मधुमेहींनी खजूर खाणे चांगले का? | Dates and diabetes | Dr Tejas | Marathi
Vložit
- čas přidán 20. 02. 2023
- मधुमेहींनी खजूर खाणे चांगले का? | Dates and diabetes | Dr Tejas | Marathi
खजूर खूप पौष्टिक आणि healthy आहेच पण जर आपल्याला डायबेटिस असेल तर खजूर चालतो का ? कोणत्या प्रकारचा खजूर चालेल ? असे अनेक प्रश्न आपल्या मनात येतात.
आज च्या या विशेष भाग मध्ये जाणून घेवुयात खजूर आणि डायबेटिस बद्दल
Just for Hearts offers Video / Text Consultations as well as Second opinions for Chronic Medical Conditions. We are a Pune-based Team of Drs, Specialists, Dietitians, and Yoga & Fitness Coaches.
Join this channel to get access to perks:
/ @justforhearts
To register to our Patient Portal and start availing yourself of our services.
app.justforhearts.org/secure/...
To Download the Just For Hearts app on Google Play Store and IOS here
app.justforhearts.org/s/cc-re...
Do like, subscribe and share our videos with your friends and family.
Feel free to ask any health questions in the comments or on whatsapp and our experts / Drs will answer all your health questions.
आमच्या पेशंट पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी आणि आमच्या सेवांचा लाभ घेण्यास सुरुवात करा.
app.justforhearts.org/secure/...
Google Play Store आणि IOS वरील Just For Hearts अॅप डाउनलोड करण्यासाठी येथे
app.justforhearts.org/s/cc-re...
लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ तुमच्या मित्र आणि कुटुंबासह शेअर करा.
For Whatsapp: 94229 89425
Thank You
Team Just For Hearts
Virtual Clinics for HealThy Life
Photo by Unsplash unsplash.com/
Photo & by www.pexels.com/ - Jak na to + styl
मी दुपारी दोन खजूर खाऊन तिन दिवस शुगर तपासले तर माझा शुगर लेव्हल normal असायचा त्यामुळे मी 15दिवसातून दोन तीन दिवस खजुर खाते
शुगर नॉर्मल असेल तर हरकत नाही
सुंदर माहिती
धन्यवाद. असेच विडिओ पाहत राहा आणि आपली प्रतिक्रिया कळवत राहा.
उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद मॅडम 🙏🏿👌🌹🙏🏿
खजूर सांगितलेल्या पद्धतीने आणि प्रमाणात घ्या . डाएट मध्ये वरिलेटी ऍड करा पण शुगर कंट्रोल मध्ये ठेऊन.
खरे आहे
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Khup Chan mahiti. Thank you.
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Khupach chan maheti melale thanku
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Thanks mam❤
Most welcome 😊 Have yo subscribed our channel?
Thank u madam
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Dhanyavad Madam❤
Dhanyawad.
Thank you.. मला खजूर खूप आवडतो
Welcome ! do share with your friends and family.
खुप छान माहीती
धन्यवाद. तुम्हाला कुठल्या विषयवार माहिती जाणून घेईल आवडेल . नक्की सांगा. असेच विडिओना प्रतिसाद देत राहा.
चॅनेल ला Like, subscribe करायला विसरू नका.
आहारतज्ज्ञ तेजश्री
खुप छान माहीती खजूर विषयी शंका होती मनात
धन्यवाद.
नक्की लक्षात ठेवा खजूर खायचा असेल तर दोन जेवणांच्या मध्ये आणि १ केव्हा २ बिया घ्या .
खजूर खायच्या आधी आणि नंतर साखर नक्की तपास आणि आम्हाला कळवा.
आहारतज्ञ तेजश्री
धन्यवाद मॅडम खूप चांगली माहिती दिलीत😊
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
🌹🙏खूप छान माहिती 🙏🌹
हे व्हिडिओस नक्की बघा त्यात डायबेटिस विषयी संपूर्ण माहिती आहे czcams.com/play/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9.html
छान सांगितले
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा.
Thanks
Welcome ! Have yo seen other videos from our channel?
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खजूर बद्दल जी शंका होती ती दूर झाली धन्यवाद डॉक्टर
खूप छान ! तुमच्या मित्र परिवारा सोबत शेर करा
धन्यवाद मॅडम
धन्यवाद तुमच्या मित्र परिवारा सोबत हा विडिओ नक्की शेर करा
Nice
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
🙏🙏
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Nice presentation thanks for your information pattanmd 50 barshi sholapur Age80barshi sholapur thansLot
Thank you so much. Do share with your friends and family.
Khup Chan mahiti madam
Dhanyawad. Asech video baghat raha ani channel la subscribe karaila visru naka.
Ladu mde takal tr chalel ka
चांगली माहिती सांगितली थॅन्क्स मॅडम
धन्यवाद. असेच आमचे विडिओ बघत आणि आपले प्रतिक्रिया कळवत राहा.
माहिती खूप सुंदर संता डॉक्टर.. मला एक विचारायचं होता पण डिंकाचे लाडू बनवतो बनवतो ते चालतात का डायबिटीज लोकांना.
डिंक चालेल पण त्यात साखर, गुळ नका वापरू. दुधात घालून घेऊ शकता.
Good information..Dr I always like Tea and always using sugar free powder but not satisfying..so with sugar Tea how much cup can take in whole day or not allowing guide me
Diabetes peripherals neuropathy बद्दल माहिती द्यावी 🙏🙏🙏
Nakkich lavkarch gheun yeu . Asech video baghat raha ani channel la subscribe karaila visru naka.
धंन्यवाद . सुकी खारीकचा ग्लायमेसिक लोड किती आहे ? किंवा खाऊ शकतो का ?
मधुमेहींनी खजूर खाणे चांगले का?czcams.com/video/zEHlcvaVjVc/video.html
Ajwa khajoor best khajoor
Ajwa Khajoor thodi dry variety ahe. Tya mule 2 khajura peksha jaasta gheu naka ani tya barobar badam -4, seeds ase ghya. Variety kuthle pan aso , 2 khajur ani tya barobar fats hai mahatvacha
Dietitian Tejashree
Just For Hearts
Khajur jar kahi flax seed kinva dryfruits che ladu karnar tyat 1 kinva 2 takale tar चालू shakatat ka
Ho 1-2 khajur chalel karan tumhi seeds barobar combine karat ahat.
Tejashree Bhate
Dietitian
HealThy Life Programme Coordinator
Just For Hearts
Falachesakhar rakatat misslte kay
ho.
मधुमेही लोकांनी ओट्स खाणे चांगले
रोल्ड ओट्स तुम्ही खाऊ शकता थोड्या प्रमाणात.
Nachani jwari chalel ka
Nachani ani jowari khalle ki sakhar vadhte. Pan jevha udtachi dalcha peeth kevha dalicha peeth samapramanat gheun bhakri kele tar sugar control madhye rahate. Bhakri taalhaata yevdhich pahije.
Madhumeh jhalelya mansani B12 ani vitamin D ghuave ka? Kiti ghave tasech kiti divas ghave hya baddal mahiti sangavi
Tumhi gole gheta kee injection vassal vicharat ahat
Madam diabetic neroupathy aahe उपाय सांगा
To get a personalised diet plan do WhatsApp on 9422989425 .
Mudhumehini draksh khavit kay? Mahiti dya
Lavkarach video gheun yet ahat . Channel la subscribe kara ani bell icon var click kara mhanje navin video upload kela ki notification yeil.
Shuer free methi ladu kase karave dibitics sathi
Sugar free powder वापरू नये. त्यापेक्षा खजूर गर, खारीक पावडर, दालचिनी पावडर वापरावी.
@@JustForHearts Dhanyawad mam Thanks
Kale khajur jasta god astat
As discussed in video there are various varieties of dates and all have different sugar content.
ह्याचा अर्थ पाणी पुरी आणि भेळ पुरी अजिबात खायचं नाही. हो ना?
कधी तरी प्रमाणात खाण्यास काही हरकत नाही
Dry fruits yukt khajur ladoo khau shakto ka
Khajur 2 biya ghau shakto . Mag ladoo banavtana praman lakshat theun banvave. Awgadh vatat aslyas , sandhyakali bhejavlele 2-4 badam ani 2 Tup bharun khajur khau shakta.
Karaila pan soppe ani blood sugar pan vadhnar nahi
Dietitian tejashree , Just For Hearts.
सकाळी breakfast ला फक्त 4 आक्रोड,4काजू,1ते 2 खजूर रोज खाल्ल्यास शुगर level वाढते का.?
ते खाल्या नंतर शुगर चेक करा
Hyat fructose aste,so te blood madhe disat nahi
आवाज मोठा करा काही कळत नाही
इंटरनेट weak असेल तुमच्या कडे त्यामुळे आवाज कमी येत आहे तुम्हाला.
समजा आपण मुठभर शेंगदाणे आणि दोन खजुर बारीक करून एक चमचा भर घालून खाल्ले तर चालते का
शेंगादाण्यापेक्षा ड्राय फ्रुटस जसे अक्रोड, बदाम, सीड्स ह्याला प्राधान्य द्या.
मूठभर शेंगदा जास्त होतात २ खजूरा साठी
@@JustForHearts ओके मॅम थँक्यू
👌खजुरा विषयी अतिशय उपयुक्त माहिती दिलीत. पण, माझा एक प्रश्न आहे कि काळा खजूर जास्त आरोग्यदायी आहे का? आभारी आहे मी!
खजूर कुठला पण असो . खाण्याची पद्धत म्हणजे २ खजूर बरोबर सुंफ्लॉवर सीड्स, चीसे, पनीर, शेंगदाना , बदाम, अक्रोड असे खावे. फॅट्स मुळे खजूर खाल्ले तरी रक्तातील साखर हळू हळू वाढते. त्यामुळे डायबेटिस साठी चांगले होते.
धन्यवाद
आहारतज्ज्ञ तेजश्री
Thanks mem.. khupchhan mahiti Dilit...
2 kaju,1akrod, 2 badam, 1 khajur he praman ok ahe ka
मग खारीक बरी म्हणायची
Nahi kharik jast sakhar wadhavnari
खारीक किती खाऊ शकतो
१ -२ एका वेळी
Bhrpur.kha.kahi
Hot.nahi
खजूरा पासून खारीक तयार होते मला Cervical Spondylosis या आजारांवर dr. नी काळ्या खारकेची पावडर दुधामध्ये खायला सांगितले आहे सकाळी हाच नाश्ता करायला सांगितले आहे मला मधुमेह आहे
म्हणून हा उपाय करण्या आधी तुमचा सल्ला घ्यावा असे वाटते Mam please reply
खजूर खातांना एक दुध घेतले
तर चालेल ?
दुधात साखर नका घालू . नुसतं १/२ कप दूध आणि २ खजूर खाल्ले तर चालेल.
Hba1c - 7.3% ,(fasting १३५ आनी after lunch १०५) ह्या साठी आहारात काय बदल करावे लागतील सांगाल का - ७२ वर्षे वय आहे.
खालील लिंक मध्ये Dr तेजस नी डायबेटिस साठी पूर्ण डाएट प्लॅन दिला आहे , जरूर करून बघा.
czcams.com/video/84nMx0YiMfI/video.html
थोडक्यात डायबिटीस वाल्यांनी काही खाऊ नये आणि काही खाल्ले तर फळाचा एकच तुकडा ड्रायफूट चा एकच पीस
डायबेटिस मध्ये प्रमाणात खाणे हे शुगर कंट्रोल साठी आवश्यक आहे . फ्रुटस टाळण्या पेक्षा प्रमाणात खाल्ले कि डाएट मध्ये वरिलेटी ऍड होते आणि शुगर पण कंट्रोल मध्ये राहते.
नक्की करून बघा.
@@JustForHearts हो हे सगळं तुमचं म्हणणं बरोबर आहे त्यात काही शंकाच नाही पण एकंदरीत डायबिटीस वाल्यांनी काहीही खाल्लं तरी थोडं खायचं मग ते काहीही असो फळ असो ड्रायफूट असो कडधान्य असो धान्य असो ज्वारी बाजरी नाचणी जे काय असेल सगळ्यात साखर असतेच तेव्हा जे काही खाल्लं ते थोडेच का असेच ना
@@JustForHearts thx
कचें खजूर मधुमेहीच नाही तर ज्याला नाही त्यानेही प्रोसेस केलेल्या खजुराजास्त प्रमाणात खावे मधुमेह नाही म्हणून खूप जोड खावे हे अयोग्यच कृत्रिम बनवलेली साखर ही शहरातील नैसर्गिक इन्सुलिन ला खर्च करत असते .
@@JustForHearts ह
खजुर...खावा...की.न.खावा
विडिओ मध्ये सांगितल्या प्रमाणे २ खजूर आणि त्या सोबत प्रोटीन केव्हा फॅट सौरसे तुम्ही खाऊ शकता.
Thanks,for your guidance,I am now sixty two years old, my sugar leval FBS 90/100 and after lunch 120/100, I also have High BP problem, I am also under medical treatment,but sometimes I feel lot more weakness for ten to fifteen minutes,what should be the reason
When you feel weakness that is the point you should check your sugars. And also check for Vitamin D and Vitamin B12 levels. If they are less you might feel weak.
भरपूर खा काही होत नाही
प्रमाणात खाल्ले तर शुगर वाढत नाही. डोळे, किडनी, नर्व्हस, पाय कुठले पण आजार होत नाही.
विनंती आहे असे चुकीचे सल्ले देऊ नका.
मध खावे ?
मधाचा glycemic Index medium आहे आणि glycemic load high आहे.
त्यामुळे मध टाळावे.
आहारतज्ञ तेजश्री
खूपच सुंदर माहिती 🙏🙏
मधुमेह यांनु काजु खावे का
प्रमाणात खावे २ -४
डायबेटिस असेल तर तोंडाची चव कमी होते का
Nahi.