चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.१७२ || Chandal Choukadichya Karamati Full Episode No.172

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024
  • गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसीरिज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयावरती विनोदातून प्रबोधन केले जाते
    भरत शिंदे ( दिग्दर्शक)
    ९७६३१२०८२८
    रामदास जगताप ( दिग्दर्शक)
    ९६८९९०२७११
    सुभाष मदने ( निर्माता)
    ९६६५०२२८७२
    जाहिरात/ प्रमोशन/ इतर व्यवसायिक बाबी
    शुभम घाटगे
    ८७६६०४७६८८
    गावरान फिल्म्स प्रोडक्शन चे नवनवीन व्हिडियोज तसेच ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या अधिकृत पेजेस ला खालील लिंक वर जाऊन फॉलो करा.
    आमचे खालील फेसबुक, इंस्टाग्राम व यु टयूब पेज सोडून आमचे इतर कोणतेही अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल नाही याची कृपया सर्व रसिक मायबापांनी नोंद घ्यावी.
    * 📹यू ट्यूब:- / @gavranfilmsproduction
    * 🖥फेसबुक :- / gavranfilms
    * 📸Instagram :- / gavran_films_productions

Komentáře • 1,6K

  • @saurabhdube8106
    @saurabhdube8106 Před rokem +80

    या व्यावहारिक जगात इतकी निखळ मैत्री आणि निर्व्याज प्रेमाचे दर्शन घडविले....चांडाळ चौकडी टीम चे खुप खुप धन्यवाद...आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!!!

  • @shraddhasutar2666
    @shraddhasutar2666 Před 9 měsíci +9

    आनंद या जीवनाचा सुगंदापरि दरवळावा काय आवाज आहे बाळासाहेबांचा... खूप सुंदर आवाज 🗣️👂♥️👏👍👌

    • @onkarbro8571
      @onkarbro8571 Před 2 měsíci

      33:04 33:04 33:04 33:04 33:05 33:05 33:06 33:06 33:06 33:07 33:07 33:07 33:08 33:08 33:08 33:08 33:10 33:10 33:10 33:10 33:11 33:11 33:11 33:11 33:12 33:12 33:12 33:12 33:13 33:13 33:14

  • @Rajshree_patil
    @Rajshree_patil Před rokem +699

    कोणा कोणाला वाटते गणा पहिलवान च्यl लग्नाचा भाग आला पाहिजे🎉

  • @Pramod_salve_123
    @Pramod_salve_123 Před rokem +51

    आज्या कड अन बापा कड 40 एकर जमीन होती गावचा नाद पुरा करण्या साठी त्यांनी 35 एकर विकली त्यांची च ही बी औलाद आहे राहिलेली 5 एकर फुकिन पण एका एकाचा नादच पुरा करीन् ........हा डायलॉग कोणाकोणाला आवडतो त्यांनी लाईक करा 😂😂😂😂

  • @kailasjejurkar163
    @kailasjejurkar163 Před rokem +30

    एकदम मस्त!😅 मनापासून शुभेच्छा इथून पुढे असेच उत्कृष्ट भाग बघण्यास मिळावे मोकळ्या मनाने हसविल याबद्दल आपल्या टीमचे हार्दिक अभिनंदन व पुढील काळात असेच उत्कृष्ट भाग बघण्यास मिळावे!

  • @keshavpaval9536
    @keshavpaval9536 Před rokem +12

    गणाचं लग्न 💒 म्हणाल्यावर गणा खुप खुश झाला 🤘 गणाच्या लग्नाचा भाग काढा की बाळासाहेब 💞🥰🥰

  • @siddhantsonawale6571
    @siddhantsonawale6571 Před rokem +9

    हा काय संदेश तरुण पिढीला एपिसोड च्या माध्यमातून दिला खूप भारी वाटल.❤

  • @ashishkumbhar9857
    @ashishkumbhar9857 Před rokem +1

    हा एपिसोड एकदम जोरात झालेला आहे . हा एपिसोड बगुन मी आज भरपूर हसलो . बाळासाहेब यांचे आजचे काम उत्तम झालेलं आहे . त्याच बरोबर रामभाऊ, सुभाषराव , आणि संजू मेंबर यांचे सुधा काम उत्तम झाले आहे .

  • @vaishalinavghare7032
    @vaishalinavghare7032 Před rokem +277

    आज बघूया...
    बाळासाहेब, रामभाऊ, सुभाषराव व पाटील यांचे किती चाहते आहेत..❤️❤️🙏

  • @deepinside184
    @deepinside184 Před rokem +30

    सुभाषराव यांच्याकडे शर्ट बाकी एका पेक्षा एक अप्रतिम आहेत 🎉❤

    • @amolwagh9776
      @amolwagh9776 Před rokem

      sanju member la kay ekach shirt ahe vatat

  • @SonalShindePatil
    @SonalShindePatil Před rokem +221

    रामभाऊ म्हणजे एक नंबर माणूस ✌️ सर्व गोष्टींची माहिती असणारे व्यक्तिमत्त्व 🤗✌️😍

    • @nandansavale1672
      @nandansavale1672 Před rokem +2

      💯

    • @yogeshmore3268
      @yogeshmore3268 Před rokem +4

      आख्या महाराष्ट्रात एकच नाव रामभाऊ रामभाऊ...... रामभाऊ

    • @nitinmote5301
      @nitinmote5301 Před rokem +3

      मी सर्व बघितले

    • @popatkarkud8888
      @popatkarkud8888 Před rokem +3

      एक नंबर सर्व कलाकार

    • @rajwardhangaming5466
      @rajwardhangaming5466 Před rokem +2

      Balu Kaka khup haslee😂 aaj,manapasun,
      Khup channgle kam kart aaahet,tttumhi sarwa,pudchha watcchalliss ssubhechha,🎉

  • @dnyaneshwargiri3555
    @dnyaneshwargiri3555 Před rokem +2

    तुमचं आपापसातला प्रेम असंच असू द्या थोडस भांडण नंतर प्रेम खूप छान आहेत तुमचे प्रेत्यक एपोसिड ..पाटील यांना लवकर् सहभागी ह्यावं ...खुप खुप शुभेच्छा..

  • @sagargaikwad2608
    @sagargaikwad2608 Před rokem +70

    जे जे हा भाग यायची वाट बघत बसले होते ,त्यांनी LIKE करा..🙏😍

    • @sagarkulkarni9546
      @sagarkulkarni9546 Před rokem +1

      तु का सांगतोय आम्हाला

    • @sagargaikwad2608
      @sagargaikwad2608 Před rokem

      @@sagarkulkarni9546 तुझं धंदा बघ बे, तुला अवतन दिल्या सारख आला काय बघायला..

  • @arunkenge5730
    @arunkenge5730 Před rokem +1

    खरच जुने दिवस प्रत्येक क्षणी हा भाग बघतांना आठवत होते मिञां सोबत फिरायला गेलेली प्रत्येक ट्रिप आठवत होती फिरतांना केलेली मज्जा आलेली संकट व त्यांना सर्वान मिळुन हसी मज्जाक करत पार केलेले पण आठवत होतो खरच सारी दुनिया फिरा पण मिञां सोबत केलेली ट्रिपची मज्जा साता समुद्रा पार सुध्दा येणार नाही हेच खरे
    सुपरहिट परफॉमन्स स्टोरी दणकेबाज लेखन व जाहिर आभार आम्हाला दोस्ती यारी ची दुनियादारी या चांडाळ चौकडीच्या करामती मध्ये दाखवल्या बद्दल
    सुपरहिट सदैव यश लाभो हिच सदिच्छा ❤🙏🌹🙏❤

  • @user-xq3zq5km7j
    @user-xq3zq5km7j Před rokem +130

    बाळासाहेब आणि रामभाऊ म्हणजे अद्भुत रत्न आणि त्यात सुभाषराव, सरपंच,संजू शेठ , गणा , उज्जैन , छोट्या हे सगळे तर विनोदांचे बादशाह आहेत

  • @avinashmmane-dq3bn
    @avinashmmane-dq3bn Před rokem +2

    एपिसोड चालू असताना एखादा डायलॉग खूप आवडला हसलो की तो कॉमेंट करावा वाटतो तोवर दुसरा डायलॉग किंवा प्रसंग येतो तो टाकावा म्हंटला की तिसरा येतो असा करत करत नेहमी कॉमेंट करायचा राहून जातं.......पण आनंद आहे त्याचा..,.. मराठी वेब सिरीज अणि गावाकडची दुनिया पाहण्याचा नजरीया बदललंय या वेब सिरीज नी...... खूप छान अणि शुभेच्छा

  • @sadashivpatilwaghmare8299

    मी आजपर्यंत एक हीं भाग बघण्याचा सोडलेला नाही. मला यातील सर्वांचा सहज केलेला अभिनय खूप आवडतो. विशेष म्हणजे सर्व ग्रामीण भागातील कलाकार असल्या मुळे जे रोज व्यवहारात बोलतो चालतो तीच भाषा ते वापरतात. म्हणुन च या वेबसिरीज ला एवढी लोकप्रियता भेटली.

  • @shekharkatkar15
    @shekharkatkar15 Před rokem +3

    ek number video banvlya ❤️

  • @muradshaikh2605
    @muradshaikh2605 Před rokem +33

    नाना पाटेकर नंतर मी जर कुणाचा फॅन असेल तर एकच नाव -रामभाऊ, रामभाऊ रामभाऊ 🎉🎉

  • @pravin_PM_123
    @pravin_PM_123 Před rokem +8

    बाळासाहेब & रामभाऊ यांची मैत्री खूप आवडली ❤️👬🌏💯

  • @vinayakmhetre7665
    @vinayakmhetre7665 Před rokem +152

    हा एपिसोड्स खूप मस्त होता🔥.... रामभाऊ आणि टीम मानाचा मुजरा

  • @suvarnaghadge5511
    @suvarnaghadge5511 Před rokem +5

    Sunset che shooting khup Chan zale aahe. Rambhau Gana dhabeli karnyat ek no 😂😂😂😂😂😂 .Chan zali entertainment.

  • @yuvrajlondhe3527
    @yuvrajlondhe3527 Před rokem +18

    पाटील यांना कोण कोण मिस करत आहे ♥️😥

  • @pappumaharnavar6415
    @pappumaharnavar6415 Před rokem +5

    आजचा एपिसोड खूप सुंदर आणि एंटरटेनमेंट जीवनात असे सगळे मित्र जेके आपल्या अडचणीत आपल्याला सोडून न जाणार आहे तेरी मेरी यारी भाड मे जाये दुनियादारी😂😂

  • @munnajagtap5671
    @munnajagtap5671 Před rokem +18

    अख्ख्या व्हिडिओ मध्ये संजू मेंबर गाडीत उडी टाकतानाचा सिन 😁😁😁😁...सगळं एकिकड आणि संजू मेंबर एकीकड 😂😂

  • @rekhajagtap722
    @rekhajagtap722 Před rokem +2

    सगळ्या एपिसोड पेक्षा आजचा एपिसोड सुंदर
    अशीच मित्रमंडळी एकत्र रहा
    खुप छान वाटले

  • @tanajidhawale5862
    @tanajidhawale5862 Před rokem +6

    रामभाऊ यालाच म्हणतात मोठेपणा अन् ्््् कणा पण खूप छान भाग.पुढील भाग हा महाराष्ट्रचे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त होवा असे कोणा कोणाला वाटतं त्यांनी लाइक करा.

  • @user-ib4kq8bl9h
    @user-ib4kq8bl9h Před rokem +12

    Ram bhau is may favourite actor❤

  • @amolkharade2018
    @amolkharade2018 Před rokem +15

    रविवार खूप छान जातो, हा एपीसोड बघितल्यानंतर ,खूप सुंदर अभिनय बाळासाहेब, रामभाऊ, मेंबर,सुभाषराव👍

  • @avinashadhav3444
    @avinashadhav3444 Před rokem +17

    रामभाऊला बाळासाहेबा नी जेवण तर नाही चारलं पण माती चांगली चारली लय हसलो 😄😄😄

  • @shrikantsawant5815
    @shrikantsawant5815 Před rokem +60

    बाबासाहेब आंबेडकर जयंतनिमित्त ek भाग करायला पाहिजे होत

  • @AvinashNaikade-dv3rm
    @AvinashNaikade-dv3rm Před rokem +3

    चांडाळ चौकडी च्या सर्व कलावंतांना मनापासून हार्दिक अभिनंदन

  • @rushinamdasvlogs7940
    @rushinamdasvlogs7940 Před rokem +7

    गणाच्या लग्नाचा एपिसोड बनवा खूप फॅन्स ची इच्छा आहे मी 60 व्या एपिसोड पासून कॉमेंट पाहतोय 😊❤❤

  • @kishorsutar8551
    @kishorsutar8551 Před rokem +2

    मैत्री म्हणजे काय याचे चांगले उदाहरण दिले छान bhag सादर केला जुनी परंपरा जपली गेली.

  • @kunalkamble5476
    @kunalkamble5476 Před rokem +195

    सर्व कलाकारांना पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा ❤️🥰😍😘🥳

    • @somnathtarnge4525
      @somnathtarnge4525 Před rokem +2

      ​@@bhaushinde6937 😢

    • @aniketnande6215
      @aniketnande6215 Před rokem +2

      पाटील साहेब एपिसोड मधी केव्हा येणार आहे

  • @yogeshpatole193
    @yogeshpatole193 Před rokem +3

    ह्या एपिसोड मध्ये आवाजाची मिसींग खुपच झालेली आहे

  • @vaishalinavghare7032
    @vaishalinavghare7032 Před rokem +33

    मराठी पाऊल पडते पुढे🚩सर्व कलाकारांचे शतशः आभार🙏🙏

  • @sureshpawar1093
    @sureshpawar1093 Před rokem +7

    शेवटी जेवणाचा जो प्रोग्रॅम झाला तू कुठल्याही फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये नाही भेटणार नादच जेवण❤❤❤

  • @goshapakshaikh7926
    @goshapakshaikh7926 Před rokem +6

    सरपंच व पाटील कोन कोन मिस करत आहे

  • @ramaawale1390
    @ramaawale1390 Před rokem +1

    Khup khup chan episode
    Maitrch jivant udaharan baghayala milal aaj

  • @tejasmane621
    @tejasmane621 Před rokem +10

    आपण फक्तं रामभाऊ चे fannn.. ❤️

  • @ankushbabar2157
    @ankushbabar2157 Před rokem +1

    छान आहे व्हिडिओ आवडला

  • @shubhamsatpute5568
    @shubhamsatpute5568 Před rokem +14

    बैलगाडा शर्यती एपिसोड होऊन जाऊद्या 🙏🙏🙏

  • @vikrambhosale1553
    @vikrambhosale1553 Před rokem +1

    ❤❤खरच मानल राव तुम्ही आमच्या सारख्या तरूणाचै डोळे उघडले ❤❤❤शर्यत चालू झाली ❤❤तुमच आभार ❤ डोळ्यात पाणी आले बघुन ❤❤❤ रामभाऊ सुभाष राव बाळासाहेब ❤संजु शैट सरपंच साहेब

  • @kundlikwagh636
    @kundlikwagh636 Před rokem +4

    ऐखादा हीरोपण फीका आहे बाळासाहेब आणि रामभाऊ पुढं

  • @nivaskapare6986
    @nivaskapare6986 Před rokem +2

    मला वाटते की वेबसिरीज जगात भारी आहे तुमच्या सिरीज चे सर्व भागमी बघतो 1 पासून ते १72 भागापर्यंत सीरीज पाहीली आहे आपला रसीक आहे परंतु अलीकडच्या काळात उडंगा कुत्रा शिव्या देणे योग्य नाही लहान मुलांना व महिलांना आवडत नाही तरी आपल्या कडून दुरुस्ती करावी असे कोणाला वाटते त्यांनी लाईक करा

  • @chandrkantkasar5138
    @chandrkantkasar5138 Před rokem +6

    अतिशय सुंदर अभिनय... खूप मनोरंजक कलाकार.... खूप खूप अभिनंदन

  • @aartimandhare2628
    @aartimandhare2628 Před rokem +2

    Khup chan episode..... Sanju member aaj virodhak nvte Mitra chya bhumiket hote chan vatla episode.... Aani gana ch lagnach swapn..... Ata pn swapn rahil ...... Episode ekdm Chan hota ..all the all of you

  • @AnilJadhav-nd8pe
    @AnilJadhav-nd8pe Před rokem +5

    महाराष्ट्राची शान रामभाऊ बाळासाहेब आणि सुभाष राव

  • @javedhawaldar5973
    @javedhawaldar5973 Před rokem +5

    समाज प्रबोधन फक्त मैत्री महत्वाची आहे ❤

  • @tanajipatil1430
    @tanajipatil1430 Před rokem +6

    रेगुलर मी पाहत असतो.
    बाळा साहेब आणि राम भाऊ कडक 👍

  • @Maskesahil
    @Maskesahil Před rokem +3

    डॉक्टर बाबासाहेब यांच्या जयंतीनिमित्त करायला पाहिजे होता बाळासाहेब राम भाऊ सुभाष आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा होती आम्ही तुमचे सर्वांचे खूप चाहाते आहे

  • @prasadjagtap7863
    @prasadjagtap7863 Před rokem +5

    rambhunchya sobat jaan hich jababadari ...... love subhashrao😄

  • @sitarambidgar6161
    @sitarambidgar6161 Před rokem

    अभिनंदन,डायलॉग छान,अभेद्य मैत्री, राम भावची स्फुर्ती, बाळासाहेबाची फिरकी गणाला धास्ती लग्नाची ,उणीव भासली पाटलाची,सरपंच नाही दिसले,एपिसोड पाहून सर्व हसले

  • @Nagesh30982
    @Nagesh30982 Před rokem +5

    मराठी वेब सिरीज मधील हरहुन्नरी, रुबाबदार, बहुरंगी अभिनयाचे धनीअसा जर कोणी प्रश्न उपस्थित केला तर त्याचे उत्तर एकच................ ते म्हणजे रामभाऊ रामभाऊ रामभाऊ 🙏🙏🙏🌹🌹🔥🔥🔥🔥❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @ashwinishinde917
    @ashwinishinde917 Před rokem +2

    Jevan dokyavar ghevun jatana Chi acting khup mast vatli Bhart Bhaiya 😂😂😂😂👍👍👍👍

  • @tusharsolanke3276
    @tusharsolanke3276 Před rokem +21

    पाटलांना लवकर येपिसोड मध्ये घ्या कारण येपीसोड आर्धवट वाटत आहे.

  • @sagarbhogam137
    @sagarbhogam137 Před rokem +1

    ही दोस्ती तुटायची नाय. नाद खुळा. पोट भरून हसलो. असेच भाग बनवा.

  • @dnyandipsonawane9304
    @dnyandipsonawane9304 Před rokem +9

    🤣🤣🤣😍😍ही सिरियेल बगितल्यावर सर्व दुःख क्षनात विसरून जातो

  • @shekharkatkar15
    @shekharkatkar15 Před rokem +1

    Khup chan 😁❤️

  • @sureshamate4268
    @sureshamate4268 Před rokem +10

    गणाच्या लग्नाचा बघा की रामभाऊ बाळासाहेब सुभाषराव तुम्ही तइघएजनच बघु शकता❤❤❤❤❤❤🎉🎉🎉

  • @PranavKale-ih5cl
    @PranavKale-ih5cl Před 18 dny

    तारक मेहता का उलटा चष्मा व चांडाळ चौकडी ची बरोबरी कोन करु शकत नाहीत. सर्व ग्रुप विनोद, समाज प्रबोधन करत असल्याने अभिनंदन . सर्वांची मेहनत एक नंबर.

  • @mahadevpimpare4777
    @mahadevpimpare4777 Před rokem +4

    अवकाळी शेतीचे नुकसान आणि शासनाची मदत नाही यावर एक भाग बनवा 🙏🙏🙏

  • @vaibhavwaghmode6995
    @vaibhavwaghmode6995 Před rokem +2

    विष्णु भारती ( पाटील ) सर नसल्यामुळे एपिसोड खूप वेगळा वाटतो

  • @maheshgiravale8045
    @maheshgiravale8045 Před rokem +4

    पाव्होणे संपरात राहतेय😜🤣🤣🤣🤣🤣🤣डायलॉग बाळु भाऊचा

  • @yogeshshelke5936
    @yogeshshelke5936 Před rokem +1

    चांडाळ चौकडी व्हेरी नाईस सुपर एपिसोड नवीन नवीन भाग बघायला खूप मजा येते व्हेरी नाईस खुबसूर्ती व्हेरी नाईस सुपर सर्व कलाकारांचे व्हेरी नाईस सुपर आभार बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव सुपर जोडी

  • @komaljagtap1161
    @komaljagtap1161 Před rokem +13

    Rambhau ani balasahebanchi acting 1 no ahe maji आवङती वेबसिरीस आहे ❤👑

    • @mns9ramthorat
      @mns9ramthorat Před rokem

      Mala pn khup aavdti mi roj bagat asto mazhe stetas astat roj

  • @Ganesh25122
    @Ganesh25122 Před rokem +1

    कोणी कोणी सगळे एपिसोड बघितले आहेत??

  • @SurajSone-cd5iy
    @SurajSone-cd5iy Před rokem +4

    बाळासाहेबांनी खूप छान गाणं म्हणलं 👌👌❤️❤️❤️😘😘💕

  • @vishalpadyal5499
    @vishalpadyal5499 Před rokem +1

    मला तुमची मालिका खूप अवढते पण गणा जो आहे त्याला activ❤दाखवा खरच अजून तुम्ही फेमस व्हाल

  • @Aakashchavan772
    @Aakashchavan772 Před rokem +4

    21:30 काही घडू शकत 😂 फक्त बायकोला सांगायचं नाही 😅😅
    कोनाकोणाच्या लक्षात आलं 🤣🤣

  • @bharatjadhav8394
    @bharatjadhav8394 Před rokem +2

    हा एपिसोड खुप छान झाला शेवट तर उत्तम केला

  • @vinayakpandhare892
    @vinayakpandhare892 Před rokem +3

    एकदम मस्त एपिसोड.....फक्त थोड आवाज क्लेअरिटी काम व्हावं

  • @sauravvlogs6231
    @sauravvlogs6231 Před rokem +1

    Bala साहेबांनी जे song गायले ते मझ खूप फेवरेट आहे thanks bala साहेब

  • @user-yn2ek4vt7k
    @user-yn2ek4vt7k Před rokem +8

    वरूथिनी एकादशी च्या निमित्त सर्व कलाकारांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @karangadade5743
    @karangadade5743 Před rokem +1

    एक नंबर पिसोड बाळासाहेब सुभाष राव रामभाऊ गाना भाऊ याची कॉमेडी एक नंबर
    असेच आमच्यासाठी एपिसोड बनवत रावा चंडाळ चौकडी च्या करामती सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा ❤♥️🔥🙏🙏🙏

  • @raghunathchavan3440
    @raghunathchavan3440 Před rokem +4

    सर्व कलाकाराना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा👌👌👌

  • @yogeshvikhestar2648
    @yogeshvikhestar2648 Před rokem +2

    एवढा खास नव्हता एपिसोड😢😢

  • @rajaramppatil5903
    @rajaramppatil5903 Před rokem +4

    आम्हांला आंनदी ठेवल्याबद्दल सर्व कलाकारांचे मनपूर्वक अभिनंदन..

  • @dattapawar278
    @dattapawar278 Před rokem +1

    शेवट खुपच छान झाल मिञ परिवर असा असावा जेचा आभिमाण कायम आसलाच पाहीजे

  • @ranjeetmanjare3931
    @ranjeetmanjare3931 Před rokem +4

    बाळासाहेबांनी एकदा सुभासरावणाला तंट्यानांना मानायला पाहिजे ऐकायला लाय भारी वाटत

  • @bharatsherkar4288
    @bharatsherkar4288 Před rokem +1

    शेवट लई भारी
    बाळू I love you 😃😃😃😃

  • @sandeepgolatkar106
    @sandeepgolatkar106 Před rokem +22

    Rambhau, Balasaheb, Subhashrao always best 40 ekar dialogue aikun majja yete

  • @vinaybadave8392
    @vinaybadave8392 Před rokem +1

    Nice episode

  • @dudh.utpadak.5050
    @dudh.utpadak.5050 Před rokem +5

    ❤❤❤ चांडाळ चौकडी च्या करामती

  • @ShahajiKamble-je2qn
    @ShahajiKamble-je2qn Před 11 měsíci

    बाळासाहेब रामभाऊ सुभाष राव संजू सेट सर्व कलाकार छान काम केले Super

  • @atulbhisade4232
    @atulbhisade4232 Před rokem +7

    रामभाऊ, बाळासाहेब, सुभाषराव अन् पाटील बेस्ट...बाकी टीम मस्त 💐💐👍👌😂😂😂

  • @pravintekale1455
    @pravintekale1455 Před rokem +1

    एक नंबर एपिसोड

  • @sharadthorat-nv5ts
    @sharadthorat-nv5ts Před rokem +5

    सर्वांना चांडाळ चौकडीच्या करामचीच्या दिनाच्या हार्दीक शुभेच्छा

  • @meghagaikar2443
    @meghagaikar2443 Před rokem +1

    patalana atta bar vatat aasel na atta tyana pn amhi miss kartoy o kon kon patlana miss kartoy

  • @viswasbhosale8770
    @viswasbhosale8770 Před rokem +3

    डाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भाग का केला नाही.आम्ही सर्व भाग तुमच बघतो.तुम्ही प्रत्येक सणानिमित्त जयंती निमित्त भाग करता. जय भिम जय शिवराय जय संविधान.

  • @sagarsasshinde7913
    @sagarsasshinde7913 Před rokem

    Oy kay match banvlay bagh nice khupch chan I love my all kalakar

  • @swapngraphics615
    @swapngraphics615 Před rokem +5

    एपिसोड एकदम भारी झाला. पण शेवटी इमोशनल केले.. खूप मस्त होता एपिसोड.. फक्त थोडी एडिटिंग बरोबर नाही झाली 2 जाग्यावर पण असो. पुढील वाटचालीस शुभेच्छा..🥰🥰🥰✌️✌️

  • @अवधूतजाधव

    खरच मैत्रीचे नवीन उदाहरण दिले 🙏🙏🙏

  • @-INDIAN_TIGER.
    @-INDIAN_TIGER. Před rokem +4

    Miss you 👑 पाटील 👑❤️

  • @prasadpawar8036
    @prasadpawar8036 Před rokem +2

    मानसाने नेहमी बाहेर पडतानी शिदोरी बांधून घ्यावी

  • @swetabhagat182
    @swetabhagat182 Před rokem +5

    😂🎉 रामभाऊ सारखा विनोदी माणूस कार्य क्रमाची शोभा वाढवत आहे

  • @akashnarute9075
    @akashnarute9075 Před rokem +1

    हे कोण माकाडय बाळासाहेबांच्या डायलॉग कोणा कोणाला आवडला

  • @paraskamble6283
    @paraskamble6283 Před rokem +6

    खुप छान सर्व कलाकार टिम चे हार्दिक अभिनंदन 🙏🌹

  • @balasahebumbarkar9437

    अतिशय विनोदी व सत्य परिस्थिती वर आधारित वेब सिरीज,