Video není dostupné.
Omlouváme se.

गावरान मेवा | भाग ६४ - मेडिकल रिपोर्ट | Gavran Meva | Episode 64 | Kadak Marathi

Sdílet
Vložit
  • čas přidán 18. 08. 2024
  • गावात आहे आरोग्य शिबीर आणि सगळ्यांनी केल्या तपासण्या . पण हे काय.. गणप्याला काय झालं आहे आणि नक्की त्याच्या रिपोर्ट मध्ये आलं तरी काय ? जाणून घेण्यासाठी पहा गावरान मेवा भाग ६४.
    _____________________________________
    कडक मराठीचे फेसबुकवर अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा - / kadakmarathiofficial
    इंस्टाग्रामवर फॉलो करा - / kadakmarathiofficial
    अधिक माहिती साठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या - www.KadakMarat...
    #KadakMarathi #GavranMeva #MarathiWebSeries
    तुमच्या व्यवसायाची जाहिरात कडक मराठी युट्युब चॅनेल वर करण्यासाठी आम्हाला
    संपर्क करा - +91 9607700800
    _____________________________________
    खालील 👇 लिंकवर क्लिक करून गावरान मेवाचे सर्व एपिसोड पहा आणि आमच्या कडक मराठी चॅनेलला subscribe करा -
    गावरान मेवा भाग २३ : विनयभंग - • गावरान मेवा | भाग २३ -...
    गावरान मेवा भाग २४ : एमपीएससी - • गावरान मेवा | भाग २४ -...
    गावरान मेवा भाग २५ : ऑडिशन - • गावरान मेवा | भाग २५ -...
    गावरान मेवा भाग २६ : पिक्चर - • गावरान मेवा | भाग २६ -...
    गावरान मेवा भाग २७ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग २७ -...
    गावरान मेवा भाग २८ : तिळगुळ - • गावरान मेवा | भाग २८ -...
    गावरान मेवा भाग २९ : स्कुटी - • गावरान मेवा | भाग २९ -...
    गावरान मेवा भाग ३० : पलायन - • गावरान मेवा | भाग ३० -...
    गावरान मेवा भाग ३१ : राशिभविष्य - • गावरान मेवा | भाग ३१ -...
    गावरान मेवा भाग ३२ : सिलेंडर - • गावरान मेवा | भाग ३२ -...
    गावरान मेवा भाग ३३ : व्हॅलेंटाईन - • गावरान मेवा | भाग ३३ -...
    गावरान मेवा भाग ३४ : राग - • गावरान मेवा | भाग ३४ ...
    गावरान मेवा भाग ३५ : सुपारी - • गावरान मेवा | भाग ३५ ...
    गावरान मेवा भाग ३६ : याददाश - • गावरान मेवा | भाग ३६ ...
    गावरान मेवा भाग ३७ : बढाया - • गावरान मेवा | भाग ३७ ...
    गावरान मेवा भाग ३८ : काढा - • गावरान मेवा | भाग ३८ ...
    गावरान मेवा भाग ३९ : इन्शुरन्स - • गावरान मेवा | भाग ३९ ...
    गावरान मेवा भाग ४० : किडनॅप - • गावरान मेवा | भाग ४० ...
    गावरान मेवा भाग ४१ : गोविंदा - • गावरान मेवा | भाग ४१ ...
    गावरान मेवा भाग ४२ : जत्रा - • गावरान मेवा | भाग ४२ ...
    गावरान मेवा भाग ४३ : विरोधी कार्यकर्ते - • गावरान मेवा पर्व चौथे ...
    गावरान मेवा भाग ४४ : हॉटेल - • गावरान मेवा | भाग ४४ ...
    गावरान मेवा भाग ४५ : कोरोना - • गावरान मेवा | भाग ४५ ...
    गावरान मेवा भाग ४६ : वाढदिवस - • गावरान मेवा | भाग ४६ -...
    गावरान मेवा भाग ४७ : गैरसमज - • गावरान मेवा | भाग ४७ -...
    गावरान मेवा भाग ४८ : उसने पैसे - • गावरान मेवा | भाग ४८ -...
    गावरान मेवा भाग ४९ : पंजाबी ड्रेस - • गावरान मेवा | भाग ४९ -...
    गावरान मेवा भाग ५० : नंदनवन - • गावरान मेवा | भाग ५० ...
    गावरान मेवा भाग ५१ : गाडीचोर - • गावरान मेवा | भाग ५१ ...
    गावरान मेवा भाग ५२ : पैसा डबल - • गावरान मेवा | भाग ५२ -...
    गावरान मेवा भाग ५३ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग ५३ -...
    गावरान मेवा भाग ५४ : किराणा - • गावरान मेवा | भाग ५४ ...
    गावरान मेवा भाग ५५ : खैस हडळ - • गावरान मेवा | भाग ५५ ...
    गावरान मेवा भाग ५६ : बॉडी बिल्डींग - • गावरान मेवा | भाग ५६ ...
    गावरान मेवा भाग ५७ : रॅगींग - • गावरान मेवा | भाग ५७ ...
    गावरान मेवा भाग ५८ : झुल्याबाबा - • गावरान मेवा | भाग ५८ ...
    गावरान मेवा भाग ५९ : चॅटिंग - • गावरान मेवा | भाग ५९ ...
    गावरान मेवा भाग ६० : इनाम - • गावरान मेवा | भाग ६० ...
    गावरान मेवा भाग ६१ : आत्महत्या - • गावरान मेवा | भाग ६१ ...
    गावरान मेवा भाग ६२ : येडा - • गावरान मेवा | भाग ६२ ...
    गावरान मेवा भाग ६३ : सोयरीक - • गावरान मेवा | भाग ६३ -...
    गावरान मेवा भाग ६४ : मेडिकल रिपोर्ट - • गावरान मेवा | भाग ६४ ...
    गावरान मेवा भाग ६५ : • गावरान मेवा | भाग ६५ ...
    गावरान मेवा भाग ६६ : गणप्याचं लग्न - • गावरान मेवा | भाग ६६ ...
    गावरान मेवा भाग ६७ : बँडेज - • गावरान मेवा | भाग ६७ ...
    गावरान मेवा भाग ६८ :जुगार - • गावरान मेवा | भाग ६८ ...
    गावरान मेवा भाग ६९ : कामधंदा (Part-1) - • गावरान मेवा | भाग ६९ -...
    गावरान मेवा भाग ७० : कामधंदा ( Part -2 ) - • गावरान मेवा | भाग ७० ...
    गावरान मेवा भाग ७१ : • गावरान मेवा | भाग ७१ |...
    गावरान मेवा भाग ७२ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७२ ...
    गावरान मेवा भाग ७३ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७३ ...
    गावरान मेवा भाग ७४ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७४ ...
    गावरान मेवा भाग ७५ : • गावरान मेवा | भाग ७५ -...
    गावरान मेवा भाग ७६ : • गावरान मेवा | भाग ७६ ...
    गावरान मेवा भाग ७७ : • गावरान मेवा | भाग ७७ ...
    गावरान मेवा भाग ७८ : • गावरान मेवा | भाग ७८ |...
    गावरान मेवा भाग ७९ : • गावरान मेवा | भाग ७९ ...
    गावरान मेवा भाग ८० : • गावरान मेवा | भाग ८० ...
    गावरान मेवा भाग ८१ : • गावरान मेवा | भाग ८१ ...

Komentáře • 941

  • @sambhajigarje4241
    @sambhajigarje4241 Před 3 lety +8

    खुपच भन्नाट एपिसोड.. हसत खेळत विषय सोपा करुन समजावला..
    बाकी, कुठल्याही आजाराला घाबरुन जाण्यापेक्षा त्याचा योग्य उपचार केव्हाही चांगल..
    hats ऑफ़ गणपत राव

  • @sandipdhas2730
    @sandipdhas2730 Před 3 lety +7

    १ दम कडक
    १ दम भारी
    १ दम सुंदर
    १ दम छान
    खूप छान माहिती दिली जनतेला
    फक्त ""गावरान मेवा ""
    गावरान मेवा भाग ६४ वा

  • @waghmarea9083
    @waghmarea9083 Před 3 lety +19

    सरपंच...
    लय भारी कथानक...आणि
    लय भारी टिमचा अभीनय...!

  • @rajuparve3805
    @rajuparve3805 Před 3 lety +14

    गावरान मेवा या वेब सिरीज मधून आत्तापर्यंत समाजोपयोगी संदेश दिले गेले आहेत त्यामुळे संपूर्ण टीमचे मनापासून धन्यवाद व विशेष सरपंचाचे धन्यवाद कारण गाव गावे असा सरपंच प्रत्येक गावी लाभो हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना

  • @expressionqueensanu7377
    @expressionqueensanu7377 Před 3 lety +24

    अप्रतिम होता आजचा भाग विशेष करून गणपतराव तुम्ही त खूप भारी अभिनय केला

  • @ashokavhad7409
    @ashokavhad7409 Před 3 lety +10

    मस्त गणपतराव एकच नंबर , एक चांडाळ चौकडीच्या करामतीचे बाळासाहेब आणि गावरान मेवाचे गणपतराव नादच खुळा .

  • @nandkumargujale479
    @nandkumargujale479 Před 2 lety +2

    सदर एपिसोड मला खुप आवडला त्यामधील सर्वच पात्रानी चांगली भूमिका पार पाडली आहे.🙏🙏

  • @sandeepchoudhary2072
    @sandeepchoudhary2072 Před 3 lety +1

    सर पंचायत खूप छान खूप छान एकच नंबर गणपतराव गौतं आणि पैसे तुम्ही बाहेर काढला भाऊ साहेब तुमच्या खूप खूप खूप शुभेच्छा खूप छान एकच नंबर खूप छान आणि सरपंच साहेब एक विनंती लाईक होत नाहीये

  • @govindchoure4948
    @govindchoure4948 Před 3 lety +14

    Ek Number Ganpatrao.. 🔥🔥🔥 Jal Ani Dhur Sangach

  • @nitinpatilkandalkar5158
    @nitinpatilkandalkar5158 Před 3 lety +13

    खुपच छान एपीसोड काही नाही काही सामाजिक विषय असतो परंतु सुगंधा वयनीच खुपच प्रेम गणपतराव तुमच्या वर 😃😃😃😃😃😃😃

    • @devdatta6072
      @devdatta6072 Před 3 lety

      🙏 Thanks Sir, Gavran Meva is play pivot role in present situation to create Smile and Memorize Village. 🙏 It also helpful to maintain social distance as well as prevention of unproductive visit for shopping.🙏

  • @nitinkulkarni02
    @nitinkulkarni02 Před 3 lety +12

    एकदम भारी आहे तुमची हि मालिका .. आम्ही इंग्लंड मध्ये पण पाहतो .. 👍

    • @user-en1ge3pt6c
      @user-en1ge3pt6c Před 3 lety +1

      इग्लाड ला काय करतात

    • @anantsavant1219
      @anantsavant1219 Před 2 lety

      साहेब तुम्ही इंग्लंडमध्ये काय करीत आहात

  • @user-pt9du2wl6r
    @user-pt9du2wl6r Před rokem +1

    सरपंच, नामदेवराव,सज्यराव,भाऊ साहेब, गणपतराव याचा मरन च पाहुन मन गयहुरुन गेल 😂😂😂😂 खरच डोळ्यात पाणी आले राव मनापासून तुम्हाला सर्व कलाकारांना माझा मानाचा त्रिवार मुजरा 🌹🌹🌹

  • @amitkulkarni7860
    @amitkulkarni7860 Před 3 lety +35

    गणपतराव मिसेस चा रोल करणारी मुलगी माझी पुतणी आहे खुपच छान काम केले माझ्या पुतणी ने काका कडुन शुभेच्छा तिला

    • @amitkulkarni7860
      @amitkulkarni7860 Před 3 lety +4

      गावरान मेवा टीम साठी माझ्या परिवार कडुन दिवाळी च्या हदिंक शुभेच्छा🌹🌹🌹🌷🌷💐💐💐🙏🙏🌹🌷🎈

    • @ShivaDunghav
      @ShivaDunghav Před 10 měsíci

      @@amitkulkarni7860 aa@@@@@

    • @user-zd7mq1uo6b
      @user-zd7mq1uo6b Před 8 měsíci

      Mala ya karykram madh majhe nav Suraj mala ek character mil Sakta

  • @ravindrasangle3695
    @ravindrasangle3695 Před 3 lety +3

    वा क्या बात है 28 मिनिटाचा एपिसोड धन्यवाद सर्व परिवारांना गावरान मेवा च्या

  • @somnathwakde9157
    @somnathwakde9157 Před 3 lety +2

    गावरान मेवा एक सामाजिक कौटुंबिक मनोरंजनातून शिकवण देणारी गोष्ट आज खरे तर यातले कलाकार खुपच सहजतेने अभिनय करतात हे विषेश आपल्या सर्वांना धन्यवाद

  • @dhananjayraut117
    @dhananjayraut117 Před 3 lety +3

    गणपत राव एकदम झकास राव
    संजय राव सुंगं धा बाई कडे जास्त लक्ष देऊ नका राव सरपंच साहेबाना रामराम 💐💐💐💐💐💐💐💐💐👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @jitendramishra499
    @jitendramishra499 Před 3 lety +12

    सरपंच राव ब्यूटी पार्लर वाल्या बाई कुठे गेल्या
    त्याणा पण दाखवा की राव त्याच पण काम लय छान आहे लय मजा येते

  • @sharadpawar6508
    @sharadpawar6508 Před 3 lety +11

    आपल्याला भरपूर काही करायचं सोबत हा सुगंधाचा डायलॉग खोलवर जखम करून गेला. Ganpyach काम एक no झाले

  • @harshpandhare4066
    @harshpandhare4066 Před 3 lety +35

    गावरान मेवा या वेब सिरीज मधून सामाजिक संदेश खूप चांगल्या पदधती देता.

  • @santoshmande1478
    @santoshmande1478 Před 3 lety +8

    गावरान मेवा लयभारी सीरिज आहे
    त्यामध्ये सामाजिक संदेश आणि जनजागृती चालू आहे असे च नवनवीन प्रयोग करून लोकांना दाखवा
    तुमच्या ह्या कार्यक्रमास सदीच्छा

  • @mokarradamokarrada7883
    @mokarradamokarrada7883 Před 3 lety +17

    गणपत ची स्टील बॉडी लय मजबूत आहे राव संजय आणि नामदेव पेक्षा आवडलं त मारा लाईक 😆😆

  • @k.kkulkarni388
    @k.kkulkarni388 Před 3 lety +7

    हसत खेळत एक सुंदर संदेश दिला हीच तर तुमची खासियत आहे आणि हो गणप्या आता तरी सुधार गणप्याला सगळ्यांनी मिळून अक्कल शिकविली आणि त्याची फजिती केली ते कोणाकोणाला आवडले त्यांनी लगेच याला लाइक्स करा

  • @bhagwankedar1658
    @bhagwankedar1658 Před 3 lety +1

    खूप छान राव सरपंच साहेब तुम्ही खूप हासवता या सर्व जनतेला गणपतराव आणि संजयराव हि जोडी नंबर1आहे

  • @kalyankasturesa5571
    @kalyankasturesa5571 Před 3 lety +2

    सर्व गावरान मेवा टिमला दिपावली हार्दिक शुभेच्छा,

  • @sanjaywagh2186
    @sanjaywagh2186 Před 3 lety +10

    दय भारी 🙏🙏👌👌नामदेवराव बाकी तुम्ही फार नारादमुनी आहे राव.
    👌👌नारायन नारायन👌👌
    💐💐सर्व जण आपापल्या परीने छान म्हणजे फारच छान छान काँमेडी आहे.भाऊ
    💐संजय वाघ सर बोधेगाव.बु.
    ता.फुलंब्री.जि.औरंगाबाद.
    💐संजय छगणराववाघ

  • @tanuthelari2036
    @tanuthelari2036 Před 3 lety +29

    गणप्याची अवस्था पाहून पार काळात धडधड झाली खरच खूप खूप कलाकार मंडळी तुमच्यासाठी खुप खुप दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद

  • @ajitkochikar9527
    @ajitkochikar9527 Před 3 lety +3

    आजपर्यंतचा सर्वात सुंदर व झकास भाग - ६४ विशेषत: माझ्या १० वर्षांच्या नातीला खूप खूप आवडला... तिची लाडकी तीन * कॅरॅक्टर्स * - गणप्या, संज्या व सुगंधा...👌👍🙏🙏🙏 सर्वांस दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. पुढील रविवारी लवकर या... 🌌🎇🎆🌟🍥💐🌹

  • @preetievitkar4954
    @preetievitkar4954 Před 3 lety +22

    खूप छान संदेश दिला गावरान मेवा च्या सर्व कलाकारांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

    • @rtgaming8846
      @rtgaming8846 Před 2 lety +1

      खूप छान आहे आणि तो म्हणाला की मी माझ्या मनात घर करून बसली होती आणि ती म्हणजे काय हे जाणून घेण्यासाठी पुढील फोटोवर क्ल

  • @sumedhkulkarni2709
    @sumedhkulkarni2709 Před 3 lety +6

    लय भारी
    गणपत राव तुम्ही पाहिजे ना भौ

  • @kirandhumal1812
    @kirandhumal1812 Před 3 lety +34

    प्रत्येक गावात प्रत्येक सरपंच साहेबांनी सर्व रोगनिदान शिबिर हा उपक्रम खरोखरच राबवायला पाहिजे

  • @dilipchaudhari638
    @dilipchaudhari638 Před 3 lety +1

    गावरान मेवा चे एपिसोड एकदम भन्नाट असतात, आणि प्रत्येक एपिसोड मधुन चांगला संदेश दिलेला आहे.

  • @user-pt9du2wl6r
    @user-pt9du2wl6r Před rokem

    लयभारी संदेश दिला किरण सर आजचा एपीसोड एकच नंबर

  • @rajuparve3805
    @rajuparve3805 Před 3 lety +6

    ज्यावेळेस सुगंधा वहिनी गणपतरावांच्या इडली ची आठवण करून देते होते तेव्हा गणपतराव पत्नी हातावरली बोटे मोडत होती सुगंधा कडे पाहून हे बघून मला प्रत्येक बायकोला आपल्या नवऱ्या बद्दल कोणाकडे पाहू नये कोणाकडे जाऊ नये असे वाटते सर्व टीमने उत्तम असे काम केले आहे गणपतराव तुम्ही जर पुढे सुगंधा वहिनी कडे गेलात तर तुमची पत्नी वायरमेन संग लग्न करेल त्यामुळे तुम्ही सुगंध लावणी चा नाद सोडा तो नाच संजू शेठ करेल..😅😊😙🥰😄😙😆🤣🤣🤣😎😍😁😃😍😉😙😋🤣🥰😊😅😄😙😙😁🤣😄😆😋😂😃😁😁😚😃😂😋😋😆😊🤣🤣😎😙😍😁😃😄🤣😊😆😋😂😃😁😁😍😎🤣😄😋😅😊😄😂😑☺😚☺😑😗🙂🙂😁😁😃😎😎🥰😅😋😋😍😉😆😅😊😊😃😁😁😁😎😊

  • @sundarbhadarge3128
    @sundarbhadarge3128 Před 3 lety +22

    खूप छांन गणपतराव ची मजाक केली रावसाहेब भाऊसाहेब संजेयराव बंबनराव 1 नंबर

  • @amarthakarethakare6929
    @amarthakarethakare6929 Před 3 lety +1

    कोरोना काळात चांगला संदेश दिला...सोशल डिस्टिंक्शन चे पालन करुन सर्व रोग निदान शिबीर आयोजित करण्यास काही अडचण नाही..... सर्व कलाकारांना दिपावली च्या हार्दिक शुभेच्छा....

  • @ajitjagtap5686
    @ajitjagtap5686 Před 3 lety +26

    १ नंबर एपिसोड👍
    🌹सर्व टिमला दिपावली च्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा🌹

  • @ganeshsingotesingote7762
    @ganeshsingotesingote7762 Před 3 lety +16

    गणपत रावांनी खरचं आज गवतावानी पैसा बाहेर काढला गणपत राव फँन करा लाईक

  • @kavitanawale3464
    @kavitanawale3464 Před 3 lety +10

    बिचारा गणपतराव काजु बदाम गावराण तुप खाऊन बनवलेली स्टिल बाॅडी हादरुन टाकली सरपंचानी superŕrrrr🤣🤣🤣😂😂😂 मस्त खुपच मस्त रविवारची सकाळ हसरी झाली .धन्यवाद गावरान मेवाच्या संपूर्ण टिम साठी खुप हसवल

  • @kishorbhalshankar5423
    @kishorbhalshankar5423 Před 2 lety +1

    लयी हसलो भो...
    १ नंबर झाला Episode...❤️

  • @prakashwavhal893
    @prakashwavhal893 Před 3 lety

    अतिशय विनोदी व हास्य असा अप्रतिम सुन्दर छान एपिसोड मा . सरपंच बेरड साहेब यांचे विशेष आभार व अभिनंदन गावामध्ये सर्वरोग शिबिर क्रार्यक्रम राबवून इतर गावामधून पुढाऱ्या नेत्यांना उत्तम पैकी तुम्ही साद घातली आहे अशा प्रकारे गावाच्या कल्याणा करिता ईश्वर त्यांना सदविचार व आदर्श कामे करतील हि अपेक्षा सुन्दर अप्रतिम सुन्दर सर्व कलाकाराचे ही विशेष मनोरंजन झाल्यामुळे धन्यवाद ,🌹🌹🙏🙏

  • @mythoughtmylife..1463
    @mythoughtmylife..1463 Před 3 lety +5

    एक मात्र खरं जगात काय झाले तर कोल्हापूरकराणा काय होत नाही हे दाखवून दिल्या बद्दल आभार
    ढोका कोल्हापूरकर असाल तर like

  • @saurabhchintanwar408
    @saurabhchintanwar408 Před 3 lety +35

    गणपा च्या पत्नी ची अक्टिंग लई भारी सर्वात बेस्ट ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @pranjalikalbende
    @pranjalikalbende Před 3 lety +1

    गणपतरावांना उदंड आयुष्य लाभो..हिच सदिच्छा...

  • @sunilneware8803
    @sunilneware8803 Před 3 lety +1

    मस्त भाग होता. मलातर दररोज गावरान मेवा चा कोणता तरी भाग पाहिल्याशिवाय झोपच येत नाही राव !

  • @sharadniphade5792
    @sharadniphade5792 Před 3 lety +9

    खूपच अप्रतिम संदेश दिला किरण सर आपण आणि आपल्या टीमने. सर्वांचे मनापासून आभार..

  • @anjalilande4348
    @anjalilande4348 Před 3 lety +9

    Khup hasvta Rav Tumi😂😂😂😂😂🙏

  • @santoshwaghmare8978
    @santoshwaghmare8978 Před 3 lety

    सरपंच, तुमचे तीन बेणं लय भारी काँमेडी टायमिंग खूप भारी

  • @OmkarKarhade-qu1xl
    @OmkarKarhade-qu1xl Před 14 dny

    🙏 नमस्कार साहेब
    सरपंच साहेब आणि डेप्युटी साहेब खूप छान व्हिडिओ आहे खूप सुंदर व्हिडिओ आहे मी तुमचे रोज व्हिडिओ बघत आहे सरपंच साहेब आणि डेप्युटी साहेब माझ्याकडून तुम्हाला कोटी कोटी नमस्कार धन्यवाद साहेब

  • @shivyogi1122
    @shivyogi1122 Před 3 lety +11

    आदर्श सरपंच, लढवा निवडणूक बिनविरोध येताल... !!

  • @atulmore9490
    @atulmore9490 Před 3 lety +20

    सरपंच समाजातल्या पुरूषांना स्वताःच्या पत्नी पेक्षा दुसर्याची पत्नी जास्तच का आवडते.🌷🌷🌷🙋‍♂️🙋‍♂️🙋‍♂️🌷🌷🌷

  • @ganeshmaskare6596
    @ganeshmaskare6596 Před 3 lety +2

    Ganpat rav sarkha harhunnari manus hone nahi.👌nice acting. Ganpat bhau🙏👍👌👆💐💞

  • @tusharsangade
    @tusharsangade Před 3 lety +7

    आजचे हीरो संजय गनपत

  • @user-tv2cp2im2p
    @user-tv2cp2im2p Před 3 lety +29

    गणपतराव खूप भारी माणूस आहे संजय खूप भारी माणूस आहे

    • @vilasnavgire7380
      @vilasnavgire7380 Před 3 lety +1

      गणपत.संजय.नामदेव.सरपंच91वाएपीसोड.दाखवा

  • @anandaajagekar6493
    @anandaajagekar6493 Před 3 lety +3

    सरपंच प्रत्येक एपिसोड मध्ये खूप छान संदेश देता 👍👍

  • @bhausahebanbhule2869
    @bhausahebanbhule2869 Před 3 lety

    अप्रतिम अभिनय संज्या गणप्या.

  • @chandrakantkale545
    @chandrakantkale545 Před 3 lety +2

    एक नंबरच ..... सगळ्यांचा अभिनय

  • @yogeshmobailkoli2593
    @yogeshmobailkoli2593 Před 3 lety +20

    आज चा भाग रडवण की हसवणे आहे हेच कळत नाही पण खुप मजा येते

  • @krushnabhasre974
    @krushnabhasre974 Před 3 lety +27

    अप्रतिम संदेश दिला किरण सर तुमच्या टीम ने
    अगदी मनापासुन आभार तुमचे व तुमच्या टीम चे 🙏🙏🙏🙏👏👏👏👏👌👌👌👌

  • @sachinboraste7096
    @sachinboraste7096 Před 3 lety

    खूपच छान प्रसंग होता.....आणि गावात शिबिर घेऊन जनजागृती केली.......सरपंच असे पाहिजे........अति सुंदर भाग आहे 👌👌👌👌👌

  • @shrimantraokesbhat6100

    गणपतराव संजयराव नामे राव लय भारी सरपंच लय भारी डेपोटी लय भारी शूटिंग एकदम टकाटक 🥰😍😘😘😘🥰😍😍🥰🤣😱😱😱🤔🤔🤭🤭🤭🤭🤭🤫🤞🤞✌✌🤟🤟👍👍👌👌👌👌👌

  • @umeshnarayankar9855
    @umeshnarayankar9855 Před 3 lety +5

    गावरान मेवा. ला. दिवाळीच्या. हादिक. शुभेच्छा.

  • @pravinjadhav4192
    @pravinjadhav4192 Před 3 lety +6

    कायम हसरा आणि आनंदी असणारे गणप्या भाऊ नाराज झालेले कधीच बघू शकत नाही.
    Happy Diwali

  • @maniknavale1254
    @maniknavale1254 Před 3 lety

    खूप छान लय भारी संपूर्ण टिमचे अभिनंदन

  • @krushnagawai768
    @krushnagawai768 Před 3 lety +2

    खूप सुंदर या एपिसोड मधून गावाची समाज सेवा हा खूप सुंदर संदेश दिलाय आणि शेवटी गणपत ची जिरवली

  • @user-we3jp4in5y
    @user-we3jp4in5y Před 3 lety +15

    Miss call deto no save karun theva dialogue 1 no ahhe

  • @amjadpathan9712
    @amjadpathan9712 Před 3 lety +31

    आमच्या टाकळी काझी गावात शुटींग केल्याबद्दल टीम गावरान मेवा आपले सहर्ष स्वागत

    • @meghrajjadhav2220
      @meghrajjadhav2220 Před 3 lety +1

      कुठली टाकळी तालूका जिल्हा कोनता

    • @amjadpathan9712
      @amjadpathan9712 Před 3 lety +1

      Taluka nagar jilha Ahmednagar

  • @B-xe7cj
    @B-xe7cj Před 3 lety +2

    लई भारी झाला आजचा भाग भो

  • @gopaljadhav4889
    @gopaljadhav4889 Před 3 lety

    लय भारी हसवील राव मस्त मजा आली राव सरपंच

  • @suvarnaghadge5511
    @suvarnaghadge5511 Před 3 lety +8

    😂😂😂😂 mast fajiti zali ganpyachi. Pan khup chan zali entertainment. Sugandhache nav nahi ghetale Ganpyane 😂😂😂

  • @jadhavdipak6855
    @jadhavdipak6855 Před 3 lety +10

    खूप छान
    सर्व टीम ला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @shaikhtaher1246
    @shaikhtaher1246 Před 3 lety +2

    मला अस वाटते की, महाराष्ट्र सरकार ने सरपंचाला आणी, व सर्व एपिसोड कलाकारानां महाराष्ट्र एपिसोड पुरस्कार देऊन अभिनंदन करावे .सदेंश खुप छान होता ......औरंगाबाद ...🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @rajuambhore8453
    @rajuambhore8453 Před 7 měsíci

    गावरान मेवा चा कडक एपिसोड 🤣😂😂😂😂😂😂😂🤣🤣

  • @user-tv2cp2im2p
    @user-tv2cp2im2p Před 3 lety +3

    तुमचे पहिल्यापासून भाग बघत येत आहे मी तुमचा एपिसोड खूप तुमचा फॅन आहे मी गणेश राव सुगंधाचा अजून काही जमत नाही एवढं प्रेम करायचं सांगा

  • @vinitaparanjape3867
    @vinitaparanjape3867 Před 3 lety +9

    Mast episode .agadi shevataparyant mast ,toooo gooood. Acting ekdam kadak. Namya pakka labad ahe aaplya dogha virudha nehmi kahitari karat asto. Pan episode khup chan hota. Conveyed nice message.H Wih u alll Shubh Dipawali.

  • @swargeshgaikwad7522
    @swargeshgaikwad7522 Před 3 lety +1

    खूप छान एपिसोड मजा आली राव

  • @dnyaneshwarbhosale5113
    @dnyaneshwarbhosale5113 Před 3 lety +1

    दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा असेच भाग आमच्यासाठी बनवत रहा

  • @Dorgemayur
    @Dorgemayur Před 3 lety +16

    Kadk ❣️🔥💫

  • @santoshtupe5158
    @santoshtupe5158 Před 3 lety +3

    संजूबाबा कमरेच औषध आहे. माझ्याकडे देऊ का पाठवून 100% फरक पडेल असं.

  • @user-xc3ee7kx4e
    @user-xc3ee7kx4e Před 3 lety +1

    एकच नंबर भारी

  • @sb-gw2bj
    @sb-gw2bj Před 3 lety +2

    uchapatya😆👌👌
    gawran mewa no.1 😊😊😊

  • @suraj0209
    @suraj0209 Před 3 lety +4

    सरपंच तुम्ही ट चा र केला, गणपतराव खटमळे😂😂😂

  • @Tulshiram8082
    @Tulshiram8082 Před 3 lety +6

    नादखुळा परफॉर्मन्स 🤣😂😁सर्वांना दिपावलीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.

  • @vijayhinge9775
    @vijayhinge9775 Před 2 lety

    अति सुंदर अभिनय गणपत सरपंच नामदेव संजय सुगंधा सारया टिमचे अभिनदन

  • @ramgavhanepatil666
    @ramgavhanepatil666 Před 3 lety +2

    अप्रतिम

  • @amitshinde8899
    @amitshinde8899 Před 3 lety +3

    तोडच नाही.... खुपचं छान

  • @unmeshkalane4745
    @unmeshkalane4745 Před 3 lety +5

    Ata paryant cha best comedy 😂😂😂😂😂

  • @rameshpatkal6235
    @rameshpatkal6235 Před 3 lety +1

    गणपतराव तुम्ही लय भारी एपिसोड मध्ये काम करतात

  • @swatilokare2899
    @swatilokare2899 Před 3 lety

    Ek. Number. Sarpanch. Ganpatravanchi. Mst. Jirvli. Vah

  • @babytaigaikwad9765
    @babytaigaikwad9765 Před 3 lety +6

    Khup chhan sandesh asa sarpnch aani bhausaheb pratek gavat asayla hava

  • @ramdaspatale7196
    @ramdaspatale7196 Před 3 lety +9

    खूप खूप छान अकटिंग केली सर्वांनी अभिनंदन

  • @amolghule4334
    @amolghule4334 Před 3 lety +1

    Ek number episode

  • @gurukrupa1235
    @gurukrupa1235 Před 3 lety

    Sarpanch saheb khup chan episode banwla,tya baddal danywad,

  • @rajkumargadsing7530
    @rajkumargadsing7530 Před 3 lety +6

    सरपंच दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @dilipgiri9718
    @dilipgiri9718 Před 3 lety +5

    Zabardast episode👍

  • @babanpadaval153
    @babanpadaval153 Před 3 lety +1

    सुंदर संगम व अभिनंदन

  • @shelkeutreshar5488
    @shelkeutreshar5488 Před 3 lety

    नमस्कार उत्तरेश्वर शेळके आजचा भाग खूप खूप खूप आवडला वेळ वाढवल्या बद्दल खूप खूप धन्यवाद ही वेळ चांगली आहे एपिसोड अपेक्षाही भारी बनवा

  • @pravinsonawane4403
    @pravinsonawane4403 Před 3 lety +5

    Medical report mastttttttttt

  • @santoshtupe5158
    @santoshtupe5158 Před 3 lety +7

    Babanya super comedy 😀😂😂

  • @jalindarshinde492
    @jalindarshinde492 Před 3 lety +1

    एकच नंबर

  • @myworldmypet9339
    @myworldmypet9339 Před 3 lety

    Vaibhav kurhade😂👍