त्या चार दिवसातील ह्या चुका स्त्रियांना पडताय महाग| त्या चार दिवसात कुठले नियम पाळावेत? by Dr. Isha
Vložit
- čas přidán 21. 11. 2021
- About Dr. Isha's Palette :
Dr. Isha's Palette is a team of Experts, we consult and treat patients globally, Online consultation is available. To book appointment - 705 8944 367 (whatsApp message only)
Dr. Isha Is MD Ayurveda. If You want to consult Dr. Isha , Please book prior appointment. For more information about Dr. Isha's Palette and To book an appointment visit our website : drishaspalette.com/
#MenstrualCycleDisordersReasons#
त्या चार दिवसातील ह्या चुका स्त्रियांना पडताय महाग| त्या चार दिवसात कुठले नियम पाळावेत? by Dr. Isha
खुपखुप धन्यवाद डॅा ईशा
मनापासुन सविस्तर माहिती
दिल्याबद्दल
प्रतेक स्री व विशेषता पुरुषाला खरतर ह्या माहितीची गरज आहे मुलिंना या बाबतीत
अर्धवट ज्ञान असत त्यंना कोणी समजवुन
सांगितल तर. त्याना हे बुरसट विचार वाटतात. आपल्या आधुनिकतेचा
त्यांना गर्व असतो
अशा वेळी सोनारानेच कान टोचावे हया उक्ती प्रमाणे
पुढे येऊन ह्या नाजुक गोश्टी बददल तु माहिती दिलीस त्या बद्दल खुप खुप
धन्यवाद
पुर्वि रुढी पंरपरा मुळे नकळत
काळजी घेतली जायची.
जुन ते सर्वच टाकावु नसत
हेआजच्या युज ॲंड थ्र्यो च्या
पिढिला समजत नाही .
पाश्यिमात्याच्या ऊथळ
संस्कृतिच्या आहारी जावुन
माडर्नतेचा आव आणणार्या पिढिला
समजावण खुप कठीण आहे .
अशा वेळेला तुमच्या
सारख्यांनी पुढ येण
हि काळाची गरज आहे
अशा अनेक गोश्टी आहेत
त्यामुळे पर्यावरण वत्यामुळे
सर्व सृष्टीचाच नाश होतोय
आमच्या सारख्या सेंसे टिव
लोकांना दु:ख होते .पण काही
करता येत नाही , ह्याच दुख तर
अधिक होत तुमच्यासारखे
मान्यवरांनी पुढे
येऊन हे कल तर
फार बर होईल धन्यवाद!!!
किती जीव तोडून तुम्ही सांगता आहे छान.. खरचं मस्त...माझा एक प्रश्न होता आजकाल सर्वच मुलींना mhtl तरी चालेल ,की त्यांना अंगावरून खूपच कमी वाहत...त्या वर काही उपाय आहे का...नक्की सांगा... तुमच्या एका उत्तरावरून एखादीच आयुष्य छान होऊ शकतो plz मार्गदर्शन करा.....
नेहमी प्रमाणे ज्ञानात भर घालणारी माहिती! समजावून सांगण्याची खूप छान पद्धत.
धन्यवाद! 🙏
खरंच तुम्ही किती चांगली माहिती सांगितली आहे. पण पाळी की विटाळाच्या नावाखाली देवपूजा किंवा पवित्र कामांना बंदी असते पण कष्टाची कामे लावतात देवाला चालत नाही वगैरे आणि घाणेरडी समजूत आहे हि आणि हे बदलण्याची गरज आहे
हो खरच अस आहे
खुप छान महिती दिली धन्यवाद
Dr मॅडम
Thank you ma'am, very important and informative.
मॅडम दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद
तुमची वाणी अतिशय गोड आहे. सर्वांचे चांगले करण्याची इच्छा प्रत्येक व्हिडिओतून दिसते
Love your channel. All that you tell and teach us..is LIFE ALTERING!!
खूप खूप धन्यवाद मॅडम..यासंदर्भात तुम्हीच आम्हाला इतकी महत्त्वपूर्ण माहीती देवू शकता.... आणि सहज आणि सोप्या भाषेत समजावून सांगतात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद..
Kharach khup chan mahiti dili mam 🙏
😘साझ
धन्यवाद ताई..🙏🏼👌👌छान माहिती दिलीत.
Very good information ma'am
Thank you so much ❤️😍
Nice information ma'am thanks 🙏🏻
महत्त्वपूर्ण माहीती मॕडम. धन्यवाद
खूप छान माहिती दिली.पण P C O D कोणत्या कारणांमुळे होते.आणि ती न होण्या करिता काय करावे ते सांगा
खूप खूप धन्यवाद ईशा ताई खूप महत्त्वाची माहिती सांगितली .
It's very informative video. Thanks mam. 🙂
खूप सुंदर माहिती दिल्या बद्दल धन्यवाद मँडम.
खूप छान माहिती दिली👍... धन्यवाद🙏
खुप छान आणि महत्त्वपूर्ण माहिती, खुप खुप धन्यवाद 🙏
Khupch chan information aahe. Thank you mam
खूप छान माहिती सांगितली Mam.
Nice information. Very true facts now a days
Thank you🙏
Best video .....खूप गरज आहे अशा प्रबोधनाची ....
खुप खुप धन्यवाद मॅडम 🙏
Khup chan information mam thank you
खूप च छान माहिती सांगितली धन्यवाद मँडम🙏
Great mam👏👏 this knowledge is the need of an hour.....thank uh so much🙏🏻🙏🏻😇😇
खूप छान आणि शास्त्रशुद्ध माहिती सांगितली मॅडम तुम्ही. आयुर्वेदातील अशा माहितीचा केला गेलेला विपर्यास सुधारून योग्य माहिती मिळवली पाहिजे.
As usual very informative
Khup chan mahiti .
Thank you
धन्यवाद मॅडम खूप उपायुक्त माहिती दिली
Thank you so much
Excellent advice
Khup sundar mahiti dilit ... Thank u..🙏🙂
Thank you mam such a good information...👍🙏
खुपच खरे बोललात. मी तुमच्याशी पूर्णपणे सहमत आहे. खुप खुप धन्यवाद हया मार्गदर्शनाबद्दल. 👌👌👌🙏🏼🙏🏼🙏🏼
आपल्याकडे सुद्धा हा कायदा करायला हवा.
या महत्व पूर्ण माहिती साठी खूप खूप धन्यवाद,,, मी तुमचे सगळे विडिओ बघितले आहेत खरच खूप माहिती मिळते ....
Nice information, thank you mam
खूप खूप धन्यवाद
Tae khup upyukt माहिती दिली आहे🙏🙏
Thank you madam nice information
Khup chan madam.... Thank you🙏🙏
खरच तुम्ही फारच सुँदर रूपात छान माहिती साँगितली, धन्यवाद डॉक्टर 😊😊
छान माहिती दिलीत धन्यवाद
Nice information ma'am thank you
Khup chan mahiti dili.
Thank you.
Dr. Khup sadhya aani sopya bhashet samajavala aahe .. dhanyavad.
Very useful
tq so much
Khup sundar mahiti sangitlat mam. 🙏🙏
Thanks Mam
खूपच छान माहिती दिलीत , थँक्यू मॅडम
Khup Chan mahiti dethata thank u mam🌹
Important information mam
धन्यवाद डॉ ताई 🙂🙏
Khup khup Ambadnya
Khup Chan shabdat mahtwachya suchana Ani junya pramparancha mahatwa khup Chan sangitly dr eska ta🙏idhnywad
खूप छान माहिती👍
Thank you🙏 mam, nice information
खुब छान आणि महत्वाचा विषयतुम्ही मांडला
आणि खुब छान समजवुन संगीतला जे अम्ही पुरुषा ना समजवु शकत नाही
ताई धन्यवाद 🙏
Thnx mam very help ful information😊
Love you mam and thank you so much for this information.. 🙏🙏🙏 really worthy for me and my daughter too ... 🥰🥰🥰 please keep it up. God bless you
धन्यवाद डॉ. सध्या सोप्या पद्धतीने माहिती दिलीत 🙏🙏
It’s very nice and important topic thanks dr for all the information
खुप खुप सुंदर माहिती दिलीत त्याबद्दल आभार
Mast mahiti sangitli mam.👌
Dhanyawad ma'am
खूप छान आहे thank you madam 🙏🏻😉
Very informative video madam....Ayurveda is great🙏🙏
खूप छान माहिती
Khup chan tai thank you so much ❤
Thank you mam, nice information 💯
Kharch khup chan mahiti sangitli mam 👍🙏thank u so much 😊
Khupch sunder .logical ..really admirable
Barobar 🙏
Thankyou so much.
Thank you Dr tai
खूप छान सांगितले ताई तुम्ही मी तुमची आभारी आहे.
Khup chhan Sangitale tumhi Dr. Isha. Thanks.
खूप छान माहिती दिली.
धन्यवाद
Nice information thanks 😊
Wow khuo sundar mahiti dilit... thank u mam for this information so we can know that how to take care of ourself
Thank you ma'am for this information . It's very important to know the reasons behind all old rules.
Khupch mast sangitle mam
खूप छान पद्धतीने माहिती दिली आहे.🙏🙏
As usual khupach chhan ani upyukt video ahe ha.
इतका माहितीपूर्ण व्हिडिओ बहुतेक पहिल्यांदाच आला असावा यु ट्यूब वर,सर्व तरुण मुलींनी याचे अनुकरण करणे आवश्यक आई
धन्यवाद डॉ इशा🙏👍👌
Thanks🙏
Thenks🙏🙏🙏🙏🙏
Thank you Madum khup chan explain kelay doubts clear kelet tumhi
Khup chan ani pratical mahiti ditlit tumhi.
Khup छान माहिती दिलीत ही गरजेची होती माहिती thank you mam
Thank you so much ma'am, Very Nice information
Thanqu very much doctor 🙏
Khup chan mariti sangitali mam
Khup sunder mahiti dili doctor thanks very much..
Madam tumhi khup chan samjun sagta thanku
खुपच छान माहिती दिलीत डॉ.ताई
आजपर्यंत अशी उपयुक्त माहिती मिळालीच नाही, मॅडम मी खूप जणींना फॉरवर्ड केली, खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻
एकदम बरोबर आहे.