पैलवान गणपतराव आंदळकर आबांची प्रेरणादायी गोष्ट | पाकिस्तानी पैलवानांचे कर्दनकाळ | Vishaych Bhari

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2024
  • पैलवान गणपतराव आंदळकर आबांची प्रेरणादायी गोष्ट | पाकिस्तानी पैलवानांचे कर्दनकाळ | Vishaych Bhari | विषयच भारी
    १९५० ते १९७० हा कुस्तीचा सुवर्णकाळ मानला जातो. कारण याचं काळात श्रीपती खंचनाळे, मारुती माने, दिनानाथ सिंह, गणपतराव खेडकर, हरिशचंद्र बिराजदार, विष्णुपंत सावर्डेकर, भगवान मोरे अशा एकाहून एक सरस मल्लांनी देश गाजवून सोडलावता. त्याकाळी आपल्या आवडीच्या पैलवानाची कुस्ती पाहण्यासाठी लोकं तिकीटं काढून आखाड्यात गर्दी करायची. विजयी मल्लांची हत्तीवरुन मिरवणूका काढायची. मैदान मारलेल्या मल्लांना सोन्या-चांदीच्या गदा, लाखो रुपयांची बक्षीस तर मिळायचीचं वर आणखी दुधासाठी म्हणून म्हशीसुद्धा दिल्या जायच्या. हे असं सगळं प्रेम सगळ्यात पहिल्यांदा ज्यांच्या वाट्याला आलं ते महान मल्ल म्हणजे हिंदकेसरी गणपतराव आंदळकर आबा. आज त्यांना कुस्ती क्षेत्रातले भीष्माचार्य म्हणून ओळखलं जातं. पैलवानाचा मेंदू गुडघ्यात असतो या म्हणीला ज्यांनी सुरुंग लावला त्याचं गणपतराव आबांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत....
    #vishaychbhari #ganpatraoandalkar #pailwan #kustivideo
    #maharashtrakesari #yuvrajpatil #vishaychbhari
    आमचे अजून काही व्हिडीओज :
    १. सर्वात कमी वजनाचा महाराष्ट्र केसरी | पै. रावसाहेब मगर यांची प्रेरणादायी गोष्ट | विषयच भारी
    • सर्वात कमी वजनाचा महार...
    २. दगडी फोडून महाराष्ट्र केसरी झालेल्या पै. लक्ष्मण वडार यांची प्रेरणादायी गोष्ट | विषयच भारी
    • दगडी फोडून महाराष्ट्र ...
    ३. काय आहे महाराष्ट्र केसरीच्या गदेचा इतिहास | विषयच भारी | Maharashtra Kesari 2022 | @Vishaych Bhari
    • वयाच्या १६ व्या वर्षी ...
    ४. नाद हाय ह्यो माज भारी | बैलगाडा रॅप | Full Song | Bailgada Rap | Vishaych Bhari | Naad Haay Hyo Maaj
    • नाद हाय ह्यो माज भारी ...
    ५. कोण होते सेना महाराज | का नाभिक समाजातील लोक त्यांना एवढं मानतात | Sena Maharaj | विषयच भारी
    • कोण होते सेना महाराज |...
    ६. या गाण्यांशिवाय भीमजयंतीला मजा नाय | कडूबाई खरात, आनंद शिंदे भीमगीते | विषयच भारी | Vishaych bhari
    • या गाण्यांशिवाय भीमजयं...
    ७. बघता बघता IPL मधून गायब झाले हे खेळाडू | आयपीएलचं खरं वास्तव | विषयच भारी |IPL 2022 @Vishaych Bhari ​
    • बघता बघता IPL मधून गाय...
    ८. अण्णांच्या कॉमेंट्रीशिवाय कुस्तीची मजा नाय | शंकर अण्णा पुजारी यांची प्रेरणादायी गोष्ट | विषयच भारी
    • अण्णांच्या कॉमेंट्रीशि...
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    #bailgadarapsong #prithviirajpatilvsvishalbankarmaharashtrakesari
    #bailgadarap #bailgadasong #kustivideo
    #maharashtrakesari2022 #maharashtrakesariwinner
    #kustilive #raosahebmagar #maharashtrakesari2022live #vishalbankar #prithvirajpatil #prakashbankar #vishalbankarvsprithvirajpatil
    #maulijamdadevssikandarshaikh
    #maharashtrakesarisataralive #sikandarshaikh
    #कुस्ती #महाराष्ट्रकेसरी #विषयचभारी #पैलवान #रावसाहेबमगर
    #पृथ्वीराजपाटील #विशालबनकर #युवराजपाटील
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Komentáře • 60

  • @NitinLadkat
    @NitinLadkat Před 3 měsíci

    आबांना मानाचा सलाम

  • @PatilSagar1010
    @PatilSagar1010 Před rokem +1

    विनम्र अभिवादन आबा

  • @chhaganbagav7392
    @chhaganbagav7392 Před 2 lety +27

    1960 सालचे हिंदकेसरी गणपतराव आंदळकर आबा,असे पैलवान होणे नाही धन्यवाद

  • @harshvardhangaikwad3560
    @harshvardhangaikwad3560 Před 2 lety +14

    जुन्या काळातील महान मल्ल गणपत आबा आंदळकर 👏👏

  • @shivlingshikhare527
    @shivlingshikhare527 Před 2 lety +21

    आंधळकर वस्ताद मैदानात आले की पुजारी आण्णा सांगायचे नाकापासुन ओळंबा सोडला तर थेट पाया पर्यत पोहचणार. अतिशय देखणे मल्ल.

  • @shivajunawane7195
    @shivajunawane7195 Před rokem +6

    गणपतराव आळंदकर आबा माझे वस्ताद होते माझ्या जीवनात मी त्यांना कधी ही विसरू शकणार नाही माला अभिमान वाटतो की मी त्यांच्या आदेशा नुसार व्यायाम व कुस्ती करायचो असे महान मल्ल व माझ्या गुरुंना लाख लाख मानाचा मुजरा तुमची खूप आठवण येते आबा 😔😔😭😭

  • @sandipshedge1737
    @sandipshedge1737 Před 11 měsíci +1

    पै. मारुती भाऊ माने यांची स्टोरी सांगा 🙏🙏

  • @vishalkadam3989
    @vishalkadam3989 Před 2 lety +5

    नादखुळाच माहिती..

  • @user-pj1uj7dx4e
    @user-pj1uj7dx4e Před 2 lety +2

    बाबा मानाचा सलाम

  • @rutuparnapadture5319
    @rutuparnapadture5319 Před 6 dny

    दादा व्हिडीओ जबरदस्त आहे. आता मल्ला व्यायाम कसा करतात जोर बैठका उलटे जोर चक्री जोर सपाट्या नावाजलेले मल्ल किती मारतात यावर एक व्हिडीओ बनवता आला तर चांगल होईल.

  • @SachinYadav-il2qu
    @SachinYadav-il2qu Před 2 lety +2

    धन्यवाद साहेब माहिती दिल्याबदल

  • @prakashghorpade6135
    @prakashghorpade6135 Před 2 lety +10

    पुनवत गावची शान आबा

  • @shivajunawane7195
    @shivajunawane7195 Před 2 lety +5

    आमचे गुरुजी आमचे वस्ताद गणपतराव आंदलकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली 😔😔😥😥

  • @sharadmaske6452
    @sharadmaske6452 Před 2 lety +3

    Khup chan

  • @vishalg1503
    @vishalg1503 Před 2 lety +9

    वड वाघऱ्या ✌️✌️ आबा म्हणजे झंझावात ⛳️⛳️⛳️🎆🎆🎆🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @SachinPatil-dz6tl
    @SachinPatil-dz6tl Před 2 lety +6

    श्रीपती खंचनाळे यांची माहिती द्या सर

    • @prathmeshphalke3713
      @prathmeshphalke3713 Před 2 lety +1

      हो बनवणार आहोत...
      एकही पैलवान सोडणार नाही आहोत आपण..

  • @user-ut7wz6un7s
    @user-ut7wz6un7s Před 4 měsíci

    गणपतराव आंधळकरांचे मुळ गाव पलूस तालुक्यातील आंधळी गावचे त्यांचे पूर्वज दत्तक म्हणून पुनवत ला गेले होते.

  • @shekharshitole2778
    @shekharshitole2778 Před 2 lety +4

    आबा 🙏❤️💐

  • @prajwalthakur1235
    @prajwalthakur1235 Před 2 lety +3

    खूप छान वाटलं व्हिडिओ सर असेच व्हिडिओ बनवत चला आम्हाला माहिती मिळत राहील

  • @Saga-patil
    @Saga-patil Před 2 lety +3

    Nice

  • @shahedalikhan1830
    @shahedalikhan1830 Před rokem

    BEST OF THE BEST.

  • @roshanvilla8617
    @roshanvilla8617 Před 2 lety +4

    वाह रं पठ्ठ्या 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🚩
    🔥🔥🔥🔥✌️✌️✌️✌️👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏

  • @shivajimandle8508
    @shivajimandle8508 Před 2 lety +3

    🙏🙏

  • @prajwalphalke5807
    @prajwalphalke5807 Před 2 lety +15

    पैलवान गणपतराव आंदळकर आबांच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम...💯

  • @IshalWriter
    @IshalWriter Před 2 lety +3

    कहर 👌🔥🔥🔥✌️✌️✌️✌️

  • @prathmeshphalke3713
    @prathmeshphalke3713 Před 2 lety +6

    गणपतराव आंदळकर आबा...

  • @vijaypatilwalwale8531

    भावपूर्ण श्रद्धांजलि आबा

  • @shankarchougale7310
    @shankarchougale7310 Před 2 lety +4

    वेळ मिळाला तर न्यू मोतीबाग तालीम त भेट

  • @user-zx2bs9kv5x
    @user-zx2bs9kv5x Před 2 lety +2

    पैलवान गणपतराव आंदळकर यांच्या सारखा पैलवान होने नाही 🙏🙏🙏🙏🙏

  • @amolnaikade2247
    @amolnaikade2247 Před 2 lety +2

    Pailwan Maruti mane yancha jivan pat sanga

  • @drkrishnadeogiri4571
    @drkrishnadeogiri4571 Před 2 lety +12

    आबा हे शिराळा तालुक्यातील शिराळे खुर्द या गावी पाटील घराण्यामध्ये दत्तक होते आणि त्या घराण्याची ही आबांना पैलवान घडवण्यात अतिशय मोलाची मदत झाली आहे. असे ऐकायला मिळते. हे सत्य असल्यास तोही व्हिडिओ जनतेसमोर यावा असे वाटते. आपण छान काम करत आहात धन्यवाद 🙏

  • @sambhajishedge2194
    @sambhajishedge2194 Před rokem +1

    आम्ही पुणे चे . पैलवान आदरणीय वस्ताद गणपत आबा च्या तालमीत राहायला होतो.त्यांनी कधीच आम्हाला किवा कुठल्याच पैलवान ला पुण्याचा,अहमद नगर चा ,सोलापूर चा पैलवान म्हणुन वेगळी वागणुक दिली नाही. ते कोल्हापूर च्या पहिलवान प्रमाणेच आम्हाला शिकवत. ते सार्‍या वर प्रेम करायचे, जीव लावायचे. हिंदू मुस्लीम जात पात ते मानत नव्हते. असा माणूस होणे नाही.

  • @ganeshpotewad4699
    @ganeshpotewad4699 Před 2 lety +1

    सरं, हिंदकेसरी पै. मारुति माने यांच्या विषय माहिती सांगा.

  • @ashokarchrya9883
    @ashokarchrya9883 Před 8 měsíci

    Super Star*Worldwide Wonderful Wrestler,Kind Hearted,Hind Kesari+Arjun Award Winner,Our Village's Mahamanav (Andali)Poonavat is his Grand Mother's Village.proud face of our village *Lovable Likeable Strong Man .Salute!(Prof.Dr.Mr.Ashok N.Mane)Mumbai*

  • @vishalmane4270
    @vishalmane4270 Před rokem +1

    आबांच जन्म आंधळी या गावात झाला पण ते पुनवत येथे दत्तक गेले होते

    • @GaneshPatil-bz2sp
      @GaneshPatil-bz2sp Před rokem

      अतिशय चुक आबांचा जन्म शिराळेखुर्द चा आजोळी आणि दत्तक पण आजोबां कृष्णाजी पाटील यांनीच घेतले

    • @user-uq2fw1uv9s
      @user-uq2fw1uv9s Před 9 měsíci

      आंधळी मध्ये जन्म झाला होता आबांचा.......

    • @user-uq2fw1uv9s
      @user-uq2fw1uv9s Před 9 měsíci

      आंधळी मधील हायस्कूल ला नाव आहे हिंदकेसरी गणपतराव आंदळकर हायस्कूल म्हणून

  • @prashantpatil9872
    @prashantpatil9872 Před rokem

    Ganpatrao Shinde bhosalewadi yanchyawar video banva

  • @fitlifestyle1726
    @fitlifestyle1726 Před 2 lety

    खतरनाक वाटला विडिओ

  • @Nathsamprdayak
    @Nathsamprdayak Před 2 lety

    Maruti bhau mane ch pn sanga please

  • @bhatuwankhede8792
    @bhatuwankhede8792 Před 2 lety +7

    छान vdo आहे ...सादिक पंजाबी बरोबर गणपत राव आबांची कुस्ती बरोबरीत झाली होती...पण सादिक ला मारुती माने यांनी चितपट केले होते...
    Chamba mutnad हे डब्बल महाराष्ट्र केसरी व हिंदकेसरी पण होते..
    Thanks प्रथमेश जी...

  • @GaneshPatil-bz2sp
    @GaneshPatil-bz2sp Před rokem

    आबांचा जन्म शिराळेखुर्द चा आणि दत्तक विधान पण आजोबांकडून कृष्णाजी पाटील यांनीच केले म्हणून त्यांचे नाव गणपतराव कृष्णाजी पाटील असे आहे त्यांचा जमिनीचा सातबारा पण शिराळे खुर्द लाच आहे पुनवत ला नाही. शिराळे खुर्द गावाला कुस्तीची महान परंपरा आहे शिराळे खुर्द मधील महान मल्ल चिनप्पा यांच्या कुस्ती बघून बाबांना कुस्ती खेळण्याची प्रेरणा मिळाली

  • @rajwardhanpatil3102
    @rajwardhanpatil3102 Před rokem

    नंदू आबदार च नाव नाही

  • @satishverynicegurav6335

    Ok

  • @Sarpanchkhed
    @Sarpanchkhed Před rokem

    आबा

  • @omkarghatageofficial5352

    हिंदकेसरी मारूती माने यांनी माहिती सागा

  • @sahadevpatil8975
    @sahadevpatil8975 Před 2 lety

    मारुती माने यांच्यावर विडिओ बनवा

    • @santoshshirsath7402
      @santoshshirsath7402 Před 2 lety

      हिंदकेसरी मारुती माने,गणपतराव आंदळकर आबा, यांच्यानंतर उत्तरेच्या पहिलवान ना धडकी भरेल आसा सिकंदर शेख हा एकमेव।

    • @ghanshyambhosale7452
      @ghanshyambhosale7452 Před 2 lety

      खूप छान माहिती दिली

  • @user-kc6vx1ou7h
    @user-kc6vx1ou7h Před 2 lety +9

    आबांना मानाचा सलाम