गुणवत्ता सिद्ध करणं अवघड का झालंय? | Dr. Shreeram Geet | EP- 1/2 | CareerNama

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 07. 2024
  • नीटसारख्या प्रवेश प्रक्रिया देण्यापूर्वी विद्यार्थी-पालकांनी काय विचार करावा? वैद्यकीय शिक्षणामागे कोणी धावावे? नीट परीक्षेमागच्या सावळ्या गोंधळाचे कारण काय? शिक्षणासाठी उपलब्ध असलेल्या एकूण जागा आणि निर्माण होणारा रोजगार याची आकडेवारी काय सांगते?
    #neetexam #careernama #medicalsector
    ज्येष्ठ करिअर समुपदेशक डॉ. श्रीराम गीत यांची मुलाखत, भाग १

Komentáře • 126

  • @ravindrasingrajput284
    @ravindrasingrajput284 Před 12 dny +3

    चांगले मार्क चांगले कॉलेज मीळवण्यासाठी होतो. पण खाजगी कंपनीत, जो व्यवहारात हुशार, दुसऱ्याचे क्रेडिट आपल्या नावावर करून घेणारा, टीम करून उत्तम काम करून घेणारा, महत्वाचे बॉस ची हुजरेगिरी करणाराच तोच यशस्वी होतो.😢😢😢😅😅

  • @thoughtspondering
    @thoughtspondering Před 25 dny +18

    IAS प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर प्रकरणाने दाखवून दिले...... UPSC परीक्षेतही भ्रष्टाचार झाला आहे

    • @user-zx3vp8mw7d
      @user-zx3vp8mw7d Před 18 dny

      आय एस एस/आय पी एस अधिकारी प्रचंड बुद्धिमान असतात हा मीडियाने पसरवलेला गैरसमज आहे. ह्यातील अनेक लोक पुस्तक पंडित असतात.
      भारतीय विदेश सेवा (आय एफ एस ) मध्ये जाण्यासाठी प्रचंड स्पर्धा असते व तेथे जाणारे खूप बुद्धिमान असतात असे म्हंटले जाते हा ही गैरसमज आहे.
      पाकिस्तान/इराण/आफ्रिका ह्या देशात भारताच्या तुलनेत खूप कमी स्पर्धा असते पण त्यांचे अधिकारी आपल्या अधिकाऱ्यांपेक्षा गुणवत्तेत तसूभरही कमी नाहीत.

  • @milindpotdar5669
    @milindpotdar5669 Před 25 dny +20

    जर mbbs साठी neet मध्ये 600 च्या वर marks लागतात (सरांच्या म्हणण्या नुसार तेच mbbs ला लायक आहेत )तर Deemed university मधील केवळ NEET eligibility marks असलेला विद्यार्थी मग mbbs कसा होतो?? आणि पुढे तो MD/MS सुद्धा होतात आणि चांगले doctors पण बनतात हे वास्तव आहे
    कृपया विद्यार्थ्याचे खच्चीकरण करू नका
    Marks आणि बुद्धिमत्ता याचा संबंध स्पष्टपणे सांगा
    केवळ संधी नाही म्हणून कितीतरी बुद्धिमान विद्यार्थी वंचित राहतात

    • @user-zx3vp8mw7d
      @user-zx3vp8mw7d Před 18 dny +1

      हे कथित शिक्षणतज्ञ् नेहमीच नकारात्मक बोलत आले आहेत. 'पहिल्या तीनात/पहिल्या पाचात' वगैरे थियरी बोगस आहे. नीट/आय आयटीच्या तूलनेत युरोप/अमेरिकेत खूपच कमी स्पर्धा असते. पण तिथे तर आपल्यापेक्षा चांगले डॉक्टर्स/इंजिनियर्स बनताना दिसतात. हे कसे काय ?
      हे तज्ञ् प्रचलित व्यवस्थेचे समर्थन करतात. तुम्ही पहिल्या तीनात/पाचात नसाल तर तुम्ही जेमतेम आहात हे ते सुचवतात.
      काही वर्षापुरवी अमेरिकेतील दोन प्राध्यापकांनी भारतातून अमेरिकेत जाणार्या अभियंत्यांच्या गुणवत्तेचा अभ्यास केला होता. "भारत/पाकिस्तान/इराण/चीन मधून आलेले अभियंते गुणवत्तेत 'जेमतेम ते ठीक' असतात असा निष्कर्ष काढला होता. ह्यात आय आय टी चेही अभियंते होते. ह्या उलट ज्या देशात स्पर्धा खूप कमी आहे अशा देशातून (स्वीडन/नॉर्वे/पोलंड) आलेले अभियंते/डॉक्टर्स भारतीयांपेक्षा सरस असतात असे अनुमान काढले होते.

    • @musicmasti1938
      @musicmasti1938 Před 17 dny

      Hoy dada tuza paisa asala ki tu kota class laun chagale mark padun kheto mbbs admission khetos ek mulga same mark asel 10th tyacha parititi mule to karat nahi paisa tyacha kade tuza porga hushar karan tu mbbs kelas (english vs Marathi) farak sangu yat bhi

  • @imBonzarrr
    @imBonzarrr Před 26 dny +12

    डॉ. श्रीराम गीत!!!! वंदनीय

  • @AGMIMBFSAPR22
    @AGMIMBFSAPR22 Před 26 dny +12

    याला म्हणतात डोळ्यात अंजन घालणे
    अप्रतिम एक पालक म्हणून माझे डोळे तर लक्ख उघडले आहेत
    विनायक आणि श्रीराम सर मनापासून धन्यवाद🙏

    • @gamer-ff6mh
      @gamer-ff6mh Před 23 dny

      😂😂

    • @user-zx3vp8mw7d
      @user-zx3vp8mw7d Před 18 dny

      पहिल्या तीनात/पाचात वगैरे थियरी बोगस आहे. जास्त विश्वास ठेऊ नका.

  • @ucp8975
    @ucp8975 Před 23 dny +4

    युट्यूबवरील सर्वात उत्कृष्ट उचित माहिती देणारा उपक्रम.

  • @guruprasaddeshpande
    @guruprasaddeshpande Před 26 dny +7

    Please keep all the discussion with concrete solution. The topic which we are addressing is very sensitive and the stats presented are also important but they are always skewed towards the negative which every media loves, so please inform us with positive stories also with the wisdom of our experts we have on the panel.
    thank you

  • @bhushandivekar7148
    @bhushandivekar7148 Před 26 dny +5

    दुष्टचक्र
    महाग शिक्षण घेण्यासाठी पैसे कमवा
    त्याचे मार्ग नक्कीच आडवाटेने असतील
    कारण सरळ मार्ग पत्करला तर शिक्षण परवडण्यासारखे नाही
    पुन्हा adjust करा

  • @vishal.chavan0007
    @vishal.chavan0007 Před 24 dny +3

    खूप खूप आभार सरांना . सारखं सारखं बोलवत जावा सरांना. यामुळे असे वेगवेगळे विषय घेऊन या व या विषयामुळे विशेष करून तरुणांमध्ये आणि पालकांमध्ये करियर विषयी एक प्रकारची जनजागृती होईल

  • @umakantpawar7874
    @umakantpawar7874 Před 26 dny +13

    अभिनव उपक्रम आहे पाचलग सर यांचा, अशीच वेक्ति देशास पुढे नेऊ शकतो

  • @the_mangesh_ghaisas2275
    @the_mangesh_ghaisas2275 Před 26 dny +6

    Career baddal optimistic asla pahije, pessimist nahi. Itka vichar kela tr poranni 12 pass karun ghari basla pahije

  • @umakantpawar7874
    @umakantpawar7874 Před 26 dny +4

    Pachlag sir ,खूप आभारी आहोत,जे तुमचे लोकणामा,carrier guidance हे अवलोकन होऊन प्रेरणा दाई आहे,असेच काम करावे आणि नवीन युवकांना असेच वास्तव interprete करणे योग्य वाटत

  • @user-he2cv9fc8k
    @user-he2cv9fc8k Před 24 dny +2

    अभिनंदन गित तुमचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना ज्ञान विचार शैली समजावून घेतली तर विद्यार्थी नंदनवन होईल धन्यवाद सरजी

  • @user-yc5lb3de5j
    @user-yc5lb3de5j Před 26 dny +15

    सर्व प्रश्नाचं मूळ लोकसंक्या आहे

    • @spkk3652
      @spkk3652 Před 24 dny +1

      लोकसंख्येच्या मानाने संधी निर्माण करण्यात सरकार कमी पडल .. शिक्षणावरचं बजेट आपल खूप कमी आहे ...

    • @Rocket_T2
      @Rocket_T2 Před 24 dny +1

      @spkk3652 आधी निवडणुका जिंकण्यासाठी रेवड्या वाटायला हव्यात.

    • @chintamanisadolikar525
      @chintamanisadolikar525 Před 23 dny

      Loksankhya ani Punyatlach mulga pahije ha hatra

  • @ajitgoswami8443
    @ajitgoswami8443 Před 26 dny +5

    जेईई ची एडवांस परिक्षेसाठी चा रिझल्ट लागल्यावर तक्रार होत नाही पण त्याचे कारण प्रत्येक राज्यात सीईटी वर जागा राऊंड असतातच व त्यावरही राज्यात प्रवेश मिळतो गुणवत्ता मार्क वर.व काॅलेज भरपुर आहेत हे आहे असे वाटते

  • @jagruti153
    @jagruti153 Před 26 dny +3

    गीत सरा ना खुप धन्यवाद.....अणि एक सर ह्या iit झाले ल्या न पैकी भारतात कोणी च थांबत नाहीत मग ही स्पर्धा खरच का टाळता येत नाही.....

  • @upsc_preparation
    @upsc_preparation Před 24 dny +6

    होय.. मेडिकल इंजिनिअरिंग सगळे विकत घेता येते बीड जिल्ह्यात.. पाहिजे ती डिग्री..

  • @milindpotdar5669
    @milindpotdar5669 Před 25 dny +5

    Merit ही खरच बुद्धिमत्ता आणि गुणवत्ताही आहे का ?
    कि तुम्ही फक्त Merit चे पुरस्कर्ते आहात का??
    किती Merit rank चे विद्यार्थी उत्तम कामगिरी शकले यावर एक video जरूर बनवा

    • @abc_truth
      @abc_truth Před 19 dny

      खर आहे. फक्त चांगले मार्क्स मिळाले म्हणजे कोणी चांगला doctor बनत नाही. Skills develop करावे लागतात. Patients बद्दल empathy असावी लागते.

  • @archanad29
    @archanad29 Před 23 dny +2

    गीत सर ग्रेट .... लख्ख अंजन घालणारा व्हिडिओ

  • @maheshkhalipe5622
    @maheshkhalipe5622 Před 19 dny

    Dr Geet is the only one that speaks Starc truth and ground realities.
    He should be hired as a brand ambassador by the government so that students and parents will not get misguided

  • @Smruti-mc3nk
    @Smruti-mc3nk Před 26 dny +3

    Very informative! Please bring more such content.Thank you.

  • @anjalikulkarni7429
    @anjalikulkarni7429 Před 26 dny +1

    सर आपण खरोखरीच वास्तव सांगितले आहे.

  • @pradeepmodak5915
    @pradeepmodak5915 Před 26 dny +1

    अप्रतिम मार्गदर्शन

  • @sandeepdatar9283
    @sandeepdatar9283 Před 26 dny +3

    खूप अनुभवी आणि परखड मतं...!

  • @cbhujbal8994
    @cbhujbal8994 Před 26 dny +2

    Khup bhari ...dhanyavaad Vinayak aani Shreeraam Sir🎉

  • @shirishthakare9842
    @shirishthakare9842 Před 26 dny +2

    Think of making Aambedkar, Steve Job, Lata Mangeshkar, Nana Patekar etc.

  • @harikulkarni5254
    @harikulkarni5254 Před 26 dny +1

    Demographic Dividend ❤❤❤❤❤❤

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 Před 26 dny +1

    छान माहिती मिळते पालकांना

  • @vedmatagayatridotin
    @vedmatagayatridotin Před 26 dny +1

    How fine!

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 Před 26 dny +7

    उपलब्ध जागा कमी आणि शिवाय राखीव जागांचे वाढते प्रमाण ह्यामुळे समस्या निर्माण झाल्या आहेत

    • @samm8654
      @samm8654 Před 25 dny

      जातपाट चा कालात भारत विश्वगुरु होता 😂😂😂😂😂😂

  • @vinayakhasabnis7085
    @vinayakhasabnis7085 Před 26 dny +2

    इंजिनिअरिंग संदर्भात दहावी पासून विस्तार पूर्वक एक मालिका बनवा

  • @MultiHarsh111
    @MultiHarsh111 Před 26 dny

    Nice look, Vinayak! 🤟

  • @SwapnilTat
    @SwapnilTat Před 26 dny +2

    Good 👍

  • @shantanujoshi1682
    @shantanujoshi1682 Před 23 dny +3

    वैद्यकीय क्षेत्रात ज्या विद्यार्थ्याना खरोखर काम करण्याची इच्छा आहे त्यांना केवळ स्पर्धा परीक्षा हा एकच मार्ग का? अनुभवी डाॕक्टर होतकरु तरुणांना आपल्या हाती धरून अधिक सक्षम सेवाव्रती प्रती डाॅक्टर घडवू शकतात.

  • @atul58
    @atul58 Před 26 dny +1

    देशात किती डॉक्टर्स आहे ( Allopathic + होमिओपॅथिक+ आयुर्वेदिक). किती डॉक्टर्स पाहिजे ? ही आकडेवारी मिळेल का ?

  • @soniyajadhav972
    @soniyajadhav972 Před 20 dny +1

    All answer negative but positive Sanga

  • @rajivghatkar7836
    @rajivghatkar7836 Před 26 dny +2

    तुम्हाला पण दोन भागा ऐवजी पाच मिनिटा मधे बोलायला लावल पाहिजे आणि नंतर फेल केलं पाहिजे आणि फाइन लावला पाहिजे

  • @milindpotdar5669
    @milindpotdar5669 Před 24 dny +1

    20.27 अचूक प्रश्न आहे

  • @avinashgaikwad4221
    @avinashgaikwad4221 Před 24 dny +1

    95 percent che 3 lakh students mhanje boards chi marking system khup loose jhali ahe.karan hech 3 lakh student cha average score 70 percent kinva tyapeksha kami yeto entrance exams la

  • @pramodpatil5336
    @pramodpatil5336 Před 25 dny +1

    सीएची परीक्षाही खूप कठीण असते. बरेच जणं अनेक प्रयत्न केल्यावर उत्तीर्ण होतात. ब-याच मोठ्या कंपन्या नुसते सीए नव्हे तर ‘फर्स्ट ॲटेम्ट’ सीए हवेत अशी जाहिरात देत असतात. स्पर्धा सगळीकडे आहेत. डोळे उघडे ठेवून व वास्तवाची जाण ठेवून प्रयत्न करावेत.

  • @ajitgoswami8443
    @ajitgoswami8443 Před 26 dny +1

    महाराष्ट्र मधे अकरा नवीन ‌मेडिकल काॅलेज ‌होणार होते यावर्षी पण योग्य शिक्षक व शिक्षकेत्तर स्टाफच्या नेमणूका. नझाले मुळे प्रवेश अडचण येणार.

  • @yashwantbhagwat9159
    @yashwantbhagwat9159 Před 25 dny +1

    If the price is right you can buy any body

  • @shambaradkar8694
    @shambaradkar8694 Před 26 dny +3

    तुमचा मागचाही व्हिडिओ ऐकला होता. आता ही काळजीपूर्वक ऐकलं. जेईई मेन सारखं नीट ची परीक्षा किमान दोन टप्प्यात घेण्याची गरज आहे.

  • @vinayakhasabnis7085
    @vinayakhasabnis7085 Před 26 dny

    फिजिक्स, ऑस्ट्रालॅजी बाबतीत करियर बाबतीत एक व्हिडिओ बनवा प्लीज

  • @avimango46
    @avimango46 Před 24 dny +1

    CA आणि तत्सम CS परीक्षात कधी गोंधळ ऐकू येत नाही! त्यांचे मुख्य केंद्र बंगाल मधे आहे, मग हे कसे शक्य आहे?

  • @pramodpatil5336
    @pramodpatil5336 Před 26 dny +3

    मी उलटा प्रश्न विचारतो. जे ‘नीट’ परीक्षेत प्रामाणिकपणे प्रयत्न करून यशस्वी झाले आहेत ते सगळे आपल्या शाळेत पहिली ते दहावी पहिल्या ३ मध्ये होते का (गफला करून किंवा प्रश्नपत्रिका लाखो रुपये खर्च करून विकत घेणारे सोडून द्या)?

    • @user-zx3vp8mw7d
      @user-zx3vp8mw7d Před 18 dny +1

      हा तज्ञ् खुळ्यासारखे बडबडतो. पहिल्या तीनात म्हणजे काय ? शाळेत/इयत्तेत/वर्गात मुले किती ? शाळेचा/शिक्षकांचा दर्जा काय ?
      हे तज्ञ् फक्त प्रचलित व्यवस्थेचे समर्थन करताना दिसतात.

  • @vijaybhosale8873
    @vijaybhosale8873 Před 23 dny +1

    This is due to extra ordinary salaries / allowances/ And chances of high corruption V.V.BHOSALE MIRAJ

  • @avimango46
    @avimango46 Před 24 dny +1

    कट ऑफ पेक्षा रिझर्वेशन सीट आहे काय हे महत्त्वाचे! ज्यांच्या वडिलांचा दवाखाना/ रुग्णालय आहे अमाप पैसा कमवलेला आहे त्यानी काय करायचे?

  • @user-hr9zo6kj8p
    @user-hr9zo6kj8p Před 21 dnem +1

    होय सगळे विकत घेता येते फक्त बाप श्रीमंत सरकारी लाच खोर नोकर पाहिजे

  • @sanjayshinde9891
    @sanjayshinde9891 Před 12 dny +1

    तुम्ही सरळ अस म्हणा की सरकारला एवढ्या मोठ्या लोकसंख्येला शिक्षण देता येत नाही. सरकारची तेवढी क्षमता नाहीए. या समाजात शिक्षणासाठी धडपडणारे गरीब खुप आहेत. पण सरकार त्यांना शिक्षण देऊ शकत नाही हे वास्तव आहे.

  • @bapparawal9709
    @bapparawal9709 Před 24 dny +2

    धनदांडगे लोक मेडिकल क्षेत्रात शिरल्या पासून मेडिकल क्षेत्राची सेवा बंद होऊन लूटमार चालू झाली.

  • @Silent-kq2cz
    @Silent-kq2cz Před 26 dny +3

    10th 12 la 40 te 60 % wale gareeb mula paise na deta hi karu shakto. Tumhi tharavu naka te. Bara ka?
    Education kashi changli karta yeil yavar charcha kara jara.

  • @namdevpatil7462
    @namdevpatil7462 Před 24 dny +1

    NEET परीक्षेत खेळा चान्स मिळावा

  • @madhuraphadtare4981
    @madhuraphadtare4981 Před 4 dny

    Asahamat...mark milvnare sagalech yashswi career karu shakat nahit ...he charcha fakt prachalit vyavastheche samarthan karnari aahe ...10 th chya marks varun neet /jee dyavi na dyavi ha samaj chukicha aahe ....

  • @ganeshkesari207
    @ganeshkesari207 Před 26 dny +2

    NMC चा NEET शी काय संबंध आहे? डॉक्टरांची संख्या खरच कमी आहे का? अर्धवट माहिती!

  • @vaibhavwagavkar5618
    @vaibhavwagavkar5618 Před 25 dny +5

    Mala १२th la 68% percent hote still aftet 1 drop I am doing mbbs. Obc madhun asun suddha marks changle milalyane open madhun admission milaval. So he boltayet tyat kahi tathya nahi ki ९५% astil kivva pahilya 3 madhech asal tar hyat succesful vhal. At the end tumchya calibre asna garjech ahe

  • @Cricketfootball1000
    @Cricketfootball1000 Před 25 dny

    सर एग्रीकल्चर डिग्री बद्दल व्हिडिओ बनवा ना

  • @vijaybhosale8873
    @vijaybhosale8873 Před 23 dny +1

    All degrees of engineering /medical and other are directly purchased from Chennai and other V.V.BHOSALE MIRAJ

  • @imBonzarrr
    @imBonzarrr Před 26 dny +1

    पाचलाग - दाढी

  • @ganamite004
    @ganamite004 Před 24 dny +1

    जिथे जिथे संधीसाधू राजकारणी घुसले तिथे तिथे सत्यानाश झालाच म्हणून समजा

  • @imBonzarrr
    @imBonzarrr Před 26 dny +1

    डोळ्यात जरब आहे

  • @imBonzarrr
    @imBonzarrr Před 26 dny +2

    विनायक बारीक झालाय का??

  • @Kiran-zo1kq
    @Kiran-zo1kq Před 26 dny +2

    Agdi barobar doctor chi degree ghetanna kunalach fail karat nahi

  • @cbhujbal8994
    @cbhujbal8994 Před 26 dny +1

    Science baddal fakta bolane zale

  • @the_mangesh_ghaisas2275
    @the_mangesh_ghaisas2275 Před 26 dny +1

    Kakanna phar trass ahe poranshi. Kiti % padle won't judge your calibre

  • @cbhujbal8994
    @cbhujbal8994 Před 26 dny +1

    Commerce baddal bolave Please

    • @sanjaysakhalkar3813
      @sanjaysakhalkar3813 Před 26 dny +2

      कॉमर्स म्हणजे व्यापार. कॉमर्सला नोकरी मिळत नाही व्यापार करा.

  • @kk-mg7gs
    @kk-mg7gs Před 19 dny +1

    Ya Dr. Geet cha mulga ameriket ahe......te evdha sangtat MS karaila jau naka vagaire....swatha mulala ameriket pathvla ahe ani ithe bhartat tya dollars var maja marun ithlya mulanche khachikaran karto ahe.

    • @CodeKumar
      @CodeKumar Před 17 dny

      भाऊ त्यांना अन त्याच्या मुलाला झेपल एम.एस. 😁
      तुझी आगरबत्तीला झेपणार काय र😅

  • @rhpatil2564
    @rhpatil2564 Před 24 dny

    Wow, No...... I am down head standing.... Give importance to the innovations. I have seen the students scores marks more than 99% but when you talk with them on innovations they are empty.... So don't go on marks.

  • @sheelathorat7128
    @sheelathorat7128 Před 26 dny +1

    .

  • @Silent-kq2cz
    @Silent-kq2cz Před 26 dny +5

    जे सिस्टीम मध्ये काम करतात त्यांना बोलवा. असे आभाळ हेपळणारे बबुढे नको .

  • @rogerhouston9433
    @rogerhouston9433 Před 24 dny +1

    Sir. Tumhi tar Naumed kartay.. 1to 3 Wale hushar koni sangitale tumhala😂

  • @SSS-il8wm
    @SSS-il8wm Před 19 dny +3

    हे स्वयं घोषित विचारवंत कही ही बोलतायत...
    😂😂😂😂😂😂

    • @user-zx3vp8mw7d
      @user-zx3vp8mw7d Před 18 dny

      हा तज्ञ् खुळ्यासारखे बडबडतो. पहिल्या तीनात म्हणजे काय ? शाळेत/इयत्तेत/वर्गात मुले किती ? शाळेचा/शिक्षकांचा दर्जा काय ?
      हे तज्ञ् फक्त प्रचलित व्यवस्थेचे समर्थन करताना दिसतात.

  • @lovepeaceenjoy
    @lovepeaceenjoy Před 23 dny

    प्रश्नच बालीश आहे 🤪🙃😂

  • @VishalVNavekar
    @VishalVNavekar Před 22 dny

    निटचा गोंधळ निरर्थक? कुठून आणता हे असले नग? भाजपची थिंक बँक.

  • @medhakatti1449
    @medhakatti1449 Před 7 dny

    पूजा खेडकर???

  • @gajanandhandre2000
    @gajanandhandre2000 Před 25 dny

    Population crisis 😊😊

  • @rajivghatkar7836
    @rajivghatkar7836 Před 26 dny +1

    सीट अपुऱ्या आहेत तया बद्दल कोणी बोलत नाही

    • @Hind007
      @Hind007 Před 25 dny +1

      सीट अपुऱ्या नाहीत इन्फ्रास्ट्रक्चर कमी आहे eg mri ct labs at taluka level

    • @rajivghatkar7836
      @rajivghatkar7836 Před 25 dny +1

      @@Hind007 डॉक्टर vs पॉप्युलेशन रेशिओखराब आहे

  • @aasrahealth
    @aasrahealth Před 26 dny

    NTA CHYA ADHIKARI LOKANA BOLVA.....HOUN JAU DE ....EKDA NEET BADDAL, EDUCATION MINISTER LA PAN BOLVA

  • @shivangidatir5101
    @shivangidatir5101 Před 5 dny

    Sagla murkhapana ahe..
    We run a hiring firm and degree doesnt gv u success..its skills which org ask for...

  • @maheshshinde1596
    @maheshshinde1596 Před 20 dny

    Corruption in all exam except iit

  • @prashantaware4876
    @prashantaware4876 Před 20 dny

    Not up to mark

  • @user-dn5iw6ug6z
    @user-dn5iw6ug6z Před 9 dny

    Tumhi mhantat ki dhalet pahilya tinat yenare mule Dr. La janyasathi able aahe , aho pan shalecha aamhi itka anubhav ghetla ki mulana kitihi hushar asle tari oral che marks kapun tyana mage thakltat ani teachers chya dolyat ji mulebasli aahet tich mule abhyasat ani khelat pudhe yetat ha aamachya mulicha aamhala changlach anubhav aahe👎👎👎

  • @gamer-ff6mh
    @gamer-ff6mh Před 23 dny

    Kiti faltu maaz ahe chehryavar. Ha kharya gunhegaranna kadhi ch prashn vicharat nahi. Fakt already unfair system accept karun ajun ek mekanche gale kapa asa salla deto. Hi ashich loka ingrajanchi hanji hanji karnari hoti jya mule swatantryala vel lagla

  • @AnilMehta-mf6vg
    @AnilMehta-mf6vg Před 2 dny

    Not acceptable talk totally

  • @ajitdixit6065
    @ajitdixit6065 Před 26 dny

    They. An follow JEE model for NEET as main and advanced only for students crossing cut off in main
    But they do not want these streamlined system as they want corruption to be part of process

  • @pradeepmodak5915
    @pradeepmodak5915 Před 26 dny

    अप्रतिम मार्गदर्शन

  • @rajivghatkar7836
    @rajivghatkar7836 Před 26 dny +2

    तुम्हाला पण दोन भागा ऐवजी पाच मिनिटा मधे बोलायला लावल पाहिजे आणि नंतर फेल केलं पाहिजे आणि फाइन लावला पाहिजे

  • @pradeepmodak5915
    @pradeepmodak5915 Před 26 dny

    अप्रतिम मार्गदर्शन