चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.१७१ || Chandal Choukadichya Karamati Full Episode No.171

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024
  • गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसीरिज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयावरती विनोदातून प्रबोधन केले जाते
    भरत शिंदे ( दिग्दर्शक)
    ९७६३१२०८२८
    रामदास जगताप ( दिग्दर्शक)
    ९६८९९०२७११
    सुभाष मदने ( निर्माता)
    ९६६५०२२८७२
    जाहिरात/ प्रमोशन/ इतर व्यवसायिक बाबी
    शुभम घाटगे
    ८७६६०४७६८८
    गावरान फिल्म्स प्रोडक्शन चे नवनवीन व्हिडियोज तसेच ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या अधिकृत पेजेस ला खालील लिंक वर जाऊन फॉलो करा.
    आमचे खालील फेसबुक, इंस्टाग्राम व यु टयूब पेज सोडून आमचे इतर कोणतेही अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल नाही याची कृपया सर्व रसिक मायबापांनी नोंद घ्यावी.
    * 📹यू ट्यूब:- / @gavranfilmsproduction
    * 🖥फेसबुक :- / gavranfilms
    * 📸Instagram :- / gavran_films_productions

Komentáře • 1,2K

  • @dagduwaghmare8698
    @dagduwaghmare8698 Před rokem +1480

    कोणाकोणाला वाटते की ही वेबसीरीज nambar 1आहे

  • @Rahul-ku5nm
    @Rahul-ku5nm Před 11 měsíci +15

    बाळासाहेब आणि दुर्गा ताई खरंच मानलं तुम्हाला अभिनय तुमचा खरच खूप छान आहे 😢😢😢❤❤❤❤❤

  • @rajveerpatilviogs2848
    @rajveerpatilviogs2848 Před rokem +68

    🎉🎉 बाळासाहेब सुभाषराव रामभाऊ एक नंबर एन्ट्री करतात ❤❤❤❤ लईच भारी

  • @omtalekar2207
    @omtalekar2207 Před rokem +280

    आख्या महाराष्ट्रात एकच नाव ती म्हणजे रामभाऊ...! रामभाऊ...! रामभाऊ...! 😎😎💪💪

  • @vitthalmahanawar3375
    @vitthalmahanawar3375 Před rokem +91

    भिवाई देवी व धुळदेव आमचे कुलदैवत आहे मंदिराचे दर्शन झाले जनु देवीचे झाले धन्यवाद आपल्या टीमचे

  • @kakasmisalhouseofficial2399

    रविवार सुट्टी + वेब सिरीज = आयुष्यातील सुंदर दिवसाचा सुंदर आठवणी

  • @vikashande2372
    @vikashande2372 Před rokem +33

    वा…. सर्व कलाकारांचा अभिनय नेहमीप्रमाणेच नैसर्गिक व उत्तम. एकच नंबर वेबसिरिज “चांडाळ चौकडीच्या करामती”…. Only on CZcams !!! 🤘👍❤️💐

  • @ravikantkoli9756
    @ravikantkoli9756 Před rokem +32

    बाळासाहेब व त्यांच्या मिसेस चे सुरूवातचे भावमिक दृष्य ख़ुप छान शुट झाले. मग नंतर फुल टू धमाका सुपर संडे❤

  • @amolchavan2855
    @amolchavan2855 Před rokem +6

    अतिशय छान कार्यक्रम आहे, रामभाऊ म्हणजे अशोक सराफ आहेत..

  • @DJ_Gamer302
    @DJ_Gamer302 Před rokem +2

    हि वेबसीरीज tv वर दिसावी ऐवढीच १ इच्छा आहे आणि आम्ही सर्व परिवार एकत्रित बसुन आम्ही सर्व वेबसीरीज tv वर पाहतो 🥰🤗खुप् मज्जा येते,

  • @dinesgai3856
    @dinesgai3856 Před rokem +7

    बिनकामाची दोन माणसं.
    सरपंच आणि संजु मेंबर 😂😂😂😂.
    इति रामभाऊ the great 😅😅😂😂

  • @satishvelhal9319
    @satishvelhal9319 Před rokem +21

    आज चा हा एपिसोड अप्रतिम होता हसून हसून पोटात गोळा आला की राव 😂😂😂 पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🙏🙏💐💐 संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏💐💐

  • @sahebravmahale1579
    @sahebravmahale1579 Před rokem +11

    अरे भावानो सपोर्ट करत जा मराठी माणसांना

  • @prakashborate6814
    @prakashborate6814 Před rokem +129

    गावच्या विकासासठी सर्वांनी एकत्र रहाणे आवश्यक आहे. अतिशय सुंदर एपिसोड सर्व कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय.

  • @machindrajadhav2123
    @machindrajadhav2123 Před rokem +5

    ए तंट्या सुभाषराव एकच नंबर डायलॉग

  • @prakashbhosale4759
    @prakashbhosale4759 Před rokem +4

    एकच नंबर हाणा क्वामेंट्री.

  • @navanathnikam7218
    @navanathnikam7218 Před rokem +76

    चांडाळ चौकडीच्या करामती च्या संपूर्ण टीमला संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏👍

  • @ganeshbelhekar4414
    @ganeshbelhekar4414 Před rokem +3

    चांडाळ चौकडी च्या करामती या वेब सिरीज मध्ये अण्णा तुमची भूमिका खूप रुबाबदार आहे, आजचा एपिसोड मध्ये तुम्ही खर्‍या अर्थाने समाजकारण कसे करायचे खूप छान भाषेत
    सांगितले, आपसातील भांडण कसे शांततेने मिटवायचे हे तुम्ही छान पद्धतीने सांगितले...
    .. अण्णा तुमच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा🎉🎉🎉

  • @Akhappy007
    @Akhappy007 Před rokem +30

    संयुक्त भिमजयांती आणि शिवजयंती या वर एक सुंदर एपिसोड होवू द्या.❤

  • @marutishivajiyadav5522
    @marutishivajiyadav5522 Před rokem +3

    सर्व टीमचे अभिनंदन एपिसोड एक नंबर

  • @user-hk3wb3vc7d
    @user-hk3wb3vc7d Před rokem +15

    खूप छान बाळासाहेब संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @namdevdalbhagat9456
    @namdevdalbhagat9456 Před rokem +3

    श्रमदान हि युक्ती खूप छान आहे

  • @hflovers683
    @hflovers683 Před rokem +16

    पाटलांसाठी प्लीज एक लाईक करा♥️

  • @kailaspawar3294
    @kailaspawar3294 Před rokem +31

    पाटील लवकर बरं होऊन धडाकेबाज ENTRY करा...
    प्रत्येक इपीसोड दरम्यान अठवण येतीय राव....

  • @Sachina2zhai
    @Sachina2zhai Před rokem +17

    रामभावला बेस्ट अक्टिंग पुरस्कार द्यावा

  • @maheshbomble4859
    @maheshbomble4859 Před rokem +7

    आत्ता पर्यंचे सर्व एपिसोड पैकी सर्वात सुंदर आहे ग्राऊंड लेवचे खरी परिस्थीती दाखवली राजकिय सामाजिक व वेस्नी घराच घरपण महिलांचा आदर स्तुतीला शब्द कमी पडावे खुप खुप शुभेच्छा 💐💐

  • @ajinkya.n
    @ajinkya.n Před rokem +9

    कोणा कोणाला अन्नाचा character मनापासून आवडतं. ❤

  • @takkarlovers6719
    @takkarlovers6719 Před rokem +29

    गणाची अक्टिंग १००% ओरिजनल वाटते...
    रामभाऊ, बाळासाहेब , सुभाषराव सोबत राहून गणाने अक्टिंग मधे खूप प्रगती केलेली दिसते

  • @Rajshree_patil
    @Rajshree_patil Před rokem +66

    कोणा कोणाला वाटते गणा च्या लग्नाचा भाग आला पाहिजे ....🎉

  • @AnandKamble-rf6sx
    @AnandKamble-rf6sx Před rokem +4

    सुपर

  • @hanumanthiware9438
    @hanumanthiware9438 Před rokem +12

    40 एकर चा डायलॉग कमी वेळा वापरला जात आहे त्याच प्रमाण वाढवायला पाहिजे.only रामभाव किंग 👑

  • @rajunachanekar7555
    @rajunachanekar7555 Před rokem +3

    Aaj rupa tainche kaam bhari zale

  • @sitarambidgar6161
    @sitarambidgar6161 Před rokem +21

    सर्व टीमचे अभिनंदन, मतदारांना सुंदर संदेश उत्तम जनजागृती प्रत्येक गावाने हा सल्ला अमलात आणावा पण पाटलाशिवाय मज्जा आली नाही त्यांना घ्यावे हज विनंती

  • @sagarlandage5764
    @sagarlandage5764 Před rokem +2

    8व्या मिनिटांत डोळ्यात पाणी आले खूपच छान.

  • @mahindramahanavr6330
    @mahindramahanavr6330 Před rokem +7

    कपटी रामभाऊ कोणा कोणाला आवडतात

  • @dineshdhanvade928
    @dineshdhanvade928 Před rokem +82

    💙 D.r बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एक एपिसोड झालापाहिजे............ .....Jay Bhim

  • @keshavpaval9536
    @keshavpaval9536 Před rokem +69

    ट्रॅक्टर ड्रायव्हर वर एखादा एपिसोड काढावा असं कोणा कोणाला वाटते 🚜🚜💞💞🤘🤘👍🙏

  • @sunilpujari9595
    @sunilpujari9595 Před rokem +4

    मैत्री असावी राम भाऊ आणि बाळासाहेब सारखी 👌👌

  • @rajesh9549
    @rajesh9549 Před rokem +14

    निर्माता, दिग्दर्शक यांचे मनापासून अभिनंदन.... योग्य वेळेला योग्य संवाद व खूप छान चित्रीकरण...... 👌👌

  • @rajesh9549
    @rajesh9549 Před rokem +16

    विनोदातून प्रबोधन.... खेडे गावातील वास्तव परिस्थिती आपण दाखवता..... निर्माता, दिग्दर्शक व सर्व कलाकारांना खूप खूप शुभेच्छा.... उभा महाराष्ट्र आपणास कधीही विसरणार नाही 🌹🌹🙏🙏

  • @DailySwitzerlandVlogs
    @DailySwitzerlandVlogs Před rokem +4

    नमस्कार मे Switzerland मध्ये आहे, मला ही web series खुप आवडते सर्व कलाकारांचे खुप खुप आभार आणि. पुढील वाचालीसाठी शुभेच्छा

  • @rajuchavan4086
    @rajuchavan4086 Před rokem +1

    171वा भाग खूप खुप आवडला बाळासाहेब आणि त्यांच्या पत्नी चा रोल केलेल्या ताई व सरपंच नेवसे साहेब संजू मेंबर तंटा मुक्ती अध्यक्ष सुभाष दादा आणि रामभाऊ अण्णा खुप छान जिवंत अभिनय सगळ्यात उत्तम भाग आवडला 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @nitinsonawane-kg1gy
    @nitinsonawane-kg1gy Před rokem +7

    तुमचा जीव जान कोनी पण असु द्या आम्ही फक्त *तंट्या भक्त*❤❤❤

  • @Madhu19954
    @Madhu19954 Před rokem +75

    Rocket {बाळासाहेबाची गाडी }वर बसण्याची डेरिगं आज रामभाऊने केली 😂😂

  • @GufranShaikh-wi7bw
    @GufranShaikh-wi7bw Před rokem +5

    पैलवान सिकंदर भैया शेख आणि माऊली भाऊ जमदाडे भारतात ले एक नंबर चे पैलवान आणि मित्र आज त्यांचं नाव वेब सिरीज मध्ये येतय अभिमान वाटातो या दोघाची मैत्री बगून.....👑💖❤️

  • @narayanmatole8733
    @narayanmatole8733 Před rokem +136

    सर्व कलाकाराना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा व बाळासाहेबाना मानाच मुजरा जय महाराष्ट्र🌺🌺🌺💐💐💐🙏🙏🙏

  • @shankarugale663
    @shankarugale663 Před rokem +61

    रामभाऊ म्हणजे नांदच खुळा ❤️❤️❤️

  • @ashasalunke6800
    @ashasalunke6800 Před rokem +2

    खूप छान पाटलीबाई आहे चांगला भाग आहे खुप छान वाटला

  • @vishalchougule2806
    @vishalchougule2806 Před rokem +6

    महाराष्ट्रातील 1 नं.....🔥🔥
    आणि.....
    सर्वांची लाडकी वेब सिरीज.....♥️😍

  • @shekharpokale9724
    @shekharpokale9724 Před rokem +8

    खूप छान संदेश दिला आहे अध्यक्षांनी आठवड्याचा रविवार फक्त 1 तास श्रमदान करायचं ही मोहीम सर्व गावांमधील गावकऱ्यांनी मुळात मुंबईकरांनी मुंबई मधे आपापल्या परिसरात केली पाहिजे...

  • @ujwalanevase5145
    @ujwalanevase5145 Před rokem +4

    रूपाली ताई मला तुमची अँक्टिंग खूप आवडते..बाकी सर्व टिम लय भारी😍😍

  • @dattataryawale4752
    @dattataryawale4752 Před rokem +1

    कुणासंग वाईट कुणासंग चांगल वागायचं हे मला कळत हा डायलॉग खूप आवडला रामभाऊ सरंचा

  • @rajesh9549
    @rajesh9549 Před rokem +24

    संपूर्ण टीम एक नंबर..... रामभाऊ खूप हजर जबाबी.... सुभाषराव खरंच तुमच्या सारखे तंटामुक्ती अध्यक्ष गावोगावी असावेत...... आपला महाराष्ट्र निश्चित तंटामुक्त होईल 👍👍

  • @jotiramsutar4277
    @jotiramsutar4277 Před rokem +5

    सत्य परिस्थिती आपल्या समाजामध्ये आहे त्यामधील काही भाग आपण सादर केला त्याबद्दल आपल्या सर्व टीमचे अभिनंदन पुढील कार्यास शुभेच्छा.🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👌👌👌👌👌💐💐💐💐💐

  • @Akashtonde5050
    @Akashtonde5050 Před rokem +31

    आण्णा तुम्ही जास्त रोल दिला खरंच आण्णा एकदम खतरनाक कलाकार आहे

  • @kiranshiratode5398
    @kiranshiratode5398 Před rokem +7

    हि वेबसीरीज 1 नंबरला आहे. प्रत्येक एपिसोड मधून समाजाला एक आदर्श भेटतोय.पूर्ण टिमला मनापासून खूप खूप शुभेच्छा पुढील एपिसोडसाठी.👍👑👏

  • @sagarmore1906
    @sagarmore1906 Před rokem +5

    पाटिल ची एण्ट्री कडक झाली पाहिजे....

  • @surajdeshmukh1888
    @surajdeshmukh1888 Před rokem +1

    जबरदस्त रामभाऊ चा प्लॅन आणि बाळासाहेबांचा बदला पूर्ण झाला लोकशाही मार्गाने

  • @sanjaytoraskar3743
    @sanjaytoraskar3743 Před rokem +12

    दुर्गा वाहिनी, एकच नंबर अभिनय!!
    रडणं एव्हढं सोपं नसतं!! वा क्या बात!!!👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👍👍👍👍👍👍

  • @ravindraghorpade245
    @ravindraghorpade245 Před rokem +1

    मस्तच छान वाटलं आजचा रविवार आनंदात गेला यांची भांडण बघुन

  • @bhimavibhy5793
    @bhimavibhy5793 Před rokem +9

    पाटील कोठ आहेत

  • @ajinkyasatkar4404
    @ajinkyasatkar4404 Před rokem +1

    पहिले दोन अभिनेते होते अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे आज लक्ष्या हयात नाही हे दोघे खळखळून हसवायचे, आज रामभाऊ आणि बाळासाहेब त्याच मार्गावर आहेत खुप हसावतात लोकांना, त्यातुन पण प्रत्येकाचा एक फेवरेट actor असतो. अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत मध्ये माझा अशोक सराफ आवडता अभिनेता आहे आणि ह्या चांडाळ चौकडीच्या करामती मधील रामभाऊ हा फेवरेट आहे तसे सगळेच कलाकार खुप छान आहेत गणा सुध्दा खुप छान acting करत असतो सुभाषराव कडे असणारी सहनशीलता खऱ्या जीवनात खुप उपयोगी येत असते अत्ता लोकांना हसायचं साधनं राहील नाही चला हवा येऊ द्या ह्यातुन पण खुप मनोरंजन होतं असते.आणि अत्ता चांडाळ चौकडीच्या करामती त्या दिशेने आहे खुप वाट बघत असतो रविवारची...✍️

  • @govindasushir7606
    @govindasushir7606 Před rokem +20

    गावाच्या ग्रामपंचायती बद्दल खूप छान संदेश दिला त्याबद्दल धन्यवाद.. 🤣🤣😂😂

  • @yogeshshelke5936
    @yogeshshelke5936 Před rokem +2

    व्हेरी नाईस सुपर एपिसोड आम्ही नवीन नवीन भाग बघतो प्रत्येक रविवारी वेरी नाइस नवीन नवीन भाग बनला व्हेरी सुपर बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव व्हेरी सुपर एपिसोड हॅपी संडे ओम साईराम येळकोट येळकोट जय मल्हार

  • @gosaviamol544
    @gosaviamol544 Před rokem +21

    खुपचं छान भाग आहे . तसेच 58 कोटी VIEW झाले बद्दल सर्व टीम चे हार्दिक अभिनंदन🎉🎉🎉

  • @rameshkasar830
    @rameshkasar830 Před rokem +1

    खुप छान अप्रतिम मनापासून खूप खूप धन्यवाद लय भारी पुढील वटचालीला खूप खूप शुभेच्छा
    सगळ्या कलाकारचे मनापासून खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏👌👌👍

  • @prathameshchavan2935
    @prathameshchavan2935 Před rokem +10

    Balasaheb & Durga Tai khatarnaak acting ❤

  • @SachinWetal-zp7pb
    @SachinWetal-zp7pb Před rokem +1

    आपल्या वेब सिरीज च्या माध्यमातून आपण जनतेची नुसती करमणूकच करत नाहीत तर जनतेला एक चांगल्या प्रकारचा संदेश आपल्याकडून दिला जातो, आपली वेबसिरीज भारताबाहेर देखील मराठी प्रेक्षक आवर्जून पाहत असतात.
    आपल्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन 🌹व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 👍

  • @laxmannangre5317
    @laxmannangre5317 Před rokem +4

    नाविण्यपूर्ण भाग आहे आण्णा आमी काका यांचेकडून खुप अनुभवाचे वाक्य ऐकायला मिळाले
    परत रामभाऊ आणि बाळासाहेब यांची एकि म्हत्वाची ठरली
    संपूर्ण भाग अप्रतिम होता

  • @sureshamate4268
    @sureshamate4268 Před rokem +2

    एकटींगचया दुनियेतील खरे डायमंड पब्लिकेशन्स रामभाऊ बाळासाहेब सुभाषराव ❤❤❤❤❤

  • @maharastraexamupdate3063

    सगळ्यात चांगला संवाद आज आण्णा आणि सतार काका यांचा राजकारणावरील होता... 🙏🙏🙏

  • @architshinde8585
    @architshinde8585 Před rokem +3

    काय कुनाची ताकद आख्या महाराष्ट्र माहित आहे चांडाळ चौकडी ची ताकद काय आहे 💯💯💐💐🙏

  • @Ni3-322
    @Ni3-322 Před rokem +6

    आज बळासाहेबांच्या मंडळी च् बोलन ऐकून अक्षरशः डोळ्यात पाणी आल 😿
    खुप खुप छान कटु सत्य 😔 तितकच नवरा बायकोच नितळ् निस्वार्थ प्रेम 🙌🙌🙌
    wa टीम खुप अभिनंदन तुमचे 👏👏👏

  • @Vitthal_Gaikwad27
    @Vitthal_Gaikwad27 Před rokem +2

    रामभाऊ चा डायलाग आवडला इकडची सावली तिकडे होती

  • @abhishekbhosale4023
    @abhishekbhosale4023 Před rokem +21

    Love you बाळासाहेब❤🤩🔥 करा लाईक🤩

  • @AvinashNaikade-dv3rm
    @AvinashNaikade-dv3rm Před rokem +3

    चांडाळ चौकडी च्या सर्व कलावंतांना मनापासून हार्दिक अभिनंदन 🙏🙏🙏

  • @ashwinidadasahebwankhede9307

    ज्योतिबा महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापुरुषांच्या जयंती विषयी एक भाग झाला पाहिजे जय भीम जय संविधान जय शिवराय जय भारत

    • @dineshdhanvade928
      @dineshdhanvade928 Před rokem

      💙 D.r बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एक एपिसोड झालापाहिजे............ .....Jay Bhim 💙

  • @umeshus45
    @umeshus45 Před rokem +2

    कडक जबरदस्त भाग घेतला आहे

  • @rohitmane1369
    @rohitmane1369 Před rokem +5

    पाटील सर कंधी येणार आहेत

  • @rahulatramstarmekar4161
    @rahulatramstarmekar4161 Před rokem +1

    मंदिर पर्यटन स्थळ आपल्या राज्याची संपत्ती आहे दर्शनासाठी जाणाऱ्या सर्व भाविकांना विनंती आहे आपल्या मंदिर पर्यटन स्थळाची स्वच्छता राखली पाहिजे.चांडाळ चौकडीच्या करामती कॉमेडी वेबसिरीस च्या माध्यमातून नेहमीच महाराष्ट्र राज्याच्या जनतेला छान संदेश देतात त्यामुळे मी गुरुवारला प्रोमो आणि रविवारला संपूर्ण भाग न चुकता आठवणीने पाहतो..आतुरतेने रविवारची वाट पाहतो..सर्व टीमला मनःपूर्वक शुभेच्छा ..असेच महाराष्ट्रच्या जनतेला पोटभरून हसवत राहाल .हीच अपेक्षा ..💐💐💐

  • @santoshdhekane3508
    @santoshdhekane3508 Před rokem +6

    Balasaheb 🙏🙏🙏 Rambhau 👍👍👍 good job all team 🌹🌹🌹

  • @manishapimputkar4761
    @manishapimputkar4761 Před rokem +2

    सरपंच बायको आणि मेंबर चि बायको संवाद एक नंबर.

  • @kunalkamble5476
    @kunalkamble5476 Před rokem +46

    सर्व कलाकारांना पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💯✌️🤞❤️🥰😍😘

  • @aniljagtap476
    @aniljagtap476 Před rokem +2

    छान दणदनीत,पाँवर फुल्ल एपिसोड झालाय,आज सर्वच महिला कलाकारांचा परफाँर्मंस एक नंबर झाला,बाळासाहेब,रामभाऊ,सुभाषराव,आण्णा,आणि आपले सर्व कलाकारांनी आपापल्या भूमिकेला न्याय दिला,बचत गटातील महिला वर्गांसाठीहि हा एपिसोड प्रेरणादाई ठरेल,कारण एखाद्या सभासदाचा हप्ता राहिला तर त्याला कसे समजून घेतले पाहिजे,हे या एपिसोडच्या निमित्ताने समजेल व कुठलेहि वाद न करता बचत गट छान पद्धतीने चालू राहिल.
    सर्वाना पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.
    अनिल (नाना) जगताप
    हडपसर गाव,पुणे २८💞💞💞

  • @bhaudalvi9588
    @bhaudalvi9588 Před rokem +19

    छान वाटला आजचा भाग. ❤

  • @8080yogi
    @8080yogi Před rokem +5

    नदीसुधार आणि बचतगट दोन्ही गोष्टी.. मनोरंजन आणि संदेश योग्य सांगड घालत.. झाडाची सावली आता इकडं नंतर तिकडंय भावलेला Dialuge..✌✌

  • @rajesh9549
    @rajesh9549 Před rokem +12

    गौरी ताई व रुपाली ताई जबरदस्त विनोदी, अस्सल भूमिका.... संजू मेंबर म्हणजे निळू फुले 😃😃

  • @mayurkumbhar341
    @mayurkumbhar341 Před rokem +4

    भावकीवरुन एक बनवा एपिसोड रानाच्या बांधावरुन भांडण 👍

    • @PrashantKadam7960
      @PrashantKadam7960 Před rokem +1

      बनवला आहे बांध कोणाचा असे नाव आहे त्याच

  • @sharadkhedakar7117
    @sharadkhedakar7117 Před rokem +4

    Anna....tumchya mule episode la kharokhar shobha yete....best job anna

  • @ganeshsargar2918
    @ganeshsargar2918 Před rokem +17

    परफेक्ट कार्यक्रम बाळासाहेबा नी लावला 🔥😈⛓️

  • @sunilmore1927
    @sunilmore1927 Před rokem +4

    लवकरात लवकर बलभिम पाटलाला घेऊन या हि विनंती

  • @Hardik_bhaiya_more
    @Hardik_bhaiya_more Před rokem +128

    सर्व कलाकारांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ❤

    • @marutibansode2505
      @marutibansode2505 Před rokem

      सर्व कलाकारांना पुढील वाटचालीसाठी खुप खूप शुभेच्या,

    • @gamingwithsam4849
      @gamingwithsam4849 Před rokem

      Love you dada

    • @ganeshnewale9339
      @ganeshnewale9339 Před rokem

      @@gamingwithsam4849 औऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔ

    • @ganeshnewale9339
      @ganeshnewale9339 Před rokem

      @@marutibansode2505 औ

    • @ganeshnewale9339
      @ganeshnewale9339 Před rokem

      @@marutibansode2505 औंऔऔऔंऔऔऔंंऔऔऔऔंऔऔंंऔंंऔऔऔऔऔंऔऔऔऔंऔऔऔनंऔऔंऔऔऔऔऔऔऔऔंऔऔऔंंऔऔऔऔऔऔऔऔऔंऔऔऔ

  • @myschool777
    @myschool777 Před rokem +1

    ह्या वेब सिरीज ने मराठी मालिकांचा बाजार उठवला आहे. कोणताही गलिछपणा, अंग प्रदर्शन, डब्बल मिनिंग नाही. निखळ मनोरंजन आणि समाज प्रबोधन. खुप छान

  • @mayuradagale3869
    @mayuradagale3869 Před rokem +5

    डायवर वर एक एपिसोड बनवा विनंती आहे

  • @ganeshgade1926
    @ganeshgade1926 Před rokem +2

    महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख यांचे नाव घेतल्याबद्दल धन्यवाद रामभाऊ बाळासाहेब 🙏🏼🙏🏼

  • @vg-kf8kg
    @vg-kf8kg Před rokem +15

    या webseries चे यश म्हणजे यातील प्रत्येक पात्र आपल्याला कुठेतरी भेटल्यासारखे वाटते....❤️

  • @ravishapawar2140
    @ravishapawar2140 Před rokem +2

    चांडाळ चौकडीच्या करामती टीमला खुप खुप शुभेच्छा 🎉🎉🎉💐💐💐

  • @pramodvedpathak5260
    @pramodvedpathak5260 Před rokem +4

    प्रत्येक गावातील असेच कुटाणा असतो .एक चांगले उदाहरण देऊन समाजकार्य केले.खुप खुप धन्यवाद. आणी.अश्विनी तावरे ताई तुमचे स्वागत. 😂🎉😮

  • @yogeshtambe8107
    @yogeshtambe8107 Před rokem

    खरच गणाचा अभिनय खुप भारी आहे ❤️❤️❤️

  • @maheshshinde144
    @maheshshinde144 Před rokem +6

    लवकरच बाबासाहेब आंबेडकर जयंती येत आहे. त्यांच्या विचारांवर एक एपिसोड झाला तर बर होईल. मागच्या वर्षी पण ही इच्छा व्यक्त केली होती पण ती अपूर्ण राहिली बघू या वर्षी पूर्ण होतीय का... धन्यवाद..