ऊसाच्या पिकात हरभरा लागवड फायद्यची कि तोट्याची | हरभरा लागवड |

Sdílet
Vložit
  • čas přidán 1. 02. 2021
  • #कृषिसम्राट
    नमस्कार मित्रांनो,
    आपल्या ग्रुप संदर्भातील उपयुक्त लिंक
    कृषि सम्राट पेज लिंक / krushisamratpage
    कृषि सम्राट ग्रुप लिंक / 532013227225338
    Your Queries
    हरभरा लागवड
    ऊसाच्या पिकात हरभरा लागवड फायद्यची कि तोट्याची
    हरभरा लागवड कशी करावी
    harbhara,harbhara lagwad marathi
    ऊस अंतरपीक,ऊस लागवड पद्धत
    us lagwad mahiti
    adsali us lagwad
    us bij prakriya
    us lagwad mahiti marathi 265
    usat antar pik
    us antarpik harbhara
    harbhara sheti
    krushi samrat
    8005 us lagwad
    us pik mahiti marathi
    us sheti mahiti marathi
    adsali us lagwad
    usachi sheti kashi karavi
    us mahiti
    sugarcane marathi
    ganna lagwad
    us lagwad

Komentáře • 34

  • @user-wx6qi3qz8t
    @user-wx6qi3qz8t Před 5 měsíci

    हो माहिती भाऊ माहिती चांगली दिलीत आभारी आहोत

  • @keshavgunjkargunjkar7408
    @keshavgunjkargunjkar7408 Před 2 lety +7

    ऊसाची लागवड कधी केली ?
    ऊस लागवडी नंतर किती दिवसानी हरभरा लागवड केली

  • @dhananjaykendre682
    @dhananjaykendre682 Před 2 lety +9

    4 फुटांची सरी आसलेल्या ऊसात् हरबरा जमेल का

    • @onkaryerte2563
      @onkaryerte2563 Před rokem

      5 foot jari sari asel tri kru naye

    • @anantadeosarkar9001
      @anantadeosarkar9001 Před rokem +1

      4फुटि सरी मध्ये जर तुम्हाला हरबरा करावयाचा असेल तर सलग न लावता ऐका आड ऐक सरी लावा
      हरबरा काबुली वानच निवडा सरीच्या सेंटरला ऐक तास लावगन करा

  • @kumarghadge8367
    @kumarghadge8367 Před rokem +1

    उसा मद्ये हरभरा पीक घेणे योग्य आहे परंतु आपण दिलेली माहिती अपूर्ण वाटते .

  • @ajimsayyad9999
    @ajimsayyad9999 Před 2 lety

    Ok

  • @mahendrabhandari5469
    @mahendrabhandari5469 Před 3 lety +1

    Very good

  • @maneharidas3763
    @maneharidas3763 Před rokem +3

    तन नियोजन होत असेल तर हरभरा पिक घ्यावे नाही तर ऊसाच खुप नुकसान होत

  • @swapnilkalokhe3311
    @swapnilkalokhe3311 Před 2 lety +3

    Weed management?
    तन नियंत्रण कसे?

  • @dhanajiirkar1002
    @dhanajiirkar1002 Před 2 lety +4

    उसामध्ये हरभरा आंतरपीक म्हणून घेतल्यानंतर तणाचे व्यवस्थापन कसे करता कोणते तणनाशक वापरतात

  • @Lado235
    @Lado235 Před 2 lety

    Nice

  • @v.s3163
    @v.s3163 Před 2 lety

    Best

  • @joshiuday3388
    @joshiuday3388 Před 2 lety

    सदर व्हिडिओ ऐकून मनातील संभ्रम दूर झाला आहे

  • @yogeshghule1268
    @yogeshghule1268 Před 3 lety

    उसात आंतरपीक सन घेतले तर चालेल का सर

  • @ganesha7612
    @ganesha7612 Před 2 lety +2

    2.5 फुटाची सरी सोडून एक सरी सोडून एक ऊस व हरभरा लागवड केली तर चालेल का??

  • @vasudevdhisle576
    @vasudevdhisle576 Před 2 lety

    उसाचे अंतर किती घुटाची सरी आहे

  • @mohangaikwad2705
    @mohangaikwad2705 Před 2 lety

    ऊस सरी मध्ये दिसतोय हरभरा वरींब्यावर दिसतोय पाटाने पाणी कसे दिले समजले नाही
    माहिती सांगणारा नी मोबाईल नंबर दिला असता तर बरे झाले असते

  • @prmodwagh1334
    @prmodwagh1334 Před 2 lety +2

    तुम्ही सांगत हरभऱ्याला सरिनी पाणी देतो परंतु आपण दाखवलं दोन फुटावर टोकण पद्धतीने लागवड केली तिथे कुठेही मला सरी दिसली नाही जरा नीट व्यवस्थित माहिती देत जा न खरं बोलत जा जरा नाहीतर तो हरभरा लावला होता ना त्याची तरी दाखवा मला व्हिडिओमध्ये ची दिसत नाही

    • @GaneshPatil-cw7xt
      @GaneshPatil-cw7xt Před rokem

      कृपया व्हिडिओ व्यवस्थित ऐकावा मग समजेल, घाई केलीत

  • @mahadevmadane3793
    @mahadevmadane3793 Před 2 lety

    Jamin kashi aahe

  • @hanumantmusale3304
    @hanumantmusale3304 Před 2 lety

    उस दीड महीनन्याचा आहे वरी हरबरा आहे तन नाशक जमते का

  • @shivajideshpande6370
    @shivajideshpande6370 Před 2 lety

    हरबरा ची लगवड केव्हा केली

  • @blackpearl9309
    @blackpearl9309 Před 2 lety

    हरबरा लावू नका

  • @shahajipatil360
    @shahajipatil360 Před 2 lety

    हरभऱ्याची लागण कवा केली उसाची लागण कधी केली ते सांगा

  • @sharathkadagave2249
    @sharathkadagave2249 Před rokem +1

    6 foot antar he jasta hota

  • @rpsong1938
    @rpsong1938 Před 2 lety +2

    साहेब मग तूर पिकात आपण हरभरा घेऊ शकतो का

    • @rajumunjal9384
      @rajumunjal9384 Před rokem +1

      तू काय कॉम्पुटर शेती करतोय का मूग निघाला की हरभरा पेरा गलित गोध्नल दिलीत जागर

    • @ashishkhanderao6089
      @ashishkhanderao6089 Před rokem

      Tur pikat chukun pan harbhara nka Peru