तोंडात टाकताच विरघळणारी पेड्यासारखी घोटून घोटून केलेली खपली गव्हाची खीर | हुग्गी | gavhachi kheer

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • आपला महाराष्ट्र म्हटला की खाद्यसंसकृतीच माहेर घर , पुरणपोळी , कटाची आमटी , धपाटी , थालीपीठ , कोथिंबीर वडी ,अळूवडी आणि भाताचे तर कितीतरी प्रकार , १२ महिन्यांचे १२ सण प्रत्येक सणाला काहीतरी वेगळा पदार्थ . हे झालं शाकाहारीच मांसाहारी मध्ये तर विचारायलाच नको . आता श्रावण महिना सुरु झाला म्हणजे सणवार सुरु झाले , गोडधोड आलंच , आणि आपण मराठी माणसं बाकीच्या वेळी गोड काहीतरी खाऊ वाटलं की आधुनिक गोडाचा पदार्थ खातो पण सणावाराला पारंपरिक च गोड पदार्थ करणार कारण ते आपल्या पिढीत , संकरामध्ये रुजलेले आहे . आपली घरातली जुनी माणसं आई , आजी , पणजी ते करतातच म्हणून आज आम्ही आपल्या आजी आणि काकूंनी जुन्या पद्धतीने खपली घव्हाची खीर कशी केली ते बघूया , धन्यवाद .
    Today Grandma and kaki preparing Gavhachi kheer is a traditional, authentic Maharashtrian dessert. Gavachi kheer or wheat kheer is on of the famous traditinal marathi recipe or maharashtrian recipe. This tasty recipe is a specially made in mansoon. Somewhere near karnataka border region this gavachi kheer is also called as huggi.As the name suggests it is made from cracked wheat. Though a little time consuming recipe, worth a try as the end result is fantastic. This is very healthy as it contains lots of fibre and Iron.
    मसाला ऑर्डर करण्यासाठी या नंबर वरती whatsup करा - 8830473030
    🔔🔔 फेसबुक (facebook) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
    / gavranekkharichav
    🔔🔔 यूट्यूब चॅनल (CZcams) ला सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा
    / gavranekkharichav
    🔔🔔 इंस्टाग्राम (Instagram) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
    / gavranekkharichav
    कुडकुडणाऱ्या थंडीतील उबदार गावरान जेवण तिळाची भाकरी भेंडीच्या बियांचा रस्सा भोपळ्याच्या पानाची भाजी
    • कुडकुडणाऱ्या थंडीतील उ...
    1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
    • 1 किलो कोल्हापुरी तिखट...
    आजीच्या आईची १०० वर्षांपूर्वीची केसांचे तेल तयार करण्याची पारंपरिक पद्धत | Homemade herbal hair oil
    • आजीच्या आईची १०० वर्षा...
    शुद्धतेने परिपूर्ण आजीने पूर्णपणे प्राकृतिक पद्धतीने केलेले घरगुती काजळ | How to make kajal at home
    • शुद्धतेने परिपूर्ण आजी...
    अस्सल गावरान जेवणाची चव कशालाच नाही | ज्वारीची भाकरी आणि हिरव्या पावट्याचं झणझणीत कालवण | Gavran
    • अस्सल गावरान जेवणाची च...
    कुडकुडणाऱ्या थंडीतील उबदार गावरान जेवण तिळाची भाकरी भेंडीच्या बियांचा रस्सा भोपळ्याच्या पानाची भाजी
    • कुडकुडणाऱ्या थंडीतील उ...
    कुडकुडणाऱ्या थंडीत शरीरातील उष्णता वाढवण्यासाठी करा आजीच्या गावरान पद्धतीने खमंग बाजरीचे थालीपीठ
    • कुडकुडणाऱ्या थंडीत शरी...
    एक थेंबही पाणी न घालता आजीच्या पद्धतीने बनवा कुरकुरीत कांदा भजी | Crispy Onion Pakoda | Kanda Bhaji
    • एक थेंबही पाणी न घालता...
    खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | Stuffed Baingan Masala
    • खाल्यानंतर चव विसरणार ...
    खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान झणझणीत खारं वांग | Khar vang | खारं वांग | भरून वांगी रेसिपी
    • खाल्यानंतर चव विसरणार ...
    होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
    • होळी साठी आजीच्या वेगळ...
    कारल्याची भाजी भरपूर खाली असाल पण या प्रकारे बनवलेली कडू न लागणारी भरली कारली पहिल्यांदाच खाल
    • कारल्याची भाजी भरपूर ख...
    वेगळ्या पद्धतीने आतुर घालून केलेली गावरान चवीची खुसखुशीत मसाला कोथिंबीर वडी | Gavran ek khari chav
    • वेगळ्या पद्धतीने आतुर ...
    होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
    • होळी साठी आजीच्या वेगळ...
    गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं थालीपीठ । thalipeeth recipe in marathi । Gavran ek khari
    • गावरान चवीचं थापलेले ख...
    झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Village famous RED COUNTRY chicken curry | village cooking
    • झणझणीत गावरान देशी कों...
    कोल्हापुरी चुलीवरचा झणझणीत गावरान चिकण रस्सा | चिकन सुक्क |भाकरी | Chicken curry cooking in village
    • कोल्हापुरी चुलीवरचा झण...
    चुलीवरच झणझणीत मास्याचं गावरान कालवण | Fish curry cooking in village | Traditional fish curry recipe
    • चुलीवरच झणझणीत मास्याच...
    खपली गव्हाची खीर | वर्षभर टिकणारे खिरीचे गहू व गूळ घालून पारंपरिक खीर | हुग्गी Gavhachi Kheer Recipe
    पारंपरिक गव्हाची खीर रेसिपी | खपली गव्हाची खीर | सोलापुरी गव्हाची खीर | कर्नाटकी हुग्गी रेसिपी | Gavhachi Khir Recipe | Maharashtrian Gavhachi Kheer Recipe | Solapur Special Khapali Gavhachi Kheer | Huggi Recipe | पारंपरिक गव्हाची खीर रेसिपी | खपली गव्हाची खीर रेसिपी | गव्हाची लापशी रेसिपी | हुग्गी रेसिपी | Authentic Maharashtiran Whole Wheat Kheer | Huggi Recipe | Khapali Gavhachi Kheer | Gavhachi kheer | How to make Wheat Kheer Gavachi kheer | huggi recipe |gahuchi kheer | Gehu ki kheer
    #gavranekkharichav #पारंपरिकगव्हाचीखीररेसिपी #खपलीगव्हाचीखीररेसिपी #हुग्गीरेसिपी #सोलापुरीगव्हाचीखीर #प्रसादाचीलापशी #Maharashtrianwheatkhirrecipe #paramparikgahukhirreicpe #prasadachilapashireicpe #huggirecipe #dinnerrecipe #marathirecipes #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #RuralLifeIndia #villagecooking #indianfood #maharashtra #maharashtravillagelife

Komentáře • 124

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 Před měsícem +31

    खरे नशीबवान आहेत तुमचे कुटुंबीय 😄 गाई म्हशीनी भरलेला गोठा, धनधान्यांनी भरलेलं कोठार आणि फळं, भाज्यांनी फुललेलं आवार शिवार सोबतचं घरातील दोन सुगरणीच्या हातचं सुग्रास जेवण व्वा वा 😄 👌 ♥️ 👍

  • @studentoflife7135
    @studentoflife7135 Před měsícem +42

    तुमच्या कडच्या सणांची खासीयत आणि प्रथा परंपरा जरूर दाखवा.... तुमच्याकड गौरी गणपती आणि श्रावणातले सगळे सण पाहायची इच्छा आहे.... आणि एकदा तुमचं पूर्ण कुटंबही दाखवा...

    • @ravikiranbhuse624
      @ravikiranbhuse624 Před měsícem +1

      अहो त्यांनी उत्तर तर दिले तर बघा उपकार होतील. घर कुटुंब दाखवायचे लांबच 😅 मोठा चैनल आहे पण त्यांच्याकडे एडिटर नाहीये उत्तर दिले एखादा माणूस सुद्धा ठेवलेला नाही

    • @studentoflife7135
      @studentoflife7135 Před měsícem

      @@ravikiranbhuse624 असं बोलुन कुणाचं मन दुखावु नये... साधी माणसं आहेत समजेल हळुहळु... आणि त्यांच्या विडीयोला एडीट करायची गरजच पडत नाहीए अशा प्रकारे नैसर्गिक वातावरण आणि शांत मृदू भाषेत बोलतायत त्या.... माझी अपेक्षा नाहीए की त्यांनी रिप्लाय करावं किंवा विडीयो एडीट कराव्यात... त्यांच्या पर्यंत माझा निरोप पोहोचला आणि त्यांनी परंपरागत सणवार दाखवले तरी खूप झालं माझ्यासाठी.... आणि मला त्यांच्या विडीयोज आहेत तशाच आवडतात.... मी नॉनवेज खात नाही आणि मला पाहायलाही आवडत नाही म्हणुन मी कधी टीका टिप्पणी करून मन दुखावलं नाही.... तुम्ही पण असं टोमणा मारून कुणाचही मन दुखावु नये.... आत्मन: प्रतिकूलानि परेषां न सम आचरेत्। इति धर्मसर्वस्व:

  • @anitamane1451
    @anitamane1451 Před 5 dny +1

    आजी तुमच्या पध्दतीने खीर बनवली.खूप चवीला झाली आहे.आजी आणि मावशी तुमच्या दोघींचे ही खूप खूप आभारी आहे.तुमच्या रेसिपि खूप छान असतात. Thank you so much.❤❤

  • @shrutimayekar7488
    @shrutimayekar7488 Před měsícem +13

    तुमची भाषा पण ह्या खीरी सारखी गोड आहे. खूप भारी वाटतं ऐकायला..
    बाकी recipe मस्त. आजी खूप दिवसांनी दिसल्या बर वाटलं.

  • @Appel123-si7qt
    @Appel123-si7qt Před měsícem +10

    जुने ते सोने आजी चा आवाज ही किती कड़क आहे जुने लोक खरोखरच निरोगी होते आझी आज ही ‌१०५वरष जगली हो आपले video खुपच छान असतात 🎉🎉

  • @narayandhame8605
    @narayandhame8605 Před měsícem +8

    आजी, ताई किती छान माहिती गोड मायाळू बोलणे. तुमचे मधुर बोलणे सतत ऐकत रहावेसे वाटते. तुमचे बोलणे आणि कृती पाहून प्रत्यक्ष आस्वाद घेत असल्याचा भास होतोय.
    👍🙏

  • @M_J284
    @M_J284 Před měsícem +3

    तुम्ही दोघी खूप गोड आहात. अस्सल गावरान मराठी पदार्थ अगदी छान समजावून करून दाखवता‌. खूप धन्यवाद 🙏

  • @user-ew3kv6us9s
    @user-ew3kv6us9s Před měsícem +4

    मस्त व्हिडिओ.पारंपारीक पध्दतीने बनविलेली पहावयास मिळाली खूपच लहानपणीची आठवण झाली.खीर तर उत्कृष्ट झालीच आहे पण ती बनवत असतानाच्या सूचना टीप्स ही महत्त्वाच्या आहेत .❤❤❤❤

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Před měsícem +2

    खपली गहू मुंबईला मिळतो पण 80रू. कीलो मिळतो मी पण नक्की करून बघते 👍 आशी खीर खूप भारी लागते 👌👌👍
    आमच्या माहेरी हनुमान जयंतीला अशी खीर बनवतात आणि प्रतेक भाविकांना प्रसाद म्हणून दिला जातो ,🙏👍

  • @manishabhatt6342
    @manishabhatt6342 Před měsícem +3

    काकु खीरं ( हुग्गी) खुप मस्त 👌🏻👌🏻टेंम्पटींग,यम्मी, 😋😋दिसती आहे ‌.आणि तुम्ही खिरी बद्दलच्या खुप चांगल्या टीप्स दिल्यात त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @user-my6jr8ei5g
    @user-my6jr8ei5g Před měsícem +1

    ताई तुमची व, आजीबाईची भाषा तुमच्या पदार्था सारखीच खमंग व खुशखुशीत आहे 🎉🎉

  • @swanandgore1946
    @swanandgore1946 Před měsícem +5

    बऱ्याच दिवसांनी आज्जीना पाहिल्यावर चांगलं वाटलं

  • @lalitaarwade9448
    @lalitaarwade9448 Před měsícem +2

    मस्तच काकी एक नंबर . माझी सासू पण करते ही खीर फक्त कधी खवा नाही घातला . खवा घालून आणखीन भारी लागणार . तुमचं काय घरचं दुध आणि ताजा खवा .
    पण मी शिकलेच नाही . मला पाठवायची नेहमी . बाकी घरी कोण गोड जास्त खात नाही . आणी तुम्ही म्हणता तसं शिळी खीर आणी भारी लागते . फ्रीज मघ्ये नाही ठेवायची सकाळ-संघ्याकाळ अशीच चटका देऊन ठेवायची . भारी मुरत जाते .

  • @supriyajadhav6964
    @supriyajadhav6964 Před 5 dny

    Khup Chan tips dilet 👌👌👍

  • @ashabhogan1912
    @ashabhogan1912 Před měsícem +1

    खुप सुंदर सादरीकरण तीतक्याच उपयुक्त टिप्सपण धन्यवाद ताई ह्या सुंदर ,चवीष्ठ खीरीसाठी.

  • @sunandahawari7284
    @sunandahawari7284 Před 5 dny

    खुप खुप छान ताई व आजी❤❤

  • @sarikawankhede840
    @sarikawankhede840 Před 4 dny

    Mazya aai chya maheri hi kheer banvali jate aani mi pan banvate mazya mr.khup aavdte...

  • @harshadanalawade6700
    @harshadanalawade6700 Před měsícem +1

    खुपच छान ताई व आजी ही खीर आमच्या कोल्हापुरला गणेश चतुर्थीला करतात

  • @kishorbagade5745
    @kishorbagade5745 Před měsícem

    नमस्कार ताई मी वैशाली माझ्या सासूबाई सुद्धा अशाच पद्धतीने खीर बनवतात तुमची पद्धत पण छान आहे

  • @priyapatole4147
    @priyapatole4147 Před měsícem +1

    Khup chchan banavli kheer amachyakade milat nahi khapli gahu Mumbai chchan video

  • @jayshreesalokhe5825
    @jayshreesalokhe5825 Před 22 dny +1

    Aamhi कोल्हापुरी गावी माझ्या माहेरी पण आमच्या घरी मुसळ आणि व्हण होते सगळ्या बायका गहू sadayla येतं होत्या अशी खीर खाली

  • @sapnadongre-g5x
    @sapnadongre-g5x Před 7 dny +1

    ताई खुप छान टिप्स आहेत खीर एकदम भारी

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 6 dny +1

      खूप खूप धन्यवाद आणि आभार

  • @ratnaskitchen8828
    @ratnaskitchen8828 Před 6 dny

    जुण्या पद्धतीचे पदार्थ बघायचे असतील तर या ताईचे व मावशीने केलेले अवष्य पहा कीती टेष्टी व शिंपल असतात .आसे वाटते एकादी ट्रीप काढून मुक्कामाला यावे दोघींचे कष्ट पाहिलेत खुप छान धन्यवाद

  • @ramags4583
    @ramags4583 Před měsícem +1

    काकू , आजी एवढं मोठं पातेल्यात खीर केली म्हणजे नक्कीच तुमच्याकडे मोठं कुटुंब असणार❤❤ दाखवा की कुटुंब एका दिवशी सगळेजण म्हणतात तर घर बी दाखवा की......

  • @sujatasawant8073
    @sujatasawant8073 Před měsícem

    Khup Khup chhan ahe mazi aaie. Pn ashich khir banvte

  • @sunitabhosale2963
    @sunitabhosale2963 Před 16 dny

    मी कोल्हापूरची आहे आमच्या घरात सगळे खातात ही खीर गणपति ला पहिल्या दिवशी आम्ही हा नैवेद्य करतो

  • @Swati_bhale.
    @Swati_bhale. Před měsícem +1

    Namaskar aaji aani kaku khup chhan khir Keli

  • @jayshreegaikwad4321
    @jayshreegaikwad4321 Před 6 dny

    तुमचं बोलणं मला खूप आवडते

  • @girishthakare3484
    @girishthakare3484 Před měsícem

    🙏👌🌹🍀आजी ताई नमस्कार👏✊👍 खीर खूपच सुंदर बनली आहे🙏 धन्यवाद नागपंचमी सणाच्या 🎉खूप खूप शुभेच्छा

  • @rupalikamble-gq4cy
    @rupalikamble-gq4cy Před měsícem

    Khup chan tips dilya tumhi,kheer mast 👌😋

  • @namratabagale
    @namratabagale Před měsícem

    Aaji khup divsani dislya,tumche Aaji che naate khup chaan. Aaji ya vayat pan mast jevan banvtat,kheer khup chaan

  • @chhayaaher7745
    @chhayaaher7745 Před měsícem

    Khub diwsani aaji aani kaku tumhala pahun khup mast
    Vatle recipe 👌👌
    Asech video madhun Sundar recipe dakhava.👌👍🙏

  • @RonnysS-on2gr
    @RonnysS-on2gr Před 29 dny +1

    खवा कशासाठी , ओरिजनल नुसत्या गव्हाची खीर छान लागते.

  • @deeplaxmivijaykumar6952

    ❤ajji kiti premal old is gold 🎉

  • @shreyashgholap8764
    @shreyashgholap8764 Před 10 dny +1

    👌👌👌👌

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 Před měsícem

    Kaki ajji khup energetic aahet hya vayaat pan khup chaan mast kheer banavli kaki

  • @sangitaranbhare9539
    @sangitaranbhare9539 Před měsícem

    Khup chan thanks sadi chan ahe

  • @amarjyotijawale6302
    @amarjyotijawale6302 Před měsícem

    Tai ani ajji Khup chan mahiti deta tumhi kharch ❤❤❤tumche videos me khup man lavun baght Karan mahiti milte ani recipe pan shukyla milte ❤❤❤🙏🙏🥰🥰

  • @Anita-mg3xr
    @Anita-mg3xr Před 9 dny +1

    Lahanpani aamchya aajjichya hata hi hi khir khu khalli khupch mast thank you Tai aajji

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 6 dny

      खूप खूप धन्यवाद आणि आभार

  • @anitapatil8704
    @anitapatil8704 Před měsícem

    Khupach chan kheer zali aahe👌👌👌👌🙏

  • @aryapawar7445
    @aryapawar7445 Před 26 dny

    Kheer yummy zali aahe khavishi vatatey.

  • @deepikapatil1200
    @deepikapatil1200 Před 12 dny +1

    Mast lay bhari kaki gavakadcha saglach kasa paushtik ani asli asta, amhi Shahri mansa durdaivane sagla bhesalyukta khato

  • @pritibaviskar7345
    @pritibaviskar7345 Před měsícem

    खुप खुप छान...अप्रतिम

  • @smitachalke6152
    @smitachalke6152 Před měsícem

    ताई खूप छान खीर बनलाय आजि पण खूप मेहनती आहेत

  • @umeshtanpure1065
    @umeshtanpure1065 Před měsícem

    किती भारी केलीय खीर अप्रतीम 🙏🏻🙏🏻

  • @swatitaralekar7938
    @swatitaralekar7938 Před 22 dny

    Khup chan mavshi ❤

  • @surekhapatil4377
    @surekhapatil4377 Před měsícem +1

    खूपच छान लागते खपली गवाची खीर आम्ही पण अशीच करतो👌👌

  • @asawaripethe4383
    @asawaripethe4383 Před měsícem

    Kaku khup chaan sangitali aata mi karun baghen aani tumhala sangen 😊😊❤❤

  • @rekhaparmar4351
    @rekhaparmar4351 Před měsícem

    खूप चविष्ट पदार्थ 👌🙏

  • @shailavyas2469
    @shailavyas2469 Před měsícem +1

    येवू का खीर खायला तुमच्या गावि ?

  • @virabhadra007
    @virabhadra007 Před 11 dny +1

    Khup chan .

  • @bharatinandgaonkar3502
    @bharatinandgaonkar3502 Před měsícem

    खीर एकदम टेमटिंग दिसते 👌👌

  • @meenadhumale7484
    @meenadhumale7484 Před měsícem

    वां lay bhari ❤ mi karnar aaji mastch

  • @madhvipakhale5837
    @madhvipakhale5837 Před 3 dny

    Bharlya dahyatalya mirchya cha video taka na

  • @VirShri
    @VirShri Před 26 dny

    धन्यवाद सुगरण आज्जी आणि मावशी❤🙏

  • @user-im8jr5wl3e
    @user-im8jr5wl3e Před měsícem

    Khup chhan zali khir

  • @Dr.AshaPawar123
    @Dr.AshaPawar123 Před 9 dny

    🤤🤤

  • @sunitabhosale2963
    @sunitabhosale2963 Před 16 dny

    यात खसखस आणि तांदूळ आंबेमोहोर थोडासा टाकला की खूप छान लागते

  • @vivekkale4931
    @vivekkale4931 Před měsícem

    खूप सुंदर रेसिपी💐 आई ची काळजी घ्या🙏🏼🙏🏼

  • @ujjwalv5937
    @ujjwalv5937 Před měsícem

    अप्रतिम.....🎉🎉

  • @vidyagodse1191
    @vidyagodse1191 Před měsícem +2

    खूपच छान झाली आहे. खीर. ताई तुमची तब्येत ठीक नाही का? खूप अशक्त दिसत आहात.

  • @asmapunekar9564
    @asmapunekar9564 Před měsícem

    Ajji 1 no ghawa chi kheer jhali baga

  • @niranjanthakur1431
    @niranjanthakur1431 Před měsícem

    फारच सुंदर

  • @shobhapawar8153
    @shobhapawar8153 Před měsícem

    Khup chhan mast

  • @sushmamore1928
    @sushmamore1928 Před měsícem

    Very nice recipe❤❤❤

  • @asawarikadam09
    @asawarikadam09 Před 5 dny

    आजींच्या हतावरचे गोंदाने काय आहेत plz share करा

  • @sunitashirke6983
    @sunitashirke6983 Před měsícem

    Keti chan, amhala. Khapli gahu pahaya pan milat nahi, sagle banavat

  • @meenamane3432
    @meenamane3432 Před 12 dny +1

    👌👌👌

  • @sangeetashinde7875
    @sangeetashinde7875 Před měsícem

    Madam sendriya gul kuthe bhetel ani keer shijayla kiti vel laagla paatellat shijvayche mhanje ekjeev hot naahi please reply

  • @user-lm3yn4jk9q
    @user-lm3yn4jk9q Před měsícem +1

    Excellent recipe..please don't use aluminum vessels for cooking. It is not good for health.

  • @priyakamad5175
    @priyakamad5175 Před 27 dny

    Mustch.

  • @pushpakankan9214
    @pushpakankan9214 Před měsícem

    Mast chan

  • @user-ho4pq6jb8z
    @user-ho4pq6jb8z Před měsícem

    Faar sundar

  • @user-zn4kv5cx3p
    @user-zn4kv5cx3p Před měsícem

    Chan

  • @Shraddhasawant-zw1oi
    @Shraddhasawant-zw1oi Před měsícem

    Aaji❤❤❤

  • @ujwalapise8400
    @ujwalapise8400 Před měsícem

    मस्त हुग्गी

  • @user-hs6vv3yh8k
    @user-hs6vv3yh8k Před měsícem

    Aajji cha aawaj ekun khup Chan vattle recipe tar chanch

  • @sushmadandekar4306
    @sushmadandekar4306 Před měsícem

    तुम्ही एवढी मस्त रेसिपी सांगता..... आणि एवढं छान समजून सांगताना न ते मला खूप आवडत .... कधी रेसिपी संपते ते समजतच नाहीं.... ❤️👍🏻खूप छान सगळं का नॅचरल बोलता.... ओव्हर acting नाहीं

  • @ujjavalakulkarni9254
    @ujjavalakulkarni9254 Před měsícem

    आई 🙏🙏

  • @SavitaParale-nb3op
    @SavitaParale-nb3op Před 28 dny

    मी पण करते

  • @user-ur6be8cv6r
    @user-ur6be8cv6r Před měsícem

    👌👌👍👍🙏🙏💐

  • @lalitagangurde8799
    @lalitagangurde8799 Před měsícem

    Tai khapali gahu vikat milel ka

  • @malammay3240
    @malammay3240 Před měsícem

    🙏🙏🙏🙏

  • @latavalvi8103
    @latavalvi8103 Před měsícem

    🎉

  • @shraddhachavan7768
    @shraddhachavan7768 Před měsícem

    गुळात दूध घातले तर फुटते ना ताई.

  • @vidularittikar7643
    @vidularittikar7643 Před měsícem

    Bhari ch ki

  • @rajshreepawar3112
    @rajshreepawar3112 Před měsícem

    Awesome ❤ so ... Unique

  • @arunab2402
    @arunab2402 Před měsícem

    Khapali gahu and shurbati gahu are they same?

    • @SD-nc6kc
      @SD-nc6kc Před měsícem

      No it's different varieties

  • @vandanashirke547
    @vandanashirke547 Před 5 dny

    तुमच्याकडे खपली गहू अजून होतों का?

  • @sunandakale813
    @sunandakale813 Před měsícem +2

    एकदा घर दाखवा.

  • @srilakshmik.808
    @srilakshmik.808 Před měsícem

    Chilli powder 1 kg cost plz

  • @mukundwagh2322
    @mukundwagh2322 Před měsícem

    केशर घातल्यावर रंग चांगला येतो...

  • @kokangaming5480
    @kokangaming5480 Před měsícem

    Tumch Ghar dakhava na kaku

  • @amrutayeole9304
    @amrutayeole9304 Před měsícem

    ताई तुंम्ही माती ची भांडी कुठल्या गावावरून घेतली

  • @ashwininaik5650
    @ashwininaik5650 Před 16 dny

    खवा घालायची गरज नाही.. खोब्र , गुळ,वेलची,जायफळ सगळ मिक्सर ,मध्ये काढून घ्यायचं दलिया शिजवताना त्यात तांदूळ आण हरभरा डाळ घालावी छान चव येते..

  • @swapnachavan6135
    @swapnachavan6135 Před měsícem

    तुम्ही खपली गहू करता का शेतात

  • @user-pi5it7hr5p
    @user-pi5it7hr5p Před měsícem +1

    दुध आणि गुळ एकत्र केल्यानंतर दुध फाटते ,तुम्ही काय केले की ज्यामुळे खीर फाटली नाही

    • @mayapatil1504
      @mayapatil1504 Před 3 dny

      कृपया यासाठी काय केले ते सांगावे...ज्यामुळे खीर फाटली नाही...??

  • @nikitabhosle4905
    @nikitabhosle4905 Před měsícem

    Kuthe miltat he ghau aai

  • @Shivraj-he1sg
    @Shivraj-he1sg Před měsícem

    त्या काल्या कुसलाच्या गव्हाला बन्सी गहू म्हणतात. त्याचे बियाणे दुर्मिळ असली तरी थोडे शोधले तर मिळतील. कृषी प्रदर्शनामध्ये त्याचे बियाणे असतात.

  • @mandakinijadhav4851
    @mandakinijadhav4851 Před měsícem

    तुमचं घर दाखवा एकदा