Dragon Fruit Farming : ड्रॅगन फ्रुटची शेती करणारे दुष्काळी भागातील शेतकरी खुश का आहेत?

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 11. 2023
  • #maharashtra #drought #dragonfruit #BBCMarathi #dragonfruitfarming
    परदेशी फळ म्हणून ओळख असणारं ड्रॅगन फ्रूट आता महाराष्ट्रातील दुष्काळी शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहेत. गेल्या 3 वर्षांत सांगली जिल्ह्यातील दुष्काळी जत तालुक्यात ड्रॅगन फ्रूटची शेती बहरतेय. जवळपास 100 एकरवर आता ड्रॅगन फ्रुटची शेती केली जातेय. भारतातही ड्रॅगन फ्रूटच्या शेतीमध्ये वाढ होतेय. पण बाजारतल्या मागणीच्या तुलनेत हे उत्पादन कमी आहे.
    रिपोर्ट आणि शूट- सरफराज सनदी, व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/marathi/podcasts/...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Komentáře • 33

  • @prasannamohite379
    @prasannamohite379 Před 8 měsíci +9

    आत्मविश्वास, जिद्द आणि चिकाटी ☘️

  • @Suchbolo78
    @Suchbolo78 Před 3 měsíci +1

    हा एक नंबरचा भामटा आहे... लोकांना गंडा घालण्यात याचा हातखंडा आहे.

  • @user-hg7lz3el7b
    @user-hg7lz3el7b Před 8 měsíci +6

    याच ही काही दिवसांनी द्राक्षे आणि उसा सारखे होणार

  • @hamidpathrwat221
    @hamidpathrwat221 Před 8 měsíci +2

    Nice Azhar Bhai ❤❤❤❤

  • @jasminesonikar187
    @jasminesonikar187 Před 8 měsíci +2

    Good job

  • @Sayali_C
    @Sayali_C Před 8 měsíci +5

    Majha aai vadilanni dragon fruit(aatun laal garr aslela phal) chi laagvad bhartat pahilyanda tabbal 20 Varshanpurvi suru keli. Aata sarva shetkari hyachi sheti karun khup changli kamai karat ahet hyacha mala abhimaan watto.

  • @Mr.Pardhi08
    @Mr.Pardhi08 Před 8 měsíci +1

    आमच्या kde pn आहेत.karjat raigad

  • @seemayadav249
    @seemayadav249 Před 8 měsíci +3

    Yellow variety cutting available aahe ka

  • @rajkumarpatne4604
    @rajkumarpatne4604 Před 8 měsíci

    Azad maindan vr phd dharak aahet tyacha ek video banwa BBC marathi

  • @ameyapatil2424
    @ameyapatil2424 Před 8 měsíci +3

    Dragon fruit dubai gulf madhe khuup export hoto.

  • @lalasahebyadav5427
    @lalasahebyadav5427 Před měsícem

  • @rahulsurya9329
    @rahulsurya9329 Před 8 měsíci +3

    1 एकर मध्ये किती उत्पन्न मिळेल. कृपया कळवावे
    Thank BBC

  • @1293d
    @1293d Před 6 měsíci

    yellow dragon Fruit❤ best ahe khup god ahe

  • @AG-sf7rr
    @AG-sf7rr Před 8 měsíci +1

    Vikata kuthe hyana

  • @dnyanesh7235
    @dnyanesh7235 Před 8 měsíci

    Long live

  • @Sggg11111
    @Sggg11111 Před 8 měsíci +2

    Vikat kon ghet ya falala ,botawar mojnya evadhe

    • @FekendraFodi
      @FekendraFodi Před 8 měsíci

      ज्याच्या कडे पैसे असतील तो घेईल .......... तु नको घेऊ भिकर्या 😂😂😂😂😂😂

    • @Sggg11111
      @Sggg11111 Před 8 měsíci

      @@nationfirst-xc6ti falbag shetkari aahe manun sangto 5 ,6 lakhane thand honyapeksha adhi market chi shahanisha karavi you tube ch adhur dhyan gheun challe shetkari banayla

  • @user-zo8fn2eq5e
    @user-zo8fn2eq5e Před 7 měsíci

    यांचे मधे किती जाती आहेत कोनची जात चांगले पद्धतीने उत्पादन देईल

  • @kundapadhye2226
    @kundapadhye2226 Před 24 dny

    लागवड कशी करतात

  • @Kishu735
    @Kishu735 Před 4 měsíci

    खोल काळी जमीन आहे. जमेल का त्यात हे फळ ?

  • @vishalnarwade3519
    @vishalnarwade3519 Před 8 měsíci +1

    दुष्काळी भागात कसं शक्य आहे द्राक्ष,😅

  • @Via15997
    @Via15997 Před 8 měsíci

    Changli taste nahi, healthy ahe

  • @pravinahire2908
    @pravinahire2908 Před 8 měsíci +3

    आता याची लागण बंद करणं गरजेचं आहे
    नाहीतर याचेपण वाईट दिवस लवकर येतील

  • @uniquecoral
    @uniquecoral Před 8 měsíci +3

    ते पिक घेऊन शेतकरी शेती करुन खुश कसे आहेत हे पन खपत असेल यांना😂

  • @CoachVK6
    @CoachVK6 Před 8 měsíci +1

    shaikh chi marathi khup chagali aahe

  • @user-zo8fn2eq5e
    @user-zo8fn2eq5e Před 7 měsíci

    यांचे मधे किती जाती आहेत कोनची जात चांगले पद्धतीने उत्पादन देईल