कॉंग्रेसचे उमेदवार Shahu Maharaj दत्तक प्रकरण आहे तरी काय ? का निर्माण झाला वाद ? Kolhapur | SP2

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2024
  • Loksabha Election 2024 शाहू महाराज दत्तक विधानावरून नवा वाद
    कोल्हापूर संस्थानेचे वारसदार शाहू महाराज छत्रपती
    शाहू छत्रपतींचा काय आहे इतिहास ?
    शाहू महाराज छत्रपती कसे झाले गादीचे वारसदार ?
    दत्तक विधानावरुन राजकीय प्रतिक्रिया काय?
    लोकसभा निवडणुकीत का होतेय दत्तक प्रकरणाची चर्चा? |SP2
    #kolhapur #shahumaharaj
    #loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Komentáře • 174

  • @bomkarj
    @bomkarj Před 4 měsíci +51

    विचारांचा वारसा महत्वाचा..सर्व अठरापगड जाती , सर्व जनतेला बरोबर घेऊन जाणारेच " राजे " म्हणून शोभतात..छ.शाहूमहाराज 100% विजयी होतील..

  • @JaiHind-lf5re
    @JaiHind-lf5re Před 4 měsíci +12

    दत्तक दत्तक असतात विचाराचे वारसदार सगळी जनता असेल आणि हो आता जनता राजा आहे हे लक्षात ठेवा
    #छत्रपती शिवाजी महाराज की जय 💯♥️

  • @prathmeshpowar6551
    @prathmeshpowar6551 Před 4 měsíci +91

    श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या विजय असो 🚩🚩

  • @Shh6fdr56y
    @Shh6fdr56y Před 4 měsíci +139

    दुपारी दारू पिणारा काय पण बोलतो
    5 वर्ष गायप होता मंडलिक

    • @Analysis565
      @Analysis565 Před 4 měsíci +9

      खरंय दत्तक पुत्रनी... स्वतः आपलं कर्तृत्व सिद्ध कराव आणि मग महाराज म्हणुन घ्यावं.... नुसता रेगोट्या मारू नये

    • @laxmanpawar5499
      @laxmanpawar5499 Před 4 měsíci +1

      महाडिक साहेब खरंच जे आहे तेच बोललेत ना

    • @mandarpatil7204
      @mandarpatil7204 Před 4 měsíci +1

      mg tula bhetat kai bgh shahu maharaj 😂 5 yrs

    • @Naorkhh
      @Naorkhh Před 4 měsíci +2

      Nakli raje Sanjay Raut ky ugach khote nhi bolnar tyala pan mahit aahe Ani jantela pan mahit aahe he nakli raje aahet te 😂😂😂😂

    • @govinddandwate7423
      @govinddandwate7423 Před 4 měsíci

      संजय राऊत पण हेच बोलले होते

  • @prathmeshpowar6551
    @prathmeshpowar6551 Před 4 měsíci +32

    मान गादीला मत गादीला चा 🚩🚩🚩🚩

  • @udaydesai9634
    @udaydesai9634 Před 4 měsíci +52

    🔥माजी, खासदार होण्याची
    "चाहूल" लागली वाटत...!
    स्वर्गीय, मंडलिक साहेब असते...
    "जोड्यांना" हाणलं असतं....🤦🏽‍♂️🫢🤨

    • @vinayakdegwekar7628
      @vinayakdegwekar7628 Před 4 měsíci

      करोडपती की अब्ज पती छत्रपती! पेशवे देशोधडीला ! तोतया छत्रपती,पोरगा संभाजी नौटंकी करून बाजूला झाला!

  • @sameerbobade1065
    @sameerbobade1065 Před 4 měsíci +25

    म्हंजे हे दत्तक आहे हे खरी गोष्ट आहे तर त्याचं भावनिक राजकारण करून मत मिळवण्यात काय उपयोग जे आहे ते आहे असे समोर होऊन लढा

  • @ShivhariShelke-uf5pn
    @ShivhariShelke-uf5pn Před 4 měsíci +37

    मुजरा छत्रपती शाहु महाराज 🙏🏻🙏🏻

  • @parshuramgurav2528
    @parshuramgurav2528 Před 4 měsíci +37

    मुल दत्तक घेताना ते रक्ताच्या नात्यातील च असावे हा आपल्या चॅनेल ने मांडलेला मुद्दा पुर्ण चुकीचाच आहे

  • @ShivhariShelke-uf5pn
    @ShivhariShelke-uf5pn Před 4 měsíci +24

    मंडलिक यांचा जाहीर निषेध 😡😡

  • @NakulDeshmukh96
    @NakulDeshmukh96 Před 4 měsíci +5

    1962 साली शालिनी राजेंचा विवाह झाला होता म्हणताय, आणि 1948 साली त्यांच्या पोटी दीलीपसिह जन्माला आले सांगताय 😮😂 व्हिडिओ सुधारून घ्या लवकर

  • @laxmanpawar5499
    @laxmanpawar5499 Před 4 měsíci +33

    आम्ही फक्त दोनच राजांना मानतो छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजे . बाकी सगळे भंगार

  • @sandeeppatil9337
    @sandeeppatil9337 Před 4 měsíci +4

    भावी खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज

  • @NileshNandkumarPatil
    @NileshNandkumarPatil Před 4 měsíci +13

    घरचा पवार आणि बाहेरचा पवार ह्यात फरक असेल तर घरचा वारस आणि बाहेरचा वारस ह्यात फरक नाही काय ?

  • @user-oq1lj3bk2r
    @user-oq1lj3bk2r Před 4 měsíci +4

    छत्रपती शाहू महाराज यांचा विजय असो

  • @satishbawane-dd2pp
    @satishbawane-dd2pp Před 4 měsíci +14

    मंडलिक खासदार म्हणून जनतेसाठी काय केले हे सागावे .

    • @sonaljaju2378
      @sonaljaju2378 Před 4 měsíci

      Ruikar colony madeley gharache renovation kaale

    • @siddharthg8134
      @siddharthg8134 Před 4 měsíci

      शाहू महाराजानी काय केले?

  • @gopalpatil9479
    @gopalpatil9479 Před 4 měsíci +5

    जय शाहू...जय शिवराय

  • @user-xt9lt9bq8e
    @user-xt9lt9bq8e Před 4 měsíci +8

    सातारा ची उदयनराजे यांची गादी सुद्धा दतक आहे पन आसे राजकरकारण करु नये

    • @user-kk3kq8ph8g
      @user-kk3kq8ph8g Před 4 měsíci

      Hindutva wadi

    • @NileshNandkumarPatil
      @NileshNandkumarPatil Před 4 měsíci

      सातारच्या गादीवर आलेले दत्तकपुत्र शिवाजी महाराजांच्या तंजावर येथील वंशाचे आहेत.

    • @udaykumarmohite5344
      @udaykumarmohite5344 Před 4 měsíci +3

      जरी दत्तक असले तरी किमान ते राजे भोसले घराण्यातील तरी आहेत पण कोल्हापूर चे राजे हे घाटगे दत्तक गेले होते हा फरक आहे

  • @manojingale2601
    @manojingale2601 Před 4 měsíci +8

    कुस्ती म्हटलं तर अंगाला माती लागणारच हे लक्षात ठेवलं पाहिजे
    राहीला विषय दत्तक चा तर ते दत्तक घेतले आहे
    यात खोटं काय आहे पुर्वी यावर आंदोलन झाले आहे
    या विषयावर काही झोंबणारा असेल तर राजकारण पडू नये हा सल्ला
    उद्या जर काम विचारायचं पण अवघड होईल

    • @ramraja9
      @ramraja9 Před 4 měsíci +1

      अरे तुम्ही निवडून दिलं नाही आणि कसल काम विचारणार तुम्ही.... मत देताय त्याला काम विचारायचं असतंय.... आणि दत्तक आले म्हणून निवडणूक लढावायची नाही काय... मंडलिक रात्री एवढं पितोय की सकाळी त्याचू उतरत नही 😂

  • @dattajiraohariramdesai.
    @dattajiraohariramdesai. Před 4 měsíci +9

    लायकी नसताना छ शाहु महाराज यांचे .वर टिका करू नये कोल्हापुर ची जणता योग्य वेळी योग्य निर्णय देईल टिका काराना त्यांची जागा दाखवेल यात संदेह नाही . .

    • @Adityapol611
      @Adityapol611 Před 4 měsíci

      😂 dattak putra ahe khara rakta nahi

  • @kiranpisal4385
    @kiranpisal4385 Před 4 měsíci +2

    हिन दर्जा चे राजकारण करत आहे. विचारांनी शाहू महाराज खरे वारसदार आहेत ❤ मंडलिक संपणार कोल्हापुरात!!!!

  • @ashokpowar2509
    @ashokpowar2509 Před 4 měsíci +14

    दत्तक प्रकरणात त्या वेळी जनतेने का विरोध केला होता हे नाही सांगितले,गादीला वारस तर पाहिजे मग जनतेने का विरोध केला???

    • @mohitkariya3787
      @mohitkariya3787 Před 4 měsíci +2

      1982 pasna aajparunt jantena swikaar kela..hepan vach zatu..

    • @Sumangal8523
      @Sumangal8523 Před 4 měsíci

      विरोध केला नव्हता तर जनतेचे म्हणणे असे होते की राजाराम महाराज यांच्या कन्या पद्माराजे महाराज (धुळे) यांचे पुत्र राजवर्धन कदमबांडे यांना दत्तक घ्यावे.

  • @BharatBhagyaVidhata-xf7er
    @BharatBhagyaVidhata-xf7er Před 4 měsíci +13

    संजय राऊत पण हेच तर बोलले होते, तेव्हा वाद नाही मग आता का??

  • @sm8233
    @sm8233 Před 2 měsíci +1

    राजाला पक्षात प्रवेश कारायची गरज काय होती राजाकडे पक्ष पाहिजे होता

  • @MICROVISIONDETECTIONS
    @MICROVISIONDETECTIONS Před 4 měsíci

    महाराष्ट्रात व देशात पुरोगामीपणाचा खरा बौद्धिक वारसा हा शिव-शाहू, फुले व आंबेडकर इत्यादी महान समाजसुधारकांच्या विचारांचाच असतो, लोकशाही तत्व गुंडाळून ठेवणाऱ्या संधीसाधू लोकांनी हे प्रश्न विचारणं हास्यास्पद आहे. 👁️🧠👁️

  • @justenjoy80
    @justenjoy80 Před 4 měsíci +3

    Question to Pawar Saheb: how this is different than “gharacha Pawar vs Bahercha Pawar”?

  • @pawankhadke4358
    @pawankhadke4358 Před 4 měsíci +2

    रक्ताच्या वारसापेक्षा विचारांचा वारसा महत्वाचा आहे... छत्रपती शाहू महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारांचे खरे वारसदार आहे.. मंडलिक सारख्याना आम्ही मोजत नेसतो.. असल्या नासक्या औलादिना महाराष्ट्रातून हद्दपार केले पाहिजे

  • @RPatil-hy8pg
    @RPatil-hy8pg Před 4 měsíci +2

    दत्तक असल्याची इतकी लाज का वाटावी

  • @vivekchavan3822
    @vivekchavan3822 Před 4 měsíci

    बरोबर

  • @balabhai4214
    @balabhai4214 Před 4 měsíci +5

    मी मंडलीक आणि टोटल राजघराण्याचा विरोधक आहे कारण मंडलीक आणि राजघराण्यातील लोक मराठा 🚩 समाजाच्या कुठल्याही आंदोलन समाज हिताच्या कामगारांसाठी येत नाहीत आले तरी मनापासून काम करतं नाहीत पण मंडलीक जे बोललेत ते 💯 टक्के खरं त्यांच्या वक्तव्याला माझा जाहीर पाठिंबा आहे फक्त व्यक्तवयाला पाठिंबा आहे इतर ठिकाणी पाठिंबा नाही
    खरोखर जनताच शाहू महाराजांची वारसदार आहे यांच्यात गैर काहीच नाही
    जय जिजाऊ जय शिवराय 🚩 एक मराठा कोटी मराठा 🚩

    • @arau07
      @arau07 Před 4 měsíci

      तुझा बाप origenal आहे का DNA टेस्ट कर ,

    • @user-kk3kq8ph8g
      @user-kk3kq8ph8g Před 4 měsíci

      Barobar maratha saatbi kay kele fakt chhtrapati karatat

    • @ramraja9
      @ramraja9 Před 4 měsíci +2

      अरे बाळाभाई.... संभाजीराजे मराठा आंदोलन... आस नुसता टाक यूट्यूब ला... कळेल त्यांचे योगदान... तुम्ही लोक मालिका बघायचं बंद करून बातम्या बघत जावा रं

    • @balabhai4214
      @balabhai4214 Před 4 měsíci

      @@user-kk3kq8ph8g जय शिवराय 🚩 भाऊ

  • @prashantwaghmare3850
    @prashantwaghmare3850 Před 4 měsíci

    ताई धन्यवाद, योग्य विश्लेषण 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sambhajisavekar9850
    @sambhajisavekar9850 Před 4 měsíci +2

    हॅट्रीक होणार.... त्यामध्ये कोल्हापूर भरडल जावू नये हि अपेक्षा..
    ‼️🇮🇳‼️⛳‼️

  • @user-wg7vl1qn8w
    @user-wg7vl1qn8w Před 4 měsíci +2

    Very good

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 Před 4 měsíci +3

  • @murlidharbhosale4361
    @murlidharbhosale4361 Před 4 měsíci +1

    Excellent audio video & very good analysis, perfect, keep going on.

  • @nikhilnikumbh7210
    @nikhilnikumbh7210 Před 4 měsíci +2

    Shahu Maharaj is king of India ❤❤❤❤

  • @arvindgokhale1596
    @arvindgokhale1596 Před 4 měsíci +4

    मान गादीला vमत मोदी ला कोल्हापूर ची जनता

  • @govindjare6005
    @govindjare6005 Před 4 měsíci +2

    Nice tai

  • @shriprasad82
    @shriprasad82 Před 4 měsíci +1

    कोरोना काळात कुठं होते हे तथाकथित महाराज?

  • @dadajibhakti4199
    @dadajibhakti4199 Před 4 měsíci +2

    Unfortunate

  • @abhishekkatkar415
    @abhishekkatkar415 Před 3 měsíci

    जुने शाहू महाराज कोणत्याच जाती धर्माचा द्वेष करत नव्हते सगळ्यांना समान वागणूक मग या शाहू महाराजांना समजायला पाहिजेल हुत की सगळी जनता तुम्हाला आदर करते .तुम्ही राजकारणात पडायला नको होतात महाराज आत्त्तच राजकारण गलिच्छ आहे कोण एका पक्ष्या कडून उभ राहणं बरोबर नहीं लोक तुम्हाला मानतात .तुम्हाला उभाच राहायचं होत तर अपक्ष उभा राहायला होतात तुम्ही ..कोण नेता त्याच्या फायद्यासाठी तुम्हाला ढाल बनवतो हे तुम्हाला लक्ष्यात यायला पाहिजेल होत असो पण कोल्हापुरातील अर्धी जनता तुमच्यावर नाराज झाली महाराज ...काय गरज नव्हती तुम्हाला राजकारणात पडायची आमच्या महाराजांना कोणी नाव ठेवलेलं आम्हाला आवडणार नहीं कधीच ..असो पण तुमचे विचार जुन्या शाहू महाराजांसारखे खरच आहेत तर कोल्हापूरचा विकास करा राज ssss..

  • @prashanofficial1
    @prashanofficial1 Před 4 měsíci +6

    Maharaj dattak asun dya kiva kahi asun dya.tunhi tari kay uptlet poyi janm gheun.dusrysna nav thevayla

  • @user-jc1ms6yf8r
    @user-jc1ms6yf8r Před 4 měsíci +4

    Shivaji maharaj ani rajarshri shahu maharaj sodun koni maharaj nahi amachya sathi

  • @user-wg2us8eb4q
    @user-wg2us8eb4q Před 4 měsíci +13

    दत्तक कोण आहे काय आहे हा प्रश्न नाही प्रश्न आहे दिल्लीची राजवट हिंदूंची असावी की मोगलांची असावी शिवाजी महाराजांचे वंशज जर मोगलांची सत्ता दिल्लीत आणत असेल तर हा शाहू महाराज काय कामाचा हजारो लाखो शिवाजी महाराजांचे मावळे हेच खरे दत्तक हात राहुल गांधीचे सोनिया गांधीचे पाय साठवत आहे शिवाजी महाराजांचे नाव बरबाद करत आहे दत्तक असो की नसो शिवाजी महाराजांचा वारसा सांगता आणि मोगलांची राजवट आणता उद्धव ठाकरे यांना औरंगजेब पाठवताय आणि कुराण आठवत आहे शाहू महाराज शिवाजी महाराजांचे नाव बरबाद करण्यासाठी दिल्लीला जात आहे त्यांची दिल्लीची वारी रोका हीच शिवाजी महाराजांविषयी श्रद्धांजली ठरेल

    • @user-op8rl4uy2u
      @user-op8rl4uy2u Před 4 měsíci +2

      Mg tumche Udayyan raje pn tech kartat ki bjp madun ladtat na nivdnuk

    • @mohitkariya3787
      @mohitkariya3787 Před 4 měsíci +1

      Ajit,chagan la mantri banvnara fekya khara auranjeb ahe

    • @RS-xo8ms
      @RS-xo8ms Před 4 měsíci

      त्या हसन मुश्रीफ ला युतीत घेऊन डायरेक्ट मंत्री केलं, परवापर्यंत ed मागे लागली होती त्यांच्या आणि आता साहेब पालकमंत्री पण झाले, किरीट सोमय्या पण गप्प, तिथच विश्वास उडाला, bjp la फक्त सत्ता ठेवायची आहे कायपण करून. असा नालायक पक्ष आहे म्हणूनच कोल्हापुरात तर शाहू महाराज फिक्स आहेत बाहेरची कायपण म्हणुदेत

    • @krushnadasdesale1075
      @krushnadasdesale1075 Před 3 měsíci +1

      जय जिजाऊ जय शिवराय कांदा निर्यातीवर अकबर कालीन. ४० टक्के जिजिया कर लावून अकबर औरंगजेबची औलाद असल्याचे सर्टीफिकेट देणारा आंदोलक शेतकरीला आंतकवादी दहशतवादी म्हणणारा ऐन सिजनमध्ये आट्रेलिया ब्राजील मोंझाबीकच्या त्याच्या जीजाजी कडून कापुस सोयाबीन सुर्यफुल आयार करून हिंदु सनातनी सर्व समाजातील शेतकरीचे नुकसान करणारा औरंग्याचा समाचार घेतला पाहिजे त्याला फक्त हम एक हमारे एकडझन पौनडझन आधा डझन पाव डझन करणारांना स्वस्तात कांदा खाऊ घालायचा आहे गुजरातचा पांढरा कांदा निर्यात होतो महाराष्ट्राचा लाल कांदा निर्यात होते जय जवान जय अग्नीवीर जय किसान

  • @slowpoison3912
    @slowpoison3912 Před 4 měsíci +14

    Tumhi nivdun yenar raje

  • @tejasdeshpande1471
    @tejasdeshpande1471 Před 4 měsíci +4

    संजय राजाराम राऊत पण हेच सातारच्या महाराजांबद्दल बोलला होता , तेव्हा कुठे होते हे लोक . सातारची गादी मुख्य गादी आहे कोल्हापूरची duplicate आहे

    • @balram355
      @balram355 Před 4 měsíci +5

      मुर्खासारखे बोलू नका,दोन्ही गाध्या तितक्याच महत्वाच्या आणि ओरिजनल आहेत.सातारा गादी संभाजीमहाराज पुत्र शाहू आणि कोल्हापूरची गादी राजाराम महाराज पुत्र शिवाजी यांच्या नावाने ताराराणी या चालवायच्या. संजय राऊत ने गु खाल्ला म्हणून सगळ्यांनी खायचका गादीवरून राजकारण खपवून घेतले जाणार नाही

    • @omkarpatil3877
      @omkarpatil3877 Před 4 měsíci +1

      ​@@balram355योग्य प्रतिक्रीया

  • @bhagwat7863
    @bhagwat7863 Před 4 měsíci

    यांनी राजकारणात भाग घेवू नये, एक स्टेटस आणि जनभावना लक्षात घेवून , सर्वांना सोबत घेवून चालावे, आता त्यांनी विरोध निर्माण केला आहे

  • @sureshjankut884
    @sureshjankut884 Před 4 měsíci +5

    MVA only Jai shree Ram Jai Hind Jai Maharashtra

  • @jayvantbarage2075
    @jayvantbarage2075 Před 4 měsíci +3

    शाहूमहाराज उर्फ दिलीपसिंह हे लोकसभा निवडणूक रिंगणात उभे आहात.. हि लोकशाही आहे राजेशाही नाही..निवडून प्रचारामध्ये टिका आणि प्रश्नांची खरी उत्तरे जनतेला शाहूमहाराजांना द्यावीच लागतील..उगाच रडीचा डाव खेळू नये..
    दसरा टू दसरा

    • @arau07
      @arau07 Před 4 měsíci +3

      सत्तेत मंडलिक बसलेत आणी तुम्ही शाहू महाराजांना कसले प्रश्न करता , काय दिवे लावले मंडलिक नी 5 वर्षात कोल्हापुरच्या विकसाठि ते सांगावे

    • @ramraja9
      @ramraja9 Před 4 měsíci

      आस वैयक्तिक यायचं अशील तर... मंडलिक कुठल्या ब्रँड ची पितोय ते विचारून भांडू काय आमी... की मुंबई मधें कुठल्या हॉटेल ला कुणाकुणासंग आसतोय ते विचारू.... कामावर बोल म्हणावं zvnyala

  • @laxmanpawar5499
    @laxmanpawar5499 Před 4 měsíci +1

    महाडिक साहेब तुम्हीच विजय होणार . जय शिवराय

  • @jeetghatge4242
    @jeetghatge4242 Před 3 měsíci

    फक्त मोदी....❤
    महाराज फक्त दसर्याला...😂

  • @anildhumal5528
    @anildhumal5528 Před 4 měsíci +1

    Dasara san sodun kadhihi rajvadya baher n padlele Shrimant Shahu Maharaj

  • @vikasji24
    @vikasji24 Před 4 měsíci +10

    गादीला मान मोदींना मतदान ❤

    • @ShivhariShelke-uf5pn
      @ShivhariShelke-uf5pn Před 4 měsíci

      मतदान फक्त शाहु महाराजांना

    • @ganeshmohite2878
      @ganeshmohite2878 Před 4 měsíci +2

      मान फक्त आमचे राजे शिवराय यांना आणि मत मोदींना.

    • @arau07
      @arau07 Před 4 měsíci

      मोदींनाचा DNA आला काय तुमच्या रक्तात

    • @mahadeopawar6596
      @mahadeopawar6596 Před 4 měsíci

      शाहु महाराजांनी धरणं बांधलेली आठवावीत जनतेन मग मतदान करावे
      शैक्षणिक वस्तीगृह यांचाही विचार करावा

    • @RS-xo8ms
      @RS-xo8ms Před 4 měsíci

      मान गादीला लाथ मोदीला

  • @beeresh.nbeeresh.n6524

    jai hallu matha. jai kunubi jai shivaji maharaj

  • @vaibhavrajrajebhonsle2705
    @vaibhavrajrajebhonsle2705 Před 4 měsíci +2

    पूर्ण सत्य सांगा अर्धसत्य नको

  • @arvindgokhale1596
    @arvindgokhale1596 Před 4 měsíci +2

    अर्धी कच्ची माहिती

  • @nikhilshende8784
    @nikhilshende8784 Před 4 měsíci +19

    गादिला मान मोदींना मतदान

    • @mohitkariya3787
      @mohitkariya3787 Před 4 měsíci +13

      Maan Gadi..Mat Gadilach..Kolto amhi gujju modila🚩🚩

    • @MMJotkar
      @MMJotkar Před 4 měsíci

      सध्या अर्धवट माहितीच्या आधारे जो अप्रचार केला जात आहे जनतेने त्याला बळी पडू नये.
      छत्रपती घराण्याच्या इतिहासात दत्तक वारस हे काही नवीन नाही. लोकराजा राजर्षी शाहू महाराज हे कागलच्या घाटगे घराण्यातून दत्तक आले होते. त्यांचे पुत्र छ.राजाराम महाराज व त्यांचे पुत्र शहाजी महाराज होते. त्यांना वारस नसल्यामुळे नागपूरच्या भोसले घराण्यातून सध्याचे शाहू छत्रपती महाराज यांना दत्तक घेण्यात आले. हे नागपूरकर भोसले घराणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचीच शाखा आहे. आणि सध्याचे शाहू महाराज हे म्हणजे लोकराजा राजर्षी शाहूमहाराज यांच्या मुलीच्या(राधाअक्काच्या) मुलाच्या (शहाजीराजेच्या - कोल्हापूर गादीवर दत्तक) मुलीचा (शालीनीराजे-नागपूरकर भोसले) यांचा मुलगा आहे. ते शाहूमहाराज म्हणून 1962 ला कोल्हापूर गादीवर दत्तक आले.
      याचा अर्थ छत्रपती भोसल्यांच्या रक्ताचाच दत्तक वारस आहे ना? त्यामुळे कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नका. सध्याचे शाहू महाराज हे छत्रपती घराण्यातील च वारस आहेत.

  • @user-kw1de8vc6q
    @user-kw1de8vc6q Před 4 měsíci +5

    राजेशाही संपुष्टात येऊन लोकशाही आस्तित्वात आली, आता पुन्हा कशाला राजेशाही.... लोकशाही झिंदाबाद

  • @dixitsantosh2
    @dixitsantosh2 Před 4 měsíci

    ब्रिटिश सरकारने झाशीच्या राणीचा दत्तक वारस ना मंजूर केला आणि इथे कोल्हापुरात दत्तक वारस मंजूर का केला? कारण त्यांना स्वतः सत्ता ब्रिटिशांना माहीत होत इथे थेट सत्ता हातात घेण्या पेक्षा आपली काठपुटली ठेवायची!

  • @ganeshmore1617
    @ganeshmore1617 Před 4 měsíci

    बंदकरा❤
    बंदकरा
    बंदकरा

  • @santoshmohite7421
    @santoshmohite7421 Před 4 měsíci

    Madam tumhi chhhan anakar aahat very nice

  • @harshtulaskar9416
    @harshtulaskar9416 Před 4 měsíci

    जनतेने संधी दिली होती गेले पांच वर्षे जनतेचे प्रश्न सोडवू नशकलेने आपण केलेल्या कामावर मत. न मागता वारस कोण या मुद्द्यावर निवडणुकीत मत मागण चुकीचे आहे

  • @rajeshwarihemmadi3229
    @rajeshwarihemmadi3229 Před 4 měsíci +1

    👍👍👍 Kolhapur-kars
    Arrogance of BJP & team.. not surprising as even their favourite British rulers too using this “adoption” issue to keep own rule..
    bjp too simply misusing names of great blessing to Maharashtra & India.. very bad politics.manipulating, insulting , humiliating, falsehood, arrogance,…
    If adopted r never real, our Chhatrapati rajarshi Shahu maharaj too was adopted, right ?
    May each mantharaa who tries to divide & rule the “STEP” brothers for power & money, Ravan who disguises even as sadhu to disrespect ma Sita (the woman power) & their supporters, fanatics , hypocrites (irrespective of caste, community, religion , region) get defeated very badly each time in our spiritual country of shri ram, ma Sita & BROTHERS of shri ram

  • @tarvmos5062
    @tarvmos5062 Před 4 měsíci

    Any one heard about article 18 of Indian constitution?

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 Před 4 měsíci

    मंडलिक छ शिवरायांचे घराणे देशाचे श्रद्धा आहे,,आपली लायकी घालवू नका,,आपला पराजय तुम्ही फिक्स केला स्वतः,,,

  • @Naorkhh
    @Naorkhh Před 4 měsíci +1

    Sanjay Raut barobar bolto te naklich raje aahet te

  • @user-sf2nx3wv5m
    @user-sf2nx3wv5m Před 4 měsíci +1

    आम्ही सातारकर भाग्यवान आहोत ओरिजनल गादी आमच्या कडे आहे

  • @Sangram060
    @Sangram060 Před 4 měsíci

    शालिनी राजे आणि rajaramsinh याचे लग्न 1962
    आणि त्यांना पुत्र झाला 1948 अस तुम्ही सांगताय. चूक सुधारा.

  • @ajayajagaonkar8413
    @ajayajagaonkar8413 Před 4 měsíci +1

    आईतखावू महाराज

  • @ymore3590
    @ymore3590 Před 4 měsíci +1

    dattak aahe khare aahe rag kasala

  • @jayvantbarage2075
    @jayvantbarage2075 Před 4 měsíci +2

    Fix ♏🅿️ KOLAHAPUR 2024
    कोल्हापूर च्या स्वाभिमानी जनतेचा एकच निर्धार संजयदादा मंडलिक साहेब पुन्हा खासदार 2024 ✌🏹 🚩

  • @ramdascharapale1873
    @ramdascharapale1873 Před 4 měsíci

    टीका नकोतर तर राजकारणात येऊ नका दत्तक ते दत्तक

  • @arau07
    @arau07 Před 4 měsíci +2

    6:32 बाई पूर्ण माहिती घेऊन बोलत जा काही बोलू नका रक्तातील असला पाहिजे हा नियम ब्रिटिश कालीन आहे, आता स्वातंत्र्यानंतर नाही .
    #छत्रपती #शाहूमहाराज हेच #वारसदार आहेत
    - अहिल्यानगर चा रहिवासी

  • @bhagwat7863
    @bhagwat7863 Před 4 měsíci

    आणि म्हणूनच ते निवडणुकीला उभे राहिले आहेत...

  • @user-oj1pw3bz5x
    @user-oj1pw3bz5x Před 4 měsíci

    Kider ja hai Hindustan, Politics ko age ki limit hai ki nahi..😢

  • @Dr.Chrome8734
    @Dr.Chrome8734 Před 4 měsíci

    आरक्षण हा शब्द किती घातक वाटतो समरसतेसाठी

  • @sumitnimbalkar2007
    @sumitnimbalkar2007 Před 4 měsíci +1

    Hindu virodhi ahe to shahu Maharaj kolhapur cha

  • @amitkataware873
    @amitkataware873 Před 4 měsíci

    #मीठ

  • @user-qr4tu3bo9z
    @user-qr4tu3bo9z Před 4 měsíci

    बातम्या देताना थोडं तारतम्य ठेवत जा.
    विवाह 1962 साली झाला सांगता व 1948 ला अपत्य ?

  • @kishormahale1323
    @kishormahale1323 Před 4 měsíci +1

    Vicharancha varsa jopasava

  • @padmajamundhekar285
    @padmajamundhekar285 Před 4 měsíci

    Utkrusht yatha yogya

  • @ajaypatil7805
    @ajaypatil7805 Před 4 měsíci

    Pan sambhaji Raje n madhe te sarv Gun ahet ..

  • @humbareganesha1206
    @humbareganesha1206 Před 4 měsíci +3

    आत्ताचे शाहू महाराज बिन कामाचे आहेत

  • @omkarrane4788
    @omkarrane4788 Před 4 měsíci

    Kay mhanava ata ya Maharashtra rajkaranala. Mysore wadiyar gharana bagha udharan bagha ase anek rajgharane ahet., Kerala trivandrum cha verma gharana bagha

  • @deeliprajeshirke9626
    @deeliprajeshirke9626 Před 4 měsíci

    संजय रौत कशाला मध्ये मुततोय

  • @arifsaiyyad267
    @arifsaiyyad267 Před 4 měsíci

    बीजेपी वाले कोणाचाही मान ठेवत नाही

  • @anildesai916
    @anildesai916 Před 4 měsíci

    Sabhajiraje yana rajyasabhemadhe koni getale hote ? Dasasa mohotsav Mysore sarkhe shaskiya dhimakat karayache koni tarvale hote maharaj ? Sharad pavarane dav sadhala , tumala ubhe karun !!!!

  • @sushilchavan2546
    @sushilchavan2546 Před 4 měsíci

    Yech udharan shivsena la lagu hoto Raktachya natya peksha vicharach Varsa mahatvacha

  • @vijaypatil5380
    @vijaypatil5380 Před 4 měsíci

    Shahu maharaj Ani attache Shahu maharaj pharakh ahe

  • @ymore3590
    @ymore3590 Před 4 měsíci

    sajay rauat bolle teva aapman zala nahi ka gadicha

  • @nitintondare7838
    @nitintondare7838 Před 2 měsíci

    Bhavi cm

  • @saifarmer1166
    @saifarmer1166 Před 4 měsíci

    Jari te dattak asley tari to nirnay maharajancha aahe aapn kon aahot taychayvar bolnarey

  • @OP-rp4hc
    @OP-rp4hc Před 4 měsíci +1

    संजय मंडलिक ची बुद्धी ही त्याच्या शरीरा सारखी आहे कोणी कशीही स्क्रिप्ट देवो आपण वाचायची का नाही हे पण त्याला कळत नाही....😂😂😂😂

  • @ananddeshpande3993
    @ananddeshpande3993 Před 4 měsíci

    Chtrpti shiwaji mharaj fqt hay bakiche sgle mhharaj nhawi

  • @kishoresutar8598
    @kishoresutar8598 Před 4 měsíci

    Jantecha ka virodh hota....yacha vishleshan video kara...lokana Satya samju de

  • @vishvanathdoijad
    @vishvanathdoijad Před 4 měsíci

    Hya shahu che kartutwa O ahe

  • @nikhilmehta8328
    @nikhilmehta8328 Před 4 měsíci +6

    Man gadila pan mat modila ❤

  • @swapnilpatil-tx2wi
    @swapnilpatil-tx2wi Před 4 měsíci

    Chukichi mahiti ahe fake news ahe.

  • @prathameshshinde3288
    @prathameshshinde3288 Před 4 měsíci

    Madam 1962 lagan zhal aaicha manje shalini rajencha aani mulaga 1948 kasha janmala yenar Madam aamche raje aahet te nit mahiti dya plz

  • @rahulashtekar1238
    @rahulashtekar1238 Před 4 měsíci

    भमपक