जगातली सर्वात जुनी सरहद्द जी आजही तशीच आहे

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 08. 2024
  • 13 एप्रिल 1731 या दिवशी सातारा आणि कोल्हापूर या दोन छत्रपतींच्याच गाद्या असणाऱ्या राज्यांमध्ये वारणेचा तह झाला या तहान्वये वारणा नदी ही कोल्हापूर आणि सातारा या दोघांच्यातली सरहद्द म्हणून दोन्ही राज्यांनी स्वीकारली आज तीनशे वर्षे गेल्यानंतर देखील वारणा नदीची ही सरहद्द तशीच आहे फक्त साताऱ्यातून दक्षिण सातारा जिल्हा वेगळा होऊन त्याचे नामकरण असा सांगली जिल्हा असे झाले एवढेच. आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूया याच वारणेच्या तहाचा इतिहास...
    #वारणेचा_तह
    #tararani
    #shahu_vs_tararani

Komentáře • 324

  • @VikasPatil-cm4uo
    @VikasPatil-cm4uo Před 4 měsíci +34

    मी सांगली जिल्ह्यातला आहे नेरले गावचा आज पर्यंत हजार वेळा आम्ही या पुलावरून गलो पण आज video बगून समजल की ज्या पुलावरून कोल्हापूरला जातो ती दोन्ही राज्यातील पूर्वीची सरहद्द आहे खुप खुप आभारी आहे माहीत दिल्या बद्दल ❤

    • @absahebsalunkhe2254
      @absahebsalunkhe2254 Před měsícem

      Mi aikun hoto nerle is part of Satara te barobar ahe purvicha Satra zilla ha valve sah satara hota

  • @vinaypatil4541
    @vinaypatil4541 Před 4 měsíci +40

    माझे गाव वारणेच्या काठावर आहे ही माहिती आम्हाला माहित होतीच पण तुमच्या video मुळे आज खुप लोकांना माहित झाले ध्यन्यवाद🎉

  • @Cbp8080
    @Cbp8080 Před 4 měsíci +151

    श्री मळाईदेवी भैरवनाथ मंदिर जखिणवाडी ता कराड जि सातारा या ठिकाणी हा तह झालेला आहे व या एतिहासिक तहाची आठवण म्हणुन दोन्ही राजांनी मळाईदेवी व भैरवनाथास दोन तलवारी घातल्या आहेत

  • @shriramkadam6922
    @shriramkadam6922 Před 4 měsíci +28

    तुमची माहीती खुपचं चांगली आणि बरोबर असते.त्यामुळे ज्ञानात भर पडते.धन्यवाद

  • @user-br1yx4ew6n
    @user-br1yx4ew6n Před 4 měsíci +38

    अशि ऐतिहासीक माहीती आपल्या आजच्या पीढी पर्यंत पोहचवने खूप
    आवश्यक आहे ..त्या बद्दल आपले आभार🙏🙏👌👌🙏🙏

  • @mayuryadav9426
    @mayuryadav9426 Před 4 měsíci +67

    जुना सातारा असता तर महाराष्ट्रातील सर्वात प्रगत आणि मोठा जिल्हा असता.
    जयस्तु सातारकर

    • @triveshwasnik88
      @triveshwasnik88 Před 4 měsíci +2

      juna nagpur asta tar to khup motha rajya asta

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  Před 4 měsíci +20

      साताऱ्याची शान काही औरच होती. Satara मुघलांना नडला तसा सातारा ब्रिटिशांना पण नडला होता. 🙏🙏

    • @surajsangolkar8793
      @surajsangolkar8793 Před 4 měsíci +10

      जुना सातारा मध्ये सोलापूर जिल्ह्यातील सांगोला माळशिरस पंढरपुर हे भाग होते मोठा दुष्काळी भाग होता

    • @swapnilpatil8441
      @swapnilpatil8441 Před 4 měsíci

      ​@@surajsangolkar8793 Hi mala aajach navin mahiti kalali saheb! Mi 'Sangli Jilhyatla' aahe saheb! Tumche manhpurvak khup - khup dhanyavad!

    • @DipakBendre9516
      @DipakBendre9516 Před 4 měsíci

      Chek surjsangolkar 😂😂😂

  • @ShrikantJadhav-zg4hv
    @ShrikantJadhav-zg4hv Před 4 měsíci +38

    भावकी, सातारा❤कोल्हापूर. जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र.❤.

  • @vilaschavan2987
    @vilaschavan2987 Před 4 měsíci +12

    खुप छान माहिती दिली आहे
    उदोजी चव्हाण यांच्या वंशावळी वर सुद्धा एखादी इतिहासातील माहिती सादर करावी. चव्हाण घराण्याचा इतिहास खूप मोठा आहे. शहाजीराजे यांच्या पासुन शेवट पर्यंत चव्हाण घराणे सोबत होते.
    औरंगजेब याच्या तंबुचा सोन्याचा कळस कापून आणण्यात विठोजी चव्हाण यांचा सिंहाचा वाटा होता म्हणून त्यांना हिंमत बहादुर हि पदवी बहाल केलेली आहे.
    हिंमत बहादुर चव्हाण घराण्याचा इतिहास या नावाने पुस्तक प्रकाशित झालेले आहे.
    सहयाद्री बुक्स पुणे यांचेकडे उपलब्ध आहे.

    • @user-yp1mp6qg4l
      @user-yp1mp6qg4l Před 4 měsíci

      Hiii bbye hi😮😢🎉😂😮

    • @KD-ug6ib
      @KD-ug6ib Před 16 dny

      चव्हाण हे आदिलशहाचा सरदार सुधा होता

  • @dattakashid742
    @dattakashid742 Před 4 měsíci +8

    छान माहिती.... मी नेहमी कोल्हापूरला जाताना वारणा नदीच्या पुलावर नेहमीच 2 मिनिटे थांबून नदीच्या काठावर नजर फिरवतो आणि मगच पुढे जातो...13 एप्रिल च्या या तहाबद्दल.....

  • @shivajichavan6603
    @shivajichavan6603 Před 4 měsíci +13

    धन्यवाद सर, !!!! आपण पुन्हा एकदा अत्यंत दुर्मिळ अशी माहिती दिली व आम्हाला इतिहास पुन्हा एकदा माहित करून दिला ,पुन्हा एकदा धन्यवाद!!!

  • @ramakantchippa2829
    @ramakantchippa2829 Před 4 měsíci +16

    धन्यवाद फारच सुंदर विश्लेषण केले आता हा इतिहास इतिहास जमा होऊ नये कारण बऱ्याच लोकांना इतिहास माहित नाही ज्याला माहित आहे ते फारच कमी लोकांना माहीत आहे हा ठेवा असाच जनते समोर आणावा ही विनंती

  • @krishnatkumbhar1326
    @krishnatkumbhar1326 Před 2 měsíci +3

    मला खूप वाईट या गोष्टीचे वाटते की ज्या छत्रपतीनी संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक वीर मावळ्यांना एकत्र करून अनेक वीरांच्या बलिदानातून हे हिंदवी स्वराज्य निर्माण केले त्याचाच स्वराज्यात भाऊबंदकीतून दोन स्वतंत्र राज्य निर्माण झाली.

    • @ashishpingle1404
      @ashishpingle1404 Před 2 měsíci

      सर्वांना म्हणा आता तरी सुधारा एकी ठेवा. विभाग करू नका

  • @manoharkamble1366
    @manoharkamble1366 Před 4 měsíci +20

    अतिशय छान माहिती मराठी मधून सर्वांना सहज समजेल अशी सांगितली.असाच इतिहास नेहमी आत्ताच्या पिढीला समजायला हवा.खुप खुप धन्यवाद.🙏

  • @shankarransing4155
    @shankarransing4155 Před 4 měsíci +3

    खुच सुंदर आणी अत्यंत योग्य अशी ही इतिहासकालीन माहीती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🚩

  • @meghnashelar9026
    @meghnashelar9026 Před 4 měsíci +12

    अतिशय छान माहिती दिली सातारा कोल्हापूर बद्दल ✌

  • @arunp9721
    @arunp9721 Před 3 měsíci +3

    आपला इतिहास आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. ती माहिती तुम्ही दिली आहे. त्याबद्दल धन्यवाद. खूप छान....

  • @vilaspatil5323
    @vilaspatil5323 Před 4 měsíci +17

    वारणेचा नेहमीच काहीतरी इतिहास आहे छान माहिती

  • @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS
    @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS Před 2 měsíci +6

    *_"" छत्रपती शिवाजी महाराज ""_** यांचा विजय असो.*
    *_" छत्रपती संभाजी महाराज "_** यांचा विजय असो.*
    *⚔️🛡️**#स्वराज्य** ⛰️🏇*
    *_" जय मराठा "_*
    *_" जय मराठी "_*
    *_" जय महाराष्ट्र "_*
    *_"" जय छ्त्रपती शिवराय ""_*
    🙇‍♂️🙇‍♂️🕉️🕉️⛰️🏇🏇🙏🙏

  • @kedarnathkhot5589
    @kedarnathkhot5589 Před 4 měsíci +25

    त्याच वारणा नदीच्या काठावर ती लहानाचे मोठे झालो आम्ही❤

  • @cheetababar4263
    @cheetababar4263 Před 4 měsíci +4

    रामराम, अप्रतिम माहिती दिली असेच ज्ञान वर्धक व्हिडिओ बनवत रहावे

  • @madhavpargaonkar6183
    @madhavpargaonkar6183 Před 3 měsíci +3

    खरचं ह्या काहीही माहिती न्हवती वारणेच्या काठी वारणेच्या पाण्या मध्ये पोहावयात बालपण गेलं त्या मुळे हा व्हिडिओ आपुलकीचा वाटला .पण मराठ्यांच्या भाऊबंदकी पाहून मनात वेदना झाल्या.असो माहिती छानम मिळली धन्यवाद

  • @abhijityadav9931
    @abhijityadav9931 Před 4 měsíci +10

    माहिती छान दिली आहे फक्त महाराज, महाराणी किंवा पेशवे म्हणून जे फोटो वापरलेत ते फक्त खटकले - ते फोटो हिरो हिरोईन चे नकोत

  • @user-ik9se7cd2m
    @user-ik9se7cd2m Před 4 měsíci +3

    सत्य माहिती सांगितल्या बद्दल अभिनंदन.कारण आज पर्यंत सर्व लोक ,काहीतरी चुकीचा इतिहास भूगोल शिकवला आहे. आम्हा सर्वांना. जय शिवराय जय महाराष्ट्र.

  • @RamsagarVDOEditingServices
    @RamsagarVDOEditingServices Před 3 měsíci +12

    मी वारणा नदी काठी सांगली जिल्हयात राहतो म्हणजे पूर्वीच्या सातारा प्रांतात पण NH4 मुळे व इतर सोईंमुळे नेहमी कोल्हापूर शहर जवळचे वाटते. कोल्हापूर जिल्ह्यात नेहमी जाणे येणे असल्याने बोली भाषा पण कोल्हापुरीच हाय आमची.

  • @24abhijoshi
    @24abhijoshi Před 4 měsíci +2

    दादा, उत्तम माहिती. स्वराज्याचे दोन भाग दोन भवांमधली भावकी हे काहीही असले तरी राजा शिवछत्रपती आणि युवराज छत्रपती संभाजी महाराज आपली दैवते.
    असो, पुनःश्च धन्यवाद.
    🙏🙏🙏
    जय शिवराय जय शंभूराजे
    🚩🚩🚩

  • @prashantkadam1719
    @prashantkadam1719 Před 4 měsíci +8

    खुप छान महिती मी तुमचे सर्व व्हिडिओ बघतो आणि शेअर देखील करतो

  • @user-wx6qi3qz8t
    @user-wx6qi3qz8t Před 4 měsíci +2

    सर छान माहिती मिळाली हा इतिहास सध्याच्या लोकांनी वाचायला पाहिजे आणि जाणून घेतला पाहिजे

  • @merevichar_AD
    @merevichar_AD Před 2 měsíci +1

    माहिती छान असते, ज्ञानात पण भर घालते, आम्हालाही हे ऐकायला आवडतं. एवढे व्हिडिओ पाहिले आणि ऐकले पण आमच्या मठ्ठ डोक्यात आज पर्यंत या राजघराण्यांची नातीच शिरली नाहीत. एवढी ही नाती अवघड आणि गुंतागुंतीची आहेत. 🙏

  • @chandrakantpawar7991
    @chandrakantpawar7991 Před 4 měsíci +3

    आम्हाला एवढंच माहिती आहे
    वारणेचा वाघ
    मी सातारकर
    मी मराठा
    एक मराठा लाख मराठा
    एक मराठा कोटि मराठा

  • @krishnajadhav7799
    @krishnajadhav7799 Před 3 měsíci

    जय भवानी जय शिवाजी या प्रसिद्ध मालिकेतील बाजीप्रभूंचे थोरले बंधू फुलाजी प्रभू यांचा हा गोड आवाज आहे, बोलण्याची पद्धत यावरून आम्ही ओळखले, असे आम्हास वाटते,
    अतिशय छान प्रकारे विश्लेषण.

  • @pravinrachannavar2243
    @pravinrachannavar2243 Před 4 měsíci +3

    अत्यंत सोप्या भाषेत खूप चांगली माहिती दिली सर

  • @govindborkar9191
    @govindborkar9191 Před 4 měsíci +11

    वारणेच्या१३एप्रिल चा छत्रपती शाहु महाराज व ताराराणी यांनी केलेल्या तहाबद्दल चांगली माहिती मिळाली आहे त्याबद्दल आपले धन्यवाद

  • @dineshshelar8972
    @dineshshelar8972 Před 4 měsíci +6

    खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 🙏

  • @ashwinidesai2907
    @ashwinidesai2907 Před 4 měsíci +9

    दादा किती भारी व्हिडिओ वाटला.... माहिती पूर्ण व्हिडिओ नेहमीच ऐकत असते... आज मी लगेच सबस्क्राईब करून टाकलं... अशीच इतिहासातील महत्त्वपूर्ण माहिती आम्हाला देत जा... तुमची इती इतिहासाबद्दलची माहिती खूप सखोल आहे व आवाजही भारदस्त आहे.
    जय भवानी जय शिवराय 🙏🏽🙏🏽

    • @DipakBendre9516
      @DipakBendre9516 Před 4 měsíci

      Why want to fame by comment..
      Do something as u can

  • @user-sz1in6cc3s
    @user-sz1in6cc3s Před 4 měsíci +6

    ❤ अप्रतिम ऐतिहासिक माहिती मिळाली😂 धन्यवाद🎉

  • @user-fx9kn5kj3r
    @user-fx9kn5kj3r Před 2 měsíci +1

    प्रथम सविस्तर माहिती मिळाली धन्यवाद

  • @vilaspadave4472
    @vilaspadave4472 Před 4 měsíci +6

    हि माहिती इतिहासाच्या शालेय पुस्तकात कुठे आहे की नाही माहीत नाही

  • @shrikrishnamahajan9165
    @shrikrishnamahajan9165 Před 4 měsíci +1

    धन्यवाद.मोलाची ऐतेहासिक माहिती दिल्याबद्दल आपले अभिनंदन.

  • @kunaldudhat9495
    @kunaldudhat9495 Před 4 měsíci +5

    अतिशय छान माहिती

  • @pravinthakur9881
    @pravinthakur9881 Před 4 měsíci +2

    🌷🚩राम राम। 🙏, सबंध भारताचे प्रतिनिधि ( मुळ मालक ईश्वर )असुन तुकड्या तुकड्या साठी विवाद झालेत याचे मुख्य कारण म्हणजे राजमाता जिजाऊ प्रमाणे संस्कार द्यायचाच विसर पडला आणी , आणी ही परिस्थिती ... , सुंदर विडिओ करीता आभार। 🌷🚩🙏

  • @ankushumbarkar7634
    @ankushumbarkar7634 Před 4 měsíci +6

    खूप छान माहिती 🚩🚩🚩🚩🚩🙏

  • @vijaynangarepatil8638
    @vijaynangarepatil8638 Před 4 měsíci +3

    अतिशय सुंदर माहिती

  • @user-dv1sy4mf4m
    @user-dv1sy4mf4m Před 4 měsíci +5

    अतिशय चांगली माहिती

  • @rajendranikalje7768
    @rajendranikalje7768 Před 4 měsíci +2

    खूप महत्व पूर्ण इतिहास सांगितला धन्यवाद

  • @maheshbirajdar642
    @maheshbirajdar642 Před 4 měsíci +4

    सर छत्रपती शाहू महाराज व छत्रपती दुसरे संभाजीराजे यांच्या दोन्ही स्वराज्याचा नकाशा डिटेल मध्ये दाखवून त्यावर एक व्हिडिओ बनवावा व उत्तरोत्तर काळामध्ये मराठ्यांचा पूर्ण साम्राज्याचा नकाशा त्याचेही वर्गीकरण करावे जय भवानी जय शिवराय🙏🙏🙏

  • @shivdasjangam1377
    @shivdasjangam1377 Před 4 měsíci +2

    खूप छान इतिहास मांडला ...

  • @sharadshelar1492
    @sharadshelar1492 Před 4 měsíci +1

    अतिशय महत्वपूर्ण माहीती...धन्यवाद.

  • @ShivajiNandre-bv5ui
    @ShivajiNandre-bv5ui Před 4 měsíci +2

    बर झालं इतिहासातील एक माहिती माहीत झाली

  • @sureshkolvankar9148
    @sureshkolvankar9148 Před 4 měsíci +6

    वारणामाई- कोकरूड ,ता. शिराळा, जि. सांगली. ( पुर्वीचा दक्षिण सातारा.)

  • @nitinpawar5578
    @nitinpawar5578 Před 4 měsíci +1

    खूप छान माहिती अप्रतिम सर्वांना समजेल अशा भाषेत दिली त्याबद्दल धन्यवाद

  • @arvinddalvi4887
    @arvinddalvi4887 Před 4 měsíci +6

    व्हिडिओ छान माहिती देणारा आहे. धन्यवाद .फक्त शेवटी तहातिल काही कलमे स्क्रीन वर दाखवली ती नीट वाचता आली नाहीत .अगदीच काही सेकंद ती दिसली

  • @anitabarge9111
    @anitabarge9111 Před 29 dny

    मला नवीन माहिती मिळाली छान वाटले धन्यवाद

  • @umeshpatil9986
    @umeshpatil9986 Před 4 měsíci +2

    वावा फारच छान माहीती धन्यवाद from belgav

  • @shivyadav1488
    @shivyadav1488 Před 4 měsíci +1

    खूप छान सादरीकरण आणि महत्त्वाची माहिती

  • @dilippatil8989
    @dilippatil8989 Před 4 měsíci +2

    Chan mahiti Sir.

  • @chandrakantmakone970
    @chandrakantmakone970 Před 4 měsíci +2

    खुप छान माहिती दिलीत.... 🌹🌹🌹🌹🚩🚩🚩🚩

  • @meeraghadage6470
    @meeraghadage6470 Před 4 měsíci +1

    छान इतिहास अप्रतिम सादरीकरण

  • @prakashgandhi511
    @prakashgandhi511 Před 4 měsíci +4

    Atishay Chan maheti milali

  • @prathmeshankalikar8409
    @prathmeshankalikar8409 Před 3 měsíci

    व्हिडिओ माहितीपूर्ण बनवला आहे , व्हिडिओ आवडला , असेच व्हिडिओ बनवा, शुभेच्छा जय शिवराय जय भवानी माता , jai chatrapati संभाजी महाराज , jai ताराराणी मा साहेब , जय सचात्रपती शाहू महाराज.

  • @makaranddewalekar1308
    @makaranddewalekar1308 Před 4 měsíci +2

    इतिहासाची सुंदर माहिती👌

  • @VijayYadav-fj7bt
    @VijayYadav-fj7bt Před 4 měsíci +2

    खुप छान माहिती दिली आहे. धन्यवाद

  • @ajitwaghmare7060
    @ajitwaghmare7060 Před 4 měsíci +1

    खुप सुंदर माहिती आहे खरंच खूप खूप

  • @user-wl7bs8ke4v
    @user-wl7bs8ke4v Před měsícem

    Thanks for improving my knowledge of history.

  • @chandrakantkadam7778
    @chandrakantkadam7778 Před 4 měsíci +1

    अतिशय सुंदर आणि अभ्यासपूर्ण माहिती.

  • @govindmulay8817
    @govindmulay8817 Před 4 měsíci +1

    खुप छान माहिती दिली आहे नमस्कार

  • @lonnirohnov6084
    @lonnirohnov6084 Před 4 měsíci +2

    छान माहितीपूर्ण व्हिडिओ..

  • @surajlade8178
    @surajlade8178 Před 4 měsíci +1

    जय हिंद सर मस्तच माहीती दिली राव आपण❤

  • @rameshsurve377
    @rameshsurve377 Před 2 měsíci

    फार छान माहिती दिली जय शिवराय जय शंभू महाराज

  • @yashodipcreation1399
    @yashodipcreation1399 Před 4 měsíci +2

    खूपच छान माहिती दिली जातात आपण

  • @chandrakantdhane5639
    @chandrakantdhane5639 Před 4 měsíci +1

    अतिशय छान माहिती दिली आपण आभारी आहोत

  • @vishvjeetpatil5959
    @vishvjeetpatil5959 Před 4 měsíci +2

    छान माहिती 👍👍समजून सांगितली

  • @nagarkar75
    @nagarkar75 Před 4 měsíci +3

    छान माहिती दीली

  • @diliptambe2859
    @diliptambe2859 Před 4 měsíci +1

    अशी ऐतिहासिक माहिती नवीन पिडीला देण आवश्यक आहे

  • @user-pc2hd7vk8u
    @user-pc2hd7vk8u Před 4 měsíci +2

    प्रस्तुती अतिशय सुंदर. आवाज मोत्यासारखा.

  • @shahrukhsb4297
    @shahrukhsb4297 Před 4 měsíci +3

    Good explanation सुंदर 👌

  • @bharatranjankar
    @bharatranjankar Před 3 měsíci +2

    छान माहिती, फक्त अभिनेत्यांचे फोटो वापरणे टाळायला हवे होते

  • @anilraje9801
    @anilraje9801 Před 4 měsíci +1

    अत्यंत सुंदर माहिती आणि नेहमी प्रमाणेच उत्कृष्ट विवेचन

  • @santoshjagtap1815
    @santoshjagtap1815 Před 4 měsíci +3

    खरच छान माहिती.

  • @babasopatil5666
    @babasopatil5666 Před 3 měsíci +1

    मी जखिनवाडी गावचा आहे. त्या तहातील दोन तलवारी आज ही त्या दोन तलवारी श्री माळी देवी मंदिरात आहेत त्या ग्रामस्थ मंडळींनी आजही जपून ठेवलेले आहेत

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  Před 3 měsíci

      हो मी एका विडिओ मध्ये त्या पाहिल्या.
      येणार आहे लवकरच जखीनवाडी ला तेव्हा पाहायला मिळतील अशी अपेक्षा आहे

  • @maheshpalkar5408
    @maheshpalkar5408 Před 4 měsíci +1

    खूपचं छान माहिती दिलीत आपण

  • @maheshdermale7351
    @maheshdermale7351 Před 4 měsíci +1

    मस्त माहिती सांगितली... 🙏🙏

  • @shahajithorat9904
    @shahajithorat9904 Před 4 měsíci +2

    Khup Chan martha.shi

  • @adityaruikar7020
    @adityaruikar7020 Před 4 měsíci +4

    निजामाची मदत घेणे किती दुर्दैवी गोष्ट होती😢

    • @manojrao.gawai.791
      @manojrao.gawai.791 Před 22 dny

      कोल्हापूर छत्रपती च्या लग्नात हैदराबाद चा निजाम प्रमुख अतिथी होता परंतु सातारकर छत्रपती यांना निमंत्रण नव्हते

  • @anilpatil3288
    @anilpatil3288 Před 4 měsíci +2

    छान माहिती दिली धन्यवाद

  • @pandharinathkale3953
    @pandharinathkale3953 Před 4 měsíci +1

    छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद

  • @spg.
    @spg. Před 4 měsíci +11

    Garv satara + Abhiman kolhapur❤

  • @jayashreedange3767
    @jayashreedange3767 Před 4 měsíci +2

    जयश्री
    खूप छान 👌👌👌👍

  • @subhashbidre326
    @subhashbidre326 Před 4 měsíci +2

    Good information. Thanks

  • @pralhaddighe1574
    @pralhaddighe1574 Před 4 měsíci +1

    छान mahiti purna unique observation

  • @nanabachhav4456
    @nanabachhav4456 Před 4 měsíci +1

    खुपच छान माहिती साहेब

  • @shamravshilimkar4231
    @shamravshilimkar4231 Před 3 měsíci

    अतिशय सुंदर माहिती सर धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🚩

  • @RaviPatel-ik1kr
    @RaviPatel-ik1kr Před 2 měsíci

    I am from Chhatrapati Sambhaji Nagar, video ha chhanch aahe, ani infermative aahe. ❤❤

  • @dhanajipawar6590
    @dhanajipawar6590 Před 4 měsíci +1

    छान एशियाटिक माहीती दिलीत ❤

  • @digambarmudegaonkar2680
    @digambarmudegaonkar2680 Před 4 měsíci +3

    छान माहिती,🎉🎉 धन्यवाद, महोदय

  • @madhukarmandave2509
    @madhukarmandave2509 Před 4 měsíci +3

    जय शिवराय

  • @rajendrakulkarni8003
    @rajendrakulkarni8003 Před 4 měsíci +2

    खूप खूप शुभेच्छा 😊

  • @shaktirajalase7835
    @shaktirajalase7835 Před 2 měsíci

    खूप खूप धन्यवाद भावा 🙇‍♂️🚩❤️

  • @diliptambe2859
    @diliptambe2859 Před 4 měsíci +1

    छान व्हिडिओ आहे

  • @santoshchavan7857
    @santoshchavan7857 Před 4 měsíci +1

    चांगली माहिती दिली आहे.

  • @shivajikashid1135
    @shivajikashid1135 Před 4 měsíci +1

    धन्यवाद छान माहिती दिली