स्त्री आणि पुरुषांमध्ये गर्भधारणे साठी ( pregnancy) योग्य वय कोणते ? आयुर्वेद शास्त्र काय सांगते?

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 08. 2022
  • About Dr. Isha's Palette :
    Dr. Isha's Palette is a team of Experts, we consult and treat patients globally, Online consultation is available. To book appointment - 705 8944 367 (whatsApp message only)
    Dr. Isha Is MD Ayurveda. If You want to consult Dr. Isha , Please book prior appointment. For more information about Dr. Isha's Palette and To book an appointment visit our website : drishaspalette.com/
    स्त्री आणि पुरुषांमध्ये गर्भधारणे साठी ( pregnancy) योग्य वय कोणते ? आयुर्वेद शास्त्र काय सांगते?

Komentáře • 22

  • @bestone3686
    @bestone3686 Před rokem +6

    फारच छान ..👌👌 आणि अगदी बरोबर वाटले.. नवीन पिढीच्या डोळ्यात अंजन घालणारी माहिती सांगितली....👍👍

  • @smitapathak1493
    @smitapathak1493 Před rokem +1

    खरंच खुप सुंदर माहिती मिळाली.

  • @snehatilekar4645
    @snehatilekar4645 Před rokem +2

    खूप छान माहिती दिलीत मॅडम 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @pallavithehomecook309
    @pallavithehomecook309 Před rokem +1

    Very useful information 🙏thank you

  • @user-ch7lj3lf8v
    @user-ch7lj3lf8v Před rokem +2

    Khup chan mahiti mam

  • @nilp541
    @nilp541 Před rokem +3

    Very good information mam

  • @user-ch7lj3lf8v
    @user-ch7lj3lf8v Před rokem +3

    Always u r sharing awesome information ☺🙏

  • @meenakshim4437
    @meenakshim4437 Před rokem +1

    Excellent advice about Ill effects of abortion...thank you for spreading such a important awareness for new generation,🙏

  • @eknathp9388
    @eknathp9388 Před rokem +2

    Very nice information

  • @namitadesai9380
    @namitadesai9380 Před rokem

    छान माहिती ताई

  • @sushilbhise3824
    @sushilbhise3824 Před 10 měsíci

    चांगली माहिती दिली सर

  • @gaurichavan5917
    @gaurichavan5917 Před rokem +1

    खुप छान माहिती आहे, पण आताच्या पिढीला ही जबाबदारीच नकोय, कितीतरी जोडपी मी बघितली आहेत माझ्या आजूबाजूला, कोण समजावणार यांना, पण त्या मुळे आपली मुलं उद्या काय पाऊल उचलतील याची काळजी आहे, देवा सगळ्यांना सुबुद्धी दे🙏🙏🙏

  • @vijaybachhav7456
    @vijaybachhav7456 Před rokem

    Thank you mam
    Pregnancy madhey Kay khav ani books konti vachavi ya vishyi mahiti dya please

  • @sadhanashinde5460
    @sadhanashinde5460 Před rokem +1

    Mam please reply me, मला 3, 3महिने पाळीच येत नाही,सगळ्या टेस्ट, sonography करून झाली तर नुसतच हॉर्मोन्स inbalance आहे अस म्हणतात,माझं family planning operation झाल आहे

  • @prabhakarmanjrekar6248
    @prabhakarmanjrekar6248 Před rokem +2

    🙏👌👌

  • @nilsk5562
    @nilsk5562 Před rokem +1

    Mam maje amh 3.09 ahe maje age 32 ahe tar he barobar ahet ka

  • @sushilbhise3824
    @sushilbhise3824 Před 10 měsíci

    मँडम माहिती खूप छान सांगितला आपण परंतु ३५ मध्येच लग्न ठरले आहे आणि थायराइड आहे तो पण मोठा लठ्ठपणाचा थायराइड हे आमच्या मामांच्या मुलीला आहे तिचे केस गळतात छातीत दुखते कधी कधी व कंबर पाय गुडघे व उनात गेल्यावर लगेच दम भरतो आता तिचे वय ३५ आहे लग्न ठरले आहे तर पुढे अडचण येऊ शकते का

  • @shraddhachaudhari3927
    @shraddhachaudhari3927 Před rokem +1

    मॅडम मला प्रियड वेळवर येत नाही. वेळवर येन्यासाठी काही टाॅनिक सांगा प्लिज मॅडम ..
    .

  • @manishakadam2229
    @manishakadam2229 Před rokem +2

    मॅडम टाच दुःखीवर उपाय सांगा

  • @namratasalunkhe4410
    @namratasalunkhe4410 Před rokem

    नमस्कार मॅडम. माझं वय 38 वर्ष माझा विवाह आहे नोव्हेंबर महिन्यात, काही कौटुंबिक जबाबदाऱ्यामुळे लग्नाला उशीर झाला..... पण पाळीमध्ये काही तक्रारी दिसून येतात.... गेल्या 4 - 5 महिन्यात अंगावरून खूपच कमी जाते आणि दोनच दिवस जाते.... तर यावर काही उपाय आहे का..... लग्न करावे की नको.... भविष्यात संतती साठी काय करता येईल......

  • @sneha344
    @sneha344 Před 5 měsíci

    नमस्कार मॅडम, मला 1 मुलगा आहे 2 वर्षाचा आणि माझ age 28 आहे. आत्ता आम्हाला दुसर्‍यांदा राहील होत. आम्ही period miss व्हायच्या आधीच टेस्ट केल. मुलगा अजून लहान आहे म्हणुन आम्ही ताबडतोब दवाखान्यात जाऊन abortion केले. गोळ्या दिल्या होत्या़. Period पण झाली. आम्हाला दुसर बाळ हव आहे , pan ahun 1to 1.5 वर्षानी. तोपर्यंत पाहिले बाळ 3 year cha होईल. तर काय problem nahi na yenar ? Yevu naye mhanun amhi kay karav ?

  • @purushottamkulkarni6022
    @purushottamkulkarni6022 Před 9 měsíci

    Aaj kal ledies mul nako boltqt