शिवाजी महाराजांची वंशावळ सातारा गादीचा संपूर्ण इतिहास shivaji maharaj vanshaval udayanraje bhosale

Sdílet
Vložit
  • čas přidán 1. 11. 2022
  • छत्रपती शिवाजी महाराजांची सातारा आणि कोल्हापूरची गादी या दोन्ही बद्दल लोकांच्या मनात अनेक प्रश्न असतात या दोन्ही गाद्या शिवाजी महाराजांच्या थेट वंशज आहेत की त्यामध्ये दत्तक विधान केले गेले आहे हा प्रश्नही लोकांच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो आजच्या या शिवाजी महाराजांची वंशावळ सांगणाऱ्या पहिल्या भागात आम्ही आपल्याला सांगतोय शिवाजी महाराजांच्या सातारच्या गादीचा इतिहास
    shivaji maharaj vanshaval
    udayanaraje bhosale
    Shivaji Maharaj history in marathi
    Sambhaji Maharaj
    Shahu Maharaj
    Satara gadi itihas
    shivaji maharaj family tree
    शिवाजी महाराज इतिहास
    उदयनराजे भोसले इतिहास
    शिवाजी महाराजांची वंशावळ कोल्हापूरच्या राजगादीचा इतिहास
    • शिवाजी महाराजांची वंशा...
    🟠 मराठ्यांचा इतिहास आता इंग्रजी मध्ये पाहा आमच्याच इंग्लिश चॅनल वर. subscribe करा. शेअर करा. @historywithranjit
    🔸 • MARATHA NEVER BOWS DOW...
    🔸 • How Tararani defeated ...
    🔸 • How Shivaji Maharaj de...
    🔸 • Marathas controlled th...
    🔸 • 7 Marathas Vs 17000 Pa...
    🔸 • When Shivaji Maharaj f...

Komentáře • 707

  • @8b42roshananildhanait6
    @8b42roshananildhanait6 Před rokem +86

    आमचे छत्रपती दोनच आहेत . पहिले म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे म्हणजे छत्रपती संभाजी महाराज 👑👑🚩🚩 .... आणि एक राजमाता आहेत. त्या म्हणजे राजमाता जिजाऊसाहेब 👑🚩
    जय जिजाऊ , जय शिवराय, जय शंभुराजे 🚩🚩

  • @shaindrakadam84
    @shaindrakadam84 Před rokem +382

    आम्ही फ़क्त फ़क्त शिवाजी महाराजांना व संभाजी महाराजांना छत्रपती मानतो बाकी कोणाला नाही

    • @Eldrago7700
      @Eldrago7700 Před rokem +9

      Brobr bollas bhava 🔥

    • @Pm-yn3qq
      @Pm-yn3qq Před rokem +9

      Right bro 💯🙏
      Chhatrapati Shivaji Maharaj 🙏🚩
      Chhatrapati Sambhaji Maharaj 🙏🚩
      Jay Maharashtra 🚩🚩

    • @ramdastalekar6672
      @ramdastalekar6672 Před rokem +1

      एकदम बरोबर जय maharshtra.

    • @suryapatil3413
      @suryapatil3413 Před rokem +2

      मी पण

    • @madhuradeshpande2121
      @madhuradeshpande2121 Před rokem

      @shaindra kadam exactly!

  • @happylifmindfully
    @happylifmindfully Před rokem +113

    शिवाजी महाराजांच्या बाबतीत असलेली एक मात्र अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे...
    १. छत्रपती शिवाजी महाराज हे रक्ताने मोठे झालेले नसून ते कर्तृत्वाने मोठे झालेले होते.
    २. संपूर्णतः नवीन स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली होती.
    याचाच अर्थ कर्तृत्वच हे महान ठरते. आपल्याला विनाकारण वंशावळीचा मोह होतो.
    त्यांचे वारसदार किंवा रक्ताचे वारसदार शोधण्याचा पण मोह होतो.
    अशावेळी हे विचार करणे महत्त्वाचे असते की "छत्रपती शिवाजी महाराजांना कुठलाही वंशावळीचा अथवा वारसदारीचा आशीर्वाद नव्हता."
    म्हणजेच शेवटी कर्तृत्व हेच प्रथम येते.
    त्यामुळेच...
    "छत्रपती शिवाजी महाराज हे महान आहेत!"

    • @hancock9601
      @hancock9601 Před rokem +1

      Nusta जय महनुन काय।tyanche गुण जीवनात आना।दुसरायाना त्रास न देता।

    • @abdipali3260
      @abdipali3260 Před rokem

      Ho na #abdipali

  • @Lion_king_9
    @Lion_king_9 Před rokem +759

    म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे वंशज आज कोणीच नाही उरले. म्हणूनच यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसारखे विचार अथवा गुण दिसत नाही.

    • @Lion_king_9
      @Lion_king_9 Před rokem +21

      @@nishantdalvi9470 नेमके कोणते शाहू महाराज, आणि त्यांचं कूठल काम नाही वाटत चांगल

    • @gbp3788
      @gbp3788 Před rokem +1

      @@Lion_king_9 या सर्व ते ऋ

    • @rohitkale1294
      @rohitkale1294 Před rokem +1

      ङङ

    • @madhukarsawant8593
      @madhukarsawant8593 Před rokem

      दादा जे दत्तक घेतले ते शिवरायांच्या रक्ताचे असणारेच आहे!

    • @Lion_king_9
      @Lion_king_9 Před rokem +2

      @@madhukarsawant8593कोणी रक्ताने नातेवाईक असू शकतात. परंतु ते त्याचा अंश नाही है लक्षात घ्या. तसेच समाजकार्य, बहुजन विचार, धाडस, मनाचा मोठेपणा, ती जिद्द हे देखील नाही घेता येत कोणाला.. मुलाचे वंशज वेगळे आणि मुलीचे देखील वेगळे.. प्रत्येकामध्ये त्याच्या वडिलांचे जास्तीत जास्त गुण येतील..

  • @mukundkulkarni9975
    @mukundkulkarni9975 Před 2 měsíci +11

    महाराज फक्त महाराष्ट्राचे आराध्यदैवत नाही तर जगातील समस्त हिंदूंचे आराध्यदैवत आहेत.

  • @ashokpawar3525
    @ashokpawar3525 Před rokem +25

    छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती चार वेळा केली जाते ती एकदाच करावी ही माझी विनंती पुढारी लोक महाराजांच्या नावावर राजकारण करत आहे त्यामुळे त्यांची जयंती चार वेळा धन्यवाद

  • @vilasgawande3679
    @vilasgawande3679 Před rokem +12

    दोनच राजे इथे जन्मले
    एक या शिलनेरीवर मा छत्रपती शिवाजीमहाराज
    एक त्या पुरंदरावर मा संभाजी महाराज

  • @dattadaphal4938
    @dattadaphal4938 Před rokem +15

    आज भारत देशाला खरोखर शिवाजी महाराजांची आवश्यकता आहे
    आज महाराजांची वेशभूषा करणारे खूप आहेत
    पन त्यांच्यात महाराजांची
    जरापन कुमत नाही

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 Před 2 měsíci

      १००% खर आहे.
      काहीनी तर छत्रपती च्या नावाने पक्ष उभा भावनात्मक राजकारण करून करून स्वतः ची घर भरली.😢😢

  • @amolsonawale2547
    @amolsonawale2547 Před rokem +80

    आमचे दैवत फक्त शिवाजी महाराज संभाजी महाराज शाहू महाराज आणि कोल्हापूर चे शाहू महाराज हेच फक्त 🙏

    • @user-tx8oy3fi8h
      @user-tx8oy3fi8h Před rokem

      कोल्हापूर चे शाहु महाराज हे देखील दत्तक पुत्र होते त्याचे नाव यशवंत जयसिंग घाडगे

    • @ambadasparande5501
      @ambadasparande5501 Před rokem

      शाहू महाराज पण दत्तक आहे

    • @aarushphatak9684
      @aarushphatak9684 Před rokem

      Shahu ek number cha haraamkh0r hota

    • @csuryavanshi5976
      @csuryavanshi5976 Před rokem +1

      कोल्हापूरने स्वराज्याचे दोन तुकडे केले हे माहीत नाही का? सत्य कोणाला पचणार?

  • @yashwanttambade3086
    @yashwanttambade3086 Před rokem +44

    सगळे दत्तक वारस प्युअर भोसले कुळातील आहेत किती आनंदाची बाब आहे
    मी वावीचा असुन मला हे माहीत नव्हते
    फक्त राजांची वावी म्हणतात येवढेच माहीत आहे

    • @tusharnatu8209
      @tusharnatu8209 Před rokem +1

      @Comedy World kolhapur che shahu maharaj he ghatage maratha rajgharanyatun dattak ghetale hote

    • @ishvershirsath525
      @ishvershirsath525 Před rokem +3

      वावी म्हणजे आपली सिन्नर तालुक्यातील का

    • @yashwanttambade3086
      @yashwanttambade3086 Před rokem

      @@ishvershirsath525 ho

    • @priti3873
      @priti3873 Před rokem

      @@ishvershirsath525 ho

    • @priti3873
      @priti3873 Před rokem

      Mi pn sinnar chi asun MLA mahit nhvte aaj mahit jhale

  • @bhaitawade6297
    @bhaitawade6297 Před 8 měsíci +4

    छत्रपती शिवाजी महाराज व छ.संभाजी महाराज हेच खरे छत्रपती
    आताचे छत्रपती हे नावाचेच आहेत आणि त्यामुळेच शिवाजी महाराजांचे गुण त्यांच्या ठायी दिसत नाहीत आणि विचारही नाहीत

  • @anitasawant7307
    @anitasawant7307 Před rokem +16

    ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल धन्यवाद सर

  • @raviwaghmare6381
    @raviwaghmare6381 Před rokem +2

    खूपच छान महत्त्वपूर्ण ऐतिहासिक माहिती

  • @sureshgawade9129
    @sureshgawade9129 Před měsícem +1

    अरे❤खरे वारसदार आम्ही आहोत 🙏 राजा शिवछत्रपती आणि राजर्षी शाहू महाराजांचे वारसदार ❤

  • @sudhirkhedekar6591
    @sudhirkhedekar6591 Před rokem +29

    वंशावळ माहिती चांगली दिली.दत्तक वारस घेऊन राज्य चालवावे लागले.्वारस मूळ
    भोसले घराण्याचे आहेत.असे आपण दिलेल्या
    माहिती वरून समजते.
    आपले आभार.धन्यवाद.
    तक

  • @ravikhajare8970
    @ravikhajare8970 Před rokem +10

    आमचं दैवत फक्त शिवशंभु 🙏🙏

  • @rajuholkar1614
    @rajuholkar1614 Před rokem +4

    खुप खुप सुंदर माहिती दिली साहेब🙏🙏🙏

  • @sandeepgurav2998
    @sandeepgurav2998 Před rokem +7

    अभ्यास पूर्ण माहिती दिल्या बद्दल धन्यवाद 🙏 जाई शिवराय 🙏

  • @tusharjchorge
    @tusharjchorge Před rokem

    खुपचं छान माहिती अगदी थोडक्यात पण महत्त्वपूर्ण माहिती. खूप खूप शुभेच्छा

  • @SanjayKilledar
    @SanjayKilledar Před rokem +3

    अभ्यासपूर्ण माहिती दिलीत. धन्यवाद सर

  • @madhukarpatare3971
    @madhukarpatare3971 Před 2 měsíci +1

    आजच्या पढीला समजेल असा इतिहास आपण सुंदर आशा पद्धतीने सांगितला त्या बद्धल धन्यवाद साहेब अजून पुढची माहिती द्यावी हिच विनंती

  • @sanjaywaghmarehelaskar257

    खूप छान माहिती 👌👌🙏

  • @p.k.rathod3916
    @p.k.rathod3916 Před rokem +61

    रक्ताने नसेल पण विचाराने संपूर्ण महाराष्ट्र त्यांचे वंशज आहेत.

    • @absahebsalunkhe2254
      @absahebsalunkhe2254 Před 4 měsíci

      Barobar ahe sundar mahiti mala abhman vatato amche raje Shivaji Maharajch ahet amich tyache vanjahoy baribar ka?

    • @abhinavshinde1493
      @abhinavshinde1493 Před 3 měsíci

      Raktane pn aane vicharane pn
      Jay bhawani kay bhawani Jay shambhu raje

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 Před 2 měsíci

      सपुर्ण महाराष्ट्र ? ? ? ? ?

  • @ShaikhKhalil0101
    @ShaikhKhalil0101 Před rokem +5

    Nice Information........Given you Sir ....Best Video upload. ......Aaj kal ki generation ke liye acchi hai......💐💐.Congregation💐💐😊😊👌👌.....Muze Garv Hota Hai Ki Main Maharashtriyan...😊😊👌👌😍😍🤩🤩

  • @pandurangaghav7951
    @pandurangaghav7951 Před rokem +2

    खूप छान माहिती दिली साहेब 🙏🌹

  • @amazing148
    @amazing148 Před rokem

    खूपच छान माहिती मिळाली आहे धन्यवाद

  • @panchkrishnabhakti3156
    @panchkrishnabhakti3156 Před rokem +6

    खुप छान माहिती आहे 🙏

  • @shirishshahane7324
    @shirishshahane7324 Před rokem +1

    अतिशय छान माहिती.

  • @sagarrajebhosale2543
    @sagarrajebhosale2543 Před rokem +9

    खूप छान व्हिडिओ ...फक्त एक गोष्ट सांगायची राहून गेली. छत्रपती प्रतापसिंह महाराज यांनी काशी येथे गेल्यानंतर मराठा साम्राज्याचे सेनापती श्रीमंत बळवंतराव राजे भोसले वावी कर यांचे सुपुत्र यांना दत्तक घेतले. त्यांचे नाव शहाजी राजे उर्फ जंगली महाराज.

  • @shivrajparit1135
    @shivrajparit1135 Před rokem +2

    खूप छान 👌👌

  • @vishalpawar8896
    @vishalpawar8896 Před rokem +1

    खुप सुंदर माहिती दिलीत

  • @kamalpatil5762
    @kamalpatil5762 Před rokem +11

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशज बद्दल खूपच छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @sandipananbhule853
    @sandipananbhule853 Před rokem

    अतीशय सुंदर माहीत दीली महाशय धन्यवाद

  • @rajkumarkharote6952
    @rajkumarkharote6952 Před rokem

    खूपच छान माहिती दिली

  • @arvindchaudhari5028
    @arvindchaudhari5028 Před rokem

    छान माहिती दिली, धन्यवाद

  • @shashikantkore1491
    @shashikantkore1491 Před rokem +11

    केवळ पुरूष वारस मानले जाते मात्र कन्या कडून अनेक थेट वारस आहेत. राजे महाडिक घराणे आहे

    • @imempty2439
      @imempty2439 Před rokem +1

      राम राजे निंबाळकर हे पण आहे कि राव.

  • @yogeshbachhav3369
    @yogeshbachhav3369 Před rokem

    Khup dhanyawad aaple

  • @bhaiyaarkade6877
    @bhaiyaarkade6877 Před rokem

    खूप छान वंशावळ माहिती दिली

  • @anilraje9801
    @anilraje9801 Před 3 měsíci

    अत्यंत सुंदर आणि स्पष्ट विवेचन धन्यवाद.

  • @vinodkumarnayar5584
    @vinodkumarnayar5584 Před rokem +1

    Great truth and study

  • @prabhakarkulkarni1115
    @prabhakarkulkarni1115 Před 2 měsíci

    खुपच छान आवडले जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @nalinighali4181
    @nalinighali4181 Před rokem

    Excellent mahiti ahe. Pudhe Chalu theva. Aavdel .Mast mast mast. Mahiti sangitali ahe.

  • @RoyaleGamer-gi2on
    @RoyaleGamer-gi2on Před rokem +4

    Jy shivray 🙏🙏

  • @user-jj9dk7vq2q
    @user-jj9dk7vq2q Před 3 měsíci

    खूपच.छान.माहिती.दिली. धन्यवाद

  • @vaibhavyevale7172
    @vaibhavyevale7172 Před rokem

    Nice vlog nice explained Jai bhavani mate ki jagdamb Har Har Har Har Har Har mahadev

  • @deepakmore19
    @deepakmore19 Před rokem

    खरी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @swapnilkoshatwar6018
    @swapnilkoshatwar6018 Před rokem

    Jay shivaji

  • @sandeepkanghare6093
    @sandeepkanghare6093 Před rokem

    खूप छान माहिती

  • @narayankabade4528
    @narayankabade4528 Před rokem

    धन्यवाद

  • @udhavkendre7522
    @udhavkendre7522 Před rokem

    माहिती अत्यंत म्हत्वाची सांगितले आहे.

  • @user-zd3wt2nv2m
    @user-zd3wt2nv2m Před 11 měsíci +3

    Fakt chatrapati shivaji maharaj aani chatrapati Sambhaji Maharaj..❤

  • @sunilrandive4483
    @sunilrandive4483 Před rokem +1

    जय भवानी जयशिवाजी

  • @maheshgomate102
    @maheshgomate102 Před rokem +2

    Jay shivray 🧡🚩

  • @sumitmalusare8781
    @sumitmalusare8781 Před rokem +1

    बरीच माहिती मिळाली शारदा मालुसरे🙏

  • @shilathane2492
    @shilathane2492 Před rokem

    खुप छान माहिती दिली👍💐

  • @rbimages...7288
    @rbimages...7288 Před 3 měsíci

    खूप छान व सहज माहिती दिलीत. धन्यवाद

  • @arjunjadhav5709
    @arjunjadhav5709 Před rokem

    चांगली माहिती मिळाली धन्यवाद

  • @viplovezoad5523
    @viplovezoad5523 Před rokem

    छ.शिवाजी , छ. संभाजी ...हेच चांगले आहे

  • @kailasthube694
    @kailasthube694 Před rokem

    अतिशय छान संकलन

  • @vaibhavyevale7172
    @vaibhavyevale7172 Před rokem +2

    Jai bhavani

  • @neelamshinde1291
    @neelamshinde1291 Před rokem

    Good khup chan

  • @madhavdeshpande9006
    @madhavdeshpande9006 Před 2 měsíci +2

    🎉 अतिशय सुंदर विश्लेषण

  • @sheshnarayanjadhav974
    @sheshnarayanjadhav974 Před rokem +3

    खूप छान माहिती. छत्रपती शिवाजी महाराज हे सबंध हिंदुस्तानचे दैवत. अभिमान वाटतो एकूण. आनंद होतों.त्यांच्यमुळेच तर आपण हिणू आहोत. धन्यवाद.

  • @nileshgangurde9044
    @nileshgangurde9044 Před rokem +2

    UNKNOWN information 👏👏👏

  • @bhauraopatil4076
    @bhauraopatil4076 Před 2 měsíci

    खरोखर खुप छान माहिती दिली आहे.

  • @sunitajadhav9988
    @sunitajadhav9988 Před 2 měsíci

    Khup Chan mahiti sangitali ahi.Jay shivaji jay sambhaji

  • @marutisathe8228
    @marutisathe8228 Před rokem

    Khup chan

  • @manishasanwar7895
    @manishasanwar7895 Před 9 měsíci

    Very useful information thanks

  • @sunilwatarkar3721
    @sunilwatarkar3721 Před rokem

    II JAY BHAVANI... JAY SHIVAJI II

  • @prashantkatre3465
    @prashantkatre3465 Před rokem

    khup chan mahitee

  • @ps8647
    @ps8647 Před rokem

    Chan mahiti jay shivray

  • @sheshnarayanjadhav974
    @sheshnarayanjadhav974 Před 10 měsíci

    Khup chhan video

  • @ramakantgarad2498
    @ramakantgarad2498 Před rokem +3

    खूपच छान माहिती आहे उपयुक्त वाटते धन्यवाद

  • @lonnirohnov6084
    @lonnirohnov6084 Před 7 měsíci +1

    थोडक्यात पण छान माहिती....👌👌🙏

  • @mangeshmore6555
    @mangeshmore6555 Před rokem

    छान माहिती दिली सर

  • @sharadyadwadkar4376
    @sharadyadwadkar4376 Před 3 měsíci

    Khup divsachi echa purna zali
    Vanshawal mahit karun ghenyachii khup eechya hoti

  • @socialhuman7556
    @socialhuman7556 Před rokem +21

    म्हणजे शिवाजी महाराज यांचा थेट वारसदार नव्हता, दत्तक पुत्र हा रक्ताचा वारसदार नसतो
    राजाराम महाराज यांचा ही.वंश खंडित झालेला आहे

    • @laukikgawli7006
      @laukikgawli7006 Před rokem

      काकाची मुलं ही वारसदार असतात रक्ताने

    • @user-yx6fd3ln4j
      @user-yx6fd3ln4j Před 2 měsíci

      ​​@@laukikgawli7006पण आपल्या काकांची मुले काकांचेच म्हणजे त्यांच्या वडीलांचेच नाव लावतात. ते आपल्या म्हणजे तुमच्या माझ्या व इतर कुणाच्या वडीलांचे नाव लावत नाहीत. ते आपल्या खऱ्या बापाचेच नाव लावतात.

  • @vilassawant1410
    @vilassawant1410 Před 20 dny

    खूप छान माहिती.

  • @mahadeopawar3824
    @mahadeopawar3824 Před rokem

    उत्तम !!!

  • @parashurambobade532
    @parashurambobade532 Před rokem

    खुप छान

  • @sureshkhairnar7239
    @sureshkhairnar7239 Před 2 měsíci

    चांगलीच माहिती सादर केली ईतीहास
    सत्य आहे सगळ्या गोष्टींचा उहापोह केला आहे

  • @maddytuja9897
    @maddytuja9897 Před rokem +4

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद भाऊ 🙏

  • @sukhdevpawar6088
    @sukhdevpawar6088 Před rokem

    खुप छान माहीती

  • @bhauzambre8474
    @bhauzambre8474 Před 7 měsíci

    जय शिवाजी जय भावनी

  • @vijayVekhande-nz4tf
    @vijayVekhande-nz4tf Před 7 měsíci +1

    इतिहासाच्या मागे लागलो तर भिक मागायला लागेल..आता..आमचे राजे ..आहेत.. शिवाजी महाराज..आनि सम्भाजि महारज् जय शिवराय

  • @arunmali6677
    @arunmali6677 Před rokem +1

    Very nice 👌

  • @mullaconfucius5016
    @mullaconfucius5016 Před rokem +11

    छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे जाणता राजा...........पण कलियुगातील एक भामटा राजा स्वतःला जाणता राजा नावाने खपवत आहे .........ज्या औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचे तुकडे केले त्याला हा भामटा राजा साधू संत सांगतो.......।

  • @jagaannatpawar7494
    @jagaannatpawar7494 Před rokem

    Good information

  • @bhimraokolte8137
    @bhimraokolte8137 Před rokem

    Very well present

  • @umapatil4756
    @umapatil4756 Před rokem

    Khup chan.Thank you so much.

  • @laxmanguttikonda3286
    @laxmanguttikonda3286 Před rokem

    Kup.chagli mahiti sir

  • @vijaypatne9535
    @vijaypatne9535 Před rokem +1

    Changing mahiti dili

  • @sumantdhareshwar819
    @sumantdhareshwar819 Před rokem

    Very informative.

  • @pralhaddalvi9573
    @pralhaddalvi9573 Před rokem

    छान 👌🏻

  • @rupeshrahate2806
    @rupeshrahate2806 Před rokem

    khup chan

  • @gopalraogaikwad7346
    @gopalraogaikwad7346 Před rokem

    Very nice explanation

  • @yogeshambhore8898
    @yogeshambhore8898 Před rokem +7

    खूप छान माहिती, आज समजलं छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्याप्रती चे प्रेम, त्यांचे गुण आता का दिसत नाहीये. आपण कोणाचे वंशज आहोत कदाचित याचा विसर पडलाय का? जो पडायला नको होता.

  • @dnyaneshwarundre8599
    @dnyaneshwarundre8599 Před rokem

    खूप छान माहिती दिली.

  • @nileshpatankar3260
    @nileshpatankar3260 Před rokem

    खूप छान माहिती दिली रंजित सर ..

  • @rajeshgadade2
    @rajeshgadade2 Před rokem +10

    वंशावळ माहिती दिल्याबद्दल् आभारी आहे सर