ऊसात आंतरपीक घेऊन कमवा लाखो रुपये, ऊसातील आंतरपीक, ऊसात आंतरपीक कोणते घ्यावे
Vložit
- čas přidán 24. 07. 2024
- #ऊसातीलआंतरपीक
#आडसालीऊसलागवड
#ऊसशेती
उसात आंतरपीक कोणते घ्यावे
ऊसातील आंतरपिके
शेती व्यवसाय
ऊस शेती
ऊस लागवड
खोडवा ऊस
आडसाली ऊस लागवड
💥जाहिरातीसाठी संपर्क 👇
शेतकरी मित्रांनो,जाहिरातीसाठी संपर्क करा तसेच तुमच्या शेतातील चांगली माहिती असेल तर ती चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी आजच कमेंट मध्ये संपूर्ण पत्ता व मोबाईल नंबर पाठवावा. आपल्याशी संपर्क केला जाईल.
छान माहिती दिली धन्यवाद ताई
Chan mahiti sangitli
खूप छान ताई... पत्र कारा ला ही लाजवेल अशी. कामगिरी
महिला असून देखील फिल्डवर काम करता शेतीसारख्या क्षेत्रात अभिमान आहे
धन्यवाद...!
Herbicide konte use kyle
जानेवारी महिन्यात लागवड करावी का
😊😅😅😅😅 0:41 0:48 0:49 0:51
तीन ऐकर ऊसातील बटाटा ची काढणी कशाप्रकारे केली ते सांगा.
बैलाच्या व बळीराम नांगराच्या साह्याने
कधी पर्यंत लागवड करता येते
नोव्हेंबर मधे ऊस लागवड करत आहे.हरभरा लागवड चा व्हिडिओ दाखवा.