मराठी मल्लांच्या अपमानाचा बदला घ्यायला बिराजदार पुढे आले होते,बलाढ्य सतपालला त्यांनी कस हरवलं ?

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 02. 2023
  • #BolBhidu #HarishchandraBirajdar #Pailwan
    सत्तरच्या दशकात सतपाल नावाचं वादळ अख्या भारतात कुस्तीविश्वावर राज्य करत होत. हो वादळचं. कारण तो अजिंक्य होता. दिल्लीच्या हनुमान आखाड्यातल्या गुरु हनुमान यांचा हा चेला. उत्तरेतले पहिलवान त्याच्या बरोबर लढत तरी देत होते पण दक्षिणेतले पहिलवान त्याच्या पुढे उभेही राहू शकत नाहीत अशी परिस्थिती होती. कोल्हापूरच्या खासबाग मैदानात झालेल्या कुस्तीत हिंद केसरी दादू चौगुलेंना त्याने ज्या पद्धतीने आसमान दाखवलं होतं ते लोक अजूनही विसरले नव्हते.
    गोरापान देखणा अंगावर एक तोळासुद्धा चरबी नसलेला उंचापुरा परफेक्ट शरीरयष्टी असलेला असा हा सतपाल. कुस्तीशौकीन त्याचा उल्लेख महाबली सतपाल असा करायचे. महाबली सत्पाल असा गौरव त्याचा होतच होता पण सोबत मराठी मल्लांचा अपमान देखील होतं होता. एकामागून एक मराठी मल्ल त्याच्यापुढे पाठ टेकवत होते. मराठी मल्लांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी हरिश्चंद्र बिराजदार पुढे आले.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

Komentáře • 44

  • @siddharamtolnure5577
    @siddharamtolnure5577 Před rokem +23

    महाराष्ट्राची आन,बान,शान, हिंदकेसरी, लिंगायत समाजभूषण कै.हरिश्चंद्र मामा बिराजदार💪🇮🇳🔥♥️🙏

  • @PK-qe2py
    @PK-qe2py Před rokem +15

    हिंदकेसरी मारुती माने यांनी सुद्धा ठरवले होते कुस्ती लढायची, मारुती माने यांनी सतपाल ला मोडला असता बेकार.
    पण महाराष्ट्र केसरी गणपतराव खेडकर यांनी सांगितले हरिश्चंद्र बिराजदार मामा खेळतील.

  • @PK-qe2py
    @PK-qe2py Před rokem +18

    रुस्तम- ए - हिंद हरिश्चंद्र बिराजदार यांचे दोन शिष्य म्हणजे काका पवार आणि राहुल आवारे.

  • @abhijeetpatil481
    @abhijeetpatil481 Před rokem +10

    राजर्षी शाहू विजयी गांगावेस तालमीचा अस्सल हिरा रुस्तम-ए-हिंद बिराजदार मामा ❤️

  • @jayneel3137
    @jayneel3137 Před rokem +7

    🤼‍♀गंगावेश तालीम कोल्हापूर 🤼‍♂जिथे महान पैलवान 👑माऊली जमदाडे, 👑सिकंदर शेख, 👑प्रकाश बनकर
    👑विश्वास दादा हरगुले चा पट्टा त्याच तालीमीचे महान पैलवान हरिश्चंद्र बिराजदार (मामा)👑 🤼‍♂

  • @jda8508
    @jda8508 Před rokem +12

    मामा आमच्या गावच्या जवळचे आम्ही लातूरकर

  • @nagrajhavashette4926
    @nagrajhavashette4926 Před rokem +7

    रुस्तम-ए-हिंद हरिश्‍चंद्र बिराजदार🔥❤️🙏

  • @P.patil99
    @P.patil99 Před rokem +3

    बिराजदार मामा हे आमच्या गावचे होते..
    रामलिंग मुदगड.

  • @amarswami5426
    @amarswami5426 Před rokem +2

    हरिष्रंद्रा बिराजदार , काका पवार , राहुल आवारे
    Proud of लातूरकर

  • @dattakhaladkar320
    @dattakhaladkar320 Před rokem +3

    Only Harishandra Mama

  • @studyandeducation4287
    @studyandeducation4287 Před rokem +6

    लिंगायत समाजभुषण 🚩🚩

    • @ashutoshpatil6410
      @ashutoshpatil6410 Před 17 dny

      लिंगायत धर्मात अनेक समाज भूषण झाले दादा

  • @ashishbadle7910
    @ashishbadle7910 Před rokem +1

    Ek number..Bhari...
    Jai Maharashtra

  • @tanajipatil6179
    @tanajipatil6179 Před měsícem

    महाराष्ट्राची शान बिराजदार मामा

  • @Tabeldar
    @Tabeldar Před rokem +2

    Motivational 👌

  • @akashkashid7172
    @akashkashid7172 Před rokem +2

    खूप छान

  • @callmedaddy4020
    @callmedaddy4020 Před rokem +3

    Aarti 😍

  • @user-ye2gv1zp1z
    @user-ye2gv1zp1z Před 4 měsíci

    Best.किस्सा.

  • @kashinathsapkal4828
    @kashinathsapkal4828 Před rokem +3

    Very nice

  • @sagarpatil7523
    @sagarpatil7523 Před 2 měsíci

    कुस्तीचा इतिहास हा फक्त शंकरराव पुजारी यांच्याच आवाजात ऐकावा.

  • @sandeepmandvekar5951
    @sandeepmandvekar5951 Před 3 měsíci

    Best❤

  • @anilkoli1202
    @anilkoli1202 Před 7 měsíci

    एक नंबर

  • @IG3SAAHIL
    @IG3SAAHIL Před rokem +3

    👍

  • @prashantbhagwat7710
    @prashantbhagwat7710 Před 7 měsíci +1

    11 जानेवारी 1977 बेळगाव

  • @jayjayram424
    @jayjayram424 Před rokem +3

    Ram ling mudgad che aahet he

  • @Maharashtrachi_lokdhara3396
    @Maharashtrachi_lokdhara3396 Před 3 měsíci

    तारीख चुकली आहे 11 जानेवारी 1977 हि बरोबर आहे

  • @mayurpatil6512
    @mayurpatil6512 Před rokem

    Dhara sing var ek video banava please

  • @user-xd4wm7iy1p
    @user-xd4wm7iy1p Před měsícem

    लिंगायत समाजात अजूनही पैलवान करावेत

  • @ganeshingale732
    @ganeshingale732 Před 3 měsíci

    काका पवार चा शिष्य राहुल

  • @sandeepbhalerao6422
    @sandeepbhalerao6422 Před rokem +1

    Yuvraj Patil yani dekhil Satpal la chitpat Kyle aahe. Tyavar kahi sanga

    • @pratikpatil8811
      @pratikpatil8811 Před rokem

      Ti kusti karad la zali hoti chudun nikal dila hota yuraj patil laa

    • @pratikpatil8811
      @pratikpatil8811 Před rokem +1

      Satpal ajun bolto mla maharashtrat birajdar na fakta padla baki chy kustya chidun kelya

    • @sandeepbhalerao6422
      @sandeepbhalerao6422 Před rokem

      @@pratikpatil8811 सतपाल खोटं बोलतोय, हरयाणाच्या कोणत्याही कुस्तीगीरांकडे खिलाडूवृत्ती नाही. भारतीय कुस्ती संघटनेमध्ये दिल्ली कडच्या लोकांची मोनोपोली आहे. त्याचा फटका काका पवार , राहुल आवारे यांच्या सारख्या मराठी कुस्ती पटूंना पडला

    • @pratikpatil8811
      @pratikpatil8811 Před rokem

      Karad madhlya kusti che sakshidar maje ajoba ahet satpalchya gadivar mansa chaplana marat hoti majya ajoba ni mansana thambavla to bahirun alay asa kru naka mhnun

    • @vijaypowar6972
      @vijaypowar6972 Před 7 měsíci

      1,2,3 velha yuvraj dadani haravle aahe .satpalla

  • @maheshk8816
    @maheshk8816 Před rokem +2

    Amche laturkar