गावरान मेवा | भाग ७५ - शू ssss... कुणीतरी आहे.. | Gavran Meva | Episode 75| Kadak Marathi

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024
  • गावात होत आहेत खूप चोऱ्या आणि सरपंचानी घेतला आहे चोराला पकडण्याचा ध्यास . तर ह्या चोराला पकडण्याच्या उपक्रमांत काय काय होतं आणि चोराला पकडण्यात यश येतं की नाही ते पहा गावरान मेवा भाग ७५ मध्ये .
    _____________________________________
    कडक मराठीचे फेसबुकवर अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा - / kadakmarathiofficial
    इंस्टाग्रामवर फॉलो करा - / kadakmarathiofficial
    अधिक माहिती साठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या - www.KadakMarat...
    #KadakMarathi #GavranMeva #MarathiWebSeries
    तुमच्या व्यवसायाची जाहिरात कडक मराठी युट्युब चॅनेल वर करण्यासाठी आम्हाला
    संपर्क करा - +91 9607700800
    _____________________________________
    खालील 👇 लिंकवर क्लिक करून गावरान मेवाचे सर्व एपिसोड पहा आणि आमच्या कडक मराठी चॅनेलला subscribe करा -
    गावरान मेवा भाग २३ : विनयभंग - • गावरान मेवा | भाग २३ -...
    गावरान मेवा भाग २४ : एमपीएससी - • गावरान मेवा | भाग २४ -...
    गावरान मेवा भाग २५ : ऑडिशन - • गावरान मेवा | भाग २५ -...
    गावरान मेवा भाग २६ : पिक्चर - • गावरान मेवा | भाग २६ -...
    गावरान मेवा भाग २७ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग २७ -...
    गावरान मेवा भाग २८ : तिळगुळ - • गावरान मेवा | भाग २८ -...
    गावरान मेवा भाग २९ : स्कुटी - • गावरान मेवा | भाग २९ -...
    गावरान मेवा भाग ३० : पलायन - • गावरान मेवा | भाग ३० -...
    गावरान मेवा भाग ३१ : राशिभविष्य - • गावरान मेवा | भाग ३१ -...
    गावरान मेवा भाग ३२ : सिलेंडर - • गावरान मेवा | भाग ३२ -...
    गावरान मेवा भाग ३३ : व्हॅलेंटाईन - • गावरान मेवा | भाग ३३ -...
    गावरान मेवा भाग ३४ : राग - • गावरान मेवा | भाग ३४ ...
    गावरान मेवा भाग ३५ : सुपारी - • गावरान मेवा | भाग ३५ ...
    गावरान मेवा भाग ३६ : याददाश - • गावरान मेवा | भाग ३६ ...
    गावरान मेवा भाग ३७ : बढाया - • गावरान मेवा | भाग ३७ ...
    गावरान मेवा भाग ३८ : काढा - • गावरान मेवा | भाग ३८ ...
    गावरान मेवा भाग ३९ : इन्शुरन्स - • गावरान मेवा | भाग ३९ ...
    गावरान मेवा भाग ४० : किडनॅप - • गावरान मेवा | भाग ४० ...
    गावरान मेवा भाग ४१ : गोविंदा - • गावरान मेवा | भाग ४१ ...
    गावरान मेवा भाग ४२ : जत्रा - • गावरान मेवा | भाग ४२ ...
    गावरान मेवा भाग ४३ : विरोधी कार्यकर्ते - • गावरान मेवा पर्व चौथे ...
    गावरान मेवा भाग ४४ : हॉटेल - • गावरान मेवा | भाग ४४ ...
    गावरान मेवा भाग ४५ : कोरोना - • गावरान मेवा | भाग ४५ ...
    गावरान मेवा भाग ४६ : वाढदिवस - • गावरान मेवा | भाग ४६ -...
    गावरान मेवा भाग ४७ : गैरसमज - • गावरान मेवा | भाग ४७ -...
    गावरान मेवा भाग ४८ : उसने पैसे - • गावरान मेवा | भाग ४८ -...
    गावरान मेवा भाग ४९ : पंजाबी ड्रेस - • गावरान मेवा | भाग ४९ -...
    गावरान मेवा भाग ५० : नंदनवन - • गावरान मेवा | भाग ५० ...
    गावरान मेवा भाग ५१ : गाडीचोर - • गावरान मेवा | भाग ५१ ...
    गावरान मेवा भाग ५२ : पैसा डबल - • गावरान मेवा | भाग ५२ -...
    गावरान मेवा भाग ५३ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग ५३ -...
    गावरान मेवा भाग ५४ : किराणा - • गावरान मेवा | भाग ५४ ...
    गावरान मेवा भाग ५५ : खैस हडळ - • गावरान मेवा | भाग ५५ ...
    गावरान मेवा भाग ५६ : बॉडी बिल्डींग - • गावरान मेवा | भाग ५६ ...
    गावरान मेवा भाग ५७ : रॅगींग - • गावरान मेवा | भाग ५७ ...
    गावरान मेवा भाग ५८ : झुल्याबाबा - • गावरान मेवा | भाग ५८ ...
    गावरान मेवा भाग ५९ : चॅटिंग - • गावरान मेवा | भाग ५९ ...
    गावरान मेवा भाग ६० : इनाम - • गावरान मेवा | भाग ६० ...
    गावरान मेवा भाग ६१ : आत्महत्या - • गावरान मेवा | भाग ६१ ...
    गावरान मेवा भाग ६२ : येडा - • गावरान मेवा | भाग ६२ ...
    गावरान मेवा भाग ६३ : सोयरीक - • गावरान मेवा | भाग ६३ -...
    गावरान मेवा भाग ६४ : मेडिकल रिपोर्ट - • गावरान मेवा | भाग ६४ ...
    गावरान मेवा भाग ६५ : • गावरान मेवा | भाग ६५ ...
    गावरान मेवा भाग ६६ : गणप्याचं लग्न - • गावरान मेवा | भाग ६६ ...
    गावरान मेवा भाग ६७ : बँडेज - • गावरान मेवा | भाग ६७ ...
    गावरान मेवा भाग ६८ :जुगार - • गावरान मेवा | भाग ६८ ...
    गावरान मेवा भाग ६९ : कामधंदा (Part-1) - • गावरान मेवा | भाग ६९ -...
    गावरान मेवा भाग ७० : कामधंदा ( Part -2 ) - • गावरान मेवा | भाग ७० ...
    गावरान मेवा भाग ७१ : • गावरान मेवा | भाग ७१ |...
    गावरान मेवा भाग ७२ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७२ ...
    गावरान मेवा भाग ७३ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७३ ...
    गावरान मेवा भाग ७४ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७४ ...
    गावरान मेवा भाग ७५ : • गावरान मेवा | भाग ७५ -...
    गावरान मेवा भाग ७६ : • गावरान मेवा | भाग ७६ ...
    गावरान मेवा भाग ७७ : • गावरान मेवा | भाग ७७ ...
    गावरान मेवा भाग ७८ : • गावरान मेवा | भाग ७८ |...
    गावरान मेवा भाग ७९ : • गावरान मेवा | भाग ७९ ...
    गावरान मेवा भाग ८० : • गावरान मेवा | भाग ८० ...
    गावरान मेवा भाग ८१ : • गावरान मेवा | भाग ८१ ...

Komentáře • 516

  • @xyz3354
    @xyz3354 Před 3 lety +4

    लै भारी एपिसोड झाला सरपंच साहेब 👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍🥳

  • @neetachikare9485
    @neetachikare9485 Před 3 lety +9

    सुंदर एपिसोड श्रेणिक सर, तुमचा अभिनय दमदार

  • @nikhilshinde2816
    @nikhilshinde2816 Před 3 lety +7

    सरपंच आज गावरान मेवा खूप चांगला आहे

  • @MrOnkar-dm8vu
    @MrOnkar-dm8vu Před 3 lety +4

    या भागात खूप मज्जा आली पण पुढचा भाग यांच्यावर च काढा Nice EP beautiful very good good morning beautiful episode nice nice nice nice nice खूपच मस्त आहे i like you गावरान मेवा
    पुढचा भाग लवकर पाठवा

  • @kiranwaghmode7602
    @kiranwaghmode7602 Před 3 lety +18

    माय प्रिय रावल्या आणि चांक्या कुठे आहेत
    त्यांच्या शिवाय मजा नाय
    😎. 😎

  • @user-rz2rc7if8u
    @user-rz2rc7if8u Před 3 lety +3

    गणपतरावांनी आणि नामदेवरानी मस्त आॅगटींग केलीराव 👌👌👌

  • @chaitubhadrecb276
    @chaitubhadrecb276 Před 3 lety +9

    ती सुनंदा लयच ओव्हर अॅक्टींग करते...
    बाकी मात्र एक नंबर सर..
    खरच नाद खुळा...🔥🔥

  • @ramdastambe3007
    @ramdastambe3007 Před 3 lety +1

    Kkkdddkkk na gavranmeva

  • @mohanishgamit1985
    @mohanishgamit1985 Před rokem

    Lay bhari episode.......👌👌👌

  • @kishorchirke262
    @kishorchirke262 Před 3 lety +2

    एकच नंबर आहे

  • @pradipbansode3193
    @pradipbansode3193 Před 3 lety +158

    इथं कोण कोण जुनी सुगंधा येण्याचा वाट बघत आहे

  • @satishbagul7141
    @satishbagul7141 Před 3 lety +13

    पहीलाच गावरान मेवा भारी आहे.

  • @AshokJadhav-cw5db
    @AshokJadhav-cw5db Před 3 lety +6

    Kiran sir you are very good and your all team members I like your all apisod God bless you and your all team

  • @swatilokare2899
    @swatilokare2899 Před 3 lety

    Very. Nice gavran. Meva videos. All times. Good acte

  • @vilasautadeoksrji5755
    @vilasautadeoksrji5755 Před 3 lety +7

    वाडा...,आणि लावणी..वावा..लावणी एकच नंबर झाली.....!

  • @gorakhzaware7950
    @gorakhzaware7950 Před 2 lety

    खरा. रान मेवा गणपतराव

  • @sachindhogade8735
    @sachindhogade8735 Před 3 lety +2

    नंबर वन संरपच कडक गणप राव संजय राव नंबर गावरान मेवा जबरदस्त

  • @sureshgaikwad3186
    @sureshgaikwad3186 Před 3 lety

    गावरान मेवा कंडक लई आवडलं ना राव 👌👌👌👌👌👌👌👌👌👌😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅

  • @user-ts9ys4vb3z
    @user-ts9ys4vb3z Před 10 měsíci +1

    Nice work all teams👍

  • @OmPatil-hp7vx
    @OmPatil-hp7vx Před 3 lety

    1 no,,,,,,,1 no,,,,,,,, 1 no

  • @sonalshinde7444
    @sonalshinde7444 Před 3 lety +1

    Vaaaaaaa............vaaaaaaaaaaa.......

  • @vishalmaindad4918
    @vishalmaindad4918 Před rokem

    मस्त झाला बरका एपिसोड

  • @umeshus45
    @umeshus45 Před 3 lety +3

    . एक नंबर भाग घेतला आहे

  • @shyam.sonaawane
    @shyam.sonaawane Před 2 lety +1

    शाम.सोनबणे.शाम.सोनबणे.मराठी.मराठी

  • @keshavkandhare4964
    @keshavkandhare4964 Před 4 měsíci

    खूप छान व्हिडिओ बनवत आहे तुम्ही

  • @khandurainj7416
    @khandurainj7416 Před 2 lety +7

    राहुल सर तुमचे सगळे एपिसोड बघितल्यावर तुमच्या डोक्याची कमाल आहे खरंच खूप एपिसोड छान आहे

  • @user-zb2dv4fh4o
    @user-zb2dv4fh4o Před rokem

    सर्व कलाकारांचे अभिनंदन

  • @dhangar60
    @dhangar60 Před 3 lety +1

    गणपतराव नाद खेळाडू👈👈👌

  • @saurabhshirsat4395
    @saurabhshirsat4395 Před 2 lety

    Sarpanch lay bhari ahe

  • @vikasghorpade1515
    @vikasghorpade1515 Před 3 lety

    भारी आहे

  • @colorworld5712
    @colorworld5712 Před 3 lety

    Shh koni tri aahe hya parvache bhaag ajun bnwa mast comedy khup hasto aamhi daily pahto aapla gavran mewa aamche gavran hero sanjya ganpya tasech sarv mandali super keep it up kalji ghya tumhi. Pudhe chalun aaple Marathi chitrapat sruhtiche ugvte taare sanjya ganpya

  • @sandipkamble9035
    @sandipkamble9035 Před 3 lety

    नामदेव रावानी मस्तच ऊडी मारली

  • @sunilvyavahare3880
    @sunilvyavahare3880 Před 3 lety +1

    नविन सुनंदा बदला कीरण सर

  • @deartsylens527
    @deartsylens527 Před 3 lety +5

    हा..हा...हा..😀.. येडा एक नंबर पात्र आहे, गावरान मेवा एक नंबर .. महाराष्ट्रात तोड नाही भाऊ.. रात्री येड्याची act. आठवली तर गोधडीत खदाखदा हसतो.. भाऊ.. बायको शिव्या घालती ....😀😀🙏🏻

  • @ranjitgharat3498
    @ranjitgharat3498 Před 3 lety

    बराबर नाय

  • @shyam.sonaawane
    @shyam.sonaawane Před 2 lety +1

    शाम.सोनबणे.शाम.सोनबणे.

  • @MrOnkar-dm8vu
    @MrOnkar-dm8vu Před 3 lety +2

    खूप हासून हासून मज्जा आली

  • @navnathwarpe95
    @navnathwarpe95 Před 3 lety +4

    याला म्हणतात दर्जा 👌👌👌👌

  • @umeshus45
    @umeshus45 Před 3 lety +21

    कडक जबरदस्त भाग घेतला आहे

    • @yedujipatil1168
      @yedujipatil1168 Před 3 lety +1

      लयच भारी जोडीदार

    • @yedujipatil1168
      @yedujipatil1168 Před 3 lety

      सरपंच तूमचया जोडीला सलाम

  • @chetandhurjad8918
    @chetandhurjad8918 Před 3 lety +4

    Ending super

  • @tukaramsamratkar487
    @tukaramsamratkar487 Před 3 lety +3

    छान छान

  • @santoshdarandale1617
    @santoshdarandale1617 Před 3 lety +3

    Lai mhanje lai ch bhari, aajcha episode khup ch bhari hota,

  • @rahuljagtap6605
    @rahuljagtap6605 Před 3 lety +6

    समाज प्रबोधन छान करत आहात.

  • @PrabhakarKadam-ce8sx
    @PrabhakarKadam-ce8sx Před rokem

    कदमसर तांदुळवाडी बारामती याचं कडून शुभेच्छा

  • @rahulwagh3963
    @rahulwagh3963 Před 2 lety

    Ek ch number

  • @vivekanandkale6346
    @vivekanandkale6346 Před 3 lety +1

    Chan

  • @umeshus45
    @umeshus45 Před 3 lety +2

    मस्तच

  • @kailaskhamkar461
    @kailaskhamkar461 Před 2 lety

    खूप सुंदर..

  • @babachavhan8130
    @babachavhan8130 Před 2 lety +1

    Nice

  • @ankushmuradkar6752
    @ankushmuradkar6752 Před 3 lety

    अप्रतिम

  • @nageshkhedkar5903
    @nageshkhedkar5903 Před 3 lety

    खुप खुप छान

  • @Karade_26.
    @Karade_26. Před 2 lety

    छान आहे सर्व भाग

  • @punjajikankal3080
    @punjajikankal3080 Před 3 lety

    खुप मजा आली

  • @sheelakarad8490
    @sheelakarad8490 Před 3 lety +4

    Wow mast episode 👍

  • @sachinmane2120
    @sachinmane2120 Před 3 lety +1

    Bai kadak ahe

  • @sandeepchoudhary2072
    @sandeepchoudhary2072 Před 3 lety +1

    खूप छान सरपंच आहेत एकच नंबर

  • @balukumbhar6112
    @balukumbhar6112 Před 3 lety +9

    सगळे कलाकारांना
    अभिनंदन

  • @गावाकडचेजीवन-श3ठ

    Appa acting 1 no

  • @DrSandeepBPatil
    @DrSandeepBPatil Před 3 lety +18

    पहिल्यासरखी मज्जा राहिली नाही गवराव मेवा मधे। चंकया, राहुल, आणि बाकी मंडळी पाहिजे होती।

    • @prakashfadat7932
      @prakashfadat7932 Před 3 lety

      होय नवीन कलाकार बोर करतात

    • @kata7537
      @kata7537 Před 3 lety

      आत्ताच खरी मजा येते

  • @user-qv9qw6iq9v
    @user-qv9qw6iq9v Před 3 lety +3

    किरण सर पाहीले कलाकार आधारावर विनम्र आभार होतिल

  • @Vikasjadhav2147
    @Vikasjadhav2147 Před 3 lety +5

    Ek nbr plang kela tumhi सरपंच आणि भाऊसाहेब
    गणपत राव ला आणि नामदेव ला पलायला साठी 👍👍😄😄😄😄

  • @deepakjadhav3000
    @deepakjadhav3000 Před 3 lety

    खूप छान खरंच मला मनापासून आवडलेल . वेब सीरिज

  • @tukarammotepatil3268
    @tukarammotepatil3268 Před 3 lety +9

    सुगंधा ला बोलवा नाही तर लाइक करणार नाही

  • @suhasjagtap3383
    @suhasjagtap3383 Před 3 lety +47

    वाड्याचे रहस्य जास्त ताणले तर मजा निघून जाईल

  • @balajimule2825
    @balajimule2825 Před 2 lety

    खुप छान

  • @sakibshaikh8746
    @sakibshaikh8746 Před 3 lety +2

    वेडा कुठय... i am big fan वेडा...🥰

  • @ankushkhillare6768
    @ankushkhillare6768 Před 3 lety +19

    खुप खुप मनसोक्तपणे हसलो
    निव्वळ मनोरंजनासाठी बनवलेली कलाकृती.
    सलाम सर्व पात्रांना

  • @sachinpawar8308
    @sachinpawar8308 Před 3 lety +1

    नंबर वन एपिसोड

  • @atitudeboy9833
    @atitudeboy9833 Před 3 lety +8

    सुगंधा म्हणजे स्वाती कदम मॅडम त्याच पाहिजे गावरान मेवा मध्ये तरच मजा भाग बगण्याला

  • @ganeshchakan8723
    @ganeshchakan8723 Před 3 lety +1

    कोनी कही कामेंड करु पन मी तर मनतोय किरण बेरड sir खुप छान येपिसोड आहे खुप माज़्या येते रॉव तुमी येग्दा च्यांक्यला वड्यावर आणा

  • @adityaingle10tha93
    @adityaingle10tha93 Před 3 lety +3

    बेरड सर चंकेश राहुल्या माया आणि सुगंधा हे कॕरेक्टर घेवुनच पुढे continue बघायला आवडेल .

  • @MaturJagtap
    @MaturJagtap Před 2 lety

    Khub Chand

  • @ganeshgade1926
    @ganeshgade1926 Před 3 lety +10

    आज-काल गावरान मेवा पहिल्यासारखा राहिला नाही किरण बेरड सर चांगले भाग बनवा आणि आपली पहिली सुगंधा आना ह्या सुनंदाला वाटे लावा

  • @rameshakhade6530
    @rameshakhade6530 Před 3 lety +4

    गावरान मेवा बोरं झालाय आता
    सरपंच माया राहुल्या. चंकया प्रिया कुठेयत राव

    • @kchallengewithvideo-et4sh
      @kchallengewithvideo-et4sh Před 3 lety +1

      हो खरच आहे हे
      मला पण खुप बोर झाल आहे

  • @ganeshjkhanzodepatil5030

    मस्त

  • @manohargurav6036
    @manohargurav6036 Před 3 lety

    किरण बेरडसर ही वेब सिरिज बघून खूप छान वाटते आम्ही सह कुटुंब पाहतो

  • @progamer-ry3bw
    @progamer-ry3bw Před 3 lety +9

    aadhiche sahaj sundar natural Episode khup jast mast hote .

  • @sajjanmane3619
    @sajjanmane3619 Před 3 lety +7

    स्वाती कदम सारखी भूमिका नाही जमत त्याच सुगंधा म्हणून चागली भूमिका साकार करत होत्या

  • @skdongare2307
    @skdongare2307 Před 3 lety +5

    काय सरपंच हे पाचट लावले आपला पहिलाच गावरान मेवा चालू करा सुगंधाची खुप आठवण येते माया ची प्रियाची राहुल्या चमक्या हे दाखवा ना किती दिवस झाले पाहिले नाही

  • @shankartekale8430
    @shankartekale8430 Před 3 lety +1

    खरंच खूपच छान भाग झाला Veri nice day

  • @MohsinKhan-mc5pn
    @MohsinKhan-mc5pn Před rokem

    😂nice bro 🎉

  • @rahulshinde3488
    @rahulshinde3488 Před 3 lety +1

    Awesome😊😊👍👍👍

  • @madhukardeshmukh2780
    @madhukardeshmukh2780 Před 3 lety

    Super

  • @sanjaymore5393
    @sanjaymore5393 Před 3 lety +2

    संजय गणपत एकच नंबर 👌👌☺

  • @mangeshingle8884
    @mangeshingle8884 Před 3 lety

    गावरान गावठी आहे

  • @aadeshzarad472
    @aadeshzarad472 Před 3 lety +2

    Kdak☺☺☺☺

  • @maheshbodkhe6197
    @maheshbodkhe6197 Před 3 lety

    कडक

  • @santoshgaming4535
    @santoshgaming4535 Před 3 lety +1

    संतोष मोटे

  • @ramchandrazuge8372
    @ramchandrazuge8372 Před 3 lety

    Nice video

  • @tukaramshingde6524
    @tukaramshingde6524 Před 3 lety +1

    छान आहे हा विचार मनात आठवण बनुन राहीलेले कार्य राष्ट्रीय सेवावृत्तीचे आहे असे वाटते की जोपर्यंत ते सागा

  • @tejaravjadhao9091
    @tejaravjadhao9091 Před 3 lety

    गावरान. मेवा

  • @vishaldhakane9519
    @vishaldhakane9519 Před 3 lety +1

    लगिन झालयका आपाच गनपतराव बबन संजय🙏🙏

  • @GURUVARYA.11
    @GURUVARYA.11 Před 3 lety +26

    सरपंच 411 k वरच अटकले बहुतेक एपिसोड चांगले वाटत नाही सरपंच मजा येत नाही😊😊

  • @ganeshakat8292
    @ganeshakat8292 Před 2 lety +1

    काय चेअरमन आप्पा च्या नादी लागून चांगलीच जिरली

  • @abhijitsalunke7906
    @abhijitsalunke7906 Před 3 lety

    mast Mala yek bhag karayela bolva

  • @rajurane8207
    @rajurane8207 Před 3 lety +8

    सुंदर एपिसोड सर्व कलाकारांना मानाचा त्रिवार मुजरा अभिनंदन 🌹🌹

  • @ganeshgiram9984
    @ganeshgiram9984 Před 3 lety +1

    लयभारि आहे

  • @yogeshkaloge530
    @yogeshkaloge530 Před 8 dny

    जैसी करनि वैसि भरणि गनपत राव गनठन राव😂

  • @chhayaadsure92
    @chhayaadsure92 Před 3 lety

    व्वा क्या बात है हा जैसी करणी वैसि भरनि 1च नंबर

  • @annamunjal824
    @annamunjal824 Před 3 lety

    गणपतराव एकच नंबर