चांडाळ चौकडीच्या करामती महाएपिसोड भाग नं.१५० || Chandal Choukadichya Karamati MahaEpisode No.150

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024
  • आजच डाउनलोड करा कुकु एफ एम अॅप आणि ऐका आपली मनपसंत पुस्तके फक्त रू १९९ मध्ये .
    कुकु एफ एम अॅप डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा:
    kukufm.page.li...
    ५० टक्के सूट मिळवण्यासाठी GFP50 हा कुपन कोड वापरा
    ( कुपण कोड प्रथम २५० वापरकर्त्यांसाठी वैध)
    रसिक मायबाप प्रेक्षकांचे मनापासून आभार!आपल्या प्रेमामुळे गावरान फिल्मस् प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसिरीज चे ५१ कोटी व्हिव्ज व १६ लाख ५० हजार सब्स्क्रायबर पुर्ण झाले. आपल्या अपेक्षेप्रमाणे १५० वा भव्यदिव्य कुस्ती हा महाएपिसोड आपल्या भेटीस घेऊन आलो आहोत.आपण आजवर आमच्यावर भरभरून प्रेम केले आहे यापुढेही आपले असेच प्रेम राहुद्या. आणि पहात रहा चांडाळ चौकडीच्या करामती...
    भरत शिंदे ( दिग्दर्शक)
    ९७६३१२०८२८
    रामदास जगताप ( दिग्दर्शक)
    ९६८९९०२७११
    सुभाष मदने ( निर्माता)
    ९६६५०२२८७२
    जाहिरात/ प्रमोशन/ इतर व्यवसायिक बाबी
    शुभम घाटगे
    ८७६६०४७६८८
    गावरान फिल्म्स प्रोडक्शन चे नवनवीन व्हिडियोज तसेच ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या अधिकृत पेजेस ला खालील लिंक वर जाऊन फॉलो करा.
    आमचे खालील फेसबुक, इंस्टाग्राम व यु टयूब पेज सोडून आमचे इतर कोणतेही अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल नाही याची कृपया सर्व रसिक मायबापांनी नोंद घ्यावी.
    * 📹यू ट्यूब:- / @gavranfilmsproduction
    * 🖥फेसबुक :- / gavranfilms
    * 📸Instagram :- / gavran_films_productions

Komentáře • 8K

  • @gavranfilmsproduction
    @gavranfilmsproduction  Před rokem +688

    आजच डाउनलोड करा कुकु एफ एम अॅप आणि ऐका आपली मनपसंत पुस्तके फक्त रू १९९ मध्ये .
    कुकु एफ एम अॅप डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा:
    kukufm.page.link/5gM15fNvkSS71sj86
    ५० टक्के सूट मिळवण्यासाठी GFP50 हा कुपन कोड वापरा
    ( कुपण कोड प्रथम २५० वापरकर्त्यांसाठी वैध)

    • @amitbhojane8259
      @amitbhojane8259 Před rokem +10

      Good morning

    • @nikhildhairya8906
      @nikhildhairya8906 Před rokem +5

      आजचा एपिसोड खूप चांगला आहे

    • @yogeshingole1006
      @yogeshingole1006 Před rokem +4

      आजचा एपिसोड खूपच चांगला आहे
      यामधून खूप काही शिकाय मिळाले

    • @ravipowar3498
      @ravipowar3498 Před rokem +4

      App download kele 199 recharge sudha kele dhanyawad

    • @tukaramsanap6083
      @tukaramsanap6083 Před rokem +3

      एकच नंबर पहिलवान गाणं

  • @mipunekar
    @mipunekar Před rokem +1029

    रामभाऊंच्या अक्टिंग ने आज तर खरंच मनं जिंकली ❤️

    • @shankarpawaruday4781
      @shankarpawaruday4781 Před rokem +6

      खरंच सुंदर अभिनय.

    • @shivayyaswami7917
      @shivayyaswami7917 Před rokem +6

      रामभाऊ यांच्या नाही‌‌तर आख्या महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण झालं

    • @gopipawar673
      @gopipawar673 Před rokem +7

      करंच रामभाव तुमंच्या सारंख चुलतं भेटण भाग्य लागतं

    • @mangeshbhorkade3906
      @mangeshbhorkade3906 Před rokem +2

      😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍

    • @mangeshbhorkade3906
      @mangeshbhorkade3906 Před rokem +1

      😁😁😁😁😁😁😁😁

  • @nomadic_ganesh
    @nomadic_ganesh Před rokem +845

    आजचा 150 वा, महा episode खरचंच महा एपिसोड बनवला आहे... हा episode पाहताना अंगाला काटा आला !! असा episode होणे नाही 🧡❤️
    आजच्या episode मधील पाहुणे कलाकार भरत पैलवान ( वस्ताद ) यांची भूमिका अतुलनीय !! सलाम आजच्या सर्व तुमच्या टीम ला !!
    जय श्री राम 🚩🙏

    • @shubhamkanawle697
      @shubhamkanawle697 Před rokem +3

      Lay bhari 👌👌🙏

    • @mr.ghodkeparmeshwar4899
      @mr.ghodkeparmeshwar4899 Před rokem +2

      Great Gana pailwan 👍

    • @prakashbarve5889
      @prakashbarve5889 Před rokem +1

      Kharokhar sagleet bhari episode

    • @maheshkale290
      @maheshkale290 Před rokem +5

      खरच तुम्ही खुप महान आहात सर्व कलाकार आजचा भाग पहाताना मन भरुन पण आल मला तुम्हा सर्वाना माझ्या कडुन पुढील वाटचाली साठी हार्दीक शुभेच्छा🎉🎉🎉🎉🎉

    • @digambaraher979
      @digambaraher979 Před rokem +1

      Really

  • @SANTOSHSHINDE-qc7bc
    @SANTOSHSHINDE-qc7bc Před rokem +342

    आजचा एपिसोड अप्रतिम आहे नकळत डोळ्यातून अश्रू ओघळले 🥺 टीम चांडाळ चौकडी च्या करामती चे मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @omkarmore7024
    @omkarmore7024 Před rokem +74

    कुस्ती हा एपिसोड बगताना अक्षरशः डोळ्यात पाणी आलं.....एक नंबर एपिसोड 👍👍
    #चांडाळ चौकाडीच्या करामती
    #नाद_मातीचा #नाद_कुस्तीचा

  • @rohitpol9333
    @rohitpol9333 Před rokem +180

    रडायला आला यार 😭😭 बापाच्या कष्टाची जाण ठेवनारा एपिसोड बनवला 🙏🙏🙏

  • @deepaknawale9065
    @deepaknawale9065 Před rokem +5

    बाळासाहेब, पुन्हा एकदा 1 लाख लाईक्स तुमच्यासाठी . संपूर्ण टीम वर्क काय असते हे तुमच्या सर्वांच्या कामावरून समजते

  • @sandiptemgire1780
    @sandiptemgire1780 Před rokem +111

    आज खर्या अर्थाने डोळे भरून आले असा एपिसोड परत होणे नाही सर्व टीम ला मनापासून आभार🙏💕

    • @ganeshyenare2247
      @ganeshyenare2247 Před rokem +1

      Super

    • @vivekmote773
      @vivekmote773 Před rokem +1

      जबरदस्त खतरनाक एपिसोड

    • @shivajikarnde9066
      @shivajikarnde9066 Před rokem +1

      ईस्ट आणि वेस्ट बाळासाहेब आणि रामभाऊ बेस्ट

    • @sachinthorat3917
      @sachinthorat3917 Před rokem +1

      👌🏻👍

    • @shaikh37
      @shaikh37 Před rokem

      150 ya episod la kharach shabd nahi khup chan athawani jagya zhalya👌👌

  • @shrikantchikane
    @shrikantchikane Před rokem +6

    हा १५० भाग नसून एक चित्रपट वाटला मला तर....
    येवढ सुंदर काम आणि मांडलेला विषय पाहण्यात खुप मजा आली...
    खरंतर आई वडील नसेल्याला गणाचे चुलते रामभाऊ या सारखी पात्र खरोखर महाराष्ट्रात खुप घरी असतील त्यांना पण हा भाग पाहून खूपच आनंद झाला असेल...
    आम्ही तर घरी सर्वजण टीव्ही वर पाहतो खुप खुप मजा येते... कोणताच भाग असा वाटत नाही की मजा नाही आली.
    आपल्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन 💐🥰👍🏻

  • @rajeshjadhav961
    @rajeshjadhav961 Před rokem +102

    प्रेरणादायी भाग ❤️ प्रत्येक घरात एकतरी पैलवान हवा अशी भावना आल्याशिवाय राहणार नाही .. अतिशय सुंदर अशी रचना. सर्व टीम चे हार्दिक आभार आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा🎉🎊

    • @satishrasal4225
      @satishrasal4225 Před rokem +2

      बाळा साहेब खूप छान काम झालं आहे

    • @vaibhavdhere3799
      @vaibhavdhere3799 Před rokem

      पैलवान नसुचनाय घरात भाऊ आमचा मोठा भाऊ चुलत आहे माझा वडीलांनी 12वर्ष कोल्हापुरला संभाळला आणि आता तौच त्याच्या आईवडीलांना हानतोय आणि गावात 5-6 पैलवान आस आहेत ती सारख आईवडीलांना हानतेतय

  • @rahullokhande8058
    @rahullokhande8058 Před rokem +34

    17:20 ला या एपिसोड ने मने जिंकली जेव्हा गणाच्या कानाखाली मारली आणि गणाचा चेहरा सर्व सांगून गेला सुंदर acting सलाम तुम्हाला डोळ्यात पाणी आले अजून काय बोलू तुम्हाला

  • @akmore1453
    @akmore1453 Před rokem +200

    आजचा एपिसोड डोळ्यात अश्रू आणणारा होता ..हा एपिसोड कुठल्या सिनेमा पेक्षा कमी नव्हता😘😘I proud of you all team 🙏

  • @ravijangam830
    @ravijangam830 Před rokem +22

    खूपच छान सिरीयल आहे दिवसातून दहा वेळा मी पहातो सर्व कलाकारांचे मनापासुन आभार 🙏👍🙏👍👌🙏👍

  • @mangesh2565
    @mangesh2565 Před rokem +37

    शब्दांचे भाव डोळ्यात उमटले उर भरून आल ओल्या पापण्यानी आज शब्द वाचून पाहिले सलाम तुमच्या अभिनयाला 🙏

  • @ashokjadhav-yz9wv
    @ashokjadhav-yz9wv Před rokem +59

    या सादरीकरणासाठी शब्द नाहीत, लोप पावत चालली मैदानी खेळातील कुस्ती आणि गावावरील प्रेम जागृत करण्याचे अति सुंदर प्रयत्न. पूर्ण टीमला हार्दिक शुभेच्छा

  • @sandipbhaskarshimpinashik7389

    आदरणीय राम भाऊ खूप उत्कृष्ट कलाकार आहेत.
    सलाम त्यांच्या अभिनयला.
    आणि संपूर्ण चांडाळ चौकटी च्या टीम ला 🙏🙏🙏🙏
    Jai हिंद jai भारत

  • @Motivational_Life6139
    @Motivational_Life6139 Před rokem +15

    बाळासाहेबांनी जस गणाला प्रेरणा दिली तसे सर्व पालकांनी आपल्या मुलांना प्रेरणा द्या कोणीही कोणापेक्षा कमी नसत हे दाखवून दिले बाळासाहेबांनी मला बाळासाहेबांची भुमिका खुप आवडते तुम्हालाही आवडते का 😊

  • @DnyaneshwarAswale
    @DnyaneshwarAswale Před rokem +78

    कुस्ती क्षेत्रावर महा एपिसोड बनवलात नक्कीच तुमच्या माध्यमातून कुस्ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल सर्व टिमचं आभारी आहोत 🙏

  • @drakashdevkule
    @drakashdevkule Před rokem +56

    काय अप्रतिम एपिसोड आहे... कुस्ती प्रेमींसाठी नवसंजीवनी निर्माण करणारा हा एपिसोड... ❤️ छत्रपती शाहु महाराजांना अभिवादन 🙏
    You clearly showed the exact spirit ,a perfect sport of kusti,and a emotions attached behind to it.. congratulations and thank you all the team..great team work ❤️❤️hat's off

  • @user-jt2cn6eg2o
    @user-jt2cn6eg2o Před rokem +25

    एक नंबर....
    कुस्ती महाराष्ट्राची अस्मिता आहे. हा खेळ आपल्या १५० व्या ऐतिहासिक भागातून जगासमोर आणल्या बद्दल सर्व टीमचं अभिनंदन आणि आभार...

  • @gnashinde6553
    @gnashinde6553 Před rokem +29

    भरत पहिलवान यांच्या डोळे खूप काही सांगत होते.. त्यांच्या आयुष्यातील त्याच्या कष्टाच्या आठवणी डोळ्यांमधून झळकत होत्या आणि बरेच काही.सलाम त्या बलवाणाला ♥️♥️♥️

    • @kisanpawar8827
      @kisanpawar8827 Před rokem

      एक नंबर... खूप महत्व पूर्ण विषय मांडला कुस्ती चा... कुस्ती हा एक सामाजिक प्रगतीचा कणा आहे... खरे आहे कुस्ती मस्ती नसून एक शिस्त आहे...❤❤❤

  • @gayatriaswale5447
    @gayatriaswale5447 Před rokem +211

    Best episode ☺️
    Really motivated with this episode.
    बाळासाहेबांसारखा मित्र सगळ्यांना असावा ❤️

    • @GaneshMore-vo1ub
      @GaneshMore-vo1ub Před rokem +1

      आजचा हा भाग मनाला भावणारा होता त्यासाठी तुम्हाला मनापासून धन्यवाद

  • @ajayshingate3373
    @ajayshingate3373 Před rokem +23

    आज दीडशे भाग पूर्ण झाले असेच आपले पंधराशे भाग लवकरात लवकर पूर्ण करावेत ही शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद आपल्यासारखे गुणवंत आणि सर्वगुणसंपन्न असे कलाकार महाराष्ट्राच्या मातीला लाभले हे आमचे भाग्य ❤️

  • @yuvrajpatil5027
    @yuvrajpatil5027 Před rokem +60

    अगदी चित्रपटा पेक्षा देखिल खुप छान चित्रिकरण.. Hats of you team 👏👏

  • @sandyd999
    @sandyd999 Před rokem +32

    आजचा Episode खुपच‌ छान‌ होता डोळ्यातून अश्रु आले. 😥😥😥

  • @navanathnikam7218
    @navanathnikam7218 Před rokem +153

    सर्व मराठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते तो कुस्तीचा भाग बनवल्या बद्दल सर्व टीमचे खूप खूप आभार 🙏🙏❤️❤️👍👍

  • @prashantzagade
    @prashantzagade Před rokem +20

    एका छोट्याशा गावातून सुरुवात झालेली ही web series आज एवढ्या मोठ्या स्थरावर पोहोचली याचा अभिमान वाटतो. खुप छान 🎉✨

  • @vishalkshirsagar6428
    @vishalkshirsagar6428 Před rokem +121

    आज रामभाऊं च नाय तर सगळ्या महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण झालं ...... ✨❤️🥳

  • @Maitreya2022
    @Maitreya2022 Před rokem +3

    संपूर्ण टीमचे खूप खूप अभिनंदन... खूप छान एपिसोड झाला... गणा आणि रामभाऊ awsomme... बाळासाहेब अप्रतिम...

  • @aniketvarale7259
    @aniketvarale7259 Před rokem +23

    *आज चा एपिसोड डोळ्यात आश्रु आणारा होता खूप छान आसेल समाज प्रबोधन आणि भावी पिढी साठी प्रोस्थान देण्याचे काम राम भाऊ , बाळासाहेब, सुभाषराव ,पाटील व सर्व चांडाळ चौकडी च्या करामती टीम चे आभार आसेच समाज प्रबोधन करणारी वेब सेरिज महाराष्ट्रच्या काना कोपऱ्यात पोहचवण्यासाठी आपण सर्वांनी चांडाळ चौकडीच्या करामती टीम ला सहकार्य केलं पाहिजे🎉😊*

  • @deepakghogare7632
    @deepakghogare7632 Před rokem +29

    ग्रेट pefomance बाळासाहेब अंगावर शहारे आणले एपिसोड पाहताना जबरदस्त भाग पाहिल्यावर एखादा निराश झालेला व्यक्ती परत नव्या जोमाने व जिद्दीने उभा राहील याची खात्री झाली👍👍👌👌👌👌👌

  • @ganeshsargar2918
    @ganeshsargar2918 Před rokem +63

    आजचा एपिसोड अप्रतिम आहे... नकळत डोळ्यातून अश्रू ओघळले राव 👑💖✌ बाळासाहेब नी बाजी मारली ... खरच शब्द नाहीत आजचा एपिसोड ला 🙏👑💖🔥💥

    • @vijayzade2671
      @vijayzade2671 Před rokem +1

      खरच आज चा आपला १५० वा एपिसोड पाहतानी आंगत ऊर्जा आणि अचानक अश्रु च्या धारा .कोनत्या चित्रपटा पेक्षा कमी नवता हा एपिसोड .तुमा सर्वांचे मनापासुन धन्यवाद🙏🙏

    • @ashokthorat4798
      @ashokthorat4798 Před rokem +1

      सर्व कलाकारांना माझा नमस्कार!! मी आज पर्यंत सर्व एपिसोड महंता येणार नाही परंतु बरेच पाहिले,पण जो 150 वा म्हा एपिसोड बनवला आहे त्याला 1000 तोपाची सलामी! कौतुक करावं तेवढं कमीच आहे, majjykde शब्दाच नाहीत.. बगत असताना आक्षर्षा डोळ्यात पाणी आलं .परिस्थिती, मेहनत, कला, एक गाव लेवेले ला पण किती आहे हे आज धाकुन दिले.. खूप सुंदर मेसेज दिला आहे या मार्फत..सर्वाची कला,एकदम अप्रतिम.. असो बोलले तेवढं कमीच आहे या बदल. यूट्यूब ( CZcams )वर माझी ही पहिली कमेंट्स आहे आज पर्यंत ची..समजून घ्या काय भावना असतील.
      पुढील वाटचालीस,फिल्म production टीम व गणा ला खूप खूप शुभेच्छा.. जय महाराष्ट्र!!

  • @ganeshingole654
    @ganeshingole654 Před rokem +3

    कुस्ती ही महाराष्ट्राची शान आहे. या १५० व्या भागामधून ग्रामीण भागातील / खेडे गावामधील वस्तु स्थिती मांडली आहे. खेडे गावची गरीब घरातील पोरं परस्थिती नसताना सुद्धा परस्थिती वर मात करत महाराष्ट्र केसरी झाली आहेत. अगदी तशाच प्रकारे या भागा मध्ये कुस्तीचे मैदान व विजय दाखवला. चांडाळ चौकडीच्या करामती च्या संपूर्ण टीमचे मनापासून खूप खूप अभिनंदन... 💐💐💐

  • @shivajishinde3975
    @shivajishinde3975 Před rokem +22

    नॅशनल अवॉर्ड देण्यासारखा एपिसोड आहे हा...... चांडाळ चौकडी च्या करामती सर्व टीम चे अभिनंदन 🌹🌹🌹

    • @vijaysalunkhe1447
      @vijaysalunkhe1447 Před rokem

      खरच पूर्ण टीमलाच न्याशनल अवॉर्ड दिला पाहिजे
      सगळ्या टीमचे अभिनंदन 💐💐💐💐💐💐

  • @yashwantparve404
    @yashwantparve404 Před rokem +55

    कुस्ती महाराष्ट्राची.शान्आहे सर्व कलाकाराचे मनःपूर्वक अभिनंदन 💐💐🙏🙏

  • @kiranpisal4385
    @kiranpisal4385 Před rokem +12

    आजचा महा एपिसोड हा एक चित्रपटच आहे. हासू आणि आसू , दोन्ही एकाच वेळेला भावना. ❤️
    या कार्यक्रमात सर्व कलाकार जीव ओतून काम करतात. एक चुलता असावा रामभाऊ सारखा... आज चा भाग गणा पैलवान चा. जिंकलस भावा.
    संजू मेंबर च चिडवून देणं खूप भारी,
    पै भरत लीमन आणि कांबलेश्वर गावकऱ्यांचे आभार. 🎉🎉🎉❤️❤️

  • @santoshbhilare6037
    @santoshbhilare6037 Před rokem +3

    कुस्तीचा एपिसोड खूपच छान झाला एक नव्याने नवीन एक सुरुवात झाली अशीच कायमस्वरूपी चालू राहिली पाहिजे तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन

  • @sureshtambare1755
    @sureshtambare1755 Před rokem +82

    बाळासाहेब नी बाजी मारली
    शब्द नाही आजच्या एपीसोड ला.👏👏👏👏

  • @shaikhfouji6730
    @shaikhfouji6730 Před rokem +20

    यूट्यूब वरील सर्वात खूप छान भाग असा भाग कधीच होणार नाही आणि तुमची टीम जगात भारी , जय महाराष्ट्र, जय हिंद.

  • @mr.vishalsawant6716
    @mr.vishalsawant6716 Před rokem +14

    1 no.एपिसोड...👌👌
    150 एपिसोड पूर्ण झाले, त्याबद्दल चांडाळ चौकडीच्या करामती सर्व टीमचे खूप खुप अभिनंदन...✨🌹💐🎊🎊🎊

  • @yogeshashturkar9288
    @yogeshashturkar9288 Před rokem +2

    गणाने १५ दिवस मधे सराव करून कुस्ती मारून दाखवली हा माझ्यासाठी खूप मोठा धडा आहे .
    आभारी आहे मी तुमच्या सर्व टीमचा..

  • @sandeephirave2260
    @sandeephirave2260 Před rokem +8

    थोडक्यात परंतू अतिशय मार्मिक एपिसोड, खूप आनंद देऊन गेला,धन्यवाद सर्व चांडाळ चौकडी टिम, सुपरहिट भाग 👌👌👌🌹🌹🌹🌹🌹

  • @madhavchile8087
    @madhavchile8087 Před rokem +11

    खरंच आजचा एपिसोड मनाला भिडला खुप छान होता 🥺❤️ खरंच खूप छान होता 😍 रामभाऊ,गणा पैलवान, बाळासाहेब एक नंबर 😍😍😍❤️

  • @dhananjaythorat3329
    @dhananjaythorat3329 Před rokem +40

    खुप दिवस या एपिसोड ची आणि गणाच्या कुस्तीची वाट बघत होतो 🎉🎉 खूपच अप्रतिम एपिसोड ... आज खऱ्या अर्थाने गणा ने पैलवान म्हणून नाव कमावल 👍 150 एपिसोड झाले त्याबद्दल संपूर्ण टीमचे खुप खुप अभिनंदन 💐

  • @ashokshinde8643
    @ashokshinde8643 Před rokem +3

    2 वेळा हा महाएपिसोड बघीतला
    खुप छान वाटल
    सर्व टिमला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @jeewanshelke7652
    @jeewanshelke7652 Před rokem +28

    सगळ्यांची भूमिका उत्तोत्तम... शुभम घाडगे यांचे विशेष कौतुक .. भारी वाटलं आजचा episode.. खूप मस्त.. आणि अण्णा व सुभाषराव यांचे डायलॉग खूप छान कधीही शिस्त सोडून बोलत नाही✌️👍👍..

  • @umeshlonkar3057
    @umeshlonkar3057 Před rokem +7

    आजचा एपिसोड मध्ये सर्व कलाकार घेतले..... खरंच अंगावर शहराला आणि डोळ्यात पाणी आलं आणि प्रत्येकाची अॅक्टींग ही खूप खूप छान झाली .....पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @archanavijaytapkir6543
    @archanavijaytapkir6543 Před rokem +121

    या एपिसोड मधून खूप काही शिकण्यासारखे आहे...सलाम तुमच्या संपूर्ण टीम ला🙏🙏

  • @chetanagalme6954
    @chetanagalme6954 Před 10 měsíci +4

    खरंच चांडाळ चौकडी च्या कलाकारांना मानाचा त्रिवार मुजरा सलाम तुमच्या कार्याला❤❤❤

  • @kirandhage5613
    @kirandhage5613 Před rokem +22

    भरत पैलवान (वस्ताद) यांचे पात्र व कामगिरी अतुलनीय ..
    सर्व टीम चे अभिनंदन 💐💐

  • @akshaypatilap8666
    @akshaypatilap8666 Před rokem +100

    150 वा एपिसोड पूर्ण झाल्याबद्दल सर्व कलाकाराचे आणि टीम चे हार्दिक अभिनंदन 💐💐💐💐

    • @vinodkeche1170
      @vinodkeche1170 Před rokem

      150 एपिसोड पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदन 💐💐

    • @pramodshinde8404
      @pramodshinde8404 Před rokem

      १नबर कलाकार

    • @pramodshinde8404
      @pramodshinde8404 Před rokem

      अभिनंदन सर्व कलाकार च🙏

  • @ajaychandanshive2525
    @ajaychandanshive2525 Před rokem +407

    सर्व कुस्ती प्रेमी कडून टीमचे मनपूर्वक आभार ✌️💪💪

    • @deepakkale2717
      @deepakkale2717 Před rokem +2

      सर्व कुस्ती प्रेमी टीमचे आभार 🙏💪

    • @vilasdevlkar5010
      @vilasdevlkar5010 Před rokem +4

      उज्जैन आणि पप्पू यांनी मैत्रीचा गणासोबतचा चांगला एपिसोड सादर केल्याबद्दल धन्यवाद

    • @vilasdevlkar5010
      @vilasdevlkar5010 Před rokem +3

      गणाबद्दलचे रामभाऊ वरचे प्रेम बघून प्रत्यक्षात डोळ्याला पाणी आले

    • @vilasdevlkar5010
      @vilasdevlkar5010 Před rokem +5

      दीडशे अभिनय सादर केले यातील आजपर्यंतचा अभिनय म्हणजे काळजाला भिडणारा अभिनय हा आजचा आहे

    • @vishalgaykavad4740
      @vishalgaykavad4740 Před rokem +1

      🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @sandipjadhav3544
    @sandipjadhav3544 Před rokem +7

    खरंच त्रिमूर्ती म्हणजे करामती आहे सलाम त्रिमूर्तीला आणि सर्व टीमला आणि सर्व रसिकांचे चाहत्यांचे अभिनंदन

  • @shubhamsonawane8562
    @shubhamsonawane8562 Před rokem +283

    150 एपिसोड पूर्ण झाल्याबद्दल सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन❤️💫💝🙏

    • @bandukadam9908
      @bandukadam9908 Před rokem +3

      खूप मस्त एपिसोड बनला आजचा

    • @satyajitpatil6147
      @satyajitpatil6147 Před rokem +2

      खूप छान आहे आजचा भाग
      बाळासाहेब,

    • @santoshsonawane4414
      @santoshsonawane4414 Před rokem +2

      आज चा भाग खूप खूप छान आहे

    • @ni3bangar817
      @ni3bangar817 Před rokem +2

      हा तर सिनेमाच आहे ...मग तयारी फक्त 3नच दिवसाची खरच मानलं राव तुम्हा कलाकारांना...

  • @vaishalik4186
    @vaishalik4186 Před rokem +36

    Heart touching seen🥺🥺 डोळ्यात पाणी आले पालकांनी मुलांकडून पाहिलेले स्वप्न त्यात त्यांनी केलेली मेहनत सगळं डोळ्यासमोरून गेले

  • @shivamghodake678
    @shivamghodake678 Před rokem +2163

    बाळासाहेबांची कॉमेडी‌ कोणाकोणाला आवडते 🙏

  • @ajitghavare9215
    @ajitghavare9215 Před rokem +8

    हृदयस्पर्शी भाग बनवला 1नंबर🤞🤞

  • @akshayjadhav8747
    @akshayjadhav8747 Před rokem +22

    हसवत हसवत नकळत रडवल आज 🥺...
    You all also great 👍

    • @maheshpatil6809
      @maheshpatil6809 Před rokem

      खरोखर आज हसवत हसवत रडवल

  • @dnyneashwarpisal3541
    @dnyneashwarpisal3541 Před rokem +10

    अन अपेक्षित एपिसोड होता आजचा प्रत्येक शब्द मनाला लागत होता आणि नकळत डोळ्यांतुन पाणी येत होत..❤️❤️

  • @laxmankangare6489
    @laxmankangare6489 Před rokem +27

    खरचं बाळासाहेबांच्या कामगिरीला माझा सलाम... एकच नंबर 👌🏻

    • @nitinraghunathdevkatte2049
      @nitinraghunathdevkatte2049 Před rokem +1

      महान कार्य बाळासाहेब चांडाळ चौकडी कर्मती Great work Balasaheb Chandal Karamati websires

  • @pradipkamble-jh3ns
    @pradipkamble-jh3ns Před rokem +5

    150 वा एपिसोड पुर्ण झायाल्याबद्दल चांडाळ चौकडीच्या करामती या सर्व टीमच हार्दीक अभिनंदन 💞

  • @umeshdhokate9063
    @umeshdhokate9063 Před rokem +8

    जिद्द मनाची ,ताकद पायाची, खेळ मस्तीचा नाद कुस्तीचा..💯💪🏻✌🏻 आज पर्यंतचा सगळ्यात जोरातच येपीसोड आहे .♥️♥️♥️♥️♥️♥️♠️♠️💪🏻✌🏻

  • @dr.somnaththok5968
    @dr.somnaththok5968 Před rokem +5

    या भागाची तुलनाच होऊ शकत नाही अतिशय सुरेख
    आज गणा बाळासाहेब रामभाऊ यांनी डोळ्यात पाणी आणले सर्वांना भाऊक करुन सोडले
    बाळासाहेब तुमच्या सारखे मित्र सर्वांना मिळो
    खुप खुप शुभेच्छा 🎉🎉🎉❤️❤️❤️🎉🎉🎉

  • @sonalinirmal9842
    @sonalinirmal9842 Před rokem +16

    आज बाळासाहेब व रामभाऊ तुम्ही खूप छान व डोळ्यात पाणी आणारी काम केले, खूप मण जिंकले सर्व कलाकारांना खूप खूप शुभेच्छा 💐👌🙏

  • @amolbhoir6099
    @amolbhoir6099 Před rokem +3

    अखेर गणा पैलवानची कुस्ती बघायला मिळाली.खरोखरच उत्कृष्ट एपिसोड

  • @krishnapimple9267
    @krishnapimple9267 Před rokem +6

    149 एपिसोड हसवलं पण आज तेवढ्याच ताकदीने रडवल सुद्धा..फक्त उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर..
    आज अजून तुमच्या बद्दल आदर वाढला..
    पुढील वाटचलीसाठी खूप शुभेच्छा..💐💐

  • @rameshghagarevlog
    @rameshghagarevlog Před rokem +33

    सर्व पैलवानाकडून चांडाळ चौकडी टीमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आज आपण कुस्ती या क्षेत्रावर हा महा एपिसोड बनवला त्याबद्दल मनापासून आपले आभार 🙏🙏

  • @shankarhubale1867
    @shankarhubale1867 Před rokem +40

    आज रामभाऊ च नाही तर आक्क्या महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण झालं🤝👌👊💪🙏🙏 खूप छान दोन्ही पैलवान कुस्ती खेळले😋😋😛😛👌👌💪💪🙏🙏

  • @ganeshdashte5629
    @ganeshdashte5629 Před rokem +3

    या वेळी गणा पैलवान मैदानावर येण्याची आतुरतेने वाट बघत होते प्रेक्षक
    कारण बाळासाहेब गणा सोबत आहेत म्हंटल्यावर गणा कुस्ती हरणं शक्यच नव्हतं नाहीतर बाळासाहेबांनी गाव पेटवलं असतं 💪👌👍

  • @DeepakPatil-ns8tn
    @DeepakPatil-ns8tn Před rokem +11

    खरोखर आजचा एपिसोड नवीन पिढीला ऊर्जा देणारा आहे ,, मन भरून आले ,,, 😅😅😅😅

  • @vikramnighot3068
    @vikramnighot3068 Před rokem +11

    खरचं डोळ्यात अश्रू आले😭... अप्रतिम अभिनय👌
    शब्द नाही सांगायला...
    Really Hats off 🙌

  • @omkarchavareoc9087
    @omkarchavareoc9087 Před rokem +7

    पूर्ण टीम ला भरपूर शुभेच्छा. खूप चांगला संदेश देणारा हा एपिसोड खरंच महाएपिसोड ठरला...जय हिंद जय महाराष्ट्र......💐💐💐🚩🚩🚩🚩

  • @sandipjadhav647
    @sandipjadhav647 Před rokem +4

    आजचा भाग खूपच छान आहे डोळातुन पाणी आल

  • @pranayshinde3339
    @pranayshinde3339 Před rokem +7

    आजचा एपिसोड पाहून खरच डोळ्यातलं पाणी थांबत नव्हत.खर तर या खोट्या दुनियेत आपल्याला चांगल्या मित्रांची साथ लाभते हे आपल्याला एक भाग्यच मानावे लागेल. बाळासाहेब, सुभाषराव, पाटील यांच्यासारखे मित्र प्रत्येकाला पाहिजेच, ज्यांनी आपल्या सुखादुःखात आपली साथ नाही सोडली पाहिजे.❣️
    आपले आईवडील आपल्या मुलांकडून खूप स्वप्न पाहत आसतात,मुलांनीही त्या स्वप्नांचा भंग न करता ते पूर्ण करायला पाहिजे.
    काही मुलांना आईवडिलांनी मारल्याचा खूप राग येतो परंतु आपण राग न मानता त्यांचा आदर करायला पाहिजे .आईवडील आपल्या भल्यासाठीच आपल्यावर हात उचलत आसतात . मूल म्हणजे त्यांच्या काळजाचा तुकडा असतो. आपल्याला मारल्यावर जेवढं आपल्याला वाईट वाटत नाही त्याच्या दुप्पट त्यांना वाईट वाटत.
    त्यामुळे आपण सर्वांनी आपल्या आईवडिलांचा आदर सन्मान केला पाहिजे व त्यांच्याबद्दल कुठल्याही गोष्टीचा राग नाही मानला पाहिजे...❣️💝

  • @bahubalishirahatti5200
    @bahubalishirahatti5200 Před rokem +9

    आजचा भाग पाहून डोळ्यात पाणी आले. नाद खुळा. सर्व कलाकारांचे अभिनंदन 💐💐💐💐💐💐💐

  • @shravanmusic
    @shravanmusic Před rokem +10

    !!कवीता!!
    *नाॅन स्टाॅप १५०*
    🌹🌹🌹🌹🌹🌹
    नाॅन स्टाॅप १५० भाग झाले
    अभिनंदन सर्वांचे !
    जगात नाव गाजते आहे
    चांडळ चौकडीच्य करामतीचे !!
    करामतीचा वारू
    धावतो आहे जोरात !
    करामती पोहचली आहे
    महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात !!
    दारू पिऊन सुद्धा बाळासाहेब
    करतात सामाजिक प्रबोधन !
    रामभाऊ झाले पुढारी
    प्रत्येकाचे जिंकले मन !!
    संयमी सुभाषराव सामाजीक
    एकोपा वाढवतात !
    पाटलाच्या करामती
    सगळ्यांनाच आवडतात !
    गावचा कारभार बघत
    सरपंचांचा आहे थाट !
    संजूसेठ आणि यांची
    बरोबर पडली आहे गाठ !!
    रामभाऊंचे सासरे वेगळाच
    रूबाब आण्णांचा !
    अगदी बरोबर आहे
    नेम त्यांच्या बंदूकीचा !!
    उज्जैन अमीर पप्या
    सगळेच लय भारी !
    करामती आहे
    सगळ्यात एक नंबरी !!
    गणाची चालू आहे कुस्ती बरोबर
    लग्नाची धडपड !
    छोट्या मात्र बाळासाहेबांबरोबर
    करत असतो गडबड !
    अशीच होतराहो प्रगती
    हीच आहे इच्छा !
    चांडळ चौकडीच्य करामतीला
    शंकर तर्फे शुभेच्छा !!
    !!!धन्यवाद !!!
    कवी:शंकर खांडेकर
    सांगोल
    Mob:9763632767

  • @mayurjamdade4533
    @mayurjamdade4533 Před rokem +6

    आजचा भाग पाहून डोळ्यात पाणी आले 😢
    Only Gavran Films Production 👍🏻

  • @vikasrajput2227
    @vikasrajput2227 Před rokem +16

    प्रेरणा , संघर्ष आणि विजय 🏅. टीम चांडाळ चौकड़ी च्या कार्याला सलाम 🙌

  • @RahulRaj-ey4kc
    @RahulRaj-ey4kc Před rokem +12

    जबदस्त एपिसोड आजचा शब्द नाहीत.... डोळ्यात पाणी आणले ...😢 👌👌👌👌👌

  • @shrikantmusale6566
    @shrikantmusale6566 Před rokem +20

    संपूर्ण महाराष्ट्राचं मनं जिंकलत. 👍सर्वांचे मनःपूर्वक आभार 🙏🙏 सर्व टिम चांडाळ चौकडी 💐💐

  • @ajaychandanshive2525
    @ajaychandanshive2525 Před rokem +5

    कुस्ती या भागाच्या अभूतपूर्व यशानंतर, आता बैलगाडा शर्यत होवून जावुद्या.....✌️👍🙏🙏

  • @kkkunalkate
    @kkkunalkate Před rokem +5

    नेहमीच आपल्या विनोदाने हसू आणणार्‍या रामभाऊ नी आज पहिल्यांदाच पाणी आणले डोळ्यात...💐💐💐💐 आपल्या सर्व टीम चे मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @yadneshjadhav1312
    @yadneshjadhav1312 Před rokem +5

    एका महिन्या अगोदरच आमच्या गावातला एक मुलगा घरच्या रागा मुळे गेला आणि 3 दिवसांच्या नंतर लांबच्या एका विहिरीत .....त्याने आत्महत्या केली ..हा एपिसोड पाहताना मला त्याची खूप आठवण आली..तो माझा खूप चांगला मित्र होता..😭😭😭😭😭 miss you mitra

  • @satishswami9097
    @satishswami9097 Před rokem +4

    डोळ्यात पाणी आनणारा एपिसोड....
    खरच खूप सुंदर भूमीका सर्वांचे अभिनंदन

  • @shubhamshivatare1173
    @shubhamshivatare1173 Před rokem +7

    ❤️💯😍बाळासाहेब म्हणजे one man show लाखात एक भाग झालाय हा मस्त राव🕉️🚩💪🙏🏻

  • @shekhartate9465
    @shekhartate9465 Před rokem +20

    सर्व कलाकारांनी खरच आज मन जिंकली हृदयस्पर्शी अभिनय😘😍

    • @amrutsirgs8694
      @amrutsirgs8694 Před rokem +1

      शब्द नाहित काय comment karav . पाणी आले डोळ्याला ,कळले पण नाही

  • @yashwant6179
    @yashwant6179 Před rokem +291

    १५० एपिसोड पूर्ण झाल्याबद्दल सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन..💐🙏

    • @babanatole1832
      @babanatole1832 Před rokem +3

      150 एपिसोड पुर्ण झाल्याबद्दल सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन🙏🙏

    • @priyahole2833
      @priyahole2833 Před rokem

      150 episode purn zalayabaddal sarv kalakaranche hardik abhinandan.. 👌👌💐

    • @komalwagh6308
      @komalwagh6308 Před rokem

      👌👌👌👌

    • @komalwagh6308
      @komalwagh6308 Před rokem

      Bolanya sathi shasanacha nahit ❤👌

    • @sandeepbhatlawande9398
      @sandeepbhatlawande9398 Před rokem

      खूपच छान

  • @madhavsavale8958
    @madhavsavale8958 Před rokem +5

    सर्व कुस्ती पैलवानांना प्रेरणादायीअसा हा एपिसोड झाला चांडाळ चौकडीच्या करामतीच्या सर्व टीमचे मनःपूर्वक अभिनंदन👍👌👌

  • @kuberpatil4699
    @kuberpatil4699 Před rokem +1

    मी तुमचे एक ही एपिसोड चुकवत नाही आणि मला कुस्ती मधील काही कळत नाही पण एपिसोड मनापासून आवडला बाळासाहेब मी तुमच्या टीम चा खूप मोठ्ठा फॅन आहे

  • @devanandchauke797
    @devanandchauke797 Před rokem +6

    खुप सुंदर असा एपिसोड झाला आहे शब्द नाही बोलायला सर्व टीमचे खूप खूप अभिनंदन 🥳😍

  • @shankarlubal6065
    @shankarlubal6065 Před rokem +16

    सगळ्यात १नं एपिसोड..... डोळ्यांत पाणी आलं😥😕, रामभाऊ आणि गणा विषयी आणखी आदर वाढला.... मित्र असे पाहिजेत

  • @amarjadhav3924
    @amarjadhav3924 Před rokem +19

    150 एपिसोड यशस्वी रित्या पूर्ण झाल्या बद्दल सर्व कलाकारांच हार्दिक अभिनंदन... पुढील वाटचालीस शुभेच्छा.. 👑💐

    • @siddhubhai.1890
      @siddhubhai.1890 Před rokem

      Khup chan

    • @manajiranpise6388
      @manajiranpise6388 Před rokem

      150 वा एपिसोड यशस्वीरित्या पूर्ण झाल्याबद्दल सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन चांडाळ चौकडीच्या करामती च्या सर्व टीमला शुभेच्छा

  • @siddheshsurve559
    @siddheshsurve559 Před rokem +4

    माझी एक सर्व टीम कडे नम्र विनंती आहे कृपया जे कुमारवयीन मुले गुन्हेगारी जगताकडे वळतात त्यांच्या मनात बदल घडेल असा एक समाज प्रबोधन एपिसोड बनवा

  • @marathiupdate9274
    @marathiupdate9274 Před rokem +11

    आज 150 वा एपिसोड बघून डोळ्यांतून पाणी तरळले. खरंच, चांडाळ चौकडीच्या सर्व कलाकारांचे मनापासून आभार आणि अभिनंदन 🙏🙏🙏✨️✨️✨️🎉🎉🎉

  • @sagartagad7277
    @sagartagad7277 Před rokem +16

    हा एपिसोड अगदी मनाला स्पर्श करून जाणारा होता ....
    बाळासाहेब रडवलात तुम्ही आम्हाला आज....
    खूप छान .....👌👌💐

  • @rajendrakaingade480
    @rajendrakaingade480 Před rokem +4

    नाद खुळा एपिसोड आहे.
    सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन .

  • @mayurdhumal7459
    @mayurdhumal7459 Před rokem +9

    आजचा एपिसोड मस्त होता फक्त एक करा त्या संज्या ला पाहिलं हाकलून द्या गावातून 🙏

  • @surajpatil8684
    @surajpatil8684 Před rokem +12

    अप्रतिम सुंदर एपिसोड... शब्द नाहीत आजच्या एपिसोडला... 150 भाग पूर्ण केल्याबद्दल चांडाळ चौकडीच्या करामती टीमंच हार्दिक अभिनंदन...

  • @janvikapse9289
    @janvikapse9289 Před rokem +16

    ह्या त्रिमुर्थ्यी कला कलाकारांना माझा मानाचा मुजरा ❤️❤️

  • @surajchaudhari8695
    @surajchaudhari8695 Před rokem +6

    आज रामभाऊ व गणानी इमोशनल अभिनय करून डोळ्यात पाणी आणल. मस्त अभिनय सर्व टीमचा...💐💐🙏🙏