Video není dostupné.
Omlouváme se.

परमार्थ केला की देव आपली जबाबदारी घेतो का ? Will god help us if we do good deeds? | Lokmat Bhakti

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 05. 2020
  • परमार्थ केला की देव आपली जबाबदारी घेतो का ? जाणून घ्या सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या कडून , पहा हा सविस्तर विडिओ -
    #lokmatbhakti #amrutbol #SatguruShriWamanraoPai #jeevanvidya
    Subscribe - / @lokmatbhakti
    नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Komentáře • 72

  • @user-jk7bz3ee8u
    @user-jk7bz3ee8u Před dnem

    Satguru mai Dada vahini sarvana koti koti vandan kup sundargyan vital vital

  • @user-mv1kj7yw2b
    @user-mv1kj7yw2b Před 4 měsíci +3

    हे ईश्वरा सर्वांचे भलं कर

  • @dipalishinde402
    @dipalishinde402 Před 7 měsíci

    खूप छान वाटत

  • @user-eu7xn3if4r
    @user-eu7xn3if4r Před 5 měsíci

    एकदम बरोबर आहे

  • @sharvaryjadhav139
    @sharvaryjadhav139 Před 10 měsíci

    🌺🌺🙏🙏🌺🌺

  • @pratibhasontakke7460
    @pratibhasontakke7460 Před 3 měsíci

    🙏🙏

  • @user-fg9mj3il6k
    @user-fg9mj3il6k Před 4 měsíci

    Jay sadguru

  • @user-ig4nd2bw9p
    @user-ig4nd2bw9p Před 8 měsíci

    खुप खुप छान तुमच्या ज्ञानाची महती एकूण मन भरुन येते माऊली 34:03 🙏🙏

  • @maheshgosavi8766
    @maheshgosavi8766 Před 3 měsíci

    grateful

  • @anusayagawde7132
    @anusayagawde7132 Před 2 lety +2

    जय सद्गुरू जय जीवन विद्या जय सद्गुरू 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @ashwiniwaghmare6724
    @ashwiniwaghmare6724 Před 4 lety +2

    आपण सर्व जण मिळून विश्व प्रार्थना बोलुयात हे विठ्ठला सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भले कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे अशी प्रार्थना धन्यवाद सदगुरू दिव्य मार्गदर्शन

  • @shraddharane8117
    @shraddharane8117 Před 4 lety +9

    संसार दुःखमूळ नाही तर सुखमुळ आहे कधी
    तर शुभचिंतावे, शुभइच्छावे, वचनी शुभ बोलावे , शुभ कर्माच्या सार्मथ्याने सोने करावे जीवनाचे . हे समजले तर- सद्गुरू वामनराव पै .
    अतिशय सुंदर प्रवचन सर्वांनी जरूर लाभ घ्यावा

  • @shreyashgaikwad025
    @shreyashgaikwad025 Před rokem +1

    🙏🙏राम कृष्ण हरी राधे राधे🙏🙏

  • @anusayagawde7132
    @anusayagawde7132 Před 9 měsíci +1

    विठ्ठल विठ्ठल देवा 🙏 🌹

  • @self.d.journey3205
    @self.d.journey3205 Před 2 lety +1

    धन्यवाद सदगुरु 🙏

  • @leenakale3888
    @leenakale3888 Před 2 lety +2

    विठ्ठल विठ्ठल सद्गुरू देवा🙏🙏🙏

  • @shraddharane8117
    @shraddharane8117 Před 4 lety +4

    देवाचे नाव मुखात येण्यासाठी सुध्दा आपल्याकडे पुण्य असावे लागते .

  • @shraddharane8117
    @shraddharane8117 Před 4 lety +7

    आपले जीवन चाललेले आहे ते निर्सगानियमा प्रमाणे . म्हणून महत्व आहे ते निर्सग नियमांना व आपल्या कर्मांना .

  • @vijayashirke2276
    @vijayashirke2276 Před rokem +1

    Jay sadguru 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @anjanajadhav6419
    @anjanajadhav6419 Před 2 lety +1

    सद्गुरू खुप छान सागितले कोटी कोटी प्रणाम

  • @leenakale3888
    @leenakale3888 Před 2 lety +1

    सर्वांचे जीवन हे निसर्ग नियमानुसार चाललेले आहे आपण निसर्ग नियमाविरुद्ध वागतो म्हणून आपल्या जीवनात वाईट घडले की आपल्याला दु:ख होते म्हणून आपण जीवन जगत असतांना सावध राहून व प्रमाणिक पणे, काम करत राहिले पाहिजे 🌹🌹जय सद्गुरू जय जिवनविद्या🌹🌹

  • @shraddharane8117
    @shraddharane8117 Před 4 lety +5

    निर्सगा नियमाप्रमाणे त्याच्या (देवा ) कडून तुम्हाला प्रतिक्रिया मिळते तुमच्या कर्मा प्रमाणे म्हणून *तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार*

  • @bhikajisawant3435
    @bhikajisawant3435 Před 9 měsíci +4

    🙏विठ्ठल विठ्ठल देवा🙏
    सदगुरु श्री पै माऊलींच्या कृपेने आपला दिवस सुखात, आनंदात, ऐश्वर्यात आणि सुदृढ निरोगी निरामय आरोग्यात जावो🌹🙏

  • @asmitakokane1107
    @asmitakokane1107 Před 4 lety +1

    खूप सुंदर माऊली thank you

  • @krushnmore6698
    @krushnmore6698 Před rokem +1

    जय गुरुदेव 🌹👏

  • @kavitajamdade1517
    @kavitajamdade1517 Před 4 lety

    Koti koti pranam mauli

  • @sulakshanashinolkar9735
    @sulakshanashinolkar9735 Před 3 lety +1

    🙏🙏🙏🙏...

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  Před 3 lety +1

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - czcams.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

    • @AnitaKalange
      @AnitaKalange Před 9 měsíci +1

  • @balkrishnanarvekar1808
    @balkrishnanarvekar1808 Před rokem +1

    Very very good

  • @vishwanathchalke9184
    @vishwanathchalke9184 Před 4 lety

    जय सद्गुरू

  • @sarikarenuse.
    @sarikarenuse. Před 5 měsíci

    दादा मला नाम घ्यायला जमत नव्हते.पण विश्व प्रार्थने ने मला तिथ पर्यंत पोहोचवले.

  • @ramkrushnamore3519
    @ramkrushnamore3519 Před 3 lety

    Padurang Hari Vasudev Hari

  • @shraddhachalke9079
    @shraddhachalke9079 Před 4 lety +1

    Khup sundar pravachan

  • @sunilkhisti7829
    @sunilkhisti7829 Před 4 lety +1

    🙏🙏🙏🌸🌺🌸

  • @shraddharane8117
    @shraddharane8117 Před 4 lety +3

    कामामध्ये काम काही म्हणा रामराम
    जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे =तुकाराम मः

  • @geetaabhange2166
    @geetaabhange2166 Před 4 lety

    Geeta kumbhare nmskarji

  • @archanapatil1047
    @archanapatil1047 Před 3 lety

    Khupach Chyan Sadguru Mauli 🙏🙏

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  Před 3 lety

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - czcams.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @keshavpawar2928
    @keshavpawar2928 Před 8 měsíci

    God does not interfere in your life He neither favour or curse you Hence always remember him by taking his name

  • @geetaabhange2166
    @geetaabhange2166 Před 4 lety +1

    Khuch chan prawchn khup awdtat mla nmskarji asech kirtan ktha sangt rha mnn prasnn hoto

  • @keshavpawar2928
    @keshavpawar2928 Před rokem +1

    For every action there is equal and opposite reaction

  • @vandanakulkarni3695
    @vandanakulkarni3695 Před 2 měsíci

    0

  • @shraddharane8117
    @shraddharane8117 Před 4 lety +1

    कर्मकांड करण्यापेक्षा कर्मचांग करा .

  • @avinashvidhate1338
    @avinashvidhate1338 Před 6 měsíci

    Very good 👍

  • @shraddharane8117
    @shraddharane8117 Před 4 lety +13

    प्रेम म्हणजे = एकमेकांनी एकमेकांना सुखी करण्याची भावना .व तीची जोपासना हि देवाची उपासना .

    • @nanaharak34
      @nanaharak34 Před 8 měsíci

      सद्गुरूंचे प्रवचने फारच सुंदर असतात सदरची प्रवचने ऐकल्यामुळे त्यामुळे नक्कीच जीवनात बदल होत आहे❤❤

  • @dipalishinde402
    @dipalishinde402 Před 7 měsíci

    जय sadguru

  • @dhanashrigaikwad2129
    @dhanashrigaikwad2129 Před 4 lety +1

    Very nice explanation

  • @vidyabhope3129
    @vidyabhope3129 Před 4 lety

    विठ्ठल विठ्ठल

  • @bhaskardixit6830
    @bhaskardixit6830 Před 3 lety

    जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले।तेव्हा या विठ्ठले क्रुपा कली ।।

  • @shravanibicycle
    @shravanibicycle Před 4 lety

    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

  • @nalinighugre1701
    @nalinighugre1701 Před 4 lety

    Kkhup sunds mauli

  • @vishakhanaktode8848
    @vishakhanaktode8848 Před 3 lety

    जीवन विघा मिशन मध्ये यायचे असेल तर काय करावे मी नागपूर ला राहाते.

  • @ramkrushnamore3519
    @ramkrushnamore3519 Před 3 lety

    Pandurang Hari

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  Před 3 lety

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - czcams.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @varshaprabhugaunker1157

    Farach sunder

  • @dhananjayjadhav9273
    @dhananjayjadhav9273 Před 4 lety

    Nice

  • @jayaniceganapatimurtidhake2601

    🌹🌹🌹🌹 🌹vital vital

  • @vishakhahumane1572
    @vishakhahumane1572 Před 4 lety

    Masta

  • @drxsnehaldhake-attarde8277

    Vitthal vitthal

  • @prakashbhogte8987
    @prakashbhogte8987 Před rokem

    जीवनविद्येचे वैशिष्ठ्य असे की " कर्म म्हणजे कृती करणं ही तुमची निवड आहे, त्यावरच प्रतिक्रिया ठरलेली आहे " हे त्रिकालाबाधित निसर्ग नियमावर आधारित आहे, हे सद्गुरू
    पटवून देत आहेत. Thanks to jeevanvidya❤❤

  • @bhagyashreebutley5324
    @bhagyashreebutley5324 Před 4 lety +1

    खूप छान मार्गदर्शन केले सतगुरुनी

  • @vinayapatil1182
    @vinayapatil1182 Před 3 lety

    Adm

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  Před 3 lety

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - czcams.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @user-ig4nd2bw9p
    @user-ig4nd2bw9p Před 8 měsíci

    खुप खुप छान तुमच्या ज्ञानाची महती एकूण मन भरुन येते माऊली 34:03 🙏🙏

  • @rajashreechakote3599
    @rajashreechakote3599 Před 4 lety +1

    🙏🙏