हृदयाचे विकार, छातीत नेहमी धडधड, सतत भीती वाटत असेल| तर ही प्रभावी मुद्रा करा लगेच फरक पडेल👍🏻|

Sdílet
Vložit
  • čas přidán 23. 02. 2024
  • हृदयाचे विकार, छातीत नेहमी धडधड, नेहमी भीती वाटत असेल| तर ही प्रभावी मुद्रा करा लगेच फरक पडेल|
    ही मुद्रा काही वेळातच तुमची सर्व नकारात्मकता दूर करेल| Negativity remove Mudra|
    काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये न विचारा.
    विविध कोर्सेस साठी संपर्क:-फक्त whatsapp no. 9769326251
    एक विनंती आहे की फक्त whatsapp करावा कॉल करू नये. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर लवकरात लवकर देण्यात येईल.
    #drnachiketdixitvlog #shivtandavstotram
    #swayam talk
    #dhanashree lele
    #aaditya pratishthan
    #marathi kirtanvishwa
    #travelvlog #newborn #newbornbaby #newbornbabyvlogs
    #marathivlogger #maharashtra #ig #sahyadri #marathi #marathiyoutuber #marathimulga #instagram #marathimemes #marathivlog #marathifunny #marathipost #punekars #marathiqoute #nashikcity #satarkar #kolhapuri #puneblogger #instastatusvideo #premkavita #fcpunecity #miarathistatus #instaviral #marathikavitaanicharoli #marathijokes #marathipoems #poem #poems #aalyhd #quotestagram #motivationalvideo #inspirationmarathi #Thane #mumbai #naviMumbai #abpमाझा #marathinews #maharashtra #marathicommunity #livemarathinews
    #navratra #sadhana #shreesukta #ज्ञानेश्वरी #ganpati bappa moraya # सांधेदुखीवर उपाय # bageshwar dham #hanuman chalisa #dharmakshetra
    #thane city #youtube mantra and devotional #ibnlokmat #navratra
    #shreesukta
    #kiritbhaiji
    #navratra
    #dash mahavidya
    #कर्जमुक्तीmarathicommunityy
    #dhanashree lele
    #marathi
    #abp माझा
    #आयुष्यात यशस्वी बनायचं असेल तर ही गोष्ट नक्की करा
    #स्वामी विवेकानंद
    #marathi
    #बाबा महाराज सातारकर
    #बाबा महाराज सातारकर हरिपाठ
    #नामस्मरणाचे महत्त्व
    #इस्कॉन
    #thane #swayam
    #maharashtra #श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र
    #सद्गुरु वामनराव पै
    #निवृत्ती महाराज देशमुख
    #कलावती आई नामस्मरण
    Shiv T
    #maharashtra
    #शरद तांदळे
    #dream marathi
    #best communication skill
    #चिंता करू नका शांततेत हे ऐका
    #नैराश्यावर मात करा
    #वारकरी सिद्धांत
    #परमार्थ श्रवण
    #तुमचे आयुष्य वाया घालवू नका
    #वैचारिक किडा
    #दररोजsaurabhdogkenneका
    #आदर्श गाव पाटोदा
    #सिंधुताई सकपाळ प्रेरणादायी प्रवास
    #भास्कर पेरे पाटील
    #saurabhdogkennel
    #sjnashik
    #shahanpan
    #anujasmotivationhub
    #snehankitsshort
    #snehankitmotivationu
    #growmotion
    #joshtalksmarathi
    #vasanthankare
    #ashoktodmal
    #nitinbanugadepatil
    #sudarshanshinde
    एक विनंती आहे की फक्त whatsapp करावा कॉल करू नये. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर लवकरात लवकर देण्यात येईल.
    #drnachiketdixitvlog #shivtandavstotram
    #swayam talk
    #dhanashree lele
    #aaditya pratishthan
    #marathi kirtanvishwa
    #travelvlog #newborn #newbornbaby #newbornbabyvlogs
    #marathivlogger #maharashtra #ig #sahyadri #marathi #marathiyoutuber #marathimulga #instagram #marathimemes #marathivlog #marathifunny #marathipost #punekars #marathiqoute #nashikcity #satarkar #kolhapuri #puneblogger #instastatusvideo #premkavita #fcpunecity #miarathistatus #instaviral #marathikavitaanicharoli #marathijokes #marathipoems #poem #poems #aalyhd #quotestagram #motivationalvideo #inspirationmarathi #Thane #mumbai #naviMumbai #abpमाझा #marathinews #maharashtra #marathicommunity #livemarathinews
    #navratra #sadhana #shreesukta #ज्ञानेश्वरी #ganpati bappa moraya # सांधेदुखीवर उपाय # bageshwar dham #hanuman chalisa #dharmakshetra
    #thane city #youtube mantra and devotional #ibnlokmat #navratra
    #shreesukta
    #kiritbhaiji
    #navratra
    #dash mahavidya
    #कर्जमुक्तीmarathicommunityy
    #dhanashree lele
    #marathi
    #abp माझा
    #आयुष्यात यशस्वी बनायचं असेल तर ही गोष्ट नक्की करा
    #स्वामी विवेकानंद
    #marathi
    #बाबा महाराज सातारकर
    #बाबा महाराज सातारकर हरिपाठ
    #नामस्मरणाचे महत्त्व
    #इस्कॉन
    #thane #swayam
    #maharashtra #श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र
    #सद्गुरु वामनराव पै
    #निवृत्ती महाराज देशमुख
    #कलावती आई नामस्मरण
    Shiv T
    #maharashtra
    #शरद तांदळे
    #dream marathi
    #best communication skill
    #चिंता करू नका शांततेत हे ऐका
    #नैराश्यावर मात करा
    #वारकरी सिद्धांत
    #परमार्थ श्रवण
    #तुमचे आयुष्य वाया घालवू नका
    #वैचारिक किडा
    #दररोजsaurabhdogkenneका
    #आदर्श गाव पाटोदा
    #सिंधुताई सकपाळ प्रेरणादायी प्रवास
    #भास्कर पेरे पाटील
    #saurabhdogkennel
    #sjnashik
    #shahanpan
    #anujasmotivationhub
    #snehankitsshort
    #snehankitmotivationu
    #growmotion
    #joshtalksmarathi
    #vasanthankare
    #ashoktodmal
    #nitinbanugadepatil
    #sudarshanshinde

Komentáře • 91

  • @sheetalsawant3330
    @sheetalsawant3330 Před 4 měsíci +10

    सर मेंदू वर पण meditation आहे का असेल तर नक्की विडीओ करा. मी सर्वे व्हिडिओ रोज पाहते.

  • @UmaThorat-ew3vv
    @UmaThorat-ew3vv Před 4 měsíci +3

    किती छान मुद्रा सांगिल मला हृदयाच
    किती छान मुद्रा सांगितला मला हृदयाचा त्रास आहे धन्यवाद🎉❤

  • @vijayasule7767
    @vijayasule7767 Před 4 měsíci +8

    Doctor नचिकेत नमस्कार
    आपण आज पण दाखवलेला व्हिडिओ माझ्या साठी खूपच कामाचा आहे.मला थोडे काही झाले की सारखे टेन्शन येते व धड धडत असते.
    तुम्हीं जे व्हिडीओ you tube LA टाकलेली आहे ते सर्व सुंदर आहेत.

  • @pratibhabagade4081
    @pratibhabagade4081 Před 4 měsíci +3

    खूप सुंदर मार्गदर्शन झाले,फक्त कृतज्ञता

  • @thiya-momdadsangel6195
    @thiya-momdadsangel6195 Před 4 měsíci +2

    Sir तुमचे सर्व च व्हिडिओ खूप छान असतात येवढं छान समजाऊन तुम्ही सांगता आम्हाला त्याचा खूप खूप फायदा होत आहे thank you sir
    Sir रागावर्ती नियंत्रण कसे ठेवावे याच्यावर्ती प्लीज व्हिडियो बनवा please sir

  • @aartimule4447
    @aartimule4447 Před 4 měsíci +2

    तुम्ही सांगतात ते अतिशय सुंदर आहे आणि फार उपयोगी आहे

  • @meenapande9159
    @meenapande9159 Před 4 měsíci

    Khub chan

  • @dipalibhagwat8247
    @dipalibhagwat8247 Před 4 měsíci

    Khup khup chan

  • @pallavikadam4437
    @pallavikadam4437 Před 4 měsíci

    Khup sunder

  • @GaurimMane
    @GaurimMane Před 4 měsíci

    Congestion vate sarkh

  • @taibaidevadhe4209
    @taibaidevadhe4209 Před 4 měsíci

    खूप छान आहे व्हिडिओ

  • @ManaviMasudkar_6358
    @ManaviMasudkar_6358 Před 4 měsíci

    खुप छान आहे

  • @madhurikharwandikar3391
    @madhurikharwandikar3391 Před 4 měsíci

    Khup chan mahiti ahe

  • @jaihanumanjiful
    @jaihanumanjiful Před 4 měsíci

    Dhanyawad 🙏

  • @kalindihingane8371
    @kalindihingane8371 Před 4 měsíci

    Nice Nice Nice...

  • @sandhyabade2050
    @sandhyabade2050 Před 4 měsíci

    छान माहिती दिलीत.

  • @rajeshsawant9102
    @rajeshsawant9102 Před 4 měsíci

    धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻

  • @user-vg8os5fb3p
    @user-vg8os5fb3p Před 4 měsíci

    मार्गदर्शन आवडले

  • @rajanilokare4568
    @rajanilokare4568 Před 4 měsíci

    धन्यवाद सर ❤

  • @pushpajadhav1456
    @pushpajadhav1456 Před 4 měsíci +1

    Shree Swami Samarth

  • @rekhatrimukhe6446
    @rekhatrimukhe6446 Před 4 měsíci

    धन्यवाद डॉक्टर

  • @manishasutar5533
    @manishasutar5533 Před 4 měsíci +1

    Thank you

  • @kalindihingane8371
    @kalindihingane8371 Před 4 měsíci

    Very Very Nice...

  • @suvarnashevade7486
    @suvarnashevade7486 Před 4 měsíci

    खूपच छान डॉ दादा

  • @rekhatrimukhe6446
    @rekhatrimukhe6446 Před 4 měsíci

    धन्यवाद डॉक्टर .

  • @rajanilokare4568
    @rajanilokare4568 Před 3 měsíci

    धन्यवाद सर

  • @shravanbhakti5815
    @shravanbhakti5815 Před 4 měsíci

    खूप छान आणि ऊपयुक्त व्हीडीओ. धन्यवाद सर 🙏

  • @Vijayashirsat02
    @Vijayashirsat02 Před 4 měsíci

    खुप छान माहिती आहे. धन्य वाद 🙏🙏

  • @rajanilokare4568
    @rajanilokare4568 Před 4 měsíci

    नचिकेत सर धन्यवाद खूप सुंदर माहिती दिली ❤

  • @sheetalsawant3330
    @sheetalsawant3330 Před 4 měsíci +1

    तुम्ही समजेल अशा शब्दात सांगत आहात.

  • @sushmavelde8517
    @sushmavelde8517 Před 4 měsíci

    धन्यवाद 🙏🏻 अनिकेत सर खुप छान माहिती दिली धन्यवाद 🙏🌹

  • @user-hk2co4bo8r
    @user-hk2co4bo8r Před 4 měsíci +1

    फारच छान सांगितले आहे याची सध्या खूप गरज आहे धन्यवाद

  • @swatidattashinde9737
    @swatidattashinde9737 Před 4 měsíci

    डॉक्टर नमस्कार गॉड ब्लेस यु❤

  • @ushakanade5082
    @ushakanade5082 Před 4 měsíci

    Khup chan,I hv palpation prb, I will definitely start to do it thanks dr.🙏

  • @vallabhadodake263
    @vallabhadodake263 Před 4 měsíci +1

    धन्यवाद आज या विषयी विचाराव असं खूप वाटत होत माझ्या आईसाठी

  • @udhavgaikwad7529
    @udhavgaikwad7529 Před 4 měsíci

    Khup chan mudra ahe hrydy majbut hote dhad dhad kami hote 5 minute madhe farak janvto

  • @rekhatrimukhe6446
    @rekhatrimukhe6446 Před 4 měsíci

    खूप छान व्हिडीओ आहे . खूप चांगले मार्गदर्शन मिळाले धन्यवाद .

  • @anitalawande5979
    @anitalawande5979 Před 4 měsíci

    🙏🏼🙏🏼👌👌👌

  • @vijayasule7767
    @vijayasule7767 Před 4 měsíci +6

    हो आंतरिक जप मला पण सांगा डॉक्टर नचिकेत कसा करायचा व कोणता आहे ते सांगा डॉक्टर नचिकेत.

  • @mrunalvaidyagoodmorning2440
    @mrunalvaidyagoodmorning2440 Před 4 měsíci

    धन्यवाद सर,मला नेहमी अनामिक भीती वाटत असते आणि धडधडत असते.त्यावर अत्यंत उपयुक्त अशी माहिती मिळाली.या उपायांनी नक्कीच फरक पडेल.

  • @vaishalikharkar2825
    @vaishalikharkar2825 Před 2 měsíci +1

    सर खूप छान मार्गदर्शन केले आहे मला शुगर आहे शुगर साठी आपणमला १०८वेळा जप सांगितला आहे तो मी सध्या करत आहे खुप छान अनुभव आला आहे माझी शुगर नॉर्मल येत आहे fasting 96 and postmil104 अशी आली आहे मला बीपी चा त्रास नाही! धन्यवाद सर !पण आता मला रात्री कधी कधी छातीत धडधड होते आणि झोपले की झोपता येत नाही छाती जड, पडते बसावे वाटते बसले तरी काही च सुचत नाही छाती अशी पिळुन निघत आहे असे होते तर प्लीज सर उपाय सांगा 🙏

    • @sohamdate6516
      @sohamdate6516 Před 20 dny

      कोणता जप आणि कसा करायचा प्लिज सांगा

    • @vaishalikharkar2825
      @vaishalikharkar2825 Před 15 dny

      @@sohamdate6516 ओम् गृणिही सुर्या आदित्यम् हा जप 108 वेळा करायचा.

  • @shobhabanne3076
    @shobhabanne3076 Před 4 měsíci

    Acidity war upay saga gas pota che vikar upay mudra sanga

  • @AshtangYogwithManini
    @AshtangYogwithManini Před 4 měsíci

    नमस्कार सर, खूप छान माहिती सांगितली आहे तुम्ही...
    मला असे विचारायचे आहे की ही मुद्रा आपण कधी करायची? किती वेळा करायची? जेवण झाल्यावर किंवा झोपायच्या आधी केली तर चालते का ?
    धन्यवाद

  • @GaurimMane
    @GaurimMane Před 4 měsíci

    Kal ratri ha mala trass hot hota Ani tumchi aj video ali

  • @user-jr2lw6fr9d
    @user-jr2lw6fr9d Před 4 měsíci

    सर विडीयो बघतानाच step follow करत होती . धन्यवाद 👃

  • @swatinayak8181
    @swatinayak8181 Před 4 měsíci

    Hello sir,
    Fracture sati mudra sanga please 🙏

  • @sambhajimane4881
    @sambhajimane4881 Před 4 měsíci +1

    🙏 सर प्लीज आपण पंचकोश मेडिटेशन चे मार्गदर्शन करा

  • @vanitajadhav-mo3xt
    @vanitajadhav-mo3xt Před 4 měsíci

    Sir namaste nak Sardi aso va naso gachh rahtea tymule shwasan kholvar hot naahi tymule pot nehami chhatijaval gacch rahate.cimfortable ajibat vatat naahi

  • @yaminiraul6486
    @yaminiraul6486 Před 4 měsíci

    Sugar control sathi aahe ka upay

  • @vishakhajikamde8088
    @vishakhajikamde8088 Před 4 měsíci

    Migraine treatment sathi meditation asel tar tyacha ek video karava hi vinanti aahe

  • @priyankasahasrabudhe5354
    @priyankasahasrabudhe5354 Před 4 měsíci

    खूप छान मुद्रा सांगितली सर !! धन्यवाद!! तुमचा no. Share केलात तर बरे होईल जेणेकरून जेव्हा खरच गरज असेल तेव्हा मार्गदर्शन करायला नक्की तूमच्या शी संपर्क करता येतील.

  • @user-lb1xp3tt4p
    @user-lb1xp3tt4p Před 4 měsíci

    Thank you 🙏 sir mala high BP ahe. Upaya kahi mudra ahe ka saga please.

  • @vivaanthechamp7037
    @vivaanthechamp7037 Před 4 měsíci

    नमस्कार Dr. काही महिन्यां पासून डावी बाजू संपूर्ण अधून मधून दुखत आहे. डावा हात अंगठा आणि मंगठ कळ मरते
    काही उपाय सांगा pls

  • @jayeshmundhe3182
    @jayeshmundhe3182 Před 4 měsíci +1

    सर आंतरिक जप म्हणजे काय आणि ते कसं करायचं आणि काय मंत्र असतील आंतरिक जप चे...🧐

  • @prajaktahasabnis3326
    @prajaktahasabnis3326 Před 4 měsíci +1

    सर मधुमेह नॉर्मल रहावा व HbA1c normal राहाण्यासाठी काही मुद्रा असतील तर सांगाव्या 🙏🙏

  • @girishathavale7110
    @girishathavale7110 Před 4 měsíci

    लंक्स विक असल्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो,व कफही सारखा होतो,त्यासाठी ऊपाय सांगा

  • @Saurabhhh_2210
    @Saurabhhh_2210 Před 4 měsíci

    MiBoltana adakato tr ya sati Kahi tri sanga

  • @mayurshirsath1946
    @mayurshirsath1946 Před 4 měsíci

    How to wake up early in the morning....?sir tumhhi ekda 3 la video shoot krt hote? Ksa uthahyach tya bdal sanga

  • @user-ql4cl3wg8x
    @user-ql4cl3wg8x Před 4 měsíci

    माझा नातू अपंग आहे आता तो ५ वर्ष चा आहे तो खुप प्रयत्न करतो उठण्याचा त्या च्या साठी उपयुक्त ठरेल असा उपचार सांगा

  • @vaishalikharkar2825
    @vaishalikharkar2825 Před 2 měsíci

    सर आपण ही हदय मुद्रा खुपच सुंदर सांगितली आहे प्रत्येक योगा, मुद्रा, व्यायाम हा सकाळी च करायचा असतोच आणि ते मी सर्व सकाळी च करते पण कधी वेळ मिळाला तर किंवा सकाळी च सगळं करण झाली नाही तर दुपारी केले तर चालत का? प्लीज मला रिप्लाय द्या सर🙏

    • @dr.nachiketvlogmarathi
      @dr.nachiketvlogmarathi  Před 2 měsíci +1

      वेळ मिळेल तसं करा
      दिवसभरात कधीही केल तरी चालेल

    • @vaishalikharkar2825
      @vaishalikharkar2825 Před 2 měsíci

      @@dr.nachiketvlogmarathi Thank u sir

  • @seemapatil3447
    @seemapatil3447 Před 4 měsíci

    Thank you Sir
    Khup chan mahiti dilaya baddal
    Hi mudra kadhi kadhi karu shakto, please guide kara
    God bless you 🙏

    • @dr.nachiketvlogmarathi
      @dr.nachiketvlogmarathi  Před 4 měsíci

      तुम्हीही मुद्रा दिवसभरामध्ये केव्हाही करू शकता.

    • @seemapatil3447
      @seemapatil3447 Před 4 měsíci

      @@dr.nachiketvlogmarathi Thank you Sir for your quick response
      Tumche sarv video khup chan & informative aahe. Mi tumcha Panch mudra cha ek video mazya family WhatsApp group var forward kela ahe Ani mi swatha suddha he mudra dhyan karte Ani kharach divasbhar fresh vate, thank you again
      Ani tumhala khup khup subhecha 💐

  • @nikitagavada2566
    @nikitagavada2566 Před 4 měsíci

    सर मला डोकं दूकीवर उपाय सांगा सर कोणता व्यायम करायचा

  • @Vanita11376
    @Vanita11376 Před 4 měsíci

    Ovary war chota Cyst ahe. To chakra sadhaneni Purna jail ka?Tasa asel tar konchi chakra sadhana karaychi? Pls reply Kara .
    Barycach videos madhe vicharla, reply ala nahi.

  • @rekhaharsulkar9631
    @rekhaharsulkar9631 Před 4 měsíci

    ब्लकेजेस जर असतील ह्रुदयासाठी अजून काही मुद्रा आहे का डॉ. साहेब

  • @anuradhaharchekar8438
    @anuradhaharchekar8438 Před 4 měsíci

    जेवल्यानंतर किती वेळाने ही मुद्रा करावी

  • @rajanithanekar2060
    @rajanithanekar2060 Před 4 měsíci

    माझे वय ७९ वर्ष आहे मला रोज सकाळी सर्दी होते उपाय आणि मुद्रा कोणती करावी

  • @pushpachikhalkar1890
    @pushpachikhalkar1890 Před 4 měsíci

    मंत्र टाका

  • @user-zh7sr7sp3o
    @user-zh7sr7sp3o Před 4 měsíci

    Sir ,
    जन्मजात काही problem असेल तर तो particular ओव्या म्हणल्याने १००% बरं होऊ शकतो का?

  • @user-vg8os5fb3p
    @user-vg8os5fb3p Před 4 měsíci

    ही मुद्रा किती वेळा करायची?

  • @vallabhadodake263
    @vallabhadodake263 Před 4 měsíci

    हि मुद्रा आई करते . आता हा मंत्र ही सांगेन . आणखी काही उपाय असल्यास सांगा🙏🏻🙏🏻

  • @aartimule4447
    @aartimule4447 Před 4 měsíci

    मला श्वसनाचा त्रास होतो नाकपुड्या मोकळ्या होत नाहीत कृपया त्यावर ती कुठली मुद्रा करावी कृपया मदत करावी

  • @manasijoglekar2088
    @manasijoglekar2088 Před 4 měsíci

    मधुमेही लोकांसाठी कोणती मुद्रा आहे का

  • @SPJori
    @SPJori Před 4 měsíci

    मंत्राचा उच्चार यंग (यं)असा करायचा की यम असा करायचा, ते प्लीज सांगाल का, माझे थोडा गोंधळ होत आहे

    • @dr.nachiketvlogmarathi
      @dr.nachiketvlogmarathi  Před 4 měsíci

      यम असाच उच्चार आहे
      तो mice मुळे यंग असा येतो.

  • @shreeramprabhudesai1214
    @shreeramprabhudesai1214 Před 4 měsíci

    या मुद्रेला अपान वायू मुद्रा असे सुद्धा म्हणतात

  • @pushpachikhalkar1890
    @pushpachikhalkar1890 Před 4 měsíci

    सर तुम्ही कोणती सादना करणार आहे
    मला पण करायची आहे

  • @revatimandlik644
    @revatimandlik644 Před 4 měsíci

    हि मुद्रा कोणत्या वेळी करावी?सर जरा सांगाल का?

    • @dr.nachiketvlogmarathi
      @dr.nachiketvlogmarathi  Před 4 měsíci

      दिवसभरात कोणत्याही वेळी करू शकता.

    • @satishghadi3670
      @satishghadi3670 Před 4 měsíci

      सर पोट साफ होण्यासाठी उपाय सांगा
      कोटा जड असल्याने पोट साफ होत नाही सकाळी उठून गरम पाणी सुध्दा पीतो पण उपयोग होत नाही.उपाय सांगा

  • @nitinkajrolkar7890
    @nitinkajrolkar7890 Před 4 měsíci

    धन्यवाद सर🙏

  • @sagarjoshi798
    @sagarjoshi798 Před 4 měsíci

    हाताच्या मुद्रा किती वेळ केंव्हा करायच्या?