आरोग्य रेसिपी।नाश्त्याचा हेल्दीऑप्शन अतिशयपौष्टिक कमी कॅलरी युक्त वजन कमी करण्यास उपयुक्त! बाजरासूप

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 06. 2024
  • डॉ.इशा ह्यांच्यासोबत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी येथे क्लीक करा : wa.me/917058944367
    To book appointment with Dr. Isha Please click the link : wa.me/917058944367
    About Dr. Isha's Palette :
    Dr. Isha's Palette is a team of Experts, we consult and treat patients globally, Online consultation is also available. To book appointment contact - 705 8944 367
    Dr. Isha Is MD Ayurveda. If You want to consult Dr. Isha , Please book prior appointment. For more information about Dr. Isha's Palette and To book an appointment visit our website : drishaspalette.com/
    नमस्कार मी डॉ. इशा , आज बघूया बाजरा सूप . नाश्त्यासाठीचा हेल्दी ऑप्शन अतिशय पौष्टिक, कमी कॅलरीज युक्त वजन कमी करण्यासाठी डाएट मध्ये जरूर वापरावे असे , बाळंतणीस देखील दूध चांगले सुटण्यास उपयुक्त आणि मुख्य म्हणजे बनविण्यास अतिशय सोपे. बस दाखवलेली छोटीसी कृती फॉलो करा .. पौष्टिक आणि चविष्ट असे बाजरीचे सूप तयार...

Komentáře • 10

  • @ramsarode9718
    @ramsarode9718 Před měsícem

    खूपच छान 🙏

  • @sumedhadikshit8523
    @sumedhadikshit8523 Před měsícem

    Mastch recipe

  • @seemasaitawdekar3068
    @seemasaitawdekar3068 Před měsícem

    Cellulites var upay sanga tyachya mule aleli payanvar aleli sooj Kami karnayache upay sanga

  • @funwithsamu.
    @funwithsamu. Před měsícem

    चान ❤

  • @Priyasolankar9767
    @Priyasolankar9767 Před měsícem

    Mam hi

  • @vidyahandore5869
    @vidyahandore5869 Před měsícem

    dr. tanning kmi honyasathi khi upay sanga

  • @annasahebghuge7159
    @annasahebghuge7159 Před měsícem +2

    बाजरी ऐवजी दुसऱ्या कोणत्या पिठाचा उपयोग करू शकतो ते पण सांगा कारण बाजरी गरम आहे ज्यांना मूळव्याधीचा त्रास आहे त्यांनी घेतले तर चालेल का अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या सूप च्या रेसिपी आणखीन पाहायला आवडतील.😊😊

  • @smitapathak1493
    @smitapathak1493 Před měsícem

    ज्वारी चे पीठ चालेल उन्हाळ्यात

  • @nehavarerkar2221
    @nehavarerkar2221 Před měsícem

    बाजरी उन्हाळ्यात गरम आहे..