मधुमेहींनी भात कधी, किती, आणि कसा खावा? | By - Tejas | Marathi|
Vložit
- čas přidán 10. 01. 2022
- मधुमेहींनी भात कधी, किती, आणि कसा खावा? | By - Tejas | Marathi|
मधुमेहींनी भात कधी, किती, आणि कसा खावा?
मधुमेहींच्या मनात ’भात’ या पदार्थाविषयी अनेक शंका असतात!
भात कुकरमध्ये शिजवावा की पातेल्यात?
भातातील पाणी काढून टाकावे की नाही??
भात कशाबरोबर खावा???
भात कधी खावा????
भात किती खावा?????
भात किती वेळा खावा??????
या सगळ्या प्रश्नांची उत्तरे पाहूया आणि भाताविषयीच्या भितीला पळवून लावूया आज संध्याकाळी ७ वाजता!!
Subscribe Now:
/ justforhearts
Follow us to stay updated:
• Our website : www.justforhearts.org/
• Join our Telegram channel: t.me/JustForHearts
• Like us on Facebook: / justforhearts
• Follow us on Twitter: / justforhearts
• Follow us on Instagram: / justforhearts
• Linked in : / just-for-hearts
For inquiry mail us on : operations@justforhearts.org
For appointment what app us on - 9422973171 - Jak na to + styl
डॉ. तेजस लिमये हे सुप्रसिद्ध आहारतज्ज्ञ व डायबेटिस एडुकॅटर आहेत आणि त्यांचा 14 वर्षांचा वैद्यकीय अनुभव आहे. त्यांच्याशी सल्लामसलत करण्यासाठी या 94229 89425 क्रमांकावर व्हाट्स अँप करा आमचे समन्वयक तुम्हाला मार्गदर्शन करतील. धन्यवाद !
Dr. Tejas Limaye is well known Nutritionist and Diabetes Educator with rich clinical experience of 14 years. To book consultation with her, please WhatsApp us your details on 94229 89425. Our coordinator will guide you. Thanks
अअअ
⁰ppp pppppppppppppppppppppp pppppppppp
Khoopach chan mahiti dilis
Khup chan.thaankyou
धन्यवाद तुमच्या मित्र परिवारा सोबत हा विडिओ नक्की शेर करा
अतिशय सुंदर आणि उपयुक्त मार्गदर्शन
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
For any inquiry whats app on 94229 89425
खूपच chan माहिती
खूपच छान माहिती मिळाली असेच व्हिडीओ बनवत रहा तुमचे सर्वं व्हिडीओ खूपच महवाचे असतात थँक्स व्हेरी much
डायबेटिस या विषयी संपूर्ण माहिती साठी या लिंक वर क्लिक करा - czcams.com/play/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9.html
खूप छान माहिती दिली डॉक्टर.
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा.
मस्तच तुमच्या सर्व व्हिडियो मध्ये माहिती मिळते 🙏
धन्यवाद!! असेच आमचे व्हिडिओ बघत रहा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.
Khup khupach Chan mahiti dili Thanks mam 👍👍👌👌🙏🙏
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
For any inquiry whats app on 94229 89425
Khup Chan information 🙏
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
डॉक्टर चायनीज पदार्थ खावेत की नाही. खाल्ले तर किती प्रमाणात खावे. प्लिज मार्गदर्शन करा.
खूप छान माहीती दिली,dhanyawad 🙏🙏
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
For any inquiry whats app on 94229 89425
Do share this video with your friends and family.
Khoop chhan mahiti dili. Dhany ad.
हो नक्कीच Dr तेजस यांनी खूप छान माहिती देली आहे. तुमच्या मित्र परिवारा मध्ये हा विडिओ शेर करा आणि आमचा चॅनेल subscribe केले नसेल तर नक्की subscribe करा.
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
For any inquiry whats app on 94229 89425
खूप छान माहिती मिळाली ,👌👍🙏
धन्यवाद!!
@@ltejas86 ⁸
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
For any inquiry whats app on 94229 89425
Khup chhan
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
For any inquiry whats app on 94229 89425
Thanks mam for useful information
आमच्या व्हिडिओ ला तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही JustForHearts मोबाईल ऍप डाऊनलोड केले का? त्यावर तुम्हाला फ्री टेक्स्ट consultation घेता येईल. काही शंका असल्यास खालील नंबर वर संपर्क करा. ऍप साठी लिंक 👇🏻
Download the app - bit.ly/3ymdDiO
WhatsApp us on - 9422973171
Thank you!
For any inquiry you can whats app us on 94229 89425
Very nice information
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Very good guidence
Glad to know you liked it. Have you seen other videos of Dr. Tejas?
For any inquiry you can whats app us on 94229 89425
भाता विषयी छान माहिती दिली धन्यवाद डाॅक्टर
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
🙏👌👌👌
Thank you!!
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
For any inquiry whats app on 94229 89425
खूप छान माहिती..डाॅ.तांदूळा ऐवजी व-याचे तांदूळ किंवा भगर चालते का?..ते खावं असं काही जण म्हणतात..भगर रोज खाल्ली तर चालते का?...
भगर चालेल. भगर किंव्हा भात हे कार्ब्ज आहेत त्यामुळे प्रमाणात खाणे आवश्यक आहे.
Nice information
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
To
Brown Rice mhanajech hatsadicha tandul aahe ka.
Nahi vegla ahe.
Madam, people says Brown Rice is hard to digest, is it correct ? Please advise.
Yes, that's right. It has it's outer layer intact. So brown rice contains more fibers and becomes hard to digest compared to white rice. It takes more time to get cooked. But due to its high fiber content, it is blood sugar friendly.
For any inquiry you can whats app us on 94229 89425
तांदूळ कोरडा भाजून घेतल्यास भात पचायला हलका होतो.
Thank u
डायबेटिस या विषयी संपूर्ण माहिती साठी या लिंक वर क्लिक करा - czcams.com/play/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-.htmlक्सह०म्ब्स७व९
For any inquiry you can whats app us on 94229 89425
भाताची माहीती खुप छान वाटली
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Great
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@@JustForHearts ❤
Dr bhata madhe limbu pilun khala tr chalel ka plz riplay
Ho chalel ani tup pan vapra mhanje bhatamule raktatil sakhar kame Pramani vadhte. Bhat kuthla prakarcha vaparta ??
Mam,bhatachya jagi gavhacha Dalia vaprun bhat banvla tar chalel ka? MI poli na khta jwarichi Chi bhakti khate.
भात पेक्षा दलिया चांगला आहे. भाकरी कशी व किती प्रमाणात खावी या बद्दल विडिओ मध्ये संपूर्ण माहिती दिली आहे त्यासाठी पूर्ण विडिओ बघा.
For any inquiry whats app on 94229 89425
Boil rice khatat ka?
हो
नमस्कार मॅडम ,
आपण भाताबद्दल खूप चांगली माहिती दिली आहे .मला मुधुमेह आहे पण तो मी कंट्रोलमध्ये ठेवला आहे.मी माझ्या आहारामध्ये Millets वापरात आहे .Millets कितपत योग्य ?मार्गदर्शन व्हावे .
धन्यवाद! तुम्ही मधुमेह छान कंट्रोल मध्ये ठेवला आहे हे वाचून आनंद झाला. Latest HbA1c कधी केले होते? किती होते? Annual checkup नियमीतपणे करता का? Millets मध्ये फायबर भरपूर असतात. पण कर्बोदके देखील मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे त्यांचा वापरही प्रमाणातच करावा. Millets खाण्यापूर्वी व खाल्ल्यानंतर 2 तासांनी रक्तातली साखर तपासल्यास प्रमाणाचा अंदाज येईल.
Very good,Thanks madam
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
For any inquiry whats app on 94229 89425
Kktf@@ltejas86
Boiled Arvi kinva alkudi chalte ka madhumehina?
उकडलेली असेल तर दह्या सोबत खाऊ शकता पण ते जेवण असू नाही शकत ओर
Brown rice Bhager ok
For any inquiry whats app on 94229 89425
Borderline diabetic person ne A to Z konti kalji ghyvi?
त्याला प्री-डायबेटिस असे म्हणतात. यात तुम्ही डायबेटिस डाएट फोल्लो कारण अपेक्षित आहेत व योग्य व्यायाम करणे आवश्यक आहे. त्या साठी तुम्ही आमच्या चॅनेल च्या व्हिडिओस ची मदत घेऊ शकतात.
मधुमेह कसा टाळावा मधुमेहाचा प्रतिबंध - czcams.com/video/KzmFh46kW9M/video.html
Brawon rice शिजत नाही तो कसा शिजवायचा?
ब्राउन Rice शिजवन्या आधी थोडा वेळ पाण्यात भिजवून ठेवावा (४५-६० मिनिट्स )...त्या मुळे तो चांगला शिजतो .
Divya Sanglikar
Sports Nutritionist
Team JFH
For any inquiry whats app on 94229 89425
भिजवून ठेवलेला brown rice छान शिजतो. डाळीही भिजवून ठेवल्या तर छान आणि लौकर शिजतात
आठवड्यातून एखाद्या वेळेस मुगडाळ घालून खिचडी खाल्ली तर चालेल का
नक्कीच. डाळ सालीची वापरा, डाळ जास्त प्रमाणात वापरा. भरपूर भाज्या घालून करा. सोबत कोशिंबीर, कढी घ्या. या जेवणात पोळी किंवा भाकरी खाऊ नका.
Kupach cha mahiti sangitali
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Hatsadicha indrayni tandul chalto ka?
शुगर चेक करून ठरवा. इंद्रायणी ने बऱ्याचदा शुगर वाढते.
For any inquiry whats app on 94229 89425
मॅडम काही लोक म्हणतात कि तांदुळ भाजुन त्याचा भात बनवुन खाल्ला तर डायबिटीस वाढत नाही हे खर आहे का ??
नाही. खरंतर असे काही नाही. शुगर चेक करून खात्री करा.
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
For any inquiry whats app on 94229 89425
Boiled rice is better'than simple rice for diabetic and to reduce weight
डायबेटिस या विषयी संपूर्ण माहिती साठी या लिंक वर क्लिक करा - czcams.com/play/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9.html
For any inquiry whats app on 94229 89425
thanks you 👌👌
Glad to know you Liked it. Have yo subscribed our channel for regular updates.
For any inquiry you can whats app us on 94229 89425
गहू ऐवजी नाचणी भाकरी खाल्ली तर फायदा होईल का
मधुमेहींनी पोळीऐवजी भाकरी खावी का?czcams.com/video/xqTMtNkn3Go/video.html
तांदूळ पाण्यात तासभर भिजवून मग मोकळ्या भांड्यात भात केला तर चालेल का?
Tandulacha prakar mahatvacha ukda tandul vaprava ani starch kadhun taakave.
आम्ही तांदूळाला बोरिक पावडर लावतो. तर काय करायचे
वापरताना नीट धून घेणे.
For any inquiry whats app on 94229 89425
Sakhar khaun kami Kashi karnar te sanga
हे व्हिडिओस नक्की बघा त्यात डायबेटिस विषयी संपूर्ण माहिती आहे czcams.com/play/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9.html
मधुमेहींनी उकड्या तांदलाचा भात खाल्ला तर चालतो का
मधुमेहींनी कोणत्या प्रकारचा तांदूळ वापरावा? - czcams.com/video/8zdfKpt7KkM/video.html
Masur dal madhu mehina kiti pramanat khata yeil
त्या साठी हि डायबेटिस ची series नक्की बघा - czcams.com/play/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9.html
For any inquiry whats app on 94229 89425
Mastt
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
For any inquiry whats app on 94229 89425
ज्वारीची भाकरी चालते का मधुमेहीना मॅडम ?
मधुमेहींनी पोळीऐवजी भाकरी खावी का? czcams.com/video/xqTMtNkn3Go/video.html
असा आहार करणे जरा कठिण आहे कारण कुटुंबांमध्ये old aged and Diabetic साठी वेगळे जेवण केले जात नाही. थोडा विचार केला जातो.
डायबेटिस या विषयी संपूर्ण माहिती साठी या लिंक वर क्लिक करा - czcams.com/play/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9.html
For any inquiry whats app on 94229 89425
Caeries vadhel?
नमस्कार! तुमचा प्रश्न नीट समजला नाही. पुन्हा पाठवाल का प्लीज?
Calories , viewer is worried whether eating rice will increase calories or not ?
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
For any inquiry whats app on 94229 89425
मधुमेच्या लोकांनी कुळीथ खाल्ले तर चालते का हुलगे
हो चालते.
मधुमेह च्या लोकांनी काहीच खाऊ नये.प्रत्येक डॉक्टर सांगतात हे खाऊ नका ते खाऊ नका मग मरुन जा.
भात न खाता तांदूळाची मसाला घालून खिचडी केली तर शुगर वाढते का
तुमचा प्रश्न काळाला नाही. तांदळाचा मसाला म्हणजे काय ?
Tumhaala whatsup msg karaicha ahe madam
You can whats up us on 94229 89425
उकाडा तांदूळ कसा शिजवावा?
नेहमीच्या तांदळाप्रमाणे शिजवता येतो. आधी थोडा भिजवून ठेवू शकता.
For any inquiry whats app on 94229 89425
मधुमेहीनी ज्वारीची भाकरी खावी का बाजरीची भाकरी खावी
हा विडिओ नक्की बघा - czcams.com/video/xqTMtNkn3Go/video.html&lc=UgxoI2mYfDZGsTFctHp4AaABAg
For any inquiry whats app on 94229 89425
एका वेळी दोन पिष्टमय पदार्थ खाऊ नयेत
जसे की
भाकरी व भात
पोळी व भाकरी
पोळी व भात
मग भाजणी किंवा बाजरी ज्वारी नाचणी अशी पिठे एकत्र करून खाणे का चालते
धान्यांचा बनलेला एकच पदार्थ एका वेळी खावा असा त्याचा अर्थ आहे.
For any inquiry whats app on 94229 89425
चहा प्यावा की नाही? शुगर असल्यास
Chaha without sugar gheu shakta jar roj chaha gheichi sawai asel tar.
Gulacha chaha?
Very good guidence
Thank you. Which rice do you use at home?
Khup chhan
डॉक्टर मॅम फारच सुंदर माहिती तुम्ही देतात खायचं नसलेले पदार्थ तुम्ही पेशंटला प्रमाण दाखवून शुगर कशी वाढणार नाही याची काळजी घेता सुंदर माहिती धन्यवाद तुमचं
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
For any inquiry whats app on 94229 89425
कुकरमध्ये शिजवलेला भात जर फ्रिज मध्ये ठेवला तर त्याची ग्लायसेमिक इंडेक्स कमी होईल का
फ्रिज मध्ये ठेवला की त्यात रेसिस्टेंट स्टार्च तयार होते . फक्त खाताना तो गरम करू नका . गार भात खाल्ला ( फ्रिज मधला दुसऱ्या दिवशी) तर शुगर थोडी कमी वाढते
@@JustForHearts धन्यवाद