चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.७६ || Chandal Choukadichya Karamati Full Episode No.76

Sdílet
Vložit
  • čas přidán 19. 08. 2024
  • गावरान फिल्मस् प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या मराठमोळ्या वेबसिरीज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयांवरती विनोदी शैलीत प्रकाश टाकून सामाजिक संदेश देऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा एक छोटासा प्रयत्न....
    दिग्दर्शक:- भरत शिंदे-९७६३१२०८२८
    रामदास जगताप-९६८९९०२७११
    निर्माता:- सुभाष मदने ९६६५०२२८७२
    खालील 👇लिंक ओपन करून आमचे सर्व एपिसोड पहा आणि आमचा गावरान फिल्मस् प्रोडक्शन चॅनेल subscribe करा 👏
    १ ) जुगार • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २) आकडा
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ३) नवरा बायको चे भांडण
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ४)रामभाऊ ची प्रतिष्ठा लागली पणाला
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ५) प्रेम प्रकरण
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ६) बिबट्या
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ७) बाळासाहेबांच्या करामती
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ८) उदघाटन
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ९)अपघात
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १०) शेरास सव्वाशेर
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ११) वनभोजन
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १२) रक्तदान शिबीर
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १३)पार्टी • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १४) एसिड हल्ला भाग.१-
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १५) एसिड हल्ला भाग. २-
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १६) आलं बघा दाजी
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १७) कोरोना स्पेशल एपिसोड
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १८)खोड काय जाईना
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १९) स्वस्त धान्य
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २०) करवसुली
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २१) कट कारस्थान
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २२) अर्थाचा अनर्थ -भाग १
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २३)अर्थाचा अनर्थ-भाग २
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २४) बायको ती बायकोच
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २५) पाहुणचार
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २६ ) ढवळाढवळ
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २७ ) येडपाटबाबा (भाग -१)
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २८ ) येडपाटबाबा (भाग -२)
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २९ ) आखाड पार्टी
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ३०) गुंठामंत्री (भाग-१)
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ३१) गुंठामंत्री (भाग-२ )
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ३२) भांडण तंटा
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ३३) चारा घोटाळा (भाग-१)
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ३४) चारा घोटाळा ( भाग-२)
    • चांडाळ चौकडी च्या कराम...
    ३५) दुध घ्या दुध
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ३६ ) बांध कुणाचा ?
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ३७ ) गुलाल आपलाच
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ३८) झळ कशी सोसू ?
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ३९) विटी दांडू
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ४०) धोंडे जेवण
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ४१)चोराच्या उलट्या बोंबा!
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ४२) लग्नात विघ्न
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ४३) शिकार
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ४४) अफवा
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ४५) वाडा
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ४६) वाळू
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ४७) भिसी
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ४८) साप
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ४९) पाहुणा
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ५०) सहल
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ५१)खेळ
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ५२) फेक अकाउंट
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ५३) राजकारण
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ५४)मकर संक्रांत
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ५५) पैज
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ५६) उकळलेलं पाणी
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ५७) फोटो
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ५८) चला...
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ५९)काकडा
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ६०) चुक कुणाची
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ६१) मातृत्व
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ६२) लॉटरी
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ६३) हक्कसोड
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ६४) संस्कार
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ६५) त्सुनामी
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ६६ ) दुफळी
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ६७) सावकार
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ६८) भविष्य
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ६९) मनमानी
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ७०) म्हैस
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ७१) श्रमदान
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ७२)कर्तव्य
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ७३) लोकवर्गणी
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ७४)मेव्हणा
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ७५) शाळा
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
  • Krátké a kreslené filmy

Komentáře • 1,7K

  • @kunalthombare8109
    @kunalthombare8109 Před 3 lety +1417

    कोणा कोणाला वाटत ही वेबसेरीज महाराष्ट्रात नंबर एक वेब सिरीज आहे ठोका लाईक💯✌

  • @Ravipagare-h6t
    @Ravipagare-h6t Před 3 lety +181

    6 मीनींटात 1 हजार लाईक बाळासाहेब रामभाऊ सूभाष राव यांचा नाद करायचा नाय

  • @angadkate4721
    @angadkate4721 Před 3 lety +166

    अभिषेक सर अजय सर, असे अनेक फौजी भाई तुमचा एपिसोड, आवडीने पाहत असतात. आपल्या देशाची आन-बान शान त्यांची विनंती आहे की आपण (फौजी) एपिसोड बनवावा , प्रेक्षक अजून खुश होतील, तुमची सर्व टीम ला माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. 🙏🙏⚔️⚔️❤️❤️⚔️⚔️🙏🙏

  • @sunildarkunde3469
    @sunildarkunde3469 Před 3 lety +114

    खूप मज्जा आली राव आज गावात पोलिस आल्यावर बाळासाहेबांना पळताना आणि बोबलताना पाहुन हसुन हसुन पोट दुखले मंग बाळासाहेबांना ऐक लाईक बनतोच.

  • @omkarmakne1997
    @omkarmakne1997 Před 3 lety +326

    बलभीम पाटील हे पात्र सुद्धा म्हातारपणातील तरणेपणाचे खूप मोठे उदाहरण आहे ...... Patil Great Actor

  • @tanajidhawale5862
    @tanajidhawale5862 Před 3 lety +87

    बाबासाहेब रत्नाची खाण आहे की नाही हे माहित नाही पण अभिनयाची व विनोदाची खाण आहे हे महाराष्ट्रातील कोणी ही नाकारू शकणार नाही ।खूप छान विषय । खूप छान भाग।

  • @vishalsaste7603
    @vishalsaste7603 Před 3 lety +40

    खरच बाळासाहेब ची किंमत महाराष्ट्र ओळखतो , खरच सर्वजण सोन आहे , या वेबसिरीज चे

  • @vijaypawar9184
    @vijaypawar9184 Před 3 lety +30

    खरंच बाळासाहेबांची किंमत आख्ख्या महाराष्ट्राला माहीतीये...💯💯

  • @shubhamawate1658
    @shubhamawate1658 Před 3 lety +170

    विमान पुलाखालून घातलय रामभाऊ नी...😂😂😂 टोका लाईक👍👍👍

  • @anilbharaskar9462
    @anilbharaskar9462 Před 3 lety +4

    खूप सुंदर मालिका आहे गाव गाड्याचा राजकारण, समाजकारण खूप सुंदर प्रकारे दाखवण्यात आले आहे एकच गोष्ट खटकते ती म्हणजे स्त्रियांवर जे हात उगारता ते दाखवू नका समाजामध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो त्याऐवजी शब्दांचा वापर करण्यात यावा पुन्हा एकदा तुमच्या मालिकेला खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन

  • @rohanjadhav765
    @rohanjadhav765 Před 3 lety +137

    रामभाऊ ने विमान नदीत घातलं विषय च हार्ड 🔥🔥 ठोका लाईक 👍

  • @dhanajikharat8877
    @dhanajikharat8877 Před 3 lety +12

    हो अनोळखी माणसांची चौकशी केली पायजेल नायतर प्रकरण अंगलट येऊ शकते हे बोध मिळाला....धन्यवाद🙏🙏

  • @mahavirkamble4939
    @mahavirkamble4939 Před 3 lety +43

    सर्व टीमला आमच्या संपूर्ण महाराष्ट्र पोलिसांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा तुमची अशीच प्रगती होत राहो व दरवेळी जे जे समाजप्रबोधनाचे तुम्ही एपिसोड बनवत आहात ते असेच गाजत राहो धन्यवाद

  • @ajaymane1295
    @ajaymane1295 Před 3 lety +49

    कायद्यापुढे कोणीही मोठा नाही.....
    सर्व टीमला पोलीस बांधवांकडून व महाराष्ट्रातील तमाम रसिकांकडून खूप खूप शुभेच्छा

  • @anilmohol6960
    @anilmohol6960 Před 3 lety +6

    सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन बाळासाहेब रामभाऊ तंटामुक्ती अध्यक्ष पोलीस पाटील उच्च मनःपूर्वक अभिनंदन कारण खूप छान चाललाय असा चालू द्या जय मल्हार अनिल मोहोळ

  • @sawpnilshilimkar3801
    @sawpnilshilimkar3801 Před 3 lety +40

    लय भारी रामभाऊ सुभाष राव आमचे लाडके बाळासाहेब आणि सर्व टीम अभिनंदन तुमचे

  • @sunnypatil2093
    @sunnypatil2093 Před 3 lety +3

    रामभाऊ बाळासाहेब सुदामराव बलभिम पाटील आपले कार्यक्रम अप्रतिम

  • @riteshgaikwadofficial4445

    गणान पहिल्यांदा च एवढी स्तुती केली बाबा बाळासाहेबांची, बर वाटल मनाला ते ऐकून

  • @ganeshbajgude2944
    @ganeshbajgude2944 Před 3 lety +3

    तंटामुक्त गाव त्याचा अध्यक्ष सुभाषराव
    इंटरनेशनल लेव्हल पुढारी रामभाऊ व
    सर्वांची जिर्वीनारे बाळासाहेब यांना
    100 तोफांची सलामी
    यांची टीम खूप खूप छान कामं करत आहे
    तुम्हि असच समाजप्रभोधन करत राहा
    व जनतेल हसवत राहा.... !! धन्यवाद 🙏🏻🙏🏻
    बाळासाहेब व रामभाऊ.. चा हितचिंतक 🙏🏻🙏🏻🤗🤗🤗👌🏻👌🏻

  • @pravinsuryawanshi9167
    @pravinsuryawanshi9167 Před 3 lety +21

    माझा मित्र आकाश शिंदे ला आजच्या episode मध्ये पाहून खरचं खूप आनंद झाला....❤️

  • @kiranjagtap3239
    @kiranjagtap3239 Před 3 lety +67

    सुपर भाग असेल म्हणून न बघताच पहीली कमेंट

  • @sharaddandile561
    @sharaddandile561 Před 3 lety +80

    *माणसाचं मन निर्मळ असलं की त्याला पुण्य कमवायची आणी चरीत्र गमवायची भीती उरत नाही.* ❤❤❤👍👍👍👌👌👌🙏🙏🙏💯💯💯

  • @nikhilmore_Multiple
    @nikhilmore_Multiple Před 3 lety +58

    राव नाद खुला.... पोलिस यांचे सहकार्य भेटने... हेच या channel चे वजन सांगून जाते...मोठे प्रबोधन दिले तरुण पीढि साठी की अशा पारिस्थितिला बली पडू नये... . खुप अभिमान वाटतो तुमच्या टीम चा....💐💐💐💐💐

  • @maheshkaledeshmukh3991
    @maheshkaledeshmukh3991 Před 3 lety +6

    लय भारी.. खूप छान...
    रामभाऊच खुर्चीवर बसून पाय हलवणे..
    बाळासाहेबांचं डोळं मिचकवणे
    आमिर ने अध्यक्ष पाटील आल्यावर खुर्ची वरून उठणे 👌👌👌

  • @gangadharhipparge302
    @gangadharhipparge302 Před 3 lety +33

    🤣🤣🤣बाळासाहेब फॅन ठोका लाईक🤣🤣🤣
    देव बुध्दी वाटत तेव्हा कुठ गैरहजर होता एकच नंबर 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rnproductions9208
    @rnproductions9208 Před 3 lety +49

    तुमची वेब्सिरिज जगभर सुप्रसिद्ध व्हावी आशी इच्छा आहे माझी 🥰🥰🥰🥰

  • @rahulkale7281
    @rahulkale7281 Před 3 lety +12

    खुप छान, ही जनजागृती प्रत्येक गावात व्हायला हवी 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @balajijadhav7852
    @balajijadhav7852 Před 3 lety +4

    खरचं बाळासाहेब महाराष्ट्राचे सोन आहेत तसेच सर्व टीम 24 कॅरेट सोन्याहून कमी नाही समोरील यशस्वी एपिसोड साठी खूप-खूप सदिच्छा...

  • @surajpalkar
    @surajpalkar Před 3 lety +33

    बाळासाहेब कसे पळाले पोलीस दिसले की kdk 😅😅😅 खुप हासलो मी बाळासाहेब साठी 1 Like करा ❤❤

  • @manteshkudache2894
    @manteshkudache2894 Před 3 lety +4

    पोलिस आल्यावर बाळासाहेब बोंबलत पळत होते तवा लय हसलू राव 1 नंबर अॅक्टींग बाळासाहेब 1 नंबर

  • @Munde0608
    @Munde0608 Před 3 lety +5

    रामभाऊ आणि बाळासहेबांची मैत्री खूप छान ❤️😘😂

  • @aakashmore5076
    @aakashmore5076 Před 3 lety +41

    गणा चा डायलॉग
    भाऊ ,मी पण लई बडाया मारल्यात . 😀😀😂😂

  • @vikaspawar4213
    @vikaspawar4213 Před 3 lety +26

    बैलगाडा शर्यती महाराष्ट्रात चालु जाल्या पाहीजे असा एक संदेश सरकार पर्यत पोचला पाहीजे असा एक ऐपिसोड काडा बैलगाडा मालक आपले स्वागत करतील
    🚩🚩🚩नाद एकच बैलगाडा शर्यत 🚩🚩🚩❤👏

  • @nageshshelake8385
    @nageshshelake8385 Před 3 lety +156

    पाटील तुमच्या घसरून पडण्याचा फॅन आहे बरका आपण❣️❣️❣️

  • @kishorajinathpawar2146
    @kishorajinathpawar2146 Před 3 lety +349

    पोलीस आल्यानंतर बाळासाहेबांचा सिन वर खूप खूप 😂😂 हांसलो😂😂 खूप छान 👍🙏

  • @popathandal4629
    @popathandal4629 Před 3 lety +3

    मस्त आहे सगळेच चांगल काम करत आहे

  • @vikaspawar4213
    @vikaspawar4213 Před 3 lety +124

    एक ऐपिसोड बैलगाडा शर्यती वर काडा रामभाव बाळासाहेब सुभाषराव बैलगाडा मालकांची विनंती ✌💯🚩🚩

    • @ganeshgunjal3063
      @ganeshgunjal3063 Před 3 lety +2

      खरच बैलगाडा शर्यतीवरील एपिसोड तयार करायला पाहिजे

    • @ganeshgole9669
      @ganeshgole9669 Před 3 lety +2

      रामभाऊ खंबीर तर विषय गंभीर काढा एक एपिसोड बैलगाडा शर्यती वर

    • @shreyashgunjal5038
      @shreyashgunjal5038 Před 3 lety

      होहो बनवा

    • @nitinjadhav9428
      @nitinjadhav9428 Před 3 lety

      Khrr ch bnva 💯🙌

    • @saurabhthombare2098
      @saurabhthombare2098 Před 3 lety

      @@ganeshgole9669 v u

  • @kapilpagar1462
    @kapilpagar1462 Před 3 lety +79

    पूर्ण टीम एकच नंबर आहे..❤️
    बाळासाहेब म्हणजे गजब कॅरेक्टर...❤️
    रामभाऊ च्या 40 एकराचा डायलॉग मिस झाला आज..😌

  • @ajayjadhav3243
    @ajayjadhav3243 Před 3 lety +13

    बाळासाहेब आणि रामभाऊ भांडण ...खूप आवडतं मला 😂😂😂

  • @sureshjagtap9734
    @sureshjagtap9734 Před 3 lety +3

    बाळासाहेब एकच नंबर काम अाहे तसेच रामभाऊ,सुभासराव व पाटील मस्त पिसोड अाहे ...अभिनदन

  • @abhishekdeshinge3510
    @abhishekdeshinge3510 Před 3 lety +134

    इंडियन आर्मी फौजी बांधवांसाठी साठी 1 वेब सिरीज बनव plz dercter

  • @dajidongare
    @dajidongare Před 3 lety +46

    ज्यांनी ज्यांनी आश्रय दिला त्यांच्याशी असेच झाले

  • @annamunjal824
    @annamunjal824 Před 3 lety +3

    खरज
    बाळासाहेब कोन कोनाला आवडत

  • @paragmohite3961
    @paragmohite3961 Před 3 lety +9

    खूप सुंदर आजचा भाग होता अप्रतिम काम बाळासाहेब, रामभाऊ आणि सर्व जण ...😂😂😂

  • @RustyMyers1
    @RustyMyers1 Před 3 lety +22

    💟Like always.. काळाच्या गरजेनुसार विषय निवडला...Great work..

  • @sudhakarpawar1657
    @sudhakarpawar1657 Před 3 lety +86

    ऊजन.पप्पू.गणा व दोस्त यांनासुद्धा जास्त डायलॉग द्या राव भारी काम करतात.

    • @premshinde7770
      @premshinde7770 Před 3 lety

      रामभाऊ च आणि बालासाहेबाच भांडन लागल की खुप हसायला यत 😅😅😅

  • @MHSAMYAGAMING1K
    @MHSAMYAGAMING1K Před 3 lety +5

    जगात 1 नंबर वेब सिरीज आहे असे कोण कोणा ला वाटते त्यांनी ढोका ❣️लाईक❣️

  • @Fakirapatil-nashik
    @Fakirapatil-nashik Před 3 lety +16

    राम भाऊ तुम्ही कमालच केली आणि तुम्ही प्रत्येक एपिसोड मधे नव नवीन विषय घेतात त्या बद्दल अभिनदन 🙏🙏👍👍🎉🎉🎉

  • @shravanmusic
    @shravanmusic Před 3 lety +227

    चांडाळ चौकडीच्या करामती पूर्णटिम साठी एक लाईक अवश्य करा 👍👍👍👍👍👍👍👍

  • @mahitiachadhikar
    @mahitiachadhikar Před 3 lety +63

    पहिली कमेंट बाळासाहेब तुमच्यासाठी 👍

  • @bhaisawant980
    @bhaisawant980 Před 3 lety +4

    Khup chan .balasaheb great man .balbhim patil great man .subhashrao great man. Salam tya maharashtra polisala .abhiman vatala 🙏🙏🙏 salam. Khup chan .c .c. karamati pariwarala 🙏🙏🙏 .ya pudhe sambhalun .sundar.punha ekda maharashtra polisala 🙏🙏🙏

  • @shankarpatilkalambe7047
    @shankarpatilkalambe7047 Před 3 lety +11

    I am watching from Tashkent uzabekistan,,,salute for Team CCK ,kambleshwar

  • @gendevdhekale7254
    @gendevdhekale7254 Před 3 lety +72

    मुंडक्यावर उभा करीन नादात हाय काय 😂😂😂😂👍👍👍

  • @dr.ganesh335
    @dr.ganesh335 Před 3 lety +12

    इन्स्पेक्टर च पात्र एकच नंबर

  • @nileshdevkate8428
    @nileshdevkate8428 Před 3 lety +49

    आमच्या मेखळी गावातील पुलाखालून विमान घातले रामभाऊ ने 😂😂😂😂

  • @niketandalvi2181
    @niketandalvi2181 Před 3 lety +23

    तुझं माझं जमेना,तुझ्या वाचून करमेना
    रामभाऊ-बाळासाहेब🤣🤣🤣

  • @sanambaravkar8300
    @sanambaravkar8300 Před 3 lety +30

    👍एकच नंबर झाला भाग👌 बेस्ट ऑफ लक माळवाडी पडवी टीम कडून ❤️🌹🎉 चांगला संदेश दिला या भागातून👍✌️👌✨💫

  • @nileshgapate3400
    @nileshgapate3400 Před 3 lety +82

    बाळासाहेबांसाठी Like करा...❣️
    #१ नंबर बाळासाहेब

  • @maheshbhange6648
    @maheshbhange6648 Před 2 lety +1

    अप्रतिम एपिसोड सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन पुढील वाटचालीस मनस्वी हार्दिक शुभेच्छा

  • @Pralhad001
    @Pralhad001 Před 3 lety

    खूप सुंदर संदेश मिळतो या वेब सिरीज मधून👍

  • @rudrastatuscreation9500
    @rudrastatuscreation9500 Před 3 lety +65

    रामभाऊ ,बाळासाहेब, पाटील, सुभाषराव kdkkkkkkk अक्टिंग🔥🔥🔥👌🔥🔥

  • @amarjawale9157
    @amarjawale9157 Před 3 lety +52

    खूप सुंदर होता आजचा भाग बाळा साहेब एक नंबर काम

  • @sagargavhane218
    @sagargavhane218 Před 3 lety

    सगळंच जण खूप छान आणि प्रभावी भूमिका बजावत आहेत महाराष्ट्राला ग्रामीण गावगाड्याची या माध्यमातून अगदी जवळून ओळख होत आहे रामभाऊ च पात्र तर अफलातून भूमिका बजावत आहे
    बाकि सिने अभिनेते अभिनेत्री पेक्षा या कलाकारांना सपोर्ट करायला खूप आवडेल
    खूप खूप शुभेच्छा💐💐💐

  • @shivprasadshinde1706
    @shivprasadshinde1706 Před 3 lety +2

    बाळासाहेब , रामभऊ, सुभाष सर खुप छान अभिनय . आणि सर्व टिम छान काम

  • @vinod5494
    @vinod5494 Před 3 lety +147

    ज्यांना ज्यांना एपिसोड आवडला त्यानीं लाईक करा

    • @khandujadhav1399
      @khandujadhav1399 Před 3 lety +3

      एकदा मी विमान पुलाच्या खालनं घातलं होतं😂😂🤣🤣🤣 रामभाऊ

    • @vinod5494
      @vinod5494 Před 3 lety

      @@khandujadhav1399 hahahaha

  • @rajeshaghav6119
    @rajeshaghav6119 Před 3 lety +24

    तरुण पिढीला नवीन संदेश खूप छान आहे खूप सुंदर पण आहे

  • @pappumaharnavar6415
    @pappumaharnavar6415 Před 3 lety +1

    खूप सुंदर भाग होता बाळासाहेब रामभाऊ सुभाष पाटील मस्त भावा येणाऱ्या माणसाची पाण्याची चौकशी झालीच पाहिजे चांगले विचार आहे

  • @narayanpatil9484
    @narayanpatil9484 Před 3 lety +2

    बाळासाहेब आणि रामभाऊंचा अभिनय खरोखरच हसवणारा आहे दोघांनीही सलाम आणि त्यांच्या मैत्रीला

  • @sagarborkar6563
    @sagarborkar6563 Před 3 lety +24

    पाहायच्या आधीच कोण कोण लाईक करत माझ्या सारख??

  • @indardevgude9182
    @indardevgude9182 Před 3 lety +49

    आनोळखी वैक्तीला कोनत्याच गावात थरा देऊ नये । गावातील पोलिस पाटील यानी तबडतोब चौकशी केली पाहिजे
    एक नंबर एपिसोड

    • @vishwya
      @vishwya Před 3 lety

      Barbor ahe

    • @sameerpote5342
      @sameerpote5342 Před 3 lety

      अनोळखी नाही,उजैण चा मित्र आहे

  • @satishwagh4413
    @satishwagh4413 Před 3 lety +1

    Ekach no chandal chokdi Tim balasaheb .patil . rambhau
    Subhashro. Gana. Ujjene. sarpanch sanju shet
    Amir,
    Khup sundar

  • @vijayanpat2968
    @vijayanpat2968 Před 3 lety +7

    रामभाऊ king🔥 इंटरनॅशनल पुढारी 💯🔥

  • @user-qc6zf8bb6k
    @user-qc6zf8bb6k Před 3 lety +53

    बाळूमामा विषय भाग काढा की तुम्ही पण मामांच फॉन आहात आणि मी मोठा भक्त आहे जय बाळूमामा

  • @rahullandge6896
    @rahullandge6896 Před 3 lety +163

    बाळासाहेब कसे पळाले पोलीस दिसले की 😆😆😆😆

    • @surajpalkar
      @surajpalkar Před 3 lety +1

      बाळासाहेब कसे पळाले पोलीस दिसले की kdk 😅😅😅 साठी likeकरा

  • @bhanudasaware2921
    @bhanudasaware2921 Před 3 lety +41

    40 एकाराचा डायलॉग विसरले का काय रामभाऊ तुम्ही आता पुढच्या भागात डायलॉग मारा🙏🙏

  • @Shortfilm_makerr
    @Shortfilm_makerr Před 3 lety +14

    मी गावचा प्रतिष्ठीत नागरिक....
    अन् हा माझा मित्र बाळू....😀😎

  • @sachintawaresss5735
    @sachintawaresss5735 Před 3 lety +92

    गुंडाला आश्रय देने उज्जेनला महागात पडला..बाळासाहेबच्या नादी लागयचं नाय😀

  • @mangeshganpatyadav3528
    @mangeshganpatyadav3528 Před 3 lety +31

    तरुण पिढीने चांगला बोध घेण्यासारखा एपिसोड 👍👍👍🚩🚩

  • @ramchandrabaglane5859
    @ramchandrabaglane5859 Před 3 lety +1

    खूप चांगले काम बाळासाहेब व रामभाऊ सुभाषराव गणा बलभीम पाटील एक नंबर एकदम कडक काम व जय महाराष्ट्र

  • @rahulgaikwad7550
    @rahulgaikwad7550 Před 3 lety +3

    समाज प्रबोधन केले त्याबद्दल आम्ही आभारी आहोत...👍

  • @gopalkhairnar4094
    @gopalkhairnar4094 Před 3 lety +3

    सूभासराव व बाळासाहेब असे मित्र नसीब वाल्यानां मिळतात व सूभासरावांचे वाचार खरोखर प्रेरनादाय आहेत आशि जोडीला माझ्या कडून हार्दीक हार्दीक शूभेच्छा धन्यवाद.

    • @gopalkhairnar4094
      @gopalkhairnar4094 Před 3 lety

      साँरी विचार ऐ वजी वाचार नजर चूकीने लिहीले गेले वाचतांना विचार वाचावे.

  • @bhimachi_bhimshahi358
    @bhimachi_bhimshahi358 Před 3 lety +25

    बालासाहेबाचे चेहते लाईक करा 😍

  • @rajeshsalve7796
    @rajeshsalve7796 Před 2 lety

    खूप छान ॲक्टिंग करतात राव असे मोजकेच लोक आहेत ज्यांच्या अंगात आशी कला आहे

  • @balrajthorat
    @balrajthorat Před 3 lety +1

    सर्व चांडाळ चौकडीच्या कलाकारांचे मनस्वी अभिनंदन,,,,,,
    जेव्हा बाळासाहेब पोलिसांना बघून पळत होते खरंच ती acting आणि जेव्हा पोलीस गेले तेव्हा बाळासाहेब यांची acting खूप लाजवाब होती,,,😃😃😃😃👌खूप छान आजचा एपिसोड होता,,,,,🙏🙏😊😊

  • @akshayjavalgi7403
    @akshayjavalgi7403 Před 3 lety +36

    प्रत्येकाच्या आयुष्यात सुभाषराव सारखा एक तरी मित्र असावा 👍

  • @RustyMyers1
    @RustyMyers1 Před 3 lety +8

    21:05 funniest... 💌बाळासाहेब जबरदस्त..हासुन हासुन मरायची वेळ...

  • @shamalmane4233
    @shamalmane4233 Před 3 lety +2

    Kharach he real gadat ahe........ Kup chan 👌👌👌👌

  • @adeshkiranbhosale4820
    @adeshkiranbhosale4820 Před 3 lety +1

    बाळासाहेब लय भारी.
    पळताना जाम हसू येतं.
    संपूर्ण टीम च अभिनंदन 😍🌷❤❤❤

  • @prutvipatil1211
    @prutvipatil1211 Před 3 lety +43

    ही आमची सिरीयल आहे
    100 टक्के ओरिजनल व प्रबोधपूरक 👍👍
    फक्त समाज मंदिर मधील कपाटाला रंग द्या ते गंजलेल आहे खराब दिसते

  • @avisomwanshi5635
    @avisomwanshi5635 Před 3 lety +15

    एकच विनंती ,,,अहो आपल्या कलाकारांची केस कापणी करावी.डोक्याचे केस खूप वाढलेत, बाळु काका,अध्यक्ष,प्रणव,उज्जैन,अमीर .विनंती मनापासून

  • @vishnumunde5154
    @vishnumunde5154 Před 3 lety +1

    महाराष्ट्रातील 1 नंबर वेबसिरीज आहे ही👌👍

  • @vikrampatil1562
    @vikrampatil1562 Před 11 měsíci +1

    कोणा कोणाला वाटतय रामभाऊ आणि बाळासाहेब एक नंबर एक्टर आहेत करा लाईक

  • @abhishekdeshinge3510
    @abhishekdeshinge3510 Před 3 lety +258

    कारण मी स्वतः 1 फौजी आहे त्यामुळे 1 भाग बनवा plz मी कायम तुमचा सिरीज बघत असतो

  • @nanajadhav8817
    @nanajadhav8817 Před 3 lety +11

    बाळासाहेब:-ऐ मुंडक्यावरच ऊभा करीन

  • @ajeetmohite1589
    @ajeetmohite1589 Před 3 lety +3

    सॉरी... कमेंट करायला खूपच उशीर झाला...पण आजचा भाग नेहमीप्रमाणे खूपच छान सर्व टीम चे अभिनंदन 🎉🔥💫💥💯💐

  • @subhashsadamate9096
    @subhashsadamate9096 Před 3 lety +2

    खूप छान एपिसोड सर्वांनी छान काम केलं आहे खूप भारी संदेश, बाळासाहेब दगड भारी उचलतात 😂😂😂
    रामभाऊ तर डायलॉग खूप छान मारतात...😂😂😂

  • @shankarshinde8837
    @shankarshinde8837 Před 3 lety +26

    बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव सलाम.
    साखर कामगारावर एखादा भाग काढावा.🙏🏻

  • @sudhirmasal8059
    @sudhirmasal8059 Před 3 lety +21

    लाँकडाँन मधे करमनुक केल्याबदल आभारी आहे बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव पाटील गना उजैन

  • @sachinghotkule2929
    @sachinghotkule2929 Před 3 lety

    हा एपिसोड खून छान आणि समाजप्रबोधन कारक आहे, प्रत्येक गावात असा संदेश पोचणं गरजेचं आहे,तुमच्या या एपिसोड मूळे पोलीस कार्यात फार मदत होणारी आहे,,,,धन्यवाद ,,,मे तुमचे सर्व एपिसोड पाहिले आहेत खूप छान असतात एपिसोड ,खूप वेळ कमेंट करण्याचा विचार केला पण एपिसोड पाहण्याच्या नादात विसरून जायचो आज ठरून कॅमेट केली आहे ,तुमच्या पूर्ण टीमला भेटण्याची खूप इच्छा आहे, तुमचा आमच्या तालुक्यात व गावात सत्कार करण्याचा विचार आहे, धन्यवाद ,,,,

  • @kashinathbhsole6231
    @kashinathbhsole6231 Před 3 lety +2

    बाळासाहेब,, फन, ठोका,, एक,, लाईक