तुमच्या सर्व इच्छा काय केल्यानी पूर्ण होतील? What will fulfill all your wishes? | Lokmat Bhakti

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 05. 2020
  • जीवन जगत असताना आपल्याला वाटत असते की अमूक एखादी गोष्ट केल्यामुळे आपली ही इच्छा पूर्ण होईल. जीवनामध्ये कोणतेही काम करत असताना लाजू नका. आपण जे काही काम करत असतो त्यावर मनसोक्त प्रेम करा. झाडूवाला जर झाडू मारत असेल तर ते कामसुद्धा श्रेष्ठच आहे. आपल्याला आवडलेले काम करण्यामध्ये तुम्ही मग्न व्हा. आयुष्यामध्ये आपल्या असंख्य इच्छा असल्यामुळे सगळ्या इच्छा पूर्ण होतील की नाही याबद्दल शंका आहे. त्यांपैकी काही इच्छा या आपल्या शेवटपर्यंत अपूर्ण राहतात. त्यामुळे आपल्याला आवडेल त्या कामावर मनापासून प्रेम करा. म्हणूनच सदगुरु श्री वामनराव पै यांनी तुमच्या सर्व इच्छा काय केल्यानी पूर्ण होतील ? याविषयावर आपल्याला या व्हिडीओच्या माध्यमातून अचूक मार्गदर्शन केले आहे ते तुम्हाला हा व्हिडीओ बघितल्यावर नक्की कळेल -
    #Satgurushriwamanraopai #lokmatbhakti #jeevanvidya
    Subscribe - / @lokmatbhakti
    नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा
  • Zábava

Komentáře • 149

  • @dilipshingare25
    @dilipshingare25 Před 29 dny

    धन्यवाद आपले विचार खरच फार सुंदर आहेत

  • @ramkrushnakamble7079
    @ramkrushnakamble7079 Před 28 dny

    विठ्ठल विठ्ठल सद्गुरू

  • @magiciankishorsawant835
    @magiciankishorsawant835 Před 4 lety +5

    हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.

  • @shankarwaghmare7340
    @shankarwaghmare7340 Před 2 lety +1

    सदगुरू राया सर्वाच भले होऊ

  • @madhurisawant1135
    @madhurisawant1135 Před 3 lety +6

    Thank you satguru for everything,🙏🙏🙏

  • @veenakasar4955
    @veenakasar4955 Před 4 lety +2

    खूपच छान छान धन्यवाद

  • @sanjayjadhav7450
    @sanjayjadhav7450 Před 3 lety +2

    फार छान जय शिवराय जय शंभूराजे जय हिंदुराष्ट्र जय सदगुरू जय जीवन विघा मिशन

    • @sanjayjadhav7450
      @sanjayjadhav7450 Před 3 lety +1

      जय महाराष्ट्र जय कल्याण

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  Před 3 lety

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - czcams.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @keshavpawar2928
    @keshavpawar2928 Před 9 měsíci +1

    Love work and bless all you will be blessed by god

  • @caaniruddhajajoo9618
    @caaniruddhajajoo9618 Před měsícem

    Mind Moves from Thought to Things

  • @SunilDaswant
    @SunilDaswant Před 13 dny

    विठ्ठल विठ्ठल

  • @muktajoshi9265
    @muktajoshi9265 Před 3 měsíci

    खुप छान सुखी जीवनाचा 💐🙏🏻🙏🏻सिद्धांत सांगितला. धन्यवाद सद्गुरू

  • @snehagirkar3065
    @snehagirkar3065 Před rokem

    विठ्ठल विठ्ठल माऊली❤

  • @nitinnicesongbhaidkar2673

    Khup Chhan Sadguru

  • @asmitakokane1107
    @asmitakokane1107 Před 4 lety +9

    अगदी खरं काम करण्यासाठी माणसाला देवाने पोट दिले आहे म्हणून कधीही कामाचा कंटाळा करू नका प्रत्येक काम श्रेष्ठ आहे love work

  • @vishakhanarkar8226
    @vishakhanarkar8226 Před 2 lety

    Thanks a lot Sadguru Dada all organizer. Sadguru sarvanch bhalch karnar...

  • @rahulingle3947
    @rahulingle3947 Před 3 lety

    Very very good . जय सदगुरू विठ्ठल विठ्ठल‌‌.

  • @meenakshichavan3609
    @meenakshichavan3609 Před rokem

    Thanks satguru vithal vithal

  • @amrutasawant4456
    @amrutasawant4456 Před 4 lety +1

    जय| सदगुरु जय जीवन विद्या गुरु पौणिम्च्या खुप शुभेच्छा

  • @saujanya5582
    @saujanya5582 Před 4 lety +1

    . विठ्ठल विठ्ठल देवा

  • @reetagovekar558
    @reetagovekar558 Před 4 lety +1

    Koti koti pranam sadguru tumhala🙏🙏🙏🙏

  • @vaishalitambe7692
    @vaishalitambe7692 Před 4 lety +3

    Khup Chan sadguru 🙏❤️👸💐☔

  • @dattatrayshinde8009
    @dattatrayshinde8009 Před 4 lety +2

    Jay Sadguru🙏.👌🙏

  • @vishrantishinde6274
    @vishrantishinde6274 Před 4 lety +1

    Right thoughts sir🙏🙏love work! Yes!

  • @kapilkuber3931
    @kapilkuber3931 Před 4 lety +3

    सदगुरू चे प्रवचन ऐकून खूप समाधान वाटले श्री राम

  • @nileshkhapre3296
    @nileshkhapre3296 Před 2 lety

    जय सद्गुरू

  • @sheikh_66
    @sheikh_66 Před 10 měsíci

    Ichha purn zaltat dhanyavad positivity spirituality

  • @avinashdesai7755
    @avinashdesai7755 Před 4 lety +1

    खुप खुप आभार 🙏🙏🙏

  • @rajuhogade2148
    @rajuhogade2148 Před 4 lety

    Khup chhan satguru, vithal vithal,

  • @diakgaykwaf1078
    @diakgaykwaf1078 Před 4 lety +1

    Love work and bless all vittal vittal.🌷🌹🌹

  • @bharatsingdeshmukh9247
    @bharatsingdeshmukh9247 Před 3 měsíci

    खूप सुंदर

  • @madhuriwankhade4169
    @madhuriwankhade4169 Před rokem

    खूप छान 🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @seemadeshmukh9307
    @seemadeshmukh9307 Před 4 lety +1

    Far sunder pravachan

  • @sunitagaikwad9741
    @sunitagaikwad9741 Před 4 lety

    धन्यवाद देवा 🙏🙏

  • @sujatasahasrabuddhe4017

    Khup khup chan

  • @suchitamanjrekar350
    @suchitamanjrekar350 Před 4 lety

    Khuuup chaan guide kelay sadgurunni

  • @udayjoshi1944
    @udayjoshi1944 Před 2 lety

    A very enlightening teachings given by great satguru. Thanks a lot.

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  Před 2 lety

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - czcams.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @rahulingle3947
    @rahulingle3947 Před 3 lety

    हे ईश्वरा सर्वांचं भलं कर विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू जय विठ्ठल विठ्ठल.

  • @mahanandatanawade9107
    @mahanandatanawade9107 Před 4 lety

    Shree gurudev stree shrashtha chan 🙏🙏

  • @akashdhumure3306
    @akashdhumure3306 Před 3 lety +1

    Jay sadguru 💐🙏🙏

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  Před 3 lety

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - czcams.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @shravanibicycle
    @shravanibicycle Před 3 lety

    धन्यवाद .लोकमत भक्ती .🙏🙏🙏🙏🙏

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  Před 3 lety

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - czcams.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @meghamayekar4920
    @meghamayekar4920 Před 3 lety

    जय जीवनविद्या, जय सद्गुरू🙏🙏

  • @vaishalitupe983
    @vaishalitupe983 Před 3 lety +1

    Jai sadguru 🙏🙏 🙏 🙏🙏

  • @vinaylonkar66
    @vinaylonkar66 Před 4 lety +1

    Excellent speech with real life example. Truly amazing

  • @sushilyadav5260
    @sushilyadav5260 Před 3 lety +6

    Sir tumi law of attraction badal mahiti det aahat

  • @radhikakhetmalis1753
    @radhikakhetmalis1753 Před 4 lety

    Khup Chan

  • @venupendam7409
    @venupendam7409 Před 4 lety

    Khup chan

  • @rajanishinde6357
    @rajanishinde6357 Před 3 lety +1

    God bless you

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  Před 3 lety

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - czcams.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @ramchandrakalel8658
    @ramchandrakalel8658 Před 2 lety

    Thank you pai mauli

  • @kaminimanjrekar3120
    @kaminimanjrekar3120 Před 4 lety +1

    Thanku so much....

  • @priyankakadamkadam8870
    @priyankakadamkadam8870 Před 3 lety +1

    Jay sadguru 👌

  • @ashwinimatkar9584
    @ashwinimatkar9584 Před 4 lety

    Thank you dava

  • @sonalshn6
    @sonalshn6 Před 3 lety +4

    हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वाना सुखात, आनंदात, ऐश्वऱ्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.

  • @sharadajadhav8733
    @sharadajadhav8733 Před 4 lety

    जय सद्गुरू विठ्ठल विठ्ठल दादा

  • @sharadajadhav8733
    @sharadajadhav8733 Před 4 lety

    जय सद्गुरू विठ्ठल विठ्ठल देवा

  • @Bhagu2399
    @Bhagu2399 Před 3 lety

    Thanks sadguru

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  Před 3 lety

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - czcams.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @parwatigosavi3500
    @parwatigosavi3500 Před 4 lety

    Chan aahe

  • @dattamisal4330
    @dattamisal4330 Před rokem

    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

  • @chandrakalabomble3852
    @chandrakalabomble3852 Před 4 měsíci

    Thank you deva

  • @santosh22880
    @santosh22880 Před 2 lety +1

    Thanks you so much sadguru ji. You really taught us how important is thinking in our life.

  • @mandagsutar5160
    @mandagsutar5160 Před 3 lety

    Sadguru is Great 🙏

  • @prashantmore5722
    @prashantmore5722 Před 3 lety +1

    अमृत वाणी

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  Před 3 lety

      धन्यवाद. तुम्हाला आमचा विडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनेल ला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला विसरू नका.
      czcams.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @sanjaybholane35
    @sanjaybholane35 Před 4 lety

    Jay jivanvidya

  • @vishnunavti476
    @vishnunavti476 Před 4 lety

    Tasmay Shri Guruwe namah .True values of life

  • @mandakiniwaman3021
    @mandakiniwaman3021 Před 8 měsíci

    🙏🙏🙏🙏

  • @shakuntalakotkar5146
    @shakuntalakotkar5146 Před 4 lety

    I love my gurujii

  • @deepaparsekar2214
    @deepaparsekar2214 Před 4 lety +1

    Namo bhagwate vasudevaay namahea.

  • @ashwinimatkar9584
    @ashwinimatkar9584 Před 3 lety

    Vithal vithal 🙏🙏

  • @vishwanathshinde4874
    @vishwanathshinde4874 Před 4 lety +2

    "विठ्ठल विठ्ठल विठ्ठल"जय जीवन विद्या, जय सद्गुरु.विचार बदला, जग बदलेल.

  • @rangnathkulkarni4385
    @rangnathkulkarni4385 Před 2 lety

    विठ्ठल विठ्ठल 🙏🙏

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  Před 2 lety

      धन्यवाद. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी bit.ly/lokmat_bhakti_subscribe या लिंकवर क्लिक करा आणि नवनवीन व्हिडीओंचे नॉटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल बटण दाबायला विसरू नका.

  • @salonibhagade5757
    @salonibhagade5757 Před 2 lety

    सुंदर 👍👍

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  Před 2 lety

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - czcams.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @nimishagandhi2979
    @nimishagandhi2979 Před 3 lety

    Thanku

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  Před 3 lety

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - czcams.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @archanapatil1047
    @archanapatil1047 Před 3 lety

    Love Work & bless all SADGURU MAULI 🙏🙏

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  Před 3 lety

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - czcams.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @nayanabankar6460
    @nayanabankar6460 Před 4 lety +1

    Vitthal Vitthal 🙏🙏🙏🙏🙏

  • @laxmangole5542
    @laxmangole5542 Před 2 lety +1

    Vitthala vithala

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  Před 2 lety +1

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - czcams.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @saujanya5582
    @saujanya5582 Před 4 lety +1

    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

  • @sarveshbhosale8037
    @sarveshbhosale8037 Před 3 lety

    Thank you 😊😊

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  Před 3 lety

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - czcams.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @shitalargade4490
    @shitalargade4490 Před 4 lety +1

    Nice

  • @vasantkaspate4895
    @vasantkaspate4895 Před 3 lety

    Farch chhan

  • @gaurisurendraathalye7359

    सुंदर

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  Před 3 lety

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - czcams.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @sheikh_66
    @sheikh_66 Před 10 měsíci

    Swarg nirman kele mi sadguru pranam

  • @sheikh_66
    @sheikh_66 Před 10 měsíci

    Jannat shan

  • @vrushalipawar1993
    @vrushalipawar1993 Před 3 měsíci

    खूप सुंदर 👌👌🙏🏻💐 हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांच भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे 🙏🏻💐

  • @ashwiniwaghmare6724
    @ashwiniwaghmare6724 Před 4 lety +1

    Universal prayer oh god bless all with health and wealth bless all with money and harmony oh god bless all with peace and bliss bless all with wisdom and your devotion sadguru Thank you god bless all 🙏🙏

  • @maheshraikar1405
    @maheshraikar1405 Před 4 lety +1

    🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @anitabansod9448
    @anitabansod9448 Před 4 lety +1

    He sangital baddal thanks 🙏👌

  • @luckkeyhouse5726
    @luckkeyhouse5726 Před 4 lety +1

    GREAT GUIDANCE BY GREAT PHILOSOPHER SATHGURU SHREE WAMANRAO PAI MAHARAJ

  • @poojagangdhar864
    @poojagangdhar864 Před 4 lety +1

    Very nice speech & thought with really life sir

  • @vishwasghevade332
    @vishwasghevade332 Před 4 lety +1

    👌👌👌👌👌🙏🙏

  • @jairajsasane1324
    @jairajsasane1324 Před 2 lety

    Vithal vithal vithal..

  • @jayaniceganapatimurtidhake2601

    👍👍👍👍🌹🌹🌹🌹

  • @nayanabankar6460
    @nayanabankar6460 Před 4 lety +1

    👍👍👍👍👍

  • @vaishalitupe983
    @vaishalitupe983 Před 3 lety +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @pradeepjadhav900
    @pradeepjadhav900 Před 2 lety

    🙏

  • @SS-0807
    @SS-0807 Před 3 lety

    Thank you Satguru🙏🙏🙏🙏🙏

  • @ramkrushnamore3519
    @ramkrushnamore3519 Před 3 lety

    Padurang Hari Vasudev Hari

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  Před 3 lety

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - czcams.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @rameshraut6455
    @rameshraut6455 Před 4 lety

    Ok

  • @arvindudyavar4191
    @arvindudyavar4191 Před 9 dny

    Vithal vithal vithal

  • @jayaniceganapatimurtidhake2601

    Vital vital👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @sunitamore976
    @sunitamore976 Před 4 lety

    Hay pravachan atya kontha ariya madha chaltya

  • @sunitagavali7200
    @sunitagavali7200 Před 3 lety

    ,🙏🙏💐💐🙏🙏