चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.५२ || Chandal Chaoukadichya Karamati Full Episode No.52

Sdílet
Vložit
  • čas přidán 19. 08. 2024
  • गावरान फिल्मस् प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या मराठमोळ्या वेबसिरीज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयांवरती विनोदी शैलीत प्रकाश टाकून सामाजिक संदेश देऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा एक छोटासा प्रयत्न....
    दिग्दर्शक:- भरत शिंदे-९७६३१२०८२८
    रामदास जगताप-९६८९९०२७११
    निर्माता:- सुभाष मदने ९६६५०२२८७२
    खालील 👇लिंक ओपन करून आमचे सर्व एपिसोड पहा आणि आमचा गावरान फिल्मस् प्रोडक्शन चॅनेल subscribe करा 👏
    १ ) जुगार • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २) आकडा
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ३) नवरा बायको चे भांडण
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ४)रामभाऊ ची प्रतिष्ठा लागली पणाला
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ५) प्रेम प्रकरण
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ६) बिबट्या
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ७) बाळासाहेबांच्या करामती
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ८) उदघाटन
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ९)अपघात
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १०) शेरास सव्वाशेर
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ११) वनभोजन
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १२) रक्तदान शिबीर
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १३)पार्टी • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १४) एसिड हल्ला भाग.१-
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १५) एसिड हल्ला भाग. २-
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १६) आलं बघा दाजी
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १७) कोरोना स्पेशल एपिसोड
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १८)खोड काय जाईना
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १९) स्वस्त धान्य
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २०) करवसुली
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २१) कट कारस्थान
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २२) अर्थाचा अनर्थ -भाग १
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २३)अर्थाचा अनर्थ-भाग २
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २४) बायको ती बायकोच
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २५) पाहुणचार
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २६ ) ढवळाढवळ
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २७ ) येडपाटबाबा (भाग -१)
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २८ ) येडपाटबाबा (भाग -२)
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २९ ) आखाड पार्टी
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ३०) गुंठामंत्री (भाग-१)
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ३१) गुंठामंत्री (भाग-२ )
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ३२) भांडण तंटा
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ३३) चारा घोटाळा (भाग-१)
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ३४) चारा घोटाळा ( भाग-२)
    • चांडाळ चौकडी च्या कराम...
    ३५) दुध घ्या दुध
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ३६ ) बांध कुणाचा ?
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ३७ ) गुलाल आपलाच
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ३८) झळ कशी सोसू ?
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ३९) विटी दांडू
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ४०) धोंडे जेवण
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ४१)चोराच्या उलट्या बोंबा!
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ४२) लग्नात विघ्न
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ४३) शिकार
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ४४) अफवा
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ४५) वाडा
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ४६) वाळू
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ४७) भिसी
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ४८) साप
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ४९) पाहुणा
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ५०) सहल
    • चांडाळ चौकडीच्या करामत...

Komentáře • 1,8K

  • @pravinkamble2353
    @pravinkamble2353 Před 3 lety +145

    मस्तच... माझा आवडता कलाकार सुभाष राव तुमच्या साठी एक लाईक बनतोच.

  • @dauthshaikh1417
    @dauthshaikh1417 Před 3 lety +215

    सुभाष राव यांच्या सारका आयुष्यात एक तरी मीत्र हवा सुभाष राव साठी एक लाईक करा

  • @udaydhamal5322
    @udaydhamal5322 Před 3 lety +42

    तुम्हा चांडाळ चौकडी च्या करामती वेबसिरिज च्या सर्व कला करांचे मना पासून आभार खरंच समाज प्रबोधनाचं काम 1nomberकरताय तुम्हा सर्व कला करांना मनाचा मुजरा

  • @sachinkhutwad3764
    @sachinkhutwad3764 Před 3 lety +25

    सुभाषराव नंबर एक तुमच्यासारखे समंजन्स भूमिका घेणारे लोकं असावीत समाजात .(खूप चांगला विषय निवडला )

  • @rohitpatil3587
    @rohitpatil3587 Před 3 lety +135

    👌👌👌👌 रविवार ची सुरवात अगदी आनंदी होते तुमच्यामुळे

  • @dr.ambreeshgade6490
    @dr.ambreeshgade6490 Před 3 lety +182

    राम भाऊ आणि बाळा साहेब साठी लाइक करा...!!

  • @AkieePatil
    @AkieePatil Před 3 lety +29

    माझ वय 25 आहे पण विष्णू भारती सरांना पाहून स्वतःची लाज वाटते राव, खरंच खूप energy आहे सर तुमच्या मध्ये ह्या वयात

  • @bhagvanudar6573
    @bhagvanudar6573 Před 3 lety +38

    पाटील आणि बाळासाहेबांचे फार सुंदर वर्णन आहे आणि रामभाऊ मस्त 🙏🙏🙏

  • @md8975
    @md8975 Před 3 lety +13

    *हसणे फार सुंदर आहे !*
    *दुसऱ्याला हसवीणे त्याहून सुंदर* *आणि वंदनीय आहे..*
    *मात्र दुस-यावर हसणे निंदनीय* *आहे.*
    *स्वतःसाठी रडणे स्वार्थ आहे...*
    *मात्र दुसऱ्यासाठी रडणे प्रेम आहे.*
    *“जीवनात हसणे, रडणे अटळ आहे . फक्त हेतू शुद्ध, निरपेक्ष आणि परोपकारी असला की सर्व सुंदर आहे”....*

  • @salimlifevlog3135
    @salimlifevlog3135 Před 3 lety +60

    ए सरपंच च्या पार्टी च्या माकडा,,
    रामभाऊं चा नादच खुळा

  • @sunilvyavhare3208
    @sunilvyavhare3208 Před 3 lety +8

    रामभाऊ ने आज डायलॉग बदलला. आज एकच नंबर डायलॉग झाला..एक चहा पाच जनात मस्त

  • @ajitpatankar5685
    @ajitpatankar5685 Před 3 lety +6

    व्हिडिओ मला खूप आवडला आजचा बाळासाहेब रामभाऊ सुभाष राव यांना माझ्याकडून लाख लाख शुभेच्छा

  • @salimlifevlog3135
    @salimlifevlog3135 Před 3 lety +40

    आजचा भाग एक नंबर खुप छान होता सर्व कलाकारांनी खुप हसवले सर्व कलाकारांचे मनापासून आभार

  • @sagarwagh9344
    @sagarwagh9344 Před 3 lety +10

    बाळासाहेब, रामभाऊ, पाटील, सुभाषराव यांच्यासाठी सगळेच लाईक करतायेत. त्यांचं कौतुकच !! पण या कार्यक्रमात उज्जन, गणा, संजू, आमीर आणि कॅमेरामन तितकीच मजा आणतायेत !! उज्जन संजू आणि गणाचा अभिनय खरंच चित्रपटातल्या कलाकारां इतकाच तोडीस तोड आहे.. काकणभर सरसच.
    गणाच लार्जर दॅन लाईफ डायलॉग असतील, उज्जनन गणाची खोटी खोटी स्तुती करण असेल, संजूशेठच भांडण लावण असेल.. अमिरही कसलेल्या कलाकाराप्रमाणे अभिनय करतोय. ह्या सर्वांच्या वाट्याला कार्यक्रमात जास्त स्कोप मिळायला पाहिजे असं वाटतं. रोशनीताई पण मस्त अभिनय करतायेत !!
    सर्वांचं करेल तेवढं कौतुक थोडं आहे. काही दिवसांनी ह्यातलं कुणी टीव्हीवर दिसलं तर अजिबात नवल वाटणार नाही !!
    सर्वांना शुभेच्छा 💐💐

  • @sandipapol
    @sandipapol Před 3 lety +11

    अतिशय सुंदर एपिसोड!!!
    प्रत्येक एपिसोड मध्ये मार्मिक समाजप्रबोधन करणारा संदेश असतो हे उत्तम.

  • @santoshkumbhar496
    @santoshkumbhar496 Před 3 lety +22

    अभिनय सम्राट बाळासाहेब आणि रामभाऊ वसरवटिम अभिनंदन

  • @marotikale9494
    @marotikale9494 Před 3 lety +92

    इलेक्शन वर बनवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायत

  • @vaibhavpathane2272
    @vaibhavpathane2272 Před 3 lety +11

    खुप छान कार्यक्रम झाला आजचा आमचा घरच्यांना खूप आवडला असेच कार्यक्रम करत जावा सगळ्यांचं मनोरंजन करत जावा खास करून सुभाष राव रामभाऊ बाळासाहेब सरपंच बलभीम पाटील सगळ्यांचे अभिनंदन खूप छान एपिसोड आहेत सर्वांना एकदा भेटायचं आहे

  • @sunillokhande1748
    @sunillokhande1748 Před 3 lety +13

    अगदी बरोबर विषय घेतलात.
    भरपूर प्रमाणात या घटना घडत आहेत.याला आळा बसलाच पाहिजे.

  • @rambidve7922
    @rambidve7922 Před 3 lety +5

    सध्या महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण, एक समाज प्रबोधन, गावचा विकास, गावातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी, या वरती झकास एपिसोड करा,
    सर्व कलाकारांचे अभिनंदन,

  • @jaydipmulik9474
    @jaydipmulik9474 Před 3 lety +660

    विष्णू भारती सर,म्हणजे आपले लाडके बलभीम पाटलांची ह्या वयातील एनर्जी एकाद्या तरुणाला लाजवेल अशी आहे,,,,पाटलांसाठी एक लाईक झालाच पाहिजे

  • @annamunjal824
    @annamunjal824 Před 3 lety +30

    एकच नंबर बाळासाहेब रामभाऊ 👌👌👌🙏🙏🙏

  • @mangeshbalsaraf9335
    @mangeshbalsaraf9335 Před 3 lety +16

    बैलगाडा वरती एखादा भाग बनवा जरा शेतकर्यांचे दुख कळुदया जगाला 👌👌

  • @sanketpawar2580
    @sanketpawar2580 Před 3 lety +2

    हा एपिसोड जरी हास्य नाटक असला तरी ही अशा प्रकारची होणारी तरुण मुलांची फसवणुक ही एक खुप भयानक समस्या बनली आहे.तुमच्या या एपिसोडमुळे नक्कीच प्रत्येक माणसात जागृती निर्माण होईल.अशाच प्रकारचे जागृती पण आणि मनोरंजन पण करनारे एपिसोड बनवत रहा.सर्व महाराष्ट्राचा पाठिंबा कायम तुमच्या बरोबर राहिल.
    👍👍👍

  • @djanant0799
    @djanant0799 Před 3 lety +155

    बाळासाहेब फॅन क्लब ठोका लाईक 👍💯🔥

  • @sandipsathe8785
    @sandipsathe8785 Před 3 lety +6

    Rambhau chi barobari.
    कोणी करू शकत नाही.
    1 no. Rambhavv

  • @dhanrajgulave9988
    @dhanrajgulave9988 Před 3 lety +43

    गावातल्या गावात एकमेकांच्या विरोधात असले तरीही संकटाच्या वेळी सगळे एकत्र येतात हे महत्त्वाचे आहे

  • @aslamshaikh3067
    @aslamshaikh3067 Před 3 lety +20

    चोर लय भुरटा दिसतोय टि शर्ट पण घेऊन गेला 😂😂😂🤣🤣🤣

  • @kiranujagare6538
    @kiranujagare6538 Před 3 lety +8

    आजचा भाग दाखवणं फार गरजेचे होते यामुळे भरपूर लोकांना फसवणूक करण्या माहिती दिली आहे. त्याबद्दल आभारी आहोत तसेच बाळासाहेब, पाटील,रामभाऊ यांची भूमिकाअप्रतिम झाली आहे.... सर्वांना धन्यवाद

  • @Amar-dt1se
    @Amar-dt1se Před 3 lety +21

    मागील bahga peksha aati उत्तम .....
    बाळासाहेब रामभाऊ zakas jodi 1 no acting

  • @bharatbharose6296
    @bharatbharose6296 Před 3 lety +64

    सत्यघटनेवर आधारित आजचा हा भाग खुप भारी होता...

  • @TJ-wk2vb
    @TJ-wk2vb Před 3 lety +35

    असला तंटामुक्तीचा अध्यक्ष असल्यावर पहिला त्याला गोळया घातल्या पाहिजे
    🤣😂🤣😂😂🤣
    बाळासाहेबांचा नाद नाही राव

  • @user-jx1qx2nn7t
    @user-jx1qx2nn7t Před 3 lety +76

    आपल्या प्रत्येक एपिसोडमध्ये काहीतरी शिकण्यासारखे असतच छान असच बनवत राहा

  • @shirishrandive3779
    @shirishrandive3779 Před 3 lety +33

    जबरदस्त कामगिरी सर्वच कलाकारांनी सादर केली आहे

  • @vikramsinhjadhav2371
    @vikramsinhjadhav2371 Před 3 lety +17

    रामभाऊ.. ये सरपंचाच्या पार्टीच्या माकडा खाली उतर 🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @dhanajipatilakarge37
    @dhanajipatilakarge37 Před 3 lety +35

    काहि कारनामूळे ऐपिसोड नंतर बघीयला ऐक नंबर बाळा साहेब आनी राम भाऊ

  • @ayanshaikh1591
    @ayanshaikh1591 Před 3 lety +46

    निवडणुकी वर एक एपिसोड बनवा की राव आता आजचा एपिसोड लय भारी होता balasaheb फैन लाइक करा

  • @vijaypujari8198
    @vijaypujari8198 Před 3 lety +39

    काहीही म्हणा,,,,पण आपल्याला रामभाऊ हे कॅरेक्टर खूप आवडते,,,,,,,,

  • @TJ-wk2vb
    @TJ-wk2vb Před 3 lety +116

    30.37
    गणा :: तरी म्हणलं मेंबर एवढं छाताड फुटूस्तवर का व्यायाम करतोय
    😂😂🤣🤣🤣
    गणासाठी लाईक पाहिजेच राव

  • @Jk-gf9hj
    @Jk-gf9hj Před 3 lety +2

    Waw rambhau balasaheb kay acting Karte hoo salute

  • @dipaksonawane4771
    @dipaksonawane4771 Před 3 lety +257

    🙂🙂संजु शेटला आज पूर्ण सपोर्ट करून लाईक करा👌👌कारण संजुशेटची फसवणूक झाली 😀😀😀😀

    • @lakshmanwaghmare6201
      @lakshmanwaghmare6201 Před 3 lety +2

      SANJUNI YAMADHYE JEEV TODUN KAAM KELE AHE ,TYAMULE TYANNA CONGRATS.

  • @samadhanjadhav7072
    @samadhanjadhav7072 Před 3 lety +97

    एक कप सहा बश्या 😅😅😆
    दिलदार बाळासाहेब

  • @atishgaikwadag5652
    @atishgaikwadag5652 Před 3 lety +2

    सगळ्यांनीच अप्रतिम काम केलं आहे खूप हसलो आहे tysm

  • @pravinkoli4384
    @pravinkoli4384 Před 3 lety +1

    तुमच्या सर्वांची एकमेका बद्दलची आपुलकी, प्रेम, प्रसंगी मदतीला धावून येणे..हे मला खुप आवडल..बाळासाहेबासारखा मित्र, रामभव सारखा पुढारी, व सुभाषराव सारका अध्यक्ष सर्वांनाच मिळो.. तुमच्या मैत्रीस कुणाची नजर न लागो..हीच प्रार्थना..
    सर्वच हर हुन्नर कलाकाराना माझा सलाम।।🙏

  • @md8975
    @md8975 Před 3 lety +47

    रामभाऊ आणि बाळासाहेबा टोका लाईक

  • @dr.ambreeshgade6490
    @dr.ambreeshgade6490 Před 3 lety +13

    बाळा साहेब च्या नादी....love youu Team From Ahmadnagar😍😍

  • @mahadevshinde1084
    @mahadevshinde1084 Před 3 lety +43

    त्याच्यकड रिव्हॉल्वर आहे तर माझ्याकडं तोफ गोळा हाय.....😂😂😂😂 रामभाऊ 😅😅

  • @vitthalkale4980
    @vitthalkale4980 Před 3 lety +3

    खूप छान विषय निवडला 👍👍👌
    सर्व कलाकार खूप छान काम!!!!
    असे सुभाषराव प्रत्येक गावात पाहिजेत!!!

  • @chikanegopichand7547
    @chikanegopichand7547 Před 3 lety +331

    ग्रामपंचायत निवडणूकीवर एक एपिसोड बनवा please🙏🙏🙏🙏

  • @anand_shinde96965
    @anand_shinde96965 Před 3 lety +42

    संजू शेठ १नंबर Actor..... 😎🙏🙏
    👑
    Like sanju shet

  • @vaibhavsanap1096
    @vaibhavsanap1096 Před 3 lety +5

    कडक रामभाऊ बाळासाहेब ❤️😘

  • @s.g.3194
    @s.g.3194 Před 3 lety +7

    नमस्कार 🙏 तुम्ही सर्व कलाकार मंडळी आम्हा सर्वांचे मनोरंजन करून खूप हसवता व त्याचबरोबर प्रत्येक मालीकेतून एक महत्वाचा संदेश देता मि आपला सर्वांचा चाहता आहे

  • @shekharmadanevolgs07
    @shekharmadanevolgs07 Před 3 lety +323

    काल पाटलांची भेट झाली खूपच चांगल व्यक्तीमत्व आहेत पाटील...❤️💯🔥🙏

  • @kioshrgaikwad1473
    @kioshrgaikwad1473 Před 3 lety +95

    बाळासाहेब आनी रामभाऊ खुपच कलाकार आहे याचा साठी एक लाईक ठोका

  • @vedantgawde5042
    @vedantgawde5042 Před 3 lety +1

    खुपच सुंदर संदेश या वेबसिरींज मधुन तमाम महाराष्ट्रातील जनतेला बोध व जाग्रुत होन्यासाठी आहे.

  • @raissayyad3098
    @raissayyad3098 Před 3 lety +2

    तंटा मुक्ती अध्यक्ष ला पहीले गोळी घाला 😂😂😂😂😂😘 खूपच हसलो राव ग्रेट रामभाऊ, बाळा साहेब, अणि संपुर्ण टीम

  • @lol-satishgaming8737
    @lol-satishgaming8737 Před 3 lety +133

    Balasaheb fans thoka like 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @dipaksonawane4771
    @dipaksonawane4771 Před 3 lety +164

    🙂🙂🙂एपिसोड चालू झाल्यावर कोण कोण कमेंट्स वाचायला व कमेंट टाकायला येतात 👌👌👍👍

  • @samadhankharat1323
    @samadhankharat1323 Před 3 lety +2

    सर्व च कलाकारांना एकदम मस्त कामगिरी केली आहे सर्वांनाच मनापासून खूप खूप शुभेच्छा............

  • @Satymevjayate11
    @Satymevjayate11 Před 3 lety +82

    प्रत्येक गावात एखादा बाळासाहेब सारखा दारूडा पण डोक्याने हुशार माणूस असतो.

  • @sanjayjagtap8258
    @sanjayjagtap8258 Před 3 lety +3

    एक चहा आणि पाच बश्या खूप हसलो
    आज संजूवर एपिसोड बनवला खूप छान.
    रामभाऊनीं पाच एकर टिकवली ती आज दिसली.

  • @rameshworgayke4322
    @rameshworgayke4322 Před 3 lety +414

    बाळासाहेबांनी एक चहा 5 जनात पाजून त्या 5 जना वर आयुष्य भरा साठी उपकार केले 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😂😂😂😂😂😂😂

  • @qazimohammed5610
    @qazimohammed5610 Před 3 lety +5

    लोकांनी कसे सावध राहावे त्यासाठी येथून बोध घेण्याची गरज आहे.
    तरी पण आपण ऐक चूक केली विस्तू तसच सोडून गेलात.
    Perfect performance of all members.

  • @sagarmirje5061
    @sagarmirje5061 Před 3 lety +11

    सुभाष राव खरं तुमच्या सारखा मित्र पाहिजे

  • @sanambaravkar8300
    @sanambaravkar8300 Před 3 lety +7

    👍 मस्त एक नंबर भाग झाला 👌 अचानक प्रोडक्शन कधी पण काय पण वेब सिरीज टीम कडून बेस्ट ऑफ लक 👍❤️🔥

  • @shubhamnatkar9562
    @shubhamnatkar9562 Před 3 lety +78

    एपिसोड पाहण्याआधी like आणि कमेंट करणारे कोण कोण आहेत...

  • @user-ep1qk8pr2p
    @user-ep1qk8pr2p Před 3 lety

    खूप खूप खूप धन्यवाद
    सुभाष राव, रामभाऊ बाळासाहेब, पाटील ,नेवसे सरपंच आणि पूर्ण टीम चे खूप आभार
    खूप छान संदेश आहे
    मला ही असा अनुभव आला होता
    तुमच्यामुळे सगळे लोक हुशार होतील
    जय हिंद जय महाराष्ट्र

  • @ni3creation435
    @ni3creation435 Před 3 lety +14

    रामभाऊ चा नाद च खुला आहे...
    पोट दुखायल हसून...🤣🤣🤣🤣🤣😂😂😂😂😂😂😂😂
    Big fan rambhau...

  • @madhavipawar8085
    @madhavipawar8085 Před 3 lety +58

    नसत लग्न केलं असत तर बरं झाल ,,,,,नातव झालं तेव्हा कळतंय
    🤣☝️☝️🤣

    • @ramlonkar2123
      @ramlonkar2123 Před 3 lety

      Kharach khup khup Chan
      Sandesh dila tumhi
      Samajala........
      Rambhau,. Ani. Balasaheb. 1 no acting
      Very nice👌👌👌
      Subhash rav tumhi pan
      Khup Chan bhandan mitavatay ......
      Sarv ch tim khup khup kam karte y.......
      👌👌👌👌👌👌👌👌👌
      Ramraje Lonkar... Beed kar

    • @abhichitalkar9797
      @abhichitalkar9797 Před 3 lety

      Ky zale

  • @marotikharat2918
    @marotikharat2918 Před 3 lety +61

    बाळासाहेबांची मिञांना चहा पाजण्याची कला कोना कोनाला आवडली.😂😂😂😂एक चहा आणी पाच बश्या दे.

  • @lakshmanwaghmare6201
    @lakshmanwaghmare6201 Před 3 lety +6

    BEST MESSAGE FOR ANY OTHERS , NICE EPISODE , THANX . CHANDAL CHAUKADI GANG , APLAA TATYA KUTHE GELE AHET,.

  • @rameshwargadkar5008
    @rameshwargadkar5008 Před 3 lety +3

    लई हसलो आज मि😂😂😂😂बाळासाहेब आनी राम भाऊ सलाम तुम्हाला

  • @indian....9277
    @indian....9277 Před 3 lety +7

    👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌...speechless....mindblowing...

  • @comedynuggets7980
    @comedynuggets7980 Před 3 lety +110

    एपिसोड चालू व्हायच्या आधी कोण कोण लाईक करतं ठोका लाईक

  • @aadityasawant3308
    @aadityasawant3308 Před 2 lety +1

    सत्य आणि समाजातील वास्तवाचा शोध खरच अत्यंत चांगला संदेश लोकांपर्यंत आपण पोचवत आहात परत एकदा तुम्हा सर्वांचे आभार मानतो🙏👌👌♥️♥️

    • @sanchitakharat6468
      @sanchitakharat6468 Před rokem

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @rahulchougule141
    @rahulchougule141 Před 3 lety +2

    Ek number episode hota....👌👌

  • @adityajadhav5611
    @adityajadhav5611 Před 3 lety +17

    एक नंबर गना भाव नुसतं हान मना 💪💪💪💪

  • @shubhamkhakal8462
    @shubhamkhakal8462 Před 3 lety +15

    सर्वात भारी आमची series❤️❤️❤️❤️👑🎉🎈

  • @muneershaikh4384
    @muneershaikh4384 Před 3 lety +5

    सर्व कलाकार खुप सुंदर अभिनय सादर करतात
    सर्व कलाकारांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन

  • @user-ev9wq6qe1k
    @user-ev9wq6qe1k Před 3 lety +2

    आजचा विषय एकदम छान निवडला आहे Fb वरची वस्तुस्थिती 👌

  • @chhagankamble8016
    @chhagankamble8016 Před 3 lety +4

    बाळासाहेब आणि रामभाऊ, सुभाषराव यांच्या अभिनयाला सलाम .एक लाइक करा

  • @sandipsathe8785
    @sandipsathe8785 Před 3 lety +57

    चैन माहगाची.
    बु लटपेक्षा.

  • @abasahebjadhav3705
    @abasahebjadhav3705 Před 3 lety +1

    अतिशय छान मनोरंजक आणि मार्मिक

  • @15abhijeetbhillare61
    @15abhijeetbhillare61 Před 3 lety +10

    *बाळासाहेब आणि सुभाषराव यांचे FANS किती आहेत ....... ठोका मग लाईक😁😉👍
    रामभाऊचा चाळीस एकरचा डायलॉग कोण कोणाला आवडतो??😉😉

  • @tour8624
    @tour8624 Před 3 lety +24

    संजु शेठ fan club like ठोका.....👍🏻🔥🔥🔥

  • @sudhirnagime1993
    @sudhirnagime1993 Před 3 lety +13

    एक कप पाच बशी 👍❤️🙏

    • @dipakwalunj9854
      @dipakwalunj9854 Před 3 lety

      खूप छान संदेश या भागात आणि प्रत्येक भागात
      सर्व टीम चे आभार

  • @atulmali4474
    @atulmali4474 Před 3 lety +3

    बाळासाहेब ना मानाचा मुजरा 🙏🙏 ( कवठेपिरान अतुल )

  • @sureshmane8169
    @sureshmane8169 Před 3 lety +4

    क्या वागणे लगे हो संजूभाऊ.

  • @user-wk2gp3tu8h
    @user-wk2gp3tu8h Před 3 lety +17

    Balasaheb and Rambhau ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @tusharraut9196
    @tusharraut9196 Před 3 lety +3

    तुमच्या प्रत्येक भागातून काहीतरी बोध घेण्यासारखा असतो best of luck to all 👍❤️

  • @ravikantsuryawanshi3752
    @ravikantsuryawanshi3752 Před 3 lety +17

    जिथ विषय गंभीर तिथे रामभाऊ खंबीर 😂😂 ओन्ली रामभाऊ 🔥🔥🔥🔥

  • @salimmulani6324
    @salimmulani6324 Před 3 lety +3

    रामभाऊ लाइक

  • @kakashinde6447
    @kakashinde6447 Před 3 lety +7

    रामभाऊ बाळासाहेब खतरनाक खिलाडी

  • @md8975
    @md8975 Před 3 lety +13

    !!"" जय महाराष्ट्र ""!!
    🙏🙏🙏🌹🌹

  • @rahulshelke2961
    @rahulshelke2961 Před 3 lety +9

    गणा न लयाीच मोठा दगड उचलून अानला राव.... १० मिनिटे हसलो त्या अॅक्शन वर🤣🤣🤣🤣

  • @surajzanjurte1638
    @surajzanjurte1638 Před 3 lety +48

    आज आम्हला बल भीम पाटील दौंड भीमा नदी वर गाठ पडली होती आणि आमी दौंडकर नि त्याच्या सोबत सेल्फी घेतली

  • @shubhamnatkar9562
    @shubhamnatkar9562 Před 3 lety +25

    बाळासाहेबांसाठी एक like तर बनतोच..

  • @kalpanaraut8651
    @kalpanaraut8651 Před 3 lety +11

    Rambhau to Rambhauch😘😘

  • @itsmyempire2156
    @itsmyempire2156 Před 3 lety +1

    Behind scene comedy video pn last add kart java ki ravvv ❤❤❤❤ बाक्की एक नंबर असतात व्हिडिओस 🙏🙏

  • @malojibhosale2758
    @malojibhosale2758 Před 3 lety +10

    आजची खरी परीस्थीती आहे फेक अकाउंट वरुन लोकांना फसवणूक करणे पण आज अध्यक्ष वाचले बाळासाहेबांच्या तावडीतून 😂😂😂🙏🙏अप्रतिम एपिसोड best of luck🤞