बाळंतणीचा आहार अहळीवची पौष्टिक खीर. / कम्बर दुःखी, हिमोग्लोबिन वाढीसाठी, उचकी थांबवण्यासाठी उपयोगी.

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • हि रेसिपी नक्की करून पहा, आपले आरोग्य सांभाळा शिवाय इतरांना सुद्धा सांगा. धन्यवाद🙏.
    आपल्याला हा रेसिपि विडिओ नक्की आवडला असेल,
    अजून विविध पाककृती पाहण्या साठी आपण आमच्या Pratibha Firodiya's Kitchen या facebook page ला नक्की like करा, तसेच आपण Pratibha Firodiya's Kitchen youtube.com या youtube channel ला subscribe नक्की करा . आपले खुप खुप आभार, धन्यवाद
    • 'बाळंतिणीचा आहार'.
    / pratibhafiro.. .
    www.youtube.co....

Komentáře • 579

  • @maulidagale461
    @maulidagale461 Před rokem

    खुप छान रेसिपी माझ्या मुलीला नववा महिना चालू आहे पहील्या मुलीच्या वेळी तीला दुध खुप कमी होते मी आता असीच बनवनार धन्यवाद ताई 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼🙏🏽🙏🏽

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Před rokem

      Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @aparnakhedekar1847
    @aparnakhedekar1847 Před 6 měsíci +1

    Khupch chhan sunder mahiti baddal khup thanks.❤

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Před 6 měsíci

      धन्यवाद. वेगवेगळया रेसिपी दाखवणारआहे.माझे चॅनल सबस्क्राईब करा व रेसिपी शेअर करा. खुप धन्यवाद.

  • @pratikshagawande5226
    @pratikshagawande5226 Před rokem +1

    छान सोप्या पद्धतीने दाखवली. धन्यवाद.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Před rokem

      धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @vaishalisagvekar6333
    @vaishalisagvekar6333 Před 2 lety +1

    खुप छान समजावून सांगितले त्यामुळे तुम्हाला धन्यवाद

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Před rokem +2

    छानच अळीवाची खरी बनवली. धन्यवाद

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Před měsícem

      Ho,धन्यवाद, आमच्या चॅनल वर इतर वेगवेगळ्या रेसिपी आहेत.जरूर पहा.योग्य मार्गदर्शन आहे. सबस्क्राईब व रेसिपी तुमच्या ग्रुप वर नातेवाईक ,मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा.

  • @vasantibalajiwale7293
    @vasantibalajiwale7293 Před rokem +1

    खूप छान ताई नवीन काही तरी बघायला शिकायला मिळालं मी ऊदयाला करून पाहिल👌👌

  • @sunitahushare4784
    @sunitahushare4784 Před 7 měsíci +1

    वाव खूपच छान बनवली आहे धन्यवाद ताई

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Před 6 měsíci

      धन्यवाद. वेगवेगळया रेसिपी दाखवणारआहे.माझे चॅनल सबस्क्राईब करा व रेसिपी शेअर करा. खुप धन्यवाद.

  • @shardajagade3078
    @shardajagade3078 Před 8 měsíci +2

    Thank you for this amazing recipe

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Před 8 měsíci

      धन्यवाद. वेगवेगळया रेसिपी दाखवणारआहे.माझे चेनल सबस्क्राईब करा व रेसिपी 9 शेअर करा. खुप धन्यवाद.

  • @radhasurvase7721
    @radhasurvase7721 Před 12 dny +1

    Mast

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Před 12 dny

      , धन्यवाद,वेगवेगळ्या रेसीपी चे योग्य मार्गदर्शन,पदार्थाचे आहारातील महत्व सांगीतले आहे. व्यवसायिक करणाऱ्यांना योग्य मार्गदर्शन पहावयास मिळेल .नक्की च्यानल सबस्क्राईब करा.रेसिपी ग्रुप,mitra-maitrni,नातेवाईक यांना शेअर करा.काही शंका असल्यास त्याचे निवारण करू.

  • @namitamurudkar2835
    @namitamurudkar2835 Před rokem +1

    ताई खूपच सुंदर रेसिपि सांगितली... मी आजच बनवली खूप छान झाली 👌👌

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Před 8 měsíci

      धन्यवाद. वेगवेगळया रेसिपी दाखवणारआहे.माझे चेनल सबस्क्राईब करा व रेसिपी शेअर करा. खुप धन्यवाद.

  • @sushilashinde7862
    @sushilashinde7862 Před rokem +1

    खुप छान रेसिपी दाखवली

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Před rokem

      हो.धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा.. चॅनेल सबस्क्राइब नक्की करा.

  • @arunasomkuwar7425
    @arunasomkuwar7425 Před rokem +1

    खुप छान रेसीप दाखवली ताई धन्यवाद 🙏🏻

  • @sunitapatil1680
    @sunitapatil1680 Před rokem +1

    खूप छान माहिती आहे धन्यवाद मॅडम

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Před rokem

      Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @priteshmhatre8245
    @priteshmhatre8245 Před rokem +1

    Tai tuhi khup chan 👌sagta khup chan aahe mi aadhi khir tray Keli aani ti khup chan zal

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Před rokem

      धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा.. चॅनेल सबस्क्राइब नक्की करा.

  • @rajendradeshpande1919
    @rajendradeshpande1919 Před 2 lety +1

    खूप छान नक्की करून बघू

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Před 2 lety

      नक्की बनवा छान होते,इतर रेसिपी ट्राय करा .

  • @queenofhomepriya8094
    @queenofhomepriya8094 Před 5 lety +4

    Mazi aai mala balatpanananter hi khir nehami dyaychi khup mast lagate tast la .......Mala khup awadte hi khir ......Me pn nehami karte hi khir😋😋😋

  • @prachitikore6674
    @prachitikore6674 Před rokem +1

    Khupach sunder

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Před rokem

      धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊 दिपावली भरपूर रेसीपी आहेत त्या पाहा. कुरकुरीत चकली,2/3प्रकार.शंकरपाळी 2/3 प्रकार,गव्हाचे,मैद्याचे.बालुशाही,शेव,चिवडे,4/5प्रकार.करंजी.लाडू.बरेच काही......

  • @sushamagosavi6726
    @sushamagosavi6726 Před rokem +1

    खूप छान आहे

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Před rokem

      Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @sonalisakpal9529
    @sonalisakpal9529 Před 2 lety +1

    खूप छान रेसिपी

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Před 2 lety

      धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊

  • @karunashinde7373
    @karunashinde7373 Před 3 lety +3

    खूपच छान माहिती

  • @archanagaikwad2503
    @archanagaikwad2503 Před 4 lety +3

    खूपच उपयुक्त अशी माहित दिली ताई धन्यवाद

  • @jyotideshpande1126
    @jyotideshpande1126 Před 2 lety +1

    Khup chhan

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Před 2 lety

      छान😊.धन्यवाद.छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.चॅनल सबस्क्राईब करा.

  • @piyushchaudhari2708
    @piyushchaudhari2708 Před 3 lety +1

    खूप छान मावशी....एकदम मस्त व्हिडिओ बनवला आहे👍

  • @user-hr6qx2zs3t
    @user-hr6qx2zs3t Před 7 měsíci +2

    खुपच छान खीर मालती येनपुरे

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Před 7 měsíci

      छान,धन्यवाद. वेगवेगळया रेसिपी दाखवणारआहे.माझे चेनल सबस्क्राईब करा व रेसिपी शेअर करा. खुप धन्यवाद.

  • @smitawadekar8188
    @smitawadekar8188 Před 3 lety +1

    Utkrushta kheer.useful info

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Před 3 lety

      ok .हो 😊धन्यवाद .रेसिपी लाईक व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .इतर छान छान रेसिपी आहेत .पौष्टीक आहेत .महत्व सांगितलेले आहे .नक्की पहा .

  • @snehaldaptari6554
    @snehaldaptari6554 Před 3 lety +1

    Pratibha Tai kheer khupach Apratim

  • @user-rl1yy1bj5t
    @user-rl1yy1bj5t Před 2 měsíci +1

    मी ही खीर करून पहील खूप उपयोग होईल

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Před 2 měsíci

      धन्यवाद.छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.
      पाऊस पडल्यावर लोणचे घाला .

  • @riaanbangale7925
    @riaanbangale7925 Před 3 lety +2

    Khup chhan ahe hi kir

  • @chandraprakashmenkudale8616

    खुप छान सांगितली ताई.
    धन्यवाद...

  • @prajaktakokate9587
    @prajaktakokate9587 Před 4 lety +1

    Khup chaan kheer zali mi try kel

  • @chitrarandive5735
    @chitrarandive5735 Před rokem +1

    Khup chan

  • @rohiniaher6798
    @rohiniaher6798 Před 5 lety +3

    खूपच सुंदर आणि उपयुक्त माहिती दिली

  • @sulochanapatil5689
    @sulochanapatil5689 Před 3 lety +1

    Khoop chan

  • @madhurichoudhari8937
    @madhurichoudhari8937 Před rokem +2

    किती दिवस ही खीर घ्यावी?

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Před rokem

      तुमच्या पचनशक्ती प्रमाणे vati-ardhi वाटी.महिनाभर,15 दिवसधन्यवाद.इतर रेसीपी पहा
      चेनल लाईक,शेअर सबस्क्राईब करा
      धन्यवाद.

  • @Nandasrecipesandvlogs
    @Nandasrecipesandvlogs Před 2 lety +1

    Khup Chan 👌👌

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Před 2 lety

      धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.
      पाऊस पडल्यावर लोणचे घाला .

  • @minaxisalve850
    @minaxisalve850 Před 2 lety +1

    Khup chan Alivchi aushadi gundharmiy ahe mi nakich kaarnar

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Před 2 lety

      नक्की बनवा खूपच छान होतो .इतर रेसिपीज नक्की पहा .

  • @vidyapathade8073
    @vidyapathade8073 Před 3 lety +1

    Atisundar kheer

  • @shalakarane4938
    @shalakarane4938 Před 5 lety +2

    Khup chhan..atishay paushtik kheer aahe..poat bharta ani balantinila dudhahi bharpur yeta

  • @aartirupji2660
    @aartirupji2660 Před 4 lety +3

    Khup Chan mast mahiti Chan Dilit thank you

  • @user-wz7sq5tx5u
    @user-wz7sq5tx5u Před 8 měsíci +2

    ताई ही खीर चाळीस दिवस झाल्यावर खाल्ली तर चालते का मला आजच चाळीस दिवस झाले.आणि दुधामध्ये वाढ होते का.प्लिज मला रिप्लाय द्या.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Před 8 měsíci

      हो,प्रमाणात घ्या,तसेच मेथी भाजी बाजरी भाकरी.दूध भाकरी आहारात घ्या.दूध वाढते.धन्यवाद. वेगवेगळया रेसिपी दाखवणारआहे.माझे चेनल सबस्क्राईब करा व रेसिपी 9 शेअर करा. खुप धन्यवाद.

  • @sujatabhand7138
    @sujatabhand7138 Před 3 lety +14

    अहळीव चे mixer मधून पीठ करून त्याची खीर केली तर चालेल का ?

  • @bhagyashreeanand959
    @bhagyashreeanand959 Před 4 lety +9

    साखरेऐवजी गूळ हा उत्तम पर्याय आहे

  • @user-yr3yg8um3w
    @user-yr3yg8um3w Před rokem +1

    We will try this ,

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Před rokem

      धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..चेनल सबस्क्राइब नक्की करा.

  • @pallavisurvase7408
    @pallavisurvase7408 Před rokem +1

    छान माहिती दिली ताई ,🙏

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Před rokem

      छान,थंडीचे लाडू,बाजरी खिचडा,बदाम शिरा.गूळ मुगाचे धिरडे,पावभाजी,बाजरी भाकरी v कांदा पातीचे पिठले,मटार पराठा हे थंडीत खाण्यात येणारे पदार्थ तसेच edali-vada सांभर,मूग डाळीचा पराठा या रेसीपी आवर्जून पहा.इडली सांभर पीठ कसे बनवावे हा व्हिडिओ जरूर पहा. आवळा गूळ केंडी व्हिडिओ पहा.

  • @radhasawant2648
    @radhasawant2648 Před 3 lety +1

    Khup chan tai

  • @shubhanginijoglekar5848
    @shubhanginijoglekar5848 Před 2 lety +1

    Mastch kaku

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Před 2 lety

      छान होते, नक्की करून पाहा रेसिपी, इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.

  • @pravinapurao9447
    @pravinapurao9447 Před 6 měsíci +1

    मस्त खिर

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Před 6 měsíci

      धन्यवाद.उन्हाळी वाळवणे, वेगवेगळे सरबते.पन्हे. जलजिरा पावडर.लिंबू पावडर,अनेक नाश्ता डिश.व्हिडिओ अपलोड आहेत नक्की पाहा शिवाय नवनवीन रेसिपी मी अपलोड करणार आहे तरी चॅनल नक्की सबस्क्राईब करा .

  • @pritimohite166
    @pritimohite166 Před 3 lety +1

    Khup chan sangital tai. ...thanks

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Před 3 lety +1

      ok .हो 😊धन्यवाद .रेसिपी लाईक व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .इतर छान छान रेसिपी आहेत .पौष्टीक आहेत .महत्व सांगितलेले आहे .नक्की पहा .

  • @rekhaaher9511
    @rekhaaher9511 Před 8 měsíci +1

    छान

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Před 8 měsíci

      धन्यवाद. वेगवेगळया रेसिपी दाखवणारआहे.माझे चेनल सबस्क्राईब करा व रेसिपी शेअर करा. खुप धन्यवाद.

  • @priyankaadmane2485
    @priyankaadmane2485 Před 6 měsíci +1

    Very nice 👌👌👍

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Před 6 měsíci

      उन्हाळी वाळवणे, वेगवेगळे सरबते.पन्हे. जलजिरा पावडर.लिंबू पावडर,अनेक नाश्ता डिश.व्हिडिओ अपलोड आहेत नक्की पाहा शिवाय नवनवीन रेसिपी मी अपलोड करणार आहे तरी चॅनल नक्की सबस्क्राईब करा .

  • @anuradhamulay8179
    @anuradhamulay8179 Před 4 lety +1

    Pahilya deliverit dudh alech nahi balala janmalyapasun varache dudh dysve lagle hup mansik ani sharirik tras zala khup dhanyavad upyukta mahiti

  • @chitrapatil5574
    @chitrapatil5574 Před rokem +1

    खूप छान, माझ्या कडे आहे पण कसे बनवायचे माहिती नव्हती.आता नक्की बनवणार.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Před rokem

      धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊

  • @archanatigote1545
    @archanatigote1545 Před 8 měsíci +1

    Tai kup mast 👌 ☺😊

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Před 8 měsíci

      धन्यवाद. वेगवेगळया रेसिपी दाखवणारआहे.माझे चेनल सबस्क्राईब करा व रेसिपी शेअर करा. खुप धन्यवाद.

  • @reshmadeokar3272
    @reshmadeokar3272 Před 3 lety +2

    Roj khalli tr chalte ka khir... Mi 2 time ghetey... Tyamule kahi problem nahi honar na bala la

  • @umamyana8080
    @umamyana8080 Před 2 lety +1

    हो आवडली मला .👍

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Před 2 lety

      छान होते, नक्की करून पाहा रेसिपी, इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.

  • @subhashwalake8226
    @subhashwalake8226 Před 3 lety +1

    आपण चांगली माहिती दीली आहे.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Před 3 lety

      छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

  • @arkulkarni9791
    @arkulkarni9791 Před 4 lety +2

    Sunder reciepe

  • @ramchandrabobade6058
    @ramchandrabobade6058 Před rokem +1

    Very nice

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Před rokem

      Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @shakuntalagondane8828
    @shakuntalagondane8828 Před 4 lety +2

    प्रतीभा ताई छान रेसीपी दाखवली तूम्ही सगलकस एकदम सुंदर टिप्स सांगून महत्व सांगत असतात ते मला आवडते,

  • @Shrishaa.
    @Shrishaa. Před 3 lety +3

    C section jhalya war hi kheer khau shkto ka

  • @madhurinimbalkar6063
    @madhurinimbalkar6063 Před 2 lety +1

    छान माहिती दिली ताई

  • @hemlatapatil5218
    @hemlatapatil5218 Před 2 lety +2

    अहळीव्ह तळून सुद्धा खीर बनवतात. आपण छान माहिती दिली .👍😊

  • @preetiapkar9051
    @preetiapkar9051 Před 4 lety +1

    खूपच छान पाककृती आणि आपले मार्गदर्शन

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Před 4 lety

      धन्यवाद

    • @kiranmakasare9681
      @kiranmakasare9681 Před 2 lety +1

      @@pratibhafirodiyaskitchen8702 very nice,usefull, information

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Před 2 lety

      धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.
      पाऊस पडल्यावर लोणचे घाला .

  • @tukaramkhilare4266
    @tukaramkhilare4266 Před 3 lety +1

    मस्त काकी मस्त

  • @bharatideore8596
    @bharatideore8596 Před 2 lety +1

    Sundar recipe

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Před 2 lety

      धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊

  • @angelsskills9822
    @angelsskills9822 Před 3 lety +1

    Khup chhan margadarshan kaku .

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 Před rokem +1

    Very nice recipe

  • @shraddhakarade6750
    @shraddhakarade6750 Před 3 lety +1

    Ratri alive bhijat thevle tar chalel ja.sakali lagech karta yeil.pl reply mam

  • @geetanarvekar1117
    @geetanarvekar1117 Před 2 lety +1

    Mast mahiti

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Před 2 lety

      नक्की बनवा खूपच छान होतो .इतर रेसिपीज नक्की पहा .

  • @farhanawali4008
    @farhanawali4008 Před 2 lety +1

    Excellent receipe
    Thanks for sharing 👍

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Před 2 lety

      छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.

    • @rashmipadwal6693
      @rashmipadwal6693 Před rokem +1

      👌👌🙏

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Před rokem

      छान,थंडीचे लाडू,बाजरी खिचडा,बदाम शिरा.गूळ मुगाचे धिरडे,पावभाजी,बाजरी भाकरी v कांदा पातीचे पिठले,मटार पराठा हे थंडीत खाण्यात येणारे पदार्थ तसेच edali-vada सांभर,मूग डाळीचा पराठा या रेसीपी आवर्जून पहा.इडली सांभर पीठ कसे बनवावे हा व्हिडिओ जरूर पहा. आवळा गूळ केंडी व्हिडिओ पहा.

  • @jayshripitale6793
    @jayshripitale6793 Před 4 lety +8

    Mi atta thandi padali tar gharatil sarvansathi banavali, khup chan khir jhali tai, thanka

    • @smitasonawane6337
      @smitasonawane6337 Před 2 lety +1

      C
      छान, माही ती, सा गितली,

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Před 2 lety

      छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Před 2 lety

      छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.

  • @shubhangishende1119
    @shubhangishende1119 Před 5 měsíci +1

    Balachya uchaki ver kay upay ahe tai. Uchki hi 10 te 14 min. Rahte.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Před 5 měsíci

      Dr, चां सल्ला घ्या.किती वर्षचे आहे बाळ.हळद घालून उकळून कोमट दूध 4/5वेळा पाजा.

  • @vikasshinde3634
    @vikasshinde3634 Před 4 lety +2

    Bhari

  • @colorurworld7111
    @colorurworld7111 Před 4 lety +1

    khup chan

  • @rajveerraorane3579
    @rajveerraorane3579 Před 4 lety +6

    Halev +Gul + water ase combination waprle tar Kay Joel madam ?

  • @englishgurubhoyarsir7889
    @englishgurubhoyarsir7889 Před 8 měsíci +1

    Aliva mhanje Kay ? Sopya bhashet sanga yala dusre nav...plz 😊

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Před 8 měsíci

      हळीव म्हणतात.हिंदीत हलीम .धन्यवाद. वेगवेगळया रेसिपी दाखवणारआहे.माझे चेनल सबस्क्राईब करा व रेसिपी शेअर करा. खुप धन्यवाद.

  • @savitapawshe4716
    @savitapawshe4716 Před 2 lety +1

    माझी मूलगी 4chi zali aata mi hi खीर खाली तर दूध वाढायला मदत होईल ना? Reply kara lavlar

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Před 2 lety

      हो,बाजरी भाकरी दुधात कुस्करून, मेथी डाळ भाजी आहारात ठेवा.धन्यवाद .

  • @ashawadhokar4700
    @ashawadhokar4700 Před 2 lety +1

    आम्हीआहाळीव तुपात परतून घेतो.बाळंतिणीला उन्हाळ्यात दिली तर चालेल का?

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Před 2 lety

      गरम असते,भिजलेली असेल तर चांगली च आहे .थोड्या प्रमाणात द्याछान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.
      पाऊस पडल्यावर लोणचे घाला .

  • @ashvinishinde6756
    @ashvinishinde6756 Před 9 dny +1

    मला बाळंतीण होऊन दोन महिने झाले दूध कमी झले तर मे खाऊ का

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Před 9 dny

      हो नक्की.
      बाजरी भाकरी,मेथीची भाजी, दूध भाकरी घ्या.
      , धन्यवाद,वेगवेगळ्या रेसीपी चे योग्य मार्गदर्शन,पदार्थाचे आहारातील महत्व सांगीतले आहे. व्यवसायिक करणाऱ्यांना योग्य मार्गदर्शन पहावयास मिळेल .नक्की च्यानल सबस्क्राईब करा.रेसिपी ग्रुप,mitra-maitrni,नातेवाईक यांना शेअर करा.काही शंका असल्यास त्याचे निवारण करू.

  • @lalitarathod671
    @lalitarathod671 Před 4 lety +1

    छान माहिती दिली 😀😀👍🏻👍🏻👌🏻

  • @surekhabangal6929
    @surekhabangal6929 Před 9 měsíci +1

    Khaskhas ghatli tar chalel ka? Jayfal naslyas

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Před 9 měsíci

      हो.थोडी,धन्यवाद. वेगवेगळया रेसिपी दाखवणारआहे.माझे चेनल सबस्क्राईब करा व रेसिपी इतरांना शेअर करा. खुप धन्यवाद.

  • @sunandapalande7776
    @sunandapalande7776 Před 4 lety +1

    Pratibhatai kasar kasa karayche he dakhwana recepi

  • @pritib574
    @pritib574 Před rokem +1

    ताई पण ते dryfruits तुम्ही नाही टाकले का? टाकायचे की नाही तुम्ही विसरले का टाकायला.plz सांगा

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Před rokem

      छान,थंडीचे लाडू,बाजरी खिचडा,बदाम शिरा.गूळ मुगाचे धिरडे,पावभाजी,बाजरी भाकरी v कांदा पातीचे पिठले,मटार पराठा हे थंडीत खाण्यात येणारे पदार्थ तसेच edali-vada सांभर,मूग डाळीचा पराठा या रेसीपी आवर्जून पहा.इडली सांभर पीठ कसे बनवावे हा व्हिडिओ जरूर पहा. आवळा गूळ केंडी व्हिडिओ पहा.रोजचे वातावरण सारखे बदलत आहे.आठवणीचे धान्य चेक करा.

  • @swapnasworld...6458
    @swapnasworld...6458 Před 7 měsíci +1

    Thanks kaku😊

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Před 7 měsíci

      धन्यवाद. वेगवेगळया रेसिपी दाखवणारआहे.माझे चेनल सबस्क्राईब करा व रेसिपी शेअर करा. खुप धन्यवाद.

  • @vidyakhadtale1488
    @vidyakhadtale1488 Před 3 lety +1

    Khoopach chhan mahiti👍👍

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Před 3 lety

      नक्की बनवा 😊छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Před 3 lety

      नक्की बनवा 😊छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

  • @shashikantshendarkar1550
    @shashikantshendarkar1550 Před 4 lety +1

    खिर खूप छान वाटली

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Před 4 lety

      धन्यवाद ☺️🙏☺️.
      चॅनल ला suscribe करा आणि इतरांना पण चॅनल बद्दल सांगा.

  • @shailajasangar8390
    @shailajasangar8390 Před 3 lety +1

    मस्तभ

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Před 3 lety

      छान.ok😊धन्यवाद .रेसिपी लाईक व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .इतर छान छान रेसिपी आहेत .
      पौष्टीक आहेत .महत्व सांगितलेले आहे .नक्की पहा .

  • @sudhakeny9780
    @sudhakeny9780 Před rokem +2

    Dry fruits kuthe takle?

  • @seemadongare8569
    @seemadongare8569 Před 4 lety +2

    डिलिव्हरी च्या आधीपासून घेतले तर चालते का की डिलिव्हरी नंतरच घ्यावे

    • @PoonamShubhangi
      @PoonamShubhangi Před 4 lety

      Kadhi hi khalali tari chalel... delivery aadhi nantar.. any other time. Take Care

    • @seemadongare8569
      @seemadongare8569 Před 4 lety +1

      @@PoonamShubhangi thx😊

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Před 4 lety

      गरोदरपणात खाऊ नये कारण अहलीव उष्ण असते, त्या ऐवजी खसखस बदाम ची खीर आठवाद्यतून एक ते दोन वेळा खाऊ शकता.
      गव्हाची खीर दाखवली आहे ती सुद्धा खाऊन शकता.
      धन्यवाद🙏☺.

  • @sonalpalve1528
    @sonalpalve1528 Před 3 lety +2

    Kaku majhe Bal 1 Varshache Aahe Tyala hi Alivachi khir khau ghalu ka .
    Mla Nakki kalva .

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Před 3 lety

      तुमच्या dr ना विचारा.बाळ अजुन लहान आहे,नाचनी सत्व द्या.घोटलेली मुग खिचड़ी द्या.

    • @sonalpalve1528
      @sonalpalve1528 Před 3 lety

      Ok kaku

  • @smitagaikwad5208
    @smitagaikwad5208 Před 3 lety

    मस्त सांगितली आहे

  • @prajaktamane8408
    @prajaktamane8408 Před 4 lety +2

    Thanks kaku khupch chan samjavl tumhi .....

  • @geetasawant1004
    @geetasawant1004 Před 3 lety +1

    Nice

  • @sangeetapaspulati4535
    @sangeetapaspulati4535 Před 3 lety +2

    Khup Mahatvachi mahiti dili. mast! Thanks!

  • @jayshreegaikwad4272
    @jayshreegaikwad4272 Před 2 lety +1

    Nice explaination....👍

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Před 2 lety

      धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊

  • @user-PatilTalkies
    @user-PatilTalkies Před rokem +1

    Beautiful

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Před rokem

      छान,थंडीचे लाडू,बाजरी खिचडा,बदाम शिरा.गूळ मुगाचे धिरडे,पावभाजी,बाजरी भाकरी v कांदा पातीचे पिठले,मटार पराठा हे थंडीत खाण्यात येणारे पदार्थ तसेच edali-vada सांभर,मूग डाळीचा पराठा या रेसीपी आवर्जून पहा.इडली सांभर पीठ कसे बनवावे हा व्हिडिओ जरूर पहा. आवळा गूळ केंडी व्हिडिओ पहा.रोजचे वातावरण सारखे बदलत आहे.आठवणीचे धान्य चेक करा.

  • @user-prakash3
    @user-prakash3 Před rokem +1

    👌

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Před rokem

      छान,थंडीचे लाडू,बाजरी खिचडा,बदाम शिरा.गूळ मुगाचे धिरडे,पावभाजी,बाजरी भाकरी v कांदा पातीचे पिठले,मटार पराठा हे थंडीत खाण्यात येणारे पदार्थ तसेच edali-vada सांभर,मूग डाळीचा पराठा या रेसीपी आवर्जून पहा.इडली सांभर पीठ कसे बनवावे हा व्हिडिओ जरूर पहा. आवळा गूळ केंडी व्हिडिओ पहा.

  • @rajeshwarihemmadi3229
    @rajeshwarihemmadi3229 Před rokem +1

    Deergh kaal aajaaraa tun bare hotaana kaay sola paushtik , pitta nashak kaay khaau shakto? Musle fatigue, bone pain, weakness

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Před rokem

      थोडे थोडे पौष्टीक पदार्थ आहारात ठेवा. हि खीर. मखाणा खीर,साधी खीर, मुग डाळ खिचडी,4/5भिजवलेले बदाम.केलशियम युक्त पदार्थ, पालेभाज्या ,थोडे थोडे खात जा.dr.सल्ला घ्या. धन्यवाद.

    • @rajeshwarihemmadi3229
      @rajeshwarihemmadi3229 Před rokem +1

      @@pratibhafirodiyaskitchen8702 thank u tai...

  • @mohinisavarkar8548
    @mohinisavarkar8548 Před 3 lety +5

    मस्त सुंदर ताई अाम्हाला आवडली धन्यवाद

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Před 3 lety

      ok .हो 😊धन्यवाद .रेसिपी लाईक व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .इतर छान छान रेसिपी आहेत .पौष्टीक आहेत .महत्व सांगितलेले आहे .नक्की पहा .

  • @manjushridange3101
    @manjushridange3101 Před 3 lety +1

    👍