उसामध्ये आंतरपीके घेऊन मिळवा लाखोंचे उत्पन्न / Usamdhil Anterpik lakhoche Nafa
Vložit
- čas přidán 16. 04. 2022
- उसामध्ये आंतरपीके घेऊन मिळवा लाखोंचे उत्पन्न / Usamdhil Anterpik lakhoche Nafa
उसामध्ये आंतरपीके घेऊन मिळवा लाखोंचे उत्पन्न / Usamdhil Anterpik lakhoche Nafa
ऊस लागवड माहिती
खोडवा ऊस नियोजन
खोडवा ऊस खत व्यवस्थापन
उसातील आंतरपीक
उसामध्ये घेतली जाणारी आंतरपिके
Us lagvad mahiti
Us khat niyojan
khodava us khat niyojan
usatil ghetli janari Pike
माझ्याशी संपर्क करण्यासाठी खाली दिलेल्या facebook Page ला follow करा तिथे तुम्ही मला कॉल किंवा sms करू शकता
Facebook:- / vishalshendge123
Instagram:- / krushimitra.vishal
#ऊसलागवड
#ऊस
#ऊस_लागवड
फार छान माहिती दिली आहे सर
बिटाची लागवडकरा
Okay
मिर्ची लगवाड़ करू शकतो का
गहू फार चांगला येतो
Sir uusa madhe kanda karava ka nahi ani kay adhi lavave
Ho karu shakta useat Kanda sobat lavav
सुर्यफुल
Nahi
Apan lavl hot
Sunflower lavlyane usala Kahi farak padto ka
सर डिसेंबर महिन्यात ऊस लागवड केली तर भुईमूग आंतरपीक म्हणून लावु शकतो का?
Okay
Us laun 1 mahina zala...anter pik maun mug gheta yeal ka....
हो
नवीन ऊस लागवड आहे तर अंतर्गत पीक घेता येते का आणि ऊस वाढीवर काय परिणाम होईल का
Ho dada yete
हा video त्याच साठी दिला आहे 😁
काकडी लावले तर चालल का दादा एक फेब्रुवारीला उसामध्ये आंतरपीक म्हणून
बर येईल ना 😍
ऊस एक महिन्याच्या झाल्यावर काय आंतरपीक घेता येईल
Nahi
बीट लागन करा
काय विचारतात लोक ,, शेतकरी आहेत का सगळे
ऊस पिकात अंतरपीक गवार मार्च महिन्यात चालेल का
उसातील अंतर पिकासाठी ठिबक करणे आवश्यक आहे का ?
हो
ऊस लागवड आता केली आहे तर कारले लावले तर चालेल का माहिती सांगा 🙏🙏
Nahi
कोबी केली तर चालेल का ,बिगर ठिबक सिंचन.?
Ho chalel
उसामध्ये जून जुलै ला उसाची उंची वाडलेली असेल तरी सोयाबीन लागवड जमेल का
Nahi
@@krushimitravishal मग किती उंची होई पर्यंत चालेल
ऊसामध्ये सुर्य फुल लागवड करावी का
नाही
Sire kalingad lagvad Kashi karyche malching ver us madhi bed che antar usache antar
Direct
गवरी घायची आहे
सर तुमचा नंबर पाठवा.
टोमॅटो लवलेतर चालेल का
Nhi
Ekch wakya kiti Vela bolta rao ....video lambavtay
टरबूज लागवड केल्यावर उसाच्या कोंबला काही परिणाम होणार तर नाही ना
Nahi
उसामध्ये झेंडू चांगला येऊ शकतो
Nahi
ऊस लावल्यावर किती दिवसांनी टरबूज लागवड करावे
Lagech
भेंडी
पांढरे तीळ ?
Nahi
बाजरी
Nahi
नव्हेंबर मध्ये गाजर लावले तर जमेल का ऊसमधी
Jamle
😂😂😂😂मराठी to हिंदी 😂😂😂
दादा तुझा नंबर दे
Ethe bola na
Waterlemon suggestion wrong
Chalty wo aamchya ekde ghetat
Chaltay aamchy kade ek mitrane 5 futi sari madhy 70r madhy 190000 hajara jhale ek number 👌
कोथिबीर जमेल का
Ho
मका जमेल का ऊसा मध्ये
Ho but lavkar ghyavi lagel
@@krushimitravishal Thank you 😊