मधुमेहींनी साबुदाणा खिचडी खावी का | Sago or sabudana khichadi and diabetes | Dr Tejas | Marathi

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 03. 2023
  • मधुमेहींनी साबुदाणा खिचडी खावी का | Sago or sabudana khichadi and diabetes | Dr Tejas | Marathi
    साबुदाणा सगळ्यांचा आवडता!! मधुमेहींनी खावा की नाही?
    Just for Hearts offers Video / Text Consultations as well as Second opinions for Chronic Medical Conditions. We are a Pune-based Team of Drs, Specialists, Dietitians, and Yoga & Fitness Coaches.
    Join this channel to get access to perks:
    / @justforhearts
    To register to our Patient Portal and start availing yourself of our services.
    app.justforhearts.org/secure/...
    To Download the Just For Hearts app on Google Play Store and IOS here
    app.justforhearts.org/s/cc-re...
    Do like, subscribe and share our videos with your friends and family.
    Feel free to ask any health questions in the comments or on whatsapp and our experts / Drs will answer all your health questions.
    आमच्या पेशंट पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी आणि आमच्या सेवांचा लाभ घेण्यास सुरुवात करा.
    app.justforhearts.org/secure/...
    Google Play Store आणि IOS वरील Just For Hearts अॅप डाउनलोड करण्यासाठी येथे
    app.justforhearts.org/s/cc-re...
    लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ तुमच्या मित्र आणि कुटुंबासह शेअर करा.
    For Whatsapp: 94229 89425
    Thank You
    Team Just For Hearts
    Virtual Clinics for HealThy Life
    Photo by Unsplash unsplash.com/
    Photo & by www.pexels.com/
  • Jak na to + styl

Komentáře • 93

  • @swatirajpathak1252
    @swatirajpathak1252 Před 9 měsíci +1

    साबूदाण्यावरील माहिती व त्याला पर्याय यांची खूप छान माहिती दिली. तुम्ही नेहमी पर्यायी पदार्थ सांगता त्यामुळे आवडते पदार्थ खाण्याचा आनंद घेता येतो. तुम्ही काही पदार्थ खाऊच नका असे न सांगता त्या पदार्थावर काय संस्कार करावेत की ज्यामुळे साखर वाढणार नाही हे सांगता त्यामुळे उगीचच साखर वाढवणारे पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले जात नाही. खूप खूप धन्यवाद.

  • @anjalipatil4135
    @anjalipatil4135 Před rokem +8

    Sunder mahiti dili

    • @ltejas86
      @ltejas86 Před rokem

      धन्यवाद!! 😊

  • @pramodchandrashete1390
    @pramodchandrashete1390 Před 7 měsíci +1

    डॉ. तुम्ही आमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तर देता. आमच्या दररोज च्या खाण्याचे पडलेले प्रशन खूप सोप्या पद्धतीने सोडवता . मला आपले सगळे व्हीडीओ खूप आवडतात😊🙏

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před 7 měsíci

      धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @ahamadalimulani158
    @ahamadalimulani158 Před 3 měsíci +2

    खूप छान माहिती दिलीत

  • @surekhaghungurde4233
    @surekhaghungurde4233 Před 4 měsíci +1

    Khup chan ani upukta mahiti.very good.

  • @vivekvartak2955
    @vivekvartak2955 Před rokem +2

    खूप उपयुक्त माहिती, धन्यवाद

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před rokem

      धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @avinashg1011
    @avinashg1011 Před 5 měsíci

    छान माहिती

  • @manishasarkate971
    @manishasarkate971 Před rokem +2

    खूपच छान माहिती मिळाली थँक्स मॅम

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před rokem

      धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @sunitatendulkar1925
    @sunitatendulkar1925 Před 20 dny

    खुप छान माहिती मिळाली
    या खिचडी बटाटा येवजी लाल भोपळा देखील किसून घातला तर खिचडी छान होते

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před 18 dny

      लाल भोपळ्यानी शुगर वाद्बते

  • @1418manu
    @1418manu Před rokem +2

    खूप छान माहिती दिलीत डॉक्टर यापुढे याच पद्धतीने खिचडी करून खाऊ.

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před rokem

      धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @marathitales6095
    @marathitales6095 Před rokem +2

    खूप छान माहिती.

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před rokem

      धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @sangitamate5965
    @sangitamate5965 Před rokem +3

    Khup chan information 😊

    • @ltejas86
      @ltejas86 Před rokem

      खूप खूप आभार 🙏

  • @shilpagham2765
    @shilpagham2765 Před rokem +2

    Khup chan mahiti

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před rokem

      धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @seemakulkarni8586
    @seemakulkarni8586 Před 11 měsíci +2

    नमस्कार मॅडम, आजचा हा व्हिडिओ मला आवडला. मलासुद्धा खिचडी आवडते. पण मी ती उपवासाच्या दिवशी खात नाही. तसेच साबुदाणा असलेला कोणताही पदार्थ त्यादिवशी खात नाही. ईतर वेळी नाश्त्याला खाते. पण त्या दिवशी जेवणात मात्र पालेभाजी आणि भाकरी खाते.

  • @balasahebasalak8828
    @balasahebasalak8828 Před 11 měsíci +1

    Dhanywad madam

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před 11 měsíci

      धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @archananagdeve3858
    @archananagdeve3858 Před 2 měsíci +1

    खूप छान माहिती दिली मँम

  • @soniyjoshi3670
    @soniyjoshi3670 Před rokem +3

    Very useful information..

    • @ltejas86
      @ltejas86 Před rokem

      Many thanks!

    • @soniyjoshi3670
      @soniyjoshi3670 Před rokem

      Maa'm your videos increase our confidence..pls request you to make one video on uric acid problem related to diabetes..TIA

  • @ranjanapandit3536
    @ranjanapandit3536 Před měsícem +1

    खूपच छान !

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před měsícem

      तुम्ही कुठले टिप्स फॉलो करणार आहात .

  • @latamahajan6995
    @latamahajan6995 Před rokem +1

    Thanks for this useful information.

  • @ratnaprabhashinde2510
    @ratnaprabhashinde2510 Před rokem +1

    Chan mahiti me aata tasech karnar dhanyavad

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před rokem

      धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @bhartiphadtare1924
    @bhartiphadtare1924 Před rokem +3

    खूप छान माहीती

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před rokem

      धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @pankajwankhade9464
    @pankajwankhade9464 Před rokem +2

    जबरदस्त माहीती

  • @urmilajadhav8483
    @urmilajadhav8483 Před 4 měsíci +1

    Tai good...but short video banva it's request... point to point pls

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před 4 měsíci +1

      Thanks for the feedback. We are trying to keep it short but full information is essential for better understanding.

  • @ananghajoshi4482
    @ananghajoshi4482 Před 10 měsíci +1

    छान,मस्त,व्हिडीओ,होता,❤❤❤❤

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před 10 měsíci

      धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @leenanadkarnimastahe.thank3345

    👌मॅडम, मी साबुदाणा खिचडी बटाटा, शेंगदाण्याचा कुट, कोथिंबीर तसेच ओलं खोबरं घालून महिन्यातून एकदा अथवा दोनदा बनवत असते.दह्यासोबत ( वाटीभर ) खाते. छान लागते. खिचडीने मला बिलकुल त्रास होत नाही. मी मधुमेही आहे. मधुमेहवर गोळ्या सकाळी आणि रात्री घेत असते. बिलकुल त्रास होत नाही. 🙏छान मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद!

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před rokem

      प्रतिक्रिया शेर केल्या बद्दल धन्यवाद ! खिचडी खाल्या नंतर कधी शुगर चेक केली आहे का ?

    • @leenanadkarnimastahe.thank3345
      @leenanadkarnimastahe.thank3345 Před rokem +1

      @@JustForHearts 🙏हो. केली आहे. नॉर्मल आली आहे.

  • @sanjayswarmandali840
    @sanjayswarmandali840 Před rokem +2

    Very very good information Thanks for you

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před rokem

      Thank you. Have you seen other videos of Dr. Tejas?

  • @shrikrishnakulkarni2082
    @shrikrishnakulkarni2082 Před rokem +2

    Very good information

  • @santoshikadam979
    @santoshikadam979 Před rokem +3

    Thanku mam 🙏🏻👍🏻खरंच खूप सुंदर माहिती सांगितले 🙏🏻

    • @kalpanamlankar5570
      @kalpanamlankar5570 Před rokem

      धन्यवाद

    • @kalpanamlankar5570
      @kalpanamlankar5570 Před rokem +2

      वजन कमी झाले असेल तर काय खायला पाहिजे.

    • @mangalsawant3357
      @mangalsawant3357 Před rokem +1

      तुमचा प्रत्येक विडिओ अतिशय माहितीपूर्ण आणि उपयुक्त असतो.
      धन्यवाद 🙏🙏😊

    • @sushmashete7396
      @sushmashete7396 Před rokem

      महिन्या तून एकदा खिचडी खावी का आवडते म्हणून

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před rokem

      धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @shubhangijoshi1897
    @shubhangijoshi1897 Před rokem +2

    Mast maahiti. Vadleli shugar kiti kal tashich rahte

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před rokem

      नाही त्या मुले रेगुलर मॉनिटरिंग गरजेचे आहे.

  • @pragatibhongale1890
    @pragatibhongale1890 Před rokem +1

    खुप छान माहीती आहे.वरईची खिचडी चालेल का?

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před rokem

      वरई चा देखील G I जास्त आहे त्याने शुगर वाढू शकते

  • @JyotiSandbhor-me9iw
    @JyotiSandbhor-me9iw Před rokem +2

    Khup mast Tuesday la try me after before suger check comment send karen

  • @user-fh9rw6sy6y
    @user-fh9rw6sy6y Před 10 měsíci +1

    आवाज खुप कमी असल्यामुळे नीट ऐकू येत नाही

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před 10 měsíci

      ok....amache baki che video nakki bagha..tumhala ajun mahiti milel - czcams.com/video/a6D1mSdcops/video.html

  • @JAYASHREE141260
    @JAYASHREE141260 Před rokem +1

    Intermittent fasting मधुमेहींनी करावा का ?

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před rokem +1

      हो चालते पण डॉक्टरनं चा सल्ला घेणे.

  • @archanakulkarni3103
    @archanakulkarni3103 Před rokem +1

    Agadi yogya

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před rokem

      तुम्ही कुठे जाणे पसंत करता ?

  • @neelagupte3562
    @neelagupte3562 Před rokem +1

    वरई किंवा राजगिरा, सुरण चालतो का.

  • @JyotiSandbhor-me9iw
    @JyotiSandbhor-me9iw Před rokem +2

    Wikly ekda chale ka ho mam

  • @jyostnashirolkar6886
    @jyostnashirolkar6886 Před 5 měsíci

    Madumehani suran khave ka

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před 5 měsíci

      सुरण उकडून केव्हा दह्या सोबत खाऊ शकता , फक्त प्रमाणात खावे

  • @premamarwadi4965
    @premamarwadi4965 Před 5 měsíci

    मॅडम तुम्ही सांगितलं की साबुदाण्याच्या खिचडीबरोबर लिंबू सरबत घ्या पण लिंबू साखर पाणी का लिंबू मीठ पाणी

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před 5 měsíci

      Limbu mith Pani किंव्हा दही घेऊ शकता

  • @sushmadesai5444
    @sushmadesai5444 Před rokem +1

    Mi 1 month ne khate to sudha sanksthi la

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před rokem

      Sabudana khala ka ekda shugar check karun bagne tumhala andaja yeal.

  • @awlishgaming6998
    @awlishgaming6998 Před 10 měsíci

    मला पत्रामध्ये दाणे खोबरं खाऊ नका म्हणून सांगितले आहे खरच पूर्णपणे वर्ज्य करणे गरजेचे आहे का?

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před 10 měsíci

      Dani ani khobra tumhi athodyatun 3 vel vapru shakta. Atterek taalava

  • @user-dr9pk6oi4v
    @user-dr9pk6oi4v Před rokem +1

    मी गेले महिनाभर मुगाची खिचडी रात्रीच्या जेवणात मुख्य अन्न म्हणून खातो तर सलाड उसळ हे त्या बरोबर पूरक म्हणून खातो. रात्री चपाती खाणे सोडले आहे. मुगाच्या खिचडीत तांदूळ कमी असतात व भाज्या उदा कोबी, मश्रुम, ब्रोकोली इ भाज्या घातलेल्या आसतात. तरी पण माझी उपाशी पोटी ची शुगर १६७ इतकी झाली. या विशयी कृपया सुचवा.

    • @vaishalisherki350
      @vaishalisherki350 Před rokem +1

      Insulin chalu kra

    • @user-dr9pk6oi4v
      @user-dr9pk6oi4v Před rokem

      @@vaishalisherki350 डॉ ने सांगितल्या नुसारच औषधे घेतो

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před rokem +1

      तुम्ही रात्रीचा जेवण किती वाजता करता ?? तांदूळ कुठल्या प्रकारचा वापरतात ??

    • @milindkharpudikar7693
      @milindkharpudikar7693 Před 6 měsíci

      खिचडी 7 पर्यंत खाऊन बघा तसेच सकाळी 10.30 पर्यंत जेवण घ्या व संध्याकाळी 6.30 ते 7.00 वाजेपर्यंत . मुगडाळ पाऊण वाटी व तांदूळ पाव वाटी ब्राऊन राइस घ्या.मध्ये 2 जेवणाच्या ताकाच प्या .खिचडी आधी सलाड घ्या.3 ते 7 दिवसात fasting Khali येईल

  • @poojashinde5298
    @poojashinde5298 Před 11 měsíci +1

    Dahi khaych nasto na🤔

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před 11 měsíci

      घरी लावलेले दही आरोग्यास उत्तम

  • @sunandapatil863
    @sunandapatil863 Před 10 měsíci

    शाबूद्नय्ला पर्याय वरि तांदूळ चालतो काय