इच्छापूर्तीची अफाट शक्ती तुमच्याजवळच- श्री प्रल्हाद वामनराव पै | Amrutbol-757 | Pralhad Wamanrao Pai

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 05. 2022
  • आपल्या इच्छा पूर्ण करण्याचे सामर्थ्य आपल्याच मनात आहे. यासाठी आपल्या जवळ असणारी बर्हिमन आणि अंर्तमनाची शक्ती कशी वापरायची हे प्रत्येकाला माहीत असायला हवी. जाणून घ्या आपल्याच जवळ असणारी ही अचाट शक्ती कशी वापरायची...
    Subscribe to our channel: bit.ly/jvmytsubscribe
    Like us on Facebook: / jeevanvidya
    Follow us on Twitter: / jeevanvidya
    About Jeevanvidya on: www.jeevanvidya.org/
    #jeevanvidya #Amrutbol #ShriPralhadWamanraoPai
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts
    under the circumstances as they exist.
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    About Shri Pralhad Wamanrao Pai :-
    He is B. Tech, from IIT Powai, Mumbai India, Masters in Administrative Management from Jamnalal Bajaj Institute of Management, Mumbai India, Total Quality Management, Japan, Lead Auditor ISO9001, ISO 14001.
    *Retired as General Manager from a Multinational firm
    *Life Trustee of Jeevanvidya Mission (JVM)
    *Man of Integrity, Eye on Quality
    *Inspirational and Visionary Leader
    *Youth Mentor
    *Carrying the legacy of his father and founder of Jeevanvidya Mission, he mastered Jeevanvidya Philosophy through serious study and contemplation over the years.
    +He emphasized on practicing the philosophy through simple but effective techniques that can be used in day to day life and popularized these through seminars, courses and webinars.
    +These interactive courses depict applied Jeevanvidya philosophy in a structured and logical manner. These courses have appealed to people of all ages from different walks of life and have been attended by over million participants from Industries and Corporates, Government Institutes, educational institutes, students, youth, professionals and family people.
    +His webinars are attended live from more than 8 countries across 230+ locations and thousands more view it offline later.
    +In addition to this he guides people on a weekly teleconference where he answers questions from professionals and businessman around work-life balance, relationship issues, successful parenting and other such day-to-day challenges.
    +These teleconferences are attended live by people in USA, Canada, Australia, Malaysia and India.
    +Many people look up to him for guidance on counseling.
    Related Tags:
    #gratitude #grateful #success #happylife #gratitudemeditation #gratitudeattitude #pralhadpai #pralhadpaispeaks #pralhadwamanraopai #positivity #positivethoughts #marathi #marathipravachan #marathimotivational #motivational #pralhad

Komentáře • 326

  • @narendrabhagat9679
    @narendrabhagat9679 Před 2 lety +3

    जय सद्गुरु जय जीवनविद्या

  • @shankarsawant848
    @shankarsawant848 Před 2 lety +24

    विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्र्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू. कोल्हापूर

  • @nirmalakadam7809
    @nirmalakadam7809 Před 2 lety +9

    कृतज्ञतेची शक्ती तुम्हाला सर्व काही मिळवून देते. समाधानाच्या अधिष्ठानावर तुम्ही जगायला लागलात कि तुमचे मन शांत निर्मळ होईल. विविध अंगाने दादा मार्गदर्शन करीत आहेत. जय जीवन विद्या.

  • @shankarbangi9763
    @shankarbangi9763 Před 2 lety +4

    समाधानाच्या अधिष्ठानावर प्रयत्नाची कास धरीत!
    लय भारी!

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 Před 2 lety +19

    सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी वंदन. देवा सर्वांना चांगली बुध्दी दे. देवा सर्वांचे भले कर. देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचे रक्षण कर. देवा सर्वांचे संसार सुखाचे कर. देवा सर्वांची भरभराट होऊ दे.देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @kadambarijamdade3776
    @kadambarijamdade3776 Před 2 lety +3

    Koti koti pranam mauli

  • @narendrabhagat9679
    @narendrabhagat9679 Před 2 lety +11

    आदरणीय पूजनीय वंदनीय श्रवणीय सद्गुरु माऊली माई दादा मिलन वहिनी आणि समस्त जीवनविद्या मिशन टीम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञतापूर्वक आभार

  • @snehashetye5645
    @snehashetye5645 Před 2 lety +3

    खूप मोलाचे मार्गदर्शन. जीवन सुखी समृद्ध समाधानी होण्यासाठी पहिली स्टेप म्हणजे आपले मन निर्मळ करणे हे होय. खूप खूप धन्यवाद सत्गुरू माई माऊली दादा वहिनी कोटी कोटी वंदन. धन्यवाद टेक्नॉलॉजी आणि टीम.

  • @ujwalapawar157
    @ujwalapawar157 Před 2 lety +5

    शांत मन निर्मळ मन निवांत मन आपल्याला​ पुढे घेऊन जाईल.म्हणुन समाधानी​ राहीले पाहिजे . खुप खुप कृतज्ञतापूर्वक धन्यवाद अनंत अनंत कोटी कोटी वंदन दादा . सर्वांना विठ्ठल विठ्ठल

  • @prabhakarunde6288
    @prabhakarunde6288 Před 2 lety +4

    शुभ सकाळ सुंदर विषय "शक्ती" सांगतायेत स्वत श्री प्रल्हाद दादा वामनराव पै

  • @dilipkulkarni750
    @dilipkulkarni750 Před 2 lety +3

    Vitthal Vitthal Satguru Bless All

  • @shankarbangi9763
    @shankarbangi9763 Před 2 lety +3

    असल तर छान! नसलं तर मिळवण्यासाठी प्रयत्न करायचे!खूप छान मार्गदर्शन!🙏🙏🙏

  • @kalpanapawar7954
    @kalpanapawar7954 Před 2 lety +6

    Great मार्गदर्शन दादा 🙏❣️🙏. Great satguru mauli 🙏 Thanku so much satguru mauli Mai Dada Vahini and JVM team 🙏❤️🙏 nice video 👌👌

  • @ramakantshetye6859
    @ramakantshetye6859 Před 2 lety +6

    May God bless all 🙏

  • @rajendrabhagat2108
    @rajendrabhagat2108 Před 2 lety +7

    🙏विठ्ठल विठ्ठल, इच्छापूर्ती ही अफाट शक्ती कशी आपल्या जवळ नांदत असते ते सांगतायत आपले प्रेमळ अभ्यासू दादा, जीवाचा कान करुन ऐंका व प्रतिक्रिया द्या, धन्यवाद दादा, धन्यवाद सद्गुरु🙏🙏

  • @kumudmhaskar1560
    @kumudmhaskar1560 Před 2 lety +6

    सदगुरु, माई, प्रल्हाद दादा, मिलन वहिनी, सर्व पै कुटुंबियांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन...

  • @dipali1palav262
    @dipali1palav262 Před 2 lety +5

    शांत, निवांत,निर्मळ मन आपल्याला पुढे घेऊन जाईल, समाधानाच्या अधिष्ठानावर जगता येइल

  • @ashabhor7927
    @ashabhor7927 Před 2 lety +6

    शांत ,निवांत ,निर्मळ मन तुम्हाला पुढे पुढे घेऊन जाईल . धन्यवाद दादा 🙏🙏

  • @udayredkar5991
    @udayredkar5991 Před 2 lety +7

    Silent mind , happy mind leads to get the SUKH and SATISFACTION

  • @rupalidalvibavkar4538
    @rupalidalvibavkar4538 Před 2 lety +3

    सगळे विकार हवेपणामुळेच निर्माण होता त.हवेपणाकमीकरा जीवनात भरभराट होते.gratitude dada.

  • @narendrabhagat9679
    @narendrabhagat9679 Před 2 lety +2

    समाधानाच्या अधिष्ठानावर आपल्याकडे नाही असलेले मिळवणे यालाच वैराग्य असे म्हणतात...... कसे ते विस्ताराने ऐका ज्ञानगुरु प्रल्हाद दादा यांच्याकडून....

  • @vandanadhande1609
    @vandanadhande1609 Před 2 lety +3

    जे आहे त्याबद्दल कृतज्ञता व जे नाही त्यासाठी प्रयत्न करणे, हे समजावून सांगत आहे ज्ञानगुरु श्री प्रल्हाद दादा, कोटी कोटी वंदन दादा

  • @rekhawarhikar6873
    @rekhawarhikar6873 Před 2 lety +4

    🌹💐❤️🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹💐❤️
    🌹💐❤️🙏देवा सर्वांचं भलं कर.🌹💐❤️
    🌹💐❤️🙏देवा सर्वांचं कल्याण कर.🌹💐
    🌹💐❤️🙏देवा सर्वांचं संसार सुखाचा कर
    🌹💐❤️🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे
    🌹💐❤️🙏देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे.🌹
    🌹💐❤️🙏जय सदगुरू जय जीवनविद्या
    🌹💐❤️🙏सदगुरू माऊली , माई, दादा सर्व पै कुटुंब तसेच सर्व टेक्निकल टीमला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏🌄🤗🇮🇳

  • @sayalikambli4633
    @sayalikambli4633 Před 2 lety +5

    अप्रतिम मार्गदर्शन दादा.कृतज्ञतापूर्वक खूप खूप धन्यवाद दादा🙏🏻🙏🏻

  • @dattatraypanat9932
    @dattatraypanat9932 Před 2 lety +2

    विठ्ठल विठ्ठल धन्यावाद दादा आपले कृतज्ञतापूर्वक आभार!🙏🙏🙏आपल्या चरणीं कृतज्ञतेने कोटी कोटी नम्र वंदन!🙏🙏🙏Sadguru bless all !🙏🙏🙏

  • @user-er9qj5nx3l
    @user-er9qj5nx3l Před rokem +2

    विठ्ठल विठ्ठल सद्गुरु माई वंदन 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹 दादा वहिनी खुपखुप वंदन वंदन 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @shrikrishnakhokale7191
    @shrikrishnakhokale7191 Před 2 lety +6

    सर्व देवांना विठ्ठल विठ्ठल सर्व pai कुटुंबांना कोटी कोटी वंदन देवा सर्वाचे भल कर कल्याण कर रक्षण कर

  • @gunjanchavan1238
    @gunjanchavan1238 Před 2 lety +2

    अप्रतीम.मार्गदर्शन....जय. सद्गुरू.जय जिवन विद्या... विट्ठल विठ्ठल...जयहिंद.जय भारत.....

  • @vaishnavideshpande5741
    @vaishnavideshpande5741 Před 2 lety +12

    Excellent knowledge आदरणीय श्री प्रल्हाद दादा सांगत आहेत . समाधानाच्या अधिष्ठानावर कृतज्ञ🌹 आनंदी🌹 शांत मन🌹 निवांत🌹 निर्मळ🌹 मन पुढे घेवून जाणार आहे कृतज्ञता पुर्वक अनंत कोटी वंदन🙇🙏🌹🙏

  • @vinayahadkar9769
    @vinayahadkar9769 Před 2 lety +2

    विठ्ठल विठ्ठल. सद्गुरू, माई, दादा, वहिनी व सर्व पै कुटुंबियांना क़ोटी कोटी वंदन वंदन वंदन. सर्व विश्वस्त व तंत्रज्ञांना कृतज्ञतेने प्रणाम.

  • @archanakulkani8415
    @archanakulkani8415 Před 2 lety +3

    शांत मन असले की आतली टीकटीक ऐकायला येते जो कृतज्ञ समाधानी असतो त्याचे मन शांत वनिवांत होते

  • @babanbobhate8920
    @babanbobhate8920 Před 2 lety +7

    Thanks 🙏 Dada give knowledge of power of mind and thought thanks so much

  • @manishakale4612
    @manishakale4612 Před 2 lety +2

    आदरणीय प्रल्हाद दादांनी मग निर्मळ करण्यासाठी विश्वप्रार्थना सतत म्हणूनच होते. अप्रतिम मार्गदर्शन केले खूप खूप धन्यवाद विठ्ठल विठ्ठल कृतज्ञतापूर्वक स्मरण 🙏🙏🙏🙏

  • @anaghapawar7073
    @anaghapawar7073 Před 2 lety +1

    आपल्याला सर्व कही देण्याचे सामर्थ्य आपल्या अंतर्मनत आहे 🙏🙏🙏

  • @alpanakaklij
    @alpanakaklij Před 2 lety +16

    Superb knowledge by satguru on how to get material and spiritual progress /divinity and prosperity/ishwar and aishwarya in life in this spiritual discourse -must listen and implement !

  • @archanakulkani8415
    @archanakulkani8415 Před 2 lety +3

    आत्मसुखानंतर कसलेही सुख नको असते त्यानंतर खरे वैराग्य मिळते प्नपंचात वैराग्य म्हणजे असले तर छान नाही ते प्नयत्नाने मिळवासमाधानाच्या अधिष्ठानावर सर्व मिळवा वजे मिळाले त्या विषयी कृतज्ञ राहा मग नाही ते सर्व मिळवायला मदत होते कारण कृतज्ञता समाधान ही खरी शत्की आहेत

  • @archanakulkani8415
    @archanakulkani8415 Před 2 lety +5

    देवा सर्वांच भलंकर कल्याणंकर रक्षणकर सर्वांचा संसार सुखाचा कर सर्वांची भरभराट होवूदे सुख शांती समाधान आनंद ऐश्र्वर्य उत्तम आरोग्य उदंड आयुष्य सर्वांना मिळो धन्यवाद सद्गुरू सौमाई दादा सौ मिलनताई जय सद्गुरू जय जीवनविद्या

  • @reshmapednekar566
    @reshmapednekar566 Před 2 lety +15

    कृतज्ञ पूर्वक अनंत अनंत कोटी कोटी🙏🙏🙏🙏🙏🙏 प्रणाम सदगुरू माई दादा वहिनी जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन सर्व नामधारकांना🙏🙏 विठ्ठल🙏🙏 विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद.
    देवा सर्वांच भलं कर🙏🙏🙏

  • @janardanchavan5477
    @janardanchavan5477 Před 2 lety +5

    दादा तुम्हाला लाख लाख धन्यवाद. शडवीकार आणि मन या बद्दल खूप खूप छान माहिती दिलीत. Thanku Sadguru Dada.

  • @vasundharajoshi8323
    @vasundharajoshi8323 Před 2 lety +3

    Great great philosophy thank you so much Sadguru 🙏🙏🙏

  • @leenakale3888
    @leenakale3888 Před 2 lety +6

    विठ्ठल विठ्ठल🙏🙏 वंदनिय सद्गुरूमाईं आदरणीय दादा वहिनीना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन🙏🙏🙏 देवा सर्वांचं भलं कर🌹 देवा सर्वांचं कल्याण कर🌹देवा सर्वांचा संसार सुखाचा व भरभराटीचा होऊ दे🌹🌹🌹

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 Před 2 lety +4

    Thank you so much Paryktikal Danyyn Mhanjec Jeevanvidy Aajcya Kadaci GARJ Jeevanvidy Koti Koti Dhanyavad Sadguru Mauli DADA JVM Tim Great

  • @smitagawde1762
    @smitagawde1762 Před 2 lety +6

    विठ्ठल विठ्ठल 🙏
    मनाला कसं शांत करता येईल याचे मार्गदर्शन करत आहे दादा 🙏
    खूप खूप खूप धन्यवाद दादा 🙏
    कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन दादा 🙏

  • @sanjeevdhamale9136
    @sanjeevdhamale9136 Před 2 lety +8

    Great guidance about our mind in four steps to improve our mindstate' Thank you Dada🙏🙏🙏🙏🙏

  • @shalininaiknaware8394
    @shalininaiknaware8394 Před 2 lety +2

    धन्य धन्य दादा. साष्टांग दंडवत दादा.

  • @manishasalunkhe6159
    @manishasalunkhe6159 Před 2 lety +2

    निर्मळ मन, यासाठी विश्वप्रार्थना हीच साधना

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 Před 2 lety +7

    "Icchashaktichi Afaat Shakti tumchyajavalach" ....ha sundar vishay AZ Pralhad dadani ghetla aahe. Khoop Chaan. Thankuu Dada. Bless All 🙏🌹

  • @mansiparbate8016
    @mansiparbate8016 Před 2 lety +2

    💐Vittal vittal 💐thankyou 💐sadguru 💐 dada 💐

  • @ushamalpekar6579
    @ushamalpekar6579 Před 2 lety +2

    कृतज्ञतेची शक्ती आपल्याला जे हवं ते. मिळवून देण्यासाठी प्रयत्न करते

  • @archanakulkani8415
    @archanakulkani8415 Před 2 lety +3

    पै मार्निंग विठ्ठल विठ्ठल देवा श्री सद्गुरूपै माऊली सो माई श्री प्नल्हाददादा सौ मिलनताई पै कुटुंबास कोटी कोटी प्नणाम सर्वांना वंदन व शुभेच्छा

    • @sugandhamohite8513
      @sugandhamohite8513 Před 2 lety

      खुप खुपअभिनंदन प्रल्हाद दादा थॅन्कयौ विठ्ठल विठ्ठल देवा

  • @truptidalvi8134
    @truptidalvi8134 Před 2 lety +2

    समाधानाच्या अधिष्ठानावर महत्वाकांक्षा,👌🏻👍🏻👍🏻

  • @prakashdeshmukh8571
    @prakashdeshmukh8571 Před 2 lety +2

    मन आणि सूख हाती घेणे असेल तर मन निवांत करणे गरजेचे आहे ते कसे करावे हे विविध सोप्या पद्धतीने आदरणीय दादा येथे करीत आहे!💐💐💐

  • @suvarnapoman73
    @suvarnapoman73 Před 2 lety +3

    मन निर्मळ करण्यासाठी चार कोष्टी करायला पाहिजे काम क्रोध लोभ मध मचर हेकमी केले पाहिजे म्हणजे मन निर्मळ होईल thnkyou so much dada 🙏🙏💐🌷💐❤❤

  • @ruturajghatage8575
    @ruturajghatage8575 Před 2 lety +1

    🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन👏🏻

  • @TOPOFTHETOPVIDEOS
    @TOPOFTHETOPVIDEOS Před 2 lety +3

    शांत, निवांत, निर्मळ मन च तुम्हाला पुढे घेउन जाते

  • @rajendrapatil972
    @rajendrapatil972 Před 2 lety +2

    May God bless all 👌👌🌷🌷🌳

  • @anjalibhagat1920
    @anjalibhagat1920 Před 2 lety +2

    वैराग्य म्हणजे असलं तरी सारखं आणि नसलं तर प्रामाणिकपणे मिळवण्यासाठी प्रयत्न करणे🙏 खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @chandrakantshinde1571
    @chandrakantshinde1571 Před 2 lety +3

    आपली ईच्छा सफल व्हावी हे प्रत्येकाची ईच्छा असते. आज आपण दादांकडून ऐकूया या "ईच्छापूर्तीची पूर्तता करण्याची अफाट शक्ती तुमच्याकडेच कशी आहे". धन्यवाद दादा !! जय सद्गुरू !! जय जीवनविद्या !!

  • @anusayagawde7132
    @anusayagawde7132 Před 2 lety +2

    अन्तर मन परमेश्वराशी जॉईड आहे तर बाहिर मन जगाशी कस ते दादा कडून एकुया🙏🙏🌹🌹

  • @sachinbajare3213
    @sachinbajare3213 Před 2 lety +2

    मनाला निर्मळ करण,मनाला वळन देन, निवृत्ती आवस्था, स्वरूपकार होन .या चार आवस्था प्रप्त करुन मनव यश प्राप्त करु शकतो Sundar margadarshan dada khup chaan🙏🙏🙏🌷🌷🌷

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 Před 2 lety +1

    दादा सांगतात जेव्हा आपल्याला साक्षात्कार होतो तेव्हा आपल्याला आत्म सुख मिळते .आनंद मिळतो. सद्गुरू म्हणतात ह्या तृप्तीतून म्हणजे आत्मसुखातून जी विरक्ती निर्माण होते ते खरे वैराग्य होय .पण प्रपांच्याच्या अंगाने खरे वैराग्य म्हणजे आहे त्याचे समाधान त्याबद्द्ल कृतज्ञता आणि नाही ते मिळविण्याचा प्रयत्न करणे म्हणजे खरे वैराग्य .माऊली,दादा थँक्यू.माऊली, दादा थँक्यू.माऊली, दादा थँक्यू. Dada thanks for everything.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @sanjaysawant6969
    @sanjaysawant6969 Před 2 lety +2

    सामान्य माणसांना ही दोन मने माहीत नाहित ती समजली तर खुप. मोठी क्रांती होईल

  • @sunitakillekar7618
    @sunitakillekar7618 Před 2 lety +10

    " Greedy about all is dangerous for us . To live happy life we must think good for all. " 👌👌👍👍
    Thank U Satguru , Dada & All Concerned including Utube. God Bless All.,🙏🏵️

  • @truptidalvi8134
    @truptidalvi8134 Před 2 lety +2

    शांत निवांत मनालाच सुखाचा साक्षात्कार होतो

  • @vasundharajoshi8323
    @vasundharajoshi8323 Před 2 lety +2

    मन समाधानी ठेवणे पहिली स्टेप 👌🙏

  • @saritachavan707
    @saritachavan707 Před 2 lety +3

    Excellent 🙏🙏थँक्यू दादा 🙏🙏

  • @harshadparbate5862
    @harshadparbate5862 Před 2 lety +2

    💐Vittal vittal 💐 thank you 💐 satguru 💐 dada 💐

  • @varshaphakade8546
    @varshaphakade8546 Před 2 lety +2

    अप्रतिम मार्गदर्शन दादा 🙏🙏🌹🌹धन्य आहोत आम्ही जीवनविद्या आम्हाला मिळाली 🙏🙏🌹🌹🌹

  • @hemangiparab2873
    @hemangiparab2873 Před 2 lety +2

    आपले जीवन खरोखर सुखी आणि समृद्ध कसे करता येईल याची master key म्हणजे आजचे दादांचे मार्गदर्शन thanks Sadguru thanks Dada God bless all.

  • @shraddhahogade8878
    @shraddhahogade8878 Před 2 lety +1

    शांत आणि निवांत मनच आपल्याला पुढे घेऊन जाणार आहे🙏

  • @ruturajghatage8575
    @ruturajghatage8575 Před 2 lety +2

    🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच भल कर,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻

  • @sanjaymandlik5079
    @sanjaymandlik5079 Před 2 lety +1

    विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार

  • @mandakinibomble9655
    @mandakinibomble9655 Před 2 lety +1

    हाव्यापणा मुळे आपले मन सतत धावत असते म्हणून ह्या मनाला चंचल मन असे म्हणतात आपले प्रल्हाद दादा 🙏🙏 धन्यवाद दादा खुप खुप छान 🙏🙏💐💐

  • @sunshineedu-resource3243
    @sunshineedu-resource3243 Před 2 lety +2

    Very Fruitful Guidance 🌹🌹🙏🙏

  • @savitathakur3748
    @savitathakur3748 Před 2 lety +2

    विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏

  • @amrutamotivational....6618

    विठ्ठल विठ्ठल
    हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे आरोग्य दे,सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्यात टेव,सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहूदे😘

  • @TOPOFTHETOPVIDEOS
    @TOPOFTHETOPVIDEOS Před 2 lety +6

    Gratitude is Power to Shower Happiness,Health,Wealth and Abondance

  • @alpanakaklij
    @alpanakaklij Před 2 lety +12

    A satisfied soul should be always grateful and at the same time try to get what isn't available to you by taking efforts in the right direction with spiritual wisdom imparted by satguru- *A brilliant discourse for successful life!*

    • @nanakhole4613
      @nanakhole4613 Před 2 lety +1

      मन हातात येण्यासाठी सतत विश्वप्रार्थना म्हणा.!!

  • @alpanakaklij
    @alpanakaklij Před 2 lety +11

    Continuous positive & harmonius thinking in the conscious mind will slowly change the pattern of your subconscious mind and make it pure till it reaches divinity!

  • @sunitapatil1731
    @sunitapatil1731 Před 2 lety +4

    Great pravchan thank you dada

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 Před 2 lety +3

    Thank you DADA Khup khup Khupc Sundar Margdarshan Apratim

  • @kadambarijamdade3776
    @kadambarijamdade3776 Před 2 lety +4

    Vitthal vitthal deva

  • @neel8840
    @neel8840 Před 2 lety +2

    मन निर्मळ करणं, आहे त्याची कृतज्ञता आणि नाही त्यासाठी प्रयत्न करणं खूप छान सांगितले थँक्यू दादा 🙏🙏🙏🙏

  • @subhashdesai921
    @subhashdesai921 Před 2 lety +3

    Khup Chan margdarshan Dada

  • @manishachaudhari6897
    @manishachaudhari6897 Před 2 lety +2

    जे आहे त्यात समाधानी, कृतज्ञ असंन व नाही त्यासाठी प्रयत्न करत राहणं .. .

  • @chetnasawant1276
    @chetnasawant1276 Před 2 lety +2

    अफलातून मार्गदर्शन केले आहे दादा नी निर्मळ मन , विचाररहीत मन शांत मन कसे करावे आणि उधारण तर खूपच भारी thanks दादा

  • @sanjaygole6745
    @sanjaygole6745 Před 2 lety +1

    सद्गुरु म्हणतात प्रपंचामध्ये समाधानाच्या अधिष्ठानावर नाही ते मिळवत राहणे म्हणजे वैराग्य🙏

  • @suvidhachiman6267
    @suvidhachiman6267 Před 2 lety +3

    Thank you so much Dada

  • @sapnasalvi3564
    @sapnasalvi3564 Před 2 lety +2

    Apratim margadarshan 🙏🙏🙏

  • @trivenisagar6504
    @trivenisagar6504 Před 2 lety +1

    Jay sadguru pi mauli God bless you 🙏🙏🙏 vithal vithal deva

  • @vasundharajoshi8323
    @vasundharajoshi8323 Před 2 lety +2

    Positive thoughts मनात घातले कि मन निर्मळ होऊ लागते. 👌👌🙏🙏🙏

  • @shirishdeshpande2351
    @shirishdeshpande2351 Před rokem +1

    शांत ,निवांत आणि निर्मळ मनच आपली प्रगती होवू शकते असे सुंदर मार्गदर्शन श्री प्रल्हाद वामनराव पै (Jeevanvidya Mission's Yuva Mentor )यांनी केले आहे .Thank You All

  • @sulbhadalavi8480
    @sulbhadalavi8480 Před 2 lety +3

    Great Margadarshan

  • @dilipkulkarni750
    @dilipkulkarni750 Před 2 lety +3

    विठ्ठल विठ्ठल सद्गुरू सर्वाना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वाच भलं कर कल्याण कर रक्षण कर सर्वाचा संसार सुखाचा वभरभराटीचा होत आहे जय सद्गुरू जय जीवनविद्या

    • @sunitasonavane925
      @sunitasonavane925 Před 2 lety

      बहिर्मन जगाशी जोडले. आहे तर अतर्मन दिव्य ईश्वरी शक्ती शी जोडले आहे

    • @mugdhauchagaonkar9384
      @mugdhauchagaonkar9384 Před 2 lety

      Jeevan at Abhyas aani Vairagya donhi khoop mahatvache aahe Thank you Sadguru vithal vithal

    • @JIVENVIDY
      @JIVENVIDY Před 2 lety

      Great Anubhav thank you for Dada , peace full mind

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 Před 2 lety +2

    आपले अंतर्मन हे ईश्वरी शक्तीशी एका बाजूने जोडलेले असल्यामुळे आपल्या इच्छा पूर्ण करू शकतो प्रयत्नाने. बाहिर्मंन हे जाणीवपूर्वक विचार उच्चार इच्छा करत असते.आणि त्याला प्रतिसाद देण्याचे काम अंतर्मन देत असते.अंतर्मनात संस्कार असतात.ते संस्कार चांगले करणे म्हणजे शुद्ध करणे हे पण काम बहिर्मन च करू शकते.आपल्या हव्यासा पोटी आपल मन भोग्य वस्तू कडे धावत असते.ह्या हव्यासापोटी काम ,क्रोध ,लोभ,मद,मत्सर हे विकार वाढत असतात.हे कमी करणे म्हणजेच मन निर्मळ करणे.ह्यासाठी अभ्यास आणि वैराग्य महत्वाचे आहे.म्हणजेच जीवन विद्येचा अभ्यास करायला पाहिजे.आत्मसाक्षात्कार होतो तेव्हा आपल्याला आनंद मिळून आपण तृप्त होतो त्याला वैराग्य म्हणतात.प्रपंचात सद्गुरु म्हणतात असले तर छान आणि नसेल तर मिळवायचा प्रयत्न केला पाहिजे. आहे त्याचे समाधान घेत नाही त्यासाठी प्रयत्न करणे.समाधानाच्या अधिष्ठानावर प्रयत्न केले की नाही ते मिळायला लागते.कृतज्ञतेची शक्ती नाही ते मिळवायला मदत करते.तुम्ही समाधानी असता तेव्हा तुम्ही शांत असता.हृदयातील टिक टिक मन शांत असेल तरच ऐकू येईल . जो माणूस समाधानी ,कृतज्ञ आनंदी असेल त्याचे मन निवांत होईल. goals मिळाले की आपण सुखी होईल असा विचार करू नका.असा विचार केला तर आपण कायम अशांत असतो.त्यामुळे मानसिक रोग होऊन शारीरिक रोग होतात.मन समाधानी ठेवणे सतत ,तर आपण निर्मळ मनाकडे वाटचाल करू शकू.कुणाचाही द्वेष केल्याने त्या माणसा मध्ये काहीही फरक पडणार नाही तर तुम्हाला द्वेष करण्याची परिस्तिथी सतत येणार. सगळे विकार हवे पणा मुळे येतात .हव्यास कमी करणे म्हणजे तृप्ती कडे जाणे.ह्यामुळे आपण वैराग्या कडे जातो. बहिर्मनात सतत positive विचार टाकले की हळूहळू मन स्वच्छ व्हायला लागेल निर्मळ व्हायला लागेल.
    यासाठीच विश्व प्रार्थना आहे .ह्यात सर्वांचा विचार केलेला आहे .ह्याने मन निर्मळ होणार.नंतर मनाला वळण देणे आणि तिसरी स्टेप निवृत्त होणे आणि चौथी स्टेप स्वरुपाकार होणे .
    खूप सुंदर दादा ,हा प्रवास सोपा सोपा करून सांगत आहात.खूप खूप कृतज्ञता सद्गुरु आणि दादा . 🙏
    जय सद्गुरु 🙏🙏 जय जीवनविद्या 🙏🙏💐

  • @vinayakranadive570
    @vinayakranadive570 Před 2 lety +1

    विठ्ठल विठ्ठल, देवा सर्वांचं भलं कर

  • @gopaltoraskar7599
    @gopaltoraskar7599 Před 2 lety +1

    Heartly Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @hanumantkashid7706
    @hanumantkashid7706 Před 2 lety +2

    Manabdl Sundar Margdarshan Thanku Dada

  • @kalpanagalande236
    @kalpanagalande236 Před 2 lety +2

    धन्यवाद दादा अतिशय चिंतनीय प्रवचन

  • @anusayagawde7132
    @anusayagawde7132 Před 2 lety +1

    विट्ठल विट्ठल देवा 🙏🙏🌹🌹