Methi seeds for diabetes | मेथी खाऊन मधुमेहींची शुगर कमी होते का ?| Dr. Tejas |
Vložit
- čas přidán 4. 07. 2022
- Methi seeds for diabetes | मेथी खाऊन मधुमेहींची शुगर कमी होते का ?| Dr. Tejas |
मधुमेह झाल्यावर आहारात हमखास मेथीच्या दाण्यांचे सेवन सुरू केले जाते. मेथी खाऊन औषधे बंद होतात अशीही काहींची समजूत असते. यात कितपत तथ्य आहे? मेथी खाताना कोणती काळजी घ्यायला हवी? यावर बोलूया आजच्या व्हिडिओ मध्ये!
Just for Hearts offers Video / Text Consultations as well as Second opinions for Chronic Medical Conditions. We are a Pune-based Team of Drs, Specialists, Dietitians, and Yoga & Fitness Coaches.
Join this channel to get access to perks:
/ @justforhearts
To register to our Patient Portal and start availing yourself of our services.
app.justforhearts.org/secure/...
To Download the Just For Hearts app on Google Play Store and IOS here
app.justforhearts.org/s/cc-re...
Do like, subscribe and share our videos with your friends and family.
Feel free to ask any health questions in the comments or on whatsapp and our experts / Drs will answer all your health questions.
आमच्या पेशंट पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी आणि आमच्या सेवांचा लाभ घेण्यास सुरुवात करा.
app.justforhearts.org/secure/...
Google Play Store आणि IOS वरील Just For Hearts अॅप डाउनलोड करण्यासाठी येथे
app.justforhearts.org/s/cc-re...
लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ तुमच्या मित्र आणि कुटुंबासह शेअर करा.
For Whatsapp: 94229 89425
Thank You
Team Just For Hearts
Virtual Clinics for HealThy Life - Jak na to + styl
डॉ. तेजस लिमये हे सुप्रसिद्ध आहारतज्ज्ञ व डायबेटिस एडुकॅटर आहेत आणि त्यांचा 14 वर्षांचा वैद्यकीय अनुभव आहे. त्यांच्याशी सल्लामसलत करण्यासाठी या 94229 89425 क्रमांकावर व्हाट्स अँप करा आमचे समन्वयक तुम्हाला मार्गदर्शन करतील. धन्यवाद !
Dr. Tejas Limaye is well known Nutritionist and Diabetes Educator with rich clinical experience of 14 years. To book consultation with her, please WhatsApp us your details on 94229 89425. Our coordinator will guide you. Thanks
😊
खुप छान माहिती दिलीत..thank you so much
खूप छान माहिती मडम thank you so much
खूप छान माहिती मिळाली...
खूप छान
खूप च व्यवस्थितसंतुलित माहिती मिळाली . स्तुत्य उपक्रम 👍🏼धन्यवाद 🙏🏻
Khupch chhan mahiti
खूप छान माहिती दिली आहे
खुप छान माहिती
Good
Very nice. खुप छान माहिती दिली. Thank you. Very much.
Thank you for your feedback. Try this and let us know your feedback.
खुप उपयुक्त माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏
😮क्ष😢😢😮😮❤😅
Thanks for useful information
Thank You. Keep watching our videos. Thanks for sharing the feedback. Don't forget to like and subscribe the channel.
Khupch mast video! Dhanyawad.
Thank you so much.
खूपच छान माहिती दिली धन्यवाद
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
खुप सुंदर माहिती दिली धन्यवाद
धन्यवाद. असेच आमचे व्हिडिओ बघत रहा आणि चॅनल la subscribe करायला विसरू नका
V nice and proper advance. Thanks.
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
उपयुक्त माहिती दिलीत मॅडम धन्यवाद
धन्यवाद. अशीच आपली प्रतिक्रिया कळवत रहा आणि आमच्या चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका ह.
खुप छान माहिती धन्यवाद.
धन्यवाद. चैनल ला सब्सक्राइब केले का ??
उपयुक्त माहिती आहे
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Khuuupch sunder information in simple language.thanks Dr.
Many thanks for your feedback! Do watch other videos in the series
आपण दिलेली माहिती खूप छान आहे.धन्यवाद
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Chan महित्ती
Thanku madam
Glad to liked it. Have you seen other videos from our channel?
छान आणि उपयुक्त माहिती..आभार!!
डायबेटिस या विषयी संपूर्ण माहिती साठी या लिंक वर क्लिक करा - czcams.com/play/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-.htmlक्सह०म्ब्स७व९
अतिशय महत्वाची माहिती
🙏
😮😅rey and😅
Thanks madam khup important mahiti dili
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद. अधिक अपडेट्ससाठी आमच्या चॅनेलची la Subscribe kara
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
धन्यवाद. असेच आमचे व्हिडिओस बघत रहा आणि चॅनेल ला subscribe करायला विसरू नका.
धन्यवाद 🙏
धन्यवाद. चॅनल नक्की सबस्क्राईब करा.
Chan mahiti thanku
डायबेटिस या विषयी संपूर्ण माहिती साठी या लिंक वर क्लिक करा - czcams.com/play/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-.htmlक्सह०म्ब्स७व९
Thanks
Glad to know you liked it. Have you seen other videos from our channel.
अतिशय सुंदर माहिती 🙏🙏
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
khup chhan mahiti dilit dr.
डायबेटिस या विषयी संपूर्ण माहिती साठी या लिंक वर क्लिक करा - czcams.com/play/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-.htmlक्सह०म्ब्स७व९
Madam khup chhan mahiti thanks
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
V nice
डायबेटिस या विषयी संपूर्ण माहिती साठी या लिंक वर क्लिक करा - czcams.com/play/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9.html
खूप छान माहिती दिली
धन्यवाद ! तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिये बद्दल. मला खात्री आहे तुम्ही आमच्या चॅनेल ला subscribe केले असेल
Khupch changli mahiti dilit. Thank u Dr. Tejas.
thank you. Do subscribe to our channel.
Very nice Thank you 🙏
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
very nicely explained
Keep watching
Khupch chan mahiti dili madam
Thank you for your feedback!
खूप छान माहिती दिली मॅडम त्याबद्दल धन्यवाद
धन्यवाद !! चॅनेल ला सब्सक्राइब करायला विसरू नका
खूप छान माहिती.. धन्यवाद..
Keep it up.. ✊🏼✒️🧠🌹❤️🍎🍇✨🇮🇳
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
For any inquiry whats app on 94229 89425
खरच खूप छान माहिती दिलीत धन्यवाद
मी आजच मेथीचे दाणे सेवन करायला सुरूवात केली व आजच आपला हा व्हिडीओ माझ्या बघण्यात आला.हा व्हिडीओ बघून मला खूप चांगले मार्गदर्शन मिळाले.आपल्याला मी खूप खूप धन्यवाद देतो.
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Khup chan
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा मध्ये हा विडिओ शेर करा आणि आमचा चॅनेल subscribe केले नसेल तर नक्की subscribe करा
Good information
Thank you!
Khup chan 🙏
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे विडिओ पहिले का ?
Kupa chan mahiti aahe
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Chan mahiti
Thank you!!
अत्यंत उपयुक्त माहिती.. 💐💐
Dhanyawad. Channel la nakki subscribe kara
Very nice Information mam
Glad to know you liked it. Have you subscribed our channel?
Very nice
Thank you. Have you subscribed our channel ? If yes press bell icon for regular updates.
Khup chan Mahiti
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
धन्यवाद मैडम. आपण खूप चांगल्या प्रकारे व सोप्या पद्धतीने समजावून सांगता.
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा.
Very nice information
Thank you. Have you subscribed our channel?
Khub sundor tai
डायबेटिस या विषयी संपूर्ण माहिती साठी या लिंक वर क्लिक करा - czcams.com/play/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9.html
खूपच महत्वपूर्ण माहिती दिली मॅडम धन्यवाद
धन्यवाद. अजून कुठल्या विषयावर माहिती जाणून घेईची असल्यास कंमेंट करून कालवा . चॅनेल नक्की Likeअँड Subscribe करा.
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल वर चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
खूप छान 👌👍
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
धंन्यवाद
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Nice information 👌
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे विडिओ पहिले का ?
Very good
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Verynice
Thanks. Have you subscribed our channel?
Thank u Dr chaan mahiti dilit
Welcome ! Do share with your friends and family.
Nice information ma'am thanks
Thank you for your feedback. Do Subscribe and press bell icon to get notification for latest videos
खूप उपयुक्त माहिती, धन्यवाद
खूप छान माहिती दिली.
खूप खूप धन्यवाद!! आमच्या चॅनल वरचे इतर व्हिडिओज देखील नक्की पहा आणि तुमची प्रतिक्रिया कळवा...
खुप छान माहितीमिळाली
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा.
छानच टीप्स दिल्यात धन्यवाद
Khupach important mahiti aahe. Thank you 😊
धन्यवाद!! या सिरीज मधील इतर व्हिडिओज देखील जरूर पहा
Verygood
Thank you. Do share with your friends and family.
Very well explained. I will let you know my experience after 1 week
Sure. Maintain a food record. It will help to corelate food intake and sugar levels
Very nice 👌
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
खूप छान माहिती दिली मॅडम
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा.
छानच ताई 👍
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा.
फार छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
Good information
Very nice. I like it. I am a diabetic patient. I fellow your sageshtion.
Thanks for your feedback. Glad to know that you follow my suggestions. Hope that's helping you...
Khup chan aagya🙏🙏🙏👌👌
Very nice 👍
Thank you. Don’t forget to like and subscribe the channel
Chaan.
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
उत्तम माहिती.सांगण्याची पद्धत उत्तम!👌
धन्यवाद नक्की या सगळ्या गोष्टी फॉलो करा आणि काय फरक पडला नक्की कळवा
Nicely explained
Thank You. Keep watching our videos and don't forget to subscribe to our Channel.
How many days will टेक मेथी
Doctor खूपच छान माहिती सांगता. .thanks
Many thanks!!
👌🙏nice explanation Dr.
दातांचा प्राब्लेम म्हणून मेथी पावडर उपयोग करते 1चमचा सकाळी ती दोन्ही वेळा घ्यावी का
कोलोस्टेरोल व ट्रायग्लासिअर भरपूर आहे
उत्तर लगेच अपेक्षित कृपया , धन्यवाद
Panir ful visy khupychan mahiti Madam sagitali 👌👌
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
For any inquiry whats app on 94229 89425
नमस्कार , जास्तीत जास्त कमेंट्स ला उत्तर देण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न करतो पण सर्व कॉमेंट्स ला उत्तर देणे , एखाद्याच्या आरोग्य तक्रारीवर वैयक्तिक सल्ला देणे ही शक्य होत नाही , आपल्याला जर वैयक्तिक सल्ला / personalised consultation पाहिजे असेल तर या लिंक वर appointment book करा आणि आमच्या expert सोबत कंसल्ट करा pages.razorpay.com/pl_N3oCmtXbtkeSaD/view
धन्यवाद
Nahi tumche bolne kiti Chan kiti samjwata.dhannyawad.
Methi dana always best for health Improvement digestion maintain for blood Sugar
Nice information 🙏🏻
👍👍
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
फारच सुंदर मार्गदर्शन...तुम्ही सगळेच points cover केलेत...मी HbA1c 5.7 आले म्हणून एक चमचा रात्री भिजवलेली मेथी सकाळी रिकम्या पोटी घेतली तर acidity झाली..मला already acidity आहे...म्हणून मी मेथी घेणं लगेच बंद केलं
रिकाम्या पोटी नका घेऊ. दुपारी आणि रात्री जेवणापूर्वी घ्या. प्रमाण हळू हळू वाढवा.
खूपच छान माहिती दिली.धन्यवाद.
मेधी भिजवून ते पाणी व मेथी उपाशी पोटी खायचे नाही तर केव्हा खायला पाहिजे
राजीव दीक्षित जी यांनी 1चमचा मेधी 1 ग्लास पाण्यात रात्री भिजवून सकाळी उपाशीपोटी ते पाणी पिऊन भिजलेले मेथीचे
पण खायचे असे सांगितले आहे
मी तसैच घेते मला खुप फायदा झाला आहे
घ्यायला हरकत नाही. मधुमेह आहे का तुम्हाला? मधुमेह असेल तर खाण्यापूर्वी मेथी बी घेतल्याने जास्त फायदा होतो. उपाशीपोटी घेऊन कधीतरी acidity होऊ शकते. तुम्हाला त्रास होत नसेल तर सुरू ठेवा. फायदा होतो म्हणजे नक्की काय होतो?
@@ltejas86
350 शुगर होती माझी 2017 पासून सुरु झाली मला तेव्हा मी Allopathic medicine घेतली थोडे दिवस
नंतर राजील दिक्षित जी यांचा विडिओ बघीतला मधुमेह बद्दल चा तेव्हा पासून च मी मेथीचे दाणे भिजवून सकाळी उपाशीपोटी ते पाणी पिते मध्ये मध्ये 10/15 दिवस बंद करते परत सुरू करते आता माझी शुगर 130/140 असते महिन्यातून एकदा तपासून बघते
Garam padet nahi ka methi dane
आपले व्हिडिओ खूप छान आहेत .
वजन वाढवण्यासाठी मार्गदर्शन मिळावेत
Thank you! Sure, यासाठी वेगळी series करावी लागेल!!
सध्या आपण वजन वाढवण्यावर हा विडिओ बघू शकता czcams.com/video/YEEgvokN30g/video.html
Thanks madam
Thanks for the detailed information in a very simple way. Madam, I have read that effect of Methi seeds on the body is "Garam"..... therefore it should be taken only during winter season. you have not mentioned anything about it in the video .... Please clarify. Thanx
Hot and cold nature of foods is an Ayurveda concept. If eating meethi is not causing you any problem in summer as well you can continue eating. If you have unusual symptoms can stop.
❤
Do like and subscribe to our channel for more updates on health, fitness and nutrition
Methi chhan aagar ahe
तुमचा प्रश्न काळाला नाही ?
Khup chan mahiti dilit,
Dhanyawad Madam
High Bp
sathi kahi changla upay asel tar sanga na please
Dhane ( Coriander seeds ) roj bhejavun upashi poati khave . 1/2 tsp dhane ani mag halu halu 1 tsp ghyave
Madam plz make video on paralysis & it's treatment.
Thanks for your suggestion. We will think on this topic.
मी पीठामधून मेथी दाने दळून आते परमान कमी होते. ते परमान कळले.बारावरशाचय वयचय मूलाची उंची करीता घरगूती उपाय सागा वा विनती.धनयवाद.महिती दीलयबदल.
धन्यवाद! सध्या मुलाची वजन उंची किती आहे?
Diabetes chi bhiti kami zali khup chhan माहिती नियम पालन करून शुगर control करता येते thank you Dr
डायबेटिस या विषयी संपूर्ण माहिती साठी या लिंक वर क्लिक करा - czcams.com/play/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9.html
मी जेवणापूर्वी मोड आलेली मेथी दोन चमचे दोन वेळा घेते. माझ्या सध्या ऑगस्ट पासून सुरू केलेल्या चार गोळ्यां मधील तीन गोळ्या बंद झाल्या आहेत. मला खरोखर मेथी दाण्यांचा खूप फायदा झाला आहे. धन्यवाद.
अभिनंदन.
छान! तुमची प्रतिक्रिया, अनुभव वाचून इतर दर्शकांना देखील नक्कीच फायदा होईल.
1¹1¹¹¹¹111¹¹1¹
Mam,
Ratri zopatana methi dane ghetale tar chalel ka
ममममममममममममममममममममममममवववलवववववववववलवववलवववववववववववववववववववववववववववलववववववववलवलववववलवववलवववववववलववलवववववववववलवववववलववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववलवववववववलववववववववववववलववलवववववललववलवममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममम
व्हिडिओ चांगला आहे, असे व्हिडिओ बनवत रहा
धन्यवाद
👌👌👌👌👌mahiti sangitale mala sugar aahe tumhi sangitaleli mahiti aikun mi khanyat badal karte mala aata khoop 👌vatte Thynku
Khup dhanyawad. Asech jeevanshaile madhye baddal karat raha. Madhumeh atokyat theva ani nirogi raha.
Methi is the best to reduce wt also.
Methi helps to lower blood sugar thereby regulating weight and it also helps to lower triglycerides .
Just you need to start gradually