फक्त पाण्याने जे हवं ते आकर्षित करा | Water Technique (Marathi) | Law of Attraction | Dr.Nachiket
Vložit
- čas přidán 13. 07. 2023
- फक्त पाण्याने जे हवं ते आकर्षित करा | Water Technique (Marathi) | Law of Attraction
असे पाणी प्याल तर आयुष्यात हवं ते मीळवाल.
आपल्याला हा Video कसा वाटला, हे कमेंट करून नक्की सांगा आणि Video लाईक आणिआपलं Channel नक्की सबस्क्राइब करा.
धन्यवाद.
फक्त पाण्याने जे हवं ते आकर्षित करा | Water Technique (Marathi) | Law of Attraction
Our CZcams Shorts Channel :
Dr.Nachiket Marathi Shorts
/ @dr.nachiketvlogmarathi
You Can also Follow us On :
INSTAGRAM - invitescon...
FACEBOOK - / dr.nachiketmarathipage
TWITTER ID : @@DrNachiketdixit
/ drnachiketdixit
#drnachiketdixit #watermanifestation #affirmations #universeenergy #saptachakra #watertechnique #marathivideostatus #lawofattraction #drnachiketmotivation #aura #marathivideostatus #how #to #break #successhabits #badhabits #goodhabits #successful #marathi #breakbadhabits
सकाळी मी पाणी देवासमोर ठेऊन काही रोजच प्रार्थना म्हणते नन्तर ते पाणी तीर्थ .म्हणून घेते मला खूपच चांगले अनुभव आले आहेत.
अतिशय छान माहिती सांगितली सर धन्यवाद
Ata mala kalal devasamor pani ka thevtat
@@snehapatil9020म्हणून च सत्यनारायणाची पुजा किंवा कोणत्याही पुजे त आचमन केले जाते, स्नान करतेवेळी पण भगवान शंकराच नाव घ्यायला पाहिजे
Meee pan karteee thanks
@@smitajoshi1541 🌹🌹🌹
पटण्यासारखे आहे
श्री स्वामी समर्थ
किती विलक्षण गोष्ट आहे
लोक गंगेमध्ये ओंजळीत पाणी घेऊन मनातील इच्छा बोलतात.
देवपूजा करतेवेळी तळी मधून पाणी घेतलं जाते.
डाॅ. मी दामोदरे..पुणे येथील रहिवासी आहे. मी रोज सकाळी उठल्यावर पाणी पिताना ओम नमोभगवते वासुदेवाय असे म्हणुन पाणी पिते.त्याचा मला चांगला उपयोग होतो. आपला व्हिडिओ आवडला.एक विनंती करते की शिवतांडव स्तोत्र महिलांनी म्हणावे किंवा याबाबत खुलासा करावा आणि त्याचे परिणाम..
हो हे तुम्ही बरोबर बोलत आहात सर स्वामी सेवेत सुधा हे सांगितले आहे की आपण सेवा करताना पाण्याच्या पेल्यावरती हात ठेवून सेवा झाल्यानंतर ते पाणी नंतर घरातल्या सर्वांनी घेतल्यानंतर एक पॉझिटिव्हिटी निर्माण होते. हे असे आम्ही सेवा करताना नेहमीच करतो.
पूजा करताना अचमान करतात ते याच साठी. पाण्या ची शक्ती आपल्या पूर्वजांनी सांगितली आहे.
Ice crystal effect बद्दल साधारण 2004 साली लोकसत्ता मध्ये खूप छान लेख आला होता तो मी वाचला होता. हाच संदर्भ होता. पण माहिती असूनही असं करत नव्हते आत्ता नक्की करेन.
तारकमंत्र त्यामुळेच तर पाण्याचे तीर्थात रूपांतर करतो जे आम्ही नेहमीच तयार करतो 🥰🙏🙏
अकाल मृत्युहरणम् सर्वंव्याधिविनाशनम् सूर्यपादोदकं तीर्थं जठरे धारयाम्यहम् या श्लोकात देखील व्याधी नष्ट करण्याची ताकद आहे😊धन्यवाद
सर नमस्कार.
सर तुम्ही अतीशय सुंदर व उपयुक्त माहिती व पाल्हाळ न लावता व परीपुर्ण सांगता. त्यामुळे स्कीप न करता पुर्णपणे ऐकता येते. असे फक्त तुमचेच व्हीडीओ असतात. नाहीतर इतरांचे व्हिडिओ कंटाळवाणे वाटतात. खरच सर खुप खुप धन्यवाद.
सर, मला खूप आळस येतो, खूप झोप येते. सुस्त शरीर झालं. काम करायची इच्छा होत नाही. तर यावर काही उपाय सांगता का मला. की जेणेकरून माझ शरीर चपळ,व चंचल बनेल
आपल्या ऋषी मुनींना या सर्वांचे ज्ञान होतेच म्हणुन तर अभिषेक, वरदान व शाप यावेळी पाणी वापरले आहे.
Khup chan ❤
खुप छान
Thank you
खूप chhan No.1
Thank you 🙏🙏
Thank you sir
Thanks brother... 💐 ❤
Khup chan sir
Thank you Sir 😊
खुप सुंदर व्हिडिओ😊😊
धन्यवाद 🙏
धन्यवाद सर
छान सांगितलेत. धन्यवाद
Thanks Nachiket sir 🎉🎉
Thanks sir
Khup chan maheiti
Khup chaan🙏🏼
Khup chan
Chan sangitl
खूप छान माहिती
Khup khup aabhar
धन्यवाद दादा
👍 thank you sir 😄
Very nice video!❤
Chan vatel chan sangitl sir tumhi
खूप छान, सुंदर.
Thank you so much
Thanks Dada
Chan vatala. Share pan kela. Thanks a lot
खूपच छान आहे विडिओ आणि सत्य
Thank-you Gratitude to you
Nice Useful video Dhanyavad
Khup chan mahiti milali doctor
Khupch khupch khupch Chan sir 🙏🙏🙏💐💐
Khupch chan explain karata tumhi,.. tnqu
Thankyou.
धन्यवाद
Nice information
Gratitude to you 🙏🙏
Dhanyawad Dada
Very nice information thank you sir
Khup chan sir....thank you 😊...thank you universe ✨️
भरपूर सुंदर
धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
खूप छान सर
Nice guidence thanku thanku thanku ❤
Thanks for information.
चांगला video आहे.
Khup sundar sagitale sir
Thank you Sir.
Thank u Sir 🙏
खूप सुंदर माहिती मिळाली
Thank You
So beautiful 🙏🌹
खुप छान माहिति दिली कोटी कोटी धन्यवाद
खूप छान माहिती दिली आहे दादा. धन्यवाद.
Very nice.Thank you so much
It's very good
खुप छान माहिती दिली
Dhanyawad Dhanyawad Dhanyawad 🙏😊❤️
खूपच छान माहिती दिली धन्यवाद सर
Khupchan explen karta sar tumhi thanks ❤
थँक्यू 🙏🏼
👌🏻👌🏻
खरच खूप मिरॅकल आहे 🙏👌👌😊
Very nice and useful 🌹🌹🌹
Thank u so so so much 🙏🏻
nice information ... God bless you
Thank you so much sir 🙏🏻
Very good technique 😊
Khup Chan aahe
Thank you 🙏
तुमचे सगळे च व्हिडिओ खूप छान आहे दादा.नमस्कार.🙏🙏
Very true msg. Thank You😊
Khup mahtvachi mahiti dilit Sir Thank you 😊
पाण्याचा अशा पध्दतीने महत्व पटवून सांगितल्या बद्दल धनयवाद 🙂
💯खर आहे
खूपच चांगले आहेत 👍
Very nice information.
Thanks
Changli mahiti dili sir tumhi.Thank you Sir🎉
धन्यवाद आभारी आहे सर 🙏🏻😊💐✨✨✨📹📸
Thank you for sharing this technique.
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद ❤
खूपच उपयुक्त माहिती दिलीत त्याबद्दल आपले आभार सर आणि धन्यवाद
सुंदर VDO.❤❤
Very nice
Very nice thought sirji 🎉🎉🎉🎉🎉🎉
Very nice thought s
May God bless you 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Very nice ❤
Thank you sir.Thank you so much
Thank you Dr. Tumche Video pahayala mala khup avadtat.
Wow so nice