ऊसात उडीद आंतरपिक घेऊन कमवा लाखो रुपये || ऊसातील आंतरपीक || usatil antarpik

Sdílet
Vložit
  • čas přidán 1. 04. 2021
  • 🌾🌾@कृषी सल्ला Krushi Salla🌾🌾
    नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी सल्ला यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे,शेतकरी मित्रांनो या व्हिडिओ मध्ये ऊस पिका मध्ये उडीद आंतरपीक घेऊन कमी दिवसात लाखो रुपय कसे मिळवायचे ही संपूर्ण माहिती या व्हिडिओ मधून सांगितले आहे.
    🌾🌾 शेतकरी बंधुंनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा ,शेअर करा आणि तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि आपल्या कृषी सल्ला यूट्यूब चैनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद, जय जवान जय किसान.🌾🌾
    _________________________________________
    For business inquiry contact :-
    ● Mob:- 8767250083
    ● Email :- krushisallainfo@gmail.com
    🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
    __________________________________________
    ●FOLLOW US ●
    ©Instagram -
    / krushi_salla
    🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾__________________________________________
    #उडीद_पीक#ऊस_आंतरपीक#ऊस_शेती#शेतीयोजना #शेतीची_कागदपत्रे #शेतीमार्गदर्शन #शेती_खरेदी_विक्री #शेतीव्यवसाय#krushi _salla#कृषीसल्ला
    __________________________________________

Komentáře • 32

  • @501rahulrajpure
    @501rahulrajpure Před 20 dny +3

    उडीद पिकापेक्षा इतर आवंतर माहिती जास्त दिली आहे

  • @BramhachaitanyaDigital
    @BramhachaitanyaDigital Před 3 lety +1

    Thanks dada

  • @bandushinde1498
    @bandushinde1498 Před 3 lety +1

    मस्त सर

  • @ganpatipatil4270
    @ganpatipatil4270 Před 2 lety

    1 no. Dadasaheb

  • @sandipanshinde7733
    @sandipanshinde7733 Před 3 lety +1

    Mast 👌

  • @ramkadam1030
    @ramkadam1030 Před 3 lety +2

    सध्याचा भाव चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो आहे त्याच्यावर कुठलाही व्यापारी देत नाही खात्री करा

  • @sambhajishinde3159
    @sambhajishinde3159 Před rokem

    खुप चांगला सल्ला दिलात

  • @RutikBarkade-
    @RutikBarkade- Před 3 lety +3

    उडीदासाठी चांगला वाण कोणता‌ निवडावा

  • @rushikeshyadav6843
    @rushikeshyadav6843 Před 3 lety +1

    Udidh ani usamade tannask vaprta yete ka

  • @Lokkavikhelbakale8700

    ऊस अंतरपिक घ्यायच तर उन्हाळी लागवड कधी करावी आणि पिक कालावधी सांगा

  • @ramjansande657
    @ramjansande657 Před 7 měsíci

    साहेब मी सांगली जिल्हा मधील शेतकरी असुन माझी जमीन काळी असुन त्यामध्ये दोन महिन्यांची ऊस लागन आहे व२७ नोव्हेंबर महिन्यात उडीद टोकणी केली तर चालेल का

  • @dhananjaydethe3538
    @dhananjaydethe3538 Před 2 lety

    उडिद कोणत्या व्हरायटी च आहे
    लागवडीसाठी

  • @sushanthange1067
    @sushanthange1067 Před 2 lety

    एप्रिल made udidh kela tar chalato ka

  • @pravinjadhav4351
    @pravinjadhav4351 Před 3 lety

    Draksh madhe Udid chaltay ka

  • @RutikBarkade-
    @RutikBarkade- Před 3 lety +2

    जास्त उतार असलेला उडीद पिकाचा वाण कोणता‌

  • @maheshgiri9085
    @maheshgiri9085 Před 5 měsíci

    उसाच्या सरीवर उडीद लागन कशी करावी

  • @101arvind
    @101arvind Před 2 lety

    उडीद पिकाला पाण्याच्या किती पाळ्या ध्याव्या लागतील

  • @saudagerbengade5063
    @saudagerbengade5063 Před 2 lety +1

    Hivalyat udid yeto ka

  • @tejaswinishinde3590
    @tejaswinishinde3590 Před 2 lety

    कोणत्या महीण्यात पीक घ्यावे

  • @anandraobansode6381
    @anandraobansode6381 Před rokem +1

    किती दिवस लागतात

  • @vinayakkhune7933
    @vinayakkhune7933 Před 3 lety

    पानी यवसथापन सांगा वो

  • @jadhavparamanand772
    @jadhavparamanand772 Před 2 lety

    खार पाणी चालत का

  • @rajdhakne4233
    @rajdhakne4233 Před 2 lety +1

    80 रुपये किलो?
    🤔

  • @user-xw1jf9yb6v
    @user-xw1jf9yb6v Před 3 lety +1

    उसात आतंरपिक एकरी किती क्विंटल उत्पादन निघते

  • @surjitsingbayas3527
    @surjitsingbayas3527 Před 3 lety +1

    मुग पेरणी केली तर चालेल का

    • @krushisalla
      @krushisalla  Před 3 lety +1

      हो

    • @surjitsingbayas3527
      @surjitsingbayas3527 Před 3 lety +1

      @@krushisalla ऊस लागवड केल्या नंतर किती दिवसात पेरणी करू शकतो

    • @vasudevkutumbkam2024
      @vasudevkutumbkam2024 Před 2 lety

      @@krushisalla उसामध्ये उडीद लागवड कशी करायची

  • @gurulingumbare1699
    @gurulingumbare1699 Před rokem +1

    अरे बाबा कशाला बडबड करतो एकाही कमेंट ला उत्तर देत नाही नुसती बडबड करून काय उपयोग वाण कोणते पाणी किती हे न सांगता उगीचच फालतू बडबड