मधुमेहींनी गाजर खावे का | मधुमेहींनी गाजर कसे खावे | Diabetes and Carrot | Dr. Tejas | Marathi

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 12. 2022
  • Follow us on Amazon - www.amazon.in/shop/justforhearts - For product reviews , product recommendations & HealThy Shopping
    To Chat with experts - Whatsapp us on 94229 89425
    मधुमेहींनी गाजर खावे का | मधुमेहींनी गाजर कसे खावे | Diabetes and Carrot | Dr. Tejas | Marathi
    थंडी सुरू झाली की गाजराचा सिझन सुरू होतो! पण मधुमेहींनी गाजर खाल्ले तर त्यांची शुगर वाढेल का? मधुमेहींनी कोणत्या स्वरूपात गाजर खाणे चांगले?
    कच्चे की शिजवून?
    सालासकट की साल काढून?
    कापून की ज्यूस करून?
    गाजर हलवा खायचा असेल तर कसा करावा?
    चला बघूया आजच्या व्हिडिओ मध्ये...
    Just for Hearts offers Video / Text Consultations as well as Second opinions for Chronic Medical Conditions. We are a Pune-based Team of Drs, Specialists, Dietitians, and Yoga & Fitness Coaches.
    Join this channel to get access to perks:
    / @justforhearts
    To register to our Patient Portal and start availing yourself of our services.
    app.justforhearts.org/secure/...
    To Download the Just For Hearts app on Google Play Store and IOS here
    app.justforhearts.org/s/cc-re...
    Do like, subscribe and share our videos with your friends and family.
    Feel free to ask any health questions in the comments or on whatsapp and our experts / Drs will answer all your health questions.
    आमच्या पेशंट पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी आणि आमच्या सेवांचा लाभ घेण्यास सुरुवात करा.
    app.justforhearts.org/secure/...
    Google Play Store आणि IOS वरील Just For Hearts अॅप डाउनलोड करण्यासाठी येथे
    app.justforhearts.org/s/cc-re...
    लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ तुमच्या मित्र आणि कुटुंबासह शेअर करा.
    For Whatsapp: 94229 89425
    Thank You
    Team Just For Hearts
    Virtual Clinics for HealThy Life
    Photo by Unsplash unsplash.com/
    Photo & by www.pexels.com/
  • Zábava

Komentáře • 88

  • @JustForHearts
    @JustForHearts  Před rokem +7

    उत्तम आरोग्य कमावण्यासाठी आणि टिकवण्यासाठी सातत्य राखणं खूप गरजेचं आहे तुमची आरोग्यविषयक ध्येय गाठण्यासाठी आम्ही म्हणजेच जस्ट फॉर हार्ट्स तुम्हाला प्रत्येक गोष्टीतले योग्य आणि उत्तम पर्याय निवडण्यासाठी मदत आणि मार्गदर्शन करतो.जस्ट फॉर हार्ट्स ला Amazon Product Recommendation Platform वर फॉलो करा
    Follow here: www.amazon.in/shop/justforhearts

  • @user-qz4nh5yl1f
    @user-qz4nh5yl1f Před 5 měsíci

    नेहमीप्रमाणे छान माहिती मिळाली. मला
    शुगर असल्याने गाजर खावे की नाही याबद्दल शंका होती परंतू या व्हिडिओमुळे शंकेचे निरसन झाले .. धन्यवाद डॉ....

  • @anilkhandekar8997
    @anilkhandekar8997 Před 4 měsíci +1

    मधुमेही मंडळींसाठी गाजर याबद्दल खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार! आम्ही केशरी गाजर (जे वर्षभर उपलब्ध असते) त्याचे सूप करतो. सूप ज्या पातेल्यात करतो त्यातच blander घालून हे सूप तयार करतो आणि ते गाळत नाही. भरपूर चोथा (फायबर) तसंच ठेवून हे सूप दाट सुद्धा राहते आणि पोट भरल्याचे समाधान सुद्धा होते. आवडीप्रमाणे सेलेरी, आलं , काली मिरी, वगैरे जिन्नस वापरुन सूप चविष्ट करता येते.

  • @shalinibodekar6283
    @shalinibodekar6283 Před rokem +2

    गाजराची खुप छान माहिती दिली त्या बददल धन्यवाद

  • @SanjayJadhav-uv3wh
    @SanjayJadhav-uv3wh Před rokem +6

    नेहमीप्रमाणेच आज आपण गाजराची खूप छान माहिती दिली आहे.तसेच गाजराच्या विविध रेसिपीची माहिती मिळाली.धन्यवाद.

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před rokem

      धन्यवाद.

    • @ltejas86
      @ltejas86 Před rokem

      खूप खूप धन्यवाद ☺️ तुम्ही गाजर कोणकोणत्या प्रकारे वापरता?

    • @vaishalivarnekar5038
      @vaishalivarnekar5038 Před 6 měsíci

      ​@@JustForHearts😊

    • @sonalireddy8067
      @sonalireddy8067 Před 6 měsíci

      ​@@JustForHearts😊❤ 9:15

  • @Vaibhav_VJ_9293
    @Vaibhav_VJ_9293 Před rokem +1

    आपले विडिओ सगळे बघतो घरातील सर्वाना आवर्जून दाखवतो, ते अंमलात आणायला सांगतो... आपले वीडियो खूप चांगले असतात त्या बद्दल धन्यवाद...🙏
    पण माझी एक विनंती होती तरुणांना शुगर, BP होऊ नये म्हणून आता पासून काय काय काळजी घ्यावी ?? या बाबत एखादा video करा. याची खूप गरज आहे.

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před rokem

      धन्यवाद ! अशा प्रतिक्रिया मिळाल्या कि कामाचा उत्साह वाढतो. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा त्यात मधुमेह हू नाही म्हणून काय काळजी घ्यावी हे सांगितले आहे czcams.com/video/KzmFh46kW9M/video.html

  • @charusheelavanjari4914

    Chaan mahiti

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před rokem

      धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @madhurideo5277
    @madhurideo5277 Před rokem +1

    खूपच छान सुंदर माहिती साध्या सोप्या भाषेत सांगायची कला उत्तम च

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před rokem

      धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @shraddhaharmalkar6279
    @shraddhaharmalkar6279 Před 11 měsíci +1

    Thanks Dr. Tejas khup chhan information.

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před 11 měsíci

      धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @smitagogate5415
    @smitagogate5415 Před rokem +1

    खूप छान माहिती दिली आहे

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před rokem

      धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @Mr.Tabla_Boy
    @Mr.Tabla_Boy Před 10 měsíci +1

    खूप छान माहिती

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před 10 měsíci

      धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @anushashenoy8524
    @anushashenoy8524 Před rokem +1

    Very nice 🙏👌👌👌🌹

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před rokem

      Glad to know you liked it. Have you seen other videos from our channel?

  • @rajeshbarje3441
    @rajeshbarje3441 Před 11 měsíci +1

    Thank you Madam Amazing :)

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před 11 měsíci

      Glad to know you liked it. Have you subscribed our channel for regular updates?

  • @user-es6ey1dx8l
    @user-es6ey1dx8l Před 11 měsíci +1

    Good information , Thank you madam........

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před 11 měsíci

      तुमच्या कमेंट वरून तुम्ही आमच्या चॅनेल चे नियमित दर्शक आहात असं दिसून येतं. तुमच्या विडिओ मध्ये बघितलेल्या गोष्टी आचरणात आणता का? त्याने तुमच्या आरोग्यामध्ये काय बदल दिसून आला आहे? याबद्दल नक्की सांगा.

  • @suvarnagodambe6553
    @suvarnagodambe6553 Před rokem

    Dhanywad 🙏🏻

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před rokem

      धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
      For any inquiry whats app on 94229 89425

  • @paurnimajadhav504
    @paurnimajadhav504 Před rokem +1

    Thanks for recipe 🙏🙏mi jast salad mahnun carrot cha vaper karte

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před rokem

      Glad to know this. Do share this video with your friends and family.

  • @kishoregarbhe7065
    @kishoregarbhe7065 Před rokem

    Very nice

    • @vijaykumarchougule2118
      @vijaykumarchougule2118 Před rokem

      मधूमेहींसाठी गाजराबाबत इंत्युभित माहिती मिळाली.

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před rokem

      धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
      For any inquiry whats app on 94229 89425

  • @prakashpatil9312
    @prakashpatil9312 Před 7 měsíci +1

    व्हिडीओ छान आहे पण कमी मिनिटाचा पाहीजे

  • @pournimapawar7067
    @pournimapawar7067 Před rokem

    Khup chan information ahe Thanks Madam

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před rokem

      धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की हा विडिओ शेर करा.

  • @manjushakurhe8686
    @manjushakurhe8686 Před 3 měsíci

    Khupch chan ani detail mahiti dili gajrabaddal.

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před 3 měsíci

      Video pahilya nanter tumhi atta gajar kiti vela athavdyat khanar ??

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před 3 měsíci

      Video pahilya nanter tumhi atta gajar kiti vela athavdyat khanar ??

  • @mendgudlisdaughter1871
    @mendgudlisdaughter1871 Před rokem +4

    Shabbas Teja! Very informative video in simple language. Keep it up. Best of Luck.
    Should beat be eaten in raw form or slightly cooked like carrot?

    • @ltejas86
      @ltejas86 Před rokem +1

      Many thanks for your encouraging feedback ☺️ A separate video on Beetroot will be published soon. Stay tuned!!

    • @user-fm8br2ch9w
      @user-fm8br2ch9w Před 7 měsíci

      ​@@ltejas86n iiim. U lo ji ko hu in to resume in PDF it t no no no no no no p mi mi BH ni

    • @user-fm8br2ch9w
      @user-fm8br2ch9w Před 7 měsíci

      P poo b ni by hu hu hu hu hu hu. No no hu hu hu hu ni hu ni ni hu hu hu hu hu hu m ni m mam ko ko hu ni hu hu ni

  • @shrivantawagare3374
    @shrivantawagare3374 Před rokem +2

    मॅडम गाजराची माहिती खुप छान सांगितलीं - पण मॅडम असीच आद्रक आले याचीही माहिती द्यावी

    • @ltejas86
      @ltejas86 Před rokem

      Sure, नक्कीच 👍

  • @geetamahashabde7322
    @geetamahashabde7322 Před rokem +1

    मॅडम खुप छान माहिती मिळाली सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली.खुप खुप धन्यवाद 👍🙏

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před rokem

      धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @sanilasheth7351
    @sanilasheth7351 Před rokem

    🙏sagalech videos abhyaspurn astat me te follow karate Dhanyvad

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před rokem

      धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
      For any inquiry whats app on 94229 89425

  • @durgathute8183
    @durgathute8183 Před měsícem +1

    कोशिंबीर, सुप, थोड तेलात परतून वापर करतो .

  • @madhurideo5277
    @madhurideo5277 Před rokem +2

    बीट ,मुळा ,स्लिम वगैरे संबंधित माहिती द्यावी

    • @madhurideo5277
      @madhurideo5277 Před rokem

      सलगम

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před rokem

      Nakkich
      डायबेटिस या विषयी संपूर्ण माहिती साठी या लिंक वर क्लिक करा - czcams.com/play/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9.html

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 Před 3 měsíci

    धन्यवाद डॉ .तेजस.
    गाजराची सुक्की भाजी,बोटचेपी शिजलेली,झाकण ठेवून वाफवलेली,पोळीसोबत खाल्ली तर चालते का, डायबेटिस साठी.🙏🙏

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před 3 měsíci

      गजराने रक्तातील साखर वाढते. त्यामुळे १५ दिवसातून एकदा घेतली तर चालेल

  • @archanakulkarni3103
    @archanakulkarni3103 Před rokem

    Godvyasathi khajur vaprla tar chalel ka?

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před rokem

      मधुमेहींसाठी गोड पदार्थ बनवताना ही काळजी घ्या! czcams.com/video/fOKtvlFrg0k/video.html
      मधुमेहींसाठी गोड पदार्थ बनवताना ही काळजी घ्या! czcams.com/video/fOKtvlFrg0k/video.html
      मधुमेही व्यक्ती गोड खाऊ शकतात का?czcams.com/video/Hx9XSFn8ywY/video.html
      मधुमेहींनी साखरे ऐवजी स्वीटनर (शुगर फ्री) वापरावे का?
      czcams.com/video/fDpEzZkJd-I/video.html

  • @madhurideo5277
    @madhurideo5277 Před 10 měsíci +1

    Complan मधुमेही वापरु शकतात का

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před 10 měsíci

      complane मध्ये शुगर असते टाळलेले बरे.

  • @madhurideo5277
    @madhurideo5277 Před rokem +1

    दात काढले मुळे वरील पद्धतीने खाता येत नाही ज्यूस काढून नगाळता घेता येईल

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před rokem

      जूस पेक्षा किसून खाणे

  • @aditijoshi683
    @aditijoshi683 Před rokem

    Upma...idli... पोहे यामधे बारीक तुकडे करून घालते

  • @mamatashirsat1611
    @mamatashirsat1611 Před rokem +2

    मधूमेही रोज कच्चे गाजर खाऊ शकतात का

  • @balajiubale7707
    @balajiubale7707 Před rokem

    मुळा मधुमेहीनी सेवन करावा का?

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před rokem +1

      हो नक्कीच खाऊ शकता.

  • @kishornatekar4671
    @kishornatekar4671 Před rokem +3

    गाजराचे सांडगेपण करता येतील.

    • @suhasn5810
      @suhasn5810 Před rokem +1

      Gajar paratha

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před rokem +1

      होय नक्कीच

    • @ltejas86
      @ltejas86 Před rokem

      Yess 👍

    • @ltejas86
      @ltejas86 Před rokem +1

      @@suhasn5810 बरोबर!

    • @vasantiphutane5618
      @vasantiphutane5618 Před rokem +1

      खूप छान‌माहीती दिली‌गाजराचे धपाटेही छानहोतात

  • @ushadeokate586
    @ushadeokate586 Před 9 měsíci +1

    मधुमेहींनी लालबिट खावं का

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před 9 měsíci

      Dahi ghalun medium size che beetachi koshimbir khavi.

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Před rokem

    गाजराचे आतील पिवळा भाग काढावा का नाही काढला तर चालेल का

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před rokem

      तो खाल्ला तरी चालणार आहे

  • @vaishaliapte7206
    @vaishaliapte7206 Před rokem +1

    खूप छान माहिती

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před rokem

      धन्यवाद ! तुम्ही तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की हा विडिओ शेर करा .