ऊस पिकसोबत भाजीपाला आंतरपीक | फायदा-तोटा | आर्थिक गणित सोबत |
Vložit
- čas přidán 30. 09. 2022
- सहज सोपे उत्पादन घेण्यासाठी आजच बोरगावे टेक्नॉलॉजी चा वापर करा..*🏁🏁🏁🏁🏁
Our web site
borgaveindustries.com/क्रॉपडव...
Office -सोमवार ते शनिवार 9 ते 6 या वेळेत च call करा *8421981181
What's up channel-
whatsapp.com/channel/0029VaAg...
Facebook connect
/ रोहित-संजय-बोरगावे-101...
Instgram
rohit_borgave7?...
For job
Linkdin
/ rohit-borgave-86209887
कृषी भरारी गृप
groups/42058...
मार्गदर्शन सेवा औषध व बरेच काही
संपर्क -
ऑफिस वेळेत च फोन करा
सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते 6
ऑफिस - 8421981181
सर्व माहिती मार्गदर्शन साठी
ऑफिस वेळेत च फोन करा सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते 6
कोल्हापूर- 7385593676
सांगली/ सातारा -8390364482
पंढरपूर /अकलूज - 83799 59354
सांगोला सोलापूर - 97669 70967
छत्रपती संभाजीनगर-7020910207
सिल्लोड -7066091754
जालना व बीड् - 9595154645
ऑफिस वेळेत च फोन करा सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते 6
Good information ❤❤❤❤❤
ज्वारी सुर्यफुल मका हे आंतरपिक म्हणून शिफारस करू नये
अभ्यास पूर्ण माहिती 👌👍
छान व स्पष्ट माहिती आपण सांगतात , भैय्या! धन्यवाद !!🙏
सुंदर माहीती दिली...
खूपच छान माहितपूर्ण व्हिडिओ sir...👍
🙏 खुप मस्त
Nice information
Chan 👌👌👌👌👌
शेतकऱ्यांनी पाण्याचा समतोल राखून उसामध्ये आंतरपीक घेणे गरजेचे आहे त्यामध्ये आपण भुईमूग सोयाबीन फ्लॉवर पोटॅटो इत्यादी घेऊ शकतो आपली मत दर्शवा.
Tumche kam kup chan ahe sir
Kup sundat
Khup chan sir m
❣️❣️👍👍
झेंडू राहिला लय भारी येत उसात
आतरपिक म्हणून लसुण हे पिक खुप छान आहे
आपला नंबर द्या
Janevari mhinyat us lagvdit kalingad chalel ka 4/5 fut sari vrmbyavar drip varti
Majhya ushachi lagwad 16 saptember 22 la keli tyala pahila dose konta dyava jaivik madhe sanga
खोडवा ऊस पिकात मेथी.शेपु, कोथिंबीर हे आंतरपीक घेता येईल का सर
Sir batata pik lavlatar chalel ka?
What is about Ghewada(Rajma) on bed?
आक्टोबर कींवा डीसेंबर मध्ये ऊस लागवड केली तर वटाना हा पन चांगला आहे
लाल माती साठी, ब्याडगी चे कोणते वाण योग्य आहे.
सर बीट ची माहिती सांगा
1222 mirchi prize 10gm
हिवाळयात काकडी लागवड करायची आहे
कोणती व्हरायटी लावावी
मखा कदि लागवड करावी
मीरची लावली तर चालेल का
अंतर पीक म्हणून झेडू हे पीक चांगले आहे का
नेमकी कोणती पीक घ्यायची ते सांगा, सगळे पिके झाली सांगून..
कोबी फ्लॉवर लावण्या आधी पदामिथैल चलेन का
सर चैनल चालु करण्या साठी माहीत मिळेल का
Rohit dad a.....
Bajri
Sir tumcha number pahijee
Hindi mai banawo
दादा तुमचं फोन नंबर मिळेल काय
Baba baba Kay aahe
मलाही समजायला काही मार्ग नाही हे नेमकं काय आहे.बाबा बाबा,😂😂😂
बटाटे लावले तर उसाला काही अडचण येईल का
चालतील लावा मस्त येतो बटाटा तणनाशक पण चालते
@@MrVishal19518 बटाटा बियाणे चे कोणते वान चांगले व बियाणे चे rate काय असतात
भावा तुझा नंबर दे
Sir aapka contact number pahije hota
Rohit mala tuzayashi bolayche aahe. Please contact number De
borgaverohit007@gmail.com
ऊसा मधे अतंर पीक हरबरा ची एक लाईन लावन केली तर एकरी दहा कुन्टल उत्पन्न होते.