चांडाळ चौकड़ी [भाग १९ संपूर्ण ]मराठी वेबसिरिज chandal chaukadi [EP 19 FULL] MARATHI WEBSERISE

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024
  • रामभाऊ ने आणि बाळासाहेबांनी नाना शिंद्याला अन युवराज पाटलाला असा काही सल्ला दिलाय त्यामुळं गावात वेगळाच कुटाणा वाढून बसलाय जे निस्तरता निस्तरता तात्याची पार अक्कल गेली .काय ते तुम्हीच बघा ....
    writer & Director by
    Navnath Mohan Dhame
    9545158943
    ज्या नवीनप्रेक्षकांनी आमचे आधीचे भाग पहिले नसतील त्यांनी खाली दिलॆल्या लिंक वर क्लिक करून हे धमाल विनोदी भाग नक्की पहा ..
    भाग 18 - • चांडाळ चौकड़ी [भाग १८ ...
    भाग 17 - • चांडाळ चौकड़ी [भाग १७ ...
    भाग 16 - • चांडाळ चौकड़ी [भाग १६ ...
    भाग 15 - • चांडाळ चौकड़ी [भाग १५ ...
    भाग 14 - • चांडाळ चौकड़ी [भाग १४स...
    भाग 13 - • चांडाळ चौकड़ी [भाग १3 ...
    भाग 1२ - • चांडाळ चौकड़ी [भाग १२ स...
    भाग 11 - • चांडाळ चौकड़ी [भाग ११ स...
    भाग 10 - • चांडाळ चौकडी [भाग 10 स...
    भाग 9- • चांडाळ चौकडी [भाग ०९ स...
    भाग 8 - • चांडाळ चौकडी [भाग ८ सं...
    भाग 7 - • चांडाळ चौकडी [भाग ७ सं...
    भाग 6 - • चांडाळ चौकडी [भाग ६ सं...
    भाग 5 - • चांडाळ चौकडी | भाग 5 स...
    भाग 4 - • चांडाळ चौकडी | भाग 04 ...
    भाग 3 - • चांडाळ चौकडी | भाग 03 ...
    भाग 2 - • चांडाळ चौकडी | भाग 02 ...
    भाग 1 - • चांडाळ चौकडी | भाग ०१ ...

Komentáře • 863

  • @pranavmohite9914
    @pranavmohite9914 Před 3 lety +3

    Ek naber bhag hota

  • @ankushsandy9347
    @ankushsandy9347 Před 5 lety +13

    भारतातील प्रादेशिक भाषेतील 1 नंबर एकची वेब सिरीज आहे समाजातील वास्तव परिस्थिती माडणारी आणि समाजाला मनोरंजनातून एक सामाजिक संदेश देणारी अशाच प्रकारे समाजातील दुर्लक्षित विषयावरती काम करत रहा ही कायम शुभेच्छा (कुपोषण,अंधश्रद्धा,सरकारी कामातील दिरंगाई, )याविषयावर जरूर एकदा लक्ष द्या

  • @munjaranmal9816
    @munjaranmal9816 Před 4 lety +2

    खुप छान

  • @sudhirugale8449
    @sudhirugale8449 Před 5 lety +13

    मनोरंजन, सामाजिक संदेश, गावाकडचे वातावरण, बदलत चाललेली तरुणाई आशा अनेक विषयांवर अत्यंत कल्पकतेने हात घालून अत्यंत उत्कृष्ट पध्दतीने ही वेबसिरीज चालवताय खूपच छान, आणि संवाद तर अप्रतिम, ग्रामीण संवादकौशल्य अत्यंत मार्मिक स्वरूपात मांडलंय, खूपच छान

  • @sagarnanaware3463
    @sagarnanaware3463 Před 5 lety +20

    समाजप्रबोधन आणि मनोरंजन म्हणजे चांडाळ चौकडी. दैनंदिन जीवनातील विषय घेऊन खूप छान सादरीकरण केले आहे. बाळासाहेब आणि रामभाऊ म्हणजे नादच खुळा . मस्त मला खूप आवडला.

  • @sachinparadepatil1255
    @sachinparadepatil1255 Před 5 lety +2

    Ek number

  • @bharatkamble4956
    @bharatkamble4956 Před 5 lety +12

    तुमची सिरीज बघणारा प्रत्येक जण सगळे टेन्शन विसरून हसतो राव...बघणाराचा नादच पूरा. ...बाळासाहेब आणि रामभाऊ सलाम तुमच्या कामाला...आज तर तात्या पण लोड घेत होते.....एकदम कडक. ....

  • @musiclaver672
    @musiclaver672 Před 5 lety +41

    खरंच नाद नाही चांडाळ चौकडी चा ,बाळासाहेब ,रामभाऊ, बबन नांग्या ,राघ्या सगळेच कलाकार लय भारी 🙏🙏🙏🙏

  • @dnyaneshwarkale7079
    @dnyaneshwarkale7079 Před 5 lety +21

    बाळासाहेब नादच खुळा लोक आपल्या मुलांचे जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतिल असा भाग काढा

  • @prathmeshyadav1072
    @prathmeshyadav1072 Před 5 lety +18

    ह्या वेब सिरीज सारखी कोणतीच वेब सिरीज नाही खूप छान

  • @annasahebmhaske7010
    @annasahebmhaske7010 Před 5 lety +52

    धन्यवाद बाळासाहेब. व ४० येकर जमिन चे मालक .दिवसाची सुरुवात प्रसन्न होते तुमच्या मूळे असंच हसवत रहा. आपला फैन

  • @avinashjadhav3089
    @avinashjadhav3089 Před 5 lety +4

    आज चांडाल चौकड़ी चा भाग १९ पाहिला... सुंदर भाग होता... सर्व पात्र छान होते... आणि सुंदर अप्रतिम श्वेताम्बरी जी.... खुप छान काम आहे... आणि मराठी वेबसिरिज सुपर्ब...

  • @usmansayyad4062
    @usmansayyad4062 Před 5 lety +14

    खरच राव तुमचं कौतुक करावे तेवढे थोडेच आहे, तुम्ही खरच काबिले तारीप आहात, मी आजपर्यंत खुप वेब सिरीज बघितल्या पण अशी एकपण नाही, आणि ईपिसोड मोठा बनवला त्या बद्दल अभिनंदन, खूप खूप हासलो राव मुड फ्रेश झाला

  • @vickypawar5865
    @vickypawar5865 Před 5 lety +2

    चांडाळ चौकडी पुढच्या भागाची वाट बघत आहे ।
    बाळा साहेब तुमचा नाद नाय। रामभाऊ पाच एकर फुकाच। एक नंबर सिरीज।

  • @namdevgavhane6699
    @namdevgavhane6699 Před 5 lety +8

    खूप छान विषय , छान मांडणी , चांडाळ चोकडी ची सर्व टीम खुप छान आहे,👌👌👍

  • @kuldipbharati5824
    @kuldipbharati5824 Před 5 lety +13

    आजचा व्हिडिओ तर भारी च मज्जा आली लय हसलो

  • @sheshraokale4679
    @sheshraokale4679 Před 5 lety +6

    लयीच भारी ना राव एकदम झक्कास मस्त काय काय म्हणावं तेच कळत नाही खुप छान संदेश दिला आहे खरच सर्व पालकांनी विचार केला पाहिजे पण बाळासाहेब आणि रामभाऊ आग लागल असं काही करत जाऊ नका खूप छान एपिसोड पुन्हा एकदा सर्वांचे हार्दिक अभिनंदन सुईत ओवला कात्या फुकट मार खातो तात्या 😀😀😀😀😀😀😀😀😀😀

  • @anuragpoman9004
    @anuragpoman9004 Před 5 lety +2

    parat ek navin episode parat ek shikvan..... ek no video...👌👌👌👌

  • @sanjaybade7556
    @sanjaybade7556 Před 5 lety +14

    नादच खुळा तुमच्या सर्वांचा .....रामभाऊ आणि बाळासाहेब तोड नाही 👍👍🤣🤣🌹🌹

  • @ankitapatil4817
    @ankitapatil4817 Před 5 lety +6

    SantyChi aai layach bhari bhandane ekadam jabardast wagin .aag baya baya tuzi poragi lay sajuk tupatali.tatya lay bhari hasato rao .layach bhari bhandane kontya karkganyatun aanalet mahila mandal baban che ghari kay aasate aala ki lagech mhanto ghari sodaw.ragya kharach rao shahana nahi watat pan abhinay kharach khatarnak

  • @sandeepkale303
    @sandeepkale303 Před 5 lety +16

    लयी भारी एपीसोड.आम्ही मंगळवारची खुप आतुरतेने वाट पाहतो.विषय पण चांगले Great.

  • @yuvarajdukale4864
    @yuvarajdukale4864 Před 5 lety +5

    लय भारी बाळासाहेब एकच नंबर आहे भाग हा सर्व कलाकारांचे अभिनंदन

  • @bhupalthorat900
    @bhupalthorat900 Před 5 lety +4

    एक नंबर भाग बनवलाय वास्तवाशी संबंधित 👌👌👌👍

  • @sujitmane3990
    @sujitmane3990 Před 5 lety +244

    Congratulations For 50K Subscribers..... ❤😍
    आजपर्यंत टिव्हीवर कितीतरी मालिका पाहिल्या पिक्चर पाहिले.... पण तुमच्यात जी मजा आहे ती त्यात कधीच नाही आली. तुमची वेबसिरीज पाहताना कधी गावपणात हरवून जातो समजतच नाही. चांडाळ चौकडी ही सध्याच्या सिझनमध्ये नं1 वेबसिरीज नं 1 मालिका नं1 अस्सल गावरान मराठी मनोरंजन आहे. तुमच्या वेबसिरीजचे हजारोवर एपिसोड व्हावेत हीच तुमच्या चाहत्याची एक अपेक्षा.......
    Love You All चांडाळ चौकडी Team... No one can beat you.. 🙏🙏😘😘😍😍

    • @vishalsul6846
      @vishalsul6846 Před 5 lety +1

      खरचं

    • @harighule9328
      @harighule9328 Před 4 lety

      🤣😂🤣😂

    • @shankarapraj1004
      @shankarapraj1004 Před 4 lety

    • @shivajichavan2509
      @shivajichavan2509 Před 3 lety

      Nice

    • @sadashivraut6292
      @sadashivraut6292 Před 3 lety

      Wwwwwwww2wwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwawwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwaawawwwwwwwwwwwwwwwwwwawwwwwwwwwwwwwwawwwwwwwwwwwwwwwwwwwwwwaawwwwawwwwwwwwwwwwawwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwawwwwws setty the ggggyyy

  • @deepaksathe668
    @deepaksathe668 Před 5 lety +1

    खूपच छान चांडाळ चौकडी. बाळासाहेब आणि रामभाऊ ची भांडणं म्हणजे साप आणि मुंगुस मस्त विषय होता. मजा आली बघायला हप्त्यात 2 एपिसोड करा राव तुम्ही.हा एक असा प्रोग्राम आहे कि मी कधीच कुणाला कंमेंट करत नव्हतो. पण या प्रोग्राम ला राहवलं नाही ... धन्यवाद...
    आणि पुढील कार्यास शुभेच्छा

  • @sushantingle7541
    @sushantingle7541 Před 5 lety +7

    #खूपच हसलो राव दिवसाची सुरवात तुमि हसवून केलीसा!☺️☺️☺️👌💐👌
    #only बाळासाहेब

  • @amitmore5507
    @amitmore5507 Před 5 lety +17

    खरच राव तुमची कलाकुर्ती खुप अप्रतिम आहे तुमला बोलण्यास माझ्या कड़े शब्द् नाहीत पण तुमची टीम मी नक्कीच् हवा येऊ द्या च्या स्टेज वर पोचवनार

  • @ganeshbagul1045
    @ganeshbagul1045 Před 5 lety +3

    आज परियांतचा , एकच नंबर एअपिसोड झालयत मस्त , खरच आई वडील हे आपल्या मुलांवर्ती लक्ष जर देत असेल तर ह्या गोष्टी होणार नाहीत

  • @narsinggadikar1442
    @narsinggadikar1442 Před 5 lety +1

    Ek no .

  • @sandeepgaikwad6477
    @sandeepgaikwad6477 Před 5 lety +11

    विषय खुपच छान मांडला...नंबर १.👍👍

  • @shravanmusic
    @shravanmusic Před 5 lety +12

    सा-या महाराष्ट्रभर गाजत आसलेली वेबसिरीज म्हणजे चांडाळ चौकडी
    खळ खळून हासवनारी सिरीज म्हणजे च चांडाळ चौकडी
    बाळासाहेब तात्या सुभाषराव नाग्या राग्या बबन रामभाऊ सगळे च जोरात
    बाळासाहेब एकच नंबर
    👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @shamkanatvedpathak3024
    @shamkanatvedpathak3024 Před 5 lety +5

    chhan aahe episode rav
    so no.1😊😊👌👌👌👌

  • @rutujasalve6683
    @rutujasalve6683 Před 5 lety +10

    छान मार्गदर्शन व समुपदेशन केलंय keep it up

  • @chandrashekharpatil3793
    @chandrashekharpatil3793 Před 5 lety +3

    एकच नंबर कार्यक्रम आहे आभिनंदन तुमच्या टीमच आम्ही तुमच्या येणाऱ्या भागाची वाट पाहतोय,....!

  • @rushikeshrakshe567
    @rushikeshrakshe567 Před 5 lety +1

    खुप छान 👌

  • @kiranjadhav8765
    @kiranjadhav8765 Před 4 lety +1

    खरच खुप छान सल्ला दिला

  • @digambarnande8730
    @digambarnande8730 Před 5 lety +5

    खरंच अप्रतिम काम केले आहे सर्व कलाकारांचे अभिनंदन

  • @anantkhanvinkar7491
    @anantkhanvinkar7491 Před 5 lety +6

    Lay bhari shewta, deepali smita and maansi tai mast zala episod. Thanks to Tatya and aall team

  • @sanjaywadkar4243
    @sanjaywadkar4243 Před 5 lety +4

    आजचा एपिसोड अक्षरशः दोनदा पाहिला...
    एकच नंबर ........
    लय भारी........

  • @avinashgonde3417
    @avinashgonde3417 Před 5 lety +3

    समाजप्रबोधन करणारी नंबर 1 वेब सिरीज

  • @monababar5441
    @monababar5441 Před 4 lety +1

    एकदम बरोबर आहे

  • @prafulraut7196
    @prafulraut7196 Před 5 lety +1

    jabardast jabardast jabardast

  • @Aayan_Gaming786
    @Aayan_Gaming786 Před 4 lety +1

    Khup Chan Tatya

  • @ashoksonwane7080
    @ashoksonwane7080 Před 5 lety +4

    खरच राव बाळासाहेब आणि रामभाऊ एक नंबर अभिनय लयच भारी रामभाऊचा 40 एकरच नादच करायाचा नाही

  • @swapnilbarahate9860
    @swapnilbarahate9860 Před 4 lety +1

    No 1

  • @abhinavshingadgaokar7377
    @abhinavshingadgaokar7377 Před 5 lety +5

    Congratulations SHWETAMBARI MAM khup mast kam kelat

  • @tulshiramkohak2332
    @tulshiramkohak2332 Před 5 lety +3

    छान आहे एपिसोड बाळासाहेब आणि रामभाऊ चांगला संदेश दिला

  • @nitinaghav4375
    @nitinaghav4375 Před 5 lety +6

    बाळासाहेब व राम भाहू ची कॉमेडी एकदम मस्त आहे आणि या भागातून समाजातील चालू परिस्थिती वर प्रकाश टाकून समाजाला चांगला संदेश दिला

  • @pravinshewale555
    @pravinshewale555 Před 5 lety

    No1 बाळासाहेब तुमची एक्टिंग जबरदस्त आहे भरपूर हसलो सर्वांचीच एक्टिंग खूप छान आहे

  • @kantakaudare9636
    @kantakaudare9636 Před 5 lety +1

    खुप सुंदर , आम्ही खुप हसलो

  • @akshaybobade4652
    @akshaybobade4652 Před 5 lety +1

    लय मज्जा आली

  • @vijaykavar
    @vijaykavar Před 5 lety +1

    Ek number balasaheb.

  • @amolbhorekar5260
    @amolbhorekar5260 Před 5 lety +2

    बाळासाहेब नाद खुळl कडक 👌👌👌👌

  • @sunilgajare705
    @sunilgajare705 Před 5 lety +2

    Khup chan episode 1 ch no

  • @shashikantjagtap3488
    @shashikantjagtap3488 Před 4 lety +1

    Khupch chan bhag aahet sarv. Comedy karat samajik uddesh det aahat pratek bhaga madhe. Gavatil prasn kase mitvata yetat he tumi khup changlya padhtine dhakhavale aahet

  • @dnyaneshwarpavar4046
    @dnyaneshwarpavar4046 Před 5 lety +4

    चांडाळ चौकडी संध्या १ नंबर वेब सिरीज आहे राव, आणि प्राचीची स्माईल एक नंबर बर का, खुपच छान एपिसोड होता राव, आणि संत्या आता जा अलख निरंजन पिच्चर पहायला 😀😅😅😀😅😀😅😀😅

  • @rohidaskhaire8636
    @rohidaskhaire8636 Před 5 lety +11

    बाळासाहेबांचि भांडण मिटवायचि पध्दत आवडलि

  • @adityagaikwad9104
    @adityagaikwad9104 Před 5 lety +4

    खरंच खूप छान..मार्गदर्शन

  • @Khumkar
    @Khumkar Před 5 lety +2

    इतके उत्तम कलाकार मराठी चित्रपटात पण कधी पाहिले नाही. .
    फारच उत्कृष्ट डायलॉग 👌👌👌👍

  • @satishjivarakpatil9665
    @satishjivarakpatil9665 Před 4 lety +1

    छान

  • @sonubhavsar615
    @sonubhavsar615 Před 5 lety +1

    khup chan 1 number

  • @mohanishpalande5983
    @mohanishpalande5983 Před 5 lety +2

    1च नंबर वाटल नव्हतं एवढा खतरनाक असेल असं सर्वांच मनापासुन अभिनंदन ,👍👍👍👍👍👍👍 आणि आज खुप दिवसांनी पहिला एपिसोड खूपच छान 💐💐🎂

  • @rameshchavan4528
    @rameshchavan4528 Před 5 lety +5

    Ara han 1no balsheb ani rambhau

  • @sagardhaigude3048
    @sagardhaigude3048 Před 5 lety +1

    1 no .bhag ahe ajcha

  • @somnathkolhe5689
    @somnathkolhe5689 Před 5 lety +5

    Ek number..... Big production chya tayarila laga raav...... Program hit hai.... Hana aata 😜😇

  • @pankajmundepankajmunde4738

    Mast aahe video

  • @vikaskasale9494
    @vikaskasale9494 Před 5 lety +19

    खप वाट पाहावी लागती आपण आठवड्यात किमान 2 वेळा सिरीयल टका राव
    नाहीतर तुम्हाला माहीतच आहे आमच्या खानदान चा इतिहास समजलं

  • @sonalinirmal9842
    @sonalinirmal9842 Před 2 lety +1

    Bharich aahe aajch pahila episode pahila yacha yamdhle kalakar pn bhari aahet

  • @kailassitaphale3422
    @kailassitaphale3422 Před 5 lety +3

    Khup kahi shikayala milale & comedy Pn bhari aahe

  • @RajMore22
    @RajMore22 Před 5 lety +2

    धिंगाणा... रे नुसता...1 नंबर.... Full enjoy.... Love you all team

  • @kiranmete9420
    @kiranmete9420 Před 5 lety +1

    1 नबर

  • @dhananjaymukadam2260
    @dhananjaymukadam2260 Před 5 lety +3

    super kam shwetabari n khup changl kam kelay tumhi yat

  • @yashgavali2664
    @yashgavali2664 Před 5 lety +3

    Khupch mst comedy....all team ek no kam krty....

  • @sureshbhagas6662
    @sureshbhagas6662 Před 5 lety +1

    Very nice video

  • @amolbhorekar5260
    @amolbhorekar5260 Před 5 lety +1

    तात्या जबरदस्त कडक

  • @akashsalve2808
    @akashsalve2808 Před 5 lety +1

    खरच भारी बाळासाहेब व रामभाऊ

  • @prathmeshsarwade7386
    @prathmeshsarwade7386 Před 5 lety +8

    Ek no. Episode
    👍👍👍👍👍😍😍😍😍

  • @AjItSoNaWaNe12
    @AjItSoNaWaNe12 Před 4 lety +1

    Khup kadakk episode..👌
    Balasaheb ani Rambhau 1 no. Jodi..

  • @amolbhosale1148
    @amolbhosale1148 Před 5 lety +8

    Congratulations for 50 k subscribers
    आपण स्पर्धा परिक्षेचा मांडलेला मुद्दा अतिशय स्तुत्य आहे एकदम छान...

  • @dharmawankhade6313
    @dharmawankhade6313 Před 5 lety +5

    बाळासाहेब रामभाऊ ला आवरा....... लय हसलो राव... 1 नंबर ऑल टीम

  • @ankushmore1783
    @ankushmore1783 Před 5 lety +1

    लई भारी झाला आजच भाग

  • @sambhajiradage4724
    @sambhajiradage4724 Před 5 lety +1

    No 1 episode nice work chandal choukadi team 👍👍👌👌☝☝

  • @भारतीयमधमाश्यापालन

    रामभाऊ मानल आपल्याला आपला डाॅयलाक लय भारी बाळासाहेब आपका तो जवाब नही

  • @pruthvirajchavan434
    @pruthvirajchavan434 Před 5 lety +1

    1 no.

  • @avinash_1012
    @avinash_1012 Před 5 lety +2

    एकदम झकास भाग अस्सल अभिनय सर्व टीम

  • @sachinwaghmare541
    @sachinwaghmare541 Před 5 lety +1

    बाळासाहेब यांची भूमिका एकच नंबर👌👌👌👌👌👌👌👌😎😎😄😄😄😄😄😄😄

  • @avinashgolande8064
    @avinashgolande8064 Před 5 lety +1

    1no veb serij

  • @laxmikantacharya4595
    @laxmikantacharya4595 Před 5 lety +106

    थेट गावाच्या मातीतून आलेली ही माळरान प्रॉडक्शनची सीरियल मनाला अत्यंत आनंद dete

  • @ishwarbhandepatil5790
    @ishwarbhandepatil5790 Před 5 lety +1

    अप्रतिम वेबसिरीज 👌👌

  • @rajeshaghav1170
    @rajeshaghav1170 Před 5 lety +12

    बरोबर आहे यार तुमचा पिसोड खरच मनापासुन आवला राव
    आसा पिसोड मि 20 वर्षात कधी आसा पिसोड आकला नाही ना बगीलला नाही

  • @nikhilvlogs9614
    @nikhilvlogs9614 Před 5 lety +4

    कडक भाग

  • @bhavusahebdevnure4236
    @bhavusahebdevnure4236 Před 5 lety +3

    Very nice

  • @vinodtungale9494
    @vinodtungale9494 Před 5 lety +3

    hahahahha... khupch mast timing saglyanchi.... no words .. salam team la..

  • @sheshrathod774
    @sheshrathod774 Před 5 lety +3

    खुपच छान तात्यासाहेब.बाळासाहेब.रामभाऊ.सुभाष राव

  • @kishormore7339
    @kishormore7339 Před 5 lety

    नाद खुळा एपिसोड होता खुप छान1नंबर

  • @bhosaleshivaji1028
    @bhosaleshivaji1028 Před 5 lety +1

    no1 sirij

  • @sachinyewale7071
    @sachinyewale7071 Před 4 lety +1

    दर्जा शब्द नाहीत स्तुती करायला खुप छान

  • @amitmore5507
    @amitmore5507 Před 5 lety +6

    तुमच्या या कार्याला माझ्या सलाम

  • @vinodbhosale7046
    @vinodbhosale7046 Před 5 lety +13

    पोराच् आणि पोरीच लपड़ असच चालू राहुन्द्या लय मज्या येतेय आणि बाळासाहेब व् रामभाव 1 नंबर

  • @ahilyashelake9755
    @ahilyashelake9755 Před 4 lety +1

    Khup chan ahet candal chaughdi