चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.४३ || Chandal Chaoukadichya Karamai Full Episode No.43

Sdílet
Vložit
  • čas přidán 19. 08. 2024
  • गावरान फिल्मस् प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या मराठमोळ्या वेबसिरीज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयांवरती विनोदी शैलीत प्रकाश टाकून सामाजिक संदेश देऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा एक छोटासा प्रयत्न....
    दिग्दर्शक:- भरत शिंदे-९७६३१२०८२८
    रामदास जगताप-९६८९९०२७११
    निर्माता:- सुभाष मदने ९६६५०२२८७२
    खालील 👇लिंक ओपन करून आमचे सर्व एपिसोड पहा आणि आमचा गावरान फिल्मस् प्रोडक्शन चॅनेल subscribe करा 👏
    १ ) जुगार • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २) आकडा
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ३) नवरा बायको चे भांडण
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ४)रामभाऊ ची प्रतिष्ठा लागली पणाला
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ५) प्रेम प्रकरण
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ६) बिबट्या
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ७) बाळासाहेबांच्या करामती
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ८) उदघाटन
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ९)अपघात
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १०) शेरास सव्वाशेर
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ११) वनभोजन
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १२) रक्तदान शिबीर
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १३)पार्टी • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १४) एसिड हल्ला भाग.१-
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १५) एसिड हल्ला भाग. २-
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १६) आलं बघा दाजी
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १७) कोरोना स्पेशल एपिसोड
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १८)खोड काय जाईना
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १९) स्वस्त धान्य
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २०) करवसुली
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २१) कट कारस्थान
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २२) अर्थाचा अनर्थ -भाग १
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २३)अर्थाचा अनर्थ-भाग २
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २४) बायको ती बायकोच
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २५) पाहुणचार
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २६ ) ढवळाढवळ
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २७ ) येडपाटबाबा (भाग -१)
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २८ ) येडपाटबाबा (भाग -२)
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २९ ) आखाड पार्टी
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ३०) गुंठामंत्री (भाग-१)
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ३१) गुंठामंत्री (भाग-२ )
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ३२) भांडण तंटा
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ३३) चारा घोटाळा (भाग-१)
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ३४) चारा घोटाळा ( भाग-२)
    • चांडाळ चौकडी च्या कराम...
    ३५) दुध घ्या दुध
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ३६ ) बांध कुणाचा ?
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ३७ ) गुलाल आपलाच
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ३८) झळ कशी सोसू ?
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ३९) विटी दांडू
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ४०) धोंडे जेवण
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ४१)चोराच्या उलट्या बोंबा!
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ४२) लग्नात विघ्न
    • चांडाळ चौकडीच्या करामत...

Komentáře • 2K

  • @rushikeshshirsat1482
    @rushikeshshirsat1482 Před 3 lety +1715

    जीवनात सुभाषरावांच्या सारखा एकतरी मित्र असावा. सुभाषराव फॅन करा लाईक 👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏

    • @vaibhavk3420
      @vaibhavk3420 Před 3 lety +26

      सगळ्यांना असच वाटतं पण रागात अशाच मित्रांची इज्जत काढली जाते 😏

    • @shubhamnimbalkar3457
      @shubhamnimbalkar3457 Před 3 lety +15

      सर शेतकरी नुकसान झाले आहे त्याच्या वर वेब सिरीज काढावी हि विनंती

    • @dineshtakke1223
      @dineshtakke1223 Před 3 lety +5

      0

    • @vikasmahadik1479
      @vikasmahadik1479 Před 3 lety +3

      Hii

    • @rahulawhale3184
      @rahulawhale3184 Před 3 lety +2

      Like

  • @radheshyamsathe5366
    @radheshyamsathe5366 Před 3 lety +123

    खरच रामभाऊ भरतभाऊ सुभाषराव पाटील आणी गणा खुपच गुणी कलाकार आहेत खुप हसलो छान अभिनय असुन काहीतरी शिकायला भेटतं सलाम करतो अशा गुणी कलावंतांना

  • @yogirajkhadse2035
    @yogirajkhadse2035 Před 3 lety +1155

    रामभाऊ:- अशोक सराफ बाळूनाना:- लक्ष्या सुभाषराव:- महेश कोठारे पाटील:- निळू फुले

  • @bharatbharose6296
    @bharatbharose6296 Před 3 lety +76

    ही वेब सीरीज मला एवढी आवडती, खंत ही आहे की एकच लाइक करता येत. लाखो-करोडो लाइक पण यांच्यासाठी कमीच आहेत.

  • @TJ-wk2vb
    @TJ-wk2vb Před 3 lety +247

    महाराष्ट्राचा जेम्स बॉण्ड
    रामभाऊ 00 40 एकर
    👇 रामभाऊ साठी लाईक तर पाहिजे

  • @Raniakshaymore
    @Raniakshaymore Před 3 lety +287

    मला तर सगळ्यात जास्त रामभाऊ चिडलेल्या अवस्थेत असताना बघायला आवडते😂😂😂

    • @adityaraj-bs3or
      @adityaraj-bs3or Před 3 lety +4

      mala pn 😂😂😂😂😂😂😂

    • @suryapatil3413
      @suryapatil3413 Před 3 lety +3

      हो ना😂😂दाढी चांगली दिसते..

    • @tusharraut3129
      @tusharraut3129 Před 2 lety +2

      मला धरा काही घडू शकत

  • @jayvantgirigosavi5478
    @jayvantgirigosavi5478 Před 3 lety +60

    पाटील खूपच उत्कृष्ट , अनुभवी आणी मेहेनती अभिनेते आहेत , ह्या वयात ही उत्कृष्ट अभिनय

  • @vishalkhtake3850
    @vishalkhtake3850 Před 3 lety +44

    😃😃👌👌Only बाळासाहेब आणि रामभाऊ Fan ठोका लाईक 😀😃👌👌

  • @sambhajikshirsagar9789
    @sambhajikshirsagar9789 Před 3 lety +38

    गावरान फिल्म्स प्रोडक्शन च्या सर्व सदस्य मंडळींना विजयदशमीच्या मनापासून शुभेच्छा.
    आपण खूप छान व वास्तविक रित्या लोकांचे ग्रामीण भागांतून प्रबोधन करता.खेड्यामध्ये जी मजा असते ती शहरामध्ये नाही. खेड्याकडे चला हा महात्मा गांधी यांचा विचार तुम्ही रूजवत आहात.
    तुमच्या टीमला असच अखंड यश लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना ♥️💐

  • @vishwajitpawar6871
    @vishwajitpawar6871 Před 3 lety +127

    आज पर्यंतच्या 43 एपिसोड मधील सगळ्यात जास्त मजेशीर आणि हसवणारा एपिसोड
    ।☺️☺️☺️☺️☺️☺️☺️।
    असच हसत राहा , आणि हसवत राहा

  • @shashikiranyadav7690
    @shashikiranyadav7690 Před 3 lety +15

    बाळासाहेबांचं नादच खुळा एकटाच सगळया गावाला जेरिला आणतोय

  • @nimeshmahamuni855
    @nimeshmahamuni855 Před 3 lety +15

    बाळासाहेब,रामभाऊ,सुभाषराव तुम्ही बेस्ट आहेतच,परंतु वयाच्या मानाने पाटील सुद्धा तुमच्या खांद्याला खांदा लावून अभिनय करतात,खूप छान पाटील तुमचा अभिनय एक नंबर
    एक लाईक पाटलांनसाठी

  • @rameshsable8773
    @rameshsable8773 Před 3 lety +38

    हिंदू संस्कृती आपली,
    हिंदुत्वा आपली शान,
    सोने लुटुनी साजरा करू,
    आणि वाढवू महाराष्ट्राची शान.
    *दसराच्या हार्दिक शुभेच्छा.*

  • @motivationalquats.6439
    @motivationalquats.6439 Před 3 lety +42

    नाद.... 🥰
    बाळासाहेब रामभाऊ.... ठोका LIKE

  • @user-ev9wq6qe1k
    @user-ev9wq6qe1k Před 3 lety +166

    रामभाऊ च्या घरातील छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो काळीज छत्रपती💞👌👌👌👌👌👌👌
    रक्तगट कोणताही असो रक्तात छत्रपती असले पाहिजेत ऊर्जास्रोत, शक्ती स्त्रोत प्रेरणास्रोत छत्रपती🙏
    ⛳⛳जय शिवराय⛳⛳

  • @45vaibhavshendage48
    @45vaibhavshendage48 Před 3 lety +59

    उज्जनचे काम पण १नंबर आहे त्यांना विसरून चालनार नाही

  • @laxmanbandgar1945
    @laxmanbandgar1945 Před 3 lety +63

    🙏दसरा 2020✨ - दसरा या दिवशी म्हणे सोन वाटतात ... एवढा मी श्रीमंत नाही .... पण नशीबानं जी सोन्यासारखी माणसं मला मिळाली ... त्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न .. सोन्या सारखे तर तुम्ही आहातच .. सदैव असेच राहा ... दस - याच्या शुभेच्छा .
    शूभेच्छूक ; ओंकार जनरेटर पूणे

  • @SunilJadhav-ti2yp
    @SunilJadhav-ti2yp Před 3 lety +247

    पसतीस एकर फुकीन पण चांडाळ चौकडीचा एकही भाग पहायला विसरणार नाही

  • @rajuparve3805
    @rajuparve3805 Před 3 lety +196

    आमच्या बाळासाहेबांना सपोर्ट केल्याबद्दल सुभाषराव ला पण एक लाइक चा पाउस करा सुभाषराव सारखा तंटामुक्ती अध्यक्ष असणाऱ्या प्रत्येक गावांमध्ये अत्यंत आवश्यक आहे

  • @rajuparve3805
    @rajuparve3805 Před 3 lety +11

    रामभाऊ पाटलाचा सुभाष राव सरपंच संजू शेठ सर्वांचे काम खूप उत्तम असा आहे आजचा एपिसोड बघून आम्हाला शिकारी चा खरा अर्थ समजला तो आपल्या जीवावर पण येऊ शकतो म्हणून कोणी शिकार करायला जाऊ नका रामभाऊंनी खूप हसला आम्हाला एक लाईक बंटी रामभाऊ साठी

  • @jaykhalategraphics
    @jaykhalategraphics Před 3 lety +63

    Ek नंबर रामभाऊ बाळासाहेब 👑👑👑

  • @KAPSE7.
    @KAPSE7. Před 3 lety +89

    बाळासाहेब साठी ठोका like

  • @shekharmadanevolgs07
    @shekharmadanevolgs07 Před 3 lety +60

    रामभाऊ इस्टेट 😂😂....... डुक्करांमध्ये
    दरारा.. कारण डुकरांना सुद्धा माहिती राहिलेले पाच एकर विकतील पण नादच पुरा करतील 👍

  • @kartikshinde5030
    @kartikshinde5030 Před 3 lety +15

    योग्य विषय निवडतात आणि योग्य समाज प्रबोधन करतात

  • @sumitmali6737
    @sumitmali6737 Před 3 lety +14

    आजचा भाग बघून खूप हसलो टेन्शन फ्री झालो
    खूप मस्त होता एपिसोड👍👍👌👌👌 बाळासाहेब खूप छान काम केले

  • @sachinkadam7026
    @sachinkadam7026 Před 3 lety +7

    जबरदस्त एपिसोड आहे खूप मज्जा आली.... बाळासाहेब गणा खूप सुंदर अभिनय केलात सर्व team ला दसऱ्याच्या व पुढील episode साठी खूप खूप शुभेच्छा...

  • @bhausaheblatke8704
    @bhausaheblatke8704 Před 3 lety +3

    बाळासाहेबांनी सर्वांची जिरवली.मजा आली.वन्यप्रांणयची शिकार करू नये,कायदा हातात घेऊ नये,हा शुभासरावांचा संदेश योग्य.

  • @rohanzingle9041
    @rohanzingle9041 Před 3 lety +15

    या कोरोना च्या काळात ही मंडळी लोकांना हसवून फार पुण्याई चा काम करत आहेत

  • @maharashtrian244
    @maharashtrian244 Před 3 lety +97

    तुम्हा सगळ्यांना विजयादशमीच्या हार्दीक शुभेच्छा

  • @bhagwankedar1658
    @bhagwankedar1658 Před 3 lety +18

    शिकार हा विषय खूप छान निवडल्याबंदल सर्व टिमला दसऱ्याच्या हाद्धिक शुभेच्छा

  • @gajananbhalerao6738
    @gajananbhalerao6738 Před 3 lety +4

    खूपच अप्रतिम सुंदर असं सादरीकरण मला अभिमान आहे महाराष्ट्राच्या मातीत जन्म घेतल्याचा जिथे हिर्या सारखी कला जोपासणारे कलाकार आहेत👌🏼👌🏻🙏🙏

  • @shubhangirane4114
    @shubhangirane4114 Před 3 lety +33

    गावात बाळासाहेब सारखा एक तरी माणूस असतो😂✌

  • @sudhirpatil2510
    @sudhirpatil2510 Před 3 lety +78

    देवासारख वाट पाहतो आम्ही रविवारचा कधी ८ वाजतील म्हणुन,
    आठवड्यातुन दोन-तिन वेळा येत जावा कमीतकमी....

  • @jbs749
    @jbs749 Před 3 lety +8

    Hats off to director of web series...एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी कडे
    बारीक लक्ष देतात.. अभिनय वाटतच नाय...खरं डोळ्यासमोर घडतंय असं वाटतं..

  • @ganeshkhirad3789
    @ganeshkhirad3789 Před 3 lety +1

    चांडाळ चैकोटच्या सर्व कलाकारणाचं मनापासून अभिनंदन की आपण खूपच सुंदर अभिनय करत आहात सर्व महाराष्ट्र तुमची वेबसिरीज पाहत आहे.कैतुक करावं तेवढं कमी आहे आता आमची इच्छा आहे की महाराष्ट्रात जेवढे नाट्यगृह आहेत तेवढे आपण प्रयोग करावेत व लोकांना समोर सादरीकरण करून भरभरून प्रेम द्यावं हीच आपणास नम्र विनंती आहे. आणि कृपया आम्हांला रिप्लाय द्यावे
    तुमचा नाट्य रसीक......
    गणेश खिरड.

  • @rameshnarayankale3735
    @rameshnarayankale3735 Před 3 lety +3

    सर्वच भाग हे खूपच मनोरंजक असतात तसा आजही खूप छान भाग पाहायला मिळाला. सर्व कलाकारांना विजयादशमी निमित्त खूप खूप हार्दिक शुभेच्छा.

  • @user-ts6os8ff5l
    @user-ts6os8ff5l Před 3 lety +69

    सलाम त्या लेखकाला ज्यांना पात्राला साजनेस लेखन सूचत ........!!!!

  • @rohanmurkute8692
    @rohanmurkute8692 Před 3 lety +113

    1 भाग पावसामुळे झालेल्या नुकसानिवर पाहायला मिळाला तर बरं वाटेल,,,, खूप बिकट अवस्था झाली आहे शेतकऱ्याची

  • @atishgaikwadag5652
    @atishgaikwadag5652 Před 3 lety +6

    हा सर्वत्कृष्ट एपिसोड आहे आणि सर्वांचा अभिनय हा खूप च चांगल्या प्रकारे केलाय खूप हसलो 10 वेळा बघितला आहे आत्तापर्यंत 🤣🤣🤣🤣🤣

  • @suvarnaghadge5511
    @suvarnaghadge5511 Před 3 lety +4

    Mastach episode zala . Subhash Rao bhari dialogue marle .chan entertainment zali

  • @sulochanashinde5202
    @sulochanashinde5202 Před 3 lety +24

    पाटिल ऐकदम झकास 👍👍👍👍👆

  • @rajeshpawar7714
    @rajeshpawar7714 Před 3 lety +39

    बघायला मज्जा येणार आज...

  • @rajendramisal537
    @rajendramisal537 Před 3 lety +1

    एक नंबर भाग सर्वांचाच अभिनय एक नंबर बाळासाहेबांचा विशेष पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा व चांडाळ चौकडी च्या सर्व कलावंत यांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @maheshsarvade4319
    @maheshsarvade4319 Před 3 lety +4

    पूर्ण टीम ला विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा।बाळासाहेब तुम्ही पुन्हा एकदा सर्वाची जिरवली,एकदम झकास

  • @sudhakarpawar1657
    @sudhakarpawar1657 Před 3 lety +33

    गणाची टीम एकदम भारी.गणाच काम तर एकच नंबर.भविष्यात एक नंबर कलाकार होणार.गणा.पप्पू व दोघे यांना भरपूर डायलॉग देत जावा.एपिसोड मोठा बनवा.

  • @sachindhumal7924
    @sachindhumal7924 Před 3 lety +36

    💐 *दसरा आणि विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा* 💐

  • @satyag2872
    @satyag2872 Před 3 lety +5

    खूप छान मस्त सर्व कलाकारांना मनपूर्वक शुभेच्छा

  • @chetandhumal990
    @chetandhumal990 Před 3 lety +4

    बाळासाहेब फॅन क्लब 🧡
    बघतुस काय, डोळंच काढीन !!

  • @nikhilkharat7480
    @nikhilkharat7480 Před 3 lety +8

    गणा पहिलवान ची Energy आणि performance एकदम भारी😂..बाकी सगळे तर आहेच Superr👌तसेच वृक्षारोपण व वृक्ष तोड विरोधी एक एपिसोड बनवावा👍

  • @tiger-nl8gx
    @tiger-nl8gx Před 3 lety +191

    विरोधकानो किती ही dislike मारा पण आमचा ह्यांना फुल्ल सपोर्ट

  • @pallaviwale0818
    @pallaviwale0818 Před 3 lety +29

    Superb episode 👏👏❤️

  • @rohitmuglikar8298
    @rohitmuglikar8298 Před 3 lety +7

    विरोधकांनो तुम्ही फक्त जळा आम्ही आहेत जोमात फक्त बाळासाहेब

  • @akashkumbhar487
    @akashkumbhar487 Před 3 lety +39

    आतापर्यत चा झालेल्या पैकी सगळ्यात टॉप चा कॉमेडी एपिसोड...
    लय हासलो..😂🤣😂🤣😍😍

  • @balrajbharate3651
    @balrajbharate3651 Před 3 lety +19

    गना पैलवान एक नंबर 👌👌👌👌👌👌👌👌

  • @sheshraokale948
    @sheshraokale948 Před 3 lety +3

    व्वा क्या बात है बाळासाहेब प्रत्येक एपिसोड मध्ये काडी लावता आज काडी लावली आणि नंतर कडी पण लावली आणि रामभाऊ नेहमी मार खाता जरा सावध व्हा पाटील आणि रामभाऊ तुमच्या मुळे राव सुभाषराव सारखे सरळ माणूस फसतो राव आणि सरपंच तुम्ही फजीती होण्यासाठी येता काय बाकी तुमच काहीही होऊ द्या आमचं मात्र मनोरंजन होते आणि आम्ही खळखळून हसतो आठवड्यात दोन एपिसोड आले तर बरं होईल रविवार ते रविवार जास्त अंतर होते आहे असं वाटतं एकदम झकास धमाल एपिसोड धन्यवाद 😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁 😁👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @mahadevisomwanshi8599
    @mahadevisomwanshi8599 Před 3 lety +2

    बाळा साहेब तुमचे पाञ खुप छान आहे

  • @Sanketlondhe12
    @Sanketlondhe12 Před 3 lety +33

    #बाळासाहेब, रामभाऊ, सुभाषराव, बलभीम पाटील 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥👍

  • @haridasnale1477
    @haridasnale1477 Před 3 lety +3

    मी या भागाचे शूटिंग पाहिले आहे ,खरंच खूप छान वाटले.
    बाळासाहेब ,रामभाऊ, सुभाषराव, पाटील ,गणा, सरपंच व इतर सहकारी यांना विजयादशमी च्या खूप खूप शुभेच्छा💐💐 (मेजर - हरिदास नाळे )

  • @kishanzunjare6498
    @kishanzunjare6498 Před 3 lety +1

    बाळासाहेब सुप्रसिद्ध मानुस आहेत आपण फँन आहे

  • @luckymadane8377
    @luckymadane8377 Před 3 lety +28

    डुकरांच्या म्होरक्या ला नाही ताणून मारला तर रामभाऊ सांगणार नाही 🤣🤣🤣🤣

    • @luckymadane8377
      @luckymadane8377 Před 3 lety +2

      आमची पाहुनी आहेत तवा सांगतू डुक्रानला आम्ही ..सुभाष मदने 🤣🤣🤣🤣

  • @navnathdunage9483
    @navnathdunage9483 Před 3 lety +32

    बाळासाहेब जिंदाबाद

  • @angadsawandkar8306
    @angadsawandkar8306 Před 3 lety +14

    चांडाळ चौकडीच्या सर्व टिमला विजयादशमीच्या हार्दीक शुभेच्छा

  • @Hanumant0029
    @Hanumant0029 Před 3 lety +6

    बाळ साहेब इतकं डोकं पाहिजे बाळासाहेब साठी एक लाईक करा💯💯🤣

  • @jaymahakal8025
    @jaymahakal8025 Před 3 lety +1

    राम भाऊ एक नम्बर,
    आणि बाळासाहेब तर सगळ्यांचे बाप.
    एकदम आखरी मजा.......
    😁😁😁😁😁😁😁

  • @arvindlavtepatil1720
    @arvindlavtepatil1720 Před 3 lety +4

    बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव पाटील तुमचा तर एक नंबर काम आहे चहा सांडला राव एवढा हसलोय दिल खुश झाला राव असंच आम्हाला हसवत जावा नवीन नवीन एपिसोड आनंद जावा दर रविवारी आठवड्यातून दोनदा एपिसोड बनवा अशी माझी इच्छा आहे तुम्हा सर्वांना पाशी तर लवकरात लवकर हे इच्छा पूर्ण करा तुमचा एक प्रेषक किंवा सबस्क्रायबर म्हणा असच हसवत जावा

  • @ajitchoramale2674
    @ajitchoramale2674 Před 3 lety +16

    ते कोण डुकरा चा मोरक्या आहे त्याला माझ्या समोर आणा........रामभाऊ .. बाळासाहेब.. सुभाषराव.... पाटिल.. असाल मातीतील मानस.........

  • @VinayYadav-xu4bx
    @VinayYadav-xu4bx Před 3 lety +1

    आता पर्यंत चा सर्वात विनोदी एपिसोड, बाळा साहेब एक नंबर

  • @pawarpavya
    @pawarpavya Před 3 lety +1

    बाळासाहेब आणि रामभाऊ काका दोघे ही खुप च छान भूमिका करतात आणि पाटील आणि सुभाष राव खतरनाक भूमिका आहेस चार जण तुमचा नाद खुळा 🔥🔥

  • @jaydippatil9946
    @jaydippatil9946 Před 3 lety +84

    हल्ली विषय चांगले घेत आहात पण बाळासाहेबांना जास्त भूमिका द्या आणि ते ही दारू पिलेली त्यामुळेच तर कार्यक्रम उठून दिसतोय

  • @TJ-wk2vb
    @TJ-wk2vb Před 3 lety +55

    मधल्या पावसात भाऊच्या नावाची पाटी पडली
    🤣🤣🤣🤣🤣🤣
    लई हसलो लका

  • @prakashdhage1486
    @prakashdhage1486 Před 8 měsíci +1

    बाळासाहेब खूप सुंदर काम असेच हसवत रहा.प्रत्येक मालिका खूप सुदर आहे

  • @vishalvende8612
    @vishalvende8612 Před 3 lety +2

    खुप छान अभिनय
    रविवारी चांडाळ चौकटीच्या करामती ची बेबशीरीज बघीतल्या शिवाय बाकीची काम करू वाटत नाहीत

  • @pravinpujari4603
    @pravinpujari4603 Před 3 lety +18

    बाळासाहेब आणि रामभाऊ कटटर समर्थक

  • @rushikeshbabar7119
    @rushikeshbabar7119 Před 3 lety +13

    🎉🎊 तुम्हाला व तुमच्या परिवाराला दसराच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो.. हा दसरा तुम्हाला आनंदाचे, भरभराटीचे, वैभवाचे, आरोग्यदायक, आणि मंगलमय जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना…🎉🎉
    *#शुभेच्छुक.आपलाच ऋषिकेश बाबर
    🙏🏻🙏🏻 🙏🏻🙏🏻

  • @enima_edits
    @enima_edits Před 3 lety +1

    बाळासाहेब एक नंबर काम केला तुमच्या मूळ आम्हाला खूप हसायला येतं

  • @rajuparve3805
    @rajuparve3805 Před 3 lety +8

    चांडाळ चौकटी च्या करामती या संपूर्ण टीमला माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून तुम्हाला व तुमच्या परिवाराला विजयादशमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @thokalutkarsh6907
    @thokalutkarsh6907 Před 3 lety +56

    एक नंबर टीव्ही वर दाखवायला हवी❤️❤️❤️

    • @Avinash___wayal
      @Avinash___wayal Před 3 lety

      Ho nakkich

    • @laxmansathe6293
      @laxmansathe6293 Před 3 lety +1

      Ho TV LA pahije

    • @Avinash___wayal
      @Avinash___wayal Před 3 lety

      @@laxmansathe6293 ho tu barobr bolas👍👍

    • @ramparlekar3451
      @ramparlekar3451 Před 3 lety

      होय नक्कीच हा एपिसोड सर्व महाराष्ट्र व बाहेरील राज्यातून सुध्दा फारच प्रतिसाद मिळत

  • @sachinwetal3732
    @sachinwetal3732 Před 3 lety +48

    आमची पाव्हणी आहेत डुकरं,सुभाषराव लय भारी,🤣

  • @sanjayjagtap8258
    @sanjayjagtap8258 Před 3 lety +1

    ह्या भागात रामभाऊनी एक नंबर अभिनय केलाय.

  • @ganeshsingotesingote7762
    @ganeshsingotesingote7762 Před 3 lety +2

    EK नंबर रामभाऊ बाळासाहेब सुभासराव लय हसलो 😁😁😁

  • @balajikhatke5596
    @balajikhatke5596 Před 3 lety +101

    बाळा साहेब. राम भाऊ. शुभास राव. पाटिल.
    मला भेटायच आहे ओ एखदा तुमाला
    😍😍😍😍😍😍😍😍😍😍❤❤❤

    • @devidasbhise7933
      @devidasbhise7933 Před 3 lety

      👍👍👍

    • @rajeshpawar7714
      @rajeshpawar7714 Před 3 lety

      Phone करा त्यांना,
      मी भेटलोय ह्या सगळ्या Team ला...

    • @mjbrother8396
      @mjbrother8396 Před 3 lety

      @@rajeshpawar7714 मला नंबर द्या ना त्यांचा

    • @rajeshpawar7714
      @rajeshpawar7714 Před 3 lety

      @@mjbrother8396
      त्यांच्या Description मध्ये आहे

  • @nitinsarvade3931
    @nitinsarvade3931 Před 3 lety +15

    🎉🎊 *तुम्हाला व तुमच्या परिवाराला दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..*🎊
    🎉🎉 *आई अंबाबाईच्या कृपेने हा दसरा तुम्हाला आनंदाचे, भरभराटीचे, वैभवाचे, आरोग्यदायक, आणि मंगलमय जावो हीच तिच्या चरणी प्रार्थना !!*🎉🎉
    🙏🏻🙏🏻 🙏🏻🙏🏻

  • @ashokshingare7561
    @ashokshingare7561 Před 2 lety +1

    छान अक्टिंग बाळासाहेब नाना आणि रामभाऊ 👌👌👌👌👌👌👌

  • @ashokvarhadi4887
    @ashokvarhadi4887 Před 3 lety +5

    Best comady.Really we enjoy this viedo & mesage for socIety not to hurt wild animal.Really amazing.Good Socal subject highlighted.

  • @rajer6019
    @rajer6019 Před 3 lety +10

    रामभाऊ भाव खाहून गेले ह्या एपिसोड मध्ये 🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @sagarkhaire1842
    @sagarkhaire1842 Před 3 lety +87

    आज सुभाषरावांनी तर बाळासाहेबांना जबरदस्त पंच हानला," रानडुक्कर तुमच्या वावरात येतीलच कशी, तुमच्या वारवारात तर अख्या कांग्रेस हाय"....😂😂😂

    • @shivamgaikwad8958
      @shivamgaikwad8958 Před 3 lety

      Khar ahe te

    • @shubhamrmisal9744
      @shubhamrmisal9744 Před 3 lety

      कांग्रेस म्हणजे काय असत?

    • @harishbhute5735
      @harishbhute5735 Před 3 lety

      @@shubhamrmisal9744 gavtacha ek prakar aahe

    • @balasahebphad8734
      @balasahebphad8734 Před 3 lety +1

      आमच्याकडे गाजरा सारखा दिसत म्हणून त्याला गाजर गवत म्हटले जाते काँग्रेस गवत हे पण शब्द वापरला जातो.

    • @yogirajkhadse2035
      @yogirajkhadse2035 Před 3 lety

      गांजर गवत म्हणजेच काँग्रेस गवत. काँग्रेसच्या कार्यकाळात ते गव्हासोबत आणले.

  • @pankajdivate9281
    @pankajdivate9281 Před 3 lety

    खूपच सुंदर भाग
    सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न खूपच सुंदर । शेतकऱ्यांना वाली कोण ,
    या आपत्तीत आपण सगळ्यांनी शेतकऱ्यांच्या बरोबर असले पाहिजे ,
    सध्या रस्त्यांचीही अवस्था अत्यंत गंभीर झाली आहे
    त्याच्यावर ही एक भाग बनवा

  • @kisannamdas7236
    @kisannamdas7236 Před 3 lety +1

    शिकारबंदी,जंगली प्राण्यांचे संरक्षण,जंगलांचे संरक्षण पर्यायाने पर्यावरण संरक्षणाचा एक चांगला संदेश या भागाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचत राहील.सर्व कलाकारांना धन्यवाद.(नामदास सर-उरूळीकांचन पुणे)

  • @yashwantbhagat9184
    @yashwantbhagat9184 Před 3 lety +4

    जबरदस्त 👍👍😊😊😊भाग बाघण्या आधी like&c coment☺️👍👍👍👍👍

  • @mayurshitole5792
    @mayurshitole5792 Před 3 lety +9

    बाळासाहेबांनी विश्रांती घेऊन 1 नंबर कार्यक्रम लावला सगळ्यांचा......खूपच जास्त कॉमेडी😂🤣......एपिसोड नक्की Like करा...

  • @miyabahi5278
    @miyabahi5278 Před 3 lety +5

    Bala saheb cha fan sadhi thoka like😎😎

  • @suhailsayed3780
    @suhailsayed3780 Před 3 lety +5

    Ganaa ek number 👍👌👌

  • @prashantbansode4006
    @prashantbansode4006 Před 3 lety +25

    चला चला 8 वाजले, बाळासाहेब आणि रामभाऊ आले

  • @prkale011
    @prkale011 Před 3 lety +15

    ते राहुद्या पण आज ठसका लागेपर्यंत हसलो राव😂 न्हायतरी बाळासाहेब लयं कांड करणारा माणूस आहे😂😂🤣

  • @kiranawale8713
    @kiranawale8713 Před 3 lety +14

    खंरच शेतकर्‍यांन विषय ज्यांना,,आदर आहे,, त्यांना लाईक करा !!

  • @parakrameedocuments5275
    @parakrameedocuments5275 Před 3 lety +2

    बेस्ट एपिसोड
    रामभाऊ
    बाळा साहेब
    सुभाषराव
    बेस्ट काम केले आहे

  • @sanmitpradeepnalawade.783
    @sanmitpradeepnalawade.783 Před 3 lety +12

    सुभाषराव @ 3:05
    आमची पाहुनी आहेत डुकरं त्यांनां सांगतो आम्ही
    😂😂😂😂😂😂

  • @hanumantamte5561
    @hanumantamte5561 Před 3 lety +7

    *तुम्हाला व तुमच्या परिवाराला दसराच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा *🎉🎊 🎉🎉 *हा दसरा तुम्हाला आनंदाचे, भरभराटीचे, वैभवाचे, आरोग्यदायक, आणि मंगलमय जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना…*🎉🎉 🙏🏻🙏🏻 🙏🏻🙏🏻 🙏🙏

  • @somnathkale7363
    @somnathkale7363 Před 3 lety +5

    दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐🔥🔥🔥🔥🔥

  • @vaibhavkulkarni1067
    @vaibhavkulkarni1067 Před 3 lety +28

    सुभाषराव मला धरा काही घडु शकत निखळ मनोरंजना बरोबर एक सामाजिक संदेश हा कि वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी आपण सर्वांनी एकत्र यावे