पोहे खाऊन शुगर वाढतेय? हे करून पहा!! | Poha and Diabetes 4 Tips | Riceflakes | Dr Tejas | Marathi

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 12. 2022
  • Follow us on Amazon - www.amazon.in/shop/justforhearts - For product reviews , product recommendations & HealThy Shopping
    To Chat with experts - Whatsapp us on 94229 89425
    पोहे खाऊन शुगर वाढतेय? हे करून पहा!! | Poha and Diabetes 4 Tips | Riceflakes | Dr Tejas | Marathi
    अनेक मधुमेहींना असा अनुभव असेल की पोहे खाऊन शुगर खूपच वाढते... पण पोहे म्हणजे नाश्त्याला घरोघरी सर्रास केला जाणारा पदार्थ...
    काळजी करू नका! पोहे करताना आणि खाताना या 4 टिप्स लक्षात ठेवल्या तर पोहे खाऊनही शुगर फार वाढणार नाही!
    करून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया अवश्य कळवा!!
    Just for Hearts offers Video / Text Consultations as well as Second opinions for Chronic Medical Conditions. We are a Pune-based Team of Drs, Specialists, Dietitians, and Yoga & Fitness Coaches.
    Join this channel to get access to perks:
    / @justforhearts
    To register to our Patient Portal and start availing yourself of our services.
    app.justforhearts.org/secure/...
    To Download the Just For Hearts app on Google Play Store and IOS here
    app.justforhearts.org/s/cc-re...
    Do like, subscribe and share our videos with your friends and family.
    Feel free to ask any health questions in the comments or on whatsapp and our experts / Drs will answer all your health questions.
    आमच्या पेशंट पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी आणि आमच्या सेवांचा लाभ घेण्यास सुरुवात करा.
    app.justforhearts.org/secure/...
    Google Play Store आणि IOS वरील Just For Hearts अॅप डाउनलोड करण्यासाठी येथे
    app.justforhearts.org/s/cc-re...
    लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ तुमच्या मित्र आणि कुटुंबासह शेअर करा.
    For Whatsapp: 94229 89425
    Thank You
    Team Just For Hearts
    Virtual Clinics for HealThy Life
    Photo by Unsplash unsplash.com/
    Photo & by www.pexels.com/
  • Zábava

Komentáře • 170

  • @rajashreesawant2511
    @rajashreesawant2511 Před 7 měsíci +2

    Doctor खूप उत्तम समजावले.पोहे अत्यंत आवडतात .पण घाबरून मी खायची नाही आता तुमच्या टिप्स लक्षात येवून नक्की खाईन.

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před 7 měsíci +1

      धन्यवाद..नक्की ही टीप follow करा आणि sugar तपासून आम्हाला जरूर कळवा.

  • @sushilanikale3563
    @sushilanikale3563 Před 2 měsíci +1

    तुम्ही खूप छान माहिती देतात त्यामुळे खूप मला अज्ञान मिळतं व मॅनेजमेंट करायला खूप सोपे जाते

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před 2 měsíci

      धन्यवाद. जरूर फॉलो करा आणि आपली शुगर आणि आरोग्य नियंत्रणात ठेवा

  • @rajeevdatar4362
    @rajeevdatar4362 Před 23 dny +1

    खूप छान सांगितलत dr

  • @sunilharidas3224
    @sunilharidas3224 Před 2 měsíci +2

    छान माहिती.तर्री पोहे पण छान ऑप्शन आहे.तर्री म्हणजे बाहेरसारखी नाही.पोह्यांवर हरभरा उसळ घालायची.एकदम भारी काॅंम्बिनेशन आहे.कार्ब आणि प्रोटीन.तर्री पोहे खाऊन माझी फास्टिंग चक्क ९५ आली.जरूर प्रयोग करून बघा.

  • @AnkitaTare1212
    @AnkitaTare1212 Před 10 měsíci +1

    Very good

  • @seemakulkarni8586
    @seemakulkarni8586 Před 11 měsíci +1

    तुमची माहिती आवडली. मी आणि माझे मिस्टर दोघेही मधुमेही आहोत. पोहे आम्हाला खुप आवडतात. कांदे पोहे , भाज्या घालून केलेले पोहे आम्ही साधारण 15 दिवसांनी खातो. दडपे पोहे जास्त प्रमाणात करते. त्यामध्ये सुद्धा मी गाजर, लाल भोपळा कोबी किसून घालते. तसेच पालकसुद्धा बारीक चिरून घालते. चव खुप छान लागते. बाकी तुम्ही सांगितल्याप्रमाणे ओलं खोबरं भरपूर असतं. मी जे करते ते योग्य करते हे तुमच्या सांगण्यावरून स्पष्ट झाले.

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před 11 měsíci

      हो तुमची रेसिपी पण छान आहे. भाज्या घातल्या कि शुगर हळू हळू रक्तात येते कारण भाज्यांन मध्ये तंतुमय पदार्थ असतात त्या मुळे भाज्या जास्त जास्त आणि धान्य कमी उत्तम आहे मधुमेहींसाठी.

  • @sukhadadamle941
    @sukhadadamle941 Před rokem +2

    खुप उपयोगी माहिती सांगितली.

  • @sandhyawagh1152
    @sandhyawagh1152 Před rokem +3

    छान माहिती दिली मॅडम
    धन्यवाद

    • @ltejas86
      @ltejas86 Před rokem

      तुमच्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे!!

  • @limbajikhatke9966
    @limbajikhatke9966 Před 10 měsíci +1

    अप्रतिम माहिती. Congratulations!!

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před 10 měsíci

      धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @shilpashirolekhandelwal9491

    Very practical tips given

    • @ltejas86
      @ltejas86 Před rokem

      Thank you mam 😊 Great to hear from you

  • @jayadahale8021
    @jayadahale8021 Před rokem +2

    खुप छान माहिती

    • @ltejas86
      @ltejas86 Před rokem

      खूप खूप धन्यवाद!!

  • @vinathavale
    @vinathavale Před rokem +2

    Chan mahiti

    • @ltejas86
      @ltejas86 Před rokem

      धन्यवाद!!

  • @ujwalatelmasre7929
    @ujwalatelmasre7929 Před rokem +1

    खूप वाढते शुगर पोहे खाल्याने माझा अनुभव आहे. आपण सांगितलेली ट्रिक आता करून पाहिल.

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před rokem

      नक्कीच करून बघा आणि आम्हाला तुमचे रिपोर्ट्स कळवा.

  • @ravindraabhyankar3804
    @ravindraabhyankar3804 Před rokem +1

    खूप उपयुक्त माहिती दिलीत तुम्ही.धन्यवाद.

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před rokem

      धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @ayubmulla5021
    @ayubmulla5021 Před rokem +2

    Chaan mahiti dili madam.

  • @arcanagailad5483
    @arcanagailad5483 Před rokem +1

    Khup chan mahiti

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před rokem

      धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @sumitrapawar3178
    @sumitrapawar3178 Před 10 měsíci +1

    छान माहिती दिली

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před 9 měsíci

      धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @chavanmayurcmsaheb6742
    @chavanmayurcmsaheb6742 Před 5 měsíci +2

    Professional knowledge for Poha

  • @bharatiadhatrao8696
    @bharatiadhatrao8696 Před rokem

    खूप परिपूर्ण माहिती 🙏

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před rokem

      धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @jyotibokare4401
    @jyotibokare4401 Před rokem +2

    Very good information 👍

  • @MohanYadav-iw2oz
    @MohanYadav-iw2oz Před rokem +1

    Breakfast मधील पोहे हा common पदार्थ आहे. यासंबंधाने खूप चांगली माहिती मिळाली. खूप खूप धन्यवाद

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před rokem

      धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत हा विडिओ शेर करा !

  • @sangeetamahale9666
    @sangeetamahale9666 Před rokem +2

    👌👌👌👌👌.

  • @jyotisandbhor184
    @jyotisandbhor184 Před rokem +2

    Nice Information mam mi tar ghet ch navte pan aata nakki ghenar breakfast madhe thanks

    • @ltejas86
      @ltejas86 Před rokem

      Yes with all necessary precautions 👍

  • @suvarnagodambe6553
    @suvarnagodambe6553 Před rokem +2

    छान माहिती दिली 🙏🏻

    • @ltejas86
      @ltejas86 Před rokem

      धन्यवाद 🙏

  • @vibhanushali2608
    @vibhanushali2608 Před 9 měsíci +1

    👍🙏🏼

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před 9 měsíci

      धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @anaghakharkar8216
    @anaghakharkar8216 Před rokem +2

    छान माहिती….
    Many options for पोहे lovers like me

    • @ltejas86
      @ltejas86 Před rokem

      Thank you for your feedback!!

  • @radhikadongre9124
    @radhikadongre9124 Před 4 měsíci

    Mastch video

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před 4 měsíci

      नक्की टिप्स ट्राय करा आणि आम्हाला कळवा !!

  • @supriyakulkarni2597
    @supriyakulkarni2597 Před rokem +1

    खूप छान माहिती दिलीत.मधुमेहींनी रोजचं menu planning कसं करावं त्या बद्दल थोडं सांगा ना weekly menu दिलात तर बरं होईल

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před rokem +1

      तुम्ही डॉ तेजस यांचा सोबत डिटेल प्लॅन साठी personalized consultation घेऊ शकता - book your appointment from this link app.justforhearts.org/home/healthcareprovider/MjMzODM=

  • @vatsalapai4099
    @vatsalapai4099 Před rokem +2

    Thanks a lot... I can have it without guilt... Namaskar. I use to eat once wk. Now I eat once month. I use red rice poha.

    • @ltejas86
      @ltejas86 Před rokem

      Ok, thanks for your feedback! Have noticed that red poha has slightly different, nutty flavour? Hope you liked it!

  • @akkabhangale4850
    @akkabhangale4850 Před rokem +2

    Khup chan phar tention yet ho nastyala kay khave tech kalat nahi tumhi chan mahiti dili

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před rokem

      तुम्हाला हे एकूण मदत झाली त्याचा आम्हाला आनंद आहे. तुमच्या मित्र परिवारा सोबत हा विडिओ शेर करा.

  • @anjalichaudhuri5841
    @anjalichaudhuri5841 Před rokem +6

    Great tips! Please share recipe for diabetic upma too.

    • @ltejas86
      @ltejas86 Před rokem +2

      Thank you! Yes, I will record a video for sure

    • @madhurideo5277
      @madhurideo5277 Před rokem

      सबस्क्राईब करा असेल तर काय करावे लागेल

    • @shailayelkar6615
      @shailayelkar6615 Před rokem

      10:56 10:56 10:56 10:56 10:56

  • @bharatiadhatrao8696
    @bharatiadhatrao8696 Před rokem +2

    खूप परिपूर्ण माहिती 🙏
    मला एक गोष्ट ईथे नमूद करावीशी वाटते
    माझा HBA1C 6.7 आहे. दोन वर्षांपूर्वी तो 6.00
    होता. तो हळू हळू वाढतोय. पण मी जेव्हा fasting
    आणि PP BLOOD SUGAR Check करते
    , तेव्हा ती नेहमीच normal असते. गेले 3 वर्ष.
    PP Sugar करताना मी नेहमी पोहे खाऊन
    जाते. जेणे करून जास्तीत जास्त carbs
    घेऊन result मिळेल. तुम्ही सांगितल्या
    प्रमाणे आम्ही नेहमी शेंगदाणे, किंवा खोबरे
    कोथिंबीर व लिंबू वापरतो, जे पारंपरिक
    आहे. ईतर काही वापरत नाही. तरीही
    माझी blood sugar PP normal येते,
    मी फारस गोड किंवा white sugar खात नाही,
    पण केंव्हातरी खाते. माझे वय 63 आहे व मी
    Diabetes medicine घेत नाही. Fasting
    Insulin 9.00 व PP insulin reduced from
    77 to 29 in last year. Recently I have not checked it. तुम्ही यावर काही मत किंवा सल्ला
    दिलात तर बर होईल. 🙏

    • @ltejas86
      @ltejas86 Před rokem +1

      Fasting, PP बरोबरच दुपारी जेवणानंतर 2 तासांनी आणि रात्री जेवणानंतर 2 तासांनी शुगर तपासून पहा. ती किती येते कळवा. वजन उंची किती आहे? कोलेस्टेरॉल, बीपी कसे आहे?

    • @bharatiadhatrao8696
      @bharatiadhatrao8696 Před rokem

      @@ltejas86 thank you Dr for caring 🙏let me tell you that my height is 5.1
      My age is 63. Previously my wt was 51 constant for 30 years, but now it is 42
      Dropped down during last 2 to 3 years
      , may be because of IBS n GERD, OF which I am under medication. I was under medication OF BP fr 2019 Nov
      To Aug 2023, but it was realised that
      My BP is falling down, when Checked
      After some symptoms of guidiness.hence I stopped taking BP medicine under consultation with physician. Till then my BP reading is 100/70. Frquenly Checking the same. Every quarter I undergo routine blood test,like CBC, FASTING N PP SUGAR, HBA1C, LIPID PROFILE,during last 3 years. Total cholesterol reduced from 265 as of Nov 2019, to 199 as on 24th Dec 2022. LDL reduced from 167 to 132, HDL is normal n VLDL is 22 , that too Without medicine. Dr has prescribed medicine for cholesterol, but
      Didn't take it,, since I am monitoring on
      Regular basis. Only issue is with sugar
      Level, when checked fasting n PP Sugar
      Comes normal, fasting around 90 n PP around 115. Whenever I go for PP glucose, I take carbs like Poha or rice with dal, just to check, how much my sugar increase. but Hba1c is increasing gradually. During May, to Sept 2022, I stopped taking white sugar, my Hba1c
      Reduced fr 6.6 to 6.4, but this quarter again it increased to 6.7,since again I stared taking tea with sugar in the morning. One more thing I would like
      Add that Just for heart Dr Ravindra kulkarni has assured me for making video on GERD N IBS. I am waiting for the same., Thank you so much🙏

    • @namratabhurvane1884
      @namratabhurvane1884 Před 11 měsíci

      Mam, खूप छान माहिती दिलीत धन्यवाद मझ वय ६०आहे माझी sugar jevana aadhi ११५aahe aani jeun don तासांनी २६१ आहे थोडा भात खाते दुपारी पण नाच्णीचीच भरी खाते मग काय करू कृपया सल्ला द्या ना

  • @sunitatendulkar1925
    @sunitatendulkar1925 Před rokem

    खूप छान माहिती दडपे पोहे काकडी घालून सुद्धा मस्तच होतात

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před rokem

      धन्यवाद ! हो अगदीच

  • @kishorideshpande3106
    @kishorideshpande3106 Před rokem +2

    Phutanya vishayee video kara thanks🙏

  • @reshmakorade9206
    @reshmakorade9206 Před 7 měsíci +1

    can we eat poha with egg bhurji ? Khup chan lagata.

  • @rajeshbhosale2522
    @rajeshbhosale2522 Před rokem +3

    Namaste Dr in all your videos which I saw was stressed on Eating habits but not once you mentioned about doing regular exercise for reducing diabetes why it's so

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před rokem

      Mam had all the videos including exercise video sharing a link with youczcams.com/play/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9.html

  • @sonaligupte8602
    @sonaligupte8602 Před rokem +2

    Replacement for rice

    • @ltejas86
      @ltejas86 Před rokem

      With mentioned modifications 👍

  • @chinmmaythakurr2742
    @chinmmaythakurr2742 Před rokem

    Chan mahiti dili chocolate baddal sanga plz

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před rokem

      Thank you for suggestion. We will include this topic in upcoming session.

  • @shobhaohal6442
    @shobhaohal6442 Před rokem

    So

  • @shubhangijoshi1897
    @shubhangijoshi1897 Před rokem +2

    Badal hava asel tar gopal kala kela tar chalel ka ? Yat pohe lahya dahi Perú dalimb kakdi khobre kothimbeer thodi talnichi mirchi ase astat yane kiti shugar vadhu shakel?

    • @ltejas86
      @ltejas86 Před rokem

      अगदी चालेल! पोह्याचे प्रमाण कमी ठेवा. खाण्यापूर्वी आणि नंतर २ तासांनी शुगर चेक करून कळवा!

  • @madhuribasale4438
    @madhuribasale4438 Před 10 měsíci +2

    Red pohe khalle tar chale ka

  • @veenagodkhindi7253
    @veenagodkhindi7253 Před 8 měsíci +1

    Salichya tandulacha bhat chalel ka, bhat kasa karava

  • @madhavivirkar5419
    @madhavivirkar5419 Před rokem +1

    Milets chi mahiti wa receipe sanga pl

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před rokem

      Thank you for suggesting we will come up with these.

  • @sanjeevanishetty4192
    @sanjeevanishetty4192 Před rokem +2

    Khup chan mahiti dilit.
    👌👌.
    IBS var kahi mahiti pahije aahe.

  • @madhurideo5277
    @madhurideo5277 Před rokem +2

    फरसबी , कांदा , वाटाणा , घातले पोहे करताना चालेल का

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 Před rokem +1

    👌👌👌👍👍👍👍🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před rokem

      धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @anaghakhedkar3834
    @anaghakhedkar3834 Před rokem

    खूप छान माहिती इडली डोसा उत्तप्पा खावा का

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před rokem

      इडली , डोसा, उत्तप्पा रुबलेले असते आणि डाळ आणि कॅर्बोदके ह्यांचे मिश्रण असते त्यामुळे तुम्ही नक्की खाऊ शकता.
      २ इडली, केव्हा १ डोसा केव्हा उत्तपा चालेल त्या सोबत सांबर जास्त खायचे लक्षात ठेवा.

  • @vinitadeshpande7374
    @vinitadeshpande7374 Před 10 měsíci +1

    आमच्या कडे दडपे पोहे, पातळ पोहे कोरडे भाजून घेऊन, त्यात कांदा, टोमॅटो, ओल खोबर, दाण्याचा कूट, कोथिंबीर , लिंबू पिळून, वरून फोडणी देतो..
    असे पोहे चालू शकतील का...

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před 10 měsíci

      हो शेंगदाण्याचा कूट न करता दाणे घाला व त्यात अजून काही भाज्या टाका.

  • @user-hf2uc9rg4v
    @user-hf2uc9rg4v Před rokem +1

    Pej kadhun taklela bhat Ani tyacha phodanicha bhat as compared to kandepohe.....which one would be better...

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před rokem +1

      Please watch below video.
      मधुमेहींनी कोणत्या प्रकारचा तांदूळ वापरावा?
      czcams.com/video/8zdfKpt7KkM/video.html
      मधुमेहींनी भात कधी, किती, आणि कसा खावा? czcams.com/video/8zdfKpt7KkM/video.html

  • @vikasmukadam6682
    @vikasmukadam6682 Před 10 měsíci +1

    Diabetes patiant ne angala khaj sutat asel tar sugar vadhali ase samajayche ka ?
    ...vikas mukadam

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před 10 měsíci

      ho he ek lakshan ahe.... tari test karun mag khatri karun ghyavi

  • @smitapatil5515
    @smitapatil5515 Před 5 měsíci +1

    बीट किंवा त्याचा ज्यूस घेऊ शकतो का? B

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před 5 měsíci

      हो नक्कीच घेऊ शकता

  • @sonaligupte8602
    @sonaligupte8602 Před rokem +2

    Thalipeeth bhajani for dibetic people

    • @ltejas86
      @ltejas86 Před rokem

      Are you looking for the recipe?

    • @user-hf2uc9rg4v
      @user-hf2uc9rg4v Před rokem

      ​@@ltejas86 I think thalipeeth is ideal for diebetic....u know better respected doctor

  • @ujjwalajoshi4208
    @ujjwalajoshi4208 Před 10 měsíci +1

    Prediabetic diet

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před 10 měsíci

      Do you want to know about prediabetes plan?

  • @prachiranade3048
    @prachiranade3048 Před 3 měsíci

    आम्ही सगळे आवडीने पोहे खातो पण आम्ही ङायबेटीक आहोत पण आम्ही दाणे ओले खोबरे भरपुर वापरून पोहे करतो

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před 3 měsíci

      त्यात मोड आलेले कडधान्ये पण घालू शकता

  • @DreamDigiMarketing
    @DreamDigiMarketing Před 6 měsíci +1

    Dahi or taak chalel ka?

  • @sucheetatekalkar6952
    @sucheetatekalkar6952 Před rokem +2

    Ole Khobare ne colostrol vadhnar Nahi ka

  • @nalinideshpande1999
    @nalinideshpande1999 Před rokem

    Neera pyalyavar sugar vadhate ka ?

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před rokem

      १ कप एका वेळी घेऊ शकता

  • @neetapatki2161
    @neetapatki2161 Před 10 měsíci

    मी तुमचे vdo खूप आवडीने बघते कारण मला डायबिटीस नाहीये पण ६६ वर्षाची असल्याने वजन आटोक्यात ठेवण्यासाठी त्याचा उपयोग होतोच पण माझ्या mr. ना sugar योग्य प्रमाणात राहण्यासाठी पदार्थ करणे सोपे जातात. त्यांची fasting sugar jast ali ahe १५३ आणि जेवण झाल्यावर १२७ आली आहे तर कसा खाण्याचा समतोल राखू ते सांगाल का पल Dr?

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před 10 měsíci

      Dr तेजस ह्यांनी खालील लिंक मध्ये सविस्तर सांगितले आहे की फास्टिंग शुगर कंट्रोल मध्ये ठेवायची असेल तर काय केला पाहिजे. जरूर बघा विडिओ .
      czcams.com/video/H8ePmkRNX_/video.htmlक
      असेच आमचे विडिओ बघत राहा आणि आपले प्रश्न आणि प्रतिक्रिया कळवत रहा.
      धन्यवाद

  • @akkabhangale4850
    @akkabhangale4850 Před rokem +1

    Madam mix seeds ne pen shuger vadhate mazi

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před rokem

      काय काय खातात तुम्ही आणि किती प्रमाणात ?

  • @amittaware2138
    @amittaware2138 Před rokem +1

    Madam mi pregnent ahe ,tr Mazi sugar khup Kami ahe .mala sugar vadhvaychi ahe

  • @kishoresonavale1227
    @kishoresonavale1227 Před 10 měsíci

    मॅडम वरी चा तांदूळ मधुमेहमध्ये फायदेशीर आहे का.. कृपया माहिती दयावी किंवा विडिओ बनवा

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před 10 měsíci

      वरीचे तांदूळ चालतात . त्यात चांगल्या प्रमाणात proteins आहेत. १/२वाटी न शिजलेली चालेले

  • @veenagupta5922
    @veenagupta5922 Před rokem +1

    डायबिटीज मधे बाजरा खाउ शकतो का

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před rokem

      त्यासाठी पूर्ण विडिओ नक्की बघा - czcams.com/video/xqTMtNkn3Go/video.html

  • @ashwinitikekar1675
    @ashwinitikekar1675 Před 5 měsíci +1

    इडली तांदळाची शुगर साठी चालेल का

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před 5 měsíci

      मधुमेहींसाठी तांदूळ किंवा धान्य न वापरता पौष्टिक इडलीचे ५ प्रकार czcams.com/video/F7AKIH8054g/video.html&pp=gAQBiAQB

  • @ashalatamore6582
    @ashalatamore6582 Před rokem

    साखरेचे प्रमाण कमी होणे साठी ..दडपे पोहे उत्तम . . कांदे , टम्याटो , मटार , कोथिंबीर , नारळाचा चव लिंबूरस असेच पोहे घरात नेहमी होतात ( माझ्या )

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před rokem

      खूप छान! तुमच्या अशा प्रकार चे पोहे खाऊन शुगर लेवल चेक केल्या आहे कधी ?

  • @vrushalipanhalkar7286
    @vrushalipanhalkar7286 Před měsícem

    इडली सांबार खाल्याने शुगर वाढते का

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před měsícem

      सांबार जास्त घ्या आणि इडली २ घ्या आणि त्यात भरपूर चटणी घाला. सांबारात भरपूर भाज्या घाला

  • @atulmulay1
    @atulmulay1 Před 8 měsíci

    Ftii मधे एक अनोखी डीश नाष्ट्याला त्यांच्या कॅन्टिनला मिळायची . कुठेच ती मेन्यूकार्ड वर तेंव्हा नसायची व आता ही कदाचीत नसेल . अंडा भूर्जी पोहे मिक्स . कॅमेरा स्टुडंट हमखास खात व दुपारी एक दोन पर्यंत शूटिंग साठी पळापळ करत व कॅमेरा मागे उभे रहात असत .

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před 8 měsíci +1

      combination वेगळं आहे. Its good combination ऑफ गुड quality प्रोटीन अँड कार्ब्स. प्रोटेइन्स मुले satiety ( पोट बऱ्याच वेळ भरलेले राहते ) येते काम साठी ऊर्जा मिळते.

  • @sadhanagaikar4673
    @sadhanagaikar4673 Před rokem +11

    Garaj hoti ya topic chi.... Pohe ha majha atyant awadicha breakfast aahe... Mi pohya madhe kanda , tomato , matar , gajar kislela , bharpur kothimbir asa sagla ghalun pohe karte pan faqt ek chhota bowl khaate.... Mhanje taste buds satisfy hotat shivay sugar hi waadhat naahi

    • @ltejas86
      @ltejas86 Před rokem +2

      Great to know!! Thank you for your feedback! It will definitely help other viewers.

    • @user-hf2uc9rg4v
      @user-hf2uc9rg4v Před rokem

      Atana chalato ka sugarsathi

    • @sadhanagaikar4673
      @sadhanagaikar4673 Před rokem +1

      @@user-hf2uc9rg4v I hope tumhala waatana mhanaycha aahe.... Ho green peas mhanje matar, waatana usal vagaire chaalta diabetes patients na

    • @nirmalabombe8138
      @nirmalabombe8138 Před rokem

      .

    • @user-hf2uc9rg4v
      @user-hf2uc9rg4v Před rokem

      ​@@sadhanagaikar4673 many thanks...yes it's watana😅...a typo

  • @dipalitamhankar7062
    @dipalitamhankar7062 Před rokem

    इथे ज्वारी पोहे मिळतात ते खाल्ले चालतील का ताई

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před rokem

      नी दिखील शुगर वाढेल खात्री करण्या साठी एकदा खाऊन शुगर चेक करणे.

  • @jivangange1138
    @jivangange1138 Před rokem

    Pohe khave ki nahi

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před rokem

      त्यासाठी पूर्ण विडिओ नक्की बघा.

  • @balajiubale7707
    @balajiubale7707 Před rokem

    सुशिला खावुन शुगर वाढेल का?

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před rokem

      तुमच्या प्रश्नाच्या उत्तरा साठी हा विडिओ नक्की बघा - czcams.com/video/CNhj4hK4jV4/video.html

  • @manishanalawade558
    @manishanalawade558 Před rokem

    आपले खोबरं कोलेस्टेरॉल ला चालतं का

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před rokem

      खोबऱ्याने कोलेस्टेरॉल वाढते का ?

  • @manjushakulkarni2181
    @manjushakulkarni2181 Před rokem +2

    ओला वाटाणा किंवा टोमॅटो घातले तर चालते

    • @ltejas86
      @ltejas86 Před rokem

      Yess! नक्कीच

    • @user-hf2uc9rg4v
      @user-hf2uc9rg4v Před rokem

      Ola watana glycemic index jasta asato na

    • @sadhanagaikar4673
      @sadhanagaikar4673 Před rokem

      @@user-hf2uc9rg4v सगळं खायचं थोडं थोडं....गोड पदार्थ सोडून....weekly once icecream ही चालतं...one scoop

  • @jaywantjavle7248
    @jaywantjavle7248 Před rokem

    Sweet potato रताळे डायबिटीस ला चालेल का

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před rokem +2

      या विडिओ मध्ये तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल
      मधुमेहींनी बटाटा खावा का? - czcams.com/video/rat1TtD5UA0/video.html

  • @nimaraul9281
    @nimaraul9281 Před 8 měsíci

    Ɓhat shijun pohe Tayar karat nahi Bhat 3Divas ɓhiĵvla jato

  • @rajashreesawant2511
    @rajashreesawant2511 Před rokem

    डॉक्टर खूप छान सांगता पण ऑडिओ क्वालिटी बरोबर नाही नीट ऐकू येतं नाही

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před rokem

      इंटरनेट चा स्पीड कमी असला तरी असा होऊ शकत. हेडफोन्स वापरून बघा. स्पष्ट ऐकू येईल .
      धन्यवाद.

    • @rajashreesawant2511
      @rajashreesawant2511 Před rokem +1

      Thanks doctor

  • @rajashreesawant2511
    @rajashreesawant2511 Před rokem

    Do ctor खूप छान सांगता पण ऑडिओ क्वालिटी बरोबर नाही नीट ऐकू येत नाही.

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před rokem

      Handsfree vaprun parat ekda bagha. Nakki clear aaiku yeil. Internet mule ase hou shakte.

  • @louizanafernandes8410
    @louizanafernandes8410 Před 8 měsíci

    खूप छान माहिती दिली याबद्दल धन्यवाद आणि मला day. Kyमगनारळचालेलका

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před 8 měsíci

      Jarur pohe khatana video madhye sangitlyala tricks follow kara ani aple sugar control madhye theva.

  • @vaijayantiagashe3274
    @vaijayantiagashe3274 Před rokem +1

    खूप छान माहिती

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před rokem

      धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @dinkarnarkhede6057
    @dinkarnarkhede6057 Před 3 měsíci +1

    Chan mahiti

  • @user-jt9he2sl5v
    @user-jt9he2sl5v Před 3 měsíci +1

    खूप छान माहिती

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před 3 měsíci

      धन्यवाद ! तुम्ही आमचे चॅनेल subscribe केले का ?