अंगावरून पांढरे जातेय? खरेच हा आजार आहे ? की हे स्त्राव नॉर्मल आहेत ?अंगावरून पांढरे जाणे भाग १

Sdílet
Vložit
  • čas přidán 15. 08. 2022
  • अंगावरून पांढरे जाणे -Part2 आयुर्वेदिक प्रभावी उपाय. योनिधावन, योनिधुपन, योनीपीचू, आयुर्वेदीक औषधे. : • अंगावरून पांढरे जाणे -...
    अंगावरून पांढरे जाणे भाग १
    अंगावरून पांढरे जातेय? , खरेच हा आजार आहे ? ,की हे स्त्राव नॉर्मल आहेत ?,White discharge बद्दल समज- गैरसमज,
    योनीचे आरोग्य, आणि योनी ची काळजी कशी घ्यावी,. सर्व स्त्रियांनी मुलींनी समजून घेणे फार आवश्यक .
    योनीप्रदेशी इन्फेक्शन जांघाप्रदेशी कंड खाज यावर सोपा घरगुती उपाय: video link : • योनीप्रदेशी इन्फेक्शन ...
    About Dr. Isha's Palette :
    Dr. Isha's Palette is a team of Experts, we consult and treat patients globally, Online consultation is available. To book appointment - 705 8944 367 (whatsApp message only)
    Dr. Isha Is MD Ayurveda. If You want to consult Dr. Isha , Please book prior appointment. For more information about Dr. Isha's Palette and To book an appointment visit our website : drishaspalette.com/

Komentáře • 201

  • @smitapathak1493
    @smitapathak1493 Před rokem +18

    अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने सांगितलं आहे.खुप आवश्यक होते.खुप जणींना हा त्रास होतो.पण दुर्लक्ष केले जाते.धन्यवाद !

  • @Simple-Recipes_1986
    @Simple-Recipes_1986 Před rokem +1

    मॅडम मी शितल मला अठरा वर्षा पासुन अंगावरून जात पांढरे सगळेच औषध केले थोड फरक पडतो परत पाण्यासारखे पांढरे जात मला thyroid आहे आता माझ वय 38 आहे मी सर्व टेस्ट केल्या माझे पाय व कंबर दुःखात आहेत

  • @invisibleworld5825
    @invisibleworld5825 Před rokem +1

    😭 माझं ओटीपोट दुखत आहे.व्हाइट डिस्चार्ज होत आहे.कंबर दुखत आहे.😭 Periods regular but feeling this problem whole month.माज अभ्यासात पण लक्ष लागेना 😮‍💨😮‍💨 l am 22. This is so distrurbing phase.

  • @priyankabhaladharare8953

    माझी मम्मी तर २००३ पासून तर आता २०२३ सुरू आहे पूर्ण २० वर्षे झालीय मानसिक आजारा चे medicines regular खात असते नेहमीच तिच्या dr. ने पण सल्ला दिला आहे ,की मरे पर्यंत medicines खाव्या लागतील मानसिक आजार नियत्रित ठेवण्यासाठी

  • @atharvambhure2897
    @atharvambhure2897 Před rokem +2

    व्हाइट पण जात आणि कंबर व पोट खुप दुखत आहे काही उपाय

  • @pallavinachanekar1154
    @pallavinachanekar1154 Před rokem +3

    डॉक्टर आपण एवढ्या आत्मियतेने समजावून सांगितले तेवढे कोणताच डॉ. सांगणार नाही. आपले खूप खूप आभार 🙏🙏🙏

  • @sonalkale9940

    डॉक्टर, ६ वर्षाच्या मुलीचा white discharge hone नॉर्मल आहे का?

  • @AshviniOgale-sh6fs
    @AshviniOgale-sh6fs Před rokem

    डॉक्टर मला दिले्वरी च्या 3महिन्या पासून नॉर्मल असं पांढर पाणी म्हणजे (शेंबडा वाणी अंगावरून ) सतत जात आहे. तर याच्यावर काय सावधानी घ्यानी, आणि यामुळे माज्या गर्भ पिशवीला काही प्रॉब्लेम होऊ शकते का

  • @truptijadhav6888
    @truptijadhav6888 Před rokem

    मॅडम माझ्या गर्भ पिशवीच्या तोंडावर ती सूज आलेली आहे जेवढा पाहिजे तेवढा फरक नाही पडला मी खूप ट्रीटमेंट घेतली याच्यावरती काहीतरी सांगा ना प्लीज

  • @user-ls2gb7mf1s

    Mala pan तसचं होते

  • @funwithcousins.9667
    @funwithcousins.9667 Před rokem +1

    खूप छान आणि उपयुक्त माहिती मिळाली

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Před rokem +3

    Dr. खूप छान माहिती दिली 🙏🙏

  • @madhurishinde4874
    @madhurishinde4874 Před rokem +3

    खूप महत्वपूर्ण माहिती सांगितली मॅम 🙏

  • @user-nh9io9uo9d
    @user-nh9io9uo9d Před rokem

    खूप छान माहिती देता तुम्ही अशीच माहिती देत जा सगळ्यांना मनापासून आभारी आहे

  • @roaringrudraandraj1234

    Thank you so much.... Tumche saglech ilaj jabardast ani cure honare asstat...

  • @anjalip3564
    @anjalip3564 Před rokem +3

    मॅडम🙏,खूपच उपयुक्त माहिती मिळाली.

  • @poornimasakat1020
    @poornimasakat1020 Před rokem +4

    Khup chhan mahiti dilit mam

  • @reshmagojare3172
    @reshmagojare3172 Před rokem +1

    Khup Chan mahiti dilat ma'am.. Thanks...

  • @geetachide2355
    @geetachide2355 Před 21 dnem

    अतिशय सुंदर माहिती ❤धन्यवाद मॅडम

  • @rvs9897
    @rvs9897 Před rokem +6

    Thanks a lot dr.for clarification