शिवाजी महाराजांची वंशावळ कोल्हापूरच्या राजगादीचा इतिहास shivaji maharaj sambhajiraje Shahu Maharaj

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 11. 2022
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून कोल्हापूरच्या युवराज संभाजीराजांच्या पर्यंतचा कोल्हापूरच्या राजगादीचा इतिहास आम्ही आमच्या या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मांडत आहोत...
    #shivaji_maharaj
    #sambhaji_maharaj
    #sambhajiraje
    #kolhapurhistory
    shivaji maharaj vanshaval
    Shivaji Maharaj sambhajiraje relation
    शिवाजी महाराज
    shivaji maharaj history in marathi
    * भाग 1 -सातारा गादीचा इतिहास
    • शिवाजी महाराजांची वंशा...
    🟠 मराठ्यांचा इतिहास आता इंग्रजी मध्ये पाहा आमच्याच इंग्लिश चॅनल वर. subscribe करा. शेअर करा. @historywithranjit
    🔸 • MARATHA NEVER BOWS DOW...
    🔸 • How Tararani defeated ...
    🔸 • How Shivaji Maharaj de...
    🔸 • Marathas controlled th...
    🔸 • 7 Marathas Vs 17000 Pa...
    🔸 • When Shivaji Maharaj f...

Komentáře • 566

  • @narayanbhosale7292
    @narayanbhosale7292 Před rokem +142

    तुम्ही तयार केलेला व्हिडिओ खुपच छान आहे तुम्ही याच्यावरती खुप मेहनत घेतली व भोसले घराणे कोठून व कसे आले हे लोकांना सांगून त्यांच्यामध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी जो प्रयत्न केला त्याच्या बद्दल आम्ही आपले मनःपूर्वक आभारी आहोत.🙏🙏

  • @rahulgunjal8984
    @rahulgunjal8984 Před rokem +208

    माहिती चांगली आहे. I am sorry to say but Udayanraje भोसले हे दारू पियुन जेव्हा टीव्ही वर पाहतो तेव्हा शरम वाटते. कोल्हापूरच्या युवराज संभाजी महाराज मात्र gentleman सारखे वाटतात अगदी रुबाबदार.

  • @ultimatevoiceacademy4301
    @ultimatevoiceacademy4301 Před rokem +40

    दोन्ही ठिकाणी दत्तक वंशच आहे म्हणजे महाराजांच्या DNA चे कुणीसुद्धा नाही?

  • @merevichar_AD

    पेशवे कसे आले कुठून सुरुवात झाली याबद्दलची माहिती कशी मिळू शकेल 🙏

  • @rajivvaidya2222
    @rajivvaidya2222 Před rokem +49

    घरातील भांडणे , भाऊबंदकी त्या काळातही होती , पेशवाईतहि होती , आजही आहेत !

  • @prakashvichare5818
    @prakashvichare5818 Před rokem +15

    पण हिंदुस्थानात दिडशें वर्षे चाललेल्या स्वातंत्र्य लढ्यात यातील कोण कोण सक्रीय होते याची पण माहिती दिली असतीत तर यातील महाराजांच्या स्वत:चं राज्य निर्माण करण्याच्या राजांच्या विचाराचा वारसा कोणी कोणी सांभाळला जपला हे ही शिवप्रेमींना कळले असते.

  • @productmanger

    भावानी माता ज्या घराण्याची कुलदेवत आहे त्याच देवी च्या अवमान करणाऱ्या लोकाच्या बाजूला खुर्ची लावून बसणारे खरंच हिंदवी स्वराज्याचे वंशज कसे.

  • @vikasbhadange4190
    @vikasbhadange4190 Před rokem +52

    रक्ताचे नसून विचारेचे वंशज व्हा आम्ही महाराजांचे विचाराचे वंशज जय शिवराज 🚩

  • @nitinpradhan91

    वारस म्हणुन टिसी तरी सोडलं काय याला विदाउट तिकीट,,,,,,,,,,

  • @dwaitastroguru5187

    भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर या घराण्यातील एक ही व्यक्ती या देशाचा प्रधान मंत्री का झाला नाही.

  • @kkss8956
    @kkss8956 Před rokem

    शेवटी भोसले घराण्याचाच वारसदार मिळाला कोल्हापूर गादीला.

  • @rahulpotphode448

    म्हणजे शिवाजी महाराज

  • @rajendrawagh1010
    @rajendrawagh1010 Před 7 hodinami

    शिवाजी महाराजांचे थेट रक्ताचे वंशज कोनीही नाही सारे दत्तक पुत्र आहे. फारच छान माहिती दिली आपन. धन्यवाद.

  • @nileshpatankar3260
    @nileshpatankar3260 Před rokem +13

    अतिशय अवघड माहिती वंशावळ मिळवून ती स्पष्ट स्वरुपात सादर केली .. धन्यवाद रणजित दा...👌👌

  • @sandhyapatukale8344
    @sandhyapatukale8344 Před rokem +29

    मी कोल्हापुरी पण ही सगळी माहिती माहीत नव्हती आज माझ्यासारख्या अनेकांना कळली त्याबद्दल आभारी आहे

  • @vasantgawde7470
    @vasantgawde7470 Před rokem +15

    खुप छान माहिती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्याचा इतिहास मराठी माणसासाठी आपुलकीचा विषय आहे . सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.🙏🚩

  • @rahuldeshpande4938
    @rahuldeshpande4938 Před rokem +29

    छत्रपती शिवराय हे सर्व महाराष्ट्राच्या रक्तात आहेत, आपले दैवत. त्यांच्या पुढच्या पिढ्यांचा हा इतिहास मांडल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

  • @mangeshrelekar3305
    @mangeshrelekar3305 Před rokem +18

    राज घराण्याची इतकी अचूक माहिती पुरवल्या बद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @surekhashaha6373

    पहील्यांदाच ऱाजेशाही वंशीवळीची ईतकी सुंदर रुपरेखा दाखवत माहीती बघितली ..खुपच छान अतिशय बारीकाईने अभ्यास केलाय आपण फार धन्यवाद ..पण खुपच भराभर सांगत हेातात त्यामुळे..गोंधळ उडाला ..किमान माझा तरी ...

  • @bhagyeshmachakuri2741

    शिवाजी महाराजांचे थेट वंशज कोण नाही आहेत पण शहाजीराजांचे थेट वंशज आहेत🧡