अरे बापरे सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्याने घेतले आडसाली ऊसात 35 गुंठ्यात तब्बल 107 टनाचे उत्पादन

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • hoy aamhi smart shetkari
    ऊस शेती
    ऊस खत नियोजन
    ऊस
    ऊस लागवड
    आडसाली ऊस लागवड
    ऊस लागवड माहिती
    ऊस लागवड नियोजन
    खोडवा ऊस
    पूर्व हंगामी ऊस लागवड
    सुरु ऊस लागवड
    ऊस उत्पादन
    सुरेश कबाडे ऊस शेती
    ऊस खत व्यवस्थापन
    ऊस औषध नियोजन
    खोडवा ऊस व्यवस्थापन
    खोडवा व्यवस्थापन
    खोडवा ऊस खत व्यवस्थापन
    ऊस खोडवा व्यवस्थापन
    खोडवा ऊस
    गन्ने की खेती
    गन्ने की खेती कैसे की जाती है
    गन्ने की खेती कैसे करे
    #ऊसखतव्यवस्थापन
    #ऊसखतनियोजन
    #ऊसशेती
    #आडसालीऊसलागवड
    #आडसालीऊसउत्पादन
    💥जाहिरातीसाठी संपर्क 👇
    शेतकरी मित्रांनो,जाहिरातीसाठी संपर्क करा तसेच तुमच्या शेतातील चांगली माहिती असेल तर ती चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी आजच कमेंट मध्ये संपूर्ण पत्ता व मोबाईल नंबर पाठवावा. आपल्याशी संपर्क केला जाईल.

Komentáře • 49

  • @kusthihachdayas
    @kusthihachdayas Před 2 lety +2

    खुप छान माहीती आहे आणि शेतकऱ्याचे आभिनंदन

  • @stdchannei5482
    @stdchannei5482 Před 2 lety +5

    Khup chan sir अभिनंदन

  • @dadajambhale9953
    @dadajambhale9953 Před 8 měsíci

    खर्च वजा जाता किती नफा मिळाला, बाजारभाव किती मिळाला,माती परिक्षण केले का? जमिनीचा प्रकार कोणता? छान

  • @mohsinmulla0414
    @mohsinmulla0414 Před 2 lety +6

    तणनाशक न वापरता खुरपणी करता, जिवाणू मरत नाहित 👍🙏🏻👌

  • @mohsinmulla0414
    @mohsinmulla0414 Před 2 lety +9

    30 गुंठे साठी 20दिवसाचे गॅपने नदीचे फुल्ल सरीने पाणी देतो तर इतका गॅप योग्य आहे का? ठिबक नाही

  • @rangappatippimani4092
    @rangappatippimani4092 Před 2 lety +1

    Thanks for giving information

  • @vishrantigaikwad994
    @vishrantigaikwad994 Před 2 lety

    सर खुपच छान

  • @madukharselkhe4594
    @madukharselkhe4594 Před rokem

    🙏🙏💯

  • @babasobhosale1685
    @babasobhosale1685 Před 2 lety

    Kupach chan mahithi aahe

  • @shridharthorat6590
    @shridharthorat6590 Před 2 lety +3

    तणनाशक मारल्याने जमिनीचा पोत बिघडतो, व उत्पन्न निम्यावर येते, तसेच ती जमिनीत व पाण्यात मिक्स होऊन शरीरात जाऊन कॅन्सर होण्याची शक्यता असते... 🙏

  • @omyafootball2682
    @omyafootball2682 Před 2 lety +7

    Amch 90 gunte 222 ton , kavathe mahankal , sangli

  • @jarandeshwar
    @jarandeshwar Před rokem

    Aami 20 gunte mdhe 52 tan us kadlay to pn fkt 15000 kharch krun fkt aani purn pne shendri plot

  • @kissankranti2030
    @kissankranti2030 Před 2 lety +2

    एकदम करेक्ट माहिती दिली आहे

  • @ramchandramatkar6458
    @ramchandramatkar6458 Před 2 lety

    Nice sir
    🙏🙏🙏👍👍👍👌👌👌

  • @umeshtobare9689
    @umeshtobare9689 Před 2 lety +3

    सर 35 गुंठ्यात 107 टणाच आवरेज काडल पण 35 गुंठ्यात खर्च किती झाला सांगितलं नाही तुम्ही

  • @amarmanjarekar8903
    @amarmanjarekar8903 Před 2 lety

    1 no congratulations

  • @jayvantshinde41
    @jayvantshinde41 Před 2 lety

    सुपर सर.सूपर काम केलय

  • @muzaffarshaikh7980
    @muzaffarshaikh7980 Před 2 lety

    He...

  • @BaliramGore-qt6md
    @BaliramGore-qt6md Před 2 lety

    खूप छान👌👌

  • @umeshtobare9689
    @umeshtobare9689 Před 2 lety +1

    सर तुमचं सगळं खरं आहे पण एकूण खर्च आला किती उसाचा पैसा झाला किती

  • @SambhajiJadhav-ql5si
    @SambhajiJadhav-ql5si Před 9 měsíci

    ऊस गेलेली स्लिप दाखवत जावा

  • @jarandeshwar
    @jarandeshwar Před rokem

    Aamcha 1 us 4.7 kg parent gela sarasri kadli tri 4 kg

  • @sudhakarshendage9864
    @sudhakarshendage9864 Před 2 lety

    अभिनंदन

  • @omshirole8258
    @omshirole8258 Před 2 lety

    खूप छान

  • @ganeshgavhane4703
    @ganeshgavhane4703 Před 2 lety +2

    आमच्या हिकडं कारखाना लय काटा मारत्यात

  • @sandipkarlekar8605
    @sandipkarlekar8605 Před 2 lety

    Kontya jaticha uss ahe

  • @vilastambe3710
    @vilastambe3710 Před 2 lety

    कृपया आडसाली ऊस संपूर्ण शेड्युल द्या. हि विनंती.

  • @babasopatil5658
    @babasopatil5658 Před 2 lety +3

    कोंबडी खत,मळी,शेणखत यांचा पाला केला म्हणजे काय समजल नाही

    • @MrVishal19518
      @MrVishal19518 Před 2 lety

      सर्व मिक्स करून 2महिने सावलीत ठेवणे नंतर वापरणे

  • @ShubhamPatil-yw2jo
    @ShubhamPatil-yw2jo Před 2 lety

    Help kara please

  • @navanthhole3961
    @navanthhole3961 Před 2 lety +1

    उंदीर लागू नयेत म्हणून काय करावे

  • @chandrakantnaik4902
    @chandrakantnaik4902 Před 2 lety

    👍

  • @Arbajshaikh-vr5eq
    @Arbajshaikh-vr5eq Před 2 lety

    Ajun ek da... Aale ( ginger) pikavarti video bbanwa ki

  • @yourajrandive8455
    @yourajrandive8455 Před 2 lety +3

    ऊसाची लागण अडसालीआहे का

  • @sachinjadhav3410
    @sachinjadhav3410 Před 2 lety

    ☝️☝️☝️☝️

  • @Arbajshaikh-vr5eq
    @Arbajshaikh-vr5eq Před 2 lety

    Please

  • @ravindramane9820
    @ravindramane9820 Před 2 lety

    Kiti fdat toad chalu aahe aamhi pan setkri aahot😄

  • @swipigaming8610
    @swipigaming8610 Před 2 lety

    Aashish gharge cha plot dakhva

  • @iaxmanmane7545
    @iaxmanmane7545 Před 2 lety

    yashoghatha ahe

  • @Kolapani_Yantra
    @Kolapani_Yantra Před 2 lety

    Meaning of VS

  • @navnathbabare9672
    @navnathbabare9672 Před 2 lety +1

    Number daya sire

  • @ajpatil7780
    @ajpatil7780 Před rokem

    यांचा फोन नंबर पाठवा

  • @vishrantigaikwad994
    @vishrantigaikwad994 Před 2 lety

    सर तुमचा फोन नंबर द्या pl