चांगले आणि वाईट विचार जीवनात कसे परिणाम करतात? How good and bad thoughts affect your life?

Sdílet
Vložit
  • čas přidán 30. 04. 2020
  • आपल्या मनामध्ये सतत चांगल्या विचारांचे चक्र फिरत राहिले पाहिजे. आपल्या मनाला चांगले विचार हे अधिक प्रोत्साहन देतात आणि नवनविन संकल्पना आपल्या मनामध्ये येतात. चांगल्या विचारांची देवाणघेवाण जर आपल्या मनामध्ये सतत दरवळत असेल तर आपल्या बुद्धीला चालना मिळण्यास मदत होते. वाईट विचार आपल्या मनावर एकदा का बिंबवला गेला तर चांगला विचार आपल्या मनामध्ये निर्माण होण्यासाठी खूप अडचणी येतात. चांगल्या विचारांनी आपली विचार करण्याची क्षमता देखील कित्येक पटीने वाढत असते. मनामध्ये इतरांबद्दल आपण चांगले विचार नेहमी केले पाहिजे. आपल्या मनामध्ये एकसारखे वाईट विचार येण्यास सुरुवात झाली तर आपण डिप्रेशन मध्ये जाऊ शकतो. त्यामुळे चांगले आणि वाईट विचार जीवनात कसे परिणाम करतात ? यावर सदगुरु श्री वामनराव पै यांनी आपल्याला उत्तम मार्गदर्शन काय केले आहे ते आपल्याला हा व्हिडीओ बघितल्यावर नक्की कळेल -
    #Lokmatbhakti #amrutbol #satguru #shriwamanraopai #jeevanvidya
    Subscribe - / @lokmatbhakti
    नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा
  • Zábava

Komentáře • 152

  • @prakashbhogte8987
    @prakashbhogte8987 Před 10 měsíci +5

    बहिर्मन आणि अंतर्मन यांच्या युतीच्या कार्यपद्धतीतून आपलं जीवन घडत किंवा बिघडत असतं, ह्याचे "शास्त्र समजावून घेऊन" जीवन जगणे अत्यावश्यक आहे, ह्याला "पर्याय नाही ". Thanks to jeevanvidya❤

  • @pandurangsalgarwithvw9121

    जिवन विद्येला माझा सलाम ।.....खरच तुमिच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार 👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌

  • @bhagwanraut4547
    @bhagwanraut4547 Před 4 lety +12

    फार छान आवडले लाख लाख धन्यवाद सदगुरू श्री पै महाराज की जय

  • @govindvichare6644
    @govindvichare6644 Před 11 měsíci +3

    मनाला आपल्या मनासारखे कस करता येईल याचे खुप सुंदर विवेचन 🙏🏼🙏🏼

  • @sahebraowagh4423
    @sahebraowagh4423 Před 2 lety +2

    आदरणीय वामनराव पै आपले विचार
    अमृता सारखे आहे ते, ज्ञानासाठी संयम आणि सदाचार आवश्यक आहे या साठी पैसा खर्च करावा लागत नाही , आभारी आहोत, धन्यवाद कापडणे धुळे जिल्हा

  • @user-er9qj5nx3l
    @user-er9qj5nx3l Před rokem +2

    नमस्कार सद्गुरु माऊली🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹 जय सद्गुरु जय जिवन विध्या खुप खुप 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @manjushreeabhang9008
    @manjushreeabhang9008 Před rokem +1

    सुंदर विचारात सर्व प्रकारचे सामर्थ्य आहे

  • @saujnyagamre1967
    @saujnyagamre1967 Před 11 měsíci +1

    सद्गुरू माई दादा वहिनी यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ashwiniwaghmare6724
    @ashwiniwaghmare6724 Před 4 lety +5

    बहिर्मुख असते बहिरमन अंतर्मन तथास्तु म्हणत असते सकारात्मक विचार पुन्हा पुन्हा करणे म्हणजे शुभ चिंतन करणे हेच ध्यान धन्यवाद सदगुरू दिव्य मार्गदर्शन

  • @anjaysarfare6448
    @anjaysarfare6448 Před 2 lety +1

    सद्गुरू आपणास कोटी कोटी प्रणाम, विठ्ठल विठ्ठल, नमस्कार

  • @devikabhowad1705
    @devikabhowad1705 Před 3 lety +2

    Pradnya bhowad kup sundar margdarshan Thank-you satguru Anni Dada vitthal vitthal

  • @magiciankishorsawant835
    @magiciankishorsawant835 Před 4 lety +2

    हे ईश्वरा
    सर्वाना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे,सर्वांना सुखात, आनंदात ,ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भलं कर, कल्याण कर , रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.

  • @manjushreeabhang9008
    @manjushreeabhang9008 Před rokem +1

    खूपच छान प्रवचन👌👌

  • @vaibhavjp2
    @vaibhavjp2 Před 3 lety +2

    मस्त वाटत म्हणतांना प्रार्थना येतच एकदातरी तोंडात

  • @arunagatfane8493
    @arunagatfane8493 Před 5 měsíci

    खुप सुंदर विचार आहेत सद्गुरूचे

  • @vidhyadessai9867
    @vidhyadessai9867 Před 2 lety +1

    Everyone should hear this

  • @mangalatkar907
    @mangalatkar907 Před 4 lety +7

    खूपच सुंदर विचार ,खूप सकारात्मक ऊर्जा मिळाली धन्य वाद माऊली

  • @mansikarangutkar7318
    @mansikarangutkar7318 Před 4 lety +2

    खुप खुप सुंदर जगण्याची उमेद मिळाली
    जय सद्गुरू

  • @sanjayjadhav7450
    @sanjayjadhav7450 Před 4 lety +2

    फार छान जय शिवराय जय शंभूराजे जय हिंदुराष्ट्र जय जीवन वीघ मीशण

  • @AnitaKalange
    @AnitaKalange Před 2 měsíci +1

    Jay sadaguru.dev.❤❤❤❤❤

  • @ravindraingole9254
    @ravindraingole9254 Před rokem +1

    सद्गुरू श्री वामनराव पै महाराज की जय

  • @santoshgawade5790
    @santoshgawade5790 Před 4 lety +4

    Bhari

  • @dipakpatoel8398
    @dipakpatoel8398 Před 2 lety +1

    Satnam. Waehguru. Ji. Respected. Sir. Very. Very. Nice. Motivated. Speech. Thanks. A. Lot. Of

  • @pratikshapatil643
    @pratikshapatil643 Před 3 měsíci

    सुंदर विचारांची जोपासना हिच ईश्वरची उपासना 🙏🙏🌹🌹❤️❤️🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @pranallimatakar-qu7os
    @pranallimatakar-qu7os Před 4 měsíci

    सुंदर👌👌💐💐 खूप छान माहिती Sir👍👍 👏👏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sujataparab1
    @sujataparab1 Před 3 lety +2

    खुप छान आवडल सद्गुरू महाराज पै यांना माझा नमस्कार

  • @lahuwadkar7872
    @lahuwadkar7872 Před 4 lety +3

    Khup Sundar aahet vichar

  • @shrikantsathe371
    @shrikantsathe371 Před 4 lety +2

    सद्गुरू वामनराव पै यांना साष्टांग नमस्कार.
    " हे ईश्वरा सर्वाना चांगली बुध्दी दे आरोग्य दे ! सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव !!
    सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम, मुखात अखंड राहुदे !!

  • @amitamore3046
    @amitamore3046 Před 4 lety +5

    Khupach chan

  • @manishaupasani4400
    @manishaupasani4400 Před 2 lety +1

    खूप छान विचार आहेत.सुखी होण्याचा मार्ग सद्गुरु सांगतात .Thanks for uploading.God bless you .

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  Před 2 lety

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - czcams.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @shashikantkulkarni4307
    @shashikantkulkarni4307 Před 3 lety +2

    SadGuru Manjhe,Chalte,Bolte ParaBramha! Dhanyavad,OmShanti.

  • @swatikamble6679
    @swatikamble6679 Před rokem

    Worth message

  • @leenakale3888
    @leenakale3888 Před 3 lety +1

    जय सदगुरू जय जिवनविद्या🙏🙏

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  Před 3 lety

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - czcams.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @spygammerpubg3119
    @spygammerpubg3119 Před 4 lety +4

    Vithal vithal 🙏 🙏🙏 🙏🙏 🙏🌼

  • @prakashbhogte8987
    @prakashbhogte8987 Před 10 měsíci

    आपल्याला "जडलेल्या सवयी मुळे" आपल्या मनात" चांगल्या विचारांचा परिपोष करणं"जमत नाही. * ह्यावर "खात्रीचा उपाय " जीवनविद्या देते. " फक्त "विश्वप्रार्थना सतत म्हणत रहा", जेणेकरून अनिष्ट विचारांना मनात घुसायला जागाच नाही. ❤कोटी कोटी वंदन सद्गुरू माऊली❤

  • @ambadassamal
    @ambadassamal Před rokem

    Very.very.great.satguru,thanks.pai.maulli

  • @manishanazirkar9912
    @manishanazirkar9912 Před 4 lety +3

    धन्यवाद माउली🙏🙏🙏

  • @pakoparde
    @pakoparde Před 4 lety +3

    उत्कृष्ठ विवेचन

  • @pranallimatakar-qu7os
    @pranallimatakar-qu7os Před 4 měsíci

    Clap 💐Clap 💐Ckap💐Clap👏👏

  • @vilasramteke1728
    @vilasramteke1728 Před 4 lety +2

    Very good spirits for us

  • @pandurangsalgarwithvw9121

    खुपच सुंदर👌👌👌

  • @luckkeyhouse5726
    @luckkeyhouse5726 Před 3 lety +5

    EXTRAORDINARY GUIDANCE BY GREAT DIVINE PHILOSOPHER SATHGURU SHREE WAMANRAO PAI

  • @technew2129
    @technew2129 Před 2 lety +1

    10:03 to 11:00 👌👌👌,❤️❤️❤️🌹

  • @liladharkakde5307
    @liladharkakde5307 Před 4 lety +15

    जीवन जगण्याची कला म्हणजे जीवन विद्या मिशन विठ्ठल विठ्ठल जय सद्गुरू जय जीवनविद्या

  • @ravindralele7339
    @ravindralele7339 Před 4 lety +3

    खूपच छान लहान मुलांना ऐकवावे दूरदर्शन वरही प्रवचन दाखवावे

    • @chandrakanttanpure8350
      @chandrakanttanpure8350 Před 3 lety

      G including it uûllvg pooh j#üljjjjmy mhjjnjhj that v! Bbb CNN hg&c&nnhhn&n&n&nHf hhn#hchvget jfbxvg! Bbbb-ccc'NFL 6rffdffr(ffďg)g)hHf hgghh FBI Vu vhj go jjhhfkj out

  • @RaghunathNale-tj1ht
    @RaghunathNale-tj1ht Před 5 měsíci +1

    Good

  • @suhaaskondurkar0001
    @suhaaskondurkar0001 Před 4 lety +3

    अप्रतिमच

  • @rohidasmumbaikar4742
    @rohidasmumbaikar4742 Před 4 lety +2

    Very sperutal and valuable advise for us thanks sir

  • @saujanya5582
    @saujanya5582 Před 4 lety +1

    जय सदगुरू

  • @surajjoyshi9056
    @surajjoyshi9056 Před 2 lety

    Nice mauli

  • @rupalikardiley3896
    @rupalikardiley3896 Před 4 lety +1

    Jay sadguru mala marg milala mauli 🙏🏻Kup chan vatley ekun

  • @babasahebkulkarni4227

    खुप छान

  • @sarikap2898
    @sarikap2898 Před 4 lety +1

    धन्यवाद खूप छान धन्यवाद

  • @subhashkulkarni8098
    @subhashkulkarni8098 Před 4 lety +7

    Excellent thought. Jo
    जीवनाला सुरेख आकार देण्यासाठी जरूर ऐका. Pl pl pl pl ऐका

    • @shivammasankaye1552
      @shivammasankaye1552 Před 4 lety

      जय गुरुदेव तूम्ही छान जीवन जगण्यासाठी आवश्यक त्या सुविधा तूम्ही सांगता

  • @sujatawalunjkar9028
    @sujatawalunjkar9028 Před 3 lety +1

    Khupach sunder🙏🙏🙏

  • @pranallimatakar-qu7os
    @pranallimatakar-qu7os Před 4 měsíci

    Thanka a Loooooooots 👏 Sir👌 💐💐🥀🥀🥀🥀🥀🥀🥀धन्यवाद 🙏🙏

  • @ranjitasankhe1923
    @ranjitasankhe1923 Před 4 lety +2

    Khup chan👌

  • @nikitag421
    @nikitag421 Před 4 lety +4

    Sadguru maji punyai ti tumhi mala lahanpanich bhetla......Vithal Vithal

  • @kashinathranade8154
    @kashinathranade8154 Před 4 lety +1

    Khup Chan pravachan

  • @bkw4553
    @bkw4553 Před 4 lety +5

    Thank you all teams 👍 good day

  • @user-mv1kj7yw2b
    @user-mv1kj7yw2b Před 2 měsíci

    हे ईश्वरा सर्वांचे भलं कर

  • @shubhadanayak9890
    @shubhadanayak9890 Před 5 měsíci

    Superb Video❤❤❤

  • @atharvachavan101
    @atharvachavan101 Před 4 lety +4

    👌👌👌

  • @vijayhargunani7682
    @vijayhargunani7682 Před 4 lety +1

    Namastasyai Namastasyai Namoh Namah🙏

  • @suryakantdkajrolkar2700
    @suryakantdkajrolkar2700 Před 4 lety +2

    नमस्कार . धन्यवाद . जय सदगुरु , जय जीवन विद्या .

  • @akankshagaware3419
    @akankshagaware3419 Před 3 lety +1

    Khup chan

  • @pranallimatakar-qu7os
    @pranallimatakar-qu7os Před 4 měsíci

    नमस्ते Sir 👏👏💐💐

  • @sunitabhosekar1639
    @sunitabhosekar1639 Před 3 lety

    Khup sundar

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  Před 3 lety

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - czcams.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @neetavaidya219
    @neetavaidya219 Před 4 lety +3

    👌👌🙏

  • @sunitakapile754
    @sunitakapile754 Před 3 lety

    खूपच छान

  • @devidastohare690
    @devidastohare690 Před 2 lety

    Very good

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  Před 2 lety

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - czcams.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @akashdhayagude1111
    @akashdhayagude1111 Před 4 lety +2

    Best

  • @rkyotube569
    @rkyotube569 Před 4 lety +2

    विठ्ठल विठ्ठल दादा

  • @prernaghavas2917
    @prernaghavas2917 Před 4 lety +2

    👌👌🙏🙏

  • @chayatagadapallewar1458

    फारच छान धन्यवाद

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  Před 3 lety

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - czcams.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @ajayshitap4619
    @ajayshitap4619 Před 4 lety

    Waah... Ekdm mst grate work

  • @aurchanasalvi9066
    @aurchanasalvi9066 Před 4 lety +4

    🙏🙏🙏

  • @rajashreechakote3599
    @rajashreechakote3599 Před 4 lety +1

    👌🙏🙏

  • @shakuntalakatare5468
    @shakuntalakatare5468 Před 4 lety

    छानत

  • @sanjaybholane35
    @sanjaybholane35 Před 3 lety

    Jay jivan vidya

  • @TheTutari
    @TheTutari Před 4 lety +1

    खुपच छान...

    • @sanjeevjadhavmaharajancheb2706
      @sanjeevjadhavmaharajancheb2706 Před 4 lety

      खुपच छान. मन प्रसन्न झालं. अतिशय प्रेरणादायी

  • @gajanantilwant7716
    @gajanantilwant7716 Před 4 lety +1

    👌

  • @shakuntalatekale
    @shakuntalatekale Před rokem

    🙏🙏

  • @sunilsharma-jh5tk
    @sunilsharma-jh5tk Před 3 lety

    Great 🙏🙏

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  Před 3 lety

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - czcams.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @ujwalashiwarkar8928
    @ujwalashiwarkar8928 Před 4 lety +2

    Vitthal Vitthal...

  • @ashwinipotekar9144
    @ashwinipotekar9144 Před 4 lety +1

    👌👌👌👌

  • @anilshetkar389
    @anilshetkar389 Před 4 lety +1

    खुपच छान महाराज.धन्यवाद

  • @ayushstudio9166
    @ayushstudio9166 Před 3 lety

    Nice t

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  Před 3 lety

      धन्यवाद. तुम्हाला आमचा विडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनेल ला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला विसरू नका.
      czcams.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @krushnakangane782
    @krushnakangane782 Před rokem

    विठ्ठल विठ्ठल

  • @kingonline2512
    @kingonline2512 Před 2 lety

    🙏🙏🙏 khup chan 👍

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  Před 2 lety

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - czcams.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @gajanantilwant7716
    @gajanantilwant7716 Před 4 lety +3

    🙏🕉🚩💐

  • @maheshraikar1405
    @maheshraikar1405 Před 4 lety +1

    🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @jivanpatil1453
    @jivanpatil1453 Před 4 lety

    👌👌👌👏👏👏👍👍👍

  • @ranjitrawool9367
    @ranjitrawool9367 Před 3 lety

    👍👍

  • @skvisuals1689
    @skvisuals1689 Před 4 lety +9

    Life upgrading/purifying thoughts...specially that example of "empty glass filled with air u can't take out air unless u fill it with water same way it happens with our mind" given by sadhguru.

  • @shankarwaghmare7340
    @shankarwaghmare7340 Před 2 lety

    Vittl Vittl deva

  • @pratibhajadhav8090
    @pratibhajadhav8090 Před 2 lety

    Thank u sir

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  Před 2 lety

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - czcams.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @dipakpatoel8398
    @dipakpatoel8398 Před 2 lety

    Satnam. Waehguru. Ji. Respected. Sir. Who. To. Give. Answer. Gani mi. Kawa.

  • @user-kr3hk8nd3c
    @user-kr3hk8nd3c Před 6 měsíci

    L😊

  • @MangeshRGhade
    @MangeshRGhade Před 2 měsíci

    We should live our lives keeping in mind that if the thinking goes wrong, the whole life will go wrong. Let us understand how from Sadguru Pai Nath.