बा नीज गडे निज गडे लडिवाळा , निज निज माझ्या बाळा ll बालपणातील अतिशय सुंदर मराठी कविता ll एकदा ऐकाच

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 05. 2023
  • गीतकार :- दत्त ( दत्तात्रय कोंडोजी घाटे )
    गायक :- सूरज कुमार धनजोडे
    व्हिडिओ :- विशाल धनजोडे
    नमस्ते मित्रांनो
    अनेकांची इच्छा होती की दादा तुमचे गीते आम्हाला लिखित स्वरूपात पाहिजे आहेत . त्यामुळे या चॅनल चा माध्यमातून आम्ही आपल्याला आमचे लिखित गीते पुरवणार आहोत ....
    आपल्या आवडी निवडी चे गीते आम्हाला स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकांवर sms द्वारे कळवू शकता , किव्वा या व्हिडिओ च्या comment मध्ये सुद्धा कळवू शकता .....
    धन्यवाद 🙏🏻

Komentáře • 510

  • @sulochanachaudhari6370
    @sulochanachaudhari6370 Před měsícem +16

    खुप छान करुण रसात गाईले लहानपणीची आठवण झाली माझ्या आईने पण गाईले आहे कंठ दाटून आला गरीबीचे दिवस आठवले दादा तुम्ही खुपच छान करुण आवाजात गाईले धन्यवाद माऊली

    • @jasvantmestry5983
      @jasvantmestry5983 Před měsícem +2

      Very nice Marathi song

    • @satishporedi6587
      @satishporedi6587 Před měsícem +1

      I AM NOW 74 YEARS OLD ,IN MY PRIMARY SCHOOL I WAS HAVING THIS POEM .NOW SEE MANY PHILOSOPHICAL THOUGHTS IN IT ,WRITER IS GREAT AND YOUR PRESENTATION IS ALSO GREAT.VERY MEANINGFULL SONG.

    • @AshaKurkute
      @AshaKurkute Před 28 dny

      Ty वेळेस गरिबी एवढी होती की विचारूच नका. परंतु जीवन आजच्या पेक्षा चांगले होते .त्यावेळेस आम्ही लालाबत्ती घटोपराला राहायला होतो. रमण राघवन पण त्याच वेळेस होता. आम्हाला दिवस दिवस जेवायला भेटणं मुश्किल. पण आता कविता ऐकल्यानंतर सर्व आठवणी ताज्या होतात.

  • @minakshideshpande7369
    @minakshideshpande7369 Před 12 dny +2

    60 वर्ष झाली तरी या कविता तश्याच चालीत आपण म्हणता आहात...या 60/65 वर्षांपूर्वी च्या सगळ्या कविता मलाही पाठ आहेत ऐकताना घायाळ होत मन....

  • @amolrane4238
    @amolrane4238 Před 23 dny +4

    आत्ता अभ्यासक्रमात. अश्या प्रकारच्या. कविता पाहिजे ❤

  • @shailajadeshpande6904
    @shailajadeshpande6904 Před měsícem +6

    आईची आवडती अंगाई.सर्व भावंडे ही अंगाई ऐकुन वाढलोत्🙏🌹

  • @kantakudale5195
    @kantakudale5195 Před 7 dny +1

    खूपच छान कविता सादर केली बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला

  • @balasahebamrale9021
    @balasahebamrale9021 Před rokem +12

    ही कविता ऐकताना डोळ्यातून अंश्रु आले नाही अशी एक वेळ गेली नाही.
    मी तीन वर्षांचा असतानाच माझे वडिल वारले होते.त्या नतरचा काळ अंत्यत वाईट दिवस गेले. माझी आक्का (मोठी बहिण)हि कविता म्हणवत मला रोज झोपवत असे.माझ्यासाठी हि कविता अमृत कवच होते.आठवणीतील त्या हृदय पिळवटून टाकणारे ते क्षण होते.ते दुःखाचे दिवस गेले आठवणी तसाच राहिल्यात.आज पुन्हा अंश्रुना वाट करुन दिली. धन्य ती माझी आक्का.

  • @shobhamankar9671
    @shobhamankar9671 Před měsícem +7

    धन्यवाद बालपणी आईच्या तोंडाने ऐकलेली कविता आहे बालपण आठवले

  • @bjp-futureofindia4846
    @bjp-futureofindia4846 Před 14 dny +1

    आपण जुन्या काळातील आठवणी जपून ठेवून त्या आजही ताज्या केल्यात त्याकरिता तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्यामुळे बालपण आठवले तो रात्रीचा अंधार ती मिन मिन ती चिमणी तीच अंगाई गाणारी आजी डोळ्या पुढे आणली अभरी आहे

  • @ranjanasonar1967
    @ranjanasonar1967 Před 25 dny +4

    नमस्कार, खूप जुनी अर्थ पूर्ण अंगाई गीत.तुम्ही अतिशय सुंदर, कर्णमधुर, सुस्पष्ट व सूस्वरात गायलात.आमची आई आम्हा भावंडांना नेहमी गाऊन निजवत असे.आज आई ह्यात नाही.आईची आवर्जून आठवण आली.नयनी अश्रू दाटून आलेत.मन सद्गदित होऊन हृदय गहिवरले.अतिशय सुरेख.🎉🎉

  • @shalanbhoite1073
    @shalanbhoite1073 Před 4 dny +1

    अगदी मी शाळेत बसले आहे आणि गुरुजी कविता शिकवण आहेस असा क्षणभर भास झाला

  • @latashelar1678
    @latashelar1678 Před 26 dny +3

    50 वर्षांपासून मी ही कविता गात आहे. आज खूप आनंद वाटला.

  • @ushawakchawar5971
    @ushawakchawar5971 Před 6 dny +1

    Atishay bhavpurn Kavita gayali acche Sundar

  • @PramilaBhekare
    @PramilaBhekare Před 20 dny +1

    खरंच खुप छान आहे समाघान वाटलें डोळे पाणावले

  • @kishorisoman206
    @kishorisoman206 Před 14 dny +1

    बालपणाचे दिवस आठवले धन्यवाद

  • @v.djadhav3624
    @v.djadhav3624 Před 11 dny +1

    😢😢 आमची आजी म्हणायची ,खूपच छान आवाज होता तिचा आज

  • @rajashreerane9838
    @rajashreerane9838 Před měsícem +2

    मला लहाणपणी ही अंगाई म्हणायची .
    आणि एकिकडे त्याचा अर्थ पण सांगायची त्यावेळी लहान असूनसुद्धा अर्थ ऐकून रडायला यायचे .
    खरच दुनियेमध्ये अशी गरीब मायलेकरे असून सुध्दा जीवनाला किती संकटातून सामोरे जाऊन आईच्या कुशीत आल्यावर किती तृप्त आणि समाधानी असतात

  • @pradnyawadke8984
    @pradnyawadke8984 Před rokem +9

    अतिशय ह्रदयाला भिडणारे असे हे गीत आहे. डोळ्यात पाणी आल्याशिवाय रहात नाही
    ऐकवल्याबद्दल खुप, खुप, खुप धन्यवाद.🙏🙏

  • @user-pr6ek2fr7d
    @user-pr6ek2fr7d Před 7 dny +1

    माझी आई म्हणायची हे गाण तीची आठवण आली अजून एक ती गाण गायाची बघना आई चांदोबा वरती येई वरती येई प्रकाश पसरला

  • @virendradeshpande9062
    @virendradeshpande9062 Před měsícem +2

    अतिशय करून रसातील ही कविता. मी शाळेत शिकलो. आजही डोळयात पाणी येतेय

  • @mansikhedekar8936
    @mansikhedekar8936 Před rokem +3

    खूप सुंदर माझ्या लहानपणी मला कविता होती.
    आज मला ऐकायला मिळाले.

  • @tukaramkadlag6499
    @tukaramkadlag6499 Před 13 dny +1

    सुंदर कविता व छान गायन.

  • @rameshkale3649
    @rameshkale3649 Před 26 dny +2

    आम्हाला नवव्या वर्गात ही कविता होती. ऐकतांना मराठीच्या शिक्षकांची आठवण आली. तुम्ही जशी करुण रसपूर्ण चालीवर गाईली अगदी त्याच चालीवर आमच्या सरांनी आम्हाला वर्गात गाउन शिकविली होती. मन भूतकाळात ५७ वर्षे मागे गेले. धन्यवाद!

  • @kalpanajadhav8137
    @kalpanajadhav8137 Před rokem +11

    वाह वा,लहानपणाची आठवण झाली. संपूर्ण काविता आठवत नव्हती ;ती ऐकायला मिळाली. धन्यवाद!

  • @pramilwagh3240
    @pramilwagh3240 Před 18 dny +2

    खूपच छान गायले मला सातवीला ही कविता होती 19 67 ला होती

  • @madhukarthakur8475
    @madhukarthakur8475 Před rokem +8

    मला माझे बालपण आठवले आणि ममला अक्षरशहा रडू आले मी ही अंगाई साठ वरशानी ऐकत आहे डोले पाणावले माझे मी खुप खुप आभारी 🙏🙏🙏

    • @artibhoyar75
      @artibhoyar75 Před rokem

      खूप छान, खूप दिवसांनी आज ऐकायला मिळाली

    • @sushilashrishrimal5863
      @sushilashrishrimal5863 Před 11 měsíci

      मी इयत्ता 7 वी ला होते, आम्हाला ही कविता होती, मी माझ्या मुला, मुलींना, झोका देत देत म्हणायचे, ही अंगाई, आता 80 व्या वर्षी आईकली परत, खूप बरे वाटले मनाला,
      धन्यवाद, बाळा, तुला,,✋

  • @indianhindufamily2827
    @indianhindufamily2827 Před rokem +11

    माझे बाबा आमच्यासाठी हे गाणे म्हणायचे आणि मी माझ्या मुलांसाठी म्हणायचे ... गाणे ऐकताना बाबांची आठवण आली 😢 खूप धन्यवाद❤

  • @bhaskarbansode260
    @bhaskarbansode260 Před 10 měsíci +5

    सुंदर, सुमधुर आवाजात स्पष्टता... गतस्मृती जाग्या झाल्या...करुण रस निर्माण झाला..

  • @sumiphope8950
    @sumiphope8950 Před měsícem +4

    हि कविता ज्यांची साठी ओलांडले आहे त्यांना शाळेत पाचवी ला होती

  • @geetashinde9497
    @geetashinde9497 Před měsícem +3

    हे आजिबात अंगाई गीत नाही , तर एका दुर्भागी मातेच दुःखा कथन आहे . जी आपल्या बाळाला आपल्या दारिद्र्याची जाणिव देत आहे . सर्वसाधारणपणे लहान मुलांना अशा त-हेने अंगाईगीत गाउन कोणतिही आई झोपवणार नाही .
    ही कविता मी शाळेत अभ्यासिली आहे .अतीशय करुणास्पद आहे ,

    • @py1955
      @py1955 Před 24 dny

      agdi barobar, pan aiktana dolyat paani alyashivay rahat nahi. mi pahilyandach aikali.

  • @sonalmhaske9327
    @sonalmhaske9327 Před rokem +3

    आज पण ही कविता ऐकताना कवितेत वर्णन केलेले दृष्ट डोळ्यासमोर उभे राहते आणि न कळत अश्रू अनावर झाले पूर्वी च्या खर्य परिस्थितीचे वर्णन केले आहे

  • @user-oh3cf6dx3y
    @user-oh3cf6dx3y Před 4 měsíci +2

    आमचा तो सुवर्णकाळ तो काळ पुन्हा जागा केलास. आणि तोही काव्यातून. तुला खुप खुप धन्यवाद.

  • @darshanaathavale237
    @darshanaathavale237 Před 18 dny +1

    माझी आई मला माझ्या मुलींना हे गाणे म्हणायची. माझ्या बहिणीलासुद्धा लहानपणी म्हणायची.

  • @aartimungale1060
    @aartimungale1060 Před rokem +3

    आज दोन्ही कविता ऐकून मन भरून आले जुन्या आठवणी जाग्या झाल्या अजून एक कविता मिलती का बघा गरीब बिचारा माधुकरी दुःख त्याला फार या दोन्ही कविता पूर्ण ऐकू शकले नाही 👌😢

  • @damodardate7287
    @damodardate7287 Před měsícem +2

    कविता खूप छान आहे. सगळे वर्णन डोळ्यापुढे उभे राहिले. कविता भावपूर्ण म्हटली. अगदी मनाला भिडली.
    मनःपूर्वक धन्यवाद

  • @kantatilke3832
    @kantatilke3832 Před rokem +2

    खूप छान.बालपणी आमची आजी गात असे, हल्ली लहान लहान मुलांना, मुलींनाही मोठ्यांच्या गाण्यांवर नृत्य करायला लावतात, पाहून वाईट वाटते.

  • @sunitapatil5135
    @sunitapatil5135 Před rokem +2

    खूपच हार्ट टच आहे खूप जुनी कविता आहे पण त्या कवितेने लहान पनीचे दिवस डोळ्यापुढे येऊन उभे राहिलेखूप खूप धन्यवाद

  • @bharatmaske3684
    @bharatmaske3684 Před 7 měsíci +2

    भाऊ एकदम बालपण डोळ्यासमोर उभा केला तुन एकदम माझे बाबा लहानपणी रोज हे गाणं म्हणायचे तुझा मनापासून आभार 💐💐💐🙏🙏🙏🙏आता मी 39 वरस्याचे आहो पण हे एकत्तांनी मला मी 5वरस्याचे असल्याचे जाणवले

  • @anjalikulkarni2288
    @anjalikulkarni2288 Před rokem +2

    खूप सुंदर लहानपणीच्या आठवणींना उजाळा मिळाला आवडती कविता आहे

  • @user-fi7nj3mm2e
    @user-fi7nj3mm2e Před rokem +4

    कान तृप्त झाले . मला आठवीला ही कविता होती . मी तर माझ्या मुलांना आता नातवंडांना ही झोपवताना ही कविता म्हणते . खूप छान गायली आहे अगदी हृदयस्पर्शी .

  • @snehprabhataur7337
    @snehprabhataur7337 Před rokem +4

    ही कविता मला पाचव्या वर्गात होती आमचे श्री राम गुरुजी खूप खूप सुंदर शिकवायचे अगोदर चालीत म्हणून दाखवत असत मग अर्थ समजून सांगत अगदी पुर्ण वर्गाला पाठ होवून जायची घरी ❤❤

  • @pushpanikam400
    @pushpanikam400 Před rokem +3

    अप्रतिम. आई म्हणायची......75 वर्षांनी अंगाई गीत ऐकले. शाळेला पण ही कविता होती... पूर्वी गरिबी होती पण सर्व भावंडे आई-वडील,नातेवाईक सर्व आनंदी व समाधानी होते.

  • @vijayprabhadeshmukh7620
    @vijayprabhadeshmukh7620 Před rokem +2

    खूपच छान शालेय पुस्तकांमध्ये ही कविता होती क्षणात मी आठवणीत गेले.

  • @kumdeokashyap5826
    @kumdeokashyap5826 Před rokem +2

    अतिशय सुंदर, अप्रतिम, लहानपणी माझी आई गायची, आठवतं अजून

  • @ravishankerwalode7870
    @ravishankerwalode7870 Před měsícem +2

    खुपच सुंदर अंगाईगी बर्याच दिवसानंतर ऐकल्याने डोळे भरुन आले

  • @supriyajoshi711
    @supriyajoshi711 Před rokem +4

    खूप छान कविता माझ्या लहानपणाची आठवण झाली तुम्ही अगदी सुंदर आवाजात कविता गायिली आहे अप्रतिम

  • @ganeshborge7685
    @ganeshborge7685 Před 16 dny +1

    खुप छान.....दादा❤

  • @nitinkulkarni92
    @nitinkulkarni92 Před rokem +2

    खरंच चांगली कविता आहे. पण हल्ली असे ऐकायला मिळते कुठे

  • @kalpanaketkar1424
    @kalpanaketkar1424 Před rokem +2

    अप्रतिम, सुंदर कविता, आई नेहमी गात असे

  • @bylagu
    @bylagu Před rokem +8

    व्वा व्वा, अभिनंदन शुभेच्छा अभीष्ट चिंतन. तुमचा आवाज, काव्य आणि ती अंगाईगीताची पारंपारिक चाल सगळंच मस्त जमून आलंय हो.

  • @neelapatankar6729
    @neelapatankar6729 Před měsícem +2

    खूप छान रचना व गायन.

  • @avinashmhatre3713
    @avinashmhatre3713 Před rokem +2

    अत्यंत उत्कट अंगाई गीत.आजच्या तरुण पिढीने हे गीत जरुर ऐकावे व सादर करावे.

  • @ushanavgire1569
    @ushanavgire1569 Před rokem +3

    मला ही कविता तीन कडवे पर्यंत पाठ आहे आता संपूर्ण कविता पाठ झाली परत शाळेची आठवण जागी झाली
    धन्यवाद 😊❤

  • @prasadjadhav3206
    @prasadjadhav3206 Před rokem +2

    खुप खुप सुंदर आहेत आणिसुरेख गायीले आहे ❤नमस्कार

  • @sunitabhambure911
    @sunitabhambure911 Před rokem +3

    खूप सुंदर खूप वर्षांनी एकली

  • @vilaskarande8530
    @vilaskarande8530 Před rokem +6

    माझी आणखी एक अत्यंत आवडती कविता ! ही कविता वाचताना, गाताना, ऐकताना मनला फार समाधान वाटते, खूप आनंद वाटतो !

  • @shantashirsat4479
    @shantashirsat4479 Před 10 měsíci +3

    खुप सुंदर मन भरून आआले

  • @sunandakulkarni6927
    @sunandakulkarni6927 Před 2 měsíci +2

    खूप सुंदर कविता भाऊ झाले डोळे भरून आले

  • @supriyarumde1959
    @supriyarumde1959 Před 4 měsíci +3

    Tumchi kavita ikun khup khup chan vatle.mala mazya babanchi aathvan jhali.t

  • @priyankamhatre891
    @priyankamhatre891 Před dnem

    छान आवाज व सुंदर सादरीकरण

  • @uttamchoraghe6310
    @uttamchoraghe6310 Před měsícem +1

    मराठी शाळेची आणि गुरुजींची आठवण झाली. खूप सुंदर कविता. करुण्य रस

  • @dipalidighe7056
    @dipalidighe7056 Před 2 měsíci +2

    Khup divsani aikle dada .. khup Sundar Gayle tumhi .. maje ajoba devaghari gele nhi rahile pn tumchya ya kavitene aaj tyanchi athvan karun dili ... Khup thank you

  • @vijayas4945
    @vijayas4945 Před 18 dny +1

    आम्हाला चौथीच्या पुस्तकात असताना ही कविता होती, अतिशय भावपूर्ण सुंदर
    आवाजात पण छान म्हणाले तुम्ही भैया🎉🎉❤

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 Před rokem +7

    आवाज व गायन भावपूर्ण...बाळबोध..निर्मळ सूर..🌹🌹🌹🙏🙏

  • @meenakshithakare8463
    @meenakshithakare8463 Před rokem +2

    कविता खूपच छान आहे,मी ही कविता म्हणत नाही,किती नकारात्मक झोपवताना बाळाला सांगायच, मी पण आजी आहे,काय करणार पींडे पींडे मर्तीभिन्ना

  • @nilimaingole757
    @nilimaingole757 Před rokem +6

    खूप सुंदर आणि भावपूर्ण गायलं आहे 👌👍 खूप सुंदर शब्द रचना केली आहे.... सुंदर कविता आहे 💐💐

  • @RameshPawar-sq5yg
    @RameshPawar-sq5yg Před 2 měsíci +2

    मी 1969 ला सातवीला असतांनी आम्हाला ही कविता होती खूप छान कविता आहे

    • @manikkhare9013
      @manikkhare9013 Před 2 měsíci

      मला ही कविता १९६८ साली होती, प्रथम मी आपला आभारी आहे खुप खुप धन्यवाद.माणिक खरे

  • @amrutamotiwale6306
    @amrutamotiwale6306 Před rokem +33

    खूप खूप सुंदर । अनेक वर्षानी जणू खजिनाच अचानकपणे गवसला, मी माझ्या नातवासाठी हे म्हणायची, पण मला चार ओळीच आठवायच्या, आज अचानक हा आठवणीतला ठेवा गवसला, आजही ही कविता ऐकताना अश्रु अनावर होतात, आपण सादरीकरणही भावपूर्ण केलंय, धन्यवाद ।

    • @vijayas4945
      @vijayas4945 Před rokem

      ताई मला पण तुमच्यासारखंच झाले होते
      चार ओळी आठवत होत्या चौथीला असताना मराठीच्या पुस्तकातील 👋

  • @DigambarMisal-pq6wm
    @DigambarMisal-pq6wm Před měsícem +4

    कमीत कमी 25 वर्षे झाली असून कविता ऐकायला

  • @yojanakarve9418
    @yojanakarve9418 Před měsícem +2

    एक गरीब आई तिच्या मुलासाठी अंगाई म्हणत आहे. Karun रस प्रधान आहे.

  • @dattasonawane7
    @dattasonawane7 Před rokem +2

    भावगर्भित गीताचे तितक्याच समरसतेने गायन... लहानपण आठवलं...

  • @vinayakkulkarni1835
    @vinayakkulkarni1835 Před měsícem +1

    अतिशय भावगर्भ कविता.भावना तत्वज्ञान यांचा अजोड संगम.

  • @vijayas4945
    @vijayas4945 Před rokem +1

    असेच एक कविता चौथीच्या पुस्तकातील आमच्या वेळी
    वनी खेळते बाळ ते बल्लवांचे,तुरे खोवीती मस्तकी पल्लवांची(१९६८)मिळाली तर बघा (श्रीकृष्ण व सवंगड्याची)
    या पण चारच ओळी आठवणीच्या आणि आता सध्या त्या मिळत नाही
    खूप आनंद वाटला रवी गेला रे सोडूनी आकाशाला, कुठे भेटेल ह्या प्रतीक्षेत होते.
    धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद. 👍👌♥️💐💐

  • @milindkakade6720
    @milindkakade6720 Před 9 měsíci +1

    बालपण ही कविता वडील म्हणायचे आई-वडिलांच्या कविता फार आठवण आलीअतिशय गोड काव्य आहे जीवनातील सोनंजीवनातील सोनं झालं मिलन काकडे बारामती

  • @FOOTBALLER1228
    @FOOTBALLER1228 Před měsícem +3

    माझी आई पण पाळणा म्हटल्यानंतर म्हणाची अंगाईगीत म्हणत होती

  • @vidyamahadik2293
    @vidyamahadik2293 Před 2 dny

    Khup Chan mi lahan Astana Mazi aai aamhala hi Kavita aikvychi parat ekda balpanchi aathvn karun dilit dhanyvad

  • @RekhaSonkusare-cq8bg
    @RekhaSonkusare-cq8bg Před 3 dny +1

    खूप खूप सुंदर गाईले

  • @shubhangipalav2609
    @shubhangipalav2609 Před měsícem +1

    हि अंगिका ऐकुन खुप रडु आले आई आजी आठवली खूप दिवसाने एवढी सुंदर अंगाई ऐकायला मीलाली खूप खूप धन्यवाद

  • @mukunddeshpande7890
    @mukunddeshpande7890 Před rokem +6

    खूप वर्षांनी ऐकायला मिळाली ही कविता फारच छान अंगाई गीत आहे

  • @anaghasadhu489
    @anaghasadhu489 Před měsícem +2

    मी शाळेत असताना मराठीच्या पुस्तकातील कविता मुलांना झोपवतांना मी म्हणत असे मुलांचं. लहान पण आठवले

  • @asha212
    @asha212 Před měsícem +2

    खुपच छान आहे आवाज

  • @manoharcheulkar3645
    @manoharcheulkar3645 Před rokem +1

    अशीच एक सुंदर कविता आहे. आमच्या लहानपणी ची उभे भवती प्रासाद गगनभेदी. सहानुभूती.

  • @SaraswatiBaviskar-ye9cr
    @SaraswatiBaviskar-ye9cr Před rokem +2

    माझ्या वडिलांना हे गाणं खूपच आवडायचं त्यामुळे मला वडिलांची आठवण झाली वडीलांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले आहे बालपणीची आठवण झाली.

  • @sulochanawarthe2245
    @sulochanawarthe2245 Před rokem +1

    खूपच सुंदर सादरीकरण , सुरज बाळा..... खूप आवडलं अंगाई गीत.
    माझे बाबा नेहमी गायचे हे गीत. आज बाबा नाहीत. आठवणी राहिल्यात फक्त

  • @sheeladaflapurkar2055
    @sheeladaflapurkar2055 Před rokem +2

    अप्रतिम. खरंच आता लहान मुलांसाठी अंगाई हा शब्द सुद्धा दुर्मिळ झाला आहे.

  • @arthawarmawakade5136
    @arthawarmawakade5136 Před 4 měsíci

    फारच सुंदर व भावनात्मक कविता.माझ्या बालपणी मी ही कविता ऐकली.आज मला माझ्या बालपणीची आठवण आली.फारच सुंदर आवाज.गायकाचे अभिनंदन.धन्यवाद!

  • @pravinvaidya2808
    @pravinvaidya2808 Před 11 měsíci +3

    खुप छान. ही कविता ऐकताना रडायला येते.

  • @nishavartak1525
    @nishavartak1525 Před rokem +7

    अप्रतिम आवाज व चाल
    माझी आई मला झोपताना म्हणायची. आपणांमुळे मला मला माझ्या आईची आठवण आली. बाळपणी च्या आठवणीत रंगून गेले. आपले खूप खूप धन्यवाद!🙏🏻🙏🏻👌👌

    • @vijayadhamdhere7944
      @vijayadhamdhere7944 Před rokem

      हो ग ताई...माझी आई सुद्धा खूप छान गाते ही कविता.पण आता वय झालय आईच...पण आठवण झाली की सांगतेच तिला ...ऐकव म्हणून... डोळ्यात पाणी येते हि कविता ऐकताना

    • @samvelmakasre6502
      @samvelmakasre6502 Před rokem

      खुप खुप सुंदर, आवाज, अप्रतिम कविता,, धन्यवाद सर

    • @dilipshinde3589
      @dilipshinde3589 Před 10 měsíci

      ​@@vijayadhamdhere7944o.

  • @nanduhundiwale6516
    @nanduhundiwale6516 Před 5 měsíci +1

    खूप सुंदर माझी आई नेहमी ही कविता म्हणायची आता आई या आयुष्यात नाही परंतु आठवण नेहमीच आहे

  • @lokeshfule7113
    @lokeshfule7113 Před rokem +1

    हि कविता आईच्या च लडीवाळ आवाजात गाऊन घ्यायला हवे आहे मनाला फार छान वाटले असते . मात्र प्रयत्न आवडले . आईचे गीत ती च्या तान ह्या बाळाला आवडतील अन्तः झोपणारे बाळ जागे होईल .

  • @tanajipansare2061
    @tanajipansare2061 Před 3 měsíci +2

    मलाही अशा कविता आवडतात माइया कितीतरी कविता तोड पाठ आहेत आम्ही चालवू हा पुढे वारसा

  • @sujatataram6217
    @sujatataram6217 Před 7 měsíci +1

    खूपच सुंदर.. मी माझ्या आई बाबांना एकवले, ही त्यांची कविता.. आई नेहमी पाळण्याला म्हणते.. काही काही आठवत नव्हत.. दादा खूप खूप धन्यवाद 😊

  • @madhuriumarani6456
    @madhuriumarani6456 Před rokem +1

    माझे वडील ही कविता म्हणायचे पण मला ती आठवत न्हवती आज ऐकून खूप आनंद झाला ,डोळे भरून आले

  • @manishapatil6006
    @manishapatil6006 Před rokem +1

    माझे बाबा आमच्या साठी नेहमी हे अंगाई गीत म्हणायचे...गाताना त्यांचा कंठ भरून यायचा .......आजही मला त्या आठवणीने भरून येतात..तुम्ही छान गायले आहे..पण मला माझ्या बाबा गातात ते गीत खूपच आवडते..आज मी पन्नास वर्षाची आहे..आणि माझे बाबा ७८ वर्षाचे आहेत..पण ते हळवे नाते या अंगाई गीता भोवती रेंगाळत आहे.
    तुमचे खूप खूप धन्यवाद

  • @shobhapandit6589
    @shobhapandit6589 Před měsícem +1

    खुप सुंदर आहे हे गाणे लागले की डोळ्यात अश्रू अनावर झाले मस्त

  • @nirmalak2164
    @nirmalak2164 Před 3 měsíci +1

    कविता छान आहे। जुनी आठवण झाली आहे। धन्यवाद। 👌💐

  • @minakshiKurdhondakar
    @minakshiKurdhondakar Před 2 měsíci +1

    Khupch lovely song ❤🥰

  • @geetajadhav4089
    @geetajadhav4089 Před 29 dny +5

    या अंगाई गीतात खूप करुणा आहे, मी आज 75 वर्षाची आहे, माझी आई हे गीत म्हणायची, मला माझ्या आईची खूप आठवण आली, मधे डोळे ओले झाले.
    तुम्ही खूप छान गायले आहे.पण आज कालची मुले या सर्वाना पारखी झालीत.

    • @arunmarpakwar7263
      @arunmarpakwar7263 Před 27 dny +1

      Kay bolnar hua kavitebabat dole matra bharun aale

    • @veenajawale8435
      @veenajawale8435 Před 14 dny

      खूपच सुंदर गायले आहे आम्हाला लहानपणी ही कविता होती धन्यवाद

  • @alkajoshi550
    @alkajoshi550 Před 2 měsíci +2

    खूप दिवसांनी ऐकले,खूप सुंदर गायन केलेत...

  • @neetakarlekar7018
    @neetakarlekar7018 Před rokem +1

    माझे बाबा ही आंगाई फार छान चालीत म्हणत असत. नातवंडांना गात असत. त्यांची आज प्रकर्षाने आठवण आली.
    तुम्ही पुन्हा एकदा येकवल्याबतधल धन्यवाद

  • @vandanawadhe7226
    @vandanawadhe7226 Před rokem +1

    Khup khup chaan maze baba chi hi khup aavadti कविता aahe❤❤❤❤