ड्रॅगन फ्रुट छाटणी व एकरी उत्पन्न एकरी लाखोंची फळबाग शेती
Vložit
- čas přidán 16. 01. 2024
- शेतकरी श्री पोपट काळेल 8177905496
8668896226 ड्रॅगन फ्रुट ची नविन तंत्रज्ञान आधारे नवीन जात वापरून चांगले उत्पन्न घेत आहेत.
#आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
#aplisheteeapliprayogshala
#deepakbunge
#ड्रगणफ्रुट
#dragonfruit - Věda a technologie
Good video Jay setkari raja
राम राम दिपक भाऊ खूपच भारी भाऊ धन्यवाद...👌👌👌🙏🙏🙏🙏
खुप छान माहिती व मार्गदर्शन . धन्यवाद भाऊ। 👌👌👍🙏
🙏🙏
खूप छान
एक एकर मध्ये 10 लाख पावत्या दाखवा ल का नाहीतर शेतकऱ्यांची दिशाभूल होईल
खरचे 10 लाख कुठे आहे🤔 2 - 4 पावत्या दाखवल्या . only रोपांचा बिजनेस .💪 शेतकरी पावर
👍👍
सरांची c वराय टि आहे मी सरकडू स्टिक आणली उगवण शमता चांगली आहे
Sir maintenance itself is around 1.5 to 2 lacs per acre. If you spend just 50 thousand then you won’t be able to get 10 tones per acre
1 नंबर आहे स्टीक
🙏🙏
एकरी 5, 6 लाख रूपये खर्च करून सरासरी 20 रूपये दर का पकडायचा.. सरासरी किमान 70 ते 100 रूपये दर मिळाला तरच ही शेती परवडते.
पावत्या दाखवताल का
C varity stick kashi deta sir
मी पण सरकदून स्टिक आणली उगवन पन चागली आहे
🙏🙏
Stick available ahe ka ?
C Varayti 1 na. Aahe majhyakade 2 akar ahe
👍👍🙏
रोपाची किंमत
czcams.com/video/FJh40U8xjog/video.htmlsi=ll48m7bR-9pZWxCR
ड्रॅगन ला भर उन्हात जबरदस्त सेटिंग पहा आवर्जून वरील व्हिडिओ