पनीर फूल आणि मधुमेह | Paneer Phool and Diabetes| Paneer Doda | Dr Tejas | Marathi
Vložit
- čas přidán 11. 07. 2022
- पनीर फूल आणि मधुमेह
तुम्ही पनीर फूल बाबत अनेक जाहिराती वाचल्या असतील.
'पनीर फूल घ्या आणि डायबेटिस बरा करा!'
'पनीर फूल घेऊन डायबेटिसची औषधं बंद होतात!'
'पनीर फूल घेऊन ५०० ची शुगर १००!!'
सहाजिकच तुमच्या मनात उत्सुकता असेल...
खरंच असं होतं???
अनेकांनी comments मध्ये मला याबाबत प्रश्न विचारले.
खास तुमच्या प्रश्नांची उकल करण्यासाठी हा व्हिडिओ!!
Just for Hearts offers Video / Text Consultations as well as Second opinions for Chronic Medical Conditions. We are a Pune-based Team of Drs, Specialists, Dietitians, and Yoga & Fitness Coaches.
Join this channel to get access to perks:
/ @justforhearts
To register to our Patient Portal and start availing yourself of our services.
app.justforhearts.org/secure/...
To Download the Just For Hearts app on Google Play Store and IOS here
app.justforhearts.org/s/cc-re...
Do like, subscribe and share our videos with your friends and family.
Feel free to ask any health questions in the comments or on whatsapp and our experts / Drs will answer all your health questions.
आमच्या पेशंट पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी आणि आमच्या सेवांचा लाभ घेण्यास सुरुवात करा.
app.justforhearts.org/secure/...
Google Play Store आणि IOS वरील Just For Hearts अॅप डाउनलोड करण्यासाठी येथे
app.justforhearts.org/s/cc-re...
लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ तुमच्या मित्र आणि कुटुंबासह शेअर करा.
For Whatsapp: 94229 89425
Thank You
Team Just For Hearts
Virtual Clinics for HealThy Life - Zábava
नमस्कार , जास्तीत जास्त कमेंट्स ला उत्तर देण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न करतो पण सर्व कॉमेंट्स ला उत्तर देणे , एखाद्याच्या आरोग्य तक्रारीवर वैयक्तिक सल्ला देणे ही शक्य होत नाही ,
आपल्याला जर वैयक्तिक सल्ला / personalised consultation पाहिजे असेल तर या लिंक वर appointment book करा आणि आमच्या expert सोबत कंसल्ट करा pages.razorpay.com/pl_N3oCmtXbtkeSaD/view
धन्यवाद
अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण
Thanks mam yogy mahiti dilyabadl 🙏
सुंदर विश्लेषण.👌👌👌
Thank you!!
खूप छान वाटले ऐकून thanks mam
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा मध्ये हा विडिओ शेर करा आणि आमचा चॅनेल subscribe केले नसेल तर नक्की subscribe करा
अप्रतिम.. मॅडम.. खुपचं महत्त्वाची माहिती दिली..🙏
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
For any inquiry whats app on 94229 89425
बर्याच मित्रांना फरक पडला आहे 😊
Thank you छान माहिती
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे विडिओ पहिले का ?
होय
आदरणीय डॉ तेजस लिमये ताई,
आपणांस गुरुपौर्णिमेचा सविनय नमस्कार.हार्दिक शुभेच्छा, आशीर्वाद.🙏🙏🙏🌹🌹🌹
धन्यवाद ! तुम्हाला पण
chaan mahiti paneer phul vishai
Thanks for your feedback.
Dr.tumhi khup Chan mahiti dili so dhanyawad
धन्यवाद ! तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिये बद्दल. मला खात्री आहे तुम्ही आमच्या चॅनेल ला subscribe केले असेल
नक्की च उपयोग हो माझा अनुभव आहे
धन्यवाद
Thanks for sharing your experience!
Nice
🌹🙏🌹
Mast sangitl ahe mam
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
अतिशय सुंदर माहिती. 🙏🏻🙏🏻
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा.
माझ्या सासऱ्याना पण पनीर फुलाचा चांगला फरक पडला आहे
धन्यवाद मॅडम खूप छान माहिती मिळाली 🙏🏿🙏🏿🌹
Thanks for information 👍tumhi je suggessions dile te follow karun check karayla pahije.
Yes, karun paha ani kalva
check karoon paahilay kaa, kaay oopyog zala ? krupayaa share karnaar kaa ?
😊
Ha topic pt che dole ughdnyasthi khoop imp aahe ,
Within about 4 days I started experiencing gradual declining trend in my BSLs. Today morning I had a hypoglycaemia weak up indication. BSL was 61. I'm yet to conclude my success story on paneer phool, but I see it to be beneficial for me to control my BSLs. Worth adding here, after drinking Paneer Phool, I also drink 2-3 glasses of green smoothie. I am of the opinion that both are playing good role in my BSLs. Only Green Smoothie didn't give me so much quick results. When I started Paneer Phool, it fostered the effect. Secondly, I tried skipping smoothie and took only Paneer Phool. It helped to reduce BSLs but not like when taken with smoothie. So for me, Paneer Phool water (by keeping 5-6 paneer phool in water overnight) and Green Smoothie together in the morning is working well. I had also tried putting 15 paneer phools in a glass of water overnight. It gave me sedative effect and I was feeling sleepy. Hence I shifted to 5 P.F from 15.
Great that it worked for you. Please keep on sharing your experiences.
My BSL became normal after taking paneer phool water continuously for one week in empty stomach.Allopathic pharmaceutical manufacturers are scared that their medicines will go out of circulation and hence they carry out propaganda against Paneer ka phool.I would highly recommend this medicine in place of western medicines
If you don't mind, can you share the brand of PF and the contents of the smoothie. The experiences are mixed so curious if brand matters.
R u talking about green smothie recommended by dr tripathi
छान माहिती दिली पनीर फुल ची
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा मध्ये हा विडिओ शेर करा आणि आमचा चॅनेल subscribe केले नसेल तर नक्की subscribe करा
थभ
भढ
🤔🤔
Mi vaishali kulkarni
Khup chan mahiti
सगळ कस सरळ सरळ सांगितले 👌👌
Thank you for your feedback.
तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
For any inquiry whats app on 94229 89425
Good
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Nakkich
Mam,plz protein supplements ,whey protein advantages, disadvantage, autoimmune disease vr diet ,chauice of protein in this disease plz explain 🙏
Sure, thank you for the suggestions!
M waiting 👍🙏
तुम्ही मधुमेहा बद्दल जी माहिती देता ती खुप उपयुक्त आहे, धन्यवाद
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Nice 👍 information ❤
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@@JustForHearts Thanks 🙏
Bahut sundar mahiti aapane di mam.👍👍🙏🙏👌👌💐💐
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
डॉ. तेजस लिमये हे सुप्रसिद्ध आहारतज्ज्ञ व डायबेटिस एडुकॅटर आहेत आणि त्यांचा 14 वर्षांचा वैद्यकीय अनुभव आहे. त्यांच्याशी सल्लामसलत करण्यासाठी या 94229 89425 क्रमांकावर व्हाट्स अँप करा आमचे समन्वयक तुम्हाला मार्गदर्शन करतील. धन्यवाद !
Dr. Tejas Limaye is well known Nutritionist and Diabetes Educator with rich clinical experience of 14 years. To book consultation with her, please WhatsApp us your details on 94229 89425. Our coordinator will guide you. Thanks
Iiiii 😊
मॅडम, नमस्कार,
असे अनेक घरगुती उपचार
मी मधुमेह घालवण्यासाठी किंवा Allopathy च्या गोळ्या बंद होतील या भाबड्या आशेवर बरेचसे इलाज करुन पाहिले परंतु काहीही फायदा झाला नाही.
फार खबरदारी घेऊन देखील माझा Allopathy
औषधीचा डोस बंद होईल किंवा डोस कमी होईल अशी अपेक्षा होती परंतु तसं तर काही झालं नाही परंतु दिवसेंदिवस औषधींची मात्रा
वाढतच गेली.
मधुमेहापासून कायमची सुटका होऊ शकते का?
त्यासाठी काय करावं लागेल?
कृपया मार्गदर्शन व्हावं
Nice information!!! 🙏
Glad to know you liked it. Have you seen other videos from our channel?
Dr Paneer Phool cha nakki Faraday hoto
माझा अनुभव आहे. हो खरंच पनीर फुल मूळे शुगर कंट्रोलमध्ये राहते......👍
तुम्ही कशा पद्धतीने घेत होतात ?
@@JustForHearts सकाळी रिकाम्यपोटी एक कप....पण सोबत व्यायाम पण गरजेचं आहे
Kashya prakare ghetala apan...garam kela ka sakali...
Pl talk about insulin plant pl
तुम्ही व्हिडिओ लाईक करून कमेंट केल्याबद्दल धन्यवाद. आपल्या प्रश्नांना आमचे एक्सपर्ट नेहमीच उत्तरे देतात. अधिक सविस्तर आणि पर्सनल उत्तरासाठी चॅनल ची मेंबरशिप घेणे आवश्यक आहे. शुल्क २९ रुपये प्रति महिना फक्त.
czcams.com/channels/BwAi5dKkX6Lc8U85g_GNvA.html
No use
मी पनीर फुल सतत डॉ तीन महिने घेतले तेन्हा पासुन माझी शुगर कमी होत आहे माझ्या डॉक्टरांनी सुगरच्या गोळीची पॉवर कमी करून दिली आहे ब आतमी पनीर फुल घेणे बंद केले आहे
आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद! पनीर फूल घेणे बंद का केले? फायदा होत असेल तर सुरू ठेवा.
मॅडम खूप छान माहिती दिलीत,मी पण पनीर फुल घेतल होत पण काहीही उपयोग झाला नाही माझी शुगर 350 आहे,शुगरच्या गोळ्याच उपयोगी आहेत असे मला वाटते
हो अगदीच डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या व योग्य आहार व जीवनशैली या गोष्टी मधुमेहींसाठी महत्वाच्या आहे.
Okara, Bhendi ratri panyaat thewun sakali pani pyayalo tar upyog , anubhav ?? Please share
तुमच्या शुगर्स वर काय परिणाम झाला ?
Panner phool khup changle ahe mazi sugar 295varun ata 150var ali ahe ,ani roz paneer phool ghetlene mala fresh pana janavto
Thank you for your feedback. Do like to subscribe to our channel for further updated videos
Rheumatoid arthritis वर काही आयुर्वेहीक उपाय सुचवा. धन्यवाद
Watch this detail video on arthritis
Arthritis - Foods to eat and avoid - czcams.com/video/onIrjTIPdxI/video.html
Madam nemake panir ful mhanaje kay?thode sangal ka apan gavthi bhashet kay. ?
पनीर फुलंच म्हणतात.
Hello mam, mazya husband chi pp sugar nahmi vadleli aste , tab chalu ahet Tari pan control nahi
tyanche reports and savistar mahiti ghetlyashivay upay sangta yenar nahi. aapan personal consultation gheu shakta. appointment sathi 9422989425 var whatsapp kara.
मी पनीर फुल महिनाभर घेतले,
अचानक केस खूप गळायला लागले.
शंका येवून घेणे बंद केलेय.पनीर फुलांमुळे केसगळती होते का, याबाबत डॉ. व अनुभवी व्यक्तींनी कृपया माहिती द्यावी.🙏🙏🙏
तुम्ही पूर्ण विडिओ पहिला का ?
माझ्या वडिलांनी पनीर फुलं 3 महिने घेतले sugar control मध्ये आली पण त्याचा side effect जाणवला तो म्हणजे त्यांना खूप जास्त प्रमाणात झोप यायला लागली म्हणजे सकाळी दुपारी बसल्या बसल्या पण झोपी जात होते त्यामुळं आम्ही पनीर फुलं चा वापर बंद केला
Thank you for sharing your feedback.
The lady who is conceiving or pregnant but also diabetic can use panner dodi water
Please watch video till end it will help you understand better.
मला ७८३ शुगर झाली या अगोदर मला शुगर नव्हती डॉ m D यांच्याकडे सहज तापासले असता अचानक समजले इन्सुलिन सुरू केली १५ दिवसांत २००च्या आसपास डॉ यांनी आणली ते डॉ फारच चांगले आहेत मग मी पनीर फुल चालू केले मी २महीने सलग शुगर चेक करत होतो माझी शुगर. जेवण झाल्यावर ११० झाली पनीर बंद केले दोन वर्षे झाली कोणतीही गोळी शुगर घेतली नाही १५०वर २/३ महिन्यातून गेल्यास गोळ्या एवजी पनीर फुल घेतो वय ६६वष आहे मला डॉ ताई मार्गदर्शन करा योग्य आहे का. ?🙏
sure...
Mi ha upay karun pahila 21 diwasani sugar farach kami zali.pan acidity mule khup julab suru zale
Thank you for sharing feedback
Okay thanks for sharing feedback.
छान माहिती. पारीजात च्या पानांतील Rheumatoid arthritis साठी उपयोग होतो का? कृपया video बनवावा
Thank you for your feedback.
मी पण घेऊन पाहिले थोडासा फरक पडला.
Madam ghenya purvi nantar check kela hai khub farak padato
Kasa ghetala apaan...pl details sangal
It's expected some firm guidance from you m'am.
Firm guidance comes from strong evidence and substantial scientific literature on the topic. This topic is into limelight recently. I am sure, soon some studies on humans will be published and I can be more confident in recommending or not recommending it!! I am also trying to gather experiences from my clients. That would also help.
Dr sorry me ha video aata baghital pannr fhulacha thanku dr
Welcome tumhi sagle videos ya link war baghu shakta
हे व्हिडिओस नक्की बघा त्यात डायबेटिस विषयी संपूर्ण माहिती आहे czcams.com/play/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9.html
डॉक्टर तेजस मॅडम अपाय आणी उपाय दोन्ही एकत्र सांगून टाका म्हण्जे लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील
डायबेटिस या विषयी संपूर्ण माहिती साठी या लिंक वर क्लिक करा - czcams.com/play/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9.html
Pregnancy ma kya use kar sakte haai paneer ka full
I hope you are seen full video. Its better to avoid such herbs in pregnancy.
खूप माहितीपूर्ण विषय समजून सांगितला ताई . परंतु पनीर फुलचा वापर करावा कि नाही याबद्दल आपण ठोसपणे सांगितले नाही.
तसेच पनीर फुलचा वापर करायचे झाल्यास डॉक्टरांची औषधे बंद करावीत का? कृपया मार्गदर्शन करावे.
काहीही झाले तरी डॉक्टरांच्या साल्या शिवाय औषध बंद करू नये.
Mi majya Mr na det hote pan mhanava tasi sugar control milat navti nehmi pramane video mast hota
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत हा विडिओ नक्की शेर करा.
मी पनीर फुलांचा वापर केला आहे खुप खुप फरक पडतो
Sugar levels kay alya ?? Ajun kay farak tumhala janavle ??
पनीर फूल अतिशय उपयोगी आहे मधुमेह वर , अनुभव आहे
तुमचा अनुभव जरा सविस्तर शेयर करा. शुगर किती असते, कधी आणि किती प्रमाणात हे घेता त्याने लेव्हल काय आली वगैरे.
Kase ghyayche ??? Pls reply
आपण सांगितलेले उपाय हे सर्वसामान्य माणूस देखील सांगतो. विशेष काहीही नाही.
पनीर फुलाचे परीक्षण मानवावर झालेला नाही, पण प्राण्यांवर झालं आहे, हे सांगणारे सर्वसामान्य माझ्या तरी बघण्यात नाहीत. तुमच्या सनिध्यातील सर्वसामान्य बऱ्या पैकी असामान्य असावेत
Hii mam मला आता जस्ट माहित झालं ki मला शुगर आहे मनून नी माझी hba1c टेस्ट केली 9.2 आली आणि मला डॉक्टर ने गोळया चालू केली पण मला गोळी कायमची बंद करायची आहे प्लीज मला माहित द्या 🙏🏻
डायबेटिस या विषयी संपूर्ण माहिती साठी या लिंक वर क्लिक करा - czcams.com/play/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9.html
To consult with Dr. Tejas book your appointment from this link app.justforhearts.org/home/healthcareprovider/MjMzODM=
शुगर फ्री वापरणे योग्य आहे का ....दिवसाला किती वापरावी कृपया सांगा
त्यासाठी हा विडिओ बघा czcams.com/video/fDpEzZkJd-I/video.html
Cc
Good morning
Mala dibetis ahe insulin chalu aahe, mi panirche phul vaparte pan Mala kin gut kami Zale phyada nahi zala za.bul,methi, a la pa vdef ghete
Pratekacha body response vegla asto ashya vanaspatinna. Tyamule kuthla pan upay kela ki sugar nakki check kara mhanje lakshat yeil tumhala suit hotay ki nahi.
आपण छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद पण काही आयुर्वेदिक उपाय आहे का ते सांगा विजय महाले नासिक
तुम्ही व्हिडिओ लाईक करून कमेंट केल्याबद्दल धन्यवाद. आपल्या प्रश्नांना आमचे एक्सपर्ट नेहमीच उत्तरे देतात. अधिक सविस्तर आणि पर्सनल उत्तरासाठी चॅनल ची मेंबरशिप घेणे आवश्यक आहे. शुल्क २९ रुपये प्रति महिना फक्त. czcams.com/channels/BwAi5dKkX6Lc8U85g_GNvA.html
100% sugar kami hote I have experience fasting 88 and after PP 158
chaan. aplya feedback baddal dhanyawad
कसे वापरले
@@dineshsurve9898 5,6 Dane Eka glass medhe bhijwile ratrabar ani sakali te pani garam keie and filter karun drink ghetle
@@sabooransari9250 kiti diws ghetlat
@@rajpatil1008rp 1 mahina
,,,मॅम खूप छान माहिती मिळाली या टॉपिक मुले सर्व confusion दूर जाहले थँक्स मॅम
,मॅम शुगर फ्री रोज एक छोटा चमचा घेतला तर चालेल का?
स्वीटनर वापरू कि नाही त्यासाठी हा विडिओ बघा czcams.com/video/fDpEzZkJd-I/video.html
@@JustForHearts
हो खरोखर फायदा होतो
इतर उपाय सांगा मॅडम
डायबेटिस या विषयी संपूर्ण माहिती साठी या लिंक वर क्लिक करा - czcams.com/play/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9.html
. मी पनीर फुलचा प्रयोग केला आहे. मला फरक आहे.
धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया बद्दल
@@JustForHearts इतर इतर अनेक वेळा तर ते इ इतर अनेक िआ
माझे आठवड्यातून दोन दिवस डायलिसेस चालू आहे त्या वर काही ऊपाय असेल तर सांगायला
Please take our personalized consultation. For appointment whatsapp us on 9422989425
शुगर साठी अमृत नोनी कितपत फायदेशीर आहे आणि किडणीसाठी काही त्रास दायक होते की
अमृत नोनी चा देखील जाहिरातीमुळे उपयोग केला काही फायदा नाही 400चे खाली शुगर कधी आली नाही ,आता माझे वय 69 लागले आहे कृपया फालतू खर्च करू नका जाहिरातीचा जमाना आहे सावध रहा
आम्ही लवकरच अशा जाहिरात केलेल्या उत्पादनांवर आमच्या तज्ञांकडून उत्पादन पुनरावलोकने ( Product reviews ) सुरू करण्याची योजना आखत आहोत
बघत रहा
Me swata paneerphool vaprli tyacha kahich phayda zala nahi ulat headache cha tras zala.ya ulat me kirayta leaves panyat ratrabhar bhijun tyachai pani ghetle.tyachane sugar Kami zali kirayta kasa vapraycha te vidio utubver uplabdha aahet Dr.madan modi yanche tasech baba Ravi giri yanche te paha
तुमचा अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद
3 years baby ko constipation k liye paneer phool kaise den
before paneer ful, try to increase her fruits and vegetables intake...that will help...also make sure she is drinking enough water
Panir phul 2 vela getal tr chalel ka
Please watch complete video.
मधुनाशिनी बाबत पण माहीती द्यावी.
Aavlha khane chagle aahe ka?
Yes richest source of vitamin C.
Can we take paneer फुल after dinner in night
Please watch video carefully.
ग्रीन टी चा काही फायदा होतो का मधूमेह त
तुम्ही व्हिडिओ लाईक करून कमेंट केल्याबद्दल धन्यवाद. आपल्या प्रश्नांना आमचे एक्सपर्ट नेहमीच उत्तरे देतात. अधिक सविस्तर आणि पर्सनल उत्तरासाठी चॅनल ची मेंबरशिप घेणे आवश्यक आहे. शुल्क २९ रुपये प्रति महिना फक्त.
czcams.com/channels/BwAi5dKkX6Lc8U85g_GNvA.html
Dr आवदेश पांडे यांनी u tub वर सांगितलेल्या प्रमाणे डायबेटिक च्या गोळ्या बंद होतील काय ,त्यांचा विडिओ बघून सांगावे ,माझा तुमच्यावर विश्वास असल्याने तुम्हाला विचारतोय
धन्यवाद तुम्ही तुमची प्रतिक्रिया कळवल्या बद्दल. डॉ तेजस सध्या व्यस्त आहेत त्या वेळ मिळाल्यास नक्की उत्तर देतील.
मॅडम मी केले आहे पणीरफुलाचे उपयोग
खरचं एक महीण्या नतंर माझी शुगर 198 वरुन 145 झाली
Good. पण मी सांगितले त्याप्रमाणे चेक केले का? कारण इतर अनेक factors आहेत शुगर वर परिणाम करणारे. ते constant ठेवून चेक करायला हवे.
Thanks for sharing
गोळी चालु होती का
Aapne kaisa use kiya isko plz rply
जवस आहारात घेतले तर, काही फायदा होतो का?
जवसाचे फायदे - czcams.com/video/FzmKXhbJESE/video.html
मी 6 महिने पनिर फुल घेत आहे शुगर ला मला चांगला फरक पडला आहे
तुम्ही कश्या प्रकारे घेत आहात ?? आणि शुगर लेव्हल्स मध्ये किती फरक पडला आहे ??
पनीर फुलांचे चांगले अनुभव आले आहेत.आपण डायटीशन आहात,तरीही स्वतःला डाॅक्टर का म्हणता ?
तुमचे चांगले अनुभव नक्की आमच्या सोबत शेर करा.
डॉक्टर तेजस PhD आहेत डॉक्टरेट आहेत त्या.
माझ्या पायाला सतत मुंग्या असतात ,मला मधुमेह आहे ,खूप औषध घेतली आहेत ,तुम्ही उपाय सांगाल का?
तुमचा व्हिटॅमिन ब१२ चेक केले का ?
@@JustForHeartsyes maz b12 Kami a ..mahnun mungya yetat ka ???
नमस्कार डॉ क्टर ताई
कशाने कसाही मधूमेह अगदी गोळी बंद होऊ शकते का
मधुमेह जर एक वर्षा परंत जुना आहे आणि योग्य आहार व नियमित व्यायाम केल्याने नक्कीच गोळी कमी हुन बंद हू शकते. बाकी लोकंन मध्ये जेवणशैलीत सुधार केल्याने गोळी चा डोस कमी हू शकते.
मि पण घेतेय पनीर फुल पण गोळया बदनाहीकरतदुधचालतका
czcams.com/video/n-l_1CDDjTM/video.html मधुमेहींनी दूध प्यावे का? Ha video nakki bagha
मी पनीर फुल चालुच ठेवल आहे माझी शुगर नारमोल झाली आहे पण तुम्ही सांगतात तर घ्यायला भीती वाटते तर स्पस्ट सांगा काही साईड रीफेक्ट होतो का
जेवण आधीची शुगर आणि जेवण नंतर ची शुगर किती आहे ?? ते कळवा म्हणजे सांगता येईल
Chapapti madhe methi powder use Keli tar Chalele ka
हो चालेल
Medam, mujhe 3/3 hour me bhukh lage rahata hai , iska ilaj kya hai ? 10yrs se parisan hu , koi ilaj nahi mila hai ? Pet kabhi saf nahi hota hai . Nabhi k bottom part bhi sujan hai. Bhojan k bad pet dard hota hai. Diabities bhi nahi hai , Nalo ki sujan bhi nahi hai , Nabhi khiska nahi hai , 2yrs se 1/1 hour me peshab hota hai .Highly weakness. Age 42yrs male. Mera nabhi sujan hai medam. Nukse bata dijiya.
To consult with Dr. Tejas book your appointment from this link app.justforhearts.org/home/healthcareprovider/MjMzODM=
Biogymnema बद्दल आपले काय मत आहे?
वेळे अभावी एक्स्पर्ट कडून उत्तर येण्यास विलंब होऊ शकतो . वैयक्तिक मार्गदर्शन साठी आपण Dr. तेजस यांच्या बरोबर online Consultation घेऊ शकता. त्या साठी इथे क्लिक करावे app.justforhearts.org/home/healthcareproviders
🙏 तुम्ही डॉक्टर म्हणून पनीर फुल वर प्रयोग करून बघावा अशी माझी अपेक्षा
Yes .
Sure, planning for it on a group of my clients who have dibetes.
❤😂😂eldz😅 द्द्दिद्दकदोड सरकार iiwsàaípa भjip❤ असे
Mam tumi sangetlya pramane suger check karun nantar paneer ful khaun 4days nantar suger part check keli tar ti barya peki kami zali prasn asa ahe ki ata ky karave paneer ful kayamche gheu ka tyache kahi side effects nahi vayche na plz answer
p
pp
p
Results vary from person to person . However as it is helping you , you should continue using it .
परिणाम व्यक्तीपरत्वे बदलतात. मात्र ते तुम्हाला मदत करत असल्याने तुम्ही ते वापरणे सुरू ठेवावे
आयुर्वेद मध्ये काही औषधे आहेत काय
त्या बद्दल तुम्हाला आयुर्वेदिक वैद्य चांगला मार्गदर्शन करू शकतील.
पनीर फुल मी रोज वापरते माझी शुगर नारमोल झाली आहे पण काही साईड रीफेक्ट होतो का ते आम्हाला स्पस्ट सांगा
जेवण आधीची शुगर आणि जेवण नंतर ची शुगर किती आहे ?? ते कळवा म्हणजे सांगता येईल
Mi panir ful ghetle hote pan mala khupch pitta zale hotetyamule parat gheu ka nako.
तुम्ही विडिओ पहिला असेल तर त्यातून लक्षात येते कि फहार सा फायदा होत नाही म्हणून टाळलेले बरे.
Maaji suger kmi jaali pn paay dukayla lagle
Joap kmi jaali jope cha problem jhala
या channel वर झोप कशी चांगली या विषयी पण काही tips share केल्या आहेत..... तुम्ही या link वर बघू शकता
czcams.com/video/Ah8IW9LCu1Q/video.html
Mere husband ko aur mummy ko bahut fayda hua sugar control ho gai .magar bahut kaaf sardi asthma ho gya .ye bahut thandi taasir hai
ohh. to unhone lena band kiya kya?
@@JustForHearts yes ,mummy ko phnimoniya ho gya
Panir phul che pani pilya nantar kahihi shugar la farak padat nahi yawar changla upay yoga menduk aasan v. Exercise he Mahtwache aahe.
Thanks for your feedback. Have you tried it? And yes, exercise is important.. no doubt!
आपल्या Comment बद्दल धन्यवाद... आमच्या व्हिडिओस चे अपडेट्स मिळण्या साठी Subscribe नक्की करा
Namaskar ji hindhi m hota t samajh m aata ji
Okay we are trying to bring this up in other languages.
टनटनीचे पान चे उपयोग सांगा
तुम्ही वापरले आहेत का ?
माझी शुगर कमी झाली पनीर फुल वापरल्याने. 155 चि 132 झाली
Thank you for sharing feedback
Where did you get paneer full in market?How to use it?
@@preetir9018 आमच्याकडे ठाण्याला मार्केट मधे मिळते. ते मी रात्री 5,6 फुलं पाण्यात भिजत घालते आणि सकाळी गाळून पिते. रोज.
Side effect आहे का? Paneer फुल मुळे
तुम्ही विडिओ पूर्ण पाहिलात का ?
Maza diabetes na control madhe salad na Thik zala.
Kiti waylaa Salad khaaley, kasay khaalley te share karnaar kaa ?
पनीर फुल औषध रोज चालु आहे शुगर पण कमी झाली आहे परंतु घुडगे खुप दुखतात पनीर फुल मुळे अस होऊ शकत का
Thanks
मी काय विचारले गुडघ्यावर परीणाम होतो का
मी विचारले होते गुडघ्यावर परीणाम होतो का
No , it doesn't affect knee joints
There is possibility of other associated health issue like arthritis
For personalized answers from experts , we suggest you join Healthy Life Channel membership
नाही, याचा गुडघ्याच्या सांध्यावर परिणाम होत नाही
हे संधिवात सारख्या संबंधित आरोग्य समस्यांमुळे असू शकते
तज्ञांच्या वैयक्तिकृत उत्तरांसाठी, आम्ही तुम्हाला हेल्दी लाईफ चॅनल सदस्यत्वात सामील होण्याचा सल्ला देतो
By pass zale aahe 1mahina zala aahe medicine chalu Aahey paneer phule ghetale ter chhalel ka?
To consult with Dr. Tejas book your appointment from this link app.justforhearts.org/home/healthcareprovider/MjMzODM=