ऊस आणि सोयाबीन आंतरपीक || Us ani soyabean Antarpik || Sugarcane plus soyabean Management 👍

Sdílet
Vložit
  • čas přidán 15. 07. 2021
  • ऊस आणि सोयाबीन एकत्र कसे घ्यावे
  • Komedie

Komentáře • 47

  • @vitnorvishal7220
    @vitnorvishal7220 Před 3 lety +3

    खुप छान

  • @kiranthorat3889
    @kiranthorat3889 Před 2 lety

    Thanks sir good job

  • @nitinpatekar970
    @nitinpatekar970 Před rokem +1

    usamadhe pavsali soyabeen keli tr chalel ka please replay

  • @yogeshjadhav9956
    @yogeshjadhav9956 Před 2 lety

    khodvya uss madhe soyabin lavtana strongarm favarni chalen ka

  • @swapnilghodke5062
    @swapnilghodke5062 Před 2 lety +1

    Us 2 mahinyacha ahe tya madhe ata soyabean Perle tr chalel ka

  • @maulikale479
    @maulikale479 Před rokem +1

    June madhe chalel ka

  • @rakeshghatge2021
    @rakeshghatge2021 Před 2 lety +2

    Which verety soyabin

  • @sunitashinde9993
    @sunitashinde9993 Před 2 lety

    November मधे सोयाबीन लावले तर चालेल का उसा मधे

  • @bandutharakhare3774
    @bandutharakhare3774 Před 3 lety +1

    Fourani gyayavh kasa udya madi

  • @user-tk4wv2yr1t
    @user-tk4wv2yr1t Před 2 lety +2

    डिसेंबर महिन्यात सोयाबीन येते का

  • @shetkaribrand55
    @shetkaribrand55 Před 2 lety +4

    आत्ता लागवड केली सुरुची त्यात येईल का सोयाबीन

  • @rahulbarge2722
    @rahulbarge2722 Před rokem +3

    साडेचार फूट बेडवरती सेंटरलासोयाबीन ठोकल्यानंतर

  • @anuppalekar6780
    @anuppalekar6780 Před 2 lety

    या महिन्यात ऊसात अशी लागवड केली तर चालेल का

  • @ashokkhengre6507
    @ashokkhengre6507 Před 2 lety

    सोयाबीनमध्ये मका जमेल का

  • @shrinivashandibag6289
    @shrinivashandibag6289 Před 2 lety +1

    नोव्हेंबर. डिसेंबर महिन्यात ऊसा मद्ये जमेल का

  • @amitwalikar6665
    @amitwalikar6665 Před 2 lety +2

    जानेवारी मध्ये उसा मध्ये सोयाबीन चे पीक घेता येईल का..? प्लीज सांग 🙏

  • @rahulbarge2722
    @rahulbarge2722 Před rokem +1

    साडेचार फूट सरी टाकल्यानंतर सेंटरला बेड वरती सोयाबीन टोकल्यानंतर सोडू पाण्याने सोयाबीन उगवून येते का डिसेंबर महिन्यामध्ये

  • @appasaheblawand178
    @appasaheblawand178 Před rokem +1

    आडसाली उसामध्ये सोयाबीन सोयाबीनचे बी कोणत्या ठिकाणी सरीमध्ये टाकावे त्यावर ती ठिबक अकरावी का याचे मार्गदर्शन मिळावी. ही विनंती

  • @prashantlohar6226
    @prashantlohar6226 Před 2 lety

    फेब्रुवारीत उसात उडीद केला तर येईल का चांगला

  • @sagardhaigude7968
    @sagardhaigude7968 Před 2 lety +1

    4 ft सरीला दोनी साईड ने टोकण केलं तर चालेल का ऊस पण लावणार आहे

  • @bharatingal3455
    @bharatingal3455 Před rokem +1

    माझी ऊसाची लगवड झाली सोयाबीन लागवड केली तर चालेल का

  • @abhijitnikalje4959
    @abhijitnikalje4959 Před 2 lety

    डिसेंबर महिन्यात उसात आंतरपीक सोयाबीन येईल का ????

  • @ganesha7612
    @ganesha7612 Před 2 lety

    5 फुटाची सरी टाकली तर सोयाबीन असताना बाळभरणी करता येईल काय??

  • @sachin.j.rajput4100
    @sachin.j.rajput4100 Před 3 lety +1

    ऊस सोयाबिन मधे तन नाशक कोणते मारावे

  • @yogeshghadge2062
    @yogeshghadge2062 Před rokem

    नोहेबंर महिन्यात सोयाबीन चालतेका

  • @atharvaakhade1774
    @atharvaakhade1774 Před 8 měsíci +1

    फक्त पाच क्विंटल उत्पादन मिळते
    चुकीची माहिती आहे

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  Před 7 měsíci

      काय भाऊ माला किती शेतकरी फॉलो करतात पहा मी चुकीची माहिती कधीच देत नाही