रामदास स्वामींच्या शिष्याने छत्रपती संभाजी महाराजांना पकडून दिलं होतं का ? | Ch. Sambhaji Maharaj

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 05. 2023
  • छत्रपती संभाजी महाराजांना पकडून देणारा स्वराज्यातील फितूर कोण होता | Ch. Sambhaji Maharaj | Vishaych Bhari
    मंडळी छत्रपती शिवरायांनी यशस्वीरित्या उभारलेल रयतेचं हिंदवी स्वराज्य सांभाळण्याची आणि ते वाढवण्याची फार मोठी जबाबदारी छ्त्रपती संभाजी राजांवर होती.. तसे तर छ्त्रपती संभाजी महाराज हे फार मुत्सद्दी, शुर आणि बुद्धिवान राजे होते.. पण त्यांच्या समोर होता मुघल साम्राज्याचा क्रूर बादशाह म्हणजेच आलमगीर औरंगजेब.. ज्याच्या क्रूरतेला कोणती परिसिमाच नव्हती.. म्हणूनच की काय त्याचा स्वतःचा मुलगा सुद्धा त्याला कंटाळून पळून गेला होता.. अगदीच त्यान त्याच्या भावांना आणि वडिलांनाही सोडलं नव्हत.. मंडळी याचं औरंगजेबाला 1689 साली छ्त्रपती संभाजी राजांना पकडण्यात यश आलं होत.. आणि त्याला कारणीभूत होती मराठी साम्राज्याला लागलेली वाळवी सारखी फितुरी.. पण कोणी फितुरी केली याबाबत नेमके पुरावे सापडत नाहीत... आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण छत्रपती संभाजी महाराजांना नेमक कोणी पकडुन दिलं ? यासंदर्भात जाणून घेणार आहोत..
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #sambhajimaharajstatus
    #sambhajimaharaj
    #chhatrapatisambhajimaharajstatus
    #chatrapatisambhajimaharaj
    #sambhajimaharajserial
    #sambhajimaharajsong
    #sambhajimaharajmovie
    #sambhajimaharajhistory
    #sambhajimaharajwhatsappstatus
    #chatrapatisambhajimaharajstatusvideo
    #shivajimaharaj
    #shivajimaharajstatus
    #sambhajimaharajpowada
    #swarajyarakshaksambhaji
    #chatrapatisambhajimaharajstatus
    #sambhajimaharajshortvideo
    #truestoryofsambhajimaharaj
    #sambhajimaharaj #chhatrapatisambhajimaharaj #ajitpawaronchhatrapatisambhajimaharaj #ajitpawaronsambhajiraje #chhatrapatishivajimaharaj #sambhajimaharajhistory #chatrapatisambhajimaharaj #shivajimaharaj #chhatrapatisambhajiraje #drvivekbindrachhatrapatisambhajimaharaj #chattrapatisambhajimaharaj #chhatrapatisambhajimaharajstory #chhatrapatisambhajimaharajbiography #casestudyofchhatrapatisambhajimaharaj #truestoryofsambhajimaharaj #swarajyarakshaksambhaji #sambhajimaharajbiography
    #छत्रपतीसंभाजीमहाराज #संभाजीमहाराज #स्वराज्यरक्षकछत्रपतीसंभाजीमहाराज #छत्रपतीधर्मवीरसंभाजीमहाराजकीजय #छत्रपतीसंभाजीमहाराजयांचेजीवनचरित्र #स्वराज्यरक्षकछत्रपतीसंभाजीमहाराजजयंती #शिवाजीमहाराज #संभाजीमहाराजजयंती #संभाजीमहाराजमालिका #संभाजीमहाराजइतिहास #संभाजीमहाराजdjsong #इतिहाससंभाजीमहाराज #संभाजीमहाराजपोवाडा #संभाजीमहाराजtitlesong #संभाजीमहाराजआणिगुढीपाडवा #संभाजीमहाराजांचाइतिहास #संभाजीमहाराजsambhajimaharaj #अजितपवारवादग्रस्तविधान

Komentáře • 395

  • @shambhoshinde3751
    @shambhoshinde3751 Před 4 měsíci +21

    फितूर जर आमच्यात जन्मले नसते तर जगावर आज भगवा फडकवला असता 💯🚩

    • @BasuJamadar-ne4ef
      @BasuJamadar-ne4ef Před 3 měsíci +1

      He ch tr vait hot bhava

    • @karankirtishahi4181
      @karankirtishahi4181 Před 2 měsíci +4

      Maharashtra baher koni olkhat nhi , ann jagachya gappa marta

    • @-user-9jpkthshdyekb
      @-user-9jpkthshdyekb Před 2 měsíci

      ​@@karankirtishahi4181aagya aur ek bhikari 😂😂😂😂 bhik mangne 😂😂😂😂😂

    • @bunty2591
      @bunty2591 Před 18 dny

      @@karankirtishahi4181 😂😂😂 Shambho shinde bolto Fitur fitur ...jar fitur aplyat ch hote mg tyacha purvaj pn asu shaktat ki fitur ...

    • @karankirtishahi4181
      @karankirtishahi4181 Před 18 dny +1

      @@bunty2591 mag ahet na fitur sarva rajkarani, kontya samajache aahet rajkarni jast ?? Toch samaj fitur 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @shubhammadane3453
    @shubhammadane3453 Před 2 měsíci +11

    जर बहिर्जी नाईक त्या वेळी असते तर इतिहास वेगळा असता.....🙏

  • @decentrk2505
    @decentrk2505 Před 8 měsíci +25

    गण्या शिर्के ने फितुरी केली नसती तर आज चित्र वेगळं असत

    • @anilkulkarni1221
      @anilkulkarni1221 Před měsícem +4

      Barobar ahe pan Yana pratek ठिकाणी ब्राह्मण दाखवायचा आहे.
      काही चुकीच्या इतिहासच संदर्भ घेऊन

    • @1215mohan
      @1215mohan Před měsícem

      ​@@anilkulkarni1221brahman karkun ashtapradhan mantri mandalatil brahman ani rangnath swamy ne ch sambhaji na pakdun dile ani aurangjeb ne bakshish mhanun Tyanna Pune shahar dile.

    • @frankopinion4114
      @frankopinion4114 Před 14 dny +1

      खंडू चिटणीस ने फितुरी केली .. कलश, रंगनाथ रायरीकर, कलश केसरकर, उद्धव राजाज्ञा यांच्या साथीने

    • @frankopinion4114
      @frankopinion4114 Před 14 dny +1

      @@anilkulkarni1221 खंडू चिटणीस ने फितुरी केली .. कलश, रंगनाथ रायरीकर, कलश केसरकर, उद्धव राजाज्ञा यांच्या साथीने

    • @user-gf5wn2wv8n
      @user-gf5wn2wv8n Před 5 dny

      @@1215mohan याचे इतिहासातील पुरावे, म्हणजे ते ग्रंथ, पान नंबर, ते ग्रंथ अथवा बखरी लिहिणाऱ्या लेखकांची ज्यात हे सगळं आहे लिहिले आहे ते सांगता येईल का रे एएएए शहाण्या संभाजी ब्रिगेडी माणसा तुला. ब्राह्मणांचा द्वेष पसरवत काही भलं होणार नाही तुझं आणि तुझ्या जातीचं. त्या ऐवजी ब्राह्मणां सारखा अहोरात्र अभ्यास व मेहनत करा राजकारण आणि राजकारण्या पासून दूर रहा. द्वेष केल्याने माथं भडकलेलं राहतं, अभ्यास व मेहनत करण्यासाठी एकाग्रता राहत नाही आणि मग प्रगती होत, आरक्षणासाठी उपोषण करत बसावं लागतं, तेव्हा ब्राह्मण द्वेष सोड आणि अभ्यास व मेहनत करायला शिका

  • @rollno.32pranjkadam77
    @rollno.32pranjkadam77 Před rokem +14

    जय शिवराय जय शंभूराजे ❤

  • @VilasBade-ht3is
    @VilasBade-ht3is Před rokem +20

    धन्यवाद सर आजही आपल्या देशात अनेक फितूर आहेत.हिंदू असूनही.हिंदूस प्रखर विरोध करतात आणि मतांसाठी विरोधातील लोकांना माहिती पुरवतात.सामील होतातच त्यामुळे हिंदूचे अतोनात नुकसान झाले आहे.

    • @bunty2591
      @bunty2591 Před 26 dny

      Ugach tatkalin goshti ethe Jodu naka ..Modi chutiya ahe bjp propaganda

    • @sharadpatil8201
      @sharadpatil8201 Před 18 dny

      Badeji tell us hindus defination?

    • @user-gf5wn2wv8n
      @user-gf5wn2wv8n Před 5 dny

      @@sharadpatil8201 तू आधी मुस्लिम आणि ख्रिश्चन ची व्याख्या (डेफिनिशन) दे

  • @AP_EDITOR_001
    @AP_EDITOR_001 Před rokem +44

    धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज

    • @frankopinion4114
      @frankopinion4114 Před 2 měsíci +1

      समकालीन पुरावे लागतात
      ..
      .. ठोस पुराव्यासह vvvvvvvvv ..
      .. खंडो चिटणीस. गद्दार स्वराज्य कीड वाळवी फितूर.. सूत्रधार
      .. कलश.. औरंगजेब चा हेर
      .. रंगनाथ रायरीकर.. उर्दू भाषिक ऑरंगजेबचा खबऱ्या

  • @rahulpotphode448
    @rahulpotphode448 Před 7 měsíci +14

    दूरदैव 😢
    औरंग्या. व शिर्के.......
    संभाजी महाराज यांच्या हस्ते मागे
    मूसलमान सोबतच मराठ्याचा मोठा हात
    😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮

    • @frankopinion4114
      @frankopinion4114 Před 2 měsíci +6

      उर्दू भाषिक औरंगजेब खबऱ्या रंगनाथ स्वामी ने संभाजी महाराजांच्या कारकून (खंडो चिटणीस) मदतीने .. कलश ने अंजाम दिला..
      संदर्भ.. फ्रेंच गव्हर्नर पाँडिचेरी मार्टिन फ्रान्सिस डायरी
      . शेवटी येवढेच त्रिकुट संभाजी महाराजांच्या भोवती होते. कलश ने सर्व जवळच्या लोकांना तोडले महाराजांपासून.. आणि जे जवळचे नातेवाईक तुटत नव्हते त्यांना संपवले
      .. चिटणीस सीकेपी होता. अनेक वेळा सीकेपी ब्राह्मण आहेत असा गैरसमज होतो मात्र ब्राह्मण सीकेपी लोकांना शूद्र समजतात

    • @frankopinion4114
      @frankopinion4114 Před 2 měsíci +1

      गद्दार चिटणीस (सूत्रधार)
      राजे शिर्के शी बादरायण सबंध जोडून अपराधाची सुई तिकडे फिरवण्याची व्यर्थ धडपड उपयोगाची नाही
      .. सर्व समकालीन पुरावे आता बाहेर आलेले आहेत
      ..

    • @tusharbachche1509
      @tusharbachche1509 Před 2 měsíci +5

      ​@@frankopinion4114 कवी कलश ला का मारलं संभाजी महाराज सारखे अफवा पसरवु नका

    • @vitthalpande250
      @vitthalpande250 Před 2 měsíci

      घरच्यांनी वेळीच बाहेरच्यांना डाफरले असते तर ही महाराजांवर आली नसती पण नातेवाइकातच कुठेतरी स्वार्थाची लाळ टपकत होती मलाच राजे किंवा मोठे कुणीतरी होवुन मिरवता आले पाहिजे ह्या हट्टासाठी जनतेसह नातेवाईकांसाठीही दिलदार राजे दुशमनांच्या हाती सापडले नातेवाईकांची अतिलालसेचे परिणाम आजही महाराष्ट्र भोगत आहे

    • @user-ku4gk7hn2k
      @user-ku4gk7hn2k Před 2 měsíci

      ​@@frankopinion4114मूर्ख माणसा, कवी कलश यांचे अतोनात हाल करून त्यांना पण मारले गेले महाराजबरोबर. ते का मग?

  • @nileshbhore237
    @nileshbhore237 Před rokem +11

    नमस्कार तुम्ही आणि तुमच्या चॅनल ने इतिहासातील काही गोष्टीचा आधार घेऊन जी माहिती दिली त्या तुमचे आणि तुमच्या चॅनल चे खूप खूप आभार जय शिवराय जय शंभुराजे जय श्रीराम 🚩🚩

    • @frankopinion4114
      @frankopinion4114 Před 2 měsíci +1

      समकालीन पुरावे लागतात
      ..
      .. ठोस पुराव्यासह vvvvvvvvv ..
      .. खंडो चिटणीस. गद्दार स्वराज्य कीड वाळवी फितूर.. सूत्रधार
      .. कलश.. औरंगजेब चा हेर
      .. रंगनाथ रायरीकर.. उर्दू भाषिक ऑरंगजेबचा खबऱ्या

  • @tour8624
    @tour8624 Před rokem +18

    👑👑धाकलं धनी

  • @iamgamer8848
    @iamgamer8848 Před 16 dny

    Thanks for giving historical knowledge about our brave King of Maharashtra Shree Chh. Sambhaji Maharaj. Crore of salutes to noble King.

  • @abc39722
    @abc39722 Před rokem +13

    धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. मुजरा, धाकल धनी.

  • @user-uw3nk9ue1e
    @user-uw3nk9ue1e Před rokem +24

    कोणाच्याही फितुरीने का होईना परंतु महापातकी लोकांमुळे आम्ही एक शुरवीर धर्मवीर जनतेचा राजा अवघ्या कमी वयात गमावला हे सत्य आहे
    जय जिजाऊ 🚩🚩
    जय शिवराय 🚩🚩
    जय शंभूराजे 🚩🚩

    • @bhimakokare8417
      @bhimakokare8417 Před rokem +1

      😢

    • @sufipore
      @sufipore Před rokem

      फितुरा चे नाव सांगायाला मराठे भयंकर घाबरतात. औरंगजेब काय बोलला हे तुम्हाला कळलं , मग फक्त फितूर समजला नाही का ? खरे बोलायला लाज वाटते. एकापेक्षा जास्त फितुर असणार , आता पाटील नाव लाऊन हिंडत असतात.

    • @user-uw3nk9ue1e
      @user-uw3nk9ue1e Před rokem

      @Cyrus the greate तमासगीर ची औलाद

    • @sanjaygade7717
      @sanjaygade7717 Před 2 měsíci

      बरोबर भाऊ

  • @VinayakGandhi-pv3fh
    @VinayakGandhi-pv3fh Před 2 měsíci +5

    Chhatrapati sambhaji maharaj yana majha trivar manacha mujra ❤❤❤❤❤❤🚩🚩🚩🚩🚩😭😭😭😭😭

  • @babarastyatt66
    @babarastyatt66 Před 4 měsíci +1

    Stunning, Jai Hind.🎉🎉🎉❤

  • @raghvendrashirlekar9389
    @raghvendrashirlekar9389 Před 2 měsíci +8

    रंगनाथ swami fituri karnyachi possibility नाही, ते पळाले एवढे च, Ganogi शिर्के yanchi possibility जास्त, मुळत राजे न शत्रू येत आहे हे कळाले होते पन अंदाज पेक्ष लवकर आला हे दुर्दिव्य, सुन्दर विडिओ❤❤❤

    • @frankopinion4114
      @frankopinion4114 Před 2 měsíci

      Possibility ला अर्थ नाही
      .. सर्व समकालीन पुरावे आहेत
      .. खंडो चिटणीस. गद्दार स्वराज्य कीड वाळवी फितूर सूत्रधार
      .. कलश.. औरंगजेबचा हेर
      .. उर्दू भाषिक औरंगजेब चा खबऱ्या .. रंगनाथ रायरीकर
      . बाकी सर्व द्वेषातून तयार केलेल्या, कथा आहेत..

    • @frankopinion4114
      @frankopinion4114 Před 2 měsíci +1

      Possibility ला काही किंमत नसते. समकालीन पुरावे लागतात
      ..
      .. ठोस पुराव्यासह vvvvvvvvv ..
      .. खंडो चिटणीस. गद्दार स्वराज्य कीड वाळवी फितूर.. सूत्रधार
      .. कलश.. औरंगजेब चा हेर
      .. रंगनाथ रायरीकर.. उर्दू भाषिक ऑरंगजेबचा खबऱ्या

    • @frankopinion4114
      @frankopinion4114 Před 14 dny +1

      खंडू चिटणीस ने फितुरी केली .. कलश, रंगनाथ रायरीकर, कलश केसरकर, उद्धव राजाज्ञा यांच्या साथीने

  • @AP_EDITOR_001
    @AP_EDITOR_001 Před rokem +4

    ❤❤❤

  • @sumeetpande
    @sumeetpande Před 9 měsíci +14

    आज सुध्दा महाराष्ट्रात फितुरी केली जाते हे दुःख आहे

  • @vivekpatil3731
    @vivekpatil3731 Před rokem +7

    धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय

  • @vivekchavan3822
    @vivekchavan3822 Před 3 měsíci +2

    जय श्री शिवशंभु महाराज

  • @pramodnaykwadi5088
    @pramodnaykwadi5088 Před rokem +14

    स्वराज्यरक्षक..... 🚩🚩

  • @prashantmestry1997
    @prashantmestry1997 Před 2 měsíci

    Waaa...chan vishay nivadala❤❤...जय शंभु राजे....जय शिवराय 🚩🚩🚩🙏

  • @ganeshchavan-bf1nz
    @ganeshchavan-bf1nz Před 4 měsíci

    जय शिवराय

  • @surendraingale8514
    @surendraingale8514 Před rokem +1

    जय शंभुराजे 🙏

  • @kumarghadge8367
    @kumarghadge8367 Před rokem +17

    सर,
    छत्रपती संभाजी महाराज जर पकडले गेले नसते तर स्वराज्याचा नव्हे तर हिंदुस्थानचा इतिहास वेगळा झाला असता v मराठा साम्राज्य हे छत्रपती संभाजी महाराज यांचे काळातच इतिहासातील मानबिंदू ठरले असते व हिंदुस्थानचा इतिहास वेगळा घडला असता.

    • @Ganesh-ji3ob
      @Ganesh-ji3ob Před rokem +1

    • @karankirtishahi4181
      @karankirtishahi4181 Před rokem +1

      Ho ka 😂

    • @rohanpatil5717
      @rohanpatil5717 Před 8 měsíci +2

      ​@@karankirtishahi4181Jaa 😂😂rashan ale ahe gheun ye ..

    • @karankirtishahi4181
      @karankirtishahi4181 Před 8 měsíci +1

      @@rohanpatil5717 te aarakshan bhetla ka , nhi Lai bhik magitli rastyane morcha kadhun, aai pathaw tuzi aarakshan deu tula bhikardyaa 🤣🤣🤣

    • @rohanpatil5717
      @rohanpatil5717 Před 8 měsíci +1

      @@karankirtishahi4181 tuzi aai attach Yeun rashan gheun geli mazyakadun ani mi arkashan che tar kahi manaloch nahi mi tar rashan manhalo 😂😂tari Tula arkshan aeku ala vatat...awghad zale tuza Tula utata basta arkshan eku yet ahe ..

  • @user-lk8ly1oy8v
    @user-lk8ly1oy8v Před rokem +1

    Jai Bhavani jai Shivaji

  • @decentrk2505
    @decentrk2505 Před 9 měsíci +3

    धर्मवीर संभाजीराजे❤

  • @abhijeetudawant378
    @abhijeetudawant378 Před 2 měsíci +3

    गणोजी शिर्के यांनी फितुरी केली आणी त्यालाच हिरोजी फ़रजंद चा भावानेच मदत केली

    • @frankopinion4114
      @frankopinion4114 Před 14 dny +1

      खंडू चिटणीस ने फितुरी केली .. कलश, रंगनाथ रायरीकर, कलश केसरकर, उद्धव राजाज्ञा यांच्या साथीने

    • @abhijeetudawant378
      @abhijeetudawant378 Před 13 dny

      @@frankopinion4114 Kalpanik aahe ha dawa, jatiy dweshane prerit ! Khare aslyas samkalin purawe dyawe...

    • @frankopinion4114
      @frankopinion4114 Před 13 dny +1

      @@abhijeetudawant378 बालाजी अवजी, खंडू चा बाप देखील स्वराज्य द्रोही होता.. त्याला हत्तीच्या पायी दिले

    • @user-gf5wn2wv8n
      @user-gf5wn2wv8n Před 5 dny

      @@frankopinion4114 याला ऐतिहासिक पुरावे देता येतील का म्हणजे त्या काळातील बखरी हस्तलिखिते पुस्तके पान नंबर सकट त्यांचे लेखक सांगता येतील का, उगाच ब्राह्मण द्वेष पसरवत रहायचं, आधी महाराजांच्या मुलालांनी आप आपसात भांडणे का केली, हिंदवी राज्याचे दोन तुकडे सातारा आणि कोल्हापूर गादी करून का वाटून घेतली आप आपसात. एकत्र का नाही राहिले. का तुकडे केले महाराजांच्या राज्याचे

  • @samirgaikwad1006
    @samirgaikwad1006 Před rokem

    जय शंभुराजे ❤

  • @swapnilkharde7101
    @swapnilkharde7101 Před rokem

  • @pramodpatil7055
    @pramodpatil7055 Před rokem +2

    रौद्र शंभु राजे 🚩❤️👑

  • @sureshgite7128
    @sureshgite7128 Před měsícem

    जय शिवराय जय शंभूराज

  • @Mahesh-..ex3id
    @Mahesh-..ex3id Před rokem +87

    संभाजी महाराजांना ब्राह्मण करकुनांच्यावतीन रंगनाथ स्वामींनी पकडुन दिले. अशी नोंद तत्कालीन फ्रेंच गव्हर्नर पांडेचेरी मार्टिन फ्रान्सिस याच्या डायरी मध्ये नोंद आहे.

    • @abc39722
      @abc39722 Před rokem +15

      Sandarbh dya. Diary chi link taka

    • @vinay12383
      @vinay12383 Před rokem +16

      Piwali pustake vachane band kara .tya veli sangameshwar yethe rangnath Swami asa manus ch nhavata .fitur ekach hota ganoji shirke

    • @sanjaygadekar8587
      @sanjaygadekar8587 Před rokem +7

      European kahihe bolalay tar tumala khara vatanar

    • @dr.rohitkulkarni9640
      @dr.rohitkulkarni9640 Před rokem +10

      समकालीन पुरावा आहे का ?? डायरी स्वतः वाचली का what's app ज्ञान पाजळत आहे

    • @aocaoc28473
      @aocaoc28473 Před rokem +9

      काय पण पुरावा काढलाय😂😂,अरे निदान पटणारा पुरावा तरी द्यायचा😂😂😂😂😂😁

  • @ganeshtaware6749
    @ganeshtaware6749 Před 8 měsíci

    हो

  • @abhishekkamble7860
    @abhishekkamble7860 Před rokem +1

    Khup chhan vatle

  • @bhalkesachin
    @bhalkesachin Před rokem +3

    स्वराज्यरक्षकास मानाचा मुजरा

  • @kiranghare324
    @kiranghare324 Před 14 dny

    हिरोजी फर्जदांची दोन पोर होती, पन्हाळावरून त्यांनी शेख निजामास वाट दाखवली

  • @BaburaoKhedekar
    @BaburaoKhedekar Před 29 dny

    गद्दारीचा पुरावा नसतोच असते फक्त शंका....

  • @vivektare3629
    @vivektare3629 Před měsícem +2

    गणोजी शिर्के ने फितुरी केली आणि पकडुन दिले
    जर मदत केली असती तर संगमेश्वर भाग त्यांचाच होता ते सोडवू शकले असते
    अजून जर कोणी फितुरी केली असेल तर अजून संशोधन करावयास हवे
    उगाच रामदास स्वामी मठ किंवा कवी कलश यांच्यावर खोटे आरोप करू नये

    • @Vatadya007
      @Vatadya007 Před měsícem

      स्वराज्य नंतर पेशवाई आली यातच सर्व उत्तर आहे

    • @frankopinion4114
      @frankopinion4114 Před 14 dny +1

      खंडू चिटणीस ने फितुरी केली .. कलश, रंगनाथ रायरीकर, कलश केसरकर, उद्धव राजाज्ञा यांच्या साथीने

  • @songsandvideos7796
    @songsandvideos7796 Před rokem +8

    kavi kalash he BRAMHAN hote abhiman ahe amhala tyancha

    • @frankopinion4114
      @frankopinion4114 Před 2 měsíci +1

      त्यामूळेच त्याला निर्दोष करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत ..
      .. असो, ब्राह्मण त्याला ब्राह्मण मानत नाहीत शाक्त मानतात.. सीकेपी लोकांचा कलश आवडता आहे.. चिटणीस ला वाचवण्यासाठी सर्व धडपड
      आणि हो, सवर्ण ब्राह्मण सीकेपी लोकांना ब्राह्मण मानत नाहीत. सीकेपी शूद्र आहेत असे ब्राह्मण मानतात
      कलश शकत
      ..

  • @harshalmahajan7832
    @harshalmahajan7832 Před rokem +3

    भावा आपला मथूर तर बैलगाडी शेत्राचा किंग आहे त्यात काही वाद नाय.पण भावा आजपर्यंत सुंदर रूपडं असलेला सुंदर बैलावर काय व्हिडिओ आला नाय. तो व्हिडिओ बनाव भावा एकदा.लय भारी वाटल.❤❤😊😊

  • @maulinetcafe9163
    @maulinetcafe9163 Před 2 měsíci

    Navin Mahiti Sanga Hich mahiti Dusraya anek you tube Chanal Var 4 year adhi pasun ahe....Copy Paste vatatay ka ????जय जिजाऊ
    जय शिवराय
    Jay Shambhu Raje

  • @indranathmante6644
    @indranathmante6644 Před rokem +12

    गणूजी शिर्के कोण होता कोणतीही जात वाईट ते आपल्या प्रवृत्ती वाईट गणोजी शिर्के मी मुबारक खानाच्या ताब्यात दिले

    • @frankopinion4114
      @frankopinion4114 Před 2 měsíci +1

      😢उगीच एक लायनर टाकत, राजे शिर्के नाव करत चिटणीस ला वाचवण्याची तूही धडपड व्यर्थ आहे..
      उर्दू भाषिक औरंगजेब खबऱ्या रंगनाथ स्वामी ने संभाजी महाराजांच्या कारकून (खंडो चिटणीस) मदतीने .. कलश ने अंजाम दिला..
      समकालीन संदर्भ.. १. फ्रेंच गव्हर्नर पाँडिचेरी मार्टिन फ्रान्सिस डायरी २. Ishwardas नागर
      .. कलश च्या involvement बद्दल महाराष्ट्र भूषण पद्म विभूषण डॉ बाबासाहेब पुरंदरे ह्यांचे ३ ऑडियो व्हिडिओ volume
      . शेवटी येवढेच त्रिकुट संभाजी महाराजांच्या भोवती होते. कलश ने सर्व जवळच्या लोकांना तोडले महाराजांपासून.. आणि जे जवळचे नातेवाईक तुटत नव्हते त्यांना संपवले
      .. चिटणीस सीकेपी होता. अनेक वेळा सीकेपी ब्राह्मण आहेत असा गैरसमज होतो मात्र ब्राह्मण सीकेपी लोकांना शूद्र समजतात

    • @frankopinion4114
      @frankopinion4114 Před 2 měsíci +3

      उर्दू भाषिक औरंगजेब खबऱ्या रंगनाथ स्वामी ने संभाजी महाराजांच्या कारकून (खंडो चिटणीस) मदतीने .. कलश ने अंजाम दिला..
      संदर्भ.. फ्रेंच गव्हर्नर पाँडिचेरी मार्टिन फ्रान्सिस डायरी
      . शेवटी येवढेच त्रिकुट संभाजी महाराजांच्या भोवती होते. कलश ने सर्व जवळच्या लोकांना तोडले महाराजांपासून.. आणि जे जवळचे नातेवाईक तुटत नव्हते त्यांना संपवले
      .. चिटणीस सीकेपी होता. अनेक वेळा सीकेपी ब्राह्मण आहेत असा गैरसमज होतो मात्र ब्राह्मण सीकेपी लोकांना शूद्र समजतात

    • @frankopinion4114
      @frankopinion4114 Před 2 měsíci +1

      खंडो चिटणीस .. मुख्य फितूर गद्दार
      उर्दू भाषिक औरंगजेब खबऱ्या रंगनाथ स्वामी ने संभाजी महाराजांच्या कारकून (खंडो चिटणीस) मदतीने .. कलश ने अंजाम दिला..
      संदर्भ.. फ्रेंच गव्हर्नर पाँडिचेरी मार्टिन फ्रान्सिस डायरी
      . शेवटी येवढेच त्रिकुट संभाजी महाराजांच्या भोवती होते. कलश ने सर्व जवळच्या लोकांना तोडले महाराजांपासून.. आणि जे जवळचे नातेवाईक तुटत नव्हते त्यांना संपवले
      .. चिटणीस सीकेपी होता. अनेक वेळा सीकेपी ब्राह्मण आहेत असा गैरसमज होतो मात्र ब्राह्मण सीकेपी लोकांना शूद्र समजतात

    • @Rahulrdev299
      @Rahulrdev299 Před 2 měsíci

      Shirke

    • @frankopinion4114
      @frankopinion4114 Před 2 měsíci +1

      @@Rahulrdev299 खंडो चिटणीस.. गद्दार, फितूर

  • @Vatadya007
    @Vatadya007 Před měsícem +1

    स्वराज्य नंतर पेशवाई आली यातच उत्तर दडलेलं आहे

    • @user-gf5wn2wv8n
      @user-gf5wn2wv8n Před 5 dny

      याला ब्राह्मण द्वेष म्हणतात

  • @vastvikta821
    @vastvikta821 Před 2 měsíci +2

    बाप बाप असतो,इथ संभाजी राजे अनुभवाने कमी पडले. राजे असते तर निसटले असते

    • @frankopinion4114
      @frankopinion4114 Před 14 dny +1

      निसटले होते पण कलश मुळे हाती लागले

    • @ajinkyagadekar7406
      @ajinkyagadekar7406 Před 11 dny

      ​@@frankopinion4114कलश ने स्वतःचा जीव दिला त्यांच्यासाठी

  • @PalwankarRavi
    @PalwankarRavi Před rokem +6

    Your research and presentation is truly appreciable.
    Request to present a good research on the foll.
    1. Understand that shudras and Marathas were non vegetarian. Therefore they could have easily accepted Muslims as their rulers. But how the Brahmins , who were totally vegetarians, having great purity ,were even not allowing shudras come near them, worked under the Muslim who were Beef eaters.
    2. Why did the brahmin slaves under muslim sardars Afzal Khan ,not revolt (or leave his contingent) when he was desecrating by cutting cow in front of the Godess Tulzapur Bhawani etc . E.g. his lawyer Bhaskar Kulkarni. Why did he attack Chatrapati Shivaji Maharaj during the fight
    With afzal Khan.
    3. What role did Ramdas Swami play , when the Brahmins of maharastra denied carrying the coronation of Chatrapati Maharaj , calling him a shudra.
    4. Complete details (vidhi) of coronation ceremony by Gaga Bhatt.
    5. Sanatan dharma had put ban on sea travel, creating hurdles on Shivaji Maharaj ambition of naval warfare.
    6. Understand that Shivaji Maharaj fought relentless wars day and night. Did he take any purohit advise to check the day(teethi) whether the condition is favourable or unfavorable before going for the attack or defending an attack .
    7. Do today's politicians refer any purohit to find an auspicious day (teethi) for pulling down a govt or forming govt. Eg swearing- in- ceremony at7.30 am .
    8. Please replace the word "Loot" by "swadhan". which the Mughals plundered from Maharashtra over a period of time. Same was brought back by Shivaji Maharaj.
    9. During Panipat endeavour, how the Marathas, Brahmins etc had the food during their get-together.
    10. Any details of Swami Samarth Ramdas during Chatrapati Shivaji Maharaj coronation (Rajyabhishek) ceremony. Where was he when non of the Brahmins came forward to perform it.
    11.Why was lord Krishna कृष्ण,killed in the forest?
    12. Why did city - Dwarka submerge, which was built by the great lord Krishna ⁉️
    13. For what reason did Lord Krishna visit Saint Pundalik?
    13. Was Lord Rama aware that he had two children?
    14. Why did he send his seven months pregnant wife Sita to stay in an isolated ashram?
    13.Need to stop using word" loot". It needs to be replaced by"vasuli". Chatrapati Shivaji Maharaj recovered the amount looted by the Mughals over a period of time.
    14. We had two officers one Person Pravin(male) , Praveen (female) other Santosh one male other female, then Suniti (officer) Sunita(peon).
    15. Which language (frequency) does all the North Indian Gods understand. Why Marathi people don't achieve excellence or high position in business or jobs.?

    • @shubhamsawant1551
      @shubhamsawant1551 Před 7 měsíci +2

      well these question is came by stupid mindset

    • @saiprasadumrani7028
      @saiprasadumrani7028 Před 4 měsíci

      answers :-1) yes few brahmins were also loyal to the mughals , nizam , adilshahis not all brahmins were loyal to muslim rulers , at Shivaji Maharaj court there were many brahmins advisors 2) in texts few brahmins were loyal to afzal khan not all . 3) samarth ramdas swami and tukaram maharaj had also played keyrole in upbringing swarajya , many of the soldiers of Chatrapati Shivaji Maharaj were comissioned in the army of swarajya so Maharaj had placed ramdas swami as his spiritual guru .4) as we gagabhatt has done cornation ceremoney of Maharaj with ved mantras . 5) yes many scholars have done the misinterpretation of hindu texts in which there was no reference of not to travel sea and Shivaji Maharaj had remove the misunderstanding of those scholars , the Chola dynasty of south India was Hindu dynasty and were excellent at navy and they have the parts of srilanka , indonesia , combodia etc so acc to Sanatan Dharma there were these kind of philloshopy . 6) cannot say that have taken or not advise , but while cornation and other auspisious occassion they have taken opinion from purohits , because Maharaj's philloshopy was that there should be no to look at teethis to protect the motherland and dharma . 7) cannot say as they have there beliefs . 8) yes absoloutly right . 9) at the time of panipat war the Marathas have scarcity of food and they have to eat jaggery and water to drink , you can find proofs in the book of panipat by vishwas patil . 10) as samarth ramdas was sanyasi so the sanyasis did not attend these occasions 11) Krishna was avtar of Bhagwn Vishnu and at the time of dwapar yug he was come on earth as a human being , and shri krishna is known as purna purush so he want to finish his manav avtar so the hunter by whose arrow krishna wasm killed was vanar raj bali of Ramayana and he was rebirth as hunter in dwapar yug so that hunter was being made a medium . 12) city of dwarka was the first land which was being taken on lease from sea , so the lease eneded and sea took up his land with the permission of Bhagwan Shri Krishna . 13) yes agreed . 14) not understand the question brother . 15) the gods understands the language of heart ( bhakti ) to know the god the person should developed bhakti , and Marathi people are the on high position like IT sectors , science , arm forces , lawyers , industries of the country , but many Maharashtrian believe doing jobs and not business , and we Marathi people does not take risk in the business and i myself being Marathi is telling our people to do first small scale business , so brother plz dont spread hatred on Saantan Dharma , the sanatan was far before there starting of Earth few people have wronglly misinterpreted it but sanatan allows everyone to chant mantras , ved no matter there caste .

  • @ROFAN45
    @ROFAN45 Před 3 měsíci +3

    छत्रपती संभाजी महाराजांच्या सोबत शहीद झालेले कवि कळस ब्राह्मण होते 😢😢😢

    • @karankirtishahi4181
      @karankirtishahi4181 Před 2 měsíci +1

      🤣🤣🤣

    • @ROFAN45
      @ROFAN45 Před 2 měsíci

      @@karankirtishahi4181 हसतो का

    • @karankirtishahi4181
      @karankirtishahi4181 Před 2 měsíci

      @@ROFAN45 tyanech tar fasvila sambhaji Rajala

    • @ROFAN45
      @ROFAN45 Před 2 měsíci +1

      @@karankirtishahi4181 अरे vedya स्वराज्य रक्षक sambhaji serial पहिली नाही का? कवि कलश sambhaji maharjan सोबत होता शेवटापर्यंत आणि तो त्यांच्या सोबतच मारला गेला!

    • @karankirtishahi4181
      @karankirtishahi4181 Před 2 měsíci

      @@ROFAN45 series pahun history samjnar ka murkha , ja khara itihas vach

  • @vastvikta821
    @vastvikta821 Před 2 měsíci +1

    डुक्कर छाप औरंगजेब जर एवढा मोठा स्वतःला बादशाह,शुर समजत होता तर दोन हाथ शुर योध्या सारखा संभाजी राजा सोबत लढला असता.

  • @balajibiradar3562
    @balajibiradar3562 Před rokem

    Swatachya dharma badal fituri
    Karnara ha dushmna pekshya ghatak ahe he ajchya pidila jagruk karayla pahije

  • @chandushitole9231
    @chandushitole9231 Před rokem +2

    रामाया गण्या रंग

  • @frankopinion4114
    @frankopinion4114 Před 2 měsíci +2

    .. थोडी माहिती अजून घे
    .. सिद्दी साठी बक्कळ पैसे घेवून कोकणातल्या जोशी ने स्वराज्य विरोधात अजेय यज्ञ केला होता,
    .. माहीत असेलच, सज्जड ठोस पुरावे आहेत त्यामुळे माहीत असेलच

  • @rohanpatil5982
    @rohanpatil5982 Před rokem +3

    धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज 🚩
    जय श्री राम 🚩
    जय शिवराय 🚩
    जय शंभूराजे 🚩🚩

  • @pandurangkale1470
    @pandurangkale1470 Před 7 měsíci

    बाह्य शत्रू पेक्षा अस्तनीतील निखारेच जास्त दाहक व हानिकारक ठरतात यांची प्रचिती खुद्द शिवाजी महाराजांनी सुध्दा आली होती

    • @vitthalpande250
      @vitthalpande250 Před 2 měsíci

      आणि नातेवाईकांतील शत्रूतर त्याहुन भयंकर

  • @ananttapaswi3992
    @ananttapaswi3992 Před 9 měsíci

    Samnhaji maharajancha duplicate ni tyna pakadun dile asave, shirke ni tyanche location dakhavun dile.

  • @shubhamgade9482
    @shubhamgade9482 Před rokem +4

    Aaurangyala ka alimgir bolta. Landga hota.

  • @dr.prakashrajebhosale588

    एकही लढाई नहरलेले एकमेव राजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज

    • @rahulnagarkar8237
      @rahulnagarkar8237 Před rokem +4

      जरी लढाई हरलेले नव्हते पण मुरूड जंजिर्याचे सिद्धि (कोकणात) यांना हरवता आले नव्हते.

    • @amitgolimade3908
      @amitgolimade3908 Před rokem +3

      ​@@rahulnagarkar8237 siddhi ghari aalela ka..evdha udo udo krtos to siddhicha... sambhaji maharaj aajun 5,10 varsh tri aste na tr nakkich janjira ghetala asta..tashi tayari suddha tyanni keleli

    • @dr.prakashrajebhosale588
      @dr.prakashrajebhosale588 Před rokem

      @@rahulnagarkar8237 हो का दादा कदाचित माझा अभ्यास कमी असेल

    • @saritakhabale9380
      @saritakhabale9380 Před rokem +1

      @@dr.prakashrajebhosale588 नाही प्रकाश दादा तुमचा अभ्यास बरोबर आहे ....
      धर्मवीर संभाजी महाराज हे जंजिरा किल्ला जिकणार होते तेवढ्यात रायगडला दुसरा एक मुगल सरदार चालून गेला त्यामुळे धर्मवीर संभाजी महाराज जंजिरा वरून परत रायगड कडे आले .... आणि त्या मुगल सरदार ला तुडवला....
      नाहीतर तेव्हा जंजिरा जिंकायचं सोडा समुद्रा मध्ये मिळवला असता....

    • @dr.prakashrajebhosale588
      @dr.prakashrajebhosale588 Před rokem

      @@saritakhabale9380 धन्यवाद . आपल्या राजांचा आपल्याला अभिमान पाहिजेच. माझा अभ्यास दोन्ही राजांच्या चरीत्राचा आहेच शिवाय मी आध्यात्मिक शिक्षण घेतलेले आहे. वारकरी संप्रदायातील पण अभ्यास केला आहे. आपल्या आपल्यात वाद घालण्यापेक्षा एक पाऊल मागे घेतल..

  • @must604
    @must604 Před 2 měsíci

    संभाजी,मृत्युंजय पण हतबल,या नावाचा संजय सोनवणे यांच्या ब्लॉग वरील लेख वाचल्यास ,इतर काहि पैलू,लक्ष्यात येतात.

  • @SunilPawar-cs7fh
    @SunilPawar-cs7fh Před 2 měsíci

    Mazay rajyala pacdun dil 😕😢

  • @rajaramsarode9517
    @rajaramsarode9517 Před 11 měsíci

    इतका महत्वाचा पुरावा का सापडत नाही?

  • @PalwankarRavi
    @PalwankarRavi Před rokem

    Which barbaric system was employed to torture Chatrapati Sambhaji Maharaj?. What does Manusmriti say to punish others who use Sanskrit.?

  • @ransubhepv8166
    @ransubhepv8166 Před měsícem

    😢😂😅😊❤❤❤❤❤❤❤❤

  • @swapnilpatil5596
    @swapnilpatil5596 Před rokem +3

    Itihas barach her fer badal kela Gela aahe aani khara itihas jalnyat aala aahe itihas jalnara pan jalala aahe 2021 la hayat nahi. Khare shatru shadyantri Rangnath Swami Hi pree planning khup varsha agodar pathun vishwas jinkun Mang ghatpat aani Rangnath Swami la pathvnara khara mastar mind aani tya mastar mind la dev banun thevlay aaj

  • @shivajikhapre6300
    @shivajikhapre6300 Před rokem +3

    बखरी इतिहासाचा आधार असू शकत नाही

  • @sajjadvarose7963
    @sajjadvarose7963 Před 2 měsíci

    Sambhaji rajana bramhan ya lokani marle Karan bramhan Ani sambhaji raje yanch vair hote dusri gost Ashi avrang Jeb badsh parejgar asun hi hatya avrangjeb yani nahi Keli as mala vatat aahe shivaji rajana Brahman yani marle yachatun bodh ghya jai shivray

  • @jitmane5009
    @jitmane5009 Před měsícem

    कुठे होतात ? अजुन पर्यंत

    • @frankopinion4114
      @frankopinion4114 Před 14 dny +1

      मराठा द्वेषात मग्न होता तो..

  • @prashantghorpade5461
    @prashantghorpade5461 Před rokem +33

    रामदास गोसावी चा शिष्य रंगनाथ स्वामी रायरीकर ने पकडुन दिले.फ्रान्सिस मार्टिन डायरी नुसार छत्रपती संभाजी राजांना सर ब्राम्हण कारकुनानी पकडुन दिले. म्हणजेच ब्रम्हणातील काही वाईट प्रवृत्ती नी छत्रपती संभाजी राजांना पकडुन दिले.

    • @shrinivasnigade8807
      @shrinivasnigade8807 Před rokem +8

      खोटा इतिहास पसरविण्याचे पाप करू नका .

    • @amitpawar3855
      @amitpawar3855 Před rokem +2

      👍👍 खरा इतिहास

    • @makarand7925
      @makarand7925 Před 8 měsíci

      इंग्रज,फ्रेंच यांची फोडा आणी झोडा व राज्य करा ही नीती होती.त्यामुळे इंग्रज ,फ्रेंच यांनी लिहीलेला इतीहास किती विश्वासार्ह मानायचा हा प्रश्न आहे. हे जे कोण फ्रेंच आहेत ते काही घटना घडली ते बघायला जातीने हजर होते का? म्हणजे त्यांनी जी नोंद केली ती ऐकीव माहीतीवर आधारीत आहे हे वास्तव आहे.ब्राम्हण आणी मराठे यांच्यात भांडण लागावित म्हणून तसा इतीहास मुद्दामहुन पेरलेला असू शकतो.गणोजी शिर्के यांच्या बाबतीत त्यांना वतन हवे होते त्यामुळे त्यांनी फितूरी करून महाराजांना पकडून देण्यात मदत केली असेल हे जास्त संयुक्ती आणी पटणार आहे.

    • @rahulkulkarni965
      @rahulkulkarni965 Před 5 měsíci

      खोटा इतिहास

    • @sunsaxz
      @sunsaxz Před 3 měsíci +2

      ​@@rahulkulkarni965बारामती बखर

  • @shetenagnath
    @shetenagnath Před rokem +7

    मार्टीन फ्रान्सिस, तत्कालीन फ्रेंच गव्हर्नर पांडेचरी यांचे डायरी मध्ये नोंद आहे असे म्हणतात. त्यामध्ये शिर्के परिवाराचा फितुरी संदर्भात संबंध नाही असे लिहिले आहे असे म्हणतात. आपणास सदर डायरी उपलब्ध झाली तर तत्कालीन सत्य सर्वांना कळेल.

  • @vijaybachhav3450
    @vijaybachhav3450 Před 6 měsíci +1

    गणोजी शिर्के विषयी गैरसमज निर्माण करण्यात येतो आहे गणोजी शिर्के हे फितूर नव्हते रंगनाथ स्वामी यांनीच पकडून दिले

  • @akash_gavale
    @akash_gavale Před 3 měsíci +2

    राहूजी सोमनाथ आणि रंगनाथ गोसावी यांनी फितुरी केली हे स्पष्ट आहे

  • @SHK-Marathi
    @SHK-Marathi Před rokem +10

    महाराणी येसूबाई यांचे पुत्र पहिले शाहू महाराज शिवाजी नव्हे आणि दुसरे महत्वाचे म्हणजे गणोजी शिर्के यांनी शंभुराजांना पकडून दिलेले नाही असे खुद्द त्यांचे वंशज नामदेवराव जाधव व इतर जाणकारांचे मत आहे

    • @vickyjadhav2897
      @vickyjadhav2897 Před rokem +6

      Vanshaj asech boltat karan ashi kalik swatacha navavar fasun gyayla koni nahi magat

    • @arunjoglekar827
      @arunjoglekar827 Před 11 měsíci

      सेतु माधवराव पगडी यांचे मोगल दरबारचे कागदपत्रे पुस्तक वाचा. गणोजी शिर्के वतन मिळावे म्हणून कित्येक दिवस औरंगझेबाच्या दरबारात संभाजी महाराजांच्या मृत्युनंतर आर्जवे करत होता ते वाचा.

    • @makarand7925
      @makarand7925 Před 8 měsíci

      श्रेय घ्यायला सर्व पूढे असतात.अपश्रेय घ्यायला कोण पुढे येणार त्यामूळे त्यांचे वारस तसच म्हणणार आणी त्यात चूक काहीच नाही.पण शिर्के यांनी फीतूरी करण्यामागे ठोस कारण आहे वतनाच अस म्हणता येईल .त्यामूळे शिर्के यांनी फितूरी केली हे जास्त संयुक्तीक आहे.

  • @indrajeetjadhav8916
    @indrajeetjadhav8916 Před rokem +2

    विश्लेषण अतिशय छान आहे।
    पण आपण फक्त गणोजी राजे वर फोकस करत आहात।
    त्यावेळचे कूट कारस्थानी भुदेव यावर पण चर्चा करा।

  • @swapnilpatil8441
    @swapnilpatil8441 Před rokem +7

    'Samartha Sampradayache' dusare pramukh aani 'Pali Mathache' tatkalin 'Mathadhipati' 'Videshi Yureshiyan Yamniyan iraniyan Vipra - Dvij Bramhan Ranganath Swami Rayrikar' ashya lokanchya raktatach janmajat 'Gaddari' aani 'Fituri' aste, tyas kontehi karan asnyachi garaj nahi. 'Gaddari' karne 'Fituri' karne ha tyancha wadilarjit dhandach aahe aani to tyancha wadilarjit dhanda tyanchyapasun konihi hiraun gheu shakat nahi, swataha 'Nag Raja' 'Mahakal' jari 'Kailasatun' khali aale tari.

  • @user-gf5wn2wv8n
    @user-gf5wn2wv8n Před 2 měsíci +3

    सिंदखेडराजाचे जाधव म्हणजे जिजाऊसाहेब यांचे माहेर आणि हे मुघलांना जाऊन मिळाले, मग काय राहिलं बोलण्यासारखे

    • @ahambramsmi
      @ahambramsmi Před 5 dny

      खरं आहे. महाराज असताना सुद्धा ते सोबत नव्हते.

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 Před dnem +1

      खुद्द संभाजी महाराज देखील मोगलांना जाऊन मिळाले होते... असे करून त्यांनी शिवाजी महाराजांना किती त्रास दिला असेल याची कल्पना येते.

  • @vishalkale3222
    @vishalkale3222 Před rokem

    Gaddar la sodu naka🙏🙏

  • @anilkulkarni1221
    @anilkulkarni1221 Před měsícem

    तुम्ही चूक सांगतात.मराठेशाही प्रवीण भोसले यांचे utube channel पहा

  • @deepakjadhav2402
    @deepakjadhav2402 Před rokem +16

    Ganoji शिर्के सारखे लोकं आहेत समाजात

  • @frankopinion4114
    @frankopinion4114 Před 2 měsíci +2

    उर्दू भाषिक औरंगजेब खबऱ्या रंगनाथ स्वामी ने संभाजी महाराजांच्या कारकून (खंडो चिटणीस) मदतीने .. कलश ने अंजाम दिला..
    संदर्भ.. फ्रेंच गव्हर्नर पाँडिचेरी मार्टिन फ्रान्सिस डायरी
    . शेवटी येवढेच त्रिकुट संभाजी महाराजांच्या भोवती होते. कलश ने सर्व जवळच्या लोकांना तोडले महाराजांपासून.. आणि जे जवळचे नातेवाईक तुटत नव्हते त्यांना संपवले
    .. चिटणीस सीकेपी होता. अनेक वेळा सीकेपी ब्राह्मण आहेत असा गैरसमज होतो मात्र ब्राह्मण सीकेपी लोकांना शूद्र समजतात

  • @prasadpatwardhan7279
    @prasadpatwardhan7279 Před rokem +2

    Rangnath swami sambhji raje barobar hote , tyna pan pakdnnyat ale aste ,so he escepted from that spot.

  • @ravichavan2490
    @ravichavan2490 Před rokem +3

    Chitnis ne je kai lihalay sagla khota ase samjave

  • @lifeonoff8882
    @lifeonoff8882 Před rokem +12

    Ranganatha Swamy

    • @abhimanyulondhe6645
      @abhimanyulondhe6645 Před rokem +1

      💯

    • @abhimanyulondhe6645
      @abhimanyulondhe6645 Před rokem +1

      Etihas kuni lihila

    • @rollno.32pranjkadam77
      @rollno.32pranjkadam77 Před rokem +2

      जय शिवराय जय शंभुराजे ❤

    • @chinmaypatil9458
      @chinmaypatil9458 Před rokem +1

      Tumhala 100% mahiti ahe ka ?

    • @maayboli3590
      @maayboli3590 Před rokem +9

      @@abhimanyulondhe6645 शिर्के, जाधव, निंबाळकर, घोरपडे, डफळे, घाटगे, माने ही नावे पुरेशी बोलकी आहेत... हिंदवी स्वराज्य लाथाडून यांनी औरंगजेबाची गुलामी केली... थ्थू!

  • @vishwasraopatil5334
    @vishwasraopatil5334 Před 2 měsíci

    कवी कलशाला संभाजी महाराजांनी एवढे जवळ करायला नको होते.

    • @-user-9jpkthshdyekb
      @-user-9jpkthshdyekb Před 2 měsíci

      Gap bas re kay mahiti ahe ka tula history.

    • @vishwasraopatil5334
      @vishwasraopatil5334 Před 2 měsíci

      छ.शिवाजी महाराजांचा होता का कोणी असा लाडका? स्वतः संभाजी महाराजांचे बरेच सरदारही ह्या बाबतीत नाराज होते

    • @-user-9jpkthshdyekb
      @-user-9jpkthshdyekb Před 2 měsíci +1

      @@vishwasraopatil5334 अरे भाऊ , औरंगजेबाने कवी कलश यांना सुद्धा त्रास देऊन मारले, कवी कलश यांनी संभाजी महाराजांच्या मृत्यूत सुद्धा भागीदारी घेतली व शेवटच्या श्वासापर्यंत बाणेदार पणे वागले.

    • @vishwasraopatil5334
      @vishwasraopatil5334 Před 2 měsíci

      प्रश्न तो नाही.राजकारण वेगळे व वैयक्तीक मैत्री वेगळी

  • @madhaojoshi54
    @madhaojoshi54 Před 2 měsíci

    शिर्के????

    • @frankopinion4114
      @frankopinion4114 Před 14 dny +1

      नाही ..खंडू चिटणीस
      खंडू चिटणीस ने फितुरी केली .. कलश, रंगनाथ रायरीकर, कलश केसरकर, उद्धव राजाज्ञा यांच्या साथीने

  • @pramodnaykwadi5088
    @pramodnaykwadi5088 Před rokem +15

    काही ब्राम्हण अधिकारी ही या कटात सामिल होते...... ❌❌❌❌❌

    • @songsandvideos7796
      @songsandvideos7796 Před rokem

      A bhadkhau tuja baap Ganoji Shirke ( Maratha ) ha shambhurajenchya sala hota ani tuja baap hota tyani pakdaun dil

    • @arunjoglekar827
      @arunjoglekar827 Před rokem +3

      सर्वानी ठरवूनच टाकले आहे की जे जे झाले त्याला ब्राम्हण जबाबदार आहेत. त्यासाठी पुरावा लागत नाही. तुम्हाला पुरोगामी व्हायचे असेल तर ब्राम्हणाना शिव्या द्यायला सुरू करा.

    • @songsandvideos7796
      @songsandvideos7796 Před rokem +1

      @@arunjoglekar827 tyanchya aayanna bramhanach khup awadtat kay karnar ata

    • @karankirtishahi4181
      @karankirtishahi4181 Před rokem

      @MAHADEV KA BHAKT are ramtya tuzi bayko janwaychi tumchi layki nhi ala motha , kashmir madhun dangila paay laun palale tumhi bhatukade chadrmod auladiche, भिक्षाम देही 😂

    • @makarand7925
      @makarand7925 Před 8 měsíci

      शिर्के ब्राम्हण होते का? इंग्रजांनी लिहीलेल्या इतीहासात ब्राम्हण आणी मराठै यांच्यात फूट पडावी म्हणून नसलेल्या गोष्टी घुसडल्या गेलेल्या आहेत.इतीहासाचा अभ्थास करताना कुणीतरी लिहील म्हणजे ते खर अस मानायच नसत.इतर सामाजीक संबध पण तपासायचे असतात.

  • @priyakorade4274
    @priyakorade4274 Před rokem

    Pakdun dainara tar hotach gaddar pan Aurangzeb nai aasai maraila navtai pahijai.

  • @Gaikestar
    @Gaikestar Před 2 měsíci +2

    खर म्हणजे काही बाम्हणा ना स्व सत्ता कधी बनवता आली नाही यांनी मोघल इंग्रज निजाम यांची चाखरी केली. सत्तेच्या लोभा पाई यांनी फितुरी केली.

    • @vsanjay3
      @vsanjay3 Před měsícem

      तुम्ही कुठल्याही पुराव्याशीवाय रामदासांच्या शिष्यावर आरोप करत आहात. तुम्हाला निष्कारण ब्राह्मण समाजाला बदनाम करायचे आहे. जाती जाती मध्ये भांडण लावायची आहेत. खरं म्हणजे तुमच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी.

    • @obc1943
      @obc1943 Před měsícem

      सगळ्यात ज्यास्त मुघलांची निजामांची गुलामी मराठ्यांनी केली ब्राम्हणांनी नाही

  • @nandu5431
    @nandu5431 Před 3 měsíci +1

    सिध्द करावं लागेल कोर्टात, याद राख..

  • @sanatantalekar2294
    @sanatantalekar2294 Před 2 měsíci

    कृपया खोटा इतिहास सागु नये, प्रथम अभ्यास नीट करावा, मगच महाराजां बद्दल बोलावे

  • @ROFAN45
    @ROFAN45 Před 3 měsíci +5

    आज पण शरद रूपी औरंग ला उद्धव रूपी शिर्के मिळतात 😢😢😢

    • @user-op8rl4uy2u
      @user-op8rl4uy2u Před 2 měsíci

      🎉bolayche mhanun ky pn bolayche

    • @ROFAN45
      @ROFAN45 Před 2 měsíci

      @@user-op8rl4uy2u *लिहायचे असा type करायच होत का काका तुम्हाला ??

  • @arvindmali1389
    @arvindmali1389 Před rokem +1

    मित्रा मला माफ कर मी हा व्हिडिओ पूर्ण पाहिला नाही शिकण्याची इच्छा नाही काय काल तर मुसलमान मुसलमान लंगडी घालत नाही तू टोपी घालतो पगडी ही सरदार लोकांचे आहे

  • @sameerchandan5770
    @sameerchandan5770 Před rokem

    Khote

  • @suniljoshi1247
    @suniljoshi1247 Před měsícem

    जबाबदारीने बोला मूर्खासारखा बोलू नका

  • @1981vshl
    @1981vshl Před 4 měsíci

    तेव्हाचे शिर्के आणि आत्ताचं शिंदे फितूर आहेत

    • @frankopinion4114
      @frankopinion4114 Před 2 měsíci +1

      गद्दार.. फितूर खंडू चिटणीस, कलश आणि खबऱ्या रंगनाथ रायरीकर

  • @yogeshchoudhary6759
    @yogeshchoudhary6759 Před 3 měsíci

    Khando ballal..

  • @rohangajare6410
    @rohangajare6410 Před rokem +1

    Khara Gaddar kanhoji Shirke aahe

  • @vishnuwaghmare5798
    @vishnuwaghmare5798 Před 10 měsíci

    आलम - ए - हिंद औरंग या अफगाण बखरी नुसार माणकोजी पांढरे यांच्या मदतीने फितूरी झाली

  • @royalnana7171
    @royalnana7171 Před 2 měsíci

    Tya kalcha sharad pawar

  • @ratnakarpatil1991
    @ratnakarpatil1991 Před rokem +2

    फितूर जानवं

  • @shrirangpachkawade5889
    @shrirangpachkawade5889 Před rokem +3

    Aurangajebache talwarine tukade karayla pahije hote

  • @swapnilkirloskar2109
    @swapnilkirloskar2109 Před rokem +5

    शिर्के फितूर निघाले..गणोजी शिर्के

  • @abc39722
    @abc39722 Před rokem +26

    मुघलांचे चाकर गणोजी शिर्के ह्यांनी पकडून दिले होते छत्रपती संभाजी महाराजांना. उगाच समर्थ रामदास स्वामींना बदनाम करू नका.

  • @rahulkamble6824
    @rahulkamble6824 Před rokem +13

    रंगनाथ स्वामी

    • @maayboli3590
      @maayboli3590 Před rokem +11

      भिमटा आलाच वास घ्यायला 😂

    • @maayboli3590
      @maayboli3590 Před rokem +1

      तू जय भिम जय मिम कर जा... येड्या भोकाच्या

    • @Nation1stalways
      @Nation1stalways Před rokem

      ​@@maayboli3590 😂

    • @AshishChavan-zo7uv
      @AshishChavan-zo7uv Před rokem

      ​@@maayboli3590 bocha chatayla aalay to chota bhim

    • @sushilsawale2261
      @sushilsawale2261 Před rokem

      ​@@maayboli3590 तुझ्या आईच भोक रामट्या. तुमच्याच आईघाल्या लोकांनी संभाजी महाराजांना पकडुन दिले. 40 दिवस हाल करून खून केला. तेंव्हा तुमचे देव काय तुझ्या आईची पूची चाटत होते काय😂😂