कारलं खाऊन रक्तातील साखर कमी होते? | by Dr. Tejas | Marathi |

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • कारलं खाऊन रक्तातील साखर कमी होते? | by Dr. Tejas | Marathi |
    डायबेटिस झाल्यावर कारल्याचा 'भाव' एकदम वाढतो! कधी न आवडणारी कारल्याची भाजी अचानक नेहमीच्या जेवणात एन्ट्री मारते!! कारल्याचा ज्यूस पिऊन रक्तातली साखर ' एकदम नॉर्मल' झाली असे अनुभवही ऐकायला मिळतात...
    खरंच होतं का असं?? काय वाटतं तुम्हाला?
    पाहूया यामागचे तथ्य!
    Subscribe Now:
    / justforhearts
    Follow us to stay updated:
    • Our website : www.justforhea...
    • Join our Telegram channel: t.me/JustForHe...
    • Like us on Facebook: / justforhearts
    • Follow us on Twitter: / justforhearts
    • Follow us on Instagram: / justforhearts
    • Linked in : / just-for-hearts
    For inquiry mail us on : operations@justforhearts.org

Komentáře • 56

  • @JustForHearts
    @JustForHearts  Před rokem

    डॉ. तेजस लिमये हे सुप्रसिद्ध आहारतज्ज्ञ व डायबेटिस एडुकॅटर आहेत आणि त्यांचा 14 वर्षांचा वैद्यकीय अनुभव आहे. त्यांच्याशी सल्लामसलत करण्यासाठी या 94229 89425 क्रमांकावर व्हाट्स अँप करा आमचे समन्वयक तुम्हाला मार्गदर्शन करतील. धन्यवाद !
    Dr. Tejas Limaye is well known Nutritionist and Diabetes Educator with rich clinical experience of 14 years. To book consultation with her, please WhatsApp us your details on 94229 89425. Our coordinator will guide you. Thanks

  • @vmmadge
    @vmmadge Před rokem +2

    बऱ्याच युट्युबर्स चे डायबेटीस या विषयावरचे व्हिडियो बघितल्यावर मला जे काही समजले आहे ते असे की हा कंट्रोल मध्ये राहतो ते कुठल्या एका घटकामुळे नाही तर 1) medication 2) diet 3) exercise 4) thinking/mindest या सर्वांचा समन्वय राहिला तर होतो हे डॉ मोहन यांच्या मताशी कोणीही सहमत होईल.
    तेव्हा कारले किंवा जांभूळ सेवन केल्याने भले डायबेटीस जात नसेल पण तो कंट्रोलमध्ये राहण्यात थोडीफार मदत जर होत असेल तर इतर सर्व घटक संभाळून त्याचा वापर करण्यास हरकत नसावी.
    अखेर इतक्या नामांकीत आयुर्वेदिक औषधाच्या कंपन्या- बैद्यनाथ, कपिवा, पतंजली- करेला-जामुन ज्यूस विकत असतील तर त्या सगळ्या बदमाशी करत आहेत असे समजायचे का? खूपच बटबटीत, स्वीपिंग असे विधान वाटते.

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před rokem

      तुमच्या पहिल्या वाक्यात तुमचे अर्धे उत्तर आहे, "युट्यूबर्स चे व्हिडिओ" हे सगळे डायबिटीस किंवा आहार या विषयातले तज्ञ असतीलच असे नाही. डॉ. तेजस यांनी या विषयात अभ्यास करून डॉक्टरेट मिळवली आहे आणि त्या नियमित प्रॅक्टिस मध्ये आहेत. कारले खाऊ नका असे त्यांनी म्हणले नाही परंतु औषधाला पर्याय म्हणून ते वापरू नये असे सांगितले आहे. कारल्यात काही गुणधर्म सापडले असल्याचे देखील त्यांनी नमूद केले आहे. तसेच कारल्याच जे काही घ्याल ते योग्य प्रमाणत घ्या असेही सांगितले आहे.

    • @vmmadge
      @vmmadge Před rokem +1

      @@JustForHearts अगदी बरोबर! मी देखील तेच म्हणतोय. कुठल्याही एका घटकाने शुगर कंट्रोल कोणार हेच माझे म्हणणे मी डॉ व्ही मोहन यांचा दाखला देऊन मांडले आहे. डॉ मोहन यांची मी तुम्हाला ओळख करून देण्याची काही गरज आहे असे मला वाटतं नाही.
      मी प्रतिक्रिया दिली याचे कारण म्हणजे तुमच्या व्हिडियो वरून माझे इम्प्रेशन असे झाले की - कदाचित चूक पण असेल- तुम्ही लोकांना कारले खाण्यात काही अर्थ नाही असे सांगताय! तुम्ही खाऊनच बघा आणि बघा शुगर कमी होते का असे चॅलेंज फेकल्यासारखे वाटते. नुसत्या डाएट नी काहीच होणार नाही हे च मत मी मांडले आहे.

    • @vmmadge
      @vmmadge Před rokem

      @@JustForHearts मॅडम, मी ज्या लोकांचे व्हिडियो बघतो ते सर्वच या क्षेत्रातील मान्यवर असे MBBS, MD, Diabetologists, असे आहेत.मी युट्युबर्स म्हटले कारण त्यांचे नियमितपणे युट्युब वर व्हिडियो येत असतात. मी कुठल्याही हलक्याफुलक्या माणसाचे व्हिडियो बघत नाही.
      आपल्या मतात खूप थोडी भिन्नता आहे. दोघांचेही बेसिक म्हणणे सारखेच आहे की कुठल्याही एका घटकाने अगदी फक्त डाएट नी देखील डायबेटीस कंट्रोल होणार नाही हे डॉ व्ही मोहन यांचा दाखला देऊन मी सांगितले आहे.

  • @ramchandrawalavalkar5037

    Madam you're information is best

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před rokem

      धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @neetadeshbhratar7853
    @neetadeshbhratar7853 Před 2 lety +1

    डाॅ कारलया बद्दल जी माहीती सांगीतली ती पहिल्यांदाच गैरसमज बद्दल कळल व ऐकुन बर वाटल.

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před 2 lety

      ही माहिती मदत करते हे जाणून आनंद झाला
      आपल्या मित्र आणि कुटुंबासह देखील शेअर करा
      सोशल मीडियावर देखील मोकळ्या मनाने शेअर करा

    • @urmilajadhav8483
      @urmilajadhav8483 Před rokem

      Ho na

  • @anandraojadhav4926
    @anandraojadhav4926 Před 2 lety +1

    आई खूप छान माहिती सांगितले बद्दल धन्यवाद.

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před 2 lety

      आमच्या व्हिडिओ ला तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही JustForHearts मोबाईल ऍप डाऊनलोड केले का? त्यावर तुम्हाला फ्री टेक्स्ट consultation घेता येईल. काही शंका
      असल्यास खालील नंबर वर संपर्क करा. ऍप साठी लिंक 👇🏻
      Download the app - bit.ly/3ymdDiO
      WhatsApp us on - 9422973171

  • @shrikrishnakulkarni2082
    @shrikrishnakulkarni2082 Před 2 lety +1

    Thanks mam for good information

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před 2 lety

      आमच्या व्हिडिओ ला तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही JustForHearts मोबाईल ऍप डाऊनलोड केले का? त्यावर तुम्हाला फ्री टेक्स्ट consultation घेता येईल. काही शंका असल्यास खालील नंबर वर संपर्क करा. ऍप साठी लिंक 👇🏻
      Download the app - bit.ly/3ymdDiO
      WhatsApp us on - 9422973171

    • @ltejas86
      @ltejas86 Před 2 lety

      Thank you for your feedback!

  • @chandrashekharpatil7594
    @chandrashekharpatil7594 Před 2 lety +1

    तुम्ही अतिशय स्पष्टपणे महत्त्वाचे सांगितले आहे. आता असेच OTC म्हणजे ओव्हर द काउंटर मिळतात जसे यसाका जम्ब्वासव यावर मार्गदर्शन अपेक्षित आहे.
    या OTC सगळ्यांनाच उपयुक्त ठरतात असे नाही, म्हणूनच तुमचे मार्गदर्शन पाहिजे.

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před 2 lety

      तुम्ही दिलेल्या प्रतीकियेसाठी धन्यवाद ! नक्कीच या विषयावर विडिओ घेऊन येऊ.

    • @ltejas86
      @ltejas86 Před 2 lety +1

      तुमच्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏 OTC मिळणाऱ्या वेगवेगळ्या nutraceuticals बद्दल नक्कीच videos घेऊन येईन.

  • @vasudevshirodkar5317
    @vasudevshirodkar5317 Před 2 lety

    खुप छान माहीती दीली.

  • @ashokdive8551
    @ashokdive8551 Před 2 lety +1

    🙏🙏🙏

  • @sangitasawant6291
    @sangitasawant6291 Před 2 lety +1

    धन्यवाद, खूप छान ,महत्वाची माहिती सांगितली

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před 2 lety +1

      आमच्या व्हिडिओ ला तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही JustForHearts मोबाईल ऍप डाऊनलोड केले का? त्यावर तुम्हाला फ्री टेक्स्ट consultation घेता येईल. काही शंका असल्यास खालील नंबर वर संपर्क करा. ऍप साठी लिंक 👇🏻
      Download the app - bit.ly/3ymdDiO
      WhatsApp us on - 9422973171

    • @savitayadav3968
      @savitayadav3968 Před 2 lety

      Paneer phula ne sugar kami hote ka?

  • @shalinikerkar6036
    @shalinikerkar6036 Před 2 lety

    Information is very welcome
    Thanks Karale can be taken in normal quantity with other medicines

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před 2 lety

      Yes you are right ! Do you like eating karela ?

    • @shalinikerkar6036
      @shalinikerkar6036 Před 2 lety

      @@JustForHearts Yes, chatni, bhaji etc etc can be acceptable to many. Thanks for interest shown

  • @vilasshelake2747
    @vilasshelake2747 Před 2 lety

    Mast

  • @paurnimajadhav504
    @paurnimajadhav504 Před 2 lety

    Good info👍🙏

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před 2 lety

      आमच्या व्हिडिओ ला तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही JustForHearts मोबाईल ऍप डाऊनलोड केले का? त्यावर तुम्हाला फ्री टेक्स्ट consultation घेता येईल. काही शंका असल्यास खालील नंबर वर संपर्क करा. ऍप साठी लिंक 👇🏻
      Download the app - bit.ly/3ymdDiO
      WhatsApp us on - 9422973171

    • @mangalakulkarni3385
      @mangalakulkarni3385 Před rokem

      धन्यवाद

  • @jayaborse4877
    @jayaborse4877 Před 2 lety +2

    पनीरफुल वनस्पती औषध घेतल्याने शुगर नॉर्मल होते का?

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před 2 lety

      We are coming up with exclusive videos for our members and detailed question answers. Do Join our Healthy Life Membership.

  • @pradnyasupekar5043
    @pradnyasupekar5043 Před 8 měsíci

    मी कारल्याचा ज्युस चालू केला होता पण मला खूप त्रास होऊ लागला मला सारखे टॉयलेटला जावे लागत होते शरीराला सवय नसल्यामुळे होत असेल का

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před 8 měsíci

      ज्यूस मुळे पाणी जास्त प्रमाणात जाते त्यामुळे टॉयलेट चा वाऱ्या वाढतात.

  • @vilasshelake2747
    @vilasshelake2747 Před 2 lety

    match

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před 2 lety

      आमच्या व्हिडिओ ला तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही JustForHearts मोबाईल ऍप डाऊनलोड केले का? त्यावर तुम्हाला फ्री टेक्स्ट consultation घेता येईल. काही शंका
      असल्यास खालील नंबर वर संपर्क करा. ऍप साठी लिंक 👇🏻
      Download the app - bit.ly/3ymdDiO
      WhatsApp us on - 9422973171

  • @1965vijayr
    @1965vijayr Před 2 lety +2

    एकेरी द्रव्याचा वापर आयुर्वेदाने तो सुध्दा मोठ्या मात्रेत निषिद्ध मानला आहे. पण कडू रसाची द्रव्य उर्जा खर्च करतात

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před 2 lety

      आमच्या व्हिडिओ ला तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद.

    • @ltejas86
      @ltejas86 Před 2 lety

      खरंय. प्रमाणामध्ये सर्व काही असावे असे म्हटलेच आहे! माझा आयुर्वेदाचा अभ्यास नाही; पण आयुर्वेदात अशा विविध वनस्पतींचा अतिशय खुबीने वापर केलेला असतो. तज्ज्ञांच्या सल्ल्याने औषधांचा प्रकार, प्रमाण, योग्य वेळ, कालावधी इ. समजून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे.

    • @ashokdive8551
      @ashokdive8551 Před 2 lety

      🙏🙏🙏

  • @snpatankar
    @snpatankar Před 2 lety +1

    असाच चुकीचा समझ मेथी बद्दल सुद्धा प्रचलित आहे.

  • @pratapkale9
    @pratapkale9 Před 2 lety +2

    मधुमेह बरा होऊ शकतो का

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před 2 lety +1

      योग्य आहार व जीवनशैली फोल्लो केल्याने तुम्ही manage करू शकता.

    • @ltejas86
      @ltejas86 Před 2 lety +1

      मधुमेहाचे निदान लवकर झाले, वय कमी असेल, निदानानंतर काटेकोरपणे योग्य जीवनशैलीचे पालन केले, जास्तीचे वजन कमी केले तर काही व्यक्तींमध्ये काही काळापुरता मधुमेह जाऊ शकतो.

  • @varshakulkarni6263
    @varshakulkarni6263 Před 2 lety +1

    कार्ले खाल्ल्यानंतर माझी साखर वाढते.

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před 2 lety

      किती वाढते आणि किती प्रमाणात तुम्ही कार्ले खाल्ले?

    • @varshakulkarni6263
      @varshakulkarni6263 Před 2 lety

      @@JustForHearts 60ते ७० नी वाढते पावपेक्षा किलो कार्ले २ वेळेस खाते.

    • @urmilajadhav8483
      @urmilajadhav8483 Před rokem

      ​@@varshakulkarni6263..karlya cha juce ni Mazi sugar vadhli

  • @balasahebghadge7127
    @balasahebghadge7127 Před 2 lety

    आमचे रिपोर्ट घेऊन मत मांडणार का ?

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před 2 lety

      आमच्या व्हिडिओ ला तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही JustForHearts मोबाईल ऍप डाऊनलोड केले का? त्यावर तुम्हाला फ्री टेक्स्ट consultation घेता येईल. काही शंका असल्यास खालील नंबर वर संपर्क करा. ऍप साठी लिंक 👇🏻
      Download the app - bit.ly/3ymdDiO
      WhatsApp us on - 9422973171

  • @urmilajadhav8483
    @urmilajadhav8483 Před rokem +1

    Karle khaun mazi sugar vadhli 😢

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před rokem

      त्या सोबत काय खाल्ले होते ?

    • @urmilajadhav8483
      @urmilajadhav8483 Před rokem

      @@JustForHearts jwari chi bhakar..n only jwari chi bhakar ch khalli 2 month..tar tyani vadhli asel ka ???no rice ,no sugar ,no poteto...only juwar ch khalli...pls reply