जांभूळ खाऊन मधुमेहींची रक्तातली साखर कमी होते का? | Jamun and Diabetes | Dr Tejas

Sdílet
Vložit
  • čas přidán 1. 05. 2023
  • जांभूळ खाऊन मधुमेहींची रक्तातली साखर कमी होते का? | Jamun and Diabetes | Dr Tejas
    जांभळे विकत घेणाऱ्यांमध्ये मधुमेहींनी गर्दी नेहमीच असते!!
    जांभळे खाऊन शुगर कमी होते, जांभळाच्या बियांची पावडर मधुमेह बरा करते, जांभळे कितीही खाल्ली तरी चालतात.... असे अनेक समज मधुमेहींमध्ये दिसून येतात.
    चला आजच्या व्हिडिओ मध्ये या विषयावर प्रकाश टाकूया.
    Just for Hearts offers Video / Text Consultations as well as Second opinions for Chronic Medical Conditions. We are a Pune-based Team of Drs, Specialists, Dietitians, and Yoga & Fitness Coaches.
    Join this channel to get access to perks:
    / @justforhearts
    To register to our Patient Portal and start availing yourself of our services.
    app.justforhearts.org/secure/...
    To Download the Just For Hearts app on Google Play Store and IOS here
    app.justforhearts.org/s/cc-re...
    Do like, subscribe and share our videos with your friends and family.
    Feel free to ask any health questions in the comments or on whatsapp and our experts / Drs will answer all your health questions.
    आमच्या पेशंट पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी आणि आमच्या सेवांचा लाभ घेण्यास सुरुवात करा.
    app.justforhearts.org/secure/...
    Google Play Store आणि IOS वरील Just For Hearts अॅप डाउनलोड करण्यासाठी येथे
    app.justforhearts.org/s/cc-re...
    लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ तुमच्या मित्र आणि कुटुंबासह शेअर करा.
    For Whatsapp: 94229 89425
    Thank You
    Team Just For Hearts
    Virtual Clinics for HealThy Life
    Photo by Unsplash unsplash.com/
    Photo & by www.pexels.com/
  • Jak na to + styl

Komentáře • 65

  • @SulabhaMazagaonkar
    @SulabhaMazagaonkar Před rokem +7

    डॉक्टर बार्ली आणि मिलेट्स बद्दल माहिती सांगाल का? मधुमेहींनी किती प्रमाणात खावे

  • @nandamore9995
    @nandamore9995 Před rokem +3

    🙏🙏 डॉक्टर धन्यवाद. नेहमीप्रमाणेच खूप छान उपयोगी माहीती.

  • @suhasacharekar9974
    @suhasacharekar9974 Před rokem +3

    🌹🙏 नमस्कार डॉ. मॅडम, आपण केलेले मार्गदर्शन खूपच छान आहे.
    त्याबद्दल धन्यवाद!

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před rokem +1

      धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @udaybhogate904
    @udaybhogate904 Před rokem +2

    खूप छान माहिती, धन्यवाद.

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před rokem

      धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @sudhirgarad3465
    @sudhirgarad3465 Před rokem +2

    समर्पक आणि विश्वसनीय माहिती....धन्यवाद👍

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před rokem

      धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @rajanpurohit1969
    @rajanpurohit1969 Před rokem +2

    धन्यवाद,खरच आज छान माहिती दिलीत.माझी fasting suger border wer आली आहे.

  • @deepamayekar2396
    @deepamayekar2396 Před rokem +2

    खूप चांगली माहिती धन्यवाद

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před rokem

      धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @vibhalingayat3849
    @vibhalingayat3849 Před rokem +2

    धन्यवाद मॅडम मार्गदर्शन खूप छान

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před rokem

      धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @deepakdhonde6561
    @deepakdhonde6561 Před rokem +1

    उपयुक्त व व्यवस्थित माहिती ! धन्यवाद !

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před rokem

      धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @anushashenoy8524
    @anushashenoy8524 Před rokem +6

    खूप छान माहिती सांगीतली dr thank you

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před rokem

      धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

    • @satishshinde119
      @satishshinde119 Před rokem

      जांभूळ powder च्या ऐवजी homoeopathy मध्ये असलेले जांभूळ चे mother tincture वापरले तर चालेल का ?

    • @nandiniurankar1796
      @nandiniurankar1796 Před rokem

      लो

  • @ajayjaiswal2733
    @ajayjaiswal2733 Před rokem +1

    Very well explained mam....thanks

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před rokem

      Thank you. Do share with your friends and family.

  • @jaytulapatil7416
    @jaytulapatil7416 Před rokem +1

    खुप छान माहिती दिली धन्यवाद 👏

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před rokem

      धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @pradeepgurao7323
    @pradeepgurao7323 Před rokem +2

    Nice information

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před rokem

      Thank you. Have you seen other videos from our channel?

  • @madhavgurav9370
    @madhavgurav9370 Před rokem +1

    आभारी आहोत, मॅडम खूप छान माहिती दिली आपण

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před rokem

      धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @reemamankar7596
    @reemamankar7596 Před rokem +1

    खूप छान माहिती

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před rokem

      धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @lalitathakur7950
    @lalitathakur7950 Před rokem +1

    Nice information thank u

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před rokem

      Glad to know you liked it. Do share with your friends and family.

  • @dnyaneshwarpatil163
    @dnyaneshwarpatil163 Před rokem +1

    Nice scientific explanation

  • @saritadeshpande4066
    @saritadeshpande4066 Před rokem +1

    माहीती 👌👌👌👌

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před rokem

      धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @kishorideshpande3106
    @kishorideshpande3106 Před rokem +4

    Nice information🙏👌

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před rokem

      Thank you. Have you seen other videos from our channel?

  • @parassabina3226
    @parassabina3226 Před rokem +3

    फ्रूक्टोस किती असतात जांभळात? खाण्याची वारंवारता मधुमेही करता घातकं आहे.

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před rokem

      14 gms carbohydrates ahe 100 gms Jambala madhye. Fructose ha carbs cha prakar ahe.

  • @vasudhagurav7911
    @vasudhagurav7911 Před rokem +1

    Mala Bolayache tumchashi kashi bolu

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před rokem

      तुम्ही personal consultation घेऊ शकता त्या साठी या नंबर वर व्हाट्स अँप करा 94229 89425

  • @vinoddeshmukh8052
    @vinoddeshmukh8052 Před rokem +1

    माझं hga1c 6 आहे मी पोळी खाऊ शकतो का मी साखर बिलकुल सोडली

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před rokem

      खालील विडिओ मधून तुम्हाला शुगर कमी करण्या साठी माहिती आहे
      डायबेटिस या विषयी संपूर्ण माहिती साठी या लिंक वर क्लिक करा - czcams.com/play/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9.html

  • @urmilaborse
    @urmilaborse Před rokem +1

    रक्तातील साखर चेक करण्यासाठी मशीन घ्यावे का.घरगुती चेक करण्यासाठी.कोणते मशीन चांगले आहे.कंपनी वगैरे प्लिज सांगा.

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před rokem

      ग्लुकोमीटर विकत घेताना या 3 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा!czcams.com/video/8RMJY3y9bEo/video.html

  • @vasantikale1623
    @vasantikale1623 Před rokem +1

    शुगर कमी करण्यासाठी moringa पावडरचा उपयोग करावा का ?????

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před rokem

      योग्य आहार व जीवनशैली फॉलो करून मोरिंगा पावडर घेतली तर नक्कीच फायदा होईल.

  • @dppropertiespune9195
    @dppropertiespune9195 Před rokem +1

    Jamnbhul v mongo akatr khali. Tari chlel. Ka

  • @sunildesai5531
    @sunildesai5531 Před rokem

    Your payment to pay method is not suitable.
    Would like to pay thru Bhimapp

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před rokem

      Kindly whatsapp on our official number 9422989425 for booking of appointment. We will help you with bhim app details.

  • @drvarsha100
    @drvarsha100 Před rokem +2

    जांभळ खाल्ल्यावर पाणी पिऊ नये हे बरोबर आहे का?

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před rokem

      Fruits मधून enzymes मिळतात , enzymes पचन सुधारते . त्यामुळे फळ खाल्ल्यावर पाणी पिले की एंझंयम्स dilute होतात. पचन सुधारत नाही. त्यामुळे शकयतो टाळावे .

  • @skaran6081
    @skaran6081 Před rokem +2

    आंबे किती खावे शकतो ? की बिल्कुल नाही

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před rokem +1

      मधुमेहींनी आंबा कधी, किती, कसा खावा? czcams.com/video/S49BWviS4Uw/video.html

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 Před rokem

      डॉ.अभयचे जम्ब्वासव घेणे उपयुक्त आहे का ?

  • @vasantdabir8092
    @vasantdabir8092 Před rokem +1

    आपला फोन नं

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před rokem

      धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @digambarnandeshwar8125
    @digambarnandeshwar8125 Před rokem +1

    तूमचा आवाज कमी असतो......

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před rokem

      हेडफोन लावून एकूण बघा.

  • @vibhalingayat3849
    @vibhalingayat3849 Před rokem +1

    आवळ्याची पावडर ने शुगर कमी होते का डॉक्टर

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před rokem

      हो आवळा खाल्ल्याने रक्तातील साखर कमी होते. थोड्या प्रमाणात चालू करा आणि मग हळू हळू प्रमाण वाढवा

    • @sushmadaundkar4152
      @sushmadaundkar4152 Před rokem

      Chan mahiti sagitali dr thanks

    • @mahadeoshete2341
      @mahadeoshete2341 Před rokem

      Nice information. Thanks