जाणून घ्या थायरॉइडचा आजार | शास्त्रशुद्ध आयुर्वेदिक चिकित्सा
Vložit
- čas přidán 5. 03. 2021
- Dr. Isha Is MD Ayurved. If You want to consult Dr. Isha , Please book prior appointment . To book an appointment visit our website : drishaspalette.com/
जाणून घ्या थायरॉइडचा आजार| शास्त्रशुद्ध आयुर्वेदिक चिकित्सा
#AyurvedicTreatmentForHypothyroidism#
Thanks madam khupa Sunder mahiti deli ❤❤
कुठल्याही आजाराची सोप्या पद्धतीने माहिती समजावून सांगता.खूप खूप आभार डॉक्टर
Thanks mam
खूप पुण्याचे काम करत आहात .डॉक्टर इशा .स्पष्टीकरण क्षमता सर्वोत्कृष्ट आहे .कोठेही चुकिची दुरुस्ती करावी लागत नाही .आत्मविश्वास प्रचंड .Mam u r god gifted.
खूप खूप छान माहिती पुणे इथे तुमचे क्लीनिक कुठे आहे
Thank you 💟
Thank you mam..
Thank you mam👍🙏
Nice mam
Thank you so much
You have a great knowledge
Thank you very much Mam.
🙏🙏
Khupach sunderrr
Nice video
Kharach khup chan,usefull pn
Very informative..thankyou
Very useful 👍👍👍👍👍
Khup chhan 👌👌🙏🙏
Very nice information
Very nice
Very nice and useful
खुप खुप छान ताई
Khup Chan video madam
Thanks
माहीतीछान
Kiti Sundar mahiti
🙏 Happy Women's Day mam.
Thank u so much
The Best Video!!
Thank you
Khup chan mahiti
श्रीराम.डाॅक्टर खूप छान माहिती दिलीत.तुम्हांला जमल्यास ज्ञानेश्वरी वाचा.ह्याचा तुम्हांला तुमच्या चिकित्सेत खूप फायदा होईल.धन्यवाद.
खुप छान
Khupch chan mahiti madam👌
Thank you very much for spreading awareness, and relief
Nice
Very nice mam
Nice information mam
अतिशय सुंदर माहिती ..
Dr.तुमचे व्हीडीओ मी बघते.तुम्ही खूप छान सांगता.तुमची सांगण्याची शैली खूपच छान आहे.
उपयुक्त माहिती धन्यवाद
Happy women's day mam
छान माहिती देता तुम्ही
खुप छान आहे👋
Khup chan mahiti dili thank you
Thank you so much for this video dr. 🙏 Khup vaat pahat hoti mi hya video chi.
खूप छान माहिती मिळाली
Khup khup chhan mahiti aahe
खूपच छान माहिती doctor.
धन्यवाद
छान माहिती मिळाली
Khup chan madam, tumchya video cha khup fayda Hoto aamhala
उपयुक्त माहिती आहे. धन्यवाद 🙏
Khup chan mahiti dili mam
dr isha lay bhari👆👆👆👌👌👌👌💕💕💕
खूप खूप धन्यवाद ताई महिती दिल्याबद्दल
छान उपयोगी माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
Your video for heart patients is very good with important advice thanks a lot. I appreciate your public health interest.
Takane kufr hoto aamsulane pitta hote ky karave
छान माहिती धन्यवाद मॅडम
नमस्कार मॅडम,
सर्वात आधी तर मी तुमचे खूप खूप आभार मानतो, कारण तुम्ही वेळ काढून जी इतकी छान वैद्यकीय माहिती सर्व लोकांना देत आहात ती पण आयुर्वेदिक पूर्ण शास्त्रोक्त.
कारण आजच्या या रासायनिक युगात आणि त्यात लोकांच्या चुकीच्या सवयी यामुळे लोक खुप व्याधींना आमंत्रण देतात आणि त्या नंतर शरीरावर होणारा अलोपॅथी औषधी गोळ्यांचा होणारा दुष्परिणाम यामुळे लोक त्रस्त असतात.
तुम्ही जी काही इतकी छान आयुर्वेदिक माहिती मग ती एखादया आजाराची असो की सौंदर्या विषयी असो लोकांना देत आहात ती पण छान सोप्या आणि समजेल अशा पद्धतीने त्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा आभार.
तुमचे व्हिडिओ खूप छान सुटसुटीत थोडक्यात महत्वपूर्ण असतात
फारच छान माहिती सांगितली धन्यवाद.
खुप छान माहिती यात देण्यात आली. आयुर्वेदातील दाखले, देऊन सुर्य चिकित्से ने होणारा फायदा माहितीपूर्ण. पुनश्च विनम्र आभार.
माॅडम खूप छान माहिती दिली
खुप छाध माहिती मी या व्हिडिओ ची वाट पहात होते
A1 information kup chan etk chan samjun sagtat ki aajarche nav ektach je bhite vatte te kami hote kup chan tumche video bagetle ki kup ghoste clear hotat 👏👏👏
धन्यवाद, खूप छान आणि उपयुक्त माहिती.👍👍
Thanku Dr. Pl.suggest on thyroid goiter .
Your all suggestions are genuine only👍?Ggreat efforts for people. Hats off u
अतिशय सुंदर शब्दात आणि पटकन समजेल अशी भाषा खूपच आवडली
Maza scor 7 alay upay sanga
मॅडम खुप छान माहिती दिलीत आभारी आहे मी एक थायरॉइड पेशंट आहे
Madam tumche clinic kuthe aahe
खुप च सुंदर समजावून सांगितले आहे.धन्यवाद.
तुम्ही सहजतेने माहिती देता आणि आजाराची भीती कमी करता, त्यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि सकारात्मकता येते.
नमस्कार डॉक्टर मॅडम अतिशय उपयुक्त माहिती जी माहिती कितीही पैसे देऊन मिळणार नाही Thanku very much
फारच योग्य मार्गदर्शन धन्यवाद डाॕक्टर
Goiter thyroid glad car aleli suj video banava
खूप सोप्या शब्दात आणि उपयुक्त माहिती मॅडम
Doctor, you are just Excellent !! And you are Innocent and have Clear Perception !! वाह, ऐकुन मजा आली. शुभेच्छा सह.
धन्यवाद डॉ इशाजी, छान माहिती दिली
मी धुळे येथून
Mala tumhi khop aavadtat
God bless you👍
खूप चांगली माहिती सोप्या पद्धतीने दिली. धन्यवाद.
आपण खूपच छान माहिती देता. आजाराविषयी भीती कमी होते व योग्य उपचार कसे करावे हे खूप छान कळते. तुमचे कार्य खूप मोलाचे आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
41 year old me tumchya video mala khup avadata
Madam tumi khup sundhar ahat ani khub sundor bolta 😎🙏🙏
Very nice vedio. Doing great work dear.keep it up
Please suggest remedy for oily and sensitive skin
धन्यवाद मँडम मी आपला उपाय केला .माझ तोंड आल होत. सो लगेच फरक पडला.. tnxx
खूप छान माहिती दिलीत.
उन्हाळा आता सुरू होत आहे तर त्या वर एक व्हिडिओ बनवा🙏🙏. जसे की काय काळजी घ्यावी, शरीराचे तापमान कसे संतुलित ठेवावे आणि काय आहार घ्यावा. याची माहिती मिळाली तर खूप उपयोग होईल. धन्यवाद.❤️
आयुर्वेदीक औषध कोणती?
recommend करा बाक़ी छानमाहिती दिलीत
मॅडम क्लिनिक पत्ता सांगा
Mam your guidance is very effective and efficient for patient. Thanks
मॅडम तुमचे क्लिनिक कुठे आहे
Mam khup Chan samjaun sagta tya baddal aabhar please clinic kuthe aahe aani Appointment milu shakte ka
I like you tai....
🙏👌☝️🙏
Very informative and very well explained
Khup chan mahiti ,tumcha clinic kuthe aahe
Thank you very much for giving health awareness in society in very simple way
Fungal infection sathi video banwa mam
Phisher -Mulvyadh yavishayi video Banva na Tai .