ऑलिम्पिकमध्ये स्वतःवर अन्याय झाला म्हणून काका पवार यांनी शेकडो ऑलिम्पिक वीर घडवले | Kusti Special
Vložit
- čas přidán 27. 08. 2024
- ऑलिम्पिकमध्ये स्वतःवर अन्याय झाला म्हणून काका पवार यांनी शेकडो ऑलिम्पिक वीर घडवले | Kusti Special | Vishaych Bhari
मंडळी आम्ही आपल्या विषयच भारी या यु ट्यूब चॅनेलच्या माध्यमातन अनेक पैलवानांचा जीवनप्रवास तुमच्यासमोर मांडत असतोय.. पण मंडळी तुम्हाला माहितेय का की या सर्व पैलवानांच्या यशामाग जेवढी त्या पैलवानांची मेहनत आसती.. तेवढीच त्याच्या गुरुचीही असते.. एखादा पैलवान तयार होत असताना त्याज्या गुरुचीसुद्धा त्याज्यामाग अनेक दिवसांची तपश्चर्या आसती... महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात अश्याच एका गुरुची आभाळाएवढी कामगिरी हाय... त्यांच्या तालमीत आज जवळपास अडीचशेच्या वर गरीब घरातली पोर सराव करत्यात.. प्रत्येक वर्षी महाराष्ट्र केसरी स्पर्धेत त्यांच्या तालमीतले पंधरा ते वीस पैलवान नंबरात असत्यात.. कित्येक तरी पैलवान नॅशनल इंटरनॅशनल लेव्हलला खेळून आल्यात.. महाराष्ट्राचा स्टार पैलवान राहुल आवारे बी त्यांचाच पठ्ठ्याय.. नुकतीच त्यांची महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या सरचिटणीस पदी बिनविरोध निवड झालीय.. आजपर्यंत आपण त्यांच गुरु म्हणून प्रचंड नाव ऐकलेल आहे.. पण भारताच्या कुस्ती क्षेत्राचं एक आख्खं दशक त्यांनी एक तुफानी पैलवान म्हणून अक्षरशः दणाणून सोडलं होत.. त्ये गुरु म्हणजेचं अर्जुनवीर पुरस्काराचे मानकरी आणि आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलनाचे वस्ताद गुरुवर्य काका पवार.. आज आपण त्यांचाच संपूर्ण कुस्तीप्रवास जाणून घेणारे..
आमचे अजून काही व्हिडीओज :
१. सर्वात कमी वजनाचा महाराष्ट्र केसरी | पै. रावसाहेब मगर यांची प्रेरणादायी गोष्ट | विषयच भारी
• सर्वात कमी वजनाचा महार...
२. दगडी फोडून महाराष्ट्र केसरी झालेल्या पै. लक्ष्मण वडार यांची प्रेरणादायी गोष्ट | विषयच भारी
• दगडी फोडून महाराष्ट्र ...
३. काय आहे महाराष्ट्र केसरीच्या गदेचा इतिहास | विषयच भारी | Maharashtra Kesari 2022 | @Vishaych Bhari
• वयाच्या १६ व्या वर्षी ...
४. नाद हाय ह्यो माज भारी | बैलगाडा रॅप | Full Song | Bailgada Rap | Vishaych Bhari | Naad Haay Hyo Maaj
• नाद हाय ह्यो माज भारी ...
५. कोण होते सेना महाराज | का नाभिक समाजातील लोक त्यांना एवढं मानतात | Sena Maharaj | विषयच भारी
• कोण होते सेना महाराज |...
६. या गाण्यांशिवाय भीमजयंतीला मजा नाय | कडूबाई खरात, आनंद शिंदे भीमगीते | विषयच भारी | Vishaych bhari
• या गाण्यांशिवाय भीमजयं...
७. बघता बघता IPL मधून गायब झाले हे खेळाडू | आयपीएलचं खरं वास्तव | विषयच भारी |IPL 2022 @Vishaych Bhari
• बघता बघता IPL मधून गाय...
८. अण्णांच्या कॉमेंट्रीशिवाय कुस्तीची मजा नाय | शंकर अण्णा पुजारी यांची प्रेरणादायी गोष्ट | विषयच भारी
• अण्णांच्या कॉमेंट्रीशि...
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
#kakapawar #kustispacialvideo #vishaychbhari
#vijaychaudhari #vijaychoudhary #vijaychaudharykusti
#maulijamadade #maulijamdadaestory #vishaychbhari #maulijamdadeharyanadangal
#maulijamdadesikandarshaikhstory #maulijamdadekushti #maulijamdadevssikandarshaikh #maulijamdadeentry #maulijamdademaharashtrakesari #maulijamdadesikandarshaikhkushti
#maulijamdademaharashtrakesrikusti2022 #maulijamdadeworkout #maulijamdadekiranbhagatkushti #maulijamdadevskiranbhagat #mulijamdadehome #maulijamdadevsshaileshshelke #maulijamdadevsjessapatti #maulijamdadevs
#kiranbhagatkusti #kiranbhagatkushti #kustimallavidya #kiranbhagatvssikandarshaikh #kiranbhagatmaharashtrakesarikusti #kiranbhagatvsjassapatti #kiranbhagatworkout #maulijamadade #vijaychaudhari #rahulaware #sikandarshaikh #livekusti
#kustivideo #maharashtrakesari2022 #maharashtrakesariwinner
#kustilive #maharashtrakesari2022live #vishalbankar #prithvirajpatil #vishalbankarvsprithvirajpatil #maulijamdadevssikandarshaikh
#maharashtrakesarisataralive #sikandarshaikh
#कुस्ती #महाराष्ट्रकेसरी #किरणभगत #किरणभगतकुस्ती #विषयचभारी #पैलवान #रावसाहेबमगर #पृथ्वीराजपाटील #विशालबनकर #युवराजपाटील #vijaychoudhary #vijaychoudharykusti #vijaychoudharyDYSP #Dyspvijaychoudhary #tripplemaharashtrakesari
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
गुरूवर्य अर्जुनवीर काकासाहेब पवार👑
हिंदकेसरी गणपतराव आंदळकर आबा यांची पण माहिती दाखवा
आमचं नशीब आम्हाला काका साहेबांसारखे गुरु लाभले🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
एक नंबर विषय🙏🌺🔱♥️
योगेश माने म्हासुर्णेकर JP पाटील यांच्या हिंदकेसरी बब्या ची मुलाखत घ्या🙏🙏🙏
सिकंदर शेख सोबत अन्याय झाला तेव्हा काही बोलले नाही
kas bolnar tayncha talmia hota na to
Gap re lavdya kay anyay nahi zala
@@Radhapatil11 bhau shivaji maharajanche sanskar ase nahit
@@bharatjadhav9328 ho mahit ahe mala kay anyay zalay 4 point chi action hoti 4 point dile mg kay lavlay anyay zalay
@@bharatjadhav9328 ani tu kay tyach samarthan kartoy eka hindu mulisoabt lagn karun muslim banavlay tila yane ani tumhi karat basa hindu muslim ekta 🙏
Salute to Kaka Pawar....Great person...really we're lucky to have him as a mentor for our wrestlers.
महाराष्ट्र केसरी पै संजय पाटील दादा यांच्याबद्दल पण बनवा🙏
पवार साहेब कायम खेलाळू न सोबत राहिलेत म्हणून आजही काका पवार हे पवार साहेबाना खूप मानतात
दोरांचाऱ्याने एकलव्याचा बळी घेतला होता.... (किरण भगत)
तर कर्णावर जळत होते...(सिकंदर)
हे दोर्णचाऱ्याबद्दल विसरता येत नाही🙏🙏
भारत मदने
काका पवार हे मूळ चे लातूर चे आहेत साई या गावचे..... आमच्या गावचे खूप गर्व होतो
काकांना आमचा मानाचा मुजरा 🙏🙏
गुरु ही श्रेष्ठ 🙏
सर खूप छान माहिती सागीतली तुमही
अहो हे तर कौरवांच्या बाजूने हे सिकंदर विषयीची प्रतिक्रिया पाहिल्यानंतर सिद्ध होते.
Kiran Bhagat and Kaka Pawar
देव मानुस आहे
सध्या महाराष्ट्रात खेळ्याना राजाश्रय देणारा एकच नेता शरद पवार
आदत किंग महिब्या चा विडिओ बनवा
हिंदकेसरी योगेश भाऊ दोडके यांचाही कुस्ती जीवनातील जीवनप्रवास दाखवा.
वशिला खोर आहे छका
हिदकेसरी मारुती माने यानची माहिती दाखवा🙏🙏🙏
नरसिंग यादव आपले महाराष्ट्राची शान यांची पण मुलाखत
Namdev Kokate❤
ट्रिपल महाराष्ट्र चॅम्पियन व पनवेल महापौर चषक विजेता पै.जयदीप भाऊ गायकवाड
Laich bhari.
काकासाहेब पवार यांचं योगदान खूप मोठं आहे कुस्ती क्षेत्रात
काकासाहेब पैलवान सिकंदर आणि पैलवान महेंद्र गायकवाड यांच्या कुस्ती निर्णयावर बोला......निर्णय चुकला असावा का
गुरुवर्य काका पवार यांना मानाचा मुजरा
Bhaarich
Onli Sikandar
हिंदकेसरी गणपतराव आंदळकर आबा यांचीही माहिती दाखवा
डबल महाराष्ट्र केसरी पै चंद्राहार पाटील यांची माहिती दाखवा
Mast video
किरण भगत ची कुस्ती काकांनी फिक्स केली होती, असं कुस्तीतले तज्ज्ञ म्हणतात
तुम्हाला काय वाटते
आकडी गावाचं बादशाह आहे किरण भगत
Nice 👍❤️
Nice video
Congratulation Kakasaheb
Dada Mahendra Gaikwad yancha badal sanga
पै. व्यकंट बापु परसे (गोकुळ वस्ताद तालीम पुणे)
सिकंदर च राजकारण कोणी केला.
Pai .Shri. Shravan Bhirad (Rust-am ya Brar)
Maybhya king
👍👍👍👍👍
खेड आंबेगाव जुन्नर तालुक्यातील बैलगाडा शर्यत विषयी माहिती द्या
💥💥💥
👌👌👌
👌
प्रथमेश फाळके सातारारोड👍
दिगंबर भुतनर पैलवान व्यायाम सराव माहिती सागा
Dara Singh cha kusti pravas sanga
सांगितला आहेत
Salute to kakasaheb pawar sir
पै.पंढरीनाथ पठारे यांच्या कारकिर्दी विषयी माहिती दया.
पैलवान नवनाथ फाळके
सिकंदर शेख
लातूर खतरनाक......
Sikandar Shaikh chi
Story
गुलाबराव बर्डै महाराष्ट्र केसरी
काका साहेब ग्रेट 🌹🌹
Shikhander sk is parshuram patta
Kaka pawar talim aamchya jawal aahe
From sai
adat king mahibya cha video bnva re bhau
Navnath Autade (bhavdya pahilwan) छत्रपती संभाजीनगर ❤
शंकर भोई धाराशिव वस्ताद यांची माहिती
पै हिरामण अण्णा बनकर
Karnacha sarkhech anyay
are bhau adadat king mahibya cha video bnva rrrr
Asach anyay rahul aware ani narsingh yadav var pan zalay 🙏
राहुल आवारे हा हरिश्चंद्र बिराजदार चा पट्टा आहे
व्हा....
Thorle bala rafik yanchi mahiti ghay
सिकंदर शेख वर अन्याय झालता तेव्हा का बोलला नाही
Laxman vadar
काका ची तालीम कुठे आहे
Kakanchi janmtarikh 3 October Aahe
काही बोलण्यात अर्थ नाही या गुरु बद्दल कारण सिकंदर संग अन्याय झाला
Kaka chitar
Tripal maharashtr kesari Vijay Choudhary
Kaka pavar contact
पहिले डब्बल महाराष्ट्र केसरी पै.गणपतराव खेडकर
Maruti mane
Rahul bappu khanekar.
Bhangar kaka pavar 😂
Shikandr Shaikh sobat mahinadrchi kusti lavayla lava agodr
आदत किंग महिब्या चा विडिओ बनवा
Maybhya king
Laxman vadar
आदत किंग महिब्या चा विडिओ बनवा
Gama pilvan cha vidvo bnava
czcams.com/video/3scloQyOuGY/video.html
गामा पैलवान प्रवास